Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
उद्याचे आर्थिक राशीभविष्य - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Fri, 08 Sep 2023 13:10:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg उद्याचे आर्थिक राशीभविष्य - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 उद्याचे आर्थिक राशीभविष्य ९ सप्टेंबर २०२३: मेषने उधारी देऊ नये तर मिथुनचे काम यशस्वी होईल, पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=70308 https://tejpolicetimes.com/?p=70308#respond Fri, 08 Sep 2023 12:00:19 +0000 https://tejpolicetimes.com/?p=70308 उद्याचे आर्थिक राशीभविष्य ९ सप्टेंबर २०२३: मेषने उधारी देऊ नये तर मिथुनचे काम यशस्वी होईल, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस […]

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य ९ सप्टेंबर २०२३: मेषने उधारी देऊ नये तर मिथुनचे काम यशस्वी होईल, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उद्याचे आर्थिक राशीभविष्य ९ सप्टेंबर २०२३: मेषने उधारी देऊ नये तर मिथुनचे काम यशस्वी होईल, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी

प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर

महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.Read More

Source link

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य ९ सप्टेंबर २०२३: मेषने उधारी देऊ नये तर मिथुनचे काम यशस्वी होईल, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=70308 0
उद्याचे आर्थिक राशीभविष्य ८ सप्टेंबर २०२३: कर्कला धनवृद्धी तर या राशींचे खर्च वाढणार, पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=70239 https://tejpolicetimes.com/?p=70239#respond Thu, 07 Sep 2023 11:58:58 +0000 https://tejpolicetimes.com/?p=70239 उद्याचे आर्थिक राशीभविष्य ८ सप्टेंबर २०२३: कर्कला धनवृद्धी तर या राशींचे खर्च वाढणार, पाहा तुमचे भविष्य

मेष आर्थिक भविष्य मेष राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील आणि तुम्ही ठरवलेले प्रत्येक काम पूर्ण होईल. तुम्हाला कुठेतरी अडकलेला पैसा मिळेल आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल. तुमच्या मुलाच्या करिअरबाबत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. संध्याकाळी काही प्रलंबित कामे पूर्ण झाल्यास आनंदी व्हाल. दिवस आनंदात जाईल. वृषभ आर्थिक भविष्य वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि तुमचे […]

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य ८ सप्टेंबर २०२३: कर्कला धनवृद्धी तर या राशींचे खर्च वाढणार, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उद्याचे आर्थिक राशीभविष्य ८ सप्टेंबर २०२३: कर्कला धनवृद्धी तर या राशींचे खर्च वाढणार, पाहा तुमचे भविष्य

मेष आर्थिक भविष्य

मेष राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील आणि तुम्ही ठरवलेले प्रत्येक काम पूर्ण होईल. तुम्हाला कुठेतरी अडकलेला पैसा मिळेल आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल. तुमच्या मुलाच्या करिअरबाबत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. संध्याकाळी काही प्रलंबित कामे पूर्ण झाल्यास आनंदी व्हाल. दिवस आनंदात जाईल.

वृषभ आर्थिक भविष्य

वृषभ आर्थिक भविष्य

वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि तुमचे प्रत्येक काम सुख-समृद्धीने पूर्ण होईल. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला इतरांची पूर्ण मदत मिळेल. राजकारणात सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. सरकार आणि सत्ता यांच्यातील युतीमुळे तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. नवीन करार प्राप्त होतील आणि तुमचा सन्मान वाढेल. रात्री काही लोक तुम्हाला भेटायला येतील. काही कारणाने तुम्हाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल.

मिथुन आर्थिक भविष्य

मिथुन आर्थिक भविष्य

मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस खास आहे आणि तुमच्यामुळे कोणी दु:खी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. एखादी वस्तू चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची शक्यता आहे. शिक्षण आणि स्पर्धेत मोठे यश मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. रखडलेले काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील.

कर्क आर्थिक भविष्य

कर्क आर्थिक भविष्य

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ आहे आणि चंद्राच्या कृपेने तुम्हाला संपत्तीची वाढ लाभणार आहे. उपजीविकेच्या क्षेत्रात प्रगती होईल आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमच्या मुलाच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. प्रवासाला निघाल्याने तुमचे कार्य पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. करिअर संदर्भात एखादी चांगली बातमी मिळेल.

सिंह आर्थिक भविष्य

सिंह आर्थिक भविष्य

सिंह राशीच्या लोकांना भाग्याची साथ राहील आणि शुभ ग्रहांच्या निर्मितीमुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. बोलण्याच्या सौम्यतेने तुम्हाला आदर मिळेल. शिक्षण, स्पर्धेत विशेष यश मिळेल. एकमेकांशी लढूनच शत्रू दूर होतील.

कन्या आर्थिक भविष्य

कन्या आर्थिक भविष्य

कन्या राशीला भाग्याची साथ लाभेल. नोकरी आणि व्यवसायात शुभ योग बनत आहेत. यश मिळेल. सुखद बातमी मिळेल. दुपारनंतर कायदेशीर वादात विजय मिळू शकतो. शुभ खर्चात वाढ होईल.

तूळ आर्थिक भविष्य

तूळ आर्थिक भविष्य

तूळ राशीच्या लोकांच्या आसपास आनंददायी वातावरण राहील. आर्थिक बाबी सुधारतील. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदात वाढ होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेला व्यवहाराचा प्रश्न संपेल. हातात पैसा आल्याचा आनंद मिळेल. विरोधक पराभूत होतील. जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाचे नियोजन होईल परंतू काही कारणाने प्रवास पुढे ढकलला जाईल.

वृश्चिक आर्थिक भविष्य

वृश्चिक आर्थिक भविष्य

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक बाबतीत आनंददायी असेल आणि तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल. जर तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला तपासून घ्यावे लागेल. यासाठी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आज कुटुंबातील सदस्यांशी कोणत्याही प्रकारचा वाद टाळा.

धनु आर्थिक भविष्य

धनु आर्थिक भविष्य

धनु राशीसाठी शुभ दिवस आहे आणि विरोधकही प्रशंसा करतील. रखडलेले काम पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या ऑफीसमधील सहकाऱ्यांची मदत मिळेल. सासरच्यांकडून धन प्राप्तीचे योग आहेत. सायंकाळी सुख समृद्धीची प्राप्ती होईल. सांस्कृतीक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मकर आर्थिक भविष्य

मकर आर्थिक भविष्य

मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत यश प्राप्त होईल आणि उधार दिलेले पैसे परत मिळतील. ऑफीसमध्ये सर्व बाबतीत सहकाऱ्यांचे सहकार्य प्राप्त होईल. कोणत्याही वादविवादात पडू नका. पाहूण्यांचे स्वागत करण्यात आनंद होईल आणि मन सकारात्मक राहील.

कुंभ आर्थिक भविष्य

कुंभ आर्थिक भविष्य

कुंभ राशीच्या लोकांना भाग्याची साथ लाभेल. आज सर्व कार्य मनारप्रमाणे आणि योजनेनुसार पूर्ण होतील. कुटुंबासाठी धनप्राप्ती होईल आणि धन प्राप्तीचे शुभ योग तयार होत आहे. अचानक मिळालेली वाईट बातमी ऐकून प्रवासाला जावे लागेल. सांभाळून राहा आणि कामावर लक्ष केंद्रित करा.

मीन आर्थिक भविष्य

मीन आर्थिक भविष्य

मीन राशीच्या लोकांना सुख मिळेल आणि तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. दिवस तुमच्या मुलाच्या कारकिर्दीबाबत मोठा निर्णय घेण्याचा दिवस असू शकतो. कुटुंबातील कोणाशीही पैशाचे व्यवहार करू नका. धार्मिक कार्यासाठी प्रवास करावा लागू शकतो. प्रवासात काळजी घ्या. एखादी वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे.

Source link

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य ८ सप्टेंबर २०२३: कर्कला धनवृद्धी तर या राशींचे खर्च वाढणार, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=70239 0
उद्याचे आर्थिक राशीभविष्य ३१ ऑगस्ट २०२३: महिन्याचा शेवट कर्क राशीसाठी ठरेल पदोन्नतीचा, पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=69814 https://tejpolicetimes.com/?p=69814#respond Wed, 30 Aug 2023 11:38:15 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69814 उद्याचे आर्थिक राशीभविष्य ३१ ऑगस्ट २०२३: महिन्याचा शेवट कर्क राशीसाठी ठरेल पदोन्नतीचा, पाहा तुमचे भविष्य

ग्रह नक्षत्राच्या बदलात कोणकोणत्या राशीच्या लोकांना लाभ होईल आणि कोणकोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होईल, कोणत्या राशीच्या लोकांना नफा आणि कोणत्या राशीच्या लोकांना तोटा होईल, कोणत्या राशीच्या लोकांना करिअर संबंधी नवीन संधी मिळतील, आर्थिक आणि करिअर संबंधी हा दिवस कोणासाठी महत्वाचा ठरेल जाणून घेऊया. Source link

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य ३१ ऑगस्ट २०२३: महिन्याचा शेवट कर्क राशीसाठी ठरेल पदोन्नतीचा, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उद्याचे आर्थिक राशीभविष्य ३१ ऑगस्ट २०२३: महिन्याचा शेवट कर्क राशीसाठी ठरेल पदोन्नतीचा, पाहा तुमचे भविष्य

ग्रह नक्षत्राच्या बदलात कोणकोणत्या राशीच्या लोकांना लाभ होईल आणि कोणकोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होईल, कोणत्या राशीच्या लोकांना नफा आणि कोणत्या राशीच्या लोकांना तोटा होईल, कोणत्या राशीच्या लोकांना करिअर संबंधी नवीन संधी मिळतील, आर्थिक आणि करिअर संबंधी हा दिवस कोणासाठी महत्वाचा ठरेल जाणून घेऊया.

Source link

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य ३१ ऑगस्ट २०२३: महिन्याचा शेवट कर्क राशीसाठी ठरेल पदोन्नतीचा, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69814 0
उद्याचे आर्थिक राशीभविष्य ३० ऑगस्ट २०२३:मिथुनसह या राशींचा दिवस खर्चाचा तर यांचे खिसे भरतील, पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=69762 https://tejpolicetimes.com/?p=69762#respond Tue, 29 Aug 2023 11:56:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69762 उद्याचे आर्थिक राशीभविष्य ३० ऑगस्ट २०२३:मिथुनसह या राशींचा दिवस खर्चाचा तर यांचे खिसे भरतील, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस […]

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य ३० ऑगस्ट २०२३:मिथुनसह या राशींचा दिवस खर्चाचा तर यांचे खिसे भरतील, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उद्याचे आर्थिक राशीभविष्य ३० ऑगस्ट २०२३:मिथुनसह या राशींचा दिवस खर्चाचा तर यांचे खिसे भरतील, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी

प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर

महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.Read More

Source link

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य ३० ऑगस्ट २०२३:मिथुनसह या राशींचा दिवस खर्चाचा तर यांचे खिसे भरतील, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69762 0
उद्याचे आर्थिक राशीभविष्य २९ ऑगस्ट २०२३: भाग्याची साथ लाभेल अन् खर्चाची आवक वाढेल, पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=69706 https://tejpolicetimes.com/?p=69706#respond Mon, 28 Aug 2023 11:38:31 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69706 उद्याचे आर्थिक राशीभविष्य २९ ऑगस्ट २०२३: भाग्याची साथ लाभेल अन् खर्चाची आवक वाढेल, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस […]

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य २९ ऑगस्ट २०२३: भाग्याची साथ लाभेल अन् खर्चाची आवक वाढेल, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उद्याचे आर्थिक राशीभविष्य २९ ऑगस्ट २०२३: भाग्याची साथ लाभेल अन् खर्चाची आवक वाढेल, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी

प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर

महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.Read More

Source link

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य २९ ऑगस्ट २०२३: भाग्याची साथ लाभेल अन् खर्चाची आवक वाढेल, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69706 0
उद्याचे आर्थिक राशीभविष्य २८ ऑगस्ट २०२३: मीन राशीला लाभदायक ठरेल जोखीम, पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=69642 https://tejpolicetimes.com/?p=69642#respond Sun, 27 Aug 2023 11:50:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69642 उद्याचे आर्थिक राशीभविष्य २८ ऑगस्ट २०२३: मीन राशीला लाभदायक ठरेल जोखीम, पाहा तुमचे भविष्य

मेष आर्थिक भविष्य मेष राशीच्या लोकांची ग्रहस्थिती शुभ आहे आणि तुम्हाला फायदा होईल. व्यवसायासंबंधी डील फायनल होऊ शकते आणि गुंतवणुकीत नफा मिळेल. आज तुम्हाला विशेष सन्मान मिळू शकतो आणि तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. शारीरिक विकासाचे योग चांगले आहेत. आज तुम्ही समाजात कितीही शुभ खर्च कराल तर तुमची लोकप्रियता वाढेल. वृषभ आर्थिक भविष्य वृषभ राशीच्या लोकांचा […]

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य २८ ऑगस्ट २०२३: मीन राशीला लाभदायक ठरेल जोखीम, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उद्याचे आर्थिक राशीभविष्य २८ ऑगस्ट २०२३: मीन राशीला लाभदायक ठरेल जोखीम, पाहा तुमचे भविष्य

मेष आर्थिक भविष्य

मेष राशीच्या लोकांची ग्रहस्थिती शुभ आहे आणि तुम्हाला फायदा होईल. व्यवसायासंबंधी डील फायनल होऊ शकते आणि गुंतवणुकीत नफा मिळेल. आज तुम्हाला विशेष सन्मान मिळू शकतो आणि तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. शारीरिक विकासाचे योग चांगले आहेत. आज तुम्ही समाजात कितीही शुभ खर्च कराल तर तुमची लोकप्रियता वाढेल.

वृषभ आर्थिक भविष्य

वृषभ आर्थिक भविष्य

वृषभ राशीच्या लोकांचा दिवस खूप व्यस्त असेल. नवीन योजनांमध्ये तुमची दखल घेतली जाईल. कुठेतरी फिरल्यासारखं वाटेल आणि कुठेतरी फिरण्याचा प्लॅनही बनवता येईल. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. कायदेशीर वादात यश मिळेल आणि स्थलांतराची योजनाही बनवता येईल. आज गुंतागुंत असूनही तुमची ताकद वाढेल. ऑफिसमध्येही अनुकूल वातावरण तयार होईल आणि तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करतील.

मिथुन आर्थिक भविष्य

मिथुन आर्थिक भविष्य

मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस खूप सर्जनशील आहे. तुम्ही कोणतेही काम हातात घ्याल, नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला यश मिळेल. सृजनात्मक कामात पूर्ण दिवस घालवाल. तुम्हाला ते काम करायला मिळेल जे तुम्हाला सर्वात जास्त आवडते. तुम्हाला नवीन योजनांमध्ये रस असेल आणि काहीही करण्याचा विचार करू शकता. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

कर्क आर्थिक भविष्य

कर्क आर्थिक भविष्य

कर्क राशीच्या लोकांना यश मिळेल आणि तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला आनंद आणि आत्मविश्वास वाढेल. तुम्ही खूप पूर्वी गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला नफा मिळू शकतो. अपूर्ण कामे मार्गी लागतील, महत्त्वाची चर्चा होईल. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांनुसार वातावरण तयार होईल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. रात्री पार्टीला जाता येते.

सिंह आर्थिक भविष्य

सिंह आर्थिक भविष्य

सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस खूप व्यस्त असेल. अभ्यासासाठी थोडा वेळ काढाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. कुटुंबासोबत रात्रीचा वेळ आनंदात जाईल.

कन्या आर्थिक भविष्य

कन्या आर्थिक भविष्य

कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस आनंदात जाईल. परस्पर बोलण्यात आणि वागण्यात संयम आणि सावधगिरी बाळगा. आजूबाजूच्या लोकांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे, ते टाळा. तुमच्या कुटुंबात कोणत्याही शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. त्यावर तुम्ही खर्चाचा मुद्दा पुढे करू शकता. नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने वागा.

तूळ आर्थिक भविष्य

तूळ आर्थिक भविष्य

तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक बाबतीत फायदेशीर आहे. कामाच्या वर्तनाशी संबंधित सर्व वाद आज मिटतील आणि तुम्हाला फायदा होईल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत कुटुंब आणि जवळचे लोक काही चुकीचे काम करू शकतात.

वृश्चिक आर्थिक भविष्य

वृश्चिक आर्थिक भविष्य

वृश्चिक राशीच्या लोकांचा दिवस आर्थिक बाबतीत खूप मजबूत आहे. दिवसभर लाभाच्या संधी असतील आणि तुम्हाला सर्व बाबतीत यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात सक्रिय राहा आणि काहीतरी नवीन करण्याचा विचार करा. कामात नवीन जीवन येईल.

धनु आर्थिक भविष्य

धनु आर्थिक भविष्य

धनु राशीच्या लोकांसाठी दिवस कोणत्याही बाबतीत सावध राहण्याचा आहे. व्यवसायाच्या बाबतीत, थोडीशी जोखीम घेतल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामांव्यतिरिक्त, तुम्ही काही नवीन गोष्टी करू शकता आणि त्यांचा तुम्हाला फायदा होईल. प्रिय व्यक्तीसाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागेल. तुम्हाला नवीन संधी मिळू शकते.

मकर आर्थिक भविष्य

मकर आर्थिक भविष्य

मकर राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य आहे. भागीदारांसोबत व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. भागीदारीत केलेला व्यवसाय तुम्हाला नफा देईल आणि तुम्हाला यश मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची आज सुवर्णसंधी आहे. आज तुम्हाला कुटुंबाच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागेल. प्रामाणिकपणा आणि विहित नियमांची काळजी घ्या.

कुंभ आर्थिक भविष्य

कुंभ आर्थिक भविष्य

कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत फायदा होईल आणि तुम्हाला यश मिळेल. खाण्यापिण्यात निष्काळजीपणाने वागू नका आणि मनापासून काम करा. यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस आनंददायी जाईल. घाईत चूक होऊ शकते, म्हणून सर्वकाही काळजीपूर्वक करा.

मीन आर्थिक भविष्य

मीन आर्थिक भविष्य

मीन राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक राहील. व्यवसायात जोखीम घेण्याचा विचार करू शकता. फायदा होईल. संयमाने आणि तुमच्या मृदू वर्तनाने समस्या दूर केल्या जाऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही जे काही गमावत आहात ते मिळवू शकता. व्यथित व्यक्तीला मदत केल्याने मनाला समाधान मिळेल.

Source link

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य २८ ऑगस्ट २०२३: मीन राशीला लाभदायक ठरेल जोखीम, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69642 0
आजचे आर्थिक राशीभविष्य २६ ऑगस्ट २०२३: मिथुन राशीच्या लोकांची एखादी वस्तू चोरीला जाऊ शकते, पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=69573 https://tejpolicetimes.com/?p=69573#respond Fri, 25 Aug 2023 11:58:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69573 आजचे आर्थिक राशीभविष्य २६ ऑगस्ट २०२३: मिथुन राशीच्या लोकांची एखादी वस्तू चोरीला जाऊ शकते, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस […]

The post आजचे आर्थिक राशीभविष्य २६ ऑगस्ट २०२३: मिथुन राशीच्या लोकांची एखादी वस्तू चोरीला जाऊ शकते, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे आर्थिक राशीभविष्य २६ ऑगस्ट २०२३: मिथुन राशीच्या लोकांची एखादी वस्तू चोरीला जाऊ शकते, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी

प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर

महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.Read More

Source link

The post आजचे आर्थिक राशीभविष्य २६ ऑगस्ट २०२३: मिथुन राशीच्या लोकांची एखादी वस्तू चोरीला जाऊ शकते, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69573 0
उद्याचे आर्थिक राशीभविष्य २५ ऑगस्ट २०२३: कर्क आणि तूळसाठी शुभ शुक्रवार, पाहा तुमचे भविष्य भाकीत https://tejpolicetimes.com/?p=69509 https://tejpolicetimes.com/?p=69509#respond Thu, 24 Aug 2023 12:00:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69509 उद्याचे आर्थिक राशीभविष्य २५ ऑगस्ट २०२३: कर्क आणि तूळसाठी शुभ शुक्रवार, पाहा तुमचे भविष्य भाकीत

मेष आर्थिक भविष्य मेष राशीच्या लोकांनी अत्यंत हुशारीने काम करावे. जास्त कामामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे टाळा. कोणत्याही धार्मिक वादापासून दूर राहा आणि तुमच्या कामात लक्ष द्या. उपजीविकेच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या लोकांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि कोणाशीही मोठ्याने बोलू नका. विरोधक पराभूत होतील. वृषभ आर्थिक […]

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य २५ ऑगस्ट २०२३: कर्क आणि तूळसाठी शुभ शुक्रवार, पाहा तुमचे भविष्य भाकीत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उद्याचे आर्थिक राशीभविष्य २५ ऑगस्ट २०२३: कर्क आणि तूळसाठी शुभ शुक्रवार, पाहा तुमचे भविष्य भाकीत

मेष आर्थिक भविष्य

मेष राशीच्या लोकांनी अत्यंत हुशारीने काम करावे. जास्त कामामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे टाळा. कोणत्याही धार्मिक वादापासून दूर राहा आणि तुमच्या कामात लक्ष द्या. उपजीविकेच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या लोकांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि कोणाशीही मोठ्याने बोलू नका. विरोधक पराभूत होतील.

वृषभ आर्थिक भविष्य

वृषभ आर्थिक भविष्य

वृषभ राशीच्या लोकांना नशीब साथ देईल आणि जर कोणाशी वाद चालू असेल तर तो आज दूर होईल. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमची संपत्ती आणि सन्मान वाढेल आणि भाग्य तुम्हाला साथ देईल. शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊ शकतो. परीक्षेसाठी केलेली मेहनत फलदायी ठरेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. विरोधक पराभूत होतील आणि तुम्हाला सन्मान मिळेल.

मिथुन आर्थिक भविष्य

मिथुन आर्थिक भविष्य

मिथुन राशीच्या लोकांना भाग्य साथ देत आहे आणि तुमचा दिवस शुभ राहील. तुमच्या आर्थिक बाबतीत वाढ होईल. पराक्रम वाढण्याची चिन्हे आहेत. संपत्ती आणि ऐश्वर्यामध्ये वाढ होईल. शासनाचे सहकार्य लाभेल व रखडलेली कामे पूर्ण होतील. काही मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

कर्क आर्थिक भविष्य

कर्क आर्थिक भविष्य

कर्क राशीच्या लोकांसाठी ग्रहस्थिती शुभ आहे आणि तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील. कुटुंबात सुख-समृद्धी वाढेल. व्यावसायिक योजनांना चालना मिळेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. कार्यक्षेत्रात इतर कोणामुळे किरकोळ अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मनोरंजनाच्या संधी मिळतील आणि विरोधक पराभूत होतील.

सिंह आर्थिक भविष्य

सिंह आर्थिक भविष्य

सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस फायदेशीर राहील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. घरगुती वस्तूंमध्ये वाढ होईल आणि कुटुंबातील सदस्यांसह खरेदीला जाता येईल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. सासरच्या लोकांकडून फायदा होईल. वाहन चालवताना काळजी घ्या.

कन्या आर्थिक भविष्य

कन्या आर्थिक भविष्य

कन्या राशीच्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही काही खास करण्याच्या मूडमध्ये असाल आणि मेहनत आणि प्रामाणिकपणाने तुमचे काम कराल. आर्थिक क्षेत्रात यश मिळेल. बोलण्याच्या सौम्यतेचा फायदा होईल आणि मान-सन्मान मिळेल. आरोग्याबाबत सावध राहा खाण्यापिण्यात संयम ठेवा.

तूळ आर्थिक भविष्य

तूळ आर्थिक भविष्य

नशीब तुमच्या सोबत आहे आणि मेहनत आणि शौर्य वाढेल. तुम्ही ज्या योजनांवर काम कराल त्यात तुम्हाला फायदा होईल. बेरोजगार लोकांना फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि तुमचे मन खूप प्रसन्न राहील. भांडणे व वाद टाळा.

वृश्चिक आर्थिक भविष्य

वृश्चिक आर्थिक भविष्य

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक असून तुमचे काम यशस्वी होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायात जे काही कराल, त्याचा तुम्हाला फायदा होईल. खाण्यापिण्यात वेळ ठेवलात तर निरोगी राहाल. अनावश्यक खर्च टाळा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. विरोधक संपुष्टात येतील आणि तुमच्या अडचणी वाढू शकतात. दैनंदिन नोकरीत यश मिळेल.

धनु आर्थिक भविष्य

धनु आर्थिक भविष्य

धनु राशीच्या लोकांसाठी ग्रहस्थिती शुभ आहे आणि तुम्ही जे काही काम कठोर परिश्रमाने कराल त्याचा तुम्हाला फायदा होईल. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आर्थिक क्षेत्रात यश मिळेल. बोलण्याच्या सौम्यतेचा तुम्हाला फायदा होईल. आरोग्याबाबत जागरुक राहा आणि कोणालाही अनावश्यक सल्ला देऊ नका. सासरच्या लोकांकडून फायदा होईल.

मकर आर्थिक भविष्य

मकर आर्थिक भविष्य

मकर राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळत आहे. विवेकाने काम केल्यास यशाची चव चाखायला मिळेल. दैनंदिन नोकरीच्या दिशेने यश मिळेल. भेटवस्तू आणि सन्मानाचा लाभ मिळेल. इतरांचे सहकार्य घेण्यात यश मिळेल. कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा मूड तयार होऊ शकतो. प्रिय व्यक्तीला भेटून आनंद होईल.

कुंभ आर्थिक भविष्य

कुंभ आर्थिक भविष्य

कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ असून आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला सत्ताधारी पक्षाचे सहकार्य मिळेल आणि अधिकारीही तुमच्यावर खुश राहतील. पद, प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्च यात समतोल ठेवा.

Source link

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य २५ ऑगस्ट २०२३: कर्क आणि तूळसाठी शुभ शुक्रवार, पाहा तुमचे भविष्य भाकीत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69509 0
उद्याचे आर्थिक राशीभविष्य २४ ऑगस्ट २०२३: वृश्चिक राशीने बजेटवर लक्ष द्यावे, पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=69447 https://tejpolicetimes.com/?p=69447#respond Wed, 23 Aug 2023 11:52:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69447 उद्याचे आर्थिक राशीभविष्य २४ ऑगस्ट २०२३: वृश्चिक राशीने बजेटवर लक्ष द्यावे, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस […]

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य २४ ऑगस्ट २०२३: वृश्चिक राशीने बजेटवर लक्ष द्यावे, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उद्याचे आर्थिक राशीभविष्य २४ ऑगस्ट २०२३: वृश्चिक राशीने बजेटवर लक्ष द्यावे, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी

प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर

महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.Read More

Source link

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य २४ ऑगस्ट २०२३: वृश्चिक राशीने बजेटवर लक्ष द्यावे, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69447 0
उद्याचे आर्थिक राशीभविष्य २३ ऑगस्ट २०२३: मेषसह ‘या’ राशींसाठी धावपळीचा दिवस, पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=69384 https://tejpolicetimes.com/?p=69384#respond Tue, 22 Aug 2023 12:00:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69384 उद्याचे आर्थिक राशीभविष्य २३ ऑगस्ट २०२३: मेषसह ‘या’ राशींसाठी धावपळीचा दिवस, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस […]

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य २३ ऑगस्ट २०२३: मेषसह ‘या’ राशींसाठी धावपळीचा दिवस, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उद्याचे आर्थिक राशीभविष्य २३ ऑगस्ट २०२३: मेषसह ‘या’ राशींसाठी धावपळीचा दिवस, पाहा तुमचे भविष्य

प्रियंका वाणी यांच्याविषयी

प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर

महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.Read More

Source link

The post उद्याचे आर्थिक राशीभविष्य २३ ऑगस्ट २०२३: मेषसह ‘या’ राशींसाठी धावपळीचा दिवस, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69384 0