Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
उपमुख्यमंत्री - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 04 Dec 2024 14:02:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg उपमुख्यमंत्री - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 फडणवीस ‘लाडकं खातं’ सोडण्याच्या तयारीत; शिंदेंचं प्रेशर पॉलिटिक्स यशस्वी? वर्षावर काय घडलं? https://tejpolicetimes.com/?p=111218 https://tejpolicetimes.com/?p=111218#respond Wed, 04 Dec 2024 14:02:03 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111218 फडणवीस ‘लाडकं खातं’ सोडण्याच्या तयारीत; शिंदेंचं प्रेशर पॉलिटिक्स यशस्वी? वर्षावर काय घडलं?

Devendra Fadnavis: मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडत निर्णयाचे सर्वाधिकार भारतीय जनता पक्षाकडे सोपवलेले एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये सहभागी होणार का, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडत निर्णयाचे सर्वाधिकार भारतीय जनता पक्षाकडे सोपवलेले एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये सहभागी होणार का, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले […]

The post फडणवीस ‘लाडकं खातं’ सोडण्याच्या तयारीत; शिंदेंचं प्रेशर पॉलिटिक्स यशस्वी? वर्षावर काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
फडणवीस ‘लाडकं खातं’ सोडण्याच्या तयारीत; शिंदेंचं प्रेशर पॉलिटिक्स यशस्वी? वर्षावर काय घडलं?

Devendra Fadnavis: मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडत निर्णयाचे सर्वाधिकार भारतीय जनता पक्षाकडे सोपवलेले एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये सहभागी होणार का, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडत निर्णयाचे सर्वाधिकार भारतीय जनता पक्षाकडे सोपवलेले एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये सहभागी होणार का, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली आहे. वर्षा बंगल्यावर २४ तासांत दोन नेत्यांमध्ये दुसऱ्यांदा भेट होत आहे.

एकनाथ शिंदेंनी नव्या सरकारमध्ये काम करावं अशी आमची इच्छा आहे. तशी विनंती मी त्यांना काल केली. ते सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे, असं फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. आज संध्याकाळपर्यंत शिंदे यांचा निर्णय होईल, असंही फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता फडणवीस वर्षा बंगल्यावर शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले. वर्षावरील अँटी चेंबरमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली. सध्या वर्षावर शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव देसाई, शंभुराज देसाई, दादा भुसे हजर आहेत.
Eknath Shinde: ६ महिने CM राहू द्या! शिंदेंनी शहांकडे केलेली मागणी; गृहमंत्र्यांनी तीन वाक्यांत विषय संपवला
गृह मंत्रालयाची जबाबदारी मिळणार असेल तरच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारेन, अशी अट शिंदेंनी फडणवीस यांच्यासमोर ठेवल्याचं समजतं. विशेष म्हणजे याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे शिंदेंना गृह मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. गृह विभाग मिळावा म्हणून शिंदेंनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळेल अशी चिन्हं आहेत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शक्तिशाली खात्यासह दिसतील.

फडणवीस लाडकं खातं सोडणार?
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. सुरुवातीला भाजपचं सरकार स्थापन झालं. मग त्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली. फडणवीस ५ वर्षे मुख्यमंत्री राहिले. हा संपूर्ण काळ त्यांनी गृह खातं आपल्याकडे ठेवलं. शिवसेनेला त्यांनी उपमुख्यमंत्रिपदही दिलं नाही. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदच नव्हतं. शिवाय सेनेच्या मंत्र्यांना अतिशय दुय्यम खाती देण्यात आली.
Eknath Shinde: त्यांना सकाळी, संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव! शिंदेंचा टोला; दादा म्हणाले, आमचं तेव्हा…
२०२२ मध्ये शिंदेंनी बंड केलं. त्यांनी ४० आमदारांना सोबत घेत उद्धव ठाकरेंची साथ सोडली. भाजपसोबत हातमिळवणी करत शिंदे थेट मुख्यमंत्री झाले. या सरकारमध्ये आपण सहभागी होणार नाही नसल्याचं फडणवीस आधी म्हणाले होते. पण नंतर दिल्लीहून सूचना आल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिद स्वीकारलं. या सरकारमध्येही फडणवीस यांनी गृहमंत्रिपद स्वत:कडे ठेवलं. त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये असताना गृहमंत्रिपद कायम स्वत:कडे ठेवतात असं भूतकाळ सांगतो.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post फडणवीस ‘लाडकं खातं’ सोडण्याच्या तयारीत; शिंदेंचं प्रेशर पॉलिटिक्स यशस्वी? वर्षावर काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111218 0
‘शाही’भेटीत शिंदेंच्या ४ प्रमुख मागण्या; चौथ्या मागणीनं भाजपात खळबळ, सत्ता वाटपाचा पेच कायम https://tejpolicetimes.com/?p=110619 https://tejpolicetimes.com/?p=110619#respond Fri, 29 Nov 2024 16:21:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110619 ‘शाही’भेटीत शिंदेंच्या ४ प्रमुख मागण्या; चौथ्या मागणीनं भाजपात खळबळ, सत्ता वाटपाचा पेच कायम

Eknath Shinde: आधी दोन दिवस मौन, मग मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडून दिल्लीत अमित शहांची भेट घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी मुंबईत परतल्यानंतर अचानक गावी जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: आधी दोन दिवस मौन, मग मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडून दिल्लीत अमित शहांची भेट घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी मुंबईत परतल्यानंतर अचानक गावी जाण्याचा निर्णय घेतला. सत्ता स्थापनेसाठी महायुतीची महत्त्वाची बैठक असताना […]

The post ‘शाही’भेटीत शिंदेंच्या ४ प्रमुख मागण्या; चौथ्या मागणीनं भाजपात खळबळ, सत्ता वाटपाचा पेच कायम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘शाही’भेटीत शिंदेंच्या ४ प्रमुख मागण्या; चौथ्या मागणीनं भाजपात खळबळ, सत्ता वाटपाचा पेच कायम

Eknath Shinde: आधी दोन दिवस मौन, मग मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडून दिल्लीत अमित शहांची भेट घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी मुंबईत परतल्यानंतर अचानक गावी जाण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: आधी दोन दिवस मौन, मग मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडून दिल्लीत अमित शहांची भेट घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी मुंबईत परतल्यानंतर अचानक गावी जाण्याचा निर्णय घेतला. सत्ता स्थापनेसाठी महायुतीची महत्त्वाची बैठक असताना शिंदे थेट गावी निघून गेले. संध्याकाळच्या सुमारास ते साताऱ्यातील त्यांच्या दरे गावात पोहोचले. यामुळे शिंदे नाराज आहेत का, अशा चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.

सत्ता स्थापनेसाठी भाजप नेतृत्त्व घेईल तो निर्णय मला आणि माझ्या शिवसेनेला मान्य असेल, असं शिंदे दोनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत म्हणाले. माझ्याकडून कोणताही अडसर येणार नाही, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याची चर्चा झाली. यानंतर काल शिंदे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.
…आणि म्हणून शिंदे गेले गावाला! निघण्यापूर्वी आव्हाडांकडे ‘मन की बात’, वर्षावर काय घडलं आज?
मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर आहे. शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद व्हावं अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. काल झालेल्या बैठकीत शिंदेंनी अमित शहांसमोर त्यांच्या चार प्रमुख मागण्या ठेवल्या. शिवसेनेला कॅबिनेट, राज्यमंत्री अशी मिळून १२ मंत्रिपदं मिळावीत. विधान परिषदेचं सभापतीही शिवसेनेला मिळावं, अशा मागण्या शिंदेंनी शहांसमोर ठेवल्या. महायुती-१ सरकारमध्ये शिवसेनेकडे नऊ मंत्रिपदं होती. या सरकारच्या कालावधीत मंत्रिमंडळातील सदस्य संख्या २८ इतकी होती. ती कमाल ४३ इतकी ठेवता येते.
तीन दिवस लगबग, ‘वर्षा’वर लक्षवेधी हालचाली; अखेर त्यांना अश्रू अनावर, शिंदे निघताच ढसाढसा रडले
पालकमंत्रिपदांचं वाटप करताना शिवसेनेचा योग्य सन्मान राखला जावा. खाते वाटपात गृह, नगर विकास विभाग शिवसेनेला मिळावेत, अशाही मागण्या शिंदे यांच्याकडून करण्यात आलेल्या आहेत. नगर विकास खातं याआधी शिंदे यांच्याचकडे राहिलं आहे. पण गृह खातं फडणवीसांनी सांभाळलं आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत फडणवीस मुख्यमंत्री होते. तर २०२२ ते २०२४ या कालावधीत फडणवीस उपमुख्यमंत्री राहिले. या दोन्ही कार्यकाळात त्यांनी गृह मंत्रालय स्वत:कडे ठेवलं. गृह मंत्रालय अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे भाजप हे खातं शिंदेंसाठी सोडण्याची शक्यता अतिशय कमी आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post ‘शाही’भेटीत शिंदेंच्या ४ प्रमुख मागण्या; चौथ्या मागणीनं भाजपात खळबळ, सत्ता वाटपाचा पेच कायम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110619 0
उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार? https://tejpolicetimes.com/?p=110481 https://tejpolicetimes.com/?p=110481#respond Thu, 28 Nov 2024 12:49:17 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110481 उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार?

दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: सत्ता स्थापनेबद्दल, मुख्यमंत्रिपदाविषयी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी तो अंतिम असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी काल मांडली. दोन दिवस मौन […]

The post उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार?

दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: सत्ता स्थापनेबद्दल, मुख्यमंत्रिपदाविषयी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी तो अंतिम असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी काल मांडली. दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपनं उपमुख्यमंत्रिपद दिल्यास ते स्वीकारा, अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंनी घातली.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजपच्या नेतृत्त्वावर सोपवला आहे. शिंदे उपमुख्यमंत्रिपद होण्यास फारसे उत्सुक नाहीत. सत्तेबाहेर राहून पक्ष सांभाळायचा असा विचार त्यांच्याकडून सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे सत्तेत सहभागी न होता पक्ष चालवायचा असा त्यांचा मानस आहे. पण शिंदेंनी सत्तेत सहभागी व्हावं, असा शिवसेनेच्या आमदारांचा, माजी मंत्र्यांचा आग्रह आहे.

एकनाथ शिंदेंनी काल त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही सरकारमध्ये या, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारा, अशी मागणी त्यांनी शिंदे यांच्याकडे केली. सत्तेबाहेर राहून नव्हे, तर सत्तेत सहभागी होऊन सरकार चालवा, असा आग्रह नेत्यांनी शिंदेंकडे धरला. माजी मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, आमदार संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी शिंदेंशी चर्चा केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेले आहेत. ते दिल्लीला जाण्यापूर्वीही शिवसेनेचे नेते त्यांच्या भेटीला पोहोचले. ‘तुम्ही आमचे सर्वोच्च नेते आहेत. तुम्ही आम्हाला सत्तेत हवे आहात. केवळ पक्षप्रमुख म्हणून काम न करता तुम्ही सत्तेत सहभागी व्हा. उपमुख्यमंत्रिपद मिळत असल्यास ते स्वीकारा. सरकारमध्ये चांगल्या पदावर काम करा. तुम्ही मंत्रिमंडळात असणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे,’ अशी भूमिका नेत्यांनी शिंदेंकडे मांडली.

शिवसेनेच्या नेत्यांच्या आग्रही मागणीबद्दल एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. त्यामुळे ते नव्या मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्रिपद सोडणारे शिंदे महत्त्वाच्या खात्यांसह महायुती २.० सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या दिल्लीतील बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110481 0
तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचे माहिती खाते राहिले मागे https://tejpolicetimes.com/?p=63069 https://tejpolicetimes.com/?p=63069#respond Wed, 19 Apr 2023 11:08:34 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%87/ तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचे माहिती खाते राहिले मागे

रवींद्र राऊत, यवतमाळमहाराष्ट्र शासनाचा माहिती व जनसंपर्क विभाग हा सरकारचे डोळे कान आणि मेंदू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या खात्याचे मंत्री आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटीच्या दिशेने जात आहे. तर दुसरीकडे माहिती खात्याने क्लास वन व क्लास टू पदाच्या भरतीसाठी केवळ बॅचलरच्या विद्यार्थ्यांनाच अधिकारी होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे […]

The post तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचे माहिती खाते राहिले मागे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचे माहिती खाते राहिले मागे

रवींद्र राऊत, यवतमाळ

महाराष्ट्र शासनाचा माहिती व जनसंपर्क विभाग हा सरकारचे डोळे कान आणि मेंदू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या खात्याचे मंत्री आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटीच्या दिशेने जात आहे. तर दुसरीकडे माहिती खात्याने क्लास वन व क्लास टू पदाच्या भरतीसाठी केवळ बॅचलरच्या विद्यार्थ्यांनाच अधिकारी होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे माहिती विभागाला उच्चशिक्षित व स्कॉलर उमेदवार का नको? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. यामुळे नेट, सेट पीएचडी व पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मनमानी धोरणामुळे राज्यातील शेकडो पत्रकारितेच्या पदव्यूत्तर,पदवी धारक सुशिक्षित तरूणांना फटका बसला आहे.उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी’ या पदांच्या जाहिरातीस मुदतवाढ मिळाली आहे; मात्र जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या पात्रतेत कोणताही बदल न करता जुन्याच शैक्षणिक अटींमध्ये फक्त काही बॅचलर पदव्या समाविष्ट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने धूळफेक केल्याचा आरोप तरूणांनी केला आहे.

चुकीच्या जाहिरातीस सुधारित सेवा प्रवेश नियम होईपर्यंत स्थगिती न देता, याउलट अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देत सुशिक्षित बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ‘पदव्यूत्तर पदवी’ची उच्च शैक्षणिक अर्हता या पदांसाठी पात्र ठरत नसेल तर या पदव्यांचे करायचे काय? असा संतप्त विद्यार्थ्यांनी केला आहे.

आयोगाने ३० डिसेंबर २०२२ रोजी जम्बो पदभरतीची जाहिरात प्रसिध्द केली. मात्र जाहिरात प्रसिध्दीच्या दुसऱ्याच दिवसापासून वाद सुरू झाला. कारण पत्रकारितेत पदव्यूत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदांसाठी अर्ज करता येत नव्हता. याउलट पत्रकारितेत पदवी व पदविका घेतलेले विद्यार्थी या पदांसाठी पात्र ठरले. पत्रकारिता विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता असतांना या पदांच्या अर्ज प्रक्रियेपासून वंचित ठरले.

२५ जानेवारी २०२३ ची अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पत्रकारितेच्या पदव्यूत्तर धारक विद्यार्थ्यांनी अर्ज, विनंत्या तक्रारींच्या माध्यमातून उच्च शैक्षणिक अर्हता स्वीकारण्याची मागणी केली; मात्र मुदत संपली तरीही या काहीच कार्यवाही झाली नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या माहिती खात्याचे मंत्री आहेत. माहितीच्या आधारे प्रधानाचे अत्याधुनिक सोर्स आणि अपडेट अभ्यासक्रम असताना माहिती विभागाच्या पदभरतीत नेट सेट पीएचडी व पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना डावलून बॅचलर विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या पदावर संधी दिली. यातून माहिती विभागाला नेमकं काय साध्य करायचा याचं कोड अजूनही उलगडलं नाही. अनेक उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना याचा फटका बसत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना जनसंवाद व पत्रकारितेचे विद्यार्थी प्रवीण पाठमासे म्हणाले की, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाकडून झालेल्या चुका आणि अर्ज भरताना होणारी अडचण आयोगाच्या लक्षात आणली गेली. मात्र तरीही पुन्हा आयोगाने पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थ्यांना डावलले आहे.

आयोगाने सुधारित सेवा प्रवेश नियमात संदिग्धता न ठेवता स्पष्टपणे ‘पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी’ असा उल्लेख करत नवीन सेवा नियमानुसार पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करावी. जेणेकरून दिलासा मिळू शकेल.

Source link

The post तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचे माहिती खाते राहिले मागे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=63069 0