Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
गजकेसरी योग - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 11 Mar 2025 17:46:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg गजकेसरी योग - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 आजचे पंचांग 12 मार्च 2025: गजकेसरी योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ https://tejpolicetimes.com/?p=115505 https://tejpolicetimes.com/?p=115505#respond Tue, 11 Mar 2025 16:59:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115505 आजचे पंचांग 12 मार्च 2025: गजकेसरी योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 12 March 2025 in Marathi: बुधवार, १२ मार्च २०२५, भारतीय सौर २१ फाल्गुन शके १९४६, फाल्गुन शुक्ल त्रयोदशी सकाळी ९-११ पर्यंत, चंद्रनक्षत्र: माघ उत्तररात्री ४-०५ पर्यंत, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा Maharashtra Times राष्ट्रीय मिति फाल्गुन २१ शक संवत १९४६, फाल्गुन शुक्ल त्रयोदशी, बुधवार, विक्रम संवत २०८१, सौर फाल्गुन मास प्रविष्टे २९, रमजान […]

The post आजचे पंचांग 12 मार्च 2025: गजकेसरी योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग 12 मार्च 2025: गजकेसरी योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 12 March 2025 in Marathi: बुधवार, १२ मार्च २०२५, भारतीय सौर २१ फाल्गुन शके १९४६, फाल्गुन शुक्ल त्रयोदशी सकाळी ९-११ पर्यंत, चंद्रनक्षत्र: माघ उत्तररात्री ४-०५ पर्यंत, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति फाल्गुन २१ शक संवत १९४६, फाल्गुन शुक्ल त्रयोदशी, बुधवार, विक्रम संवत २०८१, सौर फाल्गुन मास प्रविष्टे २९, रमजान ११, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १२ मार्च २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, वसंत ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, त्रयोदशी तिथी सकाळी ०९ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ

मघा नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ०६ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, सुकर्मा योग दुपारी ०१ वाजेपर्यंत त्यानंतर धृतीमान योग प्रारंभ, तैतील करण सकाळी ०९ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-५१
  • सूर्यास्त: सायं. ६-४६
  • चंद्रोदय: सायं.स५-१९
  • चंद्रास्त: पहाटे ५-३७

  • पूर्ण भरती: सकाळी ११-१४ पाण्याची उंची ३.६७ मीटर, रात्री ११-४२ पाण्याची उंची ४.२८ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-३३ पाण्याची उंची १.४४ मीटर, सायं. ५-२२ पाण्याची उंची १.०४ मीटर
  • सण आणि व्रत : गजकेसरी योग, रवि योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५७ मिनिटांपासून ते ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून ते ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून ते ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांपासून ते ८ वाजून ०२ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
गणरायाची पूजा करून गणेश चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

The post आजचे पंचांग 12 मार्च 2025: गजकेसरी योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115505 0
आजचे पंचांग 6 मार्च 2025: गजकेसरी योग, वेशी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ https://tejpolicetimes.com/?p=115398 https://tejpolicetimes.com/?p=115398#respond Wed, 05 Mar 2025 12:51:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115398 आजचे पंचांग 6 मार्च 2025: गजकेसरी योग, वेशी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 6 March 2025 in Marathi: गुरुवार, ६ मार्च २०२५, भारतीय सौर १५ फाल्गुन शके १९४६, फाल्गुन शुक्ल सप्तमी सकाळी १०-५० पर्यंत, चंद्रनक्षत्र: रोहिणी रात्री १२-०५ पर्यंत, चंद्राची: वृषभ, सूर्यनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा Maharashtra Times राष्ट्रीय मिति फाल्गुन १५ शक संवत १९४६, फाल्गुन शुक्ल सप्तमी, गुरुवार, विक्रम संवत २०८१, सौर फाल्गुन मास प्रविष्टे २३, रमजान […]

The post आजचे पंचांग 6 मार्च 2025: गजकेसरी योग, वेशी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग 6 मार्च 2025: गजकेसरी योग, वेशी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 6 March 2025 in Marathi: गुरुवार, ६ मार्च २०२५, भारतीय सौर १५ फाल्गुन शके १९४६, फाल्गुन शुक्ल सप्तमी सकाळी १०-५० पर्यंत, चंद्रनक्षत्र: रोहिणी रात्री १२-०५ पर्यंत, चंद्राची: वृषभ, सूर्यनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति फाल्गुन १५ शक संवत १९४६, फाल्गुन शुक्ल सप्तमी, गुरुवार, विक्रम संवत २०८१, सौर फाल्गुन मास प्रविष्टे २३, रमजान ०५, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ६ मार्च २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, वसंत ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सप्तमी तिथी सकाळी १० वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ
रोहिणी नक्षत्र मध्यरात्री १२ वाजून ०६ मिनिटांपर्यंत त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ, विष्कुंभ योग रात्री ८ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रीती योग प्रारंभ, वणिज करण सकाळी १० वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-५५
  • सूर्यास्त: सायं. ६-४५
  • चंद्रोदय: सकाळी ११-३४
  • चंद्रास्त: उत्तररात्री १-२९
  • पूर्ण भरती: पहाटे ३-४४ पाण्याची उंची ३.८५ मीटर, सायं. ५-०६ पाण्याची उंची ३.७७ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी १०-१९ पाण्याची उंची ०.८२ मीटर, रात्री ११-०१ पाण्याची उंची २.२१ मीटर
  • सण आणि व्रत : गजकेसरी योग, वेशी योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३ मिनिटांपासून ते ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून ते ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २२ मिनिटांपासून ते ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांपासून ते २ वाजेपर्यंत, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी १० वाजून ५० मिनिटांपासून ते रात्री १० वाजून १ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
भगवान विष्णु यांची पूजा करून विष्णु सहस्त्रनामाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

The post आजचे पंचांग 6 मार्च 2025: गजकेसरी योग, वेशी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115398 0
आजचे पंचांग 28 फेब्रुवारी 2025: मालव्य योग, गजकेसरी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ https://tejpolicetimes.com/?p=115238 https://tejpolicetimes.com/?p=115238#respond Thu, 27 Feb 2025 14:24:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115238 आजचे पंचांग 28 फेब्रुवारी 2025: मालव्य योग, गजकेसरी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 28 February 2025 in Marathi: शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५,भारतीय सौर ९ फाल्गुन शके १९४६, फाल्गुन शुक्ल प्रतिपदा उत्तररात्री ३-१६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: शततारका दुपारी १-४० पर्यंत, चंद्राची: कुंभ उत्तररात्री ५-५७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: शततारका Maharashtra Times राष्ट्रीय मिति फाल्गुन ०९ शक संवत १९४६, फाल्गुन शुक्ल प्रतिपदा, शुक्रवार, विक्रम संवत २०८१, सौर फाल्गुन मास प्रविष्टे १७, […]

The post आजचे पंचांग 28 फेब्रुवारी 2025: मालव्य योग, गजकेसरी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग 28 फेब्रुवारी 2025: मालव्य योग, गजकेसरी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 28 February 2025 in Marathi: शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५,भारतीय सौर ९ फाल्गुन शके १९४६, फाल्गुन शुक्ल प्रतिपदा उत्तररात्री ३-१६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: शततारका दुपारी १-४० पर्यंत, चंद्राची: कुंभ उत्तररात्री ५-५७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: शततारका

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति फाल्गुन ०९ शक संवत १९४६, फाल्गुन शुक्ल प्रतिपदा, शुक्रवार, विक्रम संवत २०८१, सौर फाल्गुन मास प्रविष्टे १७, शब्बान ३०, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २८ फेब्रुवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, वसंत ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत. प्रतिपदा तिथी मध्यरात्री ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ
शतभिषा नक्षत्र दुपारी १ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, सिद्ध योग रात्री ८ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ, किस्तुघ्न योग सायंकाळी ४ वाजून ४६ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण आरंभ, चंद्र सकाळी ५ वाजून ५८ मिनिटांपासून कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-००
  • सूर्यास्त: सायं. ६-४३
  • चंद्रोदय: सकाळी ७-०९
  • चंद्रास्त: सायं. ७-१२
  • पूर्ण भरती: दुपारी १२-१५ पाण्याची उंची ४.२९ मीटर, रात्री १२-४० पाण्याची उंची ४.८० मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ६-१६ पाण्याची उंची ०.९३ मीटर, सायं. ६-१७ पाण्याची उंची ०.५१ मीटर
  • सण आणि व्रत : मालव्य योग, गजकेसरी योग,लक्ष्मी नारायण योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ८ मिनिटांपासून ते ५ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटांपासून ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांपासून ते १२ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून १८ मिनिटांपासून ते ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ८ वाजून १३ मिनिटांपासून ते ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून ६ मिनिटांपासून ते ९ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. पंचक काळ पुर्णवेळ राहणार आहे.

आजचा उपाय
कुमारिकांना वस्तू दान करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

The post आजचे पंचांग 28 फेब्रुवारी 2025: मालव्य योग, गजकेसरी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115238 0
आजचे पंचांग 14 फेब्रुवारी 2025: बुधादित्‍य राजयोग, गजकेसरी योग, अमला योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ https://tejpolicetimes.com/?p=114633 https://tejpolicetimes.com/?p=114633#respond Thu, 13 Feb 2025 13:05:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=114633 आजचे पंचांग 14 फेब्रुवारी 2025: बुधादित्‍य राजयोग, गजकेसरी योग, अमला योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 14 February 2025 in Marathi: शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५, भारतीय सौर २५ माघ शके १९४६, माघ कृष्ण द्वितीया रात्री ९-५१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी रात्री ११-०८ पर्यंत, चंद्रराशी: सिंह उत्तररात्री ५-४३ पर्यंत, सूर्यनक्षत्र: धनिष्ठा Maharashtra Times राष्ट्रीय मिति माघ २५ शक संवत १९४६, फाल्गुन कृष्ण द्वितीया, शुक्रवार, विक्रम संवत २०८१, सौर फाल्गुन मास […]

The post आजचे पंचांग 14 फेब्रुवारी 2025: बुधादित्‍य राजयोग, गजकेसरी योग, अमला योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग 14 फेब्रुवारी 2025: बुधादित्‍य राजयोग, गजकेसरी योग, अमला योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 14 February 2025 in Marathi: शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५, भारतीय सौर २५ माघ शके १९४६, माघ कृष्ण द्वितीया रात्री ९-५१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी रात्री ११-०८ पर्यंत, चंद्रराशी: सिंह उत्तररात्री ५-४३ पर्यंत, सूर्यनक्षत्र: धनिष्ठा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति माघ २५ शक संवत १९४६, फाल्गुन कृष्ण द्वितीया, शुक्रवार, विक्रम संवत २०८१, सौर फाल्गुन मास प्रविष्टे ०३, शब्बान १५, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १४ फेब्रुवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत. द्वितीया तिथी रात्री ९ वाजून ५३ मनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ
पूर्वाफाल्गुनी नक्षत्र रात्री ११ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तरफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, अतिगंड योग सकाळी ७ वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ, तैतिल करण सकाळी ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-०९
  • सूर्यास्त: सायं. ६-३७
  • चंद्रोदय: रात्री ८-१५
  • चंद्रास्त: सकाळी ८-११

  • पूर्ण भरती: दुपारी १-१३ पाण्याची उंची ३.९४ मीटर, उत्तररात्री १-३५ पाण्याची उंची ४.४९ मीटर
  • पूर्ण ओहोटी : सकाळी ७-२५ पाण्याची उंची १.१३ मीटर, सायं. ७-१२ पाण्याची उंची ०.८४ मीटर
  • सण आणि व्रत : बुधादित्‍य राजयोग, गजकेसरी योग, अमला योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १८ मिनिटांपासून ते ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २७ मिनिटांपासून ते ३ वाजून १२ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून ते ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ८ वाजून २४ मिनिटांपासून ते ९ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून १४ मिनिटांपासून ते ९ वाजून ५९ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
माता लक्ष्मी चालीसाचे पठण करा
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

The post आजचे पंचांग 14 फेब्रुवारी 2025: बुधादित्‍य राजयोग, गजकेसरी योग, अमला योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=114633 0
आजचे पंचांग 6 फेब्रुवारी 2025: गजकेसरी योग, ब्रह्म योग, मध्वनवमी ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ https://tejpolicetimes.com/?p=114255 https://tejpolicetimes.com/?p=114255#respond Wed, 05 Feb 2025 17:06:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=114255 आजचे पंचांग 6 फेब्रुवारी 2025: गजकेसरी योग, ब्रह्म योग, मध्वनवमी ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 6 February 2025 in Marathi: गुरुवार, ६ फेब्रुवारी २०२५, भारतीय सौर १७ माघ शके १९४६, माघ शुक्ल नवमी रात्री १०-५३ पर्यंत, चंद्रनक्षत्र: कृत्तिका सायं. ७-२९ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ, सूर्यनक्षत्र: श्रवण सकाळी ७-४९ पर्यंत Maharashtra Times नवमी तिथी रात्री १० वाजून ५४ मिनिटांपर्यंत त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ, कृतिका नक्षत्र सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत त्यानंतर […]

The post आजचे पंचांग 6 फेब्रुवारी 2025: गजकेसरी योग, ब्रह्म योग, मध्वनवमी ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग 6 फेब्रुवारी 2025: गजकेसरी योग, ब्रह्म योग, मध्वनवमी ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 6 February 2025 in Marathi: गुरुवार, ६ फेब्रुवारी २०२५, भारतीय सौर १७ माघ शके १९४६, माघ शुक्ल नवमी रात्री १०-५३ पर्यंत, चंद्रनक्षत्र: कृत्तिका सायं. ७-२९ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ, सूर्यनक्षत्र: श्रवण सकाळी ७-४९ पर्यंत

Maharashtra Times

नवमी तिथी रात्री १० वाजून ५४ मिनिटांपर्यंत त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ, कृतिका नक्षत्र सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ, ब्रह्म योग सायंकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ, बालव करण सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१२
  • सूर्यास्त: सायं. ६-३३
  • चंद्रोदय: दुपारी १२-४४
  • चंद्रास्त: उत्तररात्री २-३१

  • पूर्ण भरती: पहाटे ५-०० पाण्याची उंची ३.६६ मीटर, सायं. ६-५७ पाण्याची उंची ३.५२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी १२-०० पाण्याची उंची ०.९६ मीटर, रात्री १२-४९ पाण्याची उंची २.३८ मीटर
  • सण आणि व्रत : गजकेसरी योग, ब्रह्म योग,मध्वनवमी

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २२ मिनिटांपासून ते ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २५ मिनिटांपासून ते ३ वाजून ९ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून १ मिनिटांपासून ते ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपासून ते ८ वाजून २७ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ४६ मिनिटांपासून ते साडे अकरा वाजेपर्यंत

आजचा उपाय
चण्याची डाळ दान करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

The post आजचे पंचांग 6 फेब्रुवारी 2025: गजकेसरी योग, ब्रह्म योग, मध्वनवमी ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=114255 0
आजचे पंचांग 16 जानेवारी 2025: गजकेसरी योग, आयुष्मान योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ https://tejpolicetimes.com/?p=113104 https://tejpolicetimes.com/?p=113104#respond Wed, 15 Jan 2025 12:35:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=113104 आजचे पंचांग 16 जानेवारी 2025: गजकेसरी योग, आयुष्मान योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 16 January 2025 in Marathi: गुरुवार, १६ जानेवारी २०२५, भारतीय सौर २६ पौष शके १९४६, पौष कृष्ण तृतीया उत्तररात्री ४-०५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा सकाळी ११-१५ पर्यंत, चंद्रराशी: कर्क सकाळी ११-१५ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तराषाढा Maharashtra Times राष्ट्रीय मिति पौष २६, शक संवत १९४६, पौष कृष्ण, तृतीया, गुरुवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे […]

The post आजचे पंचांग 16 जानेवारी 2025: गजकेसरी योग, आयुष्मान योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग 16 जानेवारी 2025: गजकेसरी योग, आयुष्मान योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 16 January 2025 in Marathi: गुरुवार, १६ जानेवारी २०२५, भारतीय सौर २६ पौष शके १९४६, पौष कृष्ण तृतीया उत्तररात्री ४-०५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा सकाळी ११-१५ पर्यंत, चंद्रराशी: कर्क सकाळी ११-१५ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तराषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष २६, शक संवत १९४६, पौष कृष्ण, तृतीया, गुरुवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे ०३, रज्जब १५, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १६ जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, तृतीया तिथा पहाटे ४ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ
आश्लेषा नक्षत्र सकाळी ११ वाजून १७ मिनिटांपर्यं त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, आयुष्यमान योग मध्यरात्री १ वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ, वणिज करण दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र सकाळी ११ वाजून १७ मिनिटांपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१६
  • सूर्यास्त: सायं. ६-२१
  • चंद्रोदय: रात्री ८-४३
  • चंद्रास्त: सकाळी ९-०४

  • पूर्ण भरती: दुपारी १-२६ पाण्याची उंची ३.७१ मीटर, उत्तररात्री २-०५ पाण्याची उंची ४.५३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ७-५३ पाण्याची उंची १.३८ मीटर, सायं. ७-२९ पाण्याची उंची ०.६९ मीटर.
  • सण आणि व्रत : गजकेसरी योग, आयुष्मान योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २३ मिनिटांपासून ते ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांपासून ते रात्री १ वाजून ३ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपासून ते ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत.


आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ७ वाजून १४ मिनिटांपासून ते ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ५० मिनिटांपासून ते ११ वाजून ३३ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

The post आजचे पंचांग 16 जानेवारी 2025: गजकेसरी योग, आयुष्मान योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=113104 0
आजचे पंचांग 29 डिसेंबर 2024: शिवरात्री, गजकेसरी योग, सर्वार्थ सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ https://tejpolicetimes.com/?p=112314 https://tejpolicetimes.com/?p=112314#respond Sat, 28 Dec 2024 14:45:10 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112314 आजचे पंचांग 29 डिसेंबर 2024: शिवरात्री, गजकेसरी योग, सर्वार्थ सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 29 December 2024 in Marathi: रविवार, २९ डिसेंबर २०२४, भारतीय सौर ८ पौष शके १९४६, मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी उत्तररात्री ४-०१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: ज्येष्ठा रात्री ११-२१ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक रात्री ११-२१ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा Maharashtra Times राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष १४, शक संवत १९४६, मार्गशीर्ष, कृष्ण, चतुर्दशी, रविवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे […]

The post आजचे पंचांग 29 डिसेंबर 2024: शिवरात्री, गजकेसरी योग, सर्वार्थ सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग 29 डिसेंबर 2024: शिवरात्री, गजकेसरी योग, सर्वार्थ सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 29 December 2024 in Marathi: रविवार, २९ डिसेंबर २०२४, भारतीय सौर ८ पौष शके १९४६, मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी उत्तररात्री ४-०१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: ज्येष्ठा रात्री ११-२१ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक रात्री ११-२१ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष १४, शक संवत १९४६, मार्गशीर्ष, कृष्ण, चतुर्दशी, रविवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे १५, जमादी उल्सानी २६, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २९ डिसेंबर २०२४. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, चतुर्दशी तिथी दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ
ज्येष्ठा नक्षत्र रात्री ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर मूल नक्षत्र प्रारंभ, गंड योग रात्री ९ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर वृद्धी योग प्रारंभ, विष्टी करण दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुष्पद करण प्रारंभ, चंद्र रात्री ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१२
  • सूर्यास्त: सायं. ६-१०
  • चंद्रोदय: पहाटे ५-४०
  • चंद्रास्त: सायं. ४-४०

  • पूर्ण भरती: सकाळी १०-३६ पाण्याची उंची ३.४४ मीटर, रात्री ११-४१ पाण्याची उंची ४.३० मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-०८ पाण्याची उंची २.२८ मीटर, सायं. ४-४३ पाण्याची उंची ०.७७ मीटर
  • सण आणि व्रत : शिवरात्री, गजकेसरी योग, सर्वार्थ सिद्धि योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ते ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १४ मिनिटांपासून ते २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून २ मिनिटांपासून ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून ते ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून ४८ मिनिटांपासून ते सकाळी ११ वाजून ०६ मिनिटांपर्यंत


आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते सहा वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ४ वाजून १९ मिनिटांपासून ते ५ वाजून १ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
रविवारी मुख्य दरवाज्यासमोर तुपाचा दिवा लावा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

The post आजचे पंचांग 29 डिसेंबर 2024: शिवरात्री, गजकेसरी योग, सर्वार्थ सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112314 0
आजचे पंचांग 16 नोव्हेंबर 2024: गजकेसरी योग, सिद्धि योग, अमृत सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ https://tejpolicetimes.com/?p=108761 https://tejpolicetimes.com/?p=108761#respond Fri, 15 Nov 2024 14:03:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108761 आजचे पंचांग 16 नोव्हेंबर 2024: गजकेसरी योग, सिद्धि योग, अमृत सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 16 November 2024 in Marathi: शनिवार १६ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर २५ कार्तिक शके १९४६, कार्तिक कृष्ण प्रतिपदा रात्री ११-५१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: कृत्तिका सायं. ७-२८ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ, सूर्यनक्षत्र: विशाखा Maharashtra Times राष्ट्रीय मिति कार्तिक १५, शक संवत १९४६, कार्तिक कृष्ण प्रतिपदा, शनिवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे १, रबी उल्लावल […]

The post आजचे पंचांग 16 नोव्हेंबर 2024: गजकेसरी योग, सिद्धि योग, अमृत सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग 16 नोव्हेंबर 2024: गजकेसरी योग, सिद्धि योग, अमृत सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 16 November 2024 in Marathi: शनिवार १६ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर २५ कार्तिक शके १९४६, कार्तिक कृष्ण प्रतिपदा रात्री ११-५१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: कृत्तिका सायं. ७-२८ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ, सूर्यनक्षत्र: विशाखा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक १५, शक संवत १९४६, कार्तिक कृष्ण प्रतिपदा, शनिवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे १, रबी उल्लावल १३, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १६ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत.
प्रतिपदा तिथी रात्री ११ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ, कृतिका नक्षत्र सायंकाळी ७ वाजून २८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ, परिधी योग रात्री ११ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर शिवयोग प्रारंभ, बालव करण दुपारी १ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-४८
  • सूर्यास्त: सायं. ५-५९
  • चंद्रोदय: सायं. ६-२०
  • चंद्रास्त: सकाळी ७-०२

  • पूर्ण भरती: सकाळी ११-३५ पाण्याची उंची ४.२७ मीटर, रात्री १२-३७ पाण्याची उंची ५.०२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-४६ पाण्याची उंची १.४५ मीटर, सायं. ५-४९ पाण्याची उंची ०.०१ मीटर
  • सण आणि व्रत : गजकेसरी योग, सिद्धि योग, अमृत सिद्धि योग, सूर्य वृश्चिक राशीत सकाळी ७.३१

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५८ मिनिटांपासून ते ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपासून ते २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ते ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून ४ मिनिटांपासून ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांपासून ते ७ वाजून २८ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
श्रीकृष्णाची पूजा करून अन्नदान करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

The post आजचे पंचांग 16 नोव्हेंबर 2024: गजकेसरी योग, सिद्धि योग, अमृत सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108761 0
आजचे राशीभविष्य ४ मे २०२३: गजकेसरी योगाचा मिळेल कर्क आणि कुंभसहीत या राशींना लाभ, पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=64155 https://tejpolicetimes.com/?p=64155#respond Wed, 03 May 2023 22:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a5%aa-%e0%a4%ae%e0%a5%87-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a9/ आजचे राशीभविष्य ४ मे २०२३: गजकेसरी योगाचा मिळेल कर्क आणि कुंभसहीत या राशींना लाभ, पाहा तुमचे भविष्य

आज ४ मे गुरुवार रोजी, चंद्र कन्या राशीनंतर तूळ राशीत भ्रमण करत आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे सूर्य, बुध, गुरु आणि राहू चंद्राचा समसप्तक योग तयार होत आहेत. यासोबतच आज गजकेसरी योगही तयार होत आहे. या स्थितींमध्ये ज्योतिष गणनेनुसार कर्क आणि कुंभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून तुमचे भविष्य भाकीत जाणून घ्या. […]

The post आजचे राशीभविष्य ४ मे २०२३: गजकेसरी योगाचा मिळेल कर्क आणि कुंभसहीत या राशींना लाभ, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे राशीभविष्य ४ मे २०२३: गजकेसरी योगाचा मिळेल कर्क आणि कुंभसहीत या राशींना लाभ, पाहा तुमचे भविष्य

आज ४ मे गुरुवार रोजी, चंद्र कन्या राशीनंतर तूळ राशीत भ्रमण करत आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे सूर्य, बुध, गुरु आणि राहू चंद्राचा समसप्तक योग तयार होत आहेत. यासोबतच आज गजकेसरी योगही तयार होत आहे. या स्थितींमध्ये ज्योतिष गणनेनुसार कर्क आणि कुंभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून तुमचे भविष्य भाकीत जाणून घ्या.

मेष रास: उत्पन्नाच्या नविन संधी उपलब्ध होतील

मेष राशीचे ग्रहनक्षत्र सांगत आहेत की, आज त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात सुधारणा होईल. उत्पन्नाच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. जर तुम्ही एखादे नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल, तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. दुपारनंतरची संध्याकाळ अधिक अनुकूल राहील. तुमचे रखडलेले काम पूर्ण झाल्यावर तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्ही एखाद्या मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटू शकता, जे फायदेशीर ठरेल. आज नशीब ९१% तुमच्या बाजूने असेल. मंगल स्तोत्राचे पठण करावे.

वृषभ रास: प्रयत्नांमध्ये यश मिळेल

वृषभ रास: प्रयत्नांमध्ये यश मिळेल

वृषभ राशीच्या लोकांना आज राजकारणात केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. आज कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात. व्यवसायात आज नवीन करार मिळाल्याने तुमचा नफा आणि प्रतिष्ठा वाढेल. आईच्या तब्येतीची समस्या उद्भवू शकते. आज ७३% पर्यंत नशीब तुमच्या बाजूने राहील. शिवाला अभिषेक करावा.

मिथुन रास: रखडलेले काम पूर्ण होईल

मिथुन रास: रखडलेले काम पूर्ण होईल

मिथुन राशीचे ग्रहनक्षत्र सांगत आहेत की, आज तुम्ही तुमच्या कामात गंभीर आणि सतर्क राहा. निष्काळजीपणामुळे कामावर परिणाम होईल. विद्यार्थ्यांना आज स्पर्धेत यश मिळाल्याने आनंद होईल. प्रेम जीवनात आनंददायी अनुभूती येईल आणि संवादाने समस्या सुटतील. संध्याकाळी तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल आणि तुम्हाला काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधीही मिळेल. आज कुटुंबात तुमच्यावर आरोप होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात. आज ८२% भाग्य तुमच्या बाजूने राहील. शनि स्तोत्राचा पाठ करा.

कर्क रास: कामात चांगले यश मिळेल

कर्क रास: कामात चांगले यश मिळेल

आज कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीनुसार कामात चांगले यश मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. आज तुम्हाला व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. संध्याकाळी एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकते आणि त्यांच्याकडून काही चांगली बातमी मिळेल. व्यवसायात तुम्ही हुशारीने आणि संयमाने वागले पाहिजे, अन्यथा प्रकरण गंभीर वळण घेऊ शकते. मोठ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. आज नशीब ८३% तुमच्या बाजूने असेल. पांढर्‍या चंदनाचा टिळा लावावा.

सिंह रास: उत्पन्नाचे नविन स्त्रोत मिळतील

सिंह रास: उत्पन्नाचे नविन स्त्रोत मिळतील

सिंह राशीच्या लोकांना कौटुंबिक सदस्यांच्या मदतीने उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवन आनंददायी आणि अनुकूल असेल. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. भावाच्या मदतीने आज तुमचे काही महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. आर्थिक बाबतीत तुमची स्थिती चांगली राहील. विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल आणि ते कोणत्याही स्पर्धेत भाग घेत असतील तर त्यांना त्यात यश मिळेल. आज नशीब ८१% तुमच्या बाजूने असेल. वडिलांचा आशीर्वाद घेऊन नवीन काम सुरू करा.

कन्या रास: आरोग्याची काळजी घ्या

कन्या रास: आरोग्याची काळजी घ्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भूतकाळापेक्षा चांगला जाईल. आज तुम्हाला नोकरीत नवीन जबाबदारी आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळू शकतो. आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे सध्या तणाव निर्माण होईल परंतु भविष्यात ते फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि बाहेरचे अन्न खाणे टाळावे लागेल. ७८% नशीब तुमच्या बाजूने राहील. गणेश स्तोत्राचे पठण शुभ आणि फलदायी ठरेल.

तूळ रास: आनंदाचे वातावरण निर्माण होईल

तूळ रास: आनंदाचे वातावरण निर्माण होईल

तूळ राशीच्या लोकांना आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या मदतीने तुमची दीर्घकालीन समस्या दूर होईल. तुम्हाला कुठून तरी पुरेसे पैसे मिळू शकतात. आज ८४% भाग्य तुमच्या बाजूने राहील. आईचे आशीर्वाद घ्या, मुलीला मिठाई खायला द्या.

वृश्चिक रास: मानसिक तणाव जाणवू शकतो

वृश्चिक रास: मानसिक तणाव जाणवू शकतो

आज वृश्चिक राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांमुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत, तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल साधावा लागेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा आणि चर्चा करू शकता. मुलांच्या शिक्षणाबाबत सतत काही अडचण येत असेल तर आजच त्याचे निराकरण होऊ शकते. घराप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा माताजी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. आज नशीब ७३% तुमच्या बाजूने राहील. नारायण कवच पठण करा.

धनु रास: चिंतेत राहू शकता

धनु रास: चिंतेत राहू शकता

धनु राशीच्या लोकांच्या व्यवसायात आज वाढ होईल. पण मेहनतीच्या तुलनेत कमी नफा मिळाल्याने मन खट्टू होईल. जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर आज तुम्हाला ते पैसे परत मिळू शकतात. संध्याकाळ उत्साहाने घालवली जाईल. आज कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका, अन्यथा काम बिघडले तर निराश व्हाल. कुटुंबातील एखाद्या वरिष्ठ व्यक्तीबद्दल तुम्ही चिंतेत राहू शकता. आज नशीब ७६% तुमच्या बाजूने राहील. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि गरजूंना अन्नदान करा.

मकर रास: मेहनत करावी लागेल

मकर रास: मेहनत करावी लागेल

मकर राशीसाठी आजचा दिवस काहीसा गोंधळात टाकणारा असेल. कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. इतर दिवसांपेक्षा आज कौटुंबिक वातावरण अधिक शांत राहील. तुम्हाला आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल, पण आज तुम्हाला त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. संध्याकाळी काही प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास संयमाने काम करा, अन्यथा वाद-विवाद होऊ शकतात. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. उपजीविकेच्या क्षेत्रात सुरू असलेले नवीन प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्हाला फायदा होईल. आज नशीब ८८% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा.

कुंभ रास: लाभदायक दिवस

कुंभ रास: लाभदायक दिवस

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक बाबतीत अनुकूल आणि लाभदायक असेल. उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल आणि परदेशात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिवस प्रगतीचा असेल. प्रेम जीवनात नवीन सुरुवात होऊ शकते आणि नात्यातही ताकद येईल. संध्याकाळी कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. आज तुमची तार्किक शक्ती वाढेल आणि तुम्हाला करिअर आणि व्यवसायात त्याचे फायदे मिळतील. आज नशीब ९१% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा आणि गाईला हरभरा गूळ खाऊ घाला.

मीन रास: धावपळ होईल

मीन रास: धावपळ होईल

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. कौटुंबिक जीवनात सुरू असलेली गतिरोध आज संपुष्टात येईल. व्यापार-व्यवसायात अधिक धावपळ होईल, त्यामुळे थकवा आणि शरीर दुखू शकते. लहान मुलांसोबत चांगला वेळ जाईल. जर तुम्ही भविष्यासाठी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस चांगला आहे. परदेश प्रवासासाठी प्रयत्नशील असलेल्यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल. आज नशीब ८८% तुमच्या बाजूने असेल. पांढर्‍या चंदनाचा टिळा लावून तांब्याने शिवाला जल अर्पण करा.

Source link

The post आजचे राशीभविष्य ४ मे २०२३: गजकेसरी योगाचा मिळेल कर्क आणि कुंभसहीत या राशींना लाभ, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=64155 0
गजकेसरी योग तुमच्यासाठी लाभदायक? जाणून घ्या कुंडलीत कोणत्या स्थानी असल्यावर होतो शुभ प्रभाव https://tejpolicetimes.com/?p=61893 https://tejpolicetimes.com/?p=61893#respond Fri, 24 Mar 2023 06:39:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/ गजकेसरी योग तुमच्यासाठी लाभदायक? जाणून घ्या कुंडलीत कोणत्या स्थानी असल्यावर होतो शुभ प्रभाव

गजकेसरी योग असल्यास फायदे होतात. या योगाचे वर्णन अतिशय शुभ आणि परिपूर्ण असे केले आहे कारण गुरू आणि चंद्राची विशेष स्थिती निर्माण झाल्यावर हा योग तयार होतो. बृहस्पती आणि चंद्र कोणत्याही राशीत एकत्र असल्यास किंवा चंद्र ज्या राशीत गुरू ग्रह आहे त्या राशीत चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या भावात असताना गजकेसरी योग तयार होतो. ज्या व्यक्तीच्या […]

The post गजकेसरी योग तुमच्यासाठी लाभदायक? जाणून घ्या कुंडलीत कोणत्या स्थानी असल्यावर होतो शुभ प्रभाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
गजकेसरी योग तुमच्यासाठी लाभदायक? जाणून घ्या कुंडलीत कोणत्या स्थानी असल्यावर होतो शुभ प्रभाव

गजकेसरी योग असल्यास फायदे होतात. या योगाचे वर्णन अतिशय शुभ आणि परिपूर्ण असे केले आहे कारण गुरू आणि चंद्राची विशेष स्थिती निर्माण झाल्यावर हा योग तयार होतो. बृहस्पती आणि चंद्र कोणत्याही राशीत एकत्र असल्यास किंवा चंद्र ज्या राशीत गुरू ग्रह आहे त्या राशीत चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या भावात असताना गजकेसरी योग तयार होतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग असतो तो गुणवान, ज्ञानी आणि उत्तम गुणांचा असतो. जर तुमच्या कुंडलीत गजकेसरी योग असेल तर तुम्हाला कोणते शुभ परिणाम होतात ते पाहूया.

Source link

The post गजकेसरी योग तुमच्यासाठी लाभदायक? जाणून घ्या कुंडलीत कोणत्या स्थानी असल्यावर होतो शुभ प्रभाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=61893 0