Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
गुलाबराव पाटील - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 02 Dec 2024 05:05:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg गुलाबराव पाटील - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा अधिक, गुलाबराव पाटलांचा सुगंध कमी झाला; अमोल मिटकरींचा टोला https://tejpolicetimes.com/?p=110916 https://tejpolicetimes.com/?p=110916#respond Mon, 02 Dec 2024 05:05:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110916 राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा अधिक, गुलाबराव पाटलांचा सुगंध कमी झाला; अमोल मिटकरींचा टोला

शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी जर अजित पवार यांना सोबत घेतलं नसतं तर शिवसेनेला शंभर जागा निवडून आल्या असत्या, असं गुलाबराव यांनी म्हटलं होतं. यावर आता अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. आमदार अमोल मिटकरी यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. गुलाबराव […]

The post राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा अधिक, गुलाबराव पाटलांचा सुगंध कमी झाला; अमोल मिटकरींचा टोला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा अधिक, गुलाबराव पाटलांचा सुगंध कमी झाला; अमोल मिटकरींचा टोला


शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी जर अजित पवार यांना सोबत घेतलं नसतं तर शिवसेनेला शंभर जागा निवडून आल्या असत्या, असं गुलाबराव यांनी म्हटलं होतं. यावर आता अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. आमदार अमोल मिटकरी यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. गुलाबराव पाटील यांना जरा दमाने घेण्याची गरज आहे. अजून संसार देखील उभा झाला नाही आणि तुम्ही भांडण करीत आहात. तुमच्या पक्षापेक्षा आमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त आहे, असा खोचक सल्ला मिटकरींनी गुलाबराव पाटील यांना दिला आहे.

Source link

The post राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा अधिक, गुलाबराव पाटलांचा सुगंध कमी झाला; अमोल मिटकरींचा टोला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110916 0
…तर आमच्या १०० जागा आल्या असत्या! शिवसेनेनं डिवचलं; जुलाबराव होऊ नका! NCPकडून प्रत्युत्तर https://tejpolicetimes.com/?p=110844 https://tejpolicetimes.com/?p=110844#respond Sun, 01 Dec 2024 13:53:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110844 …तर आमच्या १०० जागा आल्या असत्या! शिवसेनेनं डिवचलं; जुलाबराव होऊ नका! NCPकडून प्रत्युत्तर

Shiv Sena vs NCP: विधानसभा निवडणुकीत तब्बल २३४ जागा जिंकणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापनेचा पेच सोडवता आलेला नाही. खातेवाटपाचा तिढा कायम असताना आता महायुतीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झालं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीत तब्बल २३४ जागा जिंकणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापनेचा पेच सोडवता आलेला नाही. खातेवाटपाचा तिढा कायम असताना आता महायुतीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु […]

The post …तर आमच्या १०० जागा आल्या असत्या! शिवसेनेनं डिवचलं; जुलाबराव होऊ नका! NCPकडून प्रत्युत्तर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
…तर आमच्या १०० जागा आल्या असत्या! शिवसेनेनं डिवचलं; जुलाबराव होऊ नका! NCPकडून प्रत्युत्तर

Shiv Sena vs NCP: विधानसभा निवडणुकीत तब्बल २३४ जागा जिंकणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापनेचा पेच सोडवता आलेला नाही. खातेवाटपाचा तिढा कायम असताना आता महायुतीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत तब्बल २३४ जागा जिंकणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापनेचा पेच सोडवता आलेला नाही. खातेवाटपाचा तिढा कायम असताना आता महायुतीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आमची बार्गेनिंग पॉवर घटल्याचं शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले होते. यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लगेचच प्रत्युत्तर मिळालं आहे.

जे तुम्हाला अडीच वर्षांत जमलं नाही ते आमच्या शिंदे साहेबांनी करुन दाखवलं, अशा शब्दांत माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ‘एकनाथ शिंदे लाडक्या बहिणांचे लाडके भाऊ झाले. शेतकऱ्यांचे लाडके भाऊ झाले. तरुणांचा मित्र झाले. मायबहिणींचे आशीर्वाद घेऊन हा माणूस लढतोय. शिंदे साहेबांवर टीका करणं योग्य नाही, असं पाटील म्हणाले.
Rohit Pawar: शरद पवारांकडून रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी; आबांच्या लेकाच्या नावावर मोठा विक्रम
‘आम्ही विधानसभा निवडणुकीत केवळ ८५ जागा लढलो. कदाचित अजितदादा मध्ये आले नसते, तर त्या जागा आमच्या वाट्याला आल्या असत्या, तर आज तुम्हाला शिवसेनेच्या ९० ते १०० जागा दिसल्या असत्या. भाजपनं अजितदादांना सोबत घेतलं. त्यावेळी आमच्या नेत्यांनी तुम्ही यांना सोबत का घेतलं, असा प्रश्न विचारला नाही,’ असं गुलाबराव यांनी म्हटलं.

गुलाबराव पाटील यांच्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं. ‘महायुती म्हणून एकत्र लढलो आहोत तर आता तिघांनी एकत्र राहिलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी अजित दादांनी मेहनत घेतली. पण आम्ही तिन्ही पक्षांची मेहनत नाकारत नाही. शिंदे साहेबांची मेहनतही आहे. आम्ही नाकारत नाही. फडणवीसांची मेहनतदेखील आम्ही नाकारत नाही,’ असं मिटकरी म्हणाले.
Eknath Shinde: शिवसेनेला हवा नैसर्गिक न्याय! फडणवीस पॅटर्नची मागणी; भाजपच्या त्यागाला लहान भावाकडून काऊंटर
‘तिघांनी मिळून महायुतीची सत्ता आणल्यानंतर महायुतीमधील रामदास कदम, गुलाबराव पाटील हे नेते अजित पवारांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहे. गुलाबराव यांनी त्यांच्या नावाप्रमाणेच राहावं. त्यांचा सुगंध कमी झालेला दिसत आहे. गुलाबराव यांनी गुलाबराव राहावं. जुलाबराव होऊ नये, असा टोला मिटकरींनी लगावला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post …तर आमच्या १०० जागा आल्या असत्या! शिवसेनेनं डिवचलं; जुलाबराव होऊ नका! NCPकडून प्रत्युत्तर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110844 0
‘आम्ही आंदोलनं करून त्यांना मोठं केलं..’ गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका https://tejpolicetimes.com/?p=110873 https://tejpolicetimes.com/?p=110873#respond Sun, 01 Dec 2024 13:28:19 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110873 ‘आम्ही आंदोलनं करून त्यांना मोठं केलं..’ गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 6:58 pm जे महालात राहतात त्यांना शेत काय कळणार, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. आदित्य ठाकरेंना आंदोलन काय माहीत आहे? आम्ही आंदोलन करून त्यांना मोठं केलं, असंही ते म्हणाले. गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले? पाहुया… Source link

The post ‘आम्ही आंदोलनं करून त्यांना मोठं केलं..’ गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘आम्ही आंदोलनं करून त्यांना मोठं केलं..’ गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 6:58 pm

जे महालात राहतात त्यांना शेत काय कळणार, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. आदित्य ठाकरेंना आंदोलन काय माहीत आहे? आम्ही आंदोलन करून त्यांना मोठं केलं, असंही ते म्हणाले. गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले? पाहुया…

Source link

The post ‘आम्ही आंदोलनं करून त्यांना मोठं केलं..’ गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110873 0
मुख्यमंत्रीपदाबाबतची साशंकता कायम, गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले? https://tejpolicetimes.com/?p=110707 https://tejpolicetimes.com/?p=110707#respond Sat, 30 Nov 2024 10:00:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110707 मुख्यमंत्रीपदाबाबतची साशंकता कायम, गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2024, 3:30 pm शिवसेना नेते आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी जनतेची इच्छा आहे, असं ते म्हणाले, तर संजय राऊत पागल झालेत, अशी टीका त्यांनी केली. ते नेमकं काय म्हणाले… Source link

The post मुख्यमंत्रीपदाबाबतची साशंकता कायम, गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुख्यमंत्रीपदाबाबतची साशंकता कायम, गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2024, 3:30 pm

शिवसेना नेते आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी जनतेची इच्छा आहे, असं ते म्हणाले, तर संजय राऊत पागल झालेत, अशी टीका त्यांनी केली. ते नेमकं काय म्हणाले…

Source link

The post मुख्यमंत्रीपदाबाबतची साशंकता कायम, गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110707 0
उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार? https://tejpolicetimes.com/?p=110481 https://tejpolicetimes.com/?p=110481#respond Thu, 28 Nov 2024 12:49:17 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110481 उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार?

दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: सत्ता स्थापनेबद्दल, मुख्यमंत्रिपदाविषयी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी तो अंतिम असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी काल मांडली. दोन दिवस मौन […]

The post उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार?

दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: सत्ता स्थापनेबद्दल, मुख्यमंत्रिपदाविषयी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी तो अंतिम असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी काल मांडली. दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपनं उपमुख्यमंत्रिपद दिल्यास ते स्वीकारा, अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंनी घातली.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजपच्या नेतृत्त्वावर सोपवला आहे. शिंदे उपमुख्यमंत्रिपद होण्यास फारसे उत्सुक नाहीत. सत्तेबाहेर राहून पक्ष सांभाळायचा असा विचार त्यांच्याकडून सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे सत्तेत सहभागी न होता पक्ष चालवायचा असा त्यांचा मानस आहे. पण शिंदेंनी सत्तेत सहभागी व्हावं, असा शिवसेनेच्या आमदारांचा, माजी मंत्र्यांचा आग्रह आहे.

एकनाथ शिंदेंनी काल त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही सरकारमध्ये या, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारा, अशी मागणी त्यांनी शिंदे यांच्याकडे केली. सत्तेबाहेर राहून नव्हे, तर सत्तेत सहभागी होऊन सरकार चालवा, असा आग्रह नेत्यांनी शिंदेंकडे धरला. माजी मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, आमदार संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी शिंदेंशी चर्चा केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेले आहेत. ते दिल्लीला जाण्यापूर्वीही शिवसेनेचे नेते त्यांच्या भेटीला पोहोचले. ‘तुम्ही आमचे सर्वोच्च नेते आहेत. तुम्ही आम्हाला सत्तेत हवे आहात. केवळ पक्षप्रमुख म्हणून काम न करता तुम्ही सत्तेत सहभागी व्हा. उपमुख्यमंत्रिपद मिळत असल्यास ते स्वीकारा. सरकारमध्ये चांगल्या पदावर काम करा. तुम्ही मंत्रिमंडळात असणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे,’ अशी भूमिका नेत्यांनी शिंदेंकडे मांडली.

शिवसेनेच्या नेत्यांच्या आग्रही मागणीबद्दल एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. त्यामुळे ते नव्या मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्रिपद सोडणारे शिंदे महत्त्वाच्या खात्यांसह महायुती २.० सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या दिल्लीतील बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110481 0
महायुतीत वादाचे खटके! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदेंच्या सेनेत शाब्दिक युद्ध https://tejpolicetimes.com/?p=104558 https://tejpolicetimes.com/?p=104558#respond Fri, 06 Sep 2024 16:18:19 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104558 महायुतीत वादाचे खटके! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदेंच्या सेनेत शाब्दिक युद्ध

Mahayuti : विधानसभेच्या तोंडावर महायुतीत वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कलगीतुरा रंगलेला मागील एक आठवड्यापासून पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचे वरवर नेते दाखवत असले तरी मात्र अंतर्गंत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉमअजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध मुख्यमंत्री शिंदे सेना अकोला, प्रियंका जाधव : […]

The post महायुतीत वादाचे खटके! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदेंच्या सेनेत शाब्दिक युद्ध first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महायुतीत वादाचे खटके! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदेंच्या सेनेत शाब्दिक युद्ध

Mahayuti : विधानसभेच्या तोंडावर महायुतीत वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कलगीतुरा रंगलेला मागील एक आठवड्यापासून पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचे वरवर नेते दाखवत असले तरी मात्र अंतर्गंत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध मुख्यमंत्री शिंदे सेना
अकोला, प्रियंका जाधव : अर्थ खात्यासारखं नालायक खातं नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. यावर राष्ट्रवादीकडून उत्तर आले आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार पलटवार करत थेट सरकारच्या कामाकाजावर टीका केली आहे. गुलाबराव पाटलांच्या खात्यात किती फाईल अडकलेल्या आहेत? याचा आम्ही लेखाजोखा द्यायचा का? असा सवाल आमदार मिटकरी यांनी केलाय. गुलाबराव पाटलांच्या विधानाचे वक्तव्याचं उत्तर आता थेट मुख्यमंत्र्यांनीच द्यावे अशी मागणी आमदार मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यानंतर अमोल मिटकरी म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागात किती फाईल अडकलेल्या आहेत? याचा प्रश्न आता आम्ही उपस्थित करावेत का असा सवाल करत थेट सीएम शिंदेंच्या कार्यप्रणालीवर मिटकरी यांनी टीका केली आहे.

याआधीच शिवसेनेचे नेते आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीसोबत कॅबिनेटमध्ये सोबत बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलटी होते. असे विधान केले होते. याच वादग्रस्त विधानावरून महायुतीत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सावंत यांना ‘एक्स’वर प्रत्युत्तर दिले. ‘जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, धाराशीव येथील भैरवनाथ साखर कारखान्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करू शकतात आणि अजित पवार यांच्याकडून निधी घेऊ शकतात ते काहीही बोलू शकतात,’ अशी उपरोधिक टीका मिटकरींनी केली होती. एकंदरीत महायुतीत विधानसभेच्या तोंडावर रोज नवनवे वाद चव्हाट्यावर आलेले दिसत आहेत.

तर वड्डेटीवारांचे अन्न पाणी बंद होईल..

दरम्यान, अजित पवार मोदींच्या जीवावर जगत असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याच विधानाचा खरपूस समाचार घेत अमोल मिटकरी यांनी वक्तव्यावर पलटवार केला आहे. विजय वडेट्टीवार हेच चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या भरोशावर जगत असल्याचा आरोप आमदार मिटकरी यांनी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तर वडेट्टीवार यांचे अन्न पाणी बंद होईल, असा टोला सुद्धा आमदार मिटकरी यांनी लगावला.

मिटकरींचा महायुतीला सल्ला

भाजपने लाडकी बहीण योजनेचा श्रेय एकट्याने न उचलता महायुतीतील सर्व पक्षांनी घेतला तर याचा चांगला परिणाम आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मिळेल असा सल्लाही मिटकरी यांनी दिला आहे. जर महायुती असे करत नसेल तर तुमचे राजकीय भविष्याचे काही खरे नाही असा सल्ला मिटकरींनी महायुतीला दिला आहे.

प्रतीक्षा बनसोडे

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post महायुतीत वादाचे खटके! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदेंच्या सेनेत शाब्दिक युद्ध first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104558 0
अर्थसारखं नालायक खातं नाही! शिंदेंच्या मंत्र्यांचा दादांच्या विभागावर निशाणा, अनुभव सांगितला https://tejpolicetimes.com/?p=104541 https://tejpolicetimes.com/?p=104541#respond Fri, 06 Sep 2024 12:09:19 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104541 अर्थसारखं नालायक खातं नाही! शिंदेंच्या मंत्र्यांचा दादांच्या विभागावर निशाणा, अनुभव सांगितला

Maharashtra Politics: शिंदेसेनेत असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या अर्थ विभागाला लक्ष्य केलं आहे. अर्थ विभागाकडे गेलेली फाईल १० वेळा परत आल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जळगाव: शिंदेसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यावर निशाणा साधला आहे. अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही, असं म्हणत पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात त्यांना […]

The post अर्थसारखं नालायक खातं नाही! शिंदेंच्या मंत्र्यांचा दादांच्या विभागावर निशाणा, अनुभव सांगितला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अर्थसारखं नालायक खातं नाही! शिंदेंच्या मंत्र्यांचा दादांच्या विभागावर निशाणा, अनुभव सांगितला

Maharashtra Politics: शिंदेसेनेत असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या अर्थ विभागाला लक्ष्य केलं आहे. अर्थ विभागाकडे गेलेली फाईल १० वेळा परत आल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
जळगाव: शिंदेसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यावर निशाणा साधला आहे. अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही, असं म्हणत पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात त्यांना आलेला अनुभव सांगितला. आमची फाईल अर्थ खात्याकडे १० वेळा गेली आणि त्यांच्याकडून ती माघारी पाठवण्यात आली, असा किस्सा पाटील यांनी सांगितला. अर्थ विभागाच्या कारभाराबद्दल त्यांनी उघड नाराजी बोलून दाखवली.

अर्थ मंत्रालयाकडे फाईल पाठवल्यानंतर होणारा उशीर, त्यांच्याकडून काढल्या जाणाऱ्या त्रुटी, त्यामुळे कामं करताना होणारा विलंब यावर गुलाबराव पाटील सविस्तर बोलले. त्यांनी त्यांचा अनुभव यावेळी जाहीरपणे सांगितला. ‘खरं तर मी असं म्हणायला नको. टीव्हीवाले आणि पत्रकारांची मी आधीच माफी मागतो. त्यांनी ही बातमी नाही दाखवली तर बरं होईल. पण अर्थ खात्यासारखं नालायक खातं दुसरं नाही,’ असं गुलाबराव पाटील म्हणाले.
Abhishek Ghosalkar Mueder Case: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठा धक्का; हायकोर्टाचा महत्त्वाचा आदेश
पाटील यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार यावेळी कथन केला. ‘आमची फाईल १० वेळा अर्थ विभागाकडे गेली. पण मी पण पक्का आहे. खात्यात फाईल गेली की मी माणूस पाठवायचो. शेख वहा जा के देख क्या चल रहा है. शेख तू आगे का देख. मे तेरे पिछे है, असं त्याला सांगायचो. तिथे जाऊन आमची फाईल निगेटिव्ह होऊन व्हायची. पण मी पिच्छा सोडला नाही. आमच्या लोकांनी पिच्छा सोडला नाही. जर हे पाच-सात लोक माझ्या मागे राहिले नसते तर मीही माझ्या कामाच्या व्यापात दुर्लक्ष केलं असतं. सतत फॉलो अप घेणारा माणूस असला की काम होतं,’ असा घटनाक्रम त्यांनी सांगितला.

अर्थसारखं नालायक खातं नाही! शिंदेंच्या मंत्र्यांचा दादांच्या विभागावर निशाणा, अनुभव सांगितला

पाटील यांच्या विधानाला, अर्थ विभागाच्या कारभारावर घेतलेल्या आक्षेपाला अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी उत्तर दिलं. ‘गुलाबराव पाटील जबाबदार मंत्री आहेत. ते नेमकं कोणत्या अर्थ खात्याबद्दल बोलताहेत? राज्यातील की केंद्रातील? की इन जनरल अर्थ विभागाबद्दल बोलताहेत? हा प्रश्न त्यांना विचारायला हवा. अर्थ खात्यामधून सर्वाधिक निधी जल जीवन मिशनच्या माध्यमातून त्यांच्या खात्याला मिळालेला आहे. त्यामुले ते राज्याच्या अर्थ खात्यासंदर्भात बोलत असतील असं वाटत नाही, असं पाटील म्हणाले.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post अर्थसारखं नालायक खातं नाही! शिंदेंच्या मंत्र्यांचा दादांच्या विभागावर निशाणा, अनुभव सांगितला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104541 0
पवारांच्या विश्वासू नेत्यानेच लोकसभेला घात केला? गुलाबराव पाटलांनी वातावरण तापवलं https://tejpolicetimes.com/?p=101530 https://tejpolicetimes.com/?p=101530#respond Thu, 08 Aug 2024 17:16:35 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101530 पवारांच्या विश्वासू नेत्यानेच लोकसभेला घात केला? गुलाबराव पाटलांनी वातावरण तापवलं

निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भाजपला मदत केल्याचा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्पोट केला आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदार संघात भाजपला मदत केल्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांचा आरोप आहे.काही […]

The post पवारांच्या विश्वासू नेत्यानेच लोकसभेला घात केला? गुलाबराव पाटलांनी वातावरण तापवलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पवारांच्या विश्वासू नेत्यानेच लोकसभेला घात केला? गुलाबराव पाटलांनी वातावरण तापवलं

निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भाजपला मदत केल्याचा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्पोट केला आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदार संघात भाजपला मदत केल्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची भेट घेतली होती. गुलाबराव देवकर यांनी आम्हाला लोकसभेत मदत केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भाजपचे मंगेश चव्हाण यांनी गुलाबराव देवकर यांच्या घेतलेल्या भेटीवर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवकर यांच्यावर लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केल्याचा आरोप केला आहे. तसंच गुलाबराव देवकर यांना मंगेश चव्हाण यांच्या जिल्हा दूध संघाचा चहा खूप आवडतो, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी देवकर यांच्यावर निशाणा साधला.
Crime News : नातवाने आधी आजोबांना संपवलं, नंतर आजीचाही मृतदेह धरणात; असा झाला घटनेचा उलगडा
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्यात काही दिवसांपासून कलगीत तुरा रंगला आहे. याच दरम्यान मंगेश चव्हाण यांनी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चा रंगत आहेत. याच विषयावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Raj Thackeray : मराठवाड्यात विधानसभेच्या तयारीसाठी दौरा, पण राज ठाकरेंना आटोपतं घेण्याची वेळ?
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. परमेश्वराच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरे यांचे शपथ घेऊन मी निष्ठेने लोकसभेत भाजपसाठी काम केलं आहे, त्यामुळे आता भाजपच्या लोकांनी कसं वागावं हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्या घेतलेल्या भेटीवरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

गुलाबराव देवकर यांनी लोकसभेत भाजपला मदत केल्याचा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्यामुळे आगामी काळात देवकर भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Source link

The post पवारांच्या विश्वासू नेत्यानेच लोकसभेला घात केला? गुलाबराव पाटलांनी वातावरण तापवलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101530 0
राम मंदिरासाठीच्या कारसेवेवेळी तिघे भाऊ तुरुंगात गेलेलो, श्रीराम सर्वांचेच : गुलाबराव पाटील https://tejpolicetimes.com/?p=78315 https://tejpolicetimes.com/?p=78315#respond Sun, 14 Jan 2024 16:04:27 +0000 https://tejpolicetimes.com/?p=78315 राम मंदिरासाठीच्या कारसेवेवेळी तिघे भाऊ तुरुंगात गेलेलो, श्रीराम सर्वांचेच : गुलाबराव पाटील

जळगाव: मध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत पाचोर्‍याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या जिल्हाप्रमुखांसह आमदार आणि खासदारांवर मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर तीव्र नाराजी व्यक्त केली. पाचोरा मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचे उल्लंघन केले जात असून त्याच भाजपचे जिल्हाप्रमुखआणि आमदार खासदारही पाठिंबा देत असल्याची खंत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. किशोर पाटील यांच्या नाराजी वरून मंत्री […]

The post राम मंदिरासाठीच्या कारसेवेवेळी तिघे भाऊ तुरुंगात गेलेलो, श्रीराम सर्वांचेच : गुलाबराव पाटील first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राम मंदिरासाठीच्या कारसेवेवेळी तिघे भाऊ तुरुंगात गेलेलो, श्रीराम सर्वांचेच : गुलाबराव पाटील

जळगाव: मध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत पाचोर्‍याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या जिल्हाप्रमुखांसह आमदार आणि खासदारांवर मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर तीव्र नाराजी व्यक्त केली. पाचोरा मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचे उल्लंघन केले जात असून त्याच भाजपचे जिल्हाप्रमुखआणि आमदार खासदारही पाठिंबा देत असल्याची खंत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. किशोर पाटील यांच्या नाराजी वरून मंत्री गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजनांसमोर खडे बोल सुनावले.

आम्ही ४० जणांनी आयुष्याचं करिअर डावावर लावून सट्टा खेळला आहे. आमचा जर निकाल चुकीचा लागला असता तर आमचं काय झालं असतं याचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणी आगाऊपणा करत असेल आणि गद्दारी करत असेल तर, अशा कार्यकर्त्यांना भाजपने लाथाळलं पाहिजे, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजनांसमोर भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

अयोध्या मंदिराचा प्रभू श्री रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भाजपकडून इव्हेंट केला जात असल्याचे ठिकाण राज्यभरातील विरोधकांकडून केली जात असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. रामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्हाला करायचं नाही. राम हा सर्वांचा आहे. अयोध्या येथे राम मंदिर व्हावे यासाठी आम्हीसुद्धा तिघे भाऊ जेलमध्ये गेलो होतो. त्यामुळे प्रभू श्री रामचंद्र हे सर्वांचेच आहेत, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता भाजपच्या मंत्री तसेच पदाधिकाऱ्यांसमोरच भाजपला चिमटा काढला आहे..
भाजपसाठी कदाचित मणिपूर भारताचा भाग नसेल, राहुल गांधींचा हल्लाबोल, भारत जोडो न्याय यात्रेचा शुभारंभ
जळगावचे आमदार सुरेश भोळे यांना उद्देशून मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की आम्ही सुद्धा घरोघरी झेंडे वाटत आहोत तिळगुळ वाटत आहोत. राम मंदिरासाठी जेव्हा कारसेवा झाली त्यावेळेस आम्ही सुद्धा तिघे भाऊ जेलमध्ये गेलो होतो, अशी आठवण सुद्धा यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले..
एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचेत, मिलिंद देवरांचं वक्तव्य, शिवसेनेत दाखल
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून विकासाचा रथ सुसाट वेगात आहे. हा रथ असाच सुसाट धावावा यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करा असे मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
अहमदनगरमध्ये महायुतीत चाललंय काय? मेळाव्यास अजितदादांच्या तीन आमदारांची दांडी, विखेंचं समन्वयकांकडे बोटRead Latest Maharashtra News And Marathi News

Source link

The post राम मंदिरासाठीच्या कारसेवेवेळी तिघे भाऊ तुरुंगात गेलेलो, श्रीराम सर्वांचेच : गुलाबराव पाटील first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=78315 0
माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल पण… गुलाबराव पाटील संतापले https://tejpolicetimes.com/?p=51740 https://tejpolicetimes.com/?p=51740#respond Sun, 04 Dec 2022 09:57:41 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%82-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%be/ माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल पण… गुलाबराव पाटील संतापले

मुंबई : माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मी सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटातील आमदार […]

The post माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल पण… गुलाबराव पाटील संतापले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल पण… गुलाबराव पाटील संतापले

मुंबई : माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मी सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्या एकापाठोपाठ एक छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त व्यक्तव्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी या महोत्सवाची माहिती देताना त्यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचं विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असं विधान करुन त्यांनी अकलेचे तारे तोडले. आमदार लाड यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतलेला असताना आता शिंदे गटानेही रोखठोक इशारा दिलाय.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही चुकीचे बोलत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाही, मंत्रीपद गेलं खड्ड्यात यांना सोडणार नाही, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही”

छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला : प्रसाद लाड

छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केलं. त्यांच्या या विधानावर त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न समोर बसलेल्या काही व्यक्तींनी केला. पण त्यानंतरही त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही किंवा अनावधानाने बोललो, असंही म्हटलं नाही. एकीकडे राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरत असताना आता प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याने भाजपची अडचण वाढणार आहे.

भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो : प्रसाद लाड

छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी सारवासारव करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रसाद लाड यांनी केला.

Source link

The post माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल पण… गुलाबराव पाटील संतापले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=51740 0