Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
जयंत पाटील - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 13 Nov 2024 17:22:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg जयंत पाटील - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकली तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत? CM पदासाठी दोन दावेदार https://tejpolicetimes.com/?p=108503 https://tejpolicetimes.com/?p=108503#respond Wed, 13 Nov 2024 17:22:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108503 महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकली तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत? CM पदासाठी दोन दावेदार

Uddhav Thackeray on CM Post : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील २ नेत्यांची नावं सांगितली आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. राज्यात प्रत्येक पक्षाकडून आपापल्या उमेदवारासाठी नेते मंडळी सभा घेत प्रचार करताना दिसत आहेत. आता प्रचार शेवटच्या आठवड्यात पोहचला असून नेत्यांची […]

The post महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकली तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत? CM पदासाठी दोन दावेदार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकली तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत? CM पदासाठी दोन दावेदार

Uddhav Thackeray on CM Post : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील २ नेत्यांची नावं सांगितली आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. राज्यात प्रत्येक पक्षाकडून आपापल्या उमेदवारासाठी नेते मंडळी सभा घेत प्रचार करताना दिसत आहेत. आता प्रचार शेवटच्या आठवड्यात पोहचला असून नेत्यांची भाषणं, त्यांनी केलेली विधान चर्चेत आली येत आहेत. असंच एका सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठं वक्त्यव्य केलं. सभेत बोलताना त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा कोणताही हेतू नसल्याचं सांगितलं. या विधानानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट शरद पवार यांच्या पक्षातील दोन नेत्यांची नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित केली.
उद्धव ठाकरेंच्या सभेची तयारी सुरू, मुख्यमंत्र्यांनी कारचा स्पीड कमी करुन वाकून पाहिलं…; फोटोची एकच चर्चा
एका मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, जर शरद पवारांना जास्त जागा मिळाल्या, तर त्यांच्याकडे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड किंवा इतर अनेक नेते असतील, तर त्यांनी यांची घोषणा करावी. काँग्रेसने घोषणा करावी, मी घोषणा करेन. पण मला हे महाराष्ट्राचे लुटारू नको आहेत. त्यांनी माझ्या पाठीत वार केला याचा मला राग आहे, पण याचा अर्थ मला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुखमंत्रीपदावर भाष्य केलं होतं.
Sharad Pawar : ही उध्वस्त करणारी टोळी… या टोळीच्या हातात कारभार द्यायचा का? विचार करण्याची वेळ, शरद पवारांचा शिर्डीत एल्गार

शरद पवारांनी सांगितला CM पदाचा फॉर्म्युला

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला सांगितला होता. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, अस शरद पवार म्हणाले होते. ज्याला जास्त जागा मिळतील, त्याने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा आणि सर्वांनी त्याला पाठिंबा द्यावा, हे आमच्या पक्षाचे धोरण आहे, अस सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची आपली भूमिका मांडली होती.
Pune News : इंग्रजी येत नाही, पण अर्थसंकल्प सांभाळतोय… साडेसहा लाख कोटीत कुठे टिंब द्यायचा सांगा; अजितदादांचा टोला
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा जाहीर करावा, यासाठी आग्रही होते. उद्धव ठाकरे यांनी एका सार्वजनिक बैठकीत शरद पवार आणि काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी केली होती. मात्र शरद पवार आणि काँग्रेसनेही उद्धव ठाकरे यांच्या या मागणीला स्वीकारलं नव्हतं.

Uddhav Thackarey : महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकली तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत? CM पदासाठी दोन दावेदार

मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे म्हणलेले…

मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर बोलताना सांगितलं की, तुम्हाला वाटत असेल की उद्धव ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायच आहे, पण मला तस अजिबात वाटत नाही. माझ्या मनात असा वेडेपणा असता तर मी वर्षा निवास सोडलं नसत, पण मी वर्षा बंगल्यावरुन असलेल्या कपड्यांसह एका मिनिटात निघालो होतो, मला फक्त महाराष्ट्र वाचवायचा आहे. मुख्यमंत्रिपदापेक्षा तुमचे प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, अस ते म्हणाले होते.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकली तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत? CM पदासाठी दोन दावेदार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108503 0
राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर; २२ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा, तिसऱ्या यादीबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य https://tejpolicetimes.com/?p=106197 https://tejpolicetimes.com/?p=106197#respond Sat, 26 Oct 2024 11:26:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106197 राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर; २२ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा, तिसऱ्या यादीबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

NCP Sharad Pawar Party Second List: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जयंत पाटील यांनी जाहीर केली. दुसऱ्या यादीत पक्षाने एकूण २२ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीची दुसरी यादी […]

The post राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर; २२ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा, तिसऱ्या यादीबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर; २२ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा, तिसऱ्या यादीबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

NCP Sharad Pawar Party Second List: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जयंत पाटील यांनी जाहीर केली. दुसऱ्या यादीत पक्षाने एकूण २२ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत एकूण २२ उमेदवार जाहीर करण्यात आले. या शिवाय जे उमेदवार शिल्लक आहे त्यांची यादी आज रात्री किंवा उद्या सकाळी जाहीर केले जातील असे पाटील यांनी सांगितले.

शरदचंद्र पवार पक्षाकडून आतापर्यंत ६७ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. गंगापूरमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले सतीश चव्हाण यांना तर अजित पवार यांच्या पक्षातून नुकतेच बाहेर पडलेले फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
Devendra Fadnavis Net Worth: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इतक्या कोटींची संपत्ती, पत्नीकडून घेतले लाखांचे कर्ज
पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना जयंत पाटलांनी राज्यातील जास्ती जास्त उमेदवारांचे समाधान करण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाची तिसरी यादी पत्रकार परिषद न घेता थेट जाहीर केली जाईल. आपण जर मुंबईत असलो तर पत्रकार परिषद घेऊन तिसरी यादी जाहीर केली जाईल असे पाटील म्हणाले.
मोठा पॉलिटिकल ड्रामा! महाविकास आघाडीतील दोघांनी एबी फार्मसह अर्ज भरल्याने खळबळ; माघार कोण घेणार?
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी

दिंडोरी- सुनीता चारोसकर
फलटण- दीपक चव्हाण
माळशिरस- उत्तम जानकर
इचलकरंजी- मदन कारंडे
एरंडोल- सतीश पाटील
परंडा- राहुल मोटे
बीड- संदीप क्षीरसागर
येवला- माणिकराव शिंदे
गंगापूर- सतीश चव्हाण
खडकवासला- सचिन दोडके
पर्वती- अश्विनी कदम
उल्हासनगर- ओमी कलानी
शहापूर- पांडुरंग वरोरा
आर्वी- मयुरा काळे
बागलाण- दीपिका चव्हाण
सिन्नर- उदय सांगळे
नाशिक पूर्व- गणेश गीते
जुन्नर- सत्यजीत शेरकर
चंदगड- नंदिनीताई कुपेकर
आहिल्यानगर शहर- अभिषेक कळमकर
अकोले- अमित भांगरे
पिंपरी- सुलक्षणा शिलवंत

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून दुसरी यादी जाहीर होत असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्यांची तिसरी यादी जाहीर केली. ठाकरे गटाने वर्सोवामधून हरून खान, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव तर विलेपार्लेमधून संदिप नाईक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या वर्सोवा येथून त्यांनी मुस्लिम उमेदवार दिला आहे.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर; २२ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा, तिसऱ्या यादीबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106197 0
युगेंद्र पवारांची उमेदवारी जाहीर केली अन् जयंत पाटील अजितदादांच्या पराभवाबद्दल थेट बोलले; आमचा उमेदवार अतिशय… https://tejpolicetimes.com/?p=105984 https://tejpolicetimes.com/?p=105984#respond Thu, 24 Oct 2024 17:07:32 +0000 https://tejpolicetimes.com/?p=105984 युगेंद्र पवारांची उमेदवारी जाहीर केली अन् जयंत पाटील अजितदादांच्या पराभवाबद्दल थेट बोलले; आमचा उमेदवार अतिशय…

Baramati Assembly constituency: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने विधानसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली. या यादीत बारामतीमधून अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उभे करण्यात आले आहे. Lipi पुणे (अभिजित दराडे) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ४५ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये […]

The post युगेंद्र पवारांची उमेदवारी जाहीर केली अन् जयंत पाटील अजितदादांच्या पराभवाबद्दल थेट बोलले; आमचा उमेदवार अतिशय… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
युगेंद्र पवारांची उमेदवारी जाहीर केली अन् जयंत पाटील अजितदादांच्या पराभवाबद्दल थेट बोलले; आमचा उमेदवार अतिशय…

Baramati Assembly constituency: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने विधानसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली. या यादीत बारामतीमधून अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उभे करण्यात आले आहे.

Lipi

पुणे (अभिजित दराडे) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ४५ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. इतकच नाही तर लोकसभेची परिस्थिती पाहता युगेंद्र पवारांना या मतदारसंघात मोठा स्कोप असल्याचे म्हणत जयंत पाटील यांनी बारामती जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना बारामतीत मोठ लीड होत आता त्यांचा पराभव शक्य वाटतो का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, ‘निवडणुकीत उभा राहिलेला प्रत्येक माणूस जिंकूही शकतो आणि पराभूत ही होऊ शकतो. मी जर असं म्हटलं मी पराभूत होणारच नाही तर ते जनता जनार्दनाच्या हातात आहे. त्याच्यावर आता भविष्यवाणी करणे योग्य नाही. त्या-त्या भागातील जनतेचे काय अनुभव आहेत त्यावर मतदान होत असतं. त्यामुळे याला पाडतो, त्याला पडतो असली भाषा आम्ही करणे योग्य नाही. त्या भागातील जनतेचा तो निर्णय असतो त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार उभा करण्याचं काम केलं आहे.
Congress First List: अखेर काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली, एकूण ४८ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले; पाहा कोणाला संधी मिळाली
तर, आम्ही उभा केलेला उमेदवार अतिशय चांगला आहे, सालस आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, शिकलेला आहे, अतिशय जबाबदार पद्धतीने वागणारा आहे. त्यामुळे एक नवा नेता नवा चेहरा त्या मतदारसंघात पवार साहेबांच्या आशीर्वादाने पुढे आलेला आहे. लोकसभेची परिस्थिती, निवडणुकीत सुप्रिया ताईंना मिळालेले मत पाहता त्या मतदारसंघात युगेंद्र पवार यांना प्रयत्न करण्यास बराच स्कोप असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत. इतकंच नाही तर फक्त बारामतीच नाही तर आत्ता जे 45 मतदार संघ जाहीर केले ते सगळे जिंकण्यासाठीच लढत असल्याचं देखील जयंत पाटील म्हणाले.
बारामतीत अखेर पुन्हा काका पुतण्याचीच लढत अटळ! अजित पवारांविरुद्ध लढणार युगेंद्र पवार; संंपूर्ण देशाची नजर महाराष्ट्रातील या मतदारसंघावर
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांनी त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस २९ ऑक्टोबर असल्याने उर्वरीत यादी कधी जाहीर होते याची उत्सुकता लागली आहे.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post युगेंद्र पवारांची उमेदवारी जाहीर केली अन् जयंत पाटील अजितदादांच्या पराभवाबद्दल थेट बोलले; आमचा उमेदवार अतिशय… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=105984 0
‘साहेबांच्या मनातलं कळणं अवघड, दादांच्या मनातलं कळतं पण बोलणार नाही’; जयंत पाटलांचा तिरकस विधान https://tejpolicetimes.com/?p=104814 https://tejpolicetimes.com/?p=104814#respond Mon, 09 Sep 2024 11:27:26 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104814 ‘साहेबांच्या मनातलं कळणं अवघड, दादांच्या मनातलं कळतं पण बोलणार नाही’; जयंत पाटलांचा तिरकस विधान

Jayant Patil Vidhan Sabha Election 2024 : दादांच्या मनातलं कळतं पण… ते काय करू शकतात याची माहिती आहे असं जयंत पाटील यांनी अजित पवारांबाबत उद्देशून म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? महाराष्ट्र टाइम्स.कॉम अभिजित दराडे, पुणे : बारामतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण बारामतीमधून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता उलट […]

The post ‘साहेबांच्या मनातलं कळणं अवघड, दादांच्या मनातलं कळतं पण बोलणार नाही’; जयंत पाटलांचा तिरकस विधान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘साहेबांच्या मनातलं कळणं अवघड, दादांच्या मनातलं कळतं पण बोलणार नाही’; जयंत पाटलांचा तिरकस विधान

Jayant Patil Vidhan Sabha Election 2024 : दादांच्या मनातलं कळतं पण… ते काय करू शकतात याची माहिती आहे असं जयंत पाटील यांनी अजित पवारांबाबत उद्देशून म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अभिजित दराडे, पुणे : बारामतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण बारामतीमधून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. एवढी कामं करूनही बारामतीत असं होणार असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी. कारण लाखाने निवडून येणारी आपण माणसं… जर बारामतीत असं होणार असेल तर उभं न राहिलेलं बरं, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तिरकस विधान करत नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे.

तुम्हाला पवारांच्या मानातलं जास्त कळतं असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला असता पाटील म्हणाले, ‘मोठ्या पवारांच्या मनातलं कळणं अवघड असतं, दादांच्या मनातलं कळतं पण मला बोलायचं नाही. मला माहित आहे ते काय करू शकतात आणि काय होणार आहे’. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘व्हिजन २०५०’ या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. त्यामुळे एकीकडे अजित पवारांचे बारामतीतून न लढण्याचे संकेत आणि दुसरीकडे जयंत पाटील यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, पहाटे झालेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ; सीसीटीव्ही फुटेज समोर

भाजपचे लोक सुतकात आहेत

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, निवडणुकीच्या आधीची ही वेळ आहे. एखाद्याला मतदान दिल्यावर हा कुठं जाईल सांगता येत ना, अशी सगळी परिस्थिती मतदाराच्या मनात आहे. भाजपचे लोक तर सुतकातचं आहेत त्यांना असं वाटतं. हे आले कुठून, १०५ वाले गप्प आहेत, ४०-५० आमदारावले राज्य करत आहेत ५० वाल्यांनी तर राज्यचं वेठीस धरलं आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
Chiplun News : ऐन गणेशोत्सवात चिपळूण हादरले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात, काही तासात पोलिसांकडून घटनेचा छडा
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे यावर देखील जयंत पाटील यांनी आपलं मत मांडलं आहे. मराठ्यांना ओबीसीला आरक्षण देण्याबाबत सरकार आता निर्णय घेण्याच्या जवळ आहे. त्यामुळे आम्ही त्यात बोलत नाही. ओबीसी आणि मराठा आंदोलकांशी सरकार खाजगीत काही बोलत आहेत, ते आम्हाला माहित नाही म्हणून बोलत नाही. सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा आहे, पण तो लवकर घ्यावा. कारण त्यांची मुदत आता संपत चालली आहे, असंही पाटील म्हणाले आहेत.

‘साहेबांच्या मनातलं कळणं अवघड, दादांच्या मनातलं कळतं पण बोलणार नाही’; जयंत पाटलांचा तिरकस विधान

अमित शहा – देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतर

अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही. त्या दोघांमधे अंतर आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मनासारखं महाराष्ट्रात काम करता येत नाही. त्यामुळे त्यांची पंचायत आहे. बाकी दोघे सत्तेसाठीच गेले आहेत. जनतेने अमान्य केलेलं हे त्रिकुट आहे, असं म्हणतं जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर तोफ डागली आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘साहेबांच्या मनातलं कळणं अवघड, दादांच्या मनातलं कळतं पण बोलणार नाही’; जयंत पाटलांचा तिरकस विधान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104814 0
८४ वर्षाचा योद्धा, नादाला लागू नका! नाहीतर पाठ लावूनच सोडतील; राष्ट्रवादीचा ‘राज’कीय इशारा https://tejpolicetimes.com/?p=101888 https://tejpolicetimes.com/?p=101888#respond Sun, 11 Aug 2024 19:30:41 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101888 ८४ वर्षाचा योद्धा, नादाला लागू नका! नाहीतर पाठ लावूनच सोडतील; राष्ट्रवादीचा ‘राज’कीय इशारा

बारामती, दीपक पडकर : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या १७० ते १७५ जागा निवडून येतील. तुम्ही सुप्रिया सुळेंसारख्या रणरागिनीला खासदार बनवून संसदेत पाठवलं आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी कुणाचीही ठेवली नाही. सगळ्यांची..xxx..असं म्हणत हातवारे करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी विरोधकांवर टीका केली. शिवस्वराज्य यात्रा आज बारामतीत दाखल झाली […]

The post ८४ वर्षाचा योद्धा, नादाला लागू नका! नाहीतर पाठ लावूनच सोडतील; राष्ट्रवादीचा ‘राज’कीय इशारा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
८४ वर्षाचा योद्धा, नादाला लागू नका! नाहीतर पाठ लावूनच सोडतील; राष्ट्रवादीचा ‘राज’कीय इशारा

बारामती, दीपक पडकर : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या १७० ते १७५ जागा निवडून येतील. तुम्ही सुप्रिया सुळेंसारख्या रणरागिनीला खासदार बनवून संसदेत पाठवलं आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी कुणाचीही ठेवली नाही. सगळ्यांची..xxx..असं म्हणत हातवारे करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी विरोधकांवर टीका केली. शिवस्वराज्य यात्रा आज बारामतीत दाखल झाली होती. जयंत पाटील बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, युवा नेते युगेंद्र पवार यांच्यासहअनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसलं की मग काय खरं नाही. त्यांच्याकडे जिद्द एवढी प्रचंड आहे की, वयाचा अडसर त्यांच्यासमोर येत नाही. त्यांनी एकदा मनात घेतलं की, तर ते पाठ लावूनच सोडतात. त्यामुळे शहाण्या माणसाने त्यांना डिवचू नये, एकदा जागं केलं.. आणि आवाहन दिल..की पवार साहेब ते तडीस नेतात..असा ८४ वर्षांचा योद्धा तुम्ही सर्वांनी हाताच्या फोडासारखा जपला. त्यामुळे तुम्हा बारामतीकरांचे महाराष्ट्रावर लाख मोलाचे उपकार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार, शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी जयंत पाटलांचा हुंकार

लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही चंद्र जरी मागितला तरी ते देण्याच्या तयारीत आहेत. असं म्हणत लाडक्या खुर्चीसाठी पडेल ते म्हणाल ते करायला तयार आहेत. कारण त्यांना लोकसभेच्या निकालावरून लक्षात आले आहे की, सत्ता जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते. असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडले. पुढे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे काम तुम्ही निवडून दिलेले महाविकास आघाडीचे शिलेदार करत आहेत.

भारतीय जनता पक्षामध्ये ‘राम’ राहिला नाही

आज भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिला नाही. तो राम पार्टी सोडून गेला आहे. जिथे जिथे रामाची देवळे आहेत. तिथे तिथे भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे नीतिमत्तेने वागले तर देव राहतो. मात्र अनितीचा पाठपुरावा सुरू केला.भ्रष्ट मार्गाने पुढे जायचा प्रयत्न केला.ती नीती तुम्हाला माफ करत नाही.असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

Source link

The post ८४ वर्षाचा योद्धा, नादाला लागू नका! नाहीतर पाठ लावूनच सोडतील; राष्ट्रवादीचा ‘राज’कीय इशारा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101888 0
विधानसभेत महाविकास आघाडीचे ७० टक्के आमदार नवे चेहरे असतील: जयंत पाटील https://tejpolicetimes.com/?p=101663 https://tejpolicetimes.com/?p=101663#respond Fri, 09 Aug 2024 13:54:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101663 विधानसभेत महाविकास आघाडीचे ७० टक्के आमदार नवे चेहरे असतील: जयंत पाटील

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज जुन्नर येथून सुरू झाली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे तसेच महाराष्ट्राला गद्दारी आणि फसवेगिरीबाबब प्रचंड राग आहे असेही त्यांनी आवर्जून अधोरेखित केले. शिवस्वराज्य यात्रेनिमित जुन्नर आणि मंचर येथे […]

The post विधानसभेत महाविकास आघाडीचे ७० टक्के आमदार नवे चेहरे असतील: जयंत पाटील first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
विधानसभेत महाविकास आघाडीचे ७० टक्के आमदार नवे चेहरे असतील: जयंत पाटील

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज जुन्नर येथून सुरू झाली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे तसेच महाराष्ट्राला गद्दारी आणि फसवेगिरीबाबब प्रचंड राग आहे असेही त्यांनी आवर्जून अधोरेखित केले. शिवस्वराज्य यात्रेनिमित जुन्नर आणि मंचर येथे मेळावे पार पडले.

शरद पवार काय चमत्कार करू शकतात, हे आपण मागच्या लोकसभा निवडणुकीत पाहिले. अनेक जण इथे आले, विविध वल्गना केल्या पण इथल्या लोकांनी पवार साहेबांना साथ दिली. मराठी माणसाला गद्दारी आणि फसवेगिरीबाब प्रचंड राग आहे. जो फसवतो त्याच्या विरोधात मराठी माणसं उभी राहिली आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
विधानसभेसाठी जंगी तयारी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा

शिवस्वराज्य यात्रा कशासाठी? जयंत पाटलांनी सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू झालेली आजची यात्रा ही महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधी आहे. दलबदलू लोकांच्या विरोधी आहे, महाराष्ट्रातलं राजकारण बिघडवणाऱ्यांचे विरोधी आहे. आज सामान्य माणसांच्या मनात विष कालवण्याचे काम केले जात आहे, जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम केले जात आहे. सत्तेत बसून ज्यांनी हे काम केले त्या सगळ्यांचे विरोधी आमची ही यात्रा आहे असे त्यांनी सांगितले.
Pune News: शिवरायांना हार घातला, हवेतच ट्रॉली बिघडली, जयंतराव-रोहिणीताई बचावल्या, अमोल कोल्हेंना दुखापत

पैशाला महाराष्ट्र नमला नाही, झुकला नाही

आपल्या सर्वांसाठी पुढचा काळ हा सत्ता संपत्तीच्या विरोधी लढण्याचा काळ आहे. लोकसभेत निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला गेला. लोकसभेची निवडणूक यांनी नगरपालिकेची निवडणूक केली, अशी यांची राजकारणाची नीती आहे. पण पैशाला महाराष्ट्र नमला नाही, झुकला नाही उलट त्यांच्या विरोधात जाऊन जनतेने ३१ जागा महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या, असे जयंत पाटील म्हणाले.
Sudhir Mungantiwar : काँग्रेस म्हणजे ‘रावण पार्टी’, राहुल गांधी देशाचे तुकडे करतायत; मुनगंटीवारांचा हल्लाबोल

मागासवर्गीय आणि आदिवासी बांधवांचा हक्क मारू नका

आज सरकारची लाडकी बहिण योजना सुरू आहे. तुम्ही अर्ज भरा, काय असेल ते लाभ घ्या कारण खिशातून कोणी देत नाही आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवर प्रत्येकाचा हक्क आहे. प्रत्येकाला त्याचा वाटा त्यात मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी आदिवासी विभागाचे पैसे कमी करून काही वाटू नये, सामाजिक न्याय विभागाचे मागासवर्गीय समाजाचे पैसे कमी करून काही वाटू नये. सरकारने आदिवासी विभागाचे पैसे मागच्या वर्षी कमी केले, मागच्या वर्षी तुम्ही मागासवर्गीय समाजाचे डिपार्टमेंटला दिलेले पैसे कमी केले आता या वर्षी पण तुमची नीती हीच आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना आता बंद करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. फक्त एकाच योजनेवर लक्ष केंद्रित केले जात आहे असा आरोप त्यांनी केला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन, महिला भगिनींना शब्द, दादांचा नाशिकमध्ये वादा

केंद्रातील सरकार किती काळ टिकणार याबाबत शंका

लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने अभूतपूर्व निकाल दिला. ४०० पारच्या घोषणा करणाऱ्यांना ३०० च्या आत थांबावे लागले. त्यामुळे मोदी सरकार न येता एनडीए सरकार आले. तेही कसे आले तर नितीशकुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाचा टेकू घेऊन. या दोघांचाही इतिहास जनतेला चांगला माहिती आहे म्हणून हे सरकार किती काळ टीकणार याबाबत शंका आहे, अशी टोलेबाजी त्यांनी केली.
Sangli Politics: सांगली मविआसाठी चांगली? जागावाटप जवळपास फिक्स, ठाकरेंकडून पैलवानासह सिद्धार्थ जाधव रिंगणात?

अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही, महाराष्ट्रद्रोहाला जनता उत्तर देईल

नुकताच केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात टेकू देणाऱ्या बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्याला भरभरून दिले पण महाराष्ट्राला काहीच दिले नाही. आपल्या तरुणांना काही प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार मिळणार होता पण ते प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवले हा महाराष्ट्राद्रोह आहे. या महाराष्ट्रद्रोहाला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल.
Uddhav Thackeray: राऊतांची री ओढणार; दिल्लीत गेलेले ठाकरे मोठा डाव टाकण्याच्या तयारीत; मित्रपक्ष काय करणार?

कांदा गेल्यानंतर माफी कसली मागता?

आज कांद्याचा प्रश्न गंभीर आहे, सरकारने कधी निर्यातबंदी लावली तर कधी निर्यातीवर शुल्क लावला. आज नाशिकमध्ये जावून काही लोक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागत आहे. कांदा सगळा गेल्यानंतर माफी कसली मागता? यांच्यातील एकानेही दिल्लीला जाब विचारण्याची धमक दाखवली नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ७० टक्के आमदार नवे चेहरे असतील

इकडे येऊन लढायला मर्दाचे काळीज लागते. आम्ही लढणार आणि जिंकणारही आणि सरकारही महाविकास आघाडीचेच येणार. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ७०% आमदार नवे चेहरे असतील, असे जयंत पाटील म्हणाले.

लाडका जावई योजनाही आणतील

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महायुती सरकारला बहीण आठवली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता सरकार मतदारांना खुश करण्यासाठी काहीही घोषणा करू शकते. एखादा लाडका जावई योजनाही आणतील. पण येणारे सरकार आपले आहे. आपले सरकार आले की या सरकारपेक्षा चांगल्या गोष्टी तुम्हाला देणार. हे निवडणुकांसाठी घोषणा करत आहेत मात्र आपल्या योजना चांगल्या, ठोस आणि दीर्घकालीन असतील.

Source link

The post विधानसभेत महाविकास आघाडीचे ७० टक्के आमदार नवे चेहरे असतील: जयंत पाटील first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101663 0
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना सोबत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट https://tejpolicetimes.com/?p=100268 https://tejpolicetimes.com/?p=100268#respond Sun, 28 Jul 2024 08:42:21 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100268 Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना सोबत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक खळबळजनक विधान केलं आहे. पंधरा वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात फिरत आहेत. अशातच […]

The post Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना सोबत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना सोबत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक खळबळजनक विधान केलं आहे. पंधरा वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

जयंत पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात फिरत आहेत. अशातच जयंत पाटील हे शनिवारी (27 जुलै) रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्या सदस्यांची बैठक घेतली.

मुंडेंना राष्ट्रवादीत घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन

जयंत पाटील यांना अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन भाजपचा होता का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, ” गोपीनाथ मुंडे यांनी जे राजकारण केलं ते भाजप सध्या करत नाही. तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता”. असं जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.
Sharad Pawar : विधानसभेसाठी शरद पवारांनी कंबर कसली! ८३ वर्षांचा योद्धा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर टीका

जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की,” राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 35 कोटींची तरतूद केली असल्याची माहिती अजित पवार यांनी ट्विट करत दिली. परंतु हे ट्विट अजित पवार यांनी केलं नाही. त्यांना बळजबरीने करायला लावले आहे. डॉन चित्रपटात बच्चनच्या पिस्तूलमध्ये गोली नव्हती हे फक्त अभिनेत्रीलाच माहीत होते. सध्या तशीच परिस्थिती लाडकी बहीण योजनेची झाली आहे”.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बीड मध्ये मोठा धक्का बसलेला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून लोकसभेच्या वेळी बीडमध्ये वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं होतं. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत .

Source link

The post Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना सोबत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100268 0
Jayant Patil : ‘त्या’ कामातून भाजपाला मिळाले 8 हजार कोटी रुपये! जयंत पाटलांच्या आरोपानंतर उडाली एकच खळबळ https://tejpolicetimes.com/?p=100087 https://tejpolicetimes.com/?p=100087#respond Fri, 26 Jul 2024 15:29:44 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100087 Jayant Patil : ‘त्या’ कामातून भाजपाला मिळाले 8 हजार कोटी रुपये! जयंत पाटलांच्या आरोपानंतर उडाली एकच खळबळ

परभणी, डॉ.धनाजी चव्हाण : लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून विशेषतः भाजपकडून राज्यामध्ये सहा रस्ते कॉरिडॉर चे टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. या कॉरिडॉरची निविदा चार कंपन्यांना देण्यात आली विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना ही कामे मिळाली याच कंपन्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला आठ हजार कोटी रुपयांची देणगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आम्हाला शंका […]

The post Jayant Patil : ‘त्या’ कामातून भाजपाला मिळाले 8 हजार कोटी रुपये! जयंत पाटलांच्या आरोपानंतर उडाली एकच खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Jayant Patil : ‘त्या’ कामातून भाजपाला मिळाले 8 हजार कोटी रुपये! जयंत पाटलांच्या आरोपानंतर उडाली एकच खळबळ

परभणी, डॉ.धनाजी चव्हाण : लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून विशेषतः भाजपकडून राज्यामध्ये सहा रस्ते कॉरिडॉर चे टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. या कॉरिडॉरची निविदा चार कंपन्यांना देण्यात आली विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना ही कामे मिळाली याच कंपन्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला आठ हजार कोटी रुपयांची देणगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आम्हाला शंका आहे की याच आठ हजार कोटी रुपये च्या माध्यमातून भाजपने लोकसभा निवडणुकीत पैशाचा धुमाकूळ घातला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाजपकडे जो पैसा आला आहे तो हाच पैसा असल्याची शंका जयंत पाटील यांनी वर्तवली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांच्या उपस्थितीत परभणीच्या राष्ट्रवादी भवन येथे निष्ठावंतांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या निष्ठावतांच्या कार्यकर्ता मेळाव्याला जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार सिताराम घनदाट युवकचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे अतिश गरड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जयंत पाटीलांनी खळबळजनक खुलासा केला.
Jayant Patil: रिंग रोडच्या कामात ‘रिंग’; ठेकेदार अन् सरकारची मिलीभगत असल्याचा जयंत पाटलांचा आरोप

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने सहा एक्सप्रेस कॉरिडॉर जाहीर केले या कॉरिडोर साठी तब्बल ९० हजार कोटी रुपयांची कामे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या सहा कॉरिडोर पैकी मराठवाड्यात ला जालना ते नांदेड हा कॉरिडॉर आहे. १८४ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे याचा टेंडर होतं ११४४१ कोटी रुपये पण हे टेंडर गेलं तब्बल ४००० कोटी रुपये वाढवून १५,४६४ कोटी रुपयांना. हे काम ज्या कंपनीला गेलो त्या कंपनीचं नाव रोडवेज असून ती मुळात ब्लॅकलिस्टमध्ये आहे. टेंडर प्रमाणे नुसार या रस्त्याच्या एक किलोमीटर कामासाठी तब्बल ८३ कोटी रुपये खर्च येणार आहे. भारताने चंद्रयान योजना राबवली चंद्रावर जाण्यासाठी केवळ ५०० कोटी रुपये लागले पण एक किलोमीटरचा रस्ता बनण्यासाठी ८३ कोटी रुपये सरकार करत खर्च करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

हा पैसा कोणाचा आहे? तर हा पैसा सर्वसामान्यांच्या खिशातला आहे. कारण राज्य सरकारने या रस्त्याच्या कॉरिडोरची जी कामे काढली आहेत ती टोल प्रणाली द्वारे हा पैसा वसूल केला जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता टोलच्या रूपाने शासनाला पैसा जमा करून देते आणि याच टोलवर हे सरकार धाड घालण्याचे काम करत आहे. आपलाच पैसा घेऊन निवडणुकीच्या काळामध्ये तोच पैसा आपल्याला परत देऊन मतदान मागण्याचे घाणेरडे काम हे भाजप सरकार करत आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा जनतेच्या पैशावर धाड घालणाऱ्या पक्षाला धडा शिकवण्याची गरज असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
Jayant Patil : ज्यांच्याकडे पाहून भ्रष्ट्राचाराची टीका केली ते तुमच्यासोबत, जयंत पाटलांचे अमित शाहांना प्रत्युत्तर

राज्य सरकारने ही जी कामे काढली आहेत या कामाची डायरेक्ट टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण या कामांना टेक्निकल मंजुरी नाही एडमिनिस्टर अप्रुव्हल नाही भूसंपादनाची प्रक्रिया देखील पूर्ण झाली नाही. ही कामे ज्यांना देण्यात आली त्या केवळ चार कंपन्या आहेत ज्यामध्ये मेघा इंजीनियरिंग रोडवेज नवयुगा जीआर इन्फ्रा अशी नावे आहेत. भारतीय जनता पक्षाला या चारही कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बोंड माध्यमातून तब्बल आठ हजार कोटी रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्ट भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचे काम करावे असेही जयंत पाटील म्हणाले.

राज्य सरकारला आता सर्वजण लाडके वाटू लागले

सध्या महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार वेगवेगळ्या लोकप्रिय योजनांची घोषणा करत आहे नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्रा पत्करावा लागल्यानंतर भाजपसह महायुतीचे नेत्यांना आता सर्वजण लाडके वाटू लागले आहेत त्यामुळे जनतेला लोकप्रिय वाटणाऱ्या अशा नवीन नवीन योजना ते जाहीर करत आहेत पण या योजना दोन ते तीन महिनेच चालतील अशी परिस्थिती आहे निवडणुकीमध्ये या योजना सुरू ठेवायच्या असतील तर आम्हाला मतदान करा असे आम्ही शही हे लोक दाखवू शकतात असे जयंत पाटील म्हणाले

Source link

The post Jayant Patil : ‘त्या’ कामातून भाजपाला मिळाले 8 हजार कोटी रुपये! जयंत पाटलांच्या आरोपानंतर उडाली एकच खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100087 0
शब्दात अडकलेल्या अजितदादांनी तिकीट नाकारलं, दुर्रानी नाराज, शरद पवारांकडे घरवापसीचे संकेत https://tejpolicetimes.com/?p=100046 https://tejpolicetimes.com/?p=100046#respond Fri, 26 Jul 2024 08:20:10 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100046 शब्दात अडकलेल्या अजितदादांनी तिकीट नाकारलं, दुर्रानी नाराज, शरद पवारांकडे घरवापसीचे संकेत

धनाजी चव्हाण, परभणी : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा गटातील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांची भेट घेतली. जयंत पाटील यांनी परभणी दौऱ्यात दुर्रानी यांची पाथरी येथील घरी जाऊन भेट घेतली. यावेळी काल रात्री […]

The post शब्दात अडकलेल्या अजितदादांनी तिकीट नाकारलं, दुर्रानी नाराज, शरद पवारांकडे घरवापसीचे संकेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शब्दात अडकलेल्या अजितदादांनी तिकीट नाकारलं, दुर्रानी नाराज, शरद पवारांकडे घरवापसीचे संकेत

धनाजी चव्हाण, परभणी : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा गटातील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांची भेट घेतली. जयंत पाटील यांनी परभणी दौऱ्यात दुर्रानी यांची पाथरी येथील घरी जाऊन भेट घेतली. यावेळी काल रात्री दोघांमध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेने भुवया उंचावल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

बाबाजानी दुर्रानी आणि आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी आम्हाला जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. तिथे आमचे राष्ट्रवादीचे असंख्य जुने कार्यकर्ते भेटले. त्यांच्याशी हितगूज केलं, असं जयंत पाटील या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
Pune Floods : पावसाने पुसल्या धर्माच्या रेषा, पूरग्रस्तांना जेवणाची सोय, हिंदू-मुस्लीम-शीख धर्मीय एकवटले
दुर्रानींना पक्षात परत घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, आम्ही उद्या पक्षाची बैठक बोलवू, त्यात काय परिस्थिती आहे पाहू, मी अजून काहीच अभ्यास केलेला नाही, असं मोघम उत्तर जयंत पाटलांनी दिलं.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजी दुर्रानी अजित दादा यांच्यासोबत गेले. निधी मिळवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं. गेल्या वर्षभरात मात्र ते दादा गटाबाबत समाधानी नव्हते. त्यातच मुस्लीम समाजाकडून महायुतीऐवजी महाविकास आघाडीत राहण्याबाबत त्यांच्यावर दबाव होता.

कोण आहेत बाबाजानी दुर्रानी?

बाबाजानी दुर्रानी पाथरी नगरपरिषद सदस्य म्हणून कारकीर्द सुरु केली. शिवसेनेचे तीनवेळ आमदार हरीभाऊ लहाने यांचा पराभव करत राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी २००४ मध्ये पहिल्यांदा परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०१२ मध्ये ते परभणी हिंगोली मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले. २०१८ मध्ये ते पुन्हा परिषदेवर बिनविरोध विजयी झाले.

नुकताच दुर्रानींच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला. त्यांनी दादांकडे तिकीटही मागितलं. मात्र शरद पवारांनी दोनदा संधी दिलेल्या दुर्रानींची हॅट्ट्रिकची संधी अजितदादांनी रोखली. त्यांच्या जागी राजेश विटेकरांना तिकीट मिळालं. कारण लोकसभेला उमेदवारी मागे घेण्याच्या मोबदल्यात विधानपरिषद देण्याचा शब्द दादांनी विटेकरांना दिला होता. त्यामुळे दुर्रानी काहीसे नाराज असल्याचं बोललं जात होतं.

येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका असून बाबाजानी दुर्रानी हे पाथरीतून लढण्यास उत्सुक असल्याचं बोललं जातं. त्यामुळे शरद पवार गटात प्रवेश करुन विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची मोर्चेबांधणी बाबाजानी यांनी सुरु केल्याचे दिसते.
Dilip Mohite Patil : मोहिते पाटलांना शह देण्याचा चंग, ठाकरेंच्या शिलेदाराने कंबर कसली; पुरंदर, खेड, जुन्नरला मोठी ताकद
नुकतेच अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांनी दादा-काका एकत्र येण्याविषयी सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पिंपरीचे आमदार आणि अजितदादांचे निकटवर्तीय अण्णा बनसोडे यांनीही अजित पवार-शरद पवार यांनी एकत्र येण्याची साद घातली होती.

Source link

The post शब्दात अडकलेल्या अजितदादांनी तिकीट नाकारलं, दुर्रानी नाराज, शरद पवारांकडे घरवापसीचे संकेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100046 0
शरद पवार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत? अजित पवार गटाच्या आमदाराच्या घरी पोहोचले जयंत पाटील, बंद दाराआड झाली चर्चा https://tejpolicetimes.com/?p=99981 https://tejpolicetimes.com/?p=99981#respond Thu, 25 Jul 2024 19:21:26 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99981 शरद पवार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत? अजित पवार गटाच्या आमदाराच्या घरी पोहोचले जयंत पाटील, बंद दाराआड झाली चर्चा

परभणी(धनाजी चव्हाण): राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज परभणी जिल्हा दौऱ्यवर आले असून त्यांनी परभणीत येतात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. रात्रीचे दहा वाजलेले असताना देखील आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या घरासमोर शेकडो कार्यकर्ते जमा होते. आमदार दुर्राणी यांच्या घरी बंद दराआड जयंत पाटील यांनी […]

The post शरद पवार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत? अजित पवार गटाच्या आमदाराच्या घरी पोहोचले जयंत पाटील, बंद दाराआड झाली चर्चा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शरद पवार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत? अजित पवार गटाच्या आमदाराच्या घरी पोहोचले जयंत पाटील, बंद दाराआड झाली चर्चा

परभणी(धनाजी चव्हाण): राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज परभणी जिल्हा दौऱ्यवर आले असून त्यांनी परभणीत येतात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. रात्रीचे दहा वाजलेले असताना देखील आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या घरासमोर शेकडो कार्यकर्ते जमा होते. आमदार दुर्राणी यांच्या घरी बंद दराआड जयंत पाटील यांनी चर्चा देखील केली. त्यामुळे आमदार दुर्राणी आपल्या समर्थकांसह अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी होणार का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

परभणी जिल्हा हा शिवसेने पाठवा राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील बालेकिल्ला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बहुतांश नेते गेले होते. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह त्यांचे सर्व समर्थक अजित पवार गटात सहभागी झाले होते. पण विधान परिषदेला आमदार दुर्राणी यांना विधान परिषदेवर पुन्हा एकदा उमेदवारी अजित पवार यांनी नाकारली. त्यामुळे मागील काही दिवसापासून आमदार बाबाजानी दुर्राणी हे नाराज असल्याचे दिसत होते. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अल्बेल असल्याचेही दिसून येत होते. त्यातच राजेश विटेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना आमदार केल्याने देखील राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्याचे दिसून येत होते.
Anil Deshmukh: अनिल देशमुखांनी पेन ड्राईव्ह दाखवला; देवेंद्र फडणवीसांना थेट आवाहन, काही पुरावे असेल तर ते उघड करा

त्यातच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परभणी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. जयंत पाटील यांनी परभणी जिल्ह्यात प्रवेश करतात सर्वात प्रथम त्यांनी अजित पवार गटाच्या आमदार बाबाजानी दुरानी यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील यांनी स्वतः बाबाजानी दुर्राणी यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने पाथरी शहरासह जिल्हाभरामध्ये मात्र सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Solapur News: वृद्धाश्रमात मयत झालेल्या वडिलांच्या मृतदेहाकडे मुलांची पाठ; बाप म्हणायला लाज वाटते;निष्ठुर मुलांचा निरोप

आमदार बाबाजानी दुरानी हे आपल्या समर्थकांसह अजित पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा शरद पवारांनी यांच्यासोबत जातील का? असा प्रश्न आता सर्वांनाच निर्माण झाला आहे. शरद पवार गटांसोबत बाबाजानी दुर्रणी यांच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर अजित पवार गटाला परभणी जिल्ह्यामध्ये मोठे खिंडार पडणार आहे.

परभणी जिल्ह्यात आमदार बाबाजानी दुर्राण यांना म्हणणारे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. त्यामुळे जर बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार गटात गेले तर अजित पवार गटाला प्रचंड नुकसान सहन करावे लागणार आहे.

Source link

The post शरद पवार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत? अजित पवार गटाच्या आमदाराच्या घरी पोहोचले जयंत पाटील, बंद दाराआड झाली चर्चा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99981 0