Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
जितेंद्र आव्हाड - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sun, 01 Dec 2024 13:18:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg जितेंद्र आव्हाड - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 शरद पवारांकडून रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी; आबांच्या लेकाच्या नावावर मोठा विक्रम https://tejpolicetimes.com/?p=110875 https://tejpolicetimes.com/?p=110875#respond Sun, 01 Dec 2024 13:18:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110875 शरद पवारांकडून रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी; आबांच्या लेकाच्या नावावर मोठा विक्रम

Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्कराव्या लागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षानं आता विधिमंडळातील नेत्यांची निवड केलेली आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेल्या रोहित पाटील यांच्यावर शरद पवारांनी मोठी जबाबदारी दिलेली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्कराव्या लागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षानं आता विधिमंडळातील नेत्यांची निवड केलेली आहे. वयाच्या अवघ्या […]

The post शरद पवारांकडून रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी; आबांच्या लेकाच्या नावावर मोठा विक्रम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शरद पवारांकडून रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी; आबांच्या लेकाच्या नावावर मोठा विक्रम

Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्कराव्या लागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षानं आता विधिमंडळातील नेत्यांची निवड केलेली आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेल्या रोहित पाटील यांच्यावर शरद पवारांनी मोठी जबाबदारी दिलेली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्कराव्या लागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षानं आता विधिमंडळातील नेत्यांची निवड केलेली आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेल्या रोहित पाटील यांच्यावर शरद पवारांनी मोठी जबाबदारी दिलेली आहे. रोहित पाटील यांच्याकडे पक्षाचं प्रमुख प्रतोदपद देण्यात आलेलं आहे. ते सर्वात तरुण प्रतोद ठरले आहेत. त्यामुळे विधानसभेत एन्ट्री घेणाऱ्या रोहित पाटील यांनी संसदीय कारकिर्दीची सुरुवात करताच स्वत:च्या नावावर केला आहे.

सांगलीतील तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून रोहित पाटील विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. वयाच्या २५ व्या वर्षी ते आमदार झाले. आता पक्षानं त्यांच्याकडे प्रमुख प्रतोदपद सोपवलं आहे. त्यांच्या सोबत उत्तमराव जानकर यांची प्रतोद पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ते माळशिरस मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
Avinash Jadhav: निवडणुकीत मनसेचा पालापाचोळा; राज ठाकरेंच्या डॅशिंग नेत्याचा राजीनामा; पराभव जिव्हारी
शरद पवारांचे विश्वासू, निष्ठावंत अशी ओळख असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची पक्षानं विधानसभेचे गटनेते म्हणून निवड केली आहे. ते मुंब्रा-कळवा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले आहेत. विधिमंडळ नेत्याची निवड पक्षाकडून करण्यात आलेली नाही. ती काही दिवसांनी करण्यात येईल, असं सांगण्यात आलेलं आहे. विधिमंडळातील नेत्यांच्या घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

रोहित पाटील देशातील सर्वात तरुण प्रतोद
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील आता देशातील सर्वात तरुण मुख्य प्रतोद ठरले आहेत. २००० मध्ये केरळच्या विधानसभेत काँग्रेसनं एन. चंद्रशेखरन यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड केली होती. त्यावेळी चंद्रशेखरन अवघ्या २७ वर्षांचे होते. चंद्रशेखरन यांच्या नावे सर्वात तरुण मुख्य प्रतोद असा विक्रम झाला. रोहित पाटलांच्या निवडीनं तो विक्रम मोडला गेला आहे. ते केवळ २५ व्या वर्षी विधानसभेतील मुख्य प्रतोद झाले आहेत. विधानसभेचं सदस्य होण्यासाठी किमान वयाची अट २५ वर्ष इतकी आहे.
Eknath Shinde: शिवसेनेला हवा नैसर्गिक न्याय! फडणवीस पॅटर्नची मागणी; भाजपच्या त्यागाला लहान भावाकडून काऊंटर
शरद पवारांच्या पक्षाची विधानसभेत धूळधाण
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षानं १० जागा लढवत ८ जागांवर विजय मिळवला. तेव्हा पक्षाच्या स्ट्राईक रेटची बरीच चर्चा झाली. त्यामुळे विधानसभेत पक्ष काय करणार यावर चर्चा सुरु होती. पण महायुतीसमोर पक्षाचा टिकाव लागला आहे. शरद पवारांचे केवळ १० उमेदवारच विजयी झाले. महाविकास आघाडीतील मुख्य पक्षांचा विचार करता पवारांचे सर्वात कमी उमेदवार विजयी झाले आहेत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post शरद पवारांकडून रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी; आबांच्या लेकाच्या नावावर मोठा विक्रम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110875 0
…आणि म्हणून शिंदे गेले गावाला! निघण्यापूर्वी आव्हाडांकडे ‘मन की बात’, वर्षावर काय घडलं आज? https://tejpolicetimes.com/?p=110640 https://tejpolicetimes.com/?p=110640#respond Fri, 29 Nov 2024 13:27:36 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110640 …आणि म्हणून शिंदे गेले गावाला! निघण्यापूर्वी आव्हाडांकडे ‘मन की बात’, वर्षावर काय घडलं आज?

Eknath Shinde: महायुती सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया आणखी काही दिवस लांबणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत सत्ता वाटपाबद्दल चर्चा केली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: महायुती सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया आणखी काही दिवस लांबणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत सत्ता वाटपाबद्दल […]

The post …आणि म्हणून शिंदे गेले गावाला! निघण्यापूर्वी आव्हाडांकडे ‘मन की बात’, वर्षावर काय घडलं आज? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
…आणि म्हणून शिंदे गेले गावाला! निघण्यापूर्वी आव्हाडांकडे ‘मन की बात’, वर्षावर काय घडलं आज?

Eknath Shinde: महायुती सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया आणखी काही दिवस लांबणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत सत्ता वाटपाबद्दल चर्चा केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: महायुती सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया आणखी काही दिवस लांबणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत सत्ता वाटपाबद्दल चर्चा केली. त्यावेळी त्यांच्या सोबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस होते. फडणवीस, अजित पवारांनी शहांची भेट घेताना त्यांना पुष्पगुच्छ दिला. त्यावेळी सगळ्या नेत्यांनी फोटो काढले. त्या फोटोंमध्ये शिंदे यांच्या चेहऱ्यावर अजिबात हसू दिसत नसल्याची चर्चा रंगली आहे. पडलेले खांदे, चेहऱ्यावर चिंता या देहबोलीतून शिंदेंच्या मनातील भावना स्पष्ट दिसून येत आहेत.

शहांची भेट घेऊन शिंदे, फडणवीस, अजित पवार मुंबईत परतले. आज महायुतीची महत्त्वाची बैठक होती. पण शिंदे अचानक त्यांच्या गावी निघून गेले. संध्याकाळच्या सुमारास शिंदे हेलिकॉप्टरनं साताऱ्यातील दरे गावी पोहोचले. शिंदे दोन दिवस मुक्कामी असणार आहेत. यामुळे आता आणखी दोन दिवस सत्ता स्थापनेची चर्चा बारगळणार आहे. काल चेहऱ्यावर दिसलेली नाराजी, त्यानंतर आज अचानक गाठलेलं गाव यामुळे शिंदेंच्या मनात नेमकं चाललंय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
तीन दिवस लगबग, ‘वर्षा’वर लक्षवेधी हालचाली; अखेर त्यांना अश्रू अनावर, शिंदे निघताच ढसाढसा रडले
शिंदे ठाण्यातून दुपारी २ वाजता साताऱ्याला जाण्यास निघणार होते. दुपारी ३ वाजता ते साताऱ्यात पोहोचणार होते. तशी अधिकृत माहिती देण्यात आली होती. शिंदे यांचा कार्यक्रम तसाच होता. पण शिंदे दुपारी वर्षावर असताना त्यांना भेटण्यासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू पोहोचले. राष्ट्रवादी शपचे आमदार जितेंद्र आव्हाडही वर्षावर गेले. त्यामुळे या नेत्यांची भेट घेऊन निघेपर्यंत संध्याकाळ झाली.

एकनाथ शिंदेंना भेटून निघणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना पत्रकारांनी बैठकीबद्दल विचारलं. त्यावर त्यांनी बोलणं टाळलं. शिंदे अचानक गावी का निघालेत, असा प्रश्न माध्यमांनी आव्हाड यांना विचारण्यात आला. त्यावर मी याबद्दल शिंदे साहेबांना विचारलं. सततच्या भेटीगाठी, दौऱ्यांमुळे थकवा आला. त्यामुळे आराम करण्यासाठी गावाला जात असल्याचं ते म्हणाले, असं आव्हाडांनी माध्यमांना सांगितलं.
लाडक्या बहिणींचं महायुतीला जोरदार मतदान; नव्या सरकारमध्ये महिलांना खास स्थान, कोणाला संधी?
‘मुंबई, ठाण्यात असताना अनेक जण भेटायला येतात. दिवसरात्र भेटीगाठी सुरु असतात. यामुळे थकवा आला आहे. सततच्या दौऱ्यांमुळे आराम मिळत नव्हता. त्यामुळे आरामासाठी २ दिवस गावी जात आहे. तिथे जाऊन शेतीत लक्ष घालेन. गेल्या अनेक दिवसांपासून २४ तास राजकारण सुरु आहे. त्यातून थोडं बाहेर पडण्यासाठी, मनाला थोडी उसंत मिळावी यासाठी गावी चाललोय, असं शिंदेंनी मला सांगितलं,’ अशी माहिती आव्हाडांनी दिली.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post …आणि म्हणून शिंदे गेले गावाला! निघण्यापूर्वी आव्हाडांकडे ‘मन की बात’, वर्षावर काय घडलं आज? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110640 0
एकनाथ शिंदे गावी जाण्याचा निर्णय, जितेंद्र आव्हाडांनी कारण सांगितलं https://tejpolicetimes.com/?p=110646 https://tejpolicetimes.com/?p=110646#respond Fri, 29 Nov 2024 12:41:41 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110646 एकनाथ शिंदे गावी जाण्याचा निर्णय, जितेंद्र आव्हाडांनी कारण सांगितलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 6:11 pm शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जितेंद्र आव्हाडांनी भेट घेतली.थकवा आल्यानं एकनाथ शिंदे गावी चालले आहेत असं आव्हाडांनी सांगितलं.आज मनमोकळी चर्चा झाली असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं. Source link

The post एकनाथ शिंदे गावी जाण्याचा निर्णय, जितेंद्र आव्हाडांनी कारण सांगितलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
एकनाथ शिंदे गावी जाण्याचा निर्णय, जितेंद्र आव्हाडांनी कारण सांगितलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 6:11 pm

शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जितेंद्र आव्हाडांनी भेट घेतली.थकवा आल्यानं एकनाथ शिंदे गावी चालले आहेत असं आव्हाडांनी सांगितलं.आज मनमोकळी चर्चा झाली असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

Source link

The post एकनाथ शिंदे गावी जाण्याचा निर्णय, जितेंद्र आव्हाडांनी कारण सांगितलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110646 0
परिवर्तन होणार, महाविकास आघाडी सत्तेत येणार; जितेंद्र आव्हाडांनी ठामपणे सांगितलं https://tejpolicetimes.com/?p=109621 https://tejpolicetimes.com/?p=109621#respond Thu, 21 Nov 2024 16:52:54 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109621 परिवर्तन होणार, महाविकास आघाडी सत्तेत येणार; जितेंद्र आव्हाडांनी ठामपणे सांगितलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2024, 10:22 pm परिवर्तन होणार, महाविकास आघाडी सत्तेत येणार; जितेंद्र आव्हाडांनी ठामपणे सांगितलं Source link

The post परिवर्तन होणार, महाविकास आघाडी सत्तेत येणार; जितेंद्र आव्हाडांनी ठामपणे सांगितलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
परिवर्तन होणार, महाविकास आघाडी सत्तेत येणार; जितेंद्र आव्हाडांनी ठामपणे सांगितलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2024, 10:22 pm

परिवर्तन होणार, महाविकास आघाडी सत्तेत येणार; जितेंद्र आव्हाडांनी ठामपणे सांगितलं

Source link

The post परिवर्तन होणार, महाविकास आघाडी सत्तेत येणार; जितेंद्र आव्हाडांनी ठामपणे सांगितलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109621 0
मुंब्राच्या सभेत कन्हैय्या कुमार यांचा आवाज दुमदुमला, जितेंद्र आव्हाडांसमोर जय भीम गाणं गायलं https://tejpolicetimes.com/?p=108996 https://tejpolicetimes.com/?p=108996#respond Sun, 17 Nov 2024 06:19:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108996 मुंब्राच्या सभेत कन्हैय्या कुमार यांचा आवाज दुमदुमला, जितेंद्र आव्हाडांसमोर जय भीम गाणं गायलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2024, 11:49 am Embed Press CTRL+C to copyX <iframe src=”https://tvid.in/1xvs7fr96u/lang?autoplay=false” style=”height: 100%; width: 100%; max-height: 100%; max-width: 100%; visibility: visible;” border=”0″ frameBorder=”0″ seamless=”” scrolling=”no” allowfullscreen=”true” mozallowfullscreen=”true” allowtransparency=”true”></iframe> काँग्रेस नेता कन्हैया कुमार महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ देखील कन्हैया कुमार यांनी हजेरी लावली होती. शनिवारी मुंब्रा येथे जितेंद्र […]

The post मुंब्राच्या सभेत कन्हैय्या कुमार यांचा आवाज दुमदुमला, जितेंद्र आव्हाडांसमोर जय भीम गाणं गायलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुंब्राच्या सभेत कन्हैय्या कुमार यांचा आवाज दुमदुमला, जितेंद्र आव्हाडांसमोर जय भीम गाणं गायलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2024, 11:49 am

Embed

काँग्रेस नेता कन्हैया कुमार महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ देखील कन्हैया कुमार यांनी हजेरी लावली होती. शनिवारी मुंब्रा येथे जितेंद्र आव्हाड यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली. या सभेला मार्गदर्शन करताना कन्हैया कुमार यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी कन्हैया कुमार यांनी ‘जय भीम’ हे गाणे देखील गायले.

Source link

The post मुंब्राच्या सभेत कन्हैय्या कुमार यांचा आवाज दुमदुमला, जितेंद्र आव्हाडांसमोर जय भीम गाणं गायलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108996 0
Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान https://tejpolicetimes.com/?p=107559 https://tejpolicetimes.com/?p=107559#respond Wed, 06 Nov 2024 10:57:36 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107559 Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान

Edited byनुपूर उप्पल | Authored by विनित जांगळे | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 6 Nov 2024, 4:27 pm Jitendra Awhad On Devendra Fadnavis: मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारुन दाखवा असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना प्रतिआव्हान दिलं आहे. महाराष्ट्र टाइम्स ठाणे: देवेंद्र फडणवीस यांना कदाचित […]

The post Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान

Edited byनुपूर उप्पल | Authored by विनित जांगळे | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 6 Nov 2024, 4:27 pm

Jitendra Awhad On Devendra Fadnavis: मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारुन दाखवा असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना प्रतिआव्हान दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स

ठाणे: देवेंद्र फडणवीस यांना कदाचित कुणी सांगितले नसेल पण जिथून मुंब्र्याचा रस्ता सुरू होतो. तिथेच राजमाता जिजाऊ, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले , राजर्षी शाहू महाराज , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई फुले यांचे मोठे चित्रशिल्प आणि महाराष्ट्राचा नकाशा आपण उभारला आहे. आता निवडणुकीत भाषणे ठोकून मुंब्र्याला बदनाम केले जात आहे. फडणवीस यांनी मला पुतळा द्या; सरकारची परवानगी द्या, मी तुम्हाला मुंब्र्यात पुतळा उभारून दाखवतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा मुंब्रा- कळवा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे आव्हान दिले होते. त्यावर डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना प्रतिआव्हान दिले.

डाॅ. आव्हाड म्हणाले, मुसलमानांना कायम वाईट नजरेतून पहायचे, ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत औरंगजेबाच्या दरबारात गेलेला मदारी मेहतर हादेखील मुसलमानच होता. तेव्हा, उद्धव ठाकरे यांना जे आव्हान दिले आहे ते आपण स्वीकारतो. तुम्ही मला पुतळा आणि सरकारी परवानग्या द्या, आपण पुतळा उभारतो आणि पुतळ्याचे अनावरण करायला उद्धव ठाकरे यांना बोलावतो. पण, कृपा करून मुंब्र्याला बदनाम करू नका. मुंब्र्याला बदनाम करण्याची जी सवय लागली आहे; ती दूर करण्यासाठी बदलले मुंब्रा एकदा बघायला या. मुंब्र्यात तुमचे स्वागतच होईल, हेही मी तुम्हाला सांगतो.
Donald Trump: १९ गोल्फ कोर्स, ५८ बेडरुमचं घर, आलिशान विमान अन् गाड्या; ट्रम्प यांच्या संपत्तीत घसघशीत वाढ
मी कळवा – मुंब्र्याचे प्रतिनिधित्व करतो जिथे ५० टक्के मुस्लिम आहे ५० टक्के हिंदू आहेत. पण, कृपया मुंब्र्याला बदनाम करू नका ! मुंब्र्यात कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोधक रहात नाही. मतांसाठी हिंदू – मुस्लीम तुष्टीकरण करू नका, असेही डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राम मंदिराच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्यानेच आता छत गळत आहे. मी देखील २८ मंदिरे बांधली आहेत. पण, त्याचा गाजावाजा करीत नाही. मुंब्रा स्टेशनच्या बाजूला सुंदर मंदिर बांधले आहे. लोकांकडून वर्गणी गोळा करून तुळजाभवानीचे मंदिर बांधत आहे. देव हृदयात असावा लागतो. त्याचे प्रदर्शन करायचे नसते. मी हिंदू आहे. पण, मंदिरांच्या नावावर द्वेष पसरविणारा नाही.

संविधानाबाबत त्यांना छेडले असता जे राहुल गांधी यांनी संविधान दाखवले होते; त्याचा रंग लाल का आहे, याचा अर्थ त्यांनी यावेळी समजून सांगितला. लाल रंगाचा अर्थ प्रेम , हृदय , क्रांतीचा रंग लाल आहे, असे ते म्हणाले. आमचं रक्त सळसळत आहे. कारण तुम्ही संविधान बदलणार म्हणून, हृदयाचा रंग लाल आहे त्याचा काय नक्षलवाद्यांशी संबध आहे का, लहान पोरांसारखे खेळ करतात. राज ठाकरे म्हणाले होते की, मदरशांमध्ये मशिनगन मिळतील; पण, आजही माझे म्हणणे आहे की, मदरशांमध्ये वस्तराही मिळणार नाही. तुम्हाला हिंदूंना मुसलमानांच्या नावाने भडकवायचे आहे, असेही ते म्हणाले.

बारामतीचा विकास शरद पवारांनी केला

अजित पवार यांनी जाहीर केलेल्या अहवालात बारामतीचा विकास आपण केला असा उल्लेख केला आहे, यावर आव्हाड यांना विचारले असता बारामतीचा विकास शरद पवार यांनी केला असल्याचे त्यानी स्पष्ट केले. अजित दादांचे योगदान नाकारत नाही, मात्र शरद पवार मायनस म्हणजे बारामती काहीही उरत नाही असेही ते म्हणाले. अजित पवार म्हणत आहेत की, “कधी नव्हे एवढा निधी त्यांनी बारामतीत आणला आहे”. या वाक्यातून त्यांच्या मनातील पराभवाची भीती प्रतित होत आहे. मी कळवा – मुंब्र्यात अद्ययावत रूग्णालय उभे केले आहे. पैशाशिवाय उपचार ही अरविंद केजरीवाल यांची संकल्पना मी माझ्या मतदारसंघात राबविली आहे. आता अजित पवार कॅन्सर हॉस्पिटलची घोषणा करीत आहेत. पण, त्यांना सांगतो की, मी उभारलेल्या हाॅस्पीटलमध्ये कँन्सरसंबधीत सर्व उपचारांची यंत्रणा सज्ज आहे. अगदी केमोथेरपी, रेडियशन यांचीही व्यवस्था आहे. जे मी केले ते गेली ३० वर्षे मंत्री असलेले अजित पवार आता करीत आहेत. यावरून ते पराभवाच्या भीतीने पछाडले आहेत, हे दिसून येत आहे, असेही डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शरद पवारांनी संन्यास घ्यावा, असे अजित पवार म्हणाले. त्यावर, संसदीय निवडणूकीतून शरद पवार माघार घेतील पण राजकारणातून त्यांना माघार घेता येणार नाही, असेही ते म्हणाले. राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय आम्हाला विचारल्या शिवाय ते घेणार नाहीत, असेही डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान

लाडकी बहिण कोणाची आहे अजित दादांची आहे , मुख्यमंत्र्यांची आहे की देवा भाऊंची आहे की प्रत्येकाची एक- एक आहे अशी खिल्ली त्यांनी उडवली. लाडक्या बहिणींची महागाईतील दिवाळी कशी गेली हे या तिघांनीही विचारलेले नाही. मतांच्या नादात तिजोरीवर भार वाढला आहे. इथे पोलिसांचा पगार झाला नाही, पुढच्या महिन्यात शासकीय नोकरांच्या पगार होईल की नाही ते सांगता येत नाही केवळ घोषणांचा पाऊस पडायला काय लागत असा सवाल त्यांनी केला.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post Jitendra Awhad: मुंब्रा बदनाम करु नका, जागा-परवानगी द्या; मी पुतळा उभारतो, आव्हाडांचं फडणवीसांना प्रतिआव्हान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107559 0
अजित पवारांबद्दल जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अमोल मिटकरींचे सडेतोड उत्तर; थेट चॅलेंज दिले https://tejpolicetimes.com/?p=107211 https://tejpolicetimes.com/?p=107211#respond Sun, 03 Nov 2024 12:43:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107211 अजित पवारांबद्दल जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अमोल मिटकरींचे सडेतोड उत्तर; थेट चॅलेंज दिले

Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आता मोठा राडा सुरू झाला आहे. आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावर आता अजितदादांच्या गटातील नेत्यांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अकोला: विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात एका मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री […]

The post अजित पवारांबद्दल जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अमोल मिटकरींचे सडेतोड उत्तर; थेट चॅलेंज दिले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अजित पवारांबद्दल जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अमोल मिटकरींचे सडेतोड उत्तर; थेट चॅलेंज दिले

Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आता मोठा राडा सुरू झाला आहे. आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावर आता अजितदादांच्या गटातील नेत्यांनी उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अकोला: विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात एका मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. या आव्हाडांच्या या विधानावर आता अजित पवार गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडेतोड उत्तर दिला आहे. जितेंद्र आव्हाड हे कोणाची अवलाद आहे हे मी जाहीर भाषणातून मुंब्रात येऊन सांगणार असल्याच मिटकरी म्हणाले आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या गुंडांना या सभेत भाषण ऐकण्यासाठी पाठवण्याचा चॅलेंज सुद्धा केले आहे. आव्हाड ही एक व्यक्ती असू शकत नाही ती एक विषप्रवृत्ती आहे. ज्या पद्धतीने त्यांनी अजितदादांच्या वडिलांबद्दल वक्तव्य केले आणि त्यांच्या आई-वडिलांचा अपमान केला. हे शरद पवारांना मान्य आहे का? हे एकदा त्यांनी स्पष्ट करावे. किंवा सुप्रिया सुळे यांना मान्य आहे का? तुमच्या पक्षातील एक नेता दादांच्यावर ज्या खालच्या पातळीवर टीका करतो आणि तुम्ही त्याला मुकसंमती देता म्हणजे तुम्ही अजित दादांच्या वडिलांचा अपमान सहन करत आहात का? आणि जर तुम्हाला हा अपमान सहन होत नसेल तर जितेंद्र आव्हाडांना मुंबा येथून परत बोलवा आणि पवार साहेबांनी त्यांचे थोबाड फोडावे.

ज्या पद्धतीने आज जितेंद्र आव्हाड बोलले आहेत. त्याला त्याच पद्धतीने उत्तर मी स्वत: मुंब्रा येथे जाऊन सभा घेऊन देणार आहे, असे मिटकरी म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांच्या मेंदूला लकवा मारला

अजित पवारांवर केलेल्या या टीकेवर रुपाली ठोंबरे यांनी देखील उत्तर दिले आहे. आव्हाड हे स्वत: महापाकीटमार चोर आहेत. ज्यांना कावीळ झाली असते त्यांना जग पिवळे दिसते. त्यांच्या पक्षातील लोकांना विनंती आहे की आव्हडांवर तातडीने उपचार करा अन्यथा आम्ही कायदेशीर उपचार करत जशास तसे उत्तर देऊ असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post अजित पवारांबद्दल जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अमोल मिटकरींचे सडेतोड उत्तर; थेट चॅलेंज दिले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107211 0
jitendra Awhad : ‘मर्दाची औलाद असते तर….’; अजित पवारांबाबत जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधान https://tejpolicetimes.com/?p=107165 https://tejpolicetimes.com/?p=107165#respond Sun, 03 Nov 2024 08:19:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107165 jitendra Awhad : ‘मर्दाची औलाद असते तर….’; अजित पवारांबाबत जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधान

jitendra awhad controversial statement : शरद पवार यांच्या गटातील जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी वादग्रस्त विधान केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आव्हाडांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरली आहे. आव्हाडांनी […]

The post jitendra Awhad : ‘मर्दाची औलाद असते तर….’; अजित पवारांबाबत जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
jitendra Awhad : ‘मर्दाची औलाद असते तर….’; अजित पवारांबाबत जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधान

jitendra awhad controversial statement : शरद पवार यांच्या गटातील जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी वादग्रस्त विधान केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आव्हाडांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरली आहे. आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अजित पवारांचा पक्ष पाकिटमारांची टोळी असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी आव्हाडांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. मुंब्रा कळव्यामधील एका सभेत बोलताना आव्हाडांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

ही पाकिटमारांची टोळी आहे, तुमच्यात हिंमत होती, अजित पवार मर्दाची औलाद असते तर बोलले असते शरद पवार यांनी तुतारी निशाणी घेतली आणि म्हटलं असतं की मी पण दुसरं कोणतं चिन्ह घेऊन निवडणूक लढवतो तर त्यांना मर्द म्हटलं तर असतं. काकाने देशात वाढवलेला पक्ष माझा पक्ष असल्याचं म्हणून फिरत आहात. पण जनतेला वास्तव माहित आहे. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आव्हाडांच्या मेंदूला लकवा मारलाय- रूपाली ठोंबरे-पाटील

जितेंद्र आव्हाडांनी दादांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी आव्हाड यांच्या मेंदूला लकवा मारला आहे. आव्हाड हे घरभेदी असून शरद पवार आणि अजित पवार यांना दूर करणाऱ्यांमध्ये प्रथमस्थानी असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आव्हाडांनी याआधीसुद्धा अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर केलाय, ज्यामुळे ते अनेकदा अडचणीत सापडले होते हे त्यांनी लक्षात ठेवावं. आपण कोणाला चोर, पाकिटमार म्हणतो याचा विचार केला पाहिजे, कारण तुमच्यासोबत जे २०-२५ वर्षे सोबत राहिले त्यांनाही हे वक्तव्य लागू होत असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post jitendra Awhad : ‘मर्दाची औलाद असते तर….’; अजित पवारांबाबत जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107165 0
तुम्ही केलेले कामच सारं काही सांगत आहे, तुमचा प्रचार आम्ही करू; जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ पत्र https://tejpolicetimes.com/?p=106738 https://tejpolicetimes.com/?p=106738#respond Wed, 30 Oct 2024 20:15:03 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106738 तुम्ही केलेले कामच सारं काही सांगत आहे, तुमचा प्रचार आम्ही करू; जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ पत्र

Jitendra Awhad Mumbra Kalwa Assembly constituency : कळवा, मुंब्र्यातील ५० गृहसंकुलांकडून डॉ. जितेंद्र आव्हाड यांना समर्थनाचे पत्र पाठवण्यात आले आहेत. आम्हीच तुमचे प्रचारक, १५ वर्ष तुम्ही केलेले कामच आता बोलत आहे, असे पत्र लिहिण्यात आले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम विनित जांगळे, ठाणे : एकीकडे प्रचारासाठी इमारतींचे मजले चढताना उमेदवारांना घाम फुटत असतानाच “तुमचे प्रचारक आम्हीच आहोत. […]

The post तुम्ही केलेले कामच सारं काही सांगत आहे, तुमचा प्रचार आम्ही करू; जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ पत्र first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तुम्ही केलेले कामच सारं काही सांगत आहे, तुमचा प्रचार आम्ही करू; जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ पत्र

Jitendra Awhad Mumbra Kalwa Assembly constituency : कळवा, मुंब्र्यातील ५० गृहसंकुलांकडून डॉ. जितेंद्र आव्हाड यांना समर्थनाचे पत्र पाठवण्यात आले आहेत. आम्हीच तुमचे प्रचारक, १५ वर्ष तुम्ही केलेले कामच आता बोलत आहे, असे पत्र लिहिण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विनित जांगळे, ठाणे : एकीकडे प्रचारासाठी इमारतींचे मजले चढताना उमेदवारांना घाम फुटत असतानाच “तुमचे प्रचारक आम्हीच आहोत. तुम्ही प्रचार करू नका! गेल्या १५ वर्षात तुम्ही केलेले कामच आमच्याशी बोलत आहे. म्हणूनच आम्ही ही जनचळवळ उभी करत आहोत. तुम्ही राज्य पहा. आम्ही मतदारसंघ पाहतो. तुमची निवडणूक आम्ही हातात घेतो. तुतारी वाजवणारा माणूस घराघरात पोहचवतो,” अशा आशयाचे समर्थन पत्र महाविकास आघाडीचे मुंब्रा- कळवा येथील उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शप) राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांना मुंब्रा-कळवा येथील सुमारे ५० पेक्षा अधिक गृहसंकुलांनी दिले आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या प्रचाराची बहुदा ही पहिलीच वेळ आहे.
Jitendra Awhad : गुरुप्रमाणे शिष्याचीही पावसात चिंब भिजत राजकीय फटकेबाजी, मुंब्र्यात भर पावसात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भाषण
जितेंद्र आव्हाड यांना मतदार संघातील गृहसंकुलांनी दिलेल्या पत्रात, गेली १५ वर्षे आम्ही तुम्हाला गल्लीबोळात फिरताना बघत आहोत. त्याचे चांगले परिणाम आम्हाला दिसू लागले आहेत. २००९ चे मुंब्रा, कळवा आणि आताचे मुंब्रा, कळवा यांच्यात जमीन – अस्मानाचा फरक पडल्याचे दिसत आहे. आमच्या घरांच्या किमती आणि राहणीमान प्रचंड उंचावले आहे. ही सर्व तुमचीच मेहनत आहे. म्हणूनच आमचे एकमताने तुम्हाला समर्थन आहे. तुम्ही आमच्या विभागात प्रचार करू नका. आम्हीच तुमचे प्रचारक आहोत. तुम्हाला प्रचाराची गरज नसून तुम्ही केलेले कामच सारं काही सांगत आहे, असे म्हणत, आम्ही ही जनचळवळ सुरू करत आहोत, आता आमच्यासारख्या सामान्य जनतेने तुमची ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे तुमचा प्रचार आम्ही करू; तुम्ही फक्त महाराष्ट्र फिरा, असे पत्र दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रचारात रंगत आली आहे.
Devendra Fadnavis : फडणवीसांनी थेट २३ नोव्हेंबरचा निकालच सांगितला, राज्यात भाजपच्या इतक्या जागा येतील; केला मोठा दावा
दरम्यान, कळवा – मुंब्रा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र मागील वर्षी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात शरद पवार यांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड मागील तीन टर्म सगल निवडून आले आहेत.

Jitendra Awhad : तुम्ही केलेले कामच सारं काही सांगत आहे, तुमचा प्रचार आम्ही करू; जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ पत्र

या मतदारसंघात आव्हाडांना घेरण्याचे मनसुबे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुरू केले असून आव्हाडांच्या विरोधात ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता जितेंद्र आव्हाडांसाठी गृहसंकुलांनी केलेला प्रचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post तुम्ही केलेले कामच सारं काही सांगत आहे, तुमचा प्रचार आम्ही करू; जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ पत्र first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106738 0
Jitendra Awhad : महाराजांनी सूरत लुटली नव्हती फडणवीसांचे विधान, जितेंद्र आव्हाड संतापले https://tejpolicetimes.com/?p=104039 https://tejpolicetimes.com/?p=104039#respond Sun, 01 Sep 2024 15:30:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104039 Jitendra Awhad : महाराजांनी सूरत लुटली नव्हती फडणवीसांचे विधान, जितेंद्र आव्हाड संतापले

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Sept 2024, 9:00 pm Jitendra Awhad On Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक विधान केलं आहे. यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची […]

The post Jitendra Awhad : महाराजांनी सूरत लुटली नव्हती फडणवीसांचे विधान, जितेंद्र आव्हाड संतापले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Jitendra Awhad : महाराजांनी सूरत लुटली नव्हती फडणवीसांचे विधान, जितेंद्र आव्हाड संतापले

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Sept 2024, 9:00 pm

Jitendra Awhad On Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक विधान केलं आहे. यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्य सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक विधान केलं आहे. यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराजांनी सूरत लुटली नव्हती

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” आम्हाला कॉंग्रेसने इतिहासात शिकवली की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची लूट केली. पण, महाराजांनी सूरत लुटली नव्हती. महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता. महाराजांनी सूरत कधी लुटलीच नव्हती, महाराज जणू काही सर्व सामान्य लोकांची लूट करायला गेले असा इतिहास कॉंग्रेसने आम्हाला शिकवला, त्यांना माफी मागायला सांगणार आहात का?” असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Ajit Pawar VS Sharad Pawar : पवारांचा कोणता पैलवान बारामतीची गदा जिंकणार? असं आहे संपूर्ण गणित

फडणवीस साहेबांनी कहर केला

फडणवीसांच्या या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ” फडणवीस साहेबांनी कहर केला आहे. ते म्हणताय की महाराजांनी फक्त छावणी लुटली सूरत लुटली नाही. माझं फडणवीसांना आव्हान आहे. बर्नियर नावाच्या इतिहासकाराने हे लिहून ठेवलं आहे. त्याकाळी सूरत हे व्यापाऱ्यांचे मोठे ठिकाण होते. त्यांच्या मनात लढाईच्या वेळी सुरतेतून मदत झाली हा राग होता. हा आमचा अभिमान आहे. आणि फडणवीस म्हणतात हे सगळं कॉंग्रेसने केलं आहे. इतिहासकारांना कॉंग्रेस पक्ष सांगायला गेला होता का? महाराज छावणी लुटायला गेले असं म्हणतात. परंतु हे चुकीचे आहे. महाराज स्वराज्य निर्माण करण्यासाठी जन्माला आले होते. तुम्ही महाराजांना लहान करण्याचा प्रयत्न करत आहात. तसेच त्यांचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न करत आहात”.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेवरून माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे पुन्हा नव्याने वाद होण्याची शक्यता आहे.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post Jitendra Awhad : महाराजांनी सूरत लुटली नव्हती फडणवीसांचे विधान, जितेंद्र आव्हाड संतापले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104039 0