Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
दिलीप वळसे-पाटील - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 19 Nov 2024 04:16:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg दिलीप वळसे-पाटील - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ https://tejpolicetimes.com/?p=109270 https://tejpolicetimes.com/?p=109270#respond Tue, 19 Nov 2024 04:16:12 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109270 भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ

Maharashtra Election : छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंतदारसंघातच अडकून पडावे लागले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सर्व ठिकाणी सभा घेऊन नेहमीप्रमाणे प्रचाराची सांगता बारामतीमध्ये केली. महाराष्ट्र टाइम्सअजित पवार मुस्तफा आतार, पुणे : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार बाहेर पडले आणि पक्ष व चिन्ह […]

The post भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ

Maharashtra Election : छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंतदारसंघातच अडकून पडावे लागले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सर्व ठिकाणी सभा घेऊन नेहमीप्रमाणे प्रचाराची सांगता बारामतीमध्ये केली.

महाराष्ट्र टाइम्स
अजित पवार

मुस्तफा आतार, पुणे : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार बाहेर पडले आणि पक्ष व चिन्ह घेऊन ते यंदा पहिल्यांदाच स्वतंत्रपणे विधानसभेला सामोरे जात आहेत. या कालावधीत त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून एकट्याने किल्ला लढविला असून, जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सर्व ठिकाणी सभा घेऊन नेहमीप्रमाणे प्रचाराची सांगता बारामतीमध्ये केली. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंतदारसंघातच अडकून पडावे लागले.

महायुतीत सत्तेत सहभागी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला ५८ जागांवर उमेदवार उभे करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी ‘स्टार प्रचारक’ म्हणून अजित पवार यांनाच पळावे लागले. स्वतःच्या मतदारसंघात प्रचाराच्या शुभारंभाची सभा झाल्यानंतर अजित पवार यांना सर्व ठिकाणी फिरावे लागले.
Documents for Voting : मतदार यादीत नाव कसं शोधावं? कोणती १२ ओळखपत्र मतदानाला चालणार? सात मुद्दे वाचायलाच हवेत
अजित पवार यांच्या स्थानिक स्तरावरील पक्षाच्या यंत्रणेने मात्र झोकून देत काम केले. स्थानिक सर्व आमदारांनी त्यांची सर्व शक्ती पणाला लावली; तसेच काही ठिकाणी महायुतीतील इतर घटक पक्षांनी हरतऱ्हेची मदत केली. पुणे जिल्ह्यातील शिरूर वगळता इतर सर्व ठिकाणचे आमदार अजित पवार यांच्यासोबतच राहिल्याने सर्वांनीच तगडी प्रचार यंत्रणा राबवत कुठेही कमी पडणार नाही, याची काळजी घेतली.

Ajit Pawar : भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ, दादांची रणनीती काय?

दादाच ठरले स्टार प्रचारक

गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी एकत्रित असताना प्रचारासाठी अजित पवार यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जयंत पाटील आदी नेते सभा घेत होते. मात्र, उमेदवारांसाठी जिल्ह्यात दादांशिवाय खासदार सुनेत्रा पवार, अमोल मिटकरी, पार्थ पवार, जय पवार, तसेच रुपाली चाकणकर यांच्याशिवाय अन्य नेते फिरकू शकले नाहीत. मुंडे, भुजबळ यासारखी मुलुखमैदानी तोफ असलेल्या नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात अडकून ठेवण्यात विरोधकांना यश आले आहे.
Nashik News : काट्या मारुती चौकात काही जण पैसे वाटतायत, प्रचार संपताच पोलिसांना टिप, मिट्ट काळोखात धाड मारली, अन्…
‘राष्ट्रवादी’चे पुणे जिल्ह्यातील २०२४ मधील उमेदवार – १२
मतदारसंघ – बारामती, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, पिपरी, वडगाव शेरी, हडपसर, खेड, मावळ, भोर, पुरंदर
विद्यमान आमदार – पक्षफुटीपूर्वी १०. तर पक्षफुटीनंतर नऊ

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109270 0
गद्दारी करणाऱ्या गणोजीला आता सुट्टी नाही! वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा कडक इशारा https://tejpolicetimes.com/?p=108517 https://tejpolicetimes.com/?p=108517#respond Wed, 13 Nov 2024 15:28:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108517 गद्दारी करणाऱ्या गणोजीला आता सुट्टी नाही! वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा कडक इशारा

Sharad Pawar: गणोजीला आता सुट्टी नाही, ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही, अशा कडक शब्दांत शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना इशारा दिला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे : साडे तीनशे वर्षांपूर्वी गणोजी शिर्केने छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी केली, ती गद्दारी अद्यापही महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळे गणोजीला आता सुट्टी नाही, […]

The post गद्दारी करणाऱ्या गणोजीला आता सुट्टी नाही! वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा कडक इशारा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
गद्दारी करणाऱ्या गणोजीला आता सुट्टी नाही! वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा कडक इशारा

Sharad Pawar: गणोजीला आता सुट्टी नाही, ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही, अशा कडक शब्दांत शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना इशारा दिला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : साडे तीनशे वर्षांपूर्वी गणोजी शिर्केने छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी केली, ती गद्दारी अद्यापही महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळे गणोजीला आता सुट्टी नाही, ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही, अशा कडक शब्दांत शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना इशारा दिला. पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

मंचर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार यांनी हा इशारा दिला. ज्यांना पद, शक्ती आणि अधिकार दिले, तेच गद्दार झाले. आता या विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा, करा, करा, असं आवाहन शरद पवारांनी आंबेगावातील सभेतून केलं. या सभेला हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मतदानाला उरला आठवडा, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मोठी घोषणा; थेट यादीच वाचली, ठाकरेंची गोची?
यावेळी शरद पवार म्हणाले की, मी दिलीप वळसे पाटील यांना संधी दिली. आमदार केलं, मंत्री केलं. विधानसभेचं अध्यक्ष केलं. मात्र त्यांनी विचाराशी गद्दारी केली आणि आमची साथ सोडली. जो गद्दारी करतो, त्याला माफी नसते, असं म्हणत त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत वळसे पाटील यांना धडा शिकवा, त्यांना पराभूत करा, असं आवाहन त्यांनी आंबेगावच्या नागरिकांना केलं.

‘स्वर्गीय दत्तात्रय वळसे पाटील यांनी मला साथ दिली. ते कायम माझ्या सोबत राहिले. तसंच त्यांच्या मुलाला माझ्या सोबत काम करण्याची इच्छा होती. मला पण काम करणारी माणसं हवी होती. त्यामुळे मी दिलीप वळसे पाटलांची निवड केली आणि ते माझ्यासोबत आले. त्यांनी सर्व कामं शिकून घेतली. त्यांना मी संधी दिली, सर्व दिलं. एवढं सगळं काही देऊनही या माणसानं साथ सोडण्याची भूमिका घेतली. त्यांनी आमची साथ सोडली हे लोकांना आवडलं नाही, ते आज सांगत असतील की आम्ही पवारसाहेबांना मानतो तर त्यात काही तथ्य नाही, असं पवार यांनी ठणकावून सांगितलं.

Source link

The post गद्दारी करणाऱ्या गणोजीला आता सुट्टी नाही! वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा कडक इशारा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108517 0
शरद पवारांचा दिलीप वळसे-पाटलांवर निशाणा, वडिलांच्या शब्दावर त्यांना… https://tejpolicetimes.com/?p=106814 https://tejpolicetimes.com/?p=106814#respond Thu, 31 Oct 2024 11:22:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106814 शरद पवारांचा दिलीप वळसे-पाटलांवर निशाणा, वडिलांच्या शब्दावर त्यांना…

दिलीप वळसे पाटील यांना पद, पाठिंबा आणि संधी दिली असतानाही त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता जोरदार टीका केली. आंबेगावच्या सहकाऱ्याला सोबत घेत विश्वास दाखवला पण त्यांनी गैरफायदा घेतल्याचं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर, पुणे : आपण याआधी अनेकदा सत्तेत होतो. त्यावेळी आंबेगावच्या सहकाऱ्याल सातत्याने संधी दिली. जनता […]

The post शरद पवारांचा दिलीप वळसे-पाटलांवर निशाणा, वडिलांच्या शब्दावर त्यांना… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शरद पवारांचा दिलीप वळसे-पाटलांवर निशाणा, वडिलांच्या शब्दावर त्यांना…

दिलीप वळसे पाटील यांना पद, पाठिंबा आणि संधी दिली असतानाही त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता जोरदार टीका केली. आंबेगावच्या सहकाऱ्याला सोबत घेत विश्वास दाखवला पण त्यांनी गैरफायदा घेतल्याचं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक पडकर, पुणे : आपण याआधी अनेकदा सत्तेत होतो. त्यावेळी आंबेगावच्या सहकाऱ्याल सातत्याने संधी दिली. जनता दुसऱ्या पक्षात सामिल झाली नाही पण आपला प्रतिनिधी मात्र सहभागी झाला, या शब्दात नामोल्लेख न करता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली. शिरूर आंबेगाव मतदार संघातील उमेदवार देवदत्त निकम यांच्यासह कार्यकर्त्यांनी गोविंदबागेत शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

शरद पवार म्हणाले, निवडणुकीसंबंधी लोकांच्यात उत्साह पाहायला मिळत आहे. आपण मविआच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत. आपल्यासमोर असलेल्या दुसऱ्या शक्तीला मोदींचा पाठींबा आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे. सत्तेच्या जोरावर तुम्हा लोकांना वेगळ्या ठिकाणी नेऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे. मागची परिस्थिती वेगळी होती. आपण एकत्र होतो. आपण एकत्रित सत्ता स्थापन केली. बारामती, आंबेगावला मंत्री पद दिले. इंदापूरला राज्यमंत्री पद दिले. जिल्ह्याला तीन मंत्री दिले. या आधी कधी जिल्ह्याला एवढी पदे मिळाली नव्हती. अपेक्षा होती की जिल्ह्याकडे लक्ष दिले जाईल. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक होईल. सत्ता आणण्यासाठी तुम्हा कार्यकर्त्यांनी कष्ट केले. त्याची आठवण या सहकाऱ्यांना झाली नाही. आपले काहीजण दुसऱ्या पक्षाला मिळाले. या आधी सत्ता मिळाली तेव्हा आंबेगावच्या सहकाऱ्याला त्यात आपण सामिल केले. पण प्रतिनिधीच दुसऱ्या पक्षाकडे गेल्याचं म्हणत पवारांनी पाटलांवर हल्लाबोल केला.

मी केंद्रात होतो, त्यामुळे राज्यात लक्ष देणे शक्य नव्हते. परिणामी राज्याची जबाबदारी काही लोकांवर सोपवली. विश्वासाने जबाबदारी दिली पण दुर्देवाने त्यांनी वेगळा विचार केला, गैरफायदा घेतला. लोकांना स्वप्नातही वाटले नव्हते ते या लोकांकडून घडल्याचं पवार म्हणाले. मंत्री वळसे पाटील यांचा नामोल्लेख न करता पवार म्हणाले, त्यांच्या वडिलांनी मला सांगितले, माझा मुलगा मुंबईत शिकतोय, त्याला तुमच्या सोबत घेता आले तर घ्या. मी सहकाऱ्याच्या मुलाला सोबत घेतले, त्यांना ताकद दिली. काही महत्त्वाच्या पदांवर संधी दिली. रयतसह वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये घेतले. देशाच्या साखर कारखान्याचे अध्यक्षपद दिले. विश्वासातील लोक असावेत ही भावना त्यामागे होते. पण त्यांनी वेगळा निर्णय घेतला. सत्ता कायम टिकत नसते. सत्तेपेक्षा सत्तेवर बसवणारा सामान्य माणूस महत्त्वाचा असतो. जे झाले त्याचा विचार करायचा नाही. आता वेळ आली असून आंबेगावच्या जनतेवर माझा विश्वास असल्याचे पवार म्हणाले.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post शरद पवारांचा दिलीप वळसे-पाटलांवर निशाणा, वडिलांच्या शब्दावर त्यांना… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106814 0
आंबेगावचे राजकारण बदलणार, चाळीस गावांचे शेतकरी एकवटले, ती घटना ठरणार कारणीभूत https://tejpolicetimes.com/?p=104808 https://tejpolicetimes.com/?p=104808#respond Mon, 09 Sep 2024 09:51:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104808 आंबेगावचे राजकारण बदलणार, चाळीस गावांचे शेतकरी एकवटले, ती घटना ठरणार कारणीभूत

Ambegaon Vidhan Sabha : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामधील सर्वसाधारण सभेतील गदारोळानंतर आंबेगाव तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागताना पाहायला मिळत आहे. Dilip Walse Patil : आंबेगावचे राजकारण बदलणार, चाळीस गावांचे शेतकरी एकवटले, ती घटना ठरणार कारणीभूत प्रशांत श्रीमंदिलकर, मंचर, पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगाव तालुक्याचे राजकारण हे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याभोवती फिरत होते. […]

The post आंबेगावचे राजकारण बदलणार, चाळीस गावांचे शेतकरी एकवटले, ती घटना ठरणार कारणीभूत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आंबेगावचे राजकारण बदलणार, चाळीस गावांचे शेतकरी एकवटले, ती घटना ठरणार कारणीभूत

Ambegaon Vidhan Sabha : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामधील सर्वसाधारण सभेतील गदारोळानंतर आंबेगाव तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागताना पाहायला मिळत आहे.

Dilip Walse Patil : आंबेगावचे राजकारण बदलणार, चाळीस गावांचे शेतकरी एकवटले, ती घटना ठरणार कारणीभूत

प्रशांत श्रीमंदिलकर, मंचर, पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगाव तालुक्याचे राजकारण हे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याभोवती फिरत होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आंबेगाव तालुक्यातील राजकारण बदलताना पाहायला मिळत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामधील सर्वसाधारण सभेतील गदारोळानंतर आंबेगाव तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागताना पाहायला मिळत आहे.

निकमांना धक्काबुक्की

एकेकाळी दिलीप वळसे पाटील खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले देवदत्त निकम यांना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ढकलून देण्यात आले. तसेच त्यांना शेतकऱ्यांच्या वतीने आपली बाजू देखील मांडून दिली नाही. या सर्व घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. या घटनेमुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी वर्ग चांगलाच दुखावल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर आंबेगाव तालुक्यातील ४२ गावचे शेतकरी एकवटले असून जे आमच्या जीवावर मोठे झाले त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
BJP Mission for Vidhan Sabha: भाजपने ‘निम्म्याहून जास्त’ जागांचा हट्ट सोडला, विधानसभेला नवे मिशन, खात्री फक्त ५० चीच

धडा शिकवण्याचा चंग

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर आंबेगाव तालुक्याचे राजकारण बदलताना पाहायला मिळत आहे. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळाला. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी वर्ग या तालुक्यातील उमेदवाराला चांगलाच धडा शिकवणार असल्याचे आत्ताच्या परिस्थितीमधून पाहायला मिळत आहे. ज्यावेळी धक्काबुक्कीची घटना घडत होती, त्यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री शिवाजीराव आढळराव पाटील हे या सगळ्या वेळी प्रत्यक्षदर्शी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचे पाहायला मिळाले.Bapu Pathare : शरद पवारांचा भाजपला पुन्हा दे धक्का, जुना मोहरा हेरला, माजी आमदार ‘तुतारी’ वाजवणार
एकीकडे आंबेगाव तालुक्याचे राजकारण हे दिलीप वळसे पाटील यांच्या भोवतीच फिरत होते. मात्र राजकीय स्थित्यंतरानंतर आता आंबेगाव तालुक्यामध्ये बदल होण्याची चिन्हे निर्माण होऊ लागले आहेत. या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये अधिक चित्र स्पष्टपणे समोर येणार आहे. भीमाशंकर साखर कारखाना हा राज्यातील सर्वात चांगल्या कारखान्यांपैकी एक मानला जातो. मात्र एका घटनेने या तालुक्याचे राजकारण फिरणार असल्याचे देखील बोलले जात आहे. अनेक राजकीय विश्लेषक या संदर्भात आपली मते व्यक्त करत आहेत

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post आंबेगावचे राजकारण बदलणार, चाळीस गावांचे शेतकरी एकवटले, ती घटना ठरणार कारणीभूत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104808 0
मुलीचा विधानसभा लढायला नकार, नाईलाजाने मलाच विधानसभा लढायला लागेल : दिलीप वळसे पाटील https://tejpolicetimes.com/?p=102600 https://tejpolicetimes.com/?p=102600#respond Sun, 18 Aug 2024 13:01:47 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102600 मुलीचा विधानसभा लढायला नकार, नाईलाजाने मलाच विधानसभा लढायला लागेल : दिलीप वळसे पाटील

मंचर (पुणे) : मागील ३५ वर्षांपासून मला तुम्ही आंबेगावचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलीत. मी देखील संधीचा पुरेपूर उपयोग करून तालुक्याच्या विकासासाठी काम केले. अनेक प्रश्न मार्गी लागले, काही प्रश्न प्रलंबित आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. यंदाची निवडणूक मी लढवणार नाही, अशा अफवा विरोधक पसरवत आहेत. माझी मुलगी विधानसभा लढणार, असे ते सांगत आहेत. परंतु माझ्या […]

The post मुलीचा विधानसभा लढायला नकार, नाईलाजाने मलाच विधानसभा लढायला लागेल : दिलीप वळसे पाटील first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुलीचा विधानसभा लढायला नकार, नाईलाजाने मलाच विधानसभा लढायला लागेल : दिलीप वळसे पाटील

मंचर (पुणे) : मागील ३५ वर्षांपासून मला तुम्ही आंबेगावचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलीत. मी देखील संधीचा पुरेपूर उपयोग करून तालुक्याच्या विकासासाठी काम केले. अनेक प्रश्न मार्गी लागले, काही प्रश्न प्रलंबित आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. यंदाची निवडणूक मी लढवणार नाही, अशा अफवा विरोधक पसरवत आहेत. माझी मुलगी विधानसभा लढणार, असे ते सांगत आहेत. परंतु माझ्या मुलीने निवडणूक लढण्यास नकार दिला असल्याने नाईलास्तव मला निवडणूक लढायला लागेल, असे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा रविवारी मंचरला होती. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, रुपाली चाकणकर आदी नेते उपस्थित होते. महिला भगिनींची कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती होती.
साहेबराव पाटील यांचा अजित पवारांना चकवा, फोनही घेतला नाही, दादा काही मिनिटांतच तावातावाने घराबाहेर पडले!

दिलीप वळसे पाटील म्हणाले, मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशा कंड्या अनेक जण पिकवित आहेत. माझी लेक विधानसभा लढविणार असल्याचे ते सांगत आहेत. परंतु विधानसभा लढण्यास इच्छुक नसल्याचे तिने स्पष्टपणे सांगितले असल्याने नाईलाजाने मलाच विधानसभा लढायला लागेल, असे दिलीप वळसे पाटील यांनी जनतेसमोर स्पष्ट केले.
Ajit Pawar: परत या ना आपल्या राष्ट्रवादीत! भरसभेत कार्यकर्त्याचं साकडं; भाषण थांबवून दादांनी काय केलं?

अजित पवार काय म्हणाले?

सूर्योदय होण्याआधीच मी कामाला लागतो जेणेकरून दिवसभरात अनेक विकासकामांचा आढावा घेता यावा. सर्वसामान्यांशी भेटीगाठी करता याव्यात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मिळणारा प्रतिसाद समाधानकारक आहे. ही योजना यशस्वी ठरत आहे, मात्र विरोधकांना हे मान्यच करायचं नाही. मुलींसाठी आम्ही शिक्षण मोफत केलं. जेणेकरून त्यांची मोठी स्वप्नं पूर्ण होण्यास आमचा हातभार लागावा. तीन गॅस सिलिंडर सुद्धा मोफत द्यायचं ठरलंय. लाडक्या भावांसाठी सुद्धा आम्ही निर्णय घेतले. शेतकऱ्यांचं वीज बिल आम्ही माफ केलं. साडेआठ लाख सोलार पंप शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील मागासवर्गीय, आदिवासी बांधव, वंचितांना चालू योजनांचा लाभ घेता यावा, याकरिता आम्ही त्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही जनसन्मान यात्रा काढली आहे. ह्या योजना निरंतर सुरूच रहाव्यात म्हणून आमच्या विचारांचे उमेदवार जनतेनं, माझ्या बहिणींनी निवडून द्यावेत हीच विनंती आहे.

Source link

The post मुलीचा विधानसभा लढायला नकार, नाईलाजाने मलाच विधानसभा लढायला लागेल : दिलीप वळसे पाटील first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102600 0
काही निर्णय घ्यावे लागतात, दादांनी निर्णय घेतला, आता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं : वळसे पाटील https://tejpolicetimes.com/?p=80291 https://tejpolicetimes.com/?p=80291#respond Thu, 25 Jan 2024 14:32:46 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80291 काही निर्णय घ्यावे लागतात, दादांनी निर्णय घेतला, आता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं : वळसे पाटील

जुन्नर, पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची भावना आहे. तसे सरकारचे प्रयत्न देखील सुरू आहेत. आपण शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार शेवटपर्यंत जोपासणार आहोत. अजितदादांनी राज्याचे नेतृत्व करावं, मग बघा कामातील बदल तुम्हाला सर्वांना कसा जाणवतो, असे मत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे आमदार अतुल बेनके […]

The post काही निर्णय घ्यावे लागतात, दादांनी निर्णय घेतला, आता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं : वळसे पाटील first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
काही निर्णय घ्यावे लागतात, दादांनी निर्णय घेतला, आता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं : वळसे पाटील

जुन्नर, पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची भावना आहे. तसे सरकारचे प्रयत्न देखील सुरू आहेत. आपण शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार शेवटपर्यंत जोपासणार आहोत. अजितदादांनी राज्याचे नेतृत्व करावं, मग बघा कामातील बदल तुम्हाला सर्वांना कसा जाणवतो, असे मत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे आमदार अतुल बेनके यांच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप वळसे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

यावेळी वळसे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सरकारची अपेक्षा आहे, तसे सरकारचे प्रयत्न देखील सुरू आहेत. राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. तसा निर्णय अजितदादांनी घेतला. आपण शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार शेवटपर्यंत जोपासणार आहोत. अजितदादांनी राज्याचे नेतृत्व करावं, मग बघा कामातील बदल तुम्हाला सर्वांना कसा जाणवतो, असं वळसे पाटील म्हणाले.

अतुल बेनके यांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आपली भूमिका तटस्थ ठेवली होती. त्यावर अनेक टीका देखील करण्यात येत होती. मात्र आज अखेर अतुल बेनके यांनी शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असल्याचे बालले जात आहे. जुन्नरकरांच्या विकासासाठी आपण येणाऱ्या काळात नेहमी तत्पर असणार असल्याचे बेनके यांनी यावेळी सांगितले आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न अजितदादांनी मार्गी लावले असल्याचे अतुल बेनके यांनी सांगितले. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जुन्नर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

Source link

The post काही निर्णय घ्यावे लागतात, दादांनी निर्णय घेतला, आता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं : वळसे पाटील first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80291 0
पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ? सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचा सवाल https://tejpolicetimes.com/?p=56124 https://tejpolicetimes.com/?p=56124#respond Fri, 13 Jan 2023 07:24:10 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%b9/ पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ? सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचा सवाल

नाशिक/अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात ऐनवेळी झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे या मतदारसंघात काँग्रेसचा आणि पर्यायने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारच राहिला नाही. यावर काँग्रेसकडून कालच प्रतिक्रिया आल्या होत्या. आता राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंबंधी भाजवर निशाणा साधला असून पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा […]

The post पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ? सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचा सवाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ? सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचा सवाल

नाशिक/अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात ऐनवेळी झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे या मतदारसंघात काँग्रेसचा आणि पर्यायने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारच राहिला नाही. यावर काँग्रेसकडून कालच प्रतिक्रिया आल्या होत्या. आता राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंबंधी भाजवर निशाणा साधला असून पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल केला आहे.

कालच्या घटनेवर वळसे पाटील यांनी आज सकाळी ट्विट करून आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. त्यांनी म्हटले आहे. ‘भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार घोषित केला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मही कुणाला दिला गेला नाही. पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

या मतदारसंघातून काँग्रेसने म्हणजेच महाविकास आघाडीने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. प्रत्यक्षात ऐनवेळी डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. तर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

तांबे यांना काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे भाजपची ऑफर दिली होती. तेव्हापासून सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. यानंतरही काँग्रेसने डॉ. तांबे यांना उमेदवारी दिली आणि शेवटी हे नाट्य झाले.

या संपूर्ण घटनेत तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेसला धक्का दिल्याचे मानले जात आहे. तसेच काँग्रेस नेत्यांच्या गाफीलपणावर आणि निर्णय प्रक्रियेवरही बोट ठेवले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना महाविकास आघाडीतील इतर घटकपक्ष या प्रक्रियेपासून दूरच होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात काहीही भाग घेतल्याचे दिसून आले नाही. ही घटना घडल्यानंतरही काही काळ केवळ भाजप आणि काँग्रेसचे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

हेही वाचा : तांबे पितापुत्रांनी काँग्रेसशी दगाफटका केलाय, सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार नाही: नाना पटोले

आता वळसे पाटील यांनी यावर ट्विट करीत भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष आणि उमेदवार फोडाफोडासाठी भाजपच्या ऑपरेशन कमळची चर्चा होत असते. तोच धागा पकडून वळसे पाटील यांनी याही घटनेत भाजपच्या ऑपरेशन कमळचा संदर्भ जोडला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ह.भ.प. बंडातात्या कराडकरांची तब्येत बिघडली, पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

Source link

The post पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ? सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचा सवाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=56124 0
Maharashtra Police: CM ठाकरे यांचा मोठा निर्णय; पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न पूर्ण! https://tejpolicetimes.com/?p=9887 https://tejpolicetimes.com/?p=9887#respond Thu, 14 Oct 2021 20:20:02 +0000 https://tejpolicetimes.com/maharashtra-police-cm-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3/ Maharashtra Police: CM ठाकरे यांचा मोठा निर्णय; पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न पूर्ण!

हायलाइट्स: पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न पूर्ण विजयादशमीनिमित्त पोलिसांना मिळाली ‘गुड न्यूज’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय. मुंबई: राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना […]

The post Maharashtra Police: CM ठाकरे यांचा मोठा निर्णय; पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न पूर्ण! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Police: CM ठाकरे यांचा मोठा निर्णय; पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न पूर्ण!

हायलाइट्स:

  • पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न पूर्ण
  • विजयादशमीनिमित्त पोलिसांना मिळाली ‘गुड न्यूज’
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय.

मुंबई: राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यांत सुमारे ४५ हजार हवालदार, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांना होणार असून विजयादशमीच्या मुहूर्तावर या बातमीमुळे हजारो अंमलदारांच्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होणार आहे. ( Maharashtra Scrapping Police Naik Rank )

वाचा:गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका; ‘या’ प्रकरणात कारवाई

शासनाच्या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील अंमलदारास कमी कालावधीत पदोन्नतीच्या ३ संधी कमी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मोठ्या संख्येने मिळाल्याने एकीकडे पोलीस अधिकाऱ्यांची गरज भागेल तसेच पोलीस दलामध्ये पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या तपासी अंमलदारांच्या सध्याच्या संख्येमध्येही भरीव वाढ होणार आहे. याशिवाय पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदोन्नती साखळी मधील पोलीस नाईक या संवर्गाची पदेही व्यपगत (रद्द) होतील.

वाचा:‘कुणी तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल’; पवारांचा एनसीबीवर हल्लाबोल

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या पातळीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने यासंदर्भातील प्रस्तावावर गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरू होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी व शासन निर्णयही निर्गमित करण्यात यावा, अशा सूचना देऊन हा प्रस्ताव आज मंजूर केला. मुळातच या प्रस्तावाचा उद्देश हा पोलीस शिपाई पदावरील व्यक्तीस पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहचवणे आणि पर्यायाने पोलिसांचे मनोधैर्य व आत्मबल वाढून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणे असा आहे. या निर्णयामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनकरिता मोठ्या संख्येने गुन्हे कामकाजाच्या तपासासाठी अंमलदार मिळणार असून गुन्ह्यांच्या तपासात तसेच दोष सिद्ध करण्याच्या कामांत लक्षणीय वेग येणार आहे.

वाचा: ‘पवारांचा तो आरोप हास्यास्पद; ५० वर्षे राजकारणात असूनही…’; पाटलांची टीका

बढतीची दीर्घ प्रतीक्षा आता संपली

या निर्णयामुळे आता पोलीस शिपायांना त्यांच्या सरासरी ३५ वर्षांच्या सेवाकालावधीमध्ये पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त होता येईल. पोलीस शिपायांना सर्वसाधारण १२ ते १५ वर्षानंतर पदोन्नती मिळत असल्यामुळे त्यांचे मनोबल कमी होवून त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. पोलीस अंमलदारांना पदोन्नती साखळीमध्ये पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशा तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. सर्वसाधारणपणे एका पदावर १० वर्षे सेवाकालावधीनंतर पदोन्नती मिळायला पाहिजे पण वरच्या श्रेणीतील पदसंख्या कमी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा दीर्घ कालावधी लागतो. सध्या सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदावर ३ वर्ष सेवा पूर्ण होण्याआधीच काही जण सेवानिवृत्त होतात, किंवा काही अंमलदार हे पोलीस हवालदार पदावरूनच सेवानिवृत्त होतात. अशा अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. त्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे.

गुन्हे रोखण्यासाठी मोठी मदत

या निर्णयामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरिकांची मदत घेण्यात अधिक सुलभता येऊन पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत तर होणारच आहे शिवाय पोलीस दलास सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरिता मिळणाऱ्या सुमारे २३ कोटी इतक्या मानवी दिवसामध्ये सुमारे ६६ कोटी दिवस इतकी वाढ होईल आणि गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये निश्चितच भरीव वाढ होईल. संख्यात्मक वाढीत सांगायचे तर पोलीस दलामध्ये सध्याच्या ३७ हजार ८६१ पोलीस हवालदारांची संख्या ५१ हजार २१० होणार असून १५ हजार २७० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची संख्या १७ हजार ७१ होणार आहे. एकंदर १५ हजार १५० अतिरिक्त तपासी अंमलदार उपलब्ध होवून, प्रत्येक पोलीस स्टेशनकरिता १३ अतिरिक्त अंमलदार मिळणार आहेत.

वाचा: आर्यनचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर २० ऑक्टोबरला फैसला

Source link

The post Maharashtra Police: CM ठाकरे यांचा मोठा निर्णय; पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न पूर्ण! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9887 0
Dilip Walse Patil: ‘पोलीस दलाची प्रतिमा सुधारायची असेल तर…’; गृहमंत्री वळसेंचा कठोर संदेश https://tejpolicetimes.com/?p=9770 https://tejpolicetimes.com/?p=9770#respond Tue, 12 Oct 2021 20:03:26 +0000 https://tejpolicetimes.com/dilip-walse-patil-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81/ Dilip Walse Patil: ‘पोलीस दलाची प्रतिमा सुधारायची असेल तर…’; गृहमंत्री वळसेंचा कठोर संदेश

हायलाइट्स: जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करा. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अनेक सूचना. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा. मुंबई: सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. ( Dilip Walse […]

The post Dilip Walse Patil: ‘पोलीस दलाची प्रतिमा सुधारायची असेल तर…’; गृहमंत्री वळसेंचा कठोर संदेश first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Dilip Walse Patil: ‘पोलीस दलाची प्रतिमा सुधारायची असेल तर…’; गृहमंत्री वळसेंचा कठोर संदेश

हायलाइट्स:

  • जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करा.
  • गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अनेक सूचना.
  • राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा.

मुंबई: सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. ( Dilip Walse Patil Meets Police Officials )

वाचा: पुण्यात १४ वर्षाच्या मुलीचा खून; नात्यातील तरुणच निघाला आरोपी

पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील गुन्ह्यांसंदर्भात आढावा बैठक मंगळवारी घेण्यात आली. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. वळसे पाटील म्हणाले की, अलिकडच्या काळात घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आपल्या कामगिरीवर समाधानी न राहता यंत्रणेतील शेवटच्या घटकाने जनतेप्रती संवेदनशील राहण्यासोबतच संवाद आणि संपर्क वाढविण्याची गरज आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच कामगिरी सुधारण्यासाठी आपुलकीची भावना आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात गुन्हे घडतात त्याचा तपास पूर्ण होतो. परंतु वर्षानुवर्षे न्यायालयात खटले सुरू राहतात. न्यायालयात प्रलंबित असलेल्या अशा खटल्यांचा मागोवा घेऊन आरोपीला शिक्षा होण्याबरोबरच त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे. कोणत्याही घटनेचा तपास, गुन्हा नोंद अथवा अन्य अनुषंगीक कार्यवाही व कारवाई विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना वळसे पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच सर्व यंत्रणांनी नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने कर्तव्य पार पाडले पाहिजे. तसेच सज्जतेवर भर दिला पाहिजे असेही ते म्हणाले. आज तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणलेला आहे. याचा परिणाम म्हणजे कल्पकतेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडताना आढळत आहेत. म्हणून पोलिसांनी सायबर सुरक्षेसाठी नवनवीन प्रयोग, संशोधन आणि तसेच गुन्हे उकल करण्याच्या विविध पद्धतीचा वापर करण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वाचा: राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने लढणार निवडणुका; आघाडीबाबत घेतला निर्णय

पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या छोट्या-छोट्या स्वरूपाच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही केली तर जनतेच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास वाढेल आणि त्यातूनच मोठ्या स्वरूपाचे गुन्हे टाळता येणे सहज शक्य होईल. यासाठी प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे वळसे म्हणाले. राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचाही त्यांनी आढावा घेतला. एकूण गुन्ह्यांचे स्वरूप आणि माहिती घेतली असता परिचित व्यक्तींकडूनच गुन्हे घडल्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या महिलेची तात्काळ तक्रार नोंदवून घेण्यात यावी तसेच त्यांना योग्य तो दिलासा व विश्वास देण्यात यावा. तसेच या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन जलदगतीने तपास पूर्ण करून संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून दक्षता समित्या नव्याने कार्यन्वित करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

वाचा: पुण्यातील घटनेवर अजित पवारांचा संताप; ही राक्षसी वृत्ती ठेचलीच पाहिजे!

बैठकीत गृहमंत्र्यांनी मुंबई शहर व राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. मागील काही वर्षातील गुन्ह्यांची आकडेवारी व विश्लेषण तसेच गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अंमली पदार्थाचा वाढता विळखा रोखण्यासाठी तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतही सविस्तर आढावा त्यांनी घेतला. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दलाची कार्यक्षमता व कामगिरी अधिक प्रभावी करण्यासाठी सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले.

या बैठकीला अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, संजय वर्मा, अनुपकुमार सिंग, विनय कारगावकर, सुहास वारके, विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र सेनगांवकर, सह आयुक्त मिलींद भारंबे, विश्वास नांगरे-पाटील यांसह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

वाचा:आर्यनला पकडून नेणारा किरण गोसावी गोत्यात; फसवणुकीचं नवं प्रकरण उघड

Source link

The post Dilip Walse Patil: ‘पोलीस दलाची प्रतिमा सुधारायची असेल तर…’; गृहमंत्री वळसेंचा कठोर संदेश first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9770 0
Shakti Act: साकीनाका घटनेनंतर सरकार कठोर; शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांची मोठी घोषणा https://tejpolicetimes.com/?p=8239 https://tejpolicetimes.com/?p=8239#respond Mon, 13 Sep 2021 18:42:27 +0000 https://tejpolicetimes.com/shakti-act-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be/ Shakti Act: साकीनाका घटनेनंतर सरकार कठोर; शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

हायलाइट्स: मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर सरकार कठोर. शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल येत्या अधिवेशनात. गृह विभागाच्या आढावा बैठकीत वळसे यांनी केली घोषणा. मुंबई:शक्ती कायद्याचे प्रारूप विधानसभेत मांडण्यात आले आहेत. कायदा परिपूर्ण होण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येत असून या समितीचा अहवाल आगामी हिवाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची […]

The post Shakti Act: साकीनाका घटनेनंतर सरकार कठोर; शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांची मोठी घोषणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Shakti Act: साकीनाका घटनेनंतर सरकार कठोर; शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

हायलाइट्स:

  • मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर सरकार कठोर.
  • शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल येत्या अधिवेशनात.
  • गृह विभागाच्या आढावा बैठकीत वळसे यांनी केली घोषणा.

मुंबई:शक्ती कायद्याचे प्रारूप विधानसभेत मांडण्यात आले आहेत. कायदा परिपूर्ण होण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येत असून या समितीचा अहवाल आगामी हिवाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. ( Dilip Walse Patil On Shakti Act )

वाचा: ‘त्या’ नराधमांना वचक बसवा!; मुख्यमंत्री ठाकरे यांनी उचललं ‘हे’ कठोर पाऊल

राज्यातील महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गृह विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्री वळसे पाटील यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. गृहमंत्री म्हणाले की, अलीकडच्या काळात राज्यात घडलेल्या घटनांकडे बोट दाखवून पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही बाब पोलीस दलाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी पोलीस दलाने अधिक दक्ष व सतर्क राहणे आवश्यक आहे. करोना काळात पोलीस यंत्रणांवर विशेष ताण आहे हे लक्षात घेतले तरी यंत्रणांनी अधिक सतर्क व कार्यतत्पर रहावे. पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेची तक्रार तत्काळ नोंदवून घेण्यात यावी. या तक्रारीचा तपास, पुरावे जमा करण्यास प्राधान्य द्यावे. अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करावे. अशा न्यायालयीन प्रकरणांना गती देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. महाराष्ट्र पोलीस दल नावारूपाला आलेले दल आहे. हे नाव राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

वाचा: साकीनाका बलात्कार प्रकरणी तपासाला मोठे यश; आयुक्तांनी दिली ‘ही’ माहिती

जलदगती न्यायालयांच्या माध्यमातून प्रकरणांचा निकाल लवकरात लवकर लागावा, तसेच त्यामध्ये शिक्षा होईल, याबाबतही प्रयत्न करावेत. याशिवाय जलदगती न्यायालयांकडे प्रलंबित प्रकरणांची वर्गवारी करून, त्यांचा वरीष्ठ अधिकाऱ्यांना सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचे निर्देशही वळसे पाटील यांनी दिले. पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. राज्यातील विविध पोलिस आयुक्तालयांचे वरीष्ठ अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांच्या तपासाची माहिती दिली. तसेच महिला व बालके अत्याचार प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली. विशेषतः अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चर्चेत सहभाग घेतला.

वाचा: साकीनाका घटनेची तुलना ‘हाथरस’शी; शिवसेनेनं भाजपला दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

Source link

The post Shakti Act: साकीनाका घटनेनंतर सरकार कठोर; शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांची मोठी घोषणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=8239 0