Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
निर्मला सीतारामन यांचा डिवाइस - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 23 Jul 2024 04:51:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg निर्मला सीतारामन यांचा डिवाइस - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Nirmala Sitharaman Tablet: बजेटच्या वाचनासाठी ‘हा’ टॅब वापरतात निर्मला सीतारामन; इतकी आहे किंमत https://tejpolicetimes.com/?p=99795 https://tejpolicetimes.com/?p=99795#respond Tue, 23 Jul 2024 04:51:20 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99795 Nirmala Sitharaman Tablet: बजेटच्या वाचनासाठी ‘हा’ टॅब वापरतात निर्मला सीतारामन; इतकी आहे किंमत

Nirmala Sitharaman Tablet For Budget 2024: निर्मला सीतारामन आज संसदेत बजेट 2024 सादर करणार आहेत. गेले काही वर्षांपासून पेपर लेस बजेट सादर करण्यात येत आहे. त्याऐवजी Finance Minister Nirmala Sitharaman टॅबलेटचा वापर करतात. तुम्हाला माहित आहे का कोणत्या कंपनीचा टॅब त्या वापरतात? त्याची किंमत किती आहे? चला जाणून घेऊया या टॅबलेटची संपूर्ण किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची […]

The post Nirmala Sitharaman Tablet: बजेटच्या वाचनासाठी ‘हा’ टॅब वापरतात निर्मला सीतारामन; इतकी आहे किंमत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Nirmala Sitharaman Tablet: बजेटच्या वाचनासाठी ‘हा’ टॅब वापरतात निर्मला सीतारामन; इतकी आहे किंमत

Nirmala Sitharaman Tablet For Budget 2024: निर्मला सीतारामन आज संसदेत बजेट 2024 सादर करणार आहेत. गेले काही वर्षांपासून पेपर लेस बजेट सादर करण्यात येत आहे. त्याऐवजी Finance Minister Nirmala Sitharaman टॅबलेटचा वापर करतात. तुम्हाला माहित आहे का कोणत्या कंपनीचा टॅब त्या वापरतात? त्याची किंमत किती आहे? चला जाणून घेऊया या टॅबलेटची संपूर्ण किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अर्थ मंत्री निर्मला सीतारामन आज आर्थिक वर्ष 2024-25 साठी बजेट सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा हा पहिला बजेट आहे. जगातील इतर अनेक गोष्टींप्रमाणे बजेटच्या सादरीकरणाला देखील टेक्नॉलॉजीचा स्पर्श झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून पेपरलेस बजेट सादर करण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता एका छोट्याश्या डिव्हाइसमध्ये संपूर्ण देशाचं आर्थिक गणित सामावलेलं असतं.

अर्थ मंत्री निर्मला सीतारामन या महत्वाच्या कामासाठी कोणता टॅब वापरतात असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. ज्या डिवाइसवरून बजेट 2024 चं वाचन होईल त्या डिवाइसची किंमत तुम्हाला माहित आहे का? जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर चला जाणून घेऊया.

कोणता टॅब वापरतात निर्मला सीतारामन

2022-23 मध्ये पेपरलेस बजेट सादर करण्याची सुरुवात झाली. मीडिया रिपोर्ट्समसूर अर्थमंत्री निर्मला सीतारामन Apple iPad 10th gen चा वापर बजेट सादर करण्यासाठी करतात. चला जाणून घेऊया या टॅबलेटची किंमत आणि याचे स्पेसिफिकेशन्स.

केंद्रीय अर्थ मंत्र्याच्या टॅबलेटची किंमत

अ‍ॅप्पल कंपनीचा 10th gen असलेला आयपॅड मॉडेल दोन स्टोरेज ऑप्शन्समध्ये आला आहे. बेस मॉडेलमध्ये 64 जीबी स्टोरेज मिळते तर टॉप मॉडेल 256 जीबी स्टोरेजसह येतो. अ‍ॅप्पलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 34,900 रुपये ज्यात फक्त वाय-फाय कनेक्टिव्हिटी मिळते.

जर तुम्हाला वाय-फाय आणि सेल्युलर दोन्ही कनेक्टिव्हिटी ऑप्शन हवे असतील तर 49,900 रुपये मोजावे लागतील. 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,900 रुपये (वाय-फाय) आणि वाय-फाय आणि सेल्युलर व्हेरिएंटची किंमत 64,900 रुपये आहे. विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर हे मॉडेल आणखी स्वस्तात उपलब्ध झाले आहेत.

iPad 10th Gen चे स्पेसिफिकेशन्स

या टॅबलेटमध्ये फ्लॅट एज डिजाइन देण्यात आली आहे आणि यात 5G कनेक्टिव्हिटी मिळते. कंपनीनं यात लायटनिंग पोर्ट ऐवजी टाइप सी पोर्टचा वापर केला आहे. या आयपॅडम आयपॅडम आयपॅडमध्ये 10.9 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या टॉपला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, जो पावर बटनचे देखील काम करतो. फोटोग्राफीसाठी यात 12एमपीचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील 12एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी A14 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

The post Nirmala Sitharaman Tablet: बजेटच्या वाचनासाठी ‘हा’ टॅब वापरतात निर्मला सीतारामन; इतकी आहे किंमत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99795 0