Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
परभणी बातम्या - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 05 Nov 2024 05:56:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg परभणी बातम्या - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 जेव्हा पाथरी काँग्रेसला सुटते, त्या-त्या वेळी बाबाजानी बंडखोरी करतात, विद्यमान आमदाराचा आरोप https://tejpolicetimes.com/?p=107395 https://tejpolicetimes.com/?p=107395#respond Tue, 05 Nov 2024 05:56:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107395 जेव्हा पाथरी काँग्रेसला सुटते, त्या-त्या वेळी बाबाजानी बंडखोरी करतात, विद्यमान आमदाराचा आरोप

Pathri Assembly Constituency: बाबाजानी दुर्रानी दरवेळेस पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पाडण्याचे काम करतात असा गंभीर आरोप सुरेश वरपूडकर यांनी केला आहे. महाराष्ट्र टाइम्सsuresh warpudkar परभणी : पाथरी विधानसभा मतदारसंघ ज्या-ज्या वेळेस काँग्रेसच्या पंजाला सुटला त्या त्यावेळेस माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली आहे. यावेळेसही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी […]

The post जेव्हा पाथरी काँग्रेसला सुटते, त्या-त्या वेळी बाबाजानी बंडखोरी करतात, विद्यमान आमदाराचा आरोप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
जेव्हा पाथरी काँग्रेसला सुटते, त्या-त्या वेळी बाबाजानी बंडखोरी करतात, विद्यमान आमदाराचा आरोप

Pathri Assembly Constituency: बाबाजानी दुर्रानी दरवेळेस पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पाडण्याचे काम करतात असा गंभीर आरोप सुरेश वरपूडकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स
suresh warpudkar

परभणी : पाथरी विधानसभा मतदारसंघ ज्या-ज्या वेळेस काँग्रेसच्या पंजाला सुटला त्या त्यावेळेस माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली आहे. यावेळेसही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. १९९६ असो की २०१४ची विधानसभा निवडणुका असो बाबाजानी दुर्राणी यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली आहे.

बंडखोरी करुन निवडणूक लढवण्याची सवय बाबाजानी दुर्राणी यांना आहे. सातत्याने महाविकास आघाडीचा उमेदवार या मतदारसंघातून कसा पाडायचा यासाठी ते प्रयत्न करत असल्याचेही सुरेश वरपूडकर म्हणाले. परभणीचा पाथरी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला सुटला या मतदारसंघातून २०२४च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

काल उमेदवारी अर्ज वापस घेण्याचा शेवटचा दिवस होता, पण राष्ट्रवादीच्या बाबाजानी दुर्राणी यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काल बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांच्या विषयी प्रचंड नाराजी असल्याने ही जागा विरोधकांना मिळू नये म्हणून मी निवडणूक लढवीत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याच वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांनी आत्तापर्यंत जे घडलं ते सगळेच काढले.
हिमतलावांमध्ये ३३ टक्के फुगवटा; तलावफुटीची टांगली तलवार, सरकारी अहवालात इशारा
पुढे बोलताना सुरेश वरपूडकर म्हणाले की, २००९ला मी आणि वरपूडकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो. त्यावेळी परभणीचा शिंगणापूर मतदार संघ हा पाथरी मतदारसंघात विलीन झाला. त्यावेळेस शरद पवार यांच्या सूचनेनुसार मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पाथरी विधानसभा मतदारसंघ बाबाजानी दुर्राणी यांच्यासाठी सोडला. त्याचबरोबर नंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची परभणी महापालिकेची ५५ एक गठ्ठा मते बाबाजानी दुर्राणी यांच्या पारड्यात टाकून त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आणण्यात मोलाचे सहकार्य देखील केल्याचे सुरेश वरपूडकर म्हणाले. बाबाजानी दुर्रानी है दरवेळेस पाथरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या म्हणजेच काँग्रेसच्या पंजावर उभा असलेला उमेदवार पाडण्याचे काम करतात असा गंभीर आरोप सुरेश वरपूडकर यांनी केला आहे.
फटाकेबंदीची कठोर अंमलबजावणी का नाही? प्रदूषणावरुन सर्वोच्च न्यायालयाचे दिल्ली सरकारला खडे बोल
एकंदरीतच पाथरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये जशी बंडखोरी झाली तशीच महायुतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात की तिरंगी-चौरंगी लढत होताना दिसत आहे. कोण निवडून येईल हे मात्र आत्ता सांगता येत नसले तरी पाथरी विधानसभा मतदारसंघ मात्र चांगलाच चर्चेत आला असल्याचे दिसून येत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post जेव्हा पाथरी काँग्रेसला सुटते, त्या-त्या वेळी बाबाजानी बंडखोरी करतात, विद्यमान आमदाराचा आरोप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107395 0
मविआत वंचितचा प्रवेश, ठाकरेंच्या विश्वासू खासदाराची चिंता मिटणार, लोकसभेचं समीकरण बदललं https://tejpolicetimes.com/?p=81407 https://tejpolicetimes.com/?p=81407#respond Thu, 01 Feb 2024 03:54:16 +0000 https://tejpolicetimes.com/?p=81407 मविआत वंचितचा प्रवेश, ठाकरेंच्या विश्वासू खासदाराची चिंता मिटणार, लोकसभेचं समीकरण बदललं

VBA Entry in MVA : वचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आल्याने शिवसेना ठाकरे गटाला फायदा होणार आहे. परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव यांचे बळ वाढले आहे. Source link

The post मविआत वंचितचा प्रवेश, ठाकरेंच्या विश्वासू खासदाराची चिंता मिटणार, लोकसभेचं समीकरण बदललं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मविआत वंचितचा प्रवेश, ठाकरेंच्या विश्वासू खासदाराची चिंता मिटणार, लोकसभेचं समीकरण बदललं


VBA Entry in MVA : वचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आल्याने शिवसेना ठाकरे गटाला फायदा होणार आहे. परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव यांचे बळ वाढले आहे.

Source link

The post मविआत वंचितचा प्रवेश, ठाकरेंच्या विश्वासू खासदाराची चिंता मिटणार, लोकसभेचं समीकरण बदललं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=81407 0
परभणी मतदारसंघात ओबीसी मतदार अधिक, जानकरांचा लोकसभा मतदारसंघ ठरला, महायुती झाली तरी… https://tejpolicetimes.com/?p=80860 https://tejpolicetimes.com/?p=80860#respond Mon, 29 Jan 2024 06:24:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80860 परभणी मतदारसंघात ओबीसी मतदार अधिक, जानकरांचा लोकसभा मतदारसंघ ठरला, महायुती झाली तरी…

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये ओबीसींचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. या ठिकाणी आपला एक आमदार असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका पक्षाच्या ताब्यात आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद अधिक असल्यामुळे आपण या मतदारसंघातून निवडणूक लढणार असून ती निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघाचे […]

The post परभणी मतदारसंघात ओबीसी मतदार अधिक, जानकरांचा लोकसभा मतदारसंघ ठरला, महायुती झाली तरी… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
परभणी मतदारसंघात ओबीसी मतदार अधिक, जानकरांचा लोकसभा मतदारसंघ ठरला, महायुती झाली तरी…

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये ओबीसींचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. या ठिकाणी आपला एक आमदार असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका पक्षाच्या ताब्यात आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद अधिक असल्यामुळे आपण या मतदारसंघातून निवडणूक लढणार असून ती निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघाचे गणिते बिघडणार आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये हटकर, धनगर, माळी, वंजारी मायक्रो ओबीसी यांच्यासह अनुसूचित जाती यांचे मिळून जवळपास १५ लाख मतदान आहे. यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद अधिक असल्याने आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे.

दाऊदला पळवलंय, नगरची गुंडगिरीही मोडू; राऊतांचा जगतापांना इशारा, आता समर्थकाचं प्रत्युत्तर

लोकसभा मतदारसंघात ९०% बूथ रचनेचे काम पूर्ण

यासोबतच परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे बूथ रचनेचे ९०% काम पूर्ण झाले आहे. बूथ रचनेचे काम करण्यासाठी बाहेर जिल्ह्यातील ५०० मुले परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये काम करत आहेत. सध्या स्थितीला ९० टक्के काम पूर्ण झाले असून बूथ रचनेचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर आपण स्वतः परभणी लोकसभा मतदारसंघांमधील प्रत्येक तालुक्याला भेट देऊन दिवस-रात्र कामाचा आढावा घेऊन मतदारांशी संवाद साधणार आहोत. यासाठी दिवसाची रात्र करणार असल्याचे देखील महादेव जानकर यांनी म्हटले आहे. तर सध्या तरी कुणासोबत आमची युती झाली नाही. आम्ही स्वतः सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी करत आहोत असे देखील महादेव जानकर म्हणाले आहेत.

मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात ‘जय श्रीराम’, वेगमर्यादेच्या डिजिटल बोर्डवर रामभक्तीचा नारा

परभणी लोकसभा लढवणारच

महायुती झाली तर सदरील जागा भाजप, राष्ट्रवादी तसेच शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे महायुती झाली तरी या मतदारसंघांमध्ये आमची ताकद अधिक असून हा मतदारसंघ जिंकण्यासाठी आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवणारच असल्याचे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. जानकर यांनी आता परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असल्याने परभणी लोकसभा मतदारसंघाचे गणिते यामुळे बिघडणार आहेत तर अनेकांना महादेव जानकर यांच्या निर्णयामुळे धक्का बसणार आहे.

मुंबईतल्या चार जागा ठाकरेंना द्यायचं ठरलेलं नाही, संजय राऊतांचा दावा अशोक चव्हाणांनी फेटाळला

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांची कोंडी

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत. तर दुसरीकडे रत्नाकर गुट्टे हे भाजप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू देखील मानले जातात. महायुतीमध्ये ही जागा जर राष्ट्रीय समाज पक्षाला सुटली नाही आणि महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर आमदार गुट्टे हे महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार की पक्षाच्या अध्यक्षाचे काम काम करणार? हे पहावे लागणार आहे.

गोपीनाथ मुंडेंची जागा भरून काढा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा ; जानकरांनी भर सभेत भुजबळांचे पाय धरले

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

Source link

The post परभणी मतदारसंघात ओबीसी मतदार अधिक, जानकरांचा लोकसभा मतदारसंघ ठरला, महायुती झाली तरी… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80860 0
परभणीत दुचाकीस्वाराला हरिणाची धडक, जागीच कोसळला अन् रुग्णालयात उपचारावेळी सर्व संपलं https://tejpolicetimes.com/?p=79892 https://tejpolicetimes.com/?p=79892#respond Tue, 23 Jan 2024 09:12:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79892 परभणीत दुचाकीस्वाराला हरिणाची धडक, जागीच कोसळला अन् रुग्णालयात उपचारावेळी सर्व संपलं

युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम… Read More Source link

The post परभणीत दुचाकीस्वाराला हरिणाची धडक, जागीच कोसळला अन् रुग्णालयात उपचारावेळी सर्व संपलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
परभणीत दुचाकीस्वाराला हरिणाची धडक, जागीच कोसळला अन् रुग्णालयात उपचारावेळी सर्व संपलं

युवराज जाधव यांच्याविषयी

युवराज जाधव

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम… Read More

Source link

The post परभणीत दुचाकीस्वाराला हरिणाची धडक, जागीच कोसळला अन् रुग्णालयात उपचारावेळी सर्व संपलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79892 0
संजय बनसोडे मला ज्युनिअर, मी चार टर्म निवडून आलो, मला मंत्रिपद मिळालं नाही: विक्रम काळे https://tejpolicetimes.com/?p=77160 https://tejpolicetimes.com/?p=77160#respond Mon, 08 Jan 2024 14:39:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=77160 संजय बनसोडे मला ज्युनिअर, मी चार टर्म निवडून आलो, मला मंत्रिपद मिळालं नाही: विक्रम काळे

Vikram Kale : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काळे यांनी संजय बनसोडे मला ज्युनिअर असून पण मला मंत्रिपद न मिळता त्यांना मिळालं, असं म्हटलं. Source link

The post संजय बनसोडे मला ज्युनिअर, मी चार टर्म निवडून आलो, मला मंत्रिपद मिळालं नाही: विक्रम काळे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
संजय बनसोडे मला ज्युनिअर, मी चार टर्म निवडून आलो, मला मंत्रिपद मिळालं नाही: विक्रम काळे


Vikram Kale : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काळे यांनी संजय बनसोडे मला ज्युनिअर असून पण मला मंत्रिपद न मिळता त्यांना मिळालं, असं म्हटलं.

Source link

The post संजय बनसोडे मला ज्युनिअर, मी चार टर्म निवडून आलो, मला मंत्रिपद मिळालं नाही: विक्रम काळे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=77160 0
बंद दुकानाला आग लागली, मालक धावत गेले, शटर उघडताच ज्वाळांमध्ये अडकले; होरपळून मृत्यू https://tejpolicetimes.com/?p=77226 https://tejpolicetimes.com/?p=77226#respond Mon, 08 Jan 2024 06:46:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=77226 बंद दुकानाला आग लागली, मालक धावत गेले, शटर उघडताच ज्वाळांमध्ये अडकले; होरपळून मृत्यू

परभणी : परभणीच्या मानवत शहरात ‘मुंबई टेलरिंग’ दुकानाला आग लागल्याची घटना घडली. दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच दुकान मालकाने शटर उघडले. या आगीत ३० टक्के भाजलेल्या मालकाचा उपचारादरम्यान नांदेड येथे मृत्यू झाला आहे.या आगीमध्ये १७ लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचा दावा केला जात आहे. जावेद मन्नान मणियार असे आगीत भाजून मृत्यू झालेल्या दुकान […]

The post बंद दुकानाला आग लागली, मालक धावत गेले, शटर उघडताच ज्वाळांमध्ये अडकले; होरपळून मृत्यू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बंद दुकानाला आग लागली, मालक धावत गेले, शटर उघडताच ज्वाळांमध्ये अडकले; होरपळून मृत्यू

परभणी : परभणीच्या मानवत शहरात ‘मुंबई टेलरिंग’ दुकानाला आग लागल्याची घटना घडली. दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच दुकान मालकाने शटर उघडले. या आगीत ३० टक्के भाजलेल्या मालकाचा उपचारादरम्यान नांदेड येथे मृत्यू झाला आहे.

या आगीमध्ये १७ लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचा दावा केला जात आहे. जावेद मन्नान मणियार असे आगीत भाजून मृत्यू झालेल्या दुकान मालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परभणीच्या मानवत शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की मानवत शहरातील देवी रोड मंदिर परिसरामध्ये असलेल्या मुंबई टेलरिंग दुकानाला ३१ डिसेंबर रोजी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली होती. या आगीची माहिती दुकानाचे मालक जावेद मन्नान मणियार यांना मिळाल्यानंतर त्यांनी दुकानाकडे धाव घेतली.

दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने त्यांनी आग विझवण्यासाठी दुकानाचे शटर उघडले. शटर उघडत असताना जावेद मन्नान मणियार हे दुकानाच्या आगीमध्ये ३० टक्के भाजले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना प्रथम मानवत येथे रुग्णालयामध्ये दाखल केले.

पुण्यातली चिमुकली भावंडं खेळताना स्मशानभूमीजवळ पोहोचली, गोंगाटाने बावचळली, पण इतक्यात…
मानवत येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले. मात्र त्यांच्या छातीचा भाग भाजला असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले. या ठिकाणी मनियार यांच्यावर सात दिवस डॉक्टरांनी उपचार केले. तरीपण मनियार यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत जात होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा सातव्या दिवशी मृत्यू झाला.

हॉर्न वाजवल्याचा राग, पुण्यात तिघांची भररस्त्यात मारहाण, तरुणाचे तीन दात पाडले
दुकानाला लागलेल्या आगीमध्ये दुकानातील १७ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. दरम्यान आगीमध्ये भाजलेल्या मनियार यांचा उपचारादरम्यान सातव्या दिवशी मृत्यू झाला असल्याने मानवत शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा असा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने मणियार कुटुंब उघड्यावर आले आहे.

छ. संभाजीनगरमध्ये हातमोजे बनवणाऱ्या कंपनीत अग्नितांडव, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

The post बंद दुकानाला आग लागली, मालक धावत गेले, शटर उघडताच ज्वाळांमध्ये अडकले; होरपळून मृत्यू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=77226 0
मनोज जरांगेंच्या सभेत चोरी करणं भोवलं, ११ जण ताब्यात, परभणी पोलिसांची कारवाई https://tejpolicetimes.com/?p=73903 https://tejpolicetimes.com/?p=73903#respond Mon, 25 Dec 2023 12:22:41 +0000 https://tejpolicetimes.com/?p=73903 मनोज जरांगेंच्या सभेत चोरी करणं भोवलं, ११ जण ताब्यात, परभणी पोलिसांची कारवाई

Parbhani Police : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सर्वत्र सभा घेत आहेत. या सभांना झालेल्या प्रचंड गर्दीत चोरी करणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं सोनपेठ, गंगाखेड येथे कारवाई केलीय. Source link

The post मनोज जरांगेंच्या सभेत चोरी करणं भोवलं, ११ जण ताब्यात, परभणी पोलिसांची कारवाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मनोज जरांगेंच्या सभेत चोरी करणं भोवलं, ११ जण ताब्यात, परभणी पोलिसांची कारवाई


Parbhani Police : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सर्वत्र सभा घेत आहेत. या सभांना झालेल्या प्रचंड गर्दीत चोरी करणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं सोनपेठ, गंगाखेड येथे कारवाई केलीय.

Source link

The post मनोज जरांगेंच्या सभेत चोरी करणं भोवलं, ११ जण ताब्यात, परभणी पोलिसांची कारवाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=73903 0
रात्रीचं जेवण झालं, शतपावलीसाठी बाहेर पडले; थोड्याच वेळात आली दु:खद बातमी; कुटुंबावर शोककळा https://tejpolicetimes.com/?p=53387 https://tejpolicetimes.com/?p=53387#respond Wed, 21 Dec 2022 09:50:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%a3-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%b6%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5/ रात्रीचं जेवण झालं, शतपावलीसाठी बाहेर पडले; थोड्याच वेळात आली दु:खद बातमी; कुटुंबावर शोककळा

परभणी : रात्री जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका ३५ वर्षीय व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथे घडली आहे. अशोक मुरलीधर गीराम असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून सेलू-परभणी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील अशोक गीराम […]

The post रात्रीचं जेवण झालं, शतपावलीसाठी बाहेर पडले; थोड्याच वेळात आली दु:खद बातमी; कुटुंबावर शोककळा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रात्रीचं जेवण झालं, शतपावलीसाठी बाहेर पडले; थोड्याच वेळात आली दु:खद बातमी; कुटुंबावर शोककळा

परभणी : रात्री जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका ३५ वर्षीय व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथे घडली आहे. अशोक मुरलीधर गीराम असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून सेलू-परभणी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील अशोक गीराम हे रात्री जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी सेलू परभणी रस्त्यावर आले होते. रात्री ९च्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मी कुत्र्यांच्या भांडणात पडत नाही; पुण्यात श्वान मालकच भिडले, पट्ट्यांनी हाणामारी
घटनेची माहिती मिळताच बाळासाहेब काजळे यांनी अपघातस्थळी भेट देवून मृतदेह रुग्णवाहिकेच्या मदतीने शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, मागील काही दिवसात सेलू-परभणी आणि सेलू-जिंतूर मार्गावर अपघाताच्या घटना वाढल्या असल्याचे दिसत आहे. परभणी सेलू रस्त्याची नव्याने दुरुस्ती करण्यात आल्याने खड्डयाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.

वेगावर नियंत्रण राहत नसल्यामूळे अपघाताच्या घटना वाढत आहेत. तर सेलू-जिंतूर या मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडूपे वाढली आहेत. त्यामुळे वळणावर समोरुन येणारे वाहन दिसत नाही. रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडूपे तोडून टाकावीत आणि खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही? फडणवीसांनी विधिमंडळातच स्पष्टपणे सांगून टाकलं

Source link

The post रात्रीचं जेवण झालं, शतपावलीसाठी बाहेर पडले; थोड्याच वेळात आली दु:खद बातमी; कुटुंबावर शोककळा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=53387 0