Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
पुणे पोलीस - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 28 Nov 2024 05:04:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg पुणे पोलीस - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Pune Crime: मोक्यातील इंधन माफिया गजाआड, दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा; पुण्यात खळबळ https://tejpolicetimes.com/?p=110442 https://tejpolicetimes.com/?p=110442#respond Thu, 28 Nov 2024 05:04:13 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110442 Pune Crime: मोक्यातील इंधन माफिया गजाआड, दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा; पुण्यात खळबळ

Pune Crime News: पुणे जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांपासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रविण मडीखांबेसह त्याच्या ७ साथीदारांना जून महिन्यात तडीपार करण्यात आले होते. हायलाइट्स: लोणी काळभोर मधील मोक्यातील इंधन माफिया गजाआड मागील दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता आयुक्त कार्यालयातील पोलीस पथकाने शिताफीने अटक केली महाराष्ट्र […]

The post Pune Crime: मोक्यातील इंधन माफिया गजाआड, दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा; पुण्यात खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Pune Crime: मोक्यातील इंधन माफिया गजाआड, दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा; पुण्यात खळबळ

Pune Crime News: पुणे जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांपासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रविण मडीखांबेसह त्याच्या ७ साथीदारांना जून महिन्यात तडीपार करण्यात आले होते.

हायलाइट्स:

  • लोणी काळभोर मधील मोक्यातील इंधन माफिया गजाआड
  • मागील दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता
  • आयुक्त कार्यालयातील पोलीस पथकाने शिताफीने अटक केली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
प्रवीण सिद्राम मडीखांबे अटक

दिंगबर माने, पुणे : पुण्यातील लोणी काळभोर येथील अधिकृत कंपनीतील इंधन टँकरचे जीपीएस हॅक करून चोरी विक्री करणारा इंधन माफियाला पोलिसांनी गजाआड केले. पेट्रोल डिझेलची विक्री करणारा मुख्य सराईत आरोपी मागील दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता, अखेर पुण्यात वकिलाला भेटायला आलेल्या आरोपीला सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस पथकाने शिताफीने अटक केली.प्रवीण सिद्राम मडीखांबे (वय ५० रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर ता. हवेली, जि.पुणे ) असे असे इंधन चोरीचा मुख्य आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दोन महिन्यापूर्वी लोणी काळभोर हद्दीतील कुंजीरवाडी येथे इंधन चोरी करत असताना छापा टाकून १२ आरोपीला अटक केली होती. या इंधन माफिया टोळीचा मुख्य सूत्रधार प्रवीण मडीखांबे याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तो सोलापूरला राहत होता. त्या ठिकाणाहून पेट्रोल डिझेलच्या चोरी बाबत तो सूत्र हलवत होता. हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर व लोणी काळभोर पोलीस सोलापूर व महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये मोबाईलच्या तांत्रिक लोकेशन द्वारे त्याचा पाठलाग करत होते. मात्र तो पोलिसांना चकवा देत होता. हा ‘ चोर पोलिसांचा खेळ ‘ दोन महिन्यापासून चालू होता. अखेर बुधवारी आरोपी प्रवीण मडीखांबे हा पुण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर व हवालदार मल्हारी ढमढेरे व इतर पोलिसांनी सापळा रचून पुणे कॅम्प अरोरा टावर येथून त्याला अलगद गजाआड केले. आज त्याला न्यायालयात हजर करणार आहेत.
Mahayuti CM: मुख्यमंत्रिपदी कोण? चर्चांना लवकरच उत्तर मिळेल, फडणवीसांचं वक्तव्य, अजितदादांचेही मोठे संकेत

पुणे जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांपासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रविण मडीखांबेसह त्याच्या ७ साथीदारांना जून महिन्यात तडीपार करण्यात आले होते. त्यामुळे इंधन चोरीला आता तरी आळा बसेल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, त्याच्याच मार्गदर्शनाखाली चोरलेले इंधन काळ्या बाजाराने विक्री केली जात होती. मुख्य सूत्रधारालाच पोलिसांनी अटक केल्याने इंधन चोरी आता थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करणकोट यांनी सांगितले की, डिझेल व पेट्रोल चोरी मधील सराईत गुन्हेगार मडीखांबे हा दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता. लोणी काळभोर पोलीस व मुंढवा पोलीस चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे त्याचा दोन महिन्यापासून शोध घेत होते. अखेर बुधवारी पुणे कॅम्प येथे आरोपी वकिला भेटायला आले असता सापळा रचून गजाआड केले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post Pune Crime: मोक्यातील इंधन माफिया गजाआड, दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा; पुण्यात खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110442 0
पुण्यात पुन्हा हिट अँड रन; तीन शाळकरी मुलांना भरधाव कारने उडवले, शहरात खळबळ https://tejpolicetimes.com/?p=104681 https://tejpolicetimes.com/?p=104681#respond Sun, 08 Sep 2024 04:00:11 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104681 पुण्यात पुन्हा हिट अँड रन; तीन शाळकरी मुलांना भरधाव कारने उडवले, शहरात खळबळ

Pune Hit and Run News: कार्तिक रामेश्वर मावकर इयत्ता ८ वी (वय १४), सम्यक प्रमोद चव्हाण इयत्ता ८वी (वय १४) आणि प्रेम साहेबराव चव्हाण इयत्ता ७वी (वय १३) (सर्व रा. अकोले ता.मुळशी) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे नावे आहेत. हायलाइट्स: पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण तीन शाळकरी मुलांना भरधाव कारने उडवले पुण्यात खळबळ Lipiपुणे […]

The post पुण्यात पुन्हा हिट अँड रन; तीन शाळकरी मुलांना भरधाव कारने उडवले, शहरात खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुण्यात पुन्हा हिट अँड रन; तीन शाळकरी मुलांना भरधाव कारने उडवले, शहरात खळबळ

Pune Hit and Run News: कार्तिक रामेश्वर मावकर इयत्ता ८ वी (वय १४), सम्यक प्रमोद चव्हाण इयत्ता ८वी (वय १४) आणि प्रेम साहेबराव चव्हाण इयत्ता ७वी (वय १३) (सर्व रा. अकोले ता.मुळशी) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे नावे आहेत.

हायलाइट्स:

  • पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण
  • तीन शाळकरी मुलांना भरधाव कारने उडवले
  • पुण्यात खळबळ
Lipi
पुणे मुळशी हिट अँड रन केस
प्रशांत श्रीमंदीलकर पुणे : गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्यातील मुळशी तालुक्यातल्या पौड भागामध्ये एका भरधाव कारने तीन शाळकरी मुलांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शाळकरी मुले गंभीर जखमी झाले असून घटनास्थळावरून कारचालक फरार झाला आहे.कार्तिक रामेश्वर मावकर इयत्ता ८ वी (वय १४), सम्यक प्रमोद चव्हाण इयत्ता ८वी (वय १४) आणि प्रेम साहेबराव चव्हाण इयत्ता ७वी (वय १३) (सर्व रा. अकोले ता.मुळशी) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे नावे आहेत. यातील एका विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; थ्रोट इन्फेक्शनसह किडनीवरही परिणाम

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक, सम्यक आणि प्रेम ही तीन मुले पौड येथील मामासाहेब मोहोळ विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर हे तिघेही रस्त्याच्या बाजूने घराकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यावरून येणारी पांढऱ्या रंगाची कार वेगात दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असताना कार चालकाने रस्त्याच्या कडेने चालणारे या तिघांना जोरात धडक दिली. कारचा वेग अधिक असल्याने हे तीनही विद्यार्थी हवेत उडून खाली पडले. एवढी घटना घडून देखील कार चालक घटनास्थळावर न थांबता त्याने तिथून पळ काढला.

याबाबत स्थानिक नागरिकांनी या तीनही विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. यातील एका विद्यार्थ्यावर रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शाळेचे मुख्याध्यापक आणि पौड पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत. पुण्यात हिट अँड रनच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या घटनांना आळा बसवण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

पुणे नाशिक महामार्गावर तिघांचा मृत्यू

मंचर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुना पुणे नाशिक महामार्गावरून जात असलेल्या दुचाकी वरील तिघांचा खाजगी ट्रॅव्हल बसने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. काल शनिवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post पुण्यात पुन्हा हिट अँड रन; तीन शाळकरी मुलांना भरधाव कारने उडवले, शहरात खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104681 0
हॉटेल मालकाने जेवण नाकारलं, पुण्यात मद्यधुंद कंटेनर चालकाचा थरार, कारसह हॉटेलचं नुकसान https://tejpolicetimes.com/?p=104630 https://tejpolicetimes.com/?p=104630#respond Sat, 07 Sep 2024 03:17:04 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104630 हॉटेल मालकाने जेवण नाकारलं, पुण्यात मद्यधुंद कंटेनर चालकाचा थरार, कारसह हॉटेलचं नुकसान

Pune Indapur Truck Driver Video: पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरातील हिंगणगांव येथे रोडलगत असणाऱ्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मध्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एका कारसह हॉटेलचे प्रचंड नुकसान केले आहे. हायलाइट्स: पुणे इंदापूरमध्ये मध्यधुंद कंटेनर चालकाचा थरार नशेत कंनटेर चालवत केले कारसह हॉटेलचे मोठे नुकसान हॉटेल गोकुळ येथे घडली घटना Lipiइंदापूर […]

The post हॉटेल मालकाने जेवण नाकारलं, पुण्यात मद्यधुंद कंटेनर चालकाचा थरार, कारसह हॉटेलचं नुकसान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
हॉटेल मालकाने जेवण नाकारलं, पुण्यात मद्यधुंद कंटेनर चालकाचा थरार, कारसह हॉटेलचं नुकसान

Pune Indapur Truck Driver Video: पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरातील हिंगणगांव येथे रोडलगत असणाऱ्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मध्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एका कारसह हॉटेलचे प्रचंड नुकसान केले आहे.

हायलाइट्स:

  • पुणे इंदापूरमध्ये मध्यधुंद कंटेनर चालकाचा थरार
  • नशेत कंनटेर चालवत केले कारसह हॉटेलचे मोठे नुकसान
  • हॉटेल गोकुळ येथे घडली घटना
Lipi
इंदापूर गोकुळ हॉटेल ट्रक व्हिडिओ
दीपक पडकर, पुणे : जेवण नाकारल्याने मध्यधुंद अवस्थेतील चालकाने मोठा राडा केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या इंदापूरमध्ये मध्यधुंद कंटेनर चालकाचा थरार पाहायला मिळाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरातील हिंगणगांव येथे रोडलगत असणाऱ्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मध्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एका कारसह हॉटेलचे प्रचंड नुकसान केले आहे.सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने MH 12 RN 4359 क्रमांकाचा हा कंटेनर त्यावरील चालक घेऊन निघाला होता. दरम्यान हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळवर चालकाने वाहन थांबवले आणि त्याने हॉटेलमध्ये जाऊन जेवण मागितलं. मात्र हॉटेल बंद असल्याचे सांगत त्याला जेवण नाकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तो नशा केलेल्या अवस्थेत होता अशीही माहिती मिळत आहे.

Aaditya Thackeray: महायुतीकडे CM पदासाठी कोणाचा चेहरा? ते तर योजनेच्या क्रेडिटवरुन भांडतात, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली

पाय घसरला अन् सर्व काही संपले

दोन दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली. कुंडमळा येथे फिरण्यासाठी आलेल्या सहा मुले आणि दोन मुलींपैकी एक मुलगा आणि एक मुलगी पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मुले ही पर्यटनासाठी या भागात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमकडून या दोन तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

ते वाहून गेल्याची घटना प्रत्यक्षदर्शनींनी पोलिसांना दिली. घटनास्थळी वन्यजीव आपदा संस्था मावळ तसेच तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते आणि या दोघांना शोधण्याचे काम तेव्हा सुरु होते. या घटनेमुळे सोबत आलेले मित्र-मैत्रिणी पूर्णतः घाबरलेल्या आहेत. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या अगोदर देखील कुंडमळा धबधब्यामध्ये अनेक जण वाहून गेले आहेत. त्यात त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भागात शोधकार्य झपाट्याने सुरू असून पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post हॉटेल मालकाने जेवण नाकारलं, पुण्यात मद्यधुंद कंटेनर चालकाचा थरार, कारसह हॉटेलचं नुकसान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104630 0
वनराज आंदेकर हत्या; प्रकरणाच्या तपासाचा आवाका मोठा, १० आरोपींना पोलिस कोठडी https://tejpolicetimes.com/?p=104492 https://tejpolicetimes.com/?p=104492#respond Thu, 05 Sep 2024 02:57:25 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104492 वनराज आंदेकर हत्या; प्रकरणाच्या तपासाचा आवाका मोठा, १० आरोपींना पोलिस कोठडी

Pune Crime News: पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले असून, बाल न्याय मंडळाने त्यांना चौदा दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवण्याचा आदेश दिला आहे. हायलाइट्स: आंदेकर खून प्रकरणी तपासाचा आवाका मोठा दहा आरोपींना पोलिस कोठडी ‘केस डायरीत त्रुटी नसाव्यात’ महाराष्ट्र टाइम्स माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरण म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

The post वनराज आंदेकर हत्या; प्रकरणाच्या तपासाचा आवाका मोठा, १० आरोपींना पोलिस कोठडी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
वनराज आंदेकर हत्या; प्रकरणाच्या तपासाचा आवाका मोठा, १० आरोपींना पोलिस कोठडी

Pune Crime News: पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले असून, बाल न्याय मंडळाने त्यांना चौदा दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवण्याचा आदेश दिला आहे.

हायलाइट्स:

  • आंदेकर खून प्रकरणी तपासाचा आवाका मोठा
  • दहा आरोपींना पोलिस कोठडी
  • ‘केस डायरीत त्रुटी नसाव्यात’
महाराष्ट्र टाइम्स
माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात अटकसत्र सुरूच असून, पोलिसांनी अटक केलेल्या आणखी १० आरोपींना न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. परंतु, या गंभीर गुन्ह्याच्या तपासाचा आवाका मोठा असून, तो १४ दिवसांत पूर्ण होणार नाही. या गुन्ह्याचा तपास बारकाईने करणे गरजेचे आहे, असे निरीक्षण नोंदवून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी आरोपींना आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविले.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले असून, बाल न्याय मंडळाने त्यांना १४ दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवण्याचा आदेश दिला आहे.
POD Taxi in BKC : ना चालकाची कटकट, ३० सेकंदात गाडी पटपट, बीकेसीत पॉड टॅक्सी, किंमत फक्त…

नेमकं काय घडलं होतं?

वनराज आंदेकर यांचा रविवारी रात्री नाना पेठेत पिस्तुलातून गोळ्या झाडून; तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. त्यांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६८, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक केली आहे, तर दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. आंदेकर यांचा खून करण्यासाठी आरोपींनी वापरलेले पिस्तूल आणि कोयते अद्याप जप्त करण्यात आलेले नाहीत, आरोपींनी हत्यारे कोठून व कोणाकडून आणली आहेत, त्याचा तपास केला जात आहे. आरोपींनी कट रचून हा गुन्हा केला आहे. त्याच्या तपासासाठी आरोपींना चौदा दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे, अशी माहिती तपास अधिकारी व गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शबीर सय्यद यांनी न्यायालयात दिली. आपसांत नियोजित कट करून आंदेकर यांचा निर्घृणपणे खून केल्याचा आरोप आरोपींवर आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. एस. बी. रसाळ आणि ॲड. तृप्ती सावंत आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड. ज्योती इंजे, ॲड. विजय लेंगरे यांनी युक्तिवाद केला.

अटक आरोपींची नावे

अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते (वय ३१), तुषार अंकुश कदम (वय ३०, दोघेही रा. आंबेगाव पठार), दीपक किसन तोरमकर (वय २९), आकाश बापू म्हस्के (वय २४, सर्व रा. आंबेगाव पठार), समीर किसन काळे (वय २६, रा. येवलेवाडी), विवेक प्रल्हाद कदम (वय २५, रा. आंबेगाव पठार), उमेश नंदू किरवे (वय २६, रा. आंबेगाव पठार), ओम धनंजय देशखैरे (वय २०, रा. आंबेगाव पठार), साहिल बबन केंदळे (वय २०, रा. दत्तनगर), अजिंक्य गजेंद्र सुरवसे (वय १९, रा. आंबेगाव पठार) अशी मंगळवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या पूर्वी या गुन्ह्यात प्रकाश लक्ष्मण कोमकर (वय ५१), संजीवनी कोमकर (वय ४४, दोघेही रा. नाना पेठ), गणेश लक्ष्मण कोमकर (वय ३७), जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२, दोघेही रा. भवानी पेठ) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ४१, रा. आंबेगाव पठार) यांना अटक करण्यात आली आहे.
Eknath Shinde On Elections: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका कधी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मोठे संकेत

‘केस डायरीत त्रुटी नसाव्यात’

या गुन्ह्याचा केस डायरीत तांत्रिक त्रुटी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यावर कायद्यात असलेल्या नियमांनुसार केस डायरी तयार करण्यात यावी. तपासाची माहिती देणाऱ्या बाबी त्यात क्रमानुसार असाव्यात, अशी सूचना न्यायालयाने पोलिसांना केली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post वनराज आंदेकर हत्या; प्रकरणाच्या तपासाचा आवाका मोठा, १० आरोपींना पोलिस कोठडी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104492 0
वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट; 13 आरोपींना ताम्हिणी घाटातून अटक https://tejpolicetimes.com/?p=104246 https://tejpolicetimes.com/?p=104246#respond Tue, 03 Sep 2024 15:09:38 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104246 वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट; 13 आरोपींना ताम्हिणी घाटातून अटक

Pune Crime: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ताम्हिणी घाटामध्ये लपून बसलेल्या 13 आरोपींना अटक केली आहे. या १३ जणांनी आंदेकरांवर गोळ्या झाडल्या होत्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे (प्रशांत श्रीमंदिलकर) : पुण्यामध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्गुण खून करण्यात आला होता. सख्ख्या बहिणींनीच हा खून केल्याचे निष्पन्न देखील झाले […]

The post वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट; 13 आरोपींना ताम्हिणी घाटातून अटक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट; 13 आरोपींना ताम्हिणी घाटातून अटक

Pune Crime: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ताम्हिणी घाटामध्ये लपून बसलेल्या 13 आरोपींना अटक केली आहे. या १३ जणांनी आंदेकरांवर गोळ्या झाडल्या होत्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पुणे (प्रशांत श्रीमंदिलकर) : पुण्यामध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्गुण खून करण्यात आला होता. सख्ख्या बहिणींनीच हा खून केल्याचे निष्पन्न देखील झाले होते. यातील काही आरोपींना अटक देखील करण्यात आली होती. मात्र या घटनेमध्ये आता आणखीन माहिती समोर आली असून ताम्हिणी घाटामध्ये लपून बसलेल्या 13 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी सोमवारी या खूनप्रकरणी प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजीवनी जयंत कोमकर यांना अटक केली होती. आता यामध्ये आणखी 13 जणांना ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी काही जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Maratha Reservation: सरकारला इशारा देणाऱ्या मनोज जरांगेंना मराठा नेत्यांकडून ८ दिवसाचा ‘अल्टिमेटम’; राज्यात सर्वांच्या भुवया उंचावल्या
रविवारी रात्री नऊच्या सुमारास पुण्यातील नाना पेठ मध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांना या 13 जणांनी घेऊन त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. तसेच कोयत्याने देखील वार केले होते. यामध्ये आंदेकर यांना एकही गोळी लागली नाही मात्र वैद्याने केलेल्या वार मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटनास्थळावरून या आरोपींनी पळ काढला होता. मात्र दोन दिवसानंतर पोलिसांनी तामिनी घाटामधून तेरा जणांना ताब्यात घेतले आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात घरच्या मैदानावर कोणाचा असा पराभव झाला नाही; पाकिस्तानच्या नावावर झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
या खुणा मागे कौटुंबिक पार्श्वभूमी असली तरी टोळीवरच्या स्वातंत्र हा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे पुण्यातील गुन्हेगारी दिवसागणित वाढत असल्याची चर्चा संपूर्ण राज्यभर होऊ लागले आहे. सांस्कृतिक ओळख असलेल्या पुणे आता गुन्हेगारीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vanraj Andekar Murder Case: वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट; 13 आरोपींना ताम्हिणी घाटातून अटक

या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून वेगाने पावले उचलले जात असून आरोपींना ताब्यात घेतले जात आहे. त्यातच ताम्हिणी घाटातून आज तेरा जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. आंदेकर यांच्यावर पुण्यातील नाना पेठ येथे गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर कोयत्याने वार देखील केले गेले होते. या घटनेतील गोळीबारावेळीचा व्हिडिओ समोर आला होता.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट; 13 आरोपींना ताम्हिणी घाटातून अटक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104246 0
भरधाव डम्परची मोपेडला धडक, चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू; पुण्यात भीषण अपघात https://tejpolicetimes.com/?p=104208 https://tejpolicetimes.com/?p=104208#respond Tue, 03 Sep 2024 10:14:07 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104208 भरधाव डम्परची मोपेडला धडक, चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू; पुण्यात भीषण अपघात

Pune News: हा अपघात पुण्यातील चंदन नगर, खराडी परिसरात झाला आहे. या अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. महिनाभरापूर्वी देखील असाच अपघात झाला असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. हायलाइट्स: डम्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात भीषण अपघातात तरूणीचा मृत्यू पुण्यातील चंदननगर खराडी परिसरात अपघात महाराष्ट्र टाइम्स.कॉमखराडी अपघात तरुणीचा मृत्यू पुणे : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढलं […]

The post भरधाव डम्परची मोपेडला धडक, चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू; पुण्यात भीषण अपघात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भरधाव डम्परची मोपेडला धडक, चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू; पुण्यात भीषण अपघात

Pune News: हा अपघात पुण्यातील चंदन नगर, खराडी परिसरात झाला आहे. या अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. महिनाभरापूर्वी देखील असाच अपघात झाला असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

हायलाइट्स:

  • डम्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात
  • भीषण अपघातात तरूणीचा मृत्यू
  • पुण्यातील चंदननगर खराडी परिसरात अपघात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
खराडी अपघात तरुणीचा मृत्यू
पुणे : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. पुणे शहरात याचं प्रमाणची दिवसेंदिवस वाढत आहेत. पोर्श कार अपघातानंतर देखील शहरात अनेक अपघात झाले आहेत. त्याचदरम्यान, पुन्हा एक भीषण अपघात झालेला आहे. हा अपघात पुण्यातील चंदन नगर, खराडी परिसरात झाला आहे. या अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. महिनाभरापूर्वी देखील असाच अपघात झाला असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.भरधाव येणाऱ्या क्रमांक एमएच १२ युएम ९८७० डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणीची दुचाकी होन्डा अॅक्टिव्हा अक्षरश: चाकाखाली आली. चाकाखाली चिरडल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post भरधाव डम्परची मोपेडला धडक, चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू; पुण्यात भीषण अपघात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104208 0
रस्तोरस्ती लावणार ‘रोडरोमिओं’चे फलक, छेड काढणाऱ्यांची परेड, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय https://tejpolicetimes.com/?p=104006 https://tejpolicetimes.com/?p=104006#respond Sun, 01 Sep 2024 06:00:37 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104006 रस्तोरस्ती लावणार ‘रोडरोमिओं’चे फलक, छेड काढणाऱ्यांची परेड, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

Pune Police Decided To Put Road Romeo Posters: गणेशोत्सव काळात गर्दीत मुलींची छेड काढणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आता पुणे पोलिसांनी या रोड रोमिओंचे पोस्टर्स चौकात लावण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्स म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सवात देखावे पाहायला आणि गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणींची छेड काढून त्रास देणाऱ्या रोडरोमिओंची छायाचित्रे रस्तोरस्ती, भरचौकात फ्लेक्सवर प्रसिद्ध करण्याचा […]

The post रस्तोरस्ती लावणार ‘रोडरोमिओं’चे फलक, छेड काढणाऱ्यांची परेड, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रस्तोरस्ती लावणार ‘रोडरोमिओं’चे फलक, छेड काढणाऱ्यांची परेड, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

Pune Police Decided To Put Road Romeo Posters: गणेशोत्सव काळात गर्दीत मुलींची छेड काढणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आता पुणे पोलिसांनी या रोड रोमिओंचे पोस्टर्स चौकात लावण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सवात देखावे पाहायला आणि गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणींची छेड काढून त्रास देणाऱ्या रोडरोमिओंची छायाचित्रे रस्तोरस्ती, भरचौकात फ्लेक्सवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. रोडरोमिओंना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी हा उपाय शोधला आहे. तसेच, रोडरोमिओंची परेड देखील घेतली जाणार आहे.

पुण्याच्या गणेशोत्सवासाठी राज्याच्या कानकोपऱ्यातून आणि देश-विदेशातून लोक येत असतात. विशेषत: विसर्जन मिरवणूक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असून, लक्ष्मी रस्त्यासह मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते; तसेच गणेशोत्सवाचे दहाही दिवस देखावे पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे नागरिकांच्या मुद्देमालावर डोळा ठेवून असतात. तर, काही जण महिला, तरुणींसोबत अश्लील वर्तन करतात, असे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महिला, मुलींचा छेड काढणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

‘गणेशोत्सवात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते असून, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी महिला पोलिस, दामिनी मार्शलची पथके नेमण्यात येणार आहेत. गुन्हे शाखेच्या पथकांना छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिलांच्या सोबत गैरकृत्य करताना कोणी आढळून आल्यास, त्यांचे फोटो काढून शहरात फ्लेक्सवर नावासह लावणार आहेत. त्यांची रस्त्यावर परेड सुद्धा घेणार आहेत,’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

शहराच्या मध्यवस्तीत प्रमुख सहा ठिकाणी पोलिसांच्या शीघकृती दलाची पथके नेमली जाणार आहेत. प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ही पथके असतील. दहा दिवस त्यांच्याकडून मचाणावरून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

पोलिसांची अठरा मदत केंद्रे

गणेशोत्सवात नागरिकांना माहिती देण्यासाठी आणि सुक्षेच्या दृष्टीकोनातून गौरसोय होऊ नये, म्हणून पोलिसांकडून अठरा मदत केंद्रे उभारण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यवस्तीत ही केंद्रे २४ तास सुरू राहतील. स्थानिक पोलिस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग यांचे अधिकारी कर्मचारी या केंद्रावर कार्यरत राहतील.

चोरट्यांवर ठेवणार लक्ष

गणेशोत्सवातील गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे नागरिकांच्या किमती मुद्देमालावर डल्ला मारतात. यात मोबाइल चोरट्यांची संख्या अधिक असते. बाहेरील राज्यातून चोरट्यांच्या टोळ्या या काळात शहरात दाखल होतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची पथके चोरट्यांवर लक्ष ठेवून असतील. त्यांनी आतापासून पोलिस रेकॉर्डवरील चोरट्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.

गणेशोत्सव काळात नागरी सुरक्षेसाठी पोलिस सज्ज आहेत. विशेषत: महिला सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना कायमची अद्दल घडविण्यासाठी त्यांची छायाचित्रे फलकांवर छापून ते चौकाचौकात लावले जातील – अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post रस्तोरस्ती लावणार ‘रोडरोमिओं’चे फलक, छेड काढणाऱ्यांची परेड, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104006 0
बायको अन् प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पुण्यात पतीचं धक्कादायक पाऊल https://tejpolicetimes.com/?p=103621 https://tejpolicetimes.com/?p=103621#respond Wed, 28 Aug 2024 05:10:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=103621 बायको अन् प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पुण्यात पतीचं धक्कादायक पाऊल

पुणे : पुण्यातल्या वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये पत्नीसह तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोपान धोंडीबा केंद्रे (रा. विठ्ठलवाडी, लोणीकंद) असे आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे. या प्रकरणी त्याची […]

The post बायको अन् प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पुण्यात पतीचं धक्कादायक पाऊल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बायको अन् प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पुण्यात पतीचं धक्कादायक पाऊल

पुणे : पुण्यातल्या वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये पत्नीसह तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोपान धोंडीबा केंद्रे (रा. विठ्ठलवाडी, लोणीकंद) असे आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी भाग्यश्री सोपान केंद्रे (रा. कंधार, नांदेड), मधुकर अंबाजी केंद्रे (वे ३५, रा. कंधार, नांदेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी रंभाबाई धोंडीराम केंद्रे (वय ६५) यांनी फिर्याद दिली आहे. घटना ६ एप्रिल २०२४ रोजी ही घडली होती.
RSS on Vidhan Sabha : विधानसभेसाठी संघाचा प्लॅन G, केंद्रातील मवाळ चेहरा महाराष्ट्रात आणणार, भाजप नेत्यांना सूचना

‘तू आमच्यामध्ये येऊ नकोस, नाही तर तुला सोडणार नाही’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल २०१६ मध्ये भाग्यश्री आणि सोपान या दोघांचे लग्न झाले होते. हे कुटुंब मुळचे नांदेड येथील असून सध्या ते वाघोली परिसरातील विठ्ठलवाडी भागात राहत होते. त्यानंतर काही दिवसात भाग्यश्री आणि मधुकर केंद्रे यांच्यात विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. याची माहिती भाग्यश्रीचे पती सोपान यांना समजली. त्यानंतर सोपान यांनी पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, पत्नी पतीच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. भाग्यश्री आणि तिचा प्रियकर असलेला मधुकर हा भाग्यश्रीच्या पतीला वारंवार धमक्या देखील देत असल्याचे समोर आले आहे. ‘तू भाग्यश्रीला सोडून दे. मी तिला सांभाळतो. तू आमच्यामध्ये येऊ नकोस. नाही तर तुला सोडणार नाही’, अशी धमकी त्याने सोपान यांना दिली होती.

सोपान केंद्रे यांनी या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचे नोंद देखील केली करण्यात आला आहे. मात्र, सोपान यांनी आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

Source link

The post बायको अन् प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पुण्यात पतीचं धक्कादायक पाऊल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=103621 0
हत्याराचा धाक दाखवून बंगल्यातून चंदनचोरी, पुण्यातल्या ‘त्या’ चोरीची सर्वत्र चर्चा https://tejpolicetimes.com/?p=101910 https://tejpolicetimes.com/?p=101910#respond Mon, 12 Aug 2024 01:42:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101910 हत्याराचा धाक दाखवून बंगल्यातून चंदनचोरी, पुण्यातल्या ‘त्या’ चोरीची सर्वत्र चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील उच्चभ्रू आणि वर्दळीच्या अशा प्रभात रस्त्यावरील भारती निवास कॉलनीतील ‘श्री ठाकूरधाम’ बंगल्यात हत्यारे घेऊन आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने महिलेला जिवे मारण्याची धमकी देत ७० वर्षे जुन्या चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेण्याची घटना दहा ऑगस्टला पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली.या प्रकरणी अनघा परळीकर (वय ४१) यांनी तक्रार दिली आहे. […]

The post हत्याराचा धाक दाखवून बंगल्यातून चंदनचोरी, पुण्यातल्या ‘त्या’ चोरीची सर्वत्र चर्चा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
हत्याराचा धाक दाखवून बंगल्यातून चंदनचोरी, पुण्यातल्या ‘त्या’ चोरीची सर्वत्र चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील उच्चभ्रू आणि वर्दळीच्या अशा प्रभात रस्त्यावरील भारती निवास कॉलनीतील ‘श्री ठाकूरधाम’ बंगल्यात हत्यारे घेऊन आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने महिलेला जिवे मारण्याची धमकी देत ७० वर्षे जुन्या चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेण्याची घटना दहा ऑगस्टला पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली.या प्रकरणी अनघा परळीकर (वय ४१) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून डेक्कन पोलिस ठाण्यात सात ते आठ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ‘श्री ठाकूरधाम’ बंगला येथे राहतात. हा परिसर कर्वे रस्ता आणि प्रभात रस्त्याच्या मधील भागात आहे. या परिसरात दिवसाही वर्दळ कमी असते. रात्रीच्या वेळेला अपुरा प्रकाश असतो. घटनेच्या दिवशी सात ते आठ जणांचे टोळके तक्रारदार यांच्या बंगल्याच्या आवारात घुसून चंदनाचे झाड कापत होते. त्या वेळी झाड कापताना झालेला आवाज ऐकून तक्रारदार आणि त्यांचे पती अॅड. रोहित एरंडे दोघे जागे झाले. रोहित यांनी दरवाजा उघडून बाहेर पाहिले असता, सात ते आठ जणांचे टोळके त्यांना दिसले. टोळक्याकडे शस्त्र असल्याने तक्रारदाराने रोहित यांना घरात बोलावले. त्यानंतर तक्रारदार खिडकीतून बाहेर डोक्यावल्या असता, एका चोरट्याने त्यांना शस्त्र दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी झाडाचा बुंधा कापून तेथून पळ काढला.
Chhagan Bhujbal: हिंमत असेल, तर निवडणूक लढवा; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना खुलं चॅलेंज

‘बुंधा चोरून नेलेले चंदनाचे झाड सुमारे १८ वर्षांपूर्वी दोन वेळा कापण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर त्या झाडाला मजबूत असा सहा फुटी उंच चौथरा बांधून घेण्यात आला होता. त्यावर पाच फूट लोखंडी ग्रील करून घेतले होते,’ अशी माहिती अॅड. रोहित एरंडे यांनी दिली.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जुलै महिन्याच्या सुरुवातीला याच परिसरातील भावे रस्त्यावर एका बंगल्यात सराइत चोरट्याने चोरी करून सुमारे १४ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठवड्याभरातच चोरट्याला मुद्देमालासहीत पकडले. मात्र, ही घरफोडीची घटना आणि नुकत्याच घडलेल्या चंदन चोरीची घटनेमुळे येथील बंगल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Manoj Jarange: मराठ्यांची ताकद दाखवा! आरक्षणासाठी जरांगेंचे आवाहन, २९ ऑगस्टला निवडणुकीबाबत घेणार निर्णय

‘पोलिस गस्त वाढवा’

भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता आणि कर्वे रस्ता या परिसरात जुने बंगल्यांचे अस्तित्व आजही टिकून आहेत. येथील रस्ते अरुंद असून मुख्य रस्त्यांच्या तुलनेने वर्दळ खूपच कमी असते. रात्रीच्या वेळेला अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या रस्त्यावर पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी; तसेच रात्रीच्या वेळेला पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

पोलिस १५-२० मिनिटांनी दाखल

सोसायटीच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडून कोणी येऊ नये म्हणून आरोपींनी दुचाकी रस्त्याला आडव्या लावून ठेवल्या होत्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या ११२ नंबरला फोन लावला. सुमारे १५ ते २० मिनिटांनी पोलिस बिट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चोरटे झाड घेऊन गेले होते. आवाजामुळे आजूबाजूचे लोक जागे झाले; परंतु हत्यारबंद आरोपी पाहिल्यानंतर त्यांनी तक्रारदाराला फोन करून बाहेर येऊ नका, असे बजावले होते.

Source link

The post हत्याराचा धाक दाखवून बंगल्यातून चंदनचोरी, पुण्यातल्या ‘त्या’ चोरीची सर्वत्र चर्चा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101910 0
शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्जचं साम्राज्य, पुण्यात तब्बल एक कोटीचे अमली पदार्थ जप्त https://tejpolicetimes.com/?p=101716 https://tejpolicetimes.com/?p=101716#respond Sat, 10 Aug 2024 06:37:03 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101716 शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्जचं साम्राज्य, पुण्यात तब्बल एक कोटीचे अमली पदार्थ जप्त

पुणे : पुण्याची ओळख आता ड्रग्जचे माहेरघर म्हणून झाली आहे. ललित पाटील प्रकरणानंतर आणि पबमध्ये घडत असलेल्या घडामोडींमुळे ड्रग्ज तस्करीचे किती मोठे रॅकेट असेल, हे सर्वांना आता दिसतच असेल. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड्रग्ज रॅकेट्स समोर येत आहेत. अशातच पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघड झालं आहे. विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून […]

The post शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्जचं साम्राज्य, पुण्यात तब्बल एक कोटीचे अमली पदार्थ जप्त first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्जचं साम्राज्य, पुण्यात तब्बल एक कोटीचे अमली पदार्थ जप्त

पुणे : पुण्याची ओळख आता ड्रग्जचे माहेरघर म्हणून झाली आहे. ललित पाटील प्रकरणानंतर आणि पबमध्ये घडत असलेल्या घडामोडींमुळे ड्रग्ज तस्करीचे किती मोठे रॅकेट असेल, हे सर्वांना आता दिसतच असेल. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड्रग्ज रॅकेट्स समोर येत आहेत. अशातच पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघड झालं आहे. विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जचे किंमत तब्बल एक कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळाली आहे. साधारण अर्धा किलो एमडी डॅक्सचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे एक कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून या तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल एक कोटी रुपयांचे ४७१ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे असं अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: अब की बार, मविआ सरकार! विधानसभेला विरोधकांना कौल, सर्व्हे आला; ३ विभागांत महायुती वरचढ ठरणार

या प्रकरणाचा त्यांच्या पातळीवर तपास करत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी एकाचवेळी एक कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी ड्रग्जचा वापर होत असल्याचं आता समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी ससून रुग्णालयजवळ तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. तेव्हापासूनच ड्रग्जचे पुणे कनेक्शन उघडकीस आले होते. अद्यापही संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी पोहोचणे पोलिसांना शक्य झालेलं नाही. शहरात वारंवार ड्रग्ज सापडताना दिसत आहे. शहरातील पबमध्ये ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.

Source link

The post शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्जचं साम्राज्य, पुण्यात तब्बल एक कोटीचे अमली पदार्थ जप्त first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101716 0