Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
बच्चू कडू - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 03 Dec 2024 12:13:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg बच्चू कडू - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 सत्ता टिकवण्यासाठी फडणवीसांनी फोन केला होता, मैत्रीसाठीही केला असता तर बरं वाटलं असतं | बच्चू कडू https://tejpolicetimes.com/?p=111146 https://tejpolicetimes.com/?p=111146#respond Tue, 03 Dec 2024 12:13:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111146 सत्ता टिकवण्यासाठी फडणवीसांनी फोन केला होता, मैत्रीसाठीही केला असता तर बरं वाटलं असतं | बच्चू कडू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2024, 5:43 pm Bachchu Kadu criticizes BJP : मुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. भाजपकडून शिंदेंची कोंडी केली जात असल्याचे वक्तव्य कडू यांनी केले. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी हे विधान केले आहे. तर सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता असेही बच्चू कडूंनी सांगितले. […]

The post सत्ता टिकवण्यासाठी फडणवीसांनी फोन केला होता, मैत्रीसाठीही केला असता तर बरं वाटलं असतं | बच्चू कडू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सत्ता टिकवण्यासाठी फडणवीसांनी फोन केला होता, मैत्रीसाठीही केला असता तर बरं वाटलं असतं | बच्चू कडू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2024, 5:43 pm

Bachchu Kadu criticizes BJP : मुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. भाजपकडून शिंदेंची कोंडी केली जात असल्याचे वक्तव्य कडू यांनी केले. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी हे विधान केले आहे. तर सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता असेही बच्चू कडूंनी सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी मैत्री टिकवण्यासाठीही फोन करायला हवा होता असंही ते म्हणाले.

Source link

The post सत्ता टिकवण्यासाठी फडणवीसांनी फोन केला होता, मैत्रीसाठीही केला असता तर बरं वाटलं असतं | बच्चू कडू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111146 0
राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला https://tejpolicetimes.com/?p=110479 https://tejpolicetimes.com/?p=110479#respond Thu, 28 Nov 2024 12:04:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110479 राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Nov 2024, 5:34 pm Navneet Rana : मी माजी सैनिकाची मुलगी आहे म्हणून माझी औकात काढतात. सैनिकाच्या मुलीची औकात काढणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई :अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाला. या पराभवावर स्वतः बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या पराभवाचं श्रेय […]

The post राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Nov 2024, 5:34 pm

Navneet Rana : मी माजी सैनिकाची मुलगी आहे म्हणून माझी औकात काढतात. सैनिकाच्या मुलीची औकात काढणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई :अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाला. या पराभवावर स्वतः बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये, संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदललं आहे. महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं व मी पडलो असतो तर राणांना श्रेय दिलं असतं असा टोला बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावला. श्रेय घेण्यासाठी हपापलेले लोक आहेत हे, राणा दाम्पत्याची औकात नाहीये आहे आम्हाला पाडण्याची. कोणताही मतदारसंघ निवडा तुम्ही बिगर पार्टीचे व मी बिगर पार्टीचा” असं थेट आव्हान बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिलं.

दरम्यान, विधानसभेत मिळालेल्या यशानंतर नवनीत राणा या देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत आल्या असताना पत्रकारांनी, बच्चू कडूंनी केलेल्या अपमानाबद्दल विचारणा केली. यावर प्रतिक्रीया देत, “माझी औकात काढणाऱ्यांना जनतेने त्यांची औकात दाखवून दिली. हे माझ्या एकटीचे श्रेय नाही. माझ्या जनतेने बदला घेतला. जनता जनार्दन दुसऱ्याची औकात काढणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून देते. मी तर वयाने, अनुभावाने लहान आहे. मी माजी सैनिकाची मुलगी आहे म्हणून माझी औकाद काढतात. सैनिकाच्या मुलीची औकात काढणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं आहे. दादा आता कसं वाटतंय? गोड गोड वाटतंय?” अशा मिश्कील शब्दांत नवनीत राणांनी बच्चू कडूंवर पलटवार केला.
तसेच संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केल्याचे त्यांना समजताच,”अरे देवा कोणी कौतुक केले संजय राऊतनी?मैंने सुना है समय देख के बहुत लोग बदलते है पर ऐसे लोगो के सुर भी बदलते है ये मैंने पहेली बार ही सुना है. प्रभू राम जसे भाजपचे एकट्याचे नाहीत, तसे बाळासाहेब एका कुटुंबाचे नाही ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत.आम्ही महायुती सरकार मध्ये आहोत. आम्ही सर्व मिळून लढणार” असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असे मला वाटत आहे.असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

Source link

The post राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110479 0
तुमची औकात लोकांनी दाखवलीये, बच्चू कडूंना नवनीत राणांचं प्रत्युत्तर https://tejpolicetimes.com/?p=110475 https://tejpolicetimes.com/?p=110475#respond Thu, 28 Nov 2024 11:18:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110475 तुमची औकात लोकांनी दाखवलीये, बच्चू कडूंना नवनीत राणांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2024, 4:48 pm अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाला.माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये, मला पाडण्याची त्यांची औकात नाही असं बच्चू कडू म्हणाले.बच्चू कडू यांच्या टीकेला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.आमची औकात काढणाऱ्यांना लोकांनी औकात दाखवलीये असं नवनीत राणा म्हणाल्या. Source link

The post तुमची औकात लोकांनी दाखवलीये, बच्चू कडूंना नवनीत राणांचं प्रत्युत्तर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तुमची औकात लोकांनी दाखवलीये, बच्चू कडूंना नवनीत राणांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2024, 4:48 pm

अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाला.माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये, मला पाडण्याची त्यांची औकात नाही असं बच्चू कडू म्हणाले.बच्चू कडू यांच्या टीकेला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.आमची औकात काढणाऱ्यांना लोकांनी औकात दाखवलीये असं नवनीत राणा म्हणाल्या.

Source link

The post तुमची औकात लोकांनी दाखवलीये, बच्चू कडूंना नवनीत राणांचं प्रत्युत्तर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110475 0
२० वर्षांनी हार, नवख्या उमेदवाराचा विजय; येणारे दिवस आपलेच म्हणत बच्चू कडू यांनी पराभव स्वीकारला https://tejpolicetimes.com/?p=109919 https://tejpolicetimes.com/?p=109919#respond Sun, 24 Nov 2024 05:05:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109919 २० वर्षांनी हार, नवख्या उमेदवाराचा विजय; येणारे दिवस आपलेच म्हणत बच्चू कडू यांनी पराभव स्वीकारला

Authored byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2024, 10:35 am प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचा नवख्या उमेदवाराने पराभव केला. अचलपूर येथून मागील २० वर्षांपासून बच्चू कडू अपक्ष म्हणून निवडून येत होते. तब्बल १२ हजारांपेक्षा अधिक मतांनी बच्चू कडू यांचा पराभव झाला. या पराभवानंतर बच्चू कडू यांनी प्रथमच माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली. व्यूहरचना […]

The post २० वर्षांनी हार, नवख्या उमेदवाराचा विजय; येणारे दिवस आपलेच म्हणत बच्चू कडू यांनी पराभव स्वीकारला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
२० वर्षांनी हार, नवख्या उमेदवाराचा विजय; येणारे दिवस आपलेच म्हणत बच्चू कडू यांनी पराभव स्वीकारला

Authored byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2024, 10:35 am

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचा नवख्या उमेदवाराने पराभव केला. अचलपूर येथून मागील २० वर्षांपासून बच्चू कडू अपक्ष म्हणून निवडून येत होते. तब्बल १२ हजारांपेक्षा अधिक मतांनी बच्चू कडू यांचा पराभव झाला. या पराभवानंतर बच्चू कडू यांनी प्रथमच माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली. व्यूहरचना करून आपल्याला पाडण्यात आलं असं त्यांनी म्हटलं. कार्यकर्त्यांना धीर देत शांत राहत आपण भविष्यातही सोबत काम करत राहू असंही ते म्हणाले. दरम्यान येत्या मंगळवारी ईव्हीएम मध्ये झालेल्या घोटाळ्या विरोधात विशाल मोर्चा काढणार असल्याची सुद्धा सांगितली.

Source link

The post २० वर्षांनी हार, नवख्या उमेदवाराचा विजय; येणारे दिवस आपलेच म्हणत बच्चू कडू यांनी पराभव स्वीकारला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109919 0
बच्चू कडूंसोबत गुलिगत धोका; उमेदवाराची अचानक माघार, लढण्यास नकार, करणार दुसऱ्याचा प्रचार https://tejpolicetimes.com/?p=108755 https://tejpolicetimes.com/?p=108755#respond Fri, 15 Nov 2024 12:54:04 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108755 बच्चू कडूंसोबत गुलिगत धोका; उमेदवाराची अचानक माघार, लढण्यास नकार, करणार दुसऱ्याचा प्रचार

Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या उमेदवारानं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातच प्रहारला झटका बसला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अमरावती: परिवर्तन महाशक्ती स्थापन करुन मतदारांना तिसरा पर्याय देणाऱ्या प्रहारच्या बच्चू कडूंना त्यांच्याच होम ग्राऊंडवर धक्का बसला आहे. बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या उमेदवारानं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कडू यांच्या अमरावती […]

The post बच्चू कडूंसोबत गुलिगत धोका; उमेदवाराची अचानक माघार, लढण्यास नकार, करणार दुसऱ्याचा प्रचार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बच्चू कडूंसोबत गुलिगत धोका; उमेदवाराची अचानक माघार, लढण्यास नकार, करणार दुसऱ्याचा प्रचार

Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या उमेदवारानं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातच प्रहारला झटका बसला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमरावती: परिवर्तन महाशक्ती स्थापन करुन मतदारांना तिसरा पर्याय देणाऱ्या प्रहारच्या बच्चू कडूंना त्यांच्याच होम ग्राऊंडवर धक्का बसला आहे. बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या उमेदवारानं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातच प्रहारला झटका बसला आहे. अधिकृत उमेदवारानंच माघार घेतल्यानं कडूंची गोची झाली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्तीची स्थापना केली. त्यांनी राज्यात १२१ उमेदवार दिलेले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू राज्यभरात सभा घेत आहेत. पण कडू यांना त्यांच्याच मतदारसंघात धक्का बसला आहे.
Devendra Fadnavis: ‘त्या’ मुद्द्यावर अजित पवारांसोबत १०० टक्के मतभेद! मतदानाच्या तोंडावर फडणवीस स्पष्टच बोलले
अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्तीनं डॉ. सय्यद अब्रार यांना उमेदवारी दिली होती. ते पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. पण आता मतदानाला चार दिवस राहिलेले असताना त्यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांचा प्रचार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
Devendra Fadnavis: अजित पवारांना ते कळत नाहीए! फडणवीस स्पष्टच बोलले; मतदानाच्या तोंडावर भाऊ विरुद्ध दादा
अमरावतीच्या पश्चिम भागात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. हीच बाब लक्षात घेऊन कडूंनी पेशानं दंत चिकित्सक असलेल्या डॉ. सय्यद अब्रार यांना उमेदवारी दिली. अब्रार गेल्या अनेक विषयांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते केवळ २० रुपयांत रुग्णांची तपासणी करतात. त्यामुळेच ते चर्चेत आले. त्यांच्या सामजिक कार्याची दखल घेत कडू यांनी त्यांना अमरावतीमधून उमेदवारी दिली.

अमरावती विधानसभेत काँग्रेसचे सुनील देशमुख विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके अशी लढत आहे. मागील निवडणुकीत खोडके काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यावेळी त्यांनी भाजपच्या सुनील देशमुख यांचा पराभव केला होता. काही दिवसांपूर्वीच खोडकेंनी काँग्रेसचा हात सोडत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला. आता त्या महायुतीच्या उमेदवार आहेत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post बच्चू कडूंसोबत गुलिगत धोका; उमेदवाराची अचानक माघार, लढण्यास नकार, करणार दुसऱ्याचा प्रचार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108755 0
Sharad Pawar: कडू, काकडे मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण https://tejpolicetimes.com/?p=101809 https://tejpolicetimes.com/?p=101809#respond Sun, 11 Aug 2024 02:00:17 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101809 Sharad Pawar: कडू, काकडे मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

म. टा. प्रतिनिधी, पुणे : विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर राजकीय घडामोडींनाही वेग येऊ लागला आहे. महायुतीत नाराज असल्याची चर्चा असलेल्या प्रहार पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी […]

The post Sharad Pawar: कडू, काकडे मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Sharad Pawar: कडू, काकडे मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

म. टा. प्रतिनिधी, पुणे : विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर राजकीय घडामोडींनाही वेग येऊ लागला आहे. महायुतीत नाराज असल्याची चर्चा असलेल्या प्रहार पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मोदीबाग येथील निवासस्थानी या दोन्ही नेत्यांनी त्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली. महायुतीच्या सरकारमध्ये बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. दुसरीकडे कडू यांची मागणी मान्य करीत दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात आले असले, तरी त्याला पुरेसा निधी मिळालेला नाही. याशिवाय सरकार असले, तरी कामे होत नाहीत, अशी तक्रार कडू यांनी नुकतीच केली होती. या पार्श्वभूमीवर कडू थेट पवारांच्या भेटीला आल्याने ते महाविकास आघाडीत येणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

‘झेंडा नव्हे अजेंडा महत्त्वाचा’

‘आमच्यासाठी झेंडा नव्हे, तर अजेंडा महत्त्वाचा आहे,’ असे सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना केले. आमची बैठक पूर्वनिश्चित होती. राजकीय चर्चा होते; पण जनतेचे मुद्दे मागे पडतात. प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, गड किल्ले, कामगार, शेतकरी, शेतमजूर आदी १७ मुद्द्यांबाबत शरद पवारांशी चर्चा झाली. या मुद्द्यांसाठी राजकीय दबाव निर्माण व्हावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत, त्यासाठीच पवारांची भेट घेतल्याचे कडू म्हणाले.

दरम्यान, पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले आणि उमेदवारी नाकारल्याने नाराजी उघडपणे व्यक्त केलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवारदेखील त्यांच्यासोबत होते.
Sharad Sonawane : आधी ‘राज’की बात, मग उद्धवना हात, आता सोडणार शिंदेंचीही साथ? जयंत पाटलांना मोहरा गवसणार?
‘वैयक्तिक कामासाठी भेट’

‘शरद पवार यांच्याशी माझे गेल्या ४० वर्षांपासून राजकारणापलीकडचे संबंध आहेत. माझे मित्र शंकर पवार यांच्या कामानिमित्त आम्ही पवार यांना भेटलो. ही भेट वैयक्तिक कामासाठी असल्याने या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. माझ्या या भेटीवर पक्षातील कोणी काही बोलले, तर उत्तर देण्यास सक्षम आहे; तसेच पक्षाने याबाबत विचारणा केल्यास स्पष्टीकरण देण्यास तयार आहे. माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास नसेल, तर मला त्याचे काही देणेघेणे नाही,’ असे संजय काकडे यांनी स्पष्ट केले. ‘बच्चू कडू यांचा स्वतंत्र पक्ष असून, त्यांचे दोन आमदारही आहेत. त्यांना मी युती-आघाडीचा सल्ला देऊ शकत नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे ते कुठे जातील असे मला वाटत नाही,’ असेही काकडे म्हणाले.

‘बच्चू कडू महत्त्वाचे नेते’

पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे या भेटींवेळी मोदीबागेत उपस्थित होत्या. ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज्यातील सर्व चांगल्या लोकांनी एकत्र यावे, असा आमचा प्रयत्न आहे. बच्चू कडू हे राज्यातील महत्त्वाचे नेते आहेत,’ असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Source link

The post Sharad Pawar: कडू, काकडे मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101809 0
कामं झाली नाही तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, आम्हाला इथे मरायला पाठवता का? बच्चूभाऊ संतापले https://tejpolicetimes.com/?p=79039 https://tejpolicetimes.com/?p=79039#respond Thu, 18 Jan 2024 14:15:53 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79039 कामं झाली नाही तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, आम्हाला इथे मरायला पाठवता का? बच्चूभाऊ संतापले

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करण्यास सज्ज झालेल्या मनोज जरांगे पाटील यांना थोपविण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. कुणबी नोंदी असूनही सरकार त्यांना दाखले देत नाही, अशी तक्रार मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळाला बोलून दाखल्यानंतर शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी थेट विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना फोन […]

The post कामं झाली नाही तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, आम्हाला इथे मरायला पाठवता का? बच्चूभाऊ संतापले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
कामं झाली नाही तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, आम्हाला इथे मरायला पाठवता का? बच्चूभाऊ संतापले

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करण्यास सज्ज झालेल्या मनोज जरांगे पाटील यांना थोपविण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. कुणबी नोंदी असूनही सरकार त्यांना दाखले देत नाही, अशी तक्रार मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळाला बोलून दाखल्यानंतर शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी थेट विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना फोन लावून कलेक्टर काय झोपा काढतायेत का? अशा शब्दात सुनावलं. तहसीलदार काम करत नसतील तर त्यांच्या कानफटीत लावेन, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मराठी आरक्षणासाठी लढा उभा करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी दाखले देण्याची सरकारची भूमिका आहे, असं शिष्टमंडळाने सांगितलं. तसेच मुंबईला मोर्चा आणू नका, आता आंदोलन करू नका, शासन तुमच्या मागण्या पूर्ण करतंय, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. परंतु शासनाने आदेश देऊनही प्रशासकीय अधिकारी शासनाचे आदेश हलक्यात घेत आहेत, अशी तक्रार जरांगे यांनी केली.

ठरलं, जरांगे मुंबईला येणार, प्रजासत्ताकदिनी उपोषण, अंतरवाली ते मुंबई ८ दिवसांचा सगळा प्लॅन, वाचा…
बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्तांना झापलं

सात हजार गावांमध्ये कुणबी नोंदी तपासल्या नाहीत, असा आरोप जरांगे यांनी केला. तसेच कुणबी नोंदी मिळाल्या आहेत तरी सरकारकडून प्रमाणपत्र दिले जात नाही, अशी तक्रारही त्यांनी केली. जरांगे यांच्या आरोपानंतर आमदार बच्चू कडू आक्रमक झाले. त्यांनी थेट विभागीय आयुक्त मधुरकरराजे आर्दड यांना फोन करून जाब विचारला. कलेक्टर काय झोपा काढतायेत का? काम होत नसेल तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, अशी धमकीच दिली.

जास्त दिवस घोंगड भिजत ठेवले, तर ते वास मारतेच; उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर
ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या त्या गावातील ग्रापंचायत कार्यालयावर ती यादी लावावी, असा आदेश काढण्यात आला होता. मात्र गावपातळीवर कारवाई होत नसल्याचे समोर येताच आमदार बच्चू चांगलेच आक्रमक झाले. अंबड तालुक्यातील वडिकाळ्या गावात नोंदी सापडून देखील त्या ग्रामपंचायत कार्यालयावर याद्या लावल्या नसल्याचं कडू यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर माञ आमदार बच्चू कडू यांनी थेट विभागीय आयुक्तांना फोन करून चांगलंच धारेवर धरलं.

आम्हाला इथे मरायला पाठवता का?

७५ टक्के गावात नोंदी लावल्या नाहीत. पत्र काढून कलेक्टर काम करत नाही. एसडीओ काम करत नाही, तहसीलदार काम करत नाही, आम्हाला कशाला मरायला पाठवता का मग इथं? असं म्हणत विभागीय आयुक्तांना त्यांनी धारेवर धरलं.

Source link

The post कामं झाली नाही तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, आम्हाला इथे मरायला पाठवता का? बच्चूभाऊ संतापले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79039 0
अमरावती कोणाची? शिंदे गटासह प्रहारही इच्छुक, लोकसभेच्या जागेवरून बच्चू कडू-रवी राणामध्ये नवा वाद https://tejpolicetimes.com/?p=76082 https://tejpolicetimes.com/?p=76082#respond Thu, 04 Jan 2024 03:34:40 +0000 https://tejpolicetimes.com/?p=76082 अमरावती कोणाची? शिंदे गटासह प्रहारही इच्छुक, लोकसभेच्या जागेवरून बच्चू कडू-रवी राणामध्ये नवा वाद

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अमरावती लोकसभेच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दाव्यानंतर बुधवारी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी प्रहार अमरावती लोकसभा लढण्यास इच्छूक असल्याचे म्हटले आहे. विद्यमान खासदार नवनीत रवी राणा यांना लढायचे असल्यास त्यांनी प्रहारच्या तिकीटावर लढावे असे कडू म्हणाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी […]

The post अमरावती कोणाची? शिंदे गटासह प्रहारही इच्छुक, लोकसभेच्या जागेवरून बच्चू कडू-रवी राणामध्ये नवा वाद first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अमरावती कोणाची? शिंदे गटासह प्रहारही इच्छुक, लोकसभेच्या जागेवरून बच्चू कडू-रवी राणामध्ये नवा वाद

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अमरावती लोकसभेच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दाव्यानंतर बुधवारी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी प्रहार अमरावती लोकसभा लढण्यास इच्छूक असल्याचे म्हटले आहे. विद्यमान खासदार नवनीत रवी राणा यांना लढायचे असल्यास त्यांनी प्रहारच्या तिकीटावर लढावे असे कडू म्हणाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावती लोकसभेवर त्यांचे वडील माजी खासदार आनंदराव अडसूळ लढणार असल्याचा दावा केला होता. यानंतर आता प्रहारचे प्रमुख, माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीच्या जागेवर दावा केला आहे. अमरावती लोकसभेसाठी प्रहार इच्छूक आहे. महायुतीत प्रहारला ही जागा सुटावी असे त्यांनी म्हटले आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा या जागेसाठी इच्छूक आहेत. परंतु त्यांनी प्रहारच्या कोट्यातून ही निवडणूक लढवावी असे सांगत प्रहार व स्वाभिमानी यांनी संयुक्तरित्या ही निवडणूक लढविली पाहिजे असेही ते म्हणाले. आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या घटनेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तंबूत प्रवेश केला होता. सध्या बच्चू कडू महायुतीत सहभागी आहेत. अशातच त्यांनी केलेल्या दाव्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

….तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा

विधानसभेच्या १५ जागा हव्या : बच्चू कडू

आमदार बच्चू कडू यांनी लोकसभेच्या अमरावती, अकोलासह अन्य एक अशा तीन जागा तर विधानसभेच्या १५ जागांवर दावा केला आहे. महायुतीमध्ये घटक पक्ष असल्याने आम्हास या जागा देण्यात याव्यात असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आगामी १५ जानेवारीनंतर कार्यकर्त्यांची बैठक घेवून निर्णय घेणार असल्याचे कडू यांनी सांगितले.

महायुतीचा धर्म पाळा : रवी राणा

आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेवर दावा केल्यानंतर युवा स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा यांनी जोरदार पलटवार केला आहे. महायुतीमध्ये असल्याने आमदार बच्चू कडू यांनी युतीचा धर्म पाळावा. वाकडे चालाल तर सरळ करू असे थेट आव्हानही त्यांनी अप्रत्यक्षरित्या दिले आहे. अमरावती लोकसभेच्या दाव्यानंतर फारसे सख्य नसणाऱ्या आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. खासदार नवनीत राणा या महायुतीत असल्याने बच्चू कडू यांचा त्यांना पाठिंबा राहील असे आपण गृहीत धरत आहोत. तर आमदार कडू यांनीदेखील त्यांच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघात त्यांना आमचा पाठिंबा राहील असे गृहीत धरावे असे म्हटले आहे.

मंत्री १० मिनिटांनी येणार, ही ग्रामपंचायत आहे का? बच्चू कडू सभागृहातच भडकले

Source link

The post अमरावती कोणाची? शिंदे गटासह प्रहारही इच्छुक, लोकसभेच्या जागेवरून बच्चू कडू-रवी राणामध्ये नवा वाद first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=76082 0
Maharashtra Rains: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?; आता मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी https://tejpolicetimes.com/?p=9184 https://tejpolicetimes.com/?p=9184#respond Fri, 01 Oct 2021 19:49:32 +0000 https://tejpolicetimes.com/maharashtra-rains-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%93%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%9c%e0%a4%be/ Maharashtra Rains: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?; आता मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

हायलाइट्स: संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या. मंत्री बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. अमरावती: मागील काही दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. ही स्थिती पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी […]

The post Maharashtra Rains: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?; आता मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Rains: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?; आता मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

हायलाइट्स:

  • संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा.
  • शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या.
  • मंत्री बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

अमरावती: मागील काही दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. ही स्थिती पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याबाबत राज्यमंत्र्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन चर्चा व त्यांच्याकडेही मागणी केली. ( Bacchu Kadu Writes To Uddhav Thackeray )

वाचा:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्याच्या मदतीबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. पीकाचीही हानी झाली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटामध्ये सापडला असून तोंडावर असलेल्या रब्बी हंगामाची पेरणी खोळंबेल की काय, अशी भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या परिस्थितीमध्ये राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना भक्कम पाठबळाची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांकडे केली. शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. परिस्थिती कशीही असो शेतकरी आपल्या कर्तव्याला कधीही चुकत नाही. त्यामुळे संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती राज्यमंत्र्यांनी निवेदनाद्वारे केली.

वाचा: राज्यात नवरात्रोत्सवामध्ये गरबा घुमणार, पण…; टोपे यांची मोठी घोषणा

दरम्यान, विरोधी पक्षाकडूनही याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले आहे. ‘राज्याच्या काही भागात पावसाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक गेलंच आहे, शिवाय घरादाराचेही फार नुकसान झाले आहे. वेळ आणीबाणीची आहे. अशावेळी पंचनाम्याचे सोपस्कार करण्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला आणि शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी’, असे नमूद करत राज यांनी राज्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पत्रात केली आहे. आता सरकारमधील मंत्र्यानेही हीच मागणी केल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारवर दबाव वाढल्याचे दिसत आहे.

वाचा: नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र; कारण…

Source link

The post Maharashtra Rains: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?; आता मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9184 0
Mumbai Local Train Latest Update: दोन डोस घेतले त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या; सत्तेतील ‘या’ पक्षाची मागणी https://tejpolicetimes.com/?p=3076 https://tejpolicetimes.com/?p=3076#respond Thu, 01 Jul 2021 19:26:50 +0000 https://tejpolicetimes.com/mumbai-local-train-latest-update-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be/ Mumbai Local Train Latest Update: दोन डोस घेतले त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या; सत्तेतील ‘या’ पक्षाची मागणी

हायलाइट्स: दोन डोस घेतले त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. बच्चू कडू यांच्या पक्षाची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी. मागणी मान्य न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा. मुंबई: लोकलमध्ये प्रवेशबंदी असल्याने मुंबई व उपनगरात राहणाऱ्या नोकरदार वर्गाची तसेच हातावर पोट असणाऱ्या वर्गाची होत असलेली कुचंबणा लक्षात घेऊन मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला […]

The post Mumbai Local Train Latest Update: दोन डोस घेतले त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या; सत्तेतील ‘या’ पक्षाची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Mumbai Local Train Latest Update: दोन डोस घेतले त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या; सत्तेतील ‘या’ पक्षाची मागणी

हायलाइट्स:

  • दोन डोस घेतले त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या.
  • बच्चू कडू यांच्या पक्षाची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी.
  • मागणी मान्य न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा.

मुंबई: लोकलमध्ये प्रवेशबंदी असल्याने मुंबई व उपनगरात राहणाऱ्या नोकरदार वर्गाची तसेच हातावर पोट असणाऱ्या वर्गाची होत असलेली कुचंबणा लक्षात घेऊन मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोविड वरील लसचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे करण्यात आली असून ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ( Mumbai Local Train Latest Update )

वाचा: करोना: राज्यात आज ९ हजार १९५ नवे रुग्ण; रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर

जवळपास दीड वर्षे करोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भारतात लॉकडाऊन किंवा लॉकडाऊनसारखे निर्बंध लागू आहेत. या काळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले. काहींच्या घरचे जबाबदार आणि कर्ते स्त्री-पुरुष यांचा बळी करोनाने घेतला. आता कोविडवर लस आली आहे आणि आपल्या देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणही युद्धपातळीवर सुरू आहे. ही बाब लक्षात घेता ज्या नागरिकांनी कोविडवरील दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना कामानिमित्त लोकल प्रवासाची मुभा दिली गेली पाहिजे, असे या कडू यांच्या पक्षाने म्हटले आहे.

वाचा: मराठा आरक्षणाच्या प्रयत्नांना धक्का; केंद्राची फेरविचार याचिका फेटाळली

मुंबई उपनगरीय लोकल सेवा ही प्रवाशांना परवडणारी अशी सेवा आहे. या सेवेवर नोकरदार आणि अन्य वर्ग पूर्णपणे अवलंबून आहे. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल रेल्वे खासगी कर्मचारी व कष्टकरी नागरिकांना नाकारली गेल्याने त्यांचे जीवनमान एकप्रकारे ठप्प झाले आहे, तसेच बससेवेवरही प्रचंड ताण येत असून सर्वसामान्य चाकरमान्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. बसमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याचीही भीती निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर गंभीरपणे लोकलसेवेचा विचार व्हावा अशी विनंती करण्यात आली आहे.

वाचा:मराठा आरक्षण: ‘केंद्र सरकार कमी पडले असा आरोप आम्ही करणार नाही’

प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे नोकऱ्या, कामधंदा तर गेलाच आहे शिवाय लोकांचे मानसिक स्वास्थ्यही बिघडले आहे. आर्थिक विवंचनेमुळे असंख्य लोक सध्या तणावाखाली वावरत आहे. आगामी काळात हे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे सर्वंकष विचार करून ही कोंडी फोडली पाहिजे. लसचे दोन डोस घेतल्यानंतर जर विमान प्रवासाला परवानगी मिळत असेल तर तोच निकष लोकल रेल्वेबाबत का लावला जात नाही, असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आला असून लोकल सेवा सामान्यांसाठी खुली केली गेली नाही तर आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा पक्षाचे प्रवक्ते मनोज टेकाडे आणि संपर्कप्रमुख अजय तापकीर यांनी दिला आहे.

वाचा: मोदी मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?; आता फडणवीस, पंकजा यांची नावे चर्चेत

Source link

The post Mumbai Local Train Latest Update: दोन डोस घेतले त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या; सत्तेतील ‘या’ पक्षाची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=3076 0