Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
बॉक्स ऑफिस रिपोर्ट - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 25 Nov 2024 07:24:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg बॉक्स ऑफिस रिपोर्ट - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 बाबो! ‘करण अर्जुन’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ , तीन दिवसांत कोट्यवधींची कमाई, रचला नवीन रेकॉर्ड https://tejpolicetimes.com/?p=110063 https://tejpolicetimes.com/?p=110063#respond Mon, 25 Nov 2024 07:24:49 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110063 बाबो! ‘करण अर्जुन’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ , तीन दिवसांत कोट्यवधींची कमाई, रचला नवीन रेकॉर्ड

karan arjun re release box office collection: नव्वदच्या दशकातले अनेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहेत. यातल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. त्यातही ‘तुंबाड’ सारख्या कलाकृतीनं री-रीलीजनंतर मिळवलेलं यश चकीत करणारं ठरलं. सिनेमाचं योग्य मार्केटिंग करणं किती आवश्यक असतं, हे ही यातून समोर आलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: जुने सिनेमे पुन्हा रीलीज करण्याचा ट्रेंड सध्या […]

The post बाबो! ‘करण अर्जुन’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ , तीन दिवसांत कोट्यवधींची कमाई, रचला नवीन रेकॉर्ड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बाबो! ‘करण अर्जुन’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ , तीन दिवसांत कोट्यवधींची कमाई, रचला नवीन रेकॉर्ड

karan arjun re release box office collection: नव्वदच्या दशकातले अनेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहेत. यातल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. त्यातही ‘तुंबाड’ सारख्या कलाकृतीनं री-रीलीजनंतर मिळवलेलं यश चकीत करणारं ठरलं. सिनेमाचं योग्य मार्केटिंग करणं किती आवश्यक असतं, हे ही यातून समोर आलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: जुने सिनेमे पुन्हा रीलीज करण्याचा ट्रेंड सध्या वाढतोय. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘वीर-झारा’, ‘कल हो ना हो’ या कलाकृतींनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. याच पार्श्वभूमीवर राकेश रोशन दिग्दर्शित आणि ज्येष्ठ कलाकार राखी, अमरिश पुरी; तसंच शाहरुख खान, सलमान खान, काजोल, ममता कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला ‘करण-अर्जुन’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आहे. नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातले संवाद, गाणी गाजली. या चित्रपटाच्या प्रदर्शनातलं वेगळेपण म्हणजे री-रीलीज होतानाही देशभरातल्या अकराशेहून अधिक चित्रपटगृहांत या चित्रपटाचे दररोज दोन हजार दोनशे आठ शो दाखवले जात आहेत. चित्रपट परदेशातही प्रदर्शित झाला असून तिकडे दररोज अडीचशे शो दाखवण्याचं नियोजन निर्मात्यांनी केलंय. एकाच वेळी देश-विदेशात प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

करण अर्जुनं सिनेमानं री-रीलीजनंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं आकड्यांवरून दिसतंय.

कमाई किती?
काही रिपोर्टनुसार करण अर्जुन सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी २५ लाखांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी कमाईत ४० टक्के वाढ झाली होती.दुसऱ्या दिवशी सिनेमानं ४० लाखांचा गल्ला जमवला होता.तिसऱ्या दिवशी सिनेमानं ४३ लाख कमाई केली.सिनेमाची एकूण कमाई ही १ कोटी आठ लाखांच्या जवळपास झाली आहे. या सिनेमानं री रीलीज सिनेमांमध्ये नवीन रेकॉर्ड रचलाय. री रीलीज चित्रपटांपैकी पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्यां चित्रटांच्या यादीत हा सिनेमा आता तिसऱ्या क्रमांकावर आलाय.

‘मेरे करन-अर्जुन आएंगे… जरुर आएंगे…!’ असं १९९५ साली सिनेमातील आईनं म्हटलं आणि आता पुन्हा एकदा करण-अर्जुन खरंच आले आहेत; तेही सिनेमागृहात. नव्वदीच्या दशकांत गाजलेल्या ‘करण अर्जुन’ या सिनेमाचा चाहतावर्ग मोठा आहे. कलाकार मंडळी, दिग्दर्शन, गाणी, कथानक अशा सर्वच बाजूंनी उजवा ठरलेल्या या सिनेमाचा आनंद आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा घेता येत आहे.या सिनेमात शाहरुख खान आणि सलमान खान यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. त्यामुळं तेव्हाचे दोन सुपरस्टार एकत्र आल्यानं त्यावेळी ‘करण अर्जुन’ची चांगलीच चर्चा होती.
मालिकेत असं बनवलेलं उल्लू, केवळं घरच नाही तर या सीनचं शूटही समृद्धी बंगल्यातच, मिलिंद गवळींनी केली भांडाफोड

बाबो! ‘करण अर्जुन’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ , तीन दिवसांत कोट्यवधींची कमाई, रचला नवीन रेकॉर्ड

बॉलिवूडची आघाडीची नायिका पण किशोर कुमार माहित नाही! पहिल्याच भेटीत आलियाने रणबीरला विचारलेलं ते कोण ?
ज्येष्ठ अभिनेत्री राखी यांचा ‘मेरे करन-अर्जुन आएंगे’ हा संवाद तर हिट झाला. शाहरुख-सलमानच्या दुहेरी भूमिका यामुळंही सिनेमा वेगळा ठरला होता. सिनेमाच्या रीरीलीजबद्दल सलमान खान यानं सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. ‘राखी जी यांनी सिनेमात एकदम योग्य म्हटलं होतं की, ‘मेरे करन-अर्जुन आएंगे…’ जगभरातील सिनेमागृहांमध्ये नोव्हेंबरमध्ये’ असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं होतं. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात या सिनेमाला ३० वर्षं पूर्ण होणार आहेत. त्यामुळं शाहरुख-सलमानच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा परत चित्रपटगृहात जाऊन बघणं पर्वणी असणार आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”… आणखी वाचा

Source link

The post बाबो! ‘करण अर्जुन’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ , तीन दिवसांत कोट्यवधींची कमाई, रचला नवीन रेकॉर्ड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110063 0
री-रिलीजनंतरही ‘तुंबाड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, काही दिवसांतच केली इतक्या कोटींची कमाई https://tejpolicetimes.com/?p=104998 https://tejpolicetimes.com/?p=104998#respond Tue, 17 Sep 2024 10:30:27 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104998 री-रिलीजनंतरही ‘तुंबाड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, काही दिवसांतच केली इतक्या कोटींची कमाई

Tumbbad box office collection: काही वर्षांपूर्वी आलेला तुंबाड हा सिनेमा प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाची चर्चा होते. त्यामुळं हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.. री-रिलीजनंतरही तुंबाडनं चांगली कमाई केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले आणि गाजलेले सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा नवा ट्रेंड सध्या सुरू आहे. यात ट्रेंडमध्ये आता हॉरर तुंबाड हा सिनेमाही […]

The post री-रिलीजनंतरही ‘तुंबाड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, काही दिवसांतच केली इतक्या कोटींची कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
री-रिलीजनंतरही ‘तुंबाड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, काही दिवसांतच केली इतक्या कोटींची कमाई

Tumbbad box office collection: काही वर्षांपूर्वी आलेला तुंबाड हा सिनेमा प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाची चर्चा होते. त्यामुळं हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.. री-रिलीजनंतरही तुंबाडनं चांगली कमाई केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई: काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले आणि गाजलेले सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा नवा ट्रेंड सध्या सुरू आहे. यात ट्रेंडमध्ये आता हॉरर तुंबाड हा सिनेमाही पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आलाय.

तुंबाडच्या री-रिलीजनें इतिहास घडवला आहे. त्यानं ‘शोले’, ‘मुघल-ए-आझम’ आणि ‘रॉकस्टार’सारख्या आयकॉनिक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाने नवीन पिढीच्या प्रेक्षकांवर गारूड केलंय आणि २०१८ च्या मूळ रिलीजपेक्षा तिप्पट अधिक ओपनिंग वीकेंड बॉक्स ऑफिस कलेक्शनसह उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

‘तुंबाड’ हे भारतीय लोककथांवर आधारित कथानक आहे, जसं की “दादीमा की दंतकथा” आणि याचा मुख्य संदेश आहे “लालच बुरी बला है”. हा चित्रपट एक अद्वितीय सिनेमॅटिक अनुभव देतो आणि भारतभरातील प्रेक्षक त्याचा उत्साहानं आनंद घेत आहेत. या री-रिलीजनं ऐतिहासिक यश संपादन केलं आहे.

यंदाही ‘वर्षा ’ वरून बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रण आलं आणि…शिंदे कुटुंबियांच्या आदरातिथ्याने भारावले मराठी कलाकार
सहा वर्षांपेक्षा जास्त काळात तयार झालेला ‘तुंबाड’ हा निर्मात्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. चित्रपटातील दृश्ये खऱ्या पावसात चित्रित केली गेली आहेत, ज्यामुळे मान्सूनचं नैसर्गिक सौंदर्य खुलवलं गेलें आहे. बॉलिवूडमधील पहिल्या व्हीएफएक्ससमृद्ध चित्रपटांपैकी एक म्हणून, ‘तुंबाड’नं हॉलिवूडच्या पातळीवरील तंत्रज्ञानाचा वापर केला, ज्यात स्वीडनमधील तज्ज्ञ मंडळींचा सहभाग होता.

री-रिलीजनंतरही ‘तुंबाड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, काही दिवसांतच केली इतक्या कोटींची कमाई

कमाई किती?
री-रिलीज झाल्यानंतर तुंबाड सिनेमानं पहिल्या दिवशी १.६५ कोटींची कमाई केली होती. वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचं दिसून आलं.
दुसऱ्या दिवशी सिनेमानं २.६० कोटींचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी ३.२५ कोटींची कमाई केली. आतापर्यंत सिनेमानं आठ कोटींच्या जवळपास कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.

भन्नाट आहे ‘७० रुपये वारले’ डायलॉग मागची गोष्ट, डायबिटीस आणि इस्त्रायल हे सगळं खरं… सचिन पिळगांवकरांचा खुलासा
निर्मात्यांच्या कथेतील निष्ठा आणि प्रत्येक फ्रेमवर घेतलेली मेहनत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. या री-रिलीजमुळं ‘तुंबाड’नं पुन्हा एकदा स्वत:ला एक महान चित्रपट म्हणून सिद्ध केलं आहे. सोहम शहा म्हणतात, “ओटीटीवर प्रेक्षकांकडून ‘तुंबाड’ला मिळालेलं प्रेम मी सदैव लक्षात ठेवीन. पण आमच्यासाठी, सोहम शाह फिल्म्समध्ये, आम्ही हा चित्रपट एक अद्वितीय सिनेमॅटिक आणि थिएट्रिकल अनुभव देण्याच्या उद्देशाने बनवला होता. या री-रिलीजमुळे ते स्वप्न साकार होताना पाहून मला खूप आनंद होत आहे. कारण ‘तुंबाड’ हा असा चित्रपट आहे जो केवळ मोठ्या पडद्यावरच पाहायला हवा, कारण सिनेमा कधी कधी जादू दाखवतो.” ‘तुंबाड’ च्या वारशात आणखी भर घालत, सोहम शहा यांनी अधिकृतपणे ‘तुंबाड २’ची घोषणा केली आहे. प्रेक्षक उत्सुकतेने पुन्हा त्या गूढ पण आकर्षक जगात जाण्यासाठी सज्ज आहेत, ज्याने सहा वर्षांपूर्वी त्यांची कल्पनाशक्तीचा वेध घेतला होता. आणि आता सर्वांनाच अधिक रोमांचकारी अशा सिक्वेलची प्रतीक्षा आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”… आणखी वाचा

Source link

The post री-रिलीजनंतरही ‘तुंबाड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, काही दिवसांतच केली इतक्या कोटींची कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104998 0
ओपनिंग डेच्या तुलनेत ८० कोटींनी घटली सालारची कमाई, प्रभासच्या सिनेमाला आठवड्यातच उतरती कळा? https://tejpolicetimes.com/?p=74807 https://tejpolicetimes.com/?p=74807#respond Sat, 30 Dec 2023 02:30:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=74807 ओपनिंग डेच्या तुलनेत ८० कोटींनी घटली सालारची कमाई, प्रभासच्या सिनेमाला आठवड्यातच उतरती कळा?

मुंबई– प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर, अभिनेत्याला आणखी एका हिटसाठी अभिनेत्याला ‘सालार’च्या रिलीजची वाट पाहावी लागली. ‘सालार’ सध्या बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडत आहे. सुरुवातीच्या कमाईच्या तुलनेत आकडेवारी घसरली असली तरी चित्रपटगृहांमध्ये ‘सालार’चे वर्चस्व टिकून आहे. तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. ‘आदिपुरुष’चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहून […]

The post ओपनिंग डेच्या तुलनेत ८० कोटींनी घटली सालारची कमाई, प्रभासच्या सिनेमाला आठवड्यातच उतरती कळा? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
ओपनिंग डेच्या तुलनेत ८० कोटींनी घटली सालारची कमाई, प्रभासच्या सिनेमाला आठवड्यातच उतरती कळा?

मुंबई– प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर, अभिनेत्याला आणखी एका हिटसाठी अभिनेत्याला ‘सालार’च्या रिलीजची वाट पाहावी लागली. ‘सालार’ सध्या बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडत आहे. सुरुवातीच्या कमाईच्या तुलनेत आकडेवारी घसरली असली तरी चित्रपटगृहांमध्ये ‘सालार’चे वर्चस्व टिकून आहे. तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला आहे.

‘आदिपुरुष’चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहून काय म्हणाले प्रेक्षक?

प्रशांत नीलच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘सालार’ चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी, टिनू आनंद आणि जगपती बाबू यांसारखे कलाकार खूप दमदार भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात प्रभासने आपल्या अ‍ॅक्शन स्टाईलने लोकांची मने जिंकल्याचे दिसून येतेय. दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊया.

३०० रुपयांची चोरी करून फसलेला संकर्षण कऱ्हाडे, आजोबांना कळताच अशी झालेली अभिनेत्याची अवस्था
सालार: सीझ फायर – पार्ट १ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एवढी बंपर कमाई केली की संपूर्ण सिनेइंडस्ट्रीत इतिहास रचला. sacnilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने देशात फक्त पहिल्या दिवशी ९०.७ कोटींची कमाई केली होती. आता दुसऱ्या शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत तब्बल ८० कोटींनी घट झाली आहे कारण यावेळी सिनेमाने केवळ १० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘सलार’ने ८ दिवसांत ३०० कोटींचा टप्पा पार केला

दुसऱ्या बाजुने विचार करता इयर एंड सुरु झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक कुठेना कुठे बाहेर फिरायला गेले आहेत. असे असून देखील जर सिनेमा १० कोटींची कमाई करत आहे तर ती खूप चांगली गोष्ट आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ८ दिवसांत एकूण ३१८ कोटींची कमाई केली आहे.

अरे मी अजून जिवंत आहे रे! चुकीच्या फोटोमुळे वैतागला फराह खानचा भाऊ साजिद खान
प्रभासच्या ‘सालार’ने जगभरात ५५० कोटींचा गल्ला पार केला आहे

या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने ५५० कोटींचा आकडा पार केला आहे. ७ व्या दिवशी ५४२.६३ कोटींची कमाई झाली होती. देशभरातील एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने सुमारे ३७० कोटी रुपये कमवले आहेत, तर परदेशात या चित्रपटाने १०५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=74807 0
ओपनिंग डेच्या तुलनेत ८० कोटींनी घटली सालारची कमाई, प्रभासच्या सिनेमाला आठवड्यातच उतरती कळा? https://tejpolicetimes.com/?p=75605 https://tejpolicetimes.com/?p=75605#respond Sat, 30 Dec 2023 02:30:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=75605 ओपनिंग डेच्या तुलनेत ८० कोटींनी घटली सालारची कमाई, प्रभासच्या सिनेमाला आठवड्यातच उतरती कळा?

मुंबई– प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर, अभिनेत्याला आणखी एका हिटसाठी अभिनेत्याला ‘सालार’च्या रिलीजची वाट पाहावी लागली. ‘सालार’ सध्या बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडत आहे. सुरुवातीच्या कमाईच्या तुलनेत आकडेवारी घसरली असली तरी चित्रपटगृहांमध्ये ‘सालार’चे वर्चस्व टिकून आहे. तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. ‘आदिपुरुष’चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहून […]

The post ओपनिंग डेच्या तुलनेत ८० कोटींनी घटली सालारची कमाई, प्रभासच्या सिनेमाला आठवड्यातच उतरती कळा? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
ओपनिंग डेच्या तुलनेत ८० कोटींनी घटली सालारची कमाई, प्रभासच्या सिनेमाला आठवड्यातच उतरती कळा?

मुंबई– प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर, अभिनेत्याला आणखी एका हिटसाठी अभिनेत्याला ‘सालार’च्या रिलीजची वाट पाहावी लागली. ‘सालार’ सध्या बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडत आहे. सुरुवातीच्या कमाईच्या तुलनेत आकडेवारी घसरली असली तरी चित्रपटगृहांमध्ये ‘सालार’चे वर्चस्व टिकून आहे. तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला आहे.

‘आदिपुरुष’चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहून काय म्हणाले प्रेक्षक?

प्रशांत नीलच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘सालार’ चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी, टिनू आनंद आणि जगपती बाबू यांसारखे कलाकार खूप दमदार भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात प्रभासने आपल्या अ‍ॅक्शन स्टाईलने लोकांची मने जिंकल्याचे दिसून येतेय. दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊया.

३०० रुपयांची चोरी करून फसलेला संकर्षण कऱ्हाडे, आजोबांना कळताच अशी झालेली अभिनेत्याची अवस्था
सालार: सीझ फायर – पार्ट १ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एवढी बंपर कमाई केली की संपूर्ण सिनेइंडस्ट्रीत इतिहास रचला. sacnilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने देशात फक्त पहिल्या दिवशी ९०.७ कोटींची कमाई केली होती. आता दुसऱ्या शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत तब्बल ८० कोटींनी घट झाली आहे कारण यावेळी सिनेमाने केवळ १० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘सलार’ने ८ दिवसांत ३०० कोटींचा टप्पा पार केला

दुसऱ्या बाजुने विचार करता इयर एंड सुरु झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक कुठेना कुठे बाहेर फिरायला गेले आहेत. असे असून देखील जर सिनेमा १० कोटींची कमाई करत आहे तर ती खूप चांगली गोष्ट आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ८ दिवसांत एकूण ३१८ कोटींची कमाई केली आहे.

अरे मी अजून जिवंत आहे रे! चुकीच्या फोटोमुळे वैतागला फराह खानचा भाऊ साजिद खान
प्रभासच्या ‘सालार’ने जगभरात ५५० कोटींचा गल्ला पार केला आहे

या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने ५५० कोटींचा आकडा पार केला आहे. ७ व्या दिवशी ५४२.६३ कोटींची कमाई झाली होती. देशभरातील एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने सुमारे ३७० कोटी रुपये कमवले आहेत, तर परदेशात या चित्रपटाने १०५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Source link

The post ओपनिंग डेच्या तुलनेत ८० कोटींनी घटली सालारची कमाई, प्रभासच्या सिनेमाला आठवड्यातच उतरती कळा? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=75605 0
‘सालार’च्या पहिल्याच दिवशीच्या कमाईने उडवली शाहरुखच्या ‘डंकी’ची झोप, प्रभास करणार नवा विक्रम? https://tejpolicetimes.com/?p=73320 https://tejpolicetimes.com/?p=73320#respond Fri, 22 Dec 2023 08:33:08 +0000 https://tejpolicetimes.com/?p=73320 ‘सालार’च्या पहिल्याच दिवशीच्या कमाईने उडवली शाहरुखच्या ‘डंकी’ची झोप, प्रभास करणार नवा विक्रम?

मुंबई– ज्येष्ठ दिग्दर्शक प्रशांत नील यांचा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘सालार पार्ट १: सीझफायर’ सतत चर्चेत आहे. आज म्हणजेच २२ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्यांच्या आवडत्या अभिनेता प्रभासबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ काल म्हणजेच २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर […]

The post ‘सालार’च्या पहिल्याच दिवशीच्या कमाईने उडवली शाहरुखच्या ‘डंकी’ची झोप, प्रभास करणार नवा विक्रम? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘सालार’च्या पहिल्याच दिवशीच्या कमाईने उडवली शाहरुखच्या ‘डंकी’ची झोप, प्रभास करणार नवा विक्रम?

मुंबई– ज्येष्ठ दिग्दर्शक प्रशांत नील यांचा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘सालार पार्ट १: सीझफायर’ सतत चर्चेत आहे. आज म्हणजेच २२ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्यांच्या आवडत्या अभिनेता प्रभासबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ काल म्हणजेच २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ३० कोटींची कमाई केली. ‘सालार’ आता एका दिवसानंतर प्रदर्शित झाला आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्येही त्याने ‘डंकी ‘ला मागे टाकले होते आणि पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्येही ‘डंकी’ला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे.

उत्साहाच्या भरात प्रभासच्या गालावर चाहतीनं मारली चापटी

पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन यांच्यासोबतचा प्रभासचा सालार हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाची कमाई मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे दिसत आहेत. हा २ तास ५५ मिनिटांचा चित्रपट प्रेक्षकांना त्यांच्या सीटवर खिळवून ठेवू शकतो. ‘सालार’ ६ हजार स्क्रीनवर रिलीज झाला असला तरी डंकीच्या तुलनेत त्याच्या शोची संख्या खूपच कमी आहे. शाहरुख खानचा ‘डंकी ‘ ४ हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला असून त्याचे १५ हजारांहून अधिक शो आहेत. तर ६ हजार स्क्रीन्स असूनही ‘सालार’च्या शोची संख्या १२ हजारांपेक्षा कमी आहे. मात्र, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘सालार’ने ‘डंकी ‘ला मागे टाकले होते.

‘सालार’ विरुद्ध ‘डंकी ‘: ॲडव्हान्स बुकिंग

‘सालार’ची अॅडव्हान्स बुकिंग ४८.९४ कोटी रुपये झाली असून त्याची २२,३८,३४६ तिकिटे विकली गेली आहेत. प्रभासचा ‘सालार’ शुक्रवारी पहिल्या दिवशी देशभरात ९५-१०० कोटींची कमाई करू शकतो म्हणजेच पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाईचा विक्रम रचू शकतो. त्या तुलनेत शाहरुखच्या ‘डंकी ‘ने पहिल्याच दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे, पण साहजिकच ती ‘सालार’पेक्षा खूपच कमी आहे.

‘सालार’चा बॉक्स ऑफिस अंदाज

sacnilk च्या अहवालानुसार, ‘सालार’ने गुरुवारी रात्रीपर्यंत सुमारे ११ हजार शोच्या मदतीने ४८.९४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. त्या तुलनेत ‘डंकी ‘ने १५ शो असूनही पहिल्या दिवशी केवळ ३० कोटींची कमाई केली. प्रभासच्या याआधी रिलीज झालेल्या ‘आदिपुरुष’ने अॅडव्हान्स बुकिंगमधून २६.३९ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर पहिल्या दिवशी चित्रपटाने देशात ८६.७५ कोटींची कमाई केली होती. अशा परिस्थितीत प्रभासचा ‘सालार’ शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नवे रेकॉर्ड बनवू शकतो.

शाहरुखची हॅट्रिक हुकली! पठाण-जवानच्या तुफान यशानंतर ‘डंकी’ने केली निराशा; ‘सालार’ मारणार बाजी?
‘डंकी ‘ विरुद्ध ‘सालार’

‘डंकी ‘ एक दिवस अगोदर रिलीज झाला आणि त्याचे जास्त स्क्रीन्स आणि जास्त शो आहेत. असे असूनही ‘डंकी ‘ने पहिल्या दिवशी केवळ ३० कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, ‘सालार’ रिलीज झाल्याने ‘डंकी ‘च्या कमाईवर मोठा परिणाम होऊ शकतो. चित्रपट समीक्षकांकडूनही ‘डंकी ‘बाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

‘झिम्मा २’ वर मोठ्या सिनेमांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण… सिद्धार्थने मानले मराठी सिनेप्रेमींचे आभार
‘सालार’ने ॲडव्हान्स बुकिंगचा विक्रम मोडला

ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत, ‘लिओ’ या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. अॅडव्हान्स बुकिंगमधून ४६.३६ कोटी रुपये कमावले होते पण ‘सालार’ने यावर्षीचा हा विक्रमही मोडला असून सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग असलेला चित्रपट ठरला आहे.

https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=73320 0
‘सालार’च्या पहिल्याच दिवशीच्या कमाईने उडवली शाहरुखच्या ‘डंकी’ची झोप, प्रभास करणार नवा विक्रम? https://tejpolicetimes.com/?p=75714 https://tejpolicetimes.com/?p=75714#respond Fri, 22 Dec 2023 08:33:08 +0000 https://tejpolicetimes.com/?p=75714 ‘सालार’च्या पहिल्याच दिवशीच्या कमाईने उडवली शाहरुखच्या ‘डंकी’ची झोप, प्रभास करणार नवा विक्रम?

मुंबई– ज्येष्ठ दिग्दर्शक प्रशांत नील यांचा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘सालार पार्ट १: सीझफायर’ सतत चर्चेत आहे. आज म्हणजेच २२ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्यांच्या आवडत्या अभिनेता प्रभासबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ काल म्हणजेच २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर […]

The post ‘सालार’च्या पहिल्याच दिवशीच्या कमाईने उडवली शाहरुखच्या ‘डंकी’ची झोप, प्रभास करणार नवा विक्रम? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘सालार’च्या पहिल्याच दिवशीच्या कमाईने उडवली शाहरुखच्या ‘डंकी’ची झोप, प्रभास करणार नवा विक्रम?

मुंबई– ज्येष्ठ दिग्दर्शक प्रशांत नील यांचा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘सालार पार्ट १: सीझफायर’ सतत चर्चेत आहे. आज म्हणजेच २२ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्यांच्या आवडत्या अभिनेता प्रभासबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ काल म्हणजेच २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ३० कोटींची कमाई केली. ‘सालार’ आता एका दिवसानंतर प्रदर्शित झाला आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्येही त्याने ‘डंकी ‘ला मागे टाकले होते आणि पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्येही ‘डंकी’ला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे.

उत्साहाच्या भरात प्रभासच्या गालावर चाहतीनं मारली चापटी

पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन यांच्यासोबतचा प्रभासचा सालार हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाची कमाई मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे दिसत आहेत. हा २ तास ५५ मिनिटांचा चित्रपट प्रेक्षकांना त्यांच्या सीटवर खिळवून ठेवू शकतो. ‘सालार’ ६ हजार स्क्रीनवर रिलीज झाला असला तरी डंकीच्या तुलनेत त्याच्या शोची संख्या खूपच कमी आहे. शाहरुख खानचा ‘डंकी ‘ ४ हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला असून त्याचे १५ हजारांहून अधिक शो आहेत. तर ६ हजार स्क्रीन्स असूनही ‘सालार’च्या शोची संख्या १२ हजारांपेक्षा कमी आहे. मात्र, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘सालार’ने ‘डंकी ‘ला मागे टाकले होते.

‘सालार’ विरुद्ध ‘डंकी ‘: ॲडव्हान्स बुकिंग

‘सालार’ची अॅडव्हान्स बुकिंग ४८.९४ कोटी रुपये झाली असून त्याची २२,३८,३४६ तिकिटे विकली गेली आहेत. प्रभासचा ‘सालार’ शुक्रवारी पहिल्या दिवशी देशभरात ९५-१०० कोटींची कमाई करू शकतो म्हणजेच पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाईचा विक्रम रचू शकतो. त्या तुलनेत शाहरुखच्या ‘डंकी ‘ने पहिल्याच दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे, पण साहजिकच ती ‘सालार’पेक्षा खूपच कमी आहे.

‘सालार’चा बॉक्स ऑफिस अंदाज

sacnilk च्या अहवालानुसार, ‘सालार’ने गुरुवारी रात्रीपर्यंत सुमारे ११ हजार शोच्या मदतीने ४८.९४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. त्या तुलनेत ‘डंकी ‘ने १५ शो असूनही पहिल्या दिवशी केवळ ३० कोटींची कमाई केली. प्रभासच्या याआधी रिलीज झालेल्या ‘आदिपुरुष’ने अॅडव्हान्स बुकिंगमधून २६.३९ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर पहिल्या दिवशी चित्रपटाने देशात ८६.७५ कोटींची कमाई केली होती. अशा परिस्थितीत प्रभासचा ‘सालार’ शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नवे रेकॉर्ड बनवू शकतो.

शाहरुखची हॅट्रिक हुकली! पठाण-जवानच्या तुफान यशानंतर ‘डंकी’ने केली निराशा; ‘सालार’ मारणार बाजी?
‘डंकी ‘ विरुद्ध ‘सालार’

‘डंकी ‘ एक दिवस अगोदर रिलीज झाला आणि त्याचे जास्त स्क्रीन्स आणि जास्त शो आहेत. असे असूनही ‘डंकी ‘ने पहिल्या दिवशी केवळ ३० कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, ‘सालार’ रिलीज झाल्याने ‘डंकी ‘च्या कमाईवर मोठा परिणाम होऊ शकतो. चित्रपट समीक्षकांकडूनही ‘डंकी ‘बाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

‘झिम्मा २’ वर मोठ्या सिनेमांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण… सिद्धार्थने मानले मराठी सिनेप्रेमींचे आभार
‘सालार’ने ॲडव्हान्स बुकिंगचा विक्रम मोडला

ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत, ‘लिओ’ या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. अॅडव्हान्स बुकिंगमधून ४६.३६ कोटी रुपये कमावले होते पण ‘सालार’ने यावर्षीचा हा विक्रमही मोडला असून सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग असलेला चित्रपट ठरला आहे.

Source link

The post ‘सालार’च्या पहिल्याच दिवशीच्या कमाईने उडवली शाहरुखच्या ‘डंकी’ची झोप, प्रभास करणार नवा विक्रम? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=75714 0
‘अ‍ॅनिमल’ची कमाई ८०० कोटींच्या पार, तर ‘सॅम बहादूर’ची कासवाच्या गतीने १०० कोटींकडे आगेकुच https://tejpolicetimes.com/?p=72482 https://tejpolicetimes.com/?p=72482#respond Mon, 18 Dec 2023 03:17:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=72482 ‘अ‍ॅनिमल’ची कमाई ८०० कोटींच्या पार, तर ‘सॅम बहादूर’ची कासवाच्या गतीने १०० कोटींकडे आगेकुच

मुंबई– रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांचा अभिनय असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे वादळ तिसऱ्या रविवारीही बॉक्स ऑफिसवर घोंगावत आहे. चित्रपटाने रविवारी म्हणजेच १७ व्या दिवशी भरपूर कमाई केली आहे आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट आजपर्यंतच्या बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘जवान’ चित्रपटाशी स्पर्धा करत […]

The post ‘अ‍ॅनिमल’ची कमाई ८०० कोटींच्या पार, तर ‘सॅम बहादूर’ची कासवाच्या गतीने १०० कोटींकडे आगेकुच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘अ‍ॅनिमल’ची कमाई ८०० कोटींच्या पार, तर ‘सॅम बहादूर’ची कासवाच्या गतीने १०० कोटींकडे आगेकुच

मुंबई– रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांचा अभिनय असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे वादळ तिसऱ्या रविवारीही बॉक्स ऑफिसवर घोंगावत आहे. चित्रपटाने रविवारी म्हणजेच १७ व्या दिवशी भरपूर कमाई केली आहे आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट आजपर्यंतच्या बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘जवान’ चित्रपटाशी स्पर्धा करत आहे. अनेक टीका होऊनही, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवत आहे. याच चित्रपटासह रिलीज झालेल्या विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ने तिसऱ्या रविवारी चांगली कमाई केली आहे.

‘अॅनिमल’मध्ये बॉबी देओलच्या एन्ट्रीला वाजणारं जमाल कुडू गाणं नेमकं आलं कुठून?

‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंह’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात ८०० कोटींचा आकडा पार केला आहे. रणबीर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी सारख्या कलाकारांनी अभिनय केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. हा चित्रपट केवळ २०२३ चा नाही तर बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांमध्येही सहभागी झाला आहे.

‘अ‍ॅनिमल’ने तिसऱ्या रविवारी १५ कोटींची बंपर कमाई केली

sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘अ‍ॅनिमल’ ने तिसऱ्या रविवारी १५ कोटींची बंपर कमाई केली आहे. ६३.८ कोटींची बंपर ओपनिंग असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात ५१२.९४ कोटींची कमाई केली. चित्रपटाने पहिल्या रविवारी ७१.४६ कोटी रुपये, दुसऱ्या रविवारी ३६ कोटी रुपये आणि तिसऱ्या रविवारी १५ कोटी रुपयांची कमाई केली.

चित्रपटाच्या कमाईचा आकडा ८४० कोटींच्या आसपास

अ‍ॅनिमलच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने १६ दिवसांत ८१५.०० कोटी रुपयांची कमाई केली, तर १७ व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा जवळपास ८४० कोटींवर पोहोचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत परदेशात २२५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

बनायचं होत पत्रकार पण मुंबईत आल्यावर सारं चित्रच पालटलं, एका सिनेमाने बदललं नशीब त्यातच मिळाला आयुष्याचा जोडीदार
‘सॅम बहादूर’ चित्रपट हळूहळू १०० कोटींच्या जवळ जात आहे.

मेघना गुलजारच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट हळूहळू १०० कोटींच्या जवळ पोहोचला आहे. रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’सोबत झालेल्या क्लॅशमुळे विकी कौशलच्या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच मोठे नुकसान झाले होते. चित्रपटाची कथा फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची आहे, त्यांना १९९७१ च्या युद्धात पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती करण्याचे संपूर्ण श्रेय मिळते. संघर्षाव्यतिरिक्त, चित्रपटाची कमकुवत स्क्रिप्ट हे बॉक्स ऑफिसवर प्रगती न होण्यामागे एक महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जाते.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांची प्रकृती बिघडली, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु; आयसीयूत भरती
‘सॅम बहादूर’ जगभरातील १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे

Sacnilk अहवालात असे म्हटले आहे की, चित्रपटाने १७ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी ५.५० कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण ७६.८५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. मात्र, हा चित्रपट जगभरात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १०५ कोटींची कमाई केली आहे.

https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=72482 0
‘अ‍ॅनिमल’ची कमाई ८०० कोटींच्या पार, तर ‘सॅम बहादूर’ची कासवाच्या गतीने १०० कोटींकडे आगेकुच https://tejpolicetimes.com/?p=75784 https://tejpolicetimes.com/?p=75784#respond Mon, 18 Dec 2023 03:17:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=75784 ‘अ‍ॅनिमल’ची कमाई ८०० कोटींच्या पार, तर ‘सॅम बहादूर’ची कासवाच्या गतीने १०० कोटींकडे आगेकुच

मुंबई– रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांचा अभिनय असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे वादळ तिसऱ्या रविवारीही बॉक्स ऑफिसवर घोंगावत आहे. चित्रपटाने रविवारी म्हणजेच १७ व्या दिवशी भरपूर कमाई केली आहे आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट आजपर्यंतच्या बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘जवान’ चित्रपटाशी स्पर्धा करत […]

The post ‘अ‍ॅनिमल’ची कमाई ८०० कोटींच्या पार, तर ‘सॅम बहादूर’ची कासवाच्या गतीने १०० कोटींकडे आगेकुच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘अ‍ॅनिमल’ची कमाई ८०० कोटींच्या पार, तर ‘सॅम बहादूर’ची कासवाच्या गतीने १०० कोटींकडे आगेकुच

मुंबई– रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांचा अभिनय असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे वादळ तिसऱ्या रविवारीही बॉक्स ऑफिसवर घोंगावत आहे. चित्रपटाने रविवारी म्हणजेच १७ व्या दिवशी भरपूर कमाई केली आहे आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट आजपर्यंतच्या बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘जवान’ चित्रपटाशी स्पर्धा करत आहे. अनेक टीका होऊनही, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवत आहे. याच चित्रपटासह रिलीज झालेल्या विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ने तिसऱ्या रविवारी चांगली कमाई केली आहे.

‘अॅनिमल’मध्ये बॉबी देओलच्या एन्ट्रीला वाजणारं जमाल कुडू गाणं नेमकं आलं कुठून?

‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंह’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात ८०० कोटींचा आकडा पार केला आहे. रणबीर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी सारख्या कलाकारांनी अभिनय केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. हा चित्रपट केवळ २०२३ चा नाही तर बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांमध्येही सहभागी झाला आहे.

‘अ‍ॅनिमल’ने तिसऱ्या रविवारी १५ कोटींची बंपर कमाई केली

sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘अ‍ॅनिमल’ ने तिसऱ्या रविवारी १५ कोटींची बंपर कमाई केली आहे. ६३.८ कोटींची बंपर ओपनिंग असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात ५१२.९४ कोटींची कमाई केली. चित्रपटाने पहिल्या रविवारी ७१.४६ कोटी रुपये, दुसऱ्या रविवारी ३६ कोटी रुपये आणि तिसऱ्या रविवारी १५ कोटी रुपयांची कमाई केली.

चित्रपटाच्या कमाईचा आकडा ८४० कोटींच्या आसपास

अ‍ॅनिमलच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने १६ दिवसांत ८१५.०० कोटी रुपयांची कमाई केली, तर १७ व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा जवळपास ८४० कोटींवर पोहोचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत परदेशात २२५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

बनायचं होत पत्रकार पण मुंबईत आल्यावर सारं चित्रच पालटलं, एका सिनेमाने बदललं नशीब त्यातच मिळाला आयुष्याचा जोडीदार
‘सॅम बहादूर’ चित्रपट हळूहळू १०० कोटींच्या जवळ जात आहे.

मेघना गुलजारच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट हळूहळू १०० कोटींच्या जवळ पोहोचला आहे. रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’सोबत झालेल्या क्लॅशमुळे विकी कौशलच्या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच मोठे नुकसान झाले होते. चित्रपटाची कथा फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची आहे, त्यांना १९९७१ च्या युद्धात पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती करण्याचे संपूर्ण श्रेय मिळते. संघर्षाव्यतिरिक्त, चित्रपटाची कमकुवत स्क्रिप्ट हे बॉक्स ऑफिसवर प्रगती न होण्यामागे एक महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जाते.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांची प्रकृती बिघडली, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु; आयसीयूत भरती
‘सॅम बहादूर’ जगभरातील १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे

Sacnilk अहवालात असे म्हटले आहे की, चित्रपटाने १७ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी ५.५० कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण ७६.८५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. मात्र, हा चित्रपट जगभरात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १०५ कोटींची कमाई केली आहे.

Source link

The post ‘अ‍ॅनिमल’ची कमाई ८०० कोटींच्या पार, तर ‘सॅम बहादूर’ची कासवाच्या गतीने १०० कोटींकडे आगेकुच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=75784 0
रिलीजच्या चौथ्या दिवशी ‘टायगर ३’ च्या कमाईत घसरण, निर्मात्यांचा तो निर्णय ठरला चुकीचा https://tejpolicetimes.com/?p=71894 https://tejpolicetimes.com/?p=71894#respond Thu, 16 Nov 2023 06:09:30 +0000 https://tejpolicetimes.com/?p=71894 रिलीजच्या चौथ्या दिवशी ‘टायगर ३’ च्या कमाईत घसरण, निर्मात्यांचा तो निर्णय ठरला चुकीचा

मुंबई– निर्मात्यांच्या एका चुकीमुळे, सलमान खानचा ‘टायगर ३’ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होण्यापासून वंचित राहिलेला पाहायला मिळतोय. मनीष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट वीकेंडला शुक्रवारी प्रदर्शित न करता रविवारी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी रिलीज करण्याचा निर्णय चुकीचा होता, हे चित्रपटाच्या कमाईवरूनच दिसून येते.याच कारणामुळे यशराज फिल्म्सचा हा पाचवा स्पाय युनिव्हर्स चित्रपट या वर्षातील टॉप चार […]

The post रिलीजच्या चौथ्या दिवशी ‘टायगर ३’ च्या कमाईत घसरण, निर्मात्यांचा तो निर्णय ठरला चुकीचा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रिलीजच्या चौथ्या दिवशी ‘टायगर ३’ च्या कमाईत घसरण, निर्मात्यांचा तो निर्णय ठरला चुकीचा

मुंबई– निर्मात्यांच्या एका चुकीमुळे, सलमान खानचा ‘टायगर ३’ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होण्यापासून वंचित राहिलेला पाहायला मिळतोय. मनीष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट वीकेंडला शुक्रवारी प्रदर्शित न करता रविवारी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी रिलीज करण्याचा निर्णय चुकीचा होता, हे चित्रपटाच्या कमाईवरूनच दिसून येते.

याच कारणामुळे यशराज फिल्म्सचा हा पाचवा स्पाय युनिव्हर्स चित्रपट या वर्षातील टॉप चार सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. ‘टायगर ३’ने चार दिवसांत केवळ १६९.५० कोटींची कमाई केली आहे, तर ‘जवान’ने ३०० कोटींच्या जवळपास पोहोचून २८६.१६ कोटींची कमाई केली होती.

चमचमता लेहेंगा, दिवाळी पार्टीत कतरिनाची ग्रँड एन्ट्री

याशिवाय शाहरुखचा दुसरा चित्रपट आणि स्पाय युनिव्हर्सचा चौथा चित्रपट ‘पठाण’ने २२० कोटींची मोठी कमाई केली होती. या दोन चित्रपटांशिवाय जर सनी देओलच्या ‘गदर २’ बद्दल बोलायचे झाले तर त्याने पहिल्या चार दिवसांत १७३.५८ कोटींची कमाई केली होती. वीकेंडला रिलीज न करण्याच्या निर्णयामुळे चित्रपटाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. टायगर ३ च्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा जाणून घेऊ.

‘टायगर’ फ्रँचायझीच्या या नव्या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान खान टायगरच्या भूमिकेत तर कतरिना कैफ झोयाच्या भूमिकेत शत्रूंना नामोहरण करताना दिसत आहे. लोकांना या चित्रपटाची कथा आणि दमदार अ‍ॅक्शन सीन आवडले असून समीक्षकांकडूनही चित्रपटाला प्रशंसा मिळाली आहे.

‘टायगर ३’ची कमाई चौथ्या दिवशी ओपनिंगहून निम्मी झाली

Sacnilk च्या अहवालानुसार, ‘टायगर ३’ ची कमाई चौथ्या दिवशी ओपनिंगपेक्षा निम्मी झाली. सलमानच्या चित्रपटाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी ४४.५ कोटींची कमाई केली होती, तर चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या बुधवारी चित्रपटाने निम्मी म्हणजे केवळ २२ कोटींची कमाई केली आहे. मात्र, ही आकडेवारी प्राथमिक असून, खरा आकडा आणखी काही कोटी असू शकतो. ‘टायगर ३’ ने मंगळवारी म्हणजेच फक्त एक दिवस आधी पहिल्या दिवशीच्या बरोबरीची कमाई केली होती आणि सोमवारी सर्वाधिक ५९ कोटी रुपये होती.

‘तू देवाचेच मूल आहेस’, भारत VS न्यूझीलंड सामन्यात विराटच्या शतकानंतर अनुष्काने केला कौतुकाचा वर्षाव
‘टायगर ३’ ने चार दिवसांत जगभरात किती कमाई केली?

‘टायगर ३’ तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. ज्यात हिंदी, तमिळ आणि तेलुगूचा समावेश आहे. ‘टायगर ३’च्या जगभरातील कलेक्शनवर नजर टाकली तर, तीन दिवसांत या चित्रपटाने २३६.०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे, तर चार दिवसांत तो जवळपास २७० कोटी रुपयांचा आकडा गाठताना दिसत आहे. तीन दिवसांत ‘टायगर ३’ ने परदेशात जवळपास ५९.१५ कोटींची कमाई केली आहे.

एका सिनेमाने रातोरात स्टार बनलेला आदित्य रॉय कपूर, १३ वर्ष लहान अभिनेत्रीला डेट करतोय विद्या बालनचा दीर
‘टायगर ३’ची जबरदस्त स्टारकास्ट

चित्रपटातील दमदार स्टारकास्ट हा देखील ‘टायगर ३’चा प्लस पॉइंट आहे. यामध्ये सलमान खान अविनाश सिंह राठौर उर्फ टायगरची भूमिका साकारत आहे. सिनेमात कतरिना त्याची पत्नी झोयाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात इमरान हाश्मीने आतिश रहमानच्या खलनायकाची भूमिका उत्तम साकारली आहे. याशिवाय शाहरुख खान आणि हृतिक रोशनही कॅमिओ भूमिकेत आहे. चित्रपटाच्या १२ अ‍ॅक्शन सीक्‍वेन्सची जबरदस्त धमाल प्रेक्षकांच्या डोक्यावरून जात असल्याचे दिसते. सलमान आणि अरिजित सिंग यांनी १० वर्षांच्या मतभेदानंतर एकत्र काम केल्यामुळे या चित्रपटातील गाणीही लोकांना आवडत आहेत.

https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=71894 0
रिलीजच्या चौथ्या दिवशी ‘टायगर ३’ च्या कमाईत घसरण, निर्मात्यांचा तो निर्णय ठरला चुकीचा https://tejpolicetimes.com/?p=75995 https://tejpolicetimes.com/?p=75995#respond Thu, 16 Nov 2023 06:09:30 +0000 https://tejpolicetimes.com/?p=75995 रिलीजच्या चौथ्या दिवशी ‘टायगर ३’ च्या कमाईत घसरण, निर्मात्यांचा तो निर्णय ठरला चुकीचा

https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=75995 0