Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
महायुतीचा मुख्यमंत्री कोण - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 28 Nov 2024 03:48:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg महायुतीचा मुख्यमंत्री कोण - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 मुख्यमंत्रिपदी कोण? चर्चांना लवकरच उत्तर मिळेल, फडणवीसांचं वक्तव्य, अजितदादांचेही मोठे संकेत https://tejpolicetimes.com/?p=110435 https://tejpolicetimes.com/?p=110435#respond Thu, 28 Nov 2024 03:48:14 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110435 मुख्यमंत्रिपदी कोण? चर्चांना लवकरच उत्तर मिळेल, फडणवीसांचं वक्तव्य, अजितदादांचेही मोठे संकेत

Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या चर्चा काही थांबत नाहीयेत. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांन उत्तर दिलं आहे. या सर्व चर्चांना लवकरच उत्तर मिळेल, असं ते म्हणाले. महाराष्ट्र टाइम्स म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार याबाबत सुरू असलेल्या चर्चांना लवकरच उत्तर मिळेल,’ अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी […]

The post मुख्यमंत्रिपदी कोण? चर्चांना लवकरच उत्तर मिळेल, फडणवीसांचं वक्तव्य, अजितदादांचेही मोठे संकेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुख्यमंत्रिपदी कोण? चर्चांना लवकरच उत्तर मिळेल, फडणवीसांचं वक्तव्य, अजितदादांचेही मोठे संकेत

Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या चर्चा काही थांबत नाहीयेत. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांन उत्तर दिलं आहे. या सर्व चर्चांना लवकरच उत्तर मिळेल, असं ते म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार याबाबत सुरू असलेल्या चर्चांना लवकरच उत्तर मिळेल,’ अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. एका खासगी कार्यक्रमानिमित्ताने फडणवीस बुधवारी शहरात आले होते. भाजप नेते, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यासह कार्यकत्यांनी त्यांचे स्वागत केले. येथील विमानतळावर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री कोण होणार याबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील वरिष्ठांची चर्चा सुरू असल्याचे नमूद केले. आधी मुख्यमंत्री ठरेल त्यानंतर मंत्रीमंडळाबाबत मुख्यमंत्री ठरवतील आणि मंत्रिपदाची नावं आपल्या समोर येतील, असेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

ईव्हीएमला विरोधी पक्षाकडून होत असलेल्या विरोधाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमबाबत होत असलेल्या चर्चेबाबत उत्तर दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे की, तुम्ही हरले तर ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टेम्परप्रूफ आहेत.’ ‘ईव्हीएमची पद्धत सुरूच राहणार आहे असं कोर्टने नमूद केले आहे. विरोधी पक्षांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे,’ असा टोला फडणवीस यांनी लगावला. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळाव लढणार का, असे विचारले असता त्यांनी अधिक भाष्य न करता ‘नंतर ठरवू,’ असे नमूद केले.

मुख्यमंत्री भाजपचाच होणार, अजित पवारांचे संकेत

‘अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. निवडणुकीनंतर आता कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले. त्यांचे संख्याबळ काय, याचा विचार केला जाईल. कार्यकर्त्यांचे म्हणणे काही असले तरी, संख्याबळ गृहित धरले जाईल,’ असे म्हणून ‘भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होईल,’ असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना दिले. सरकार स्थापन करताना एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असे समीकरण असेल. ‘उद्याच्या दिल्ली येथील चर्चेनंतर सरकारला अंतिम स्वरूप येईल,’ असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पत्रकारांशी पवार यांनी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने निकाल एकतर्फी दिला आहे. आता आमची जबाबदारी वाढली आहे. फडणवीस, शिंदे आणि मी दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर पुढील चर्चा होणार आहे. त्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येईल.’ मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता पवार म्हणाले, ‘तेरा, साडेतेरा कोटी जनतेचा कारभार कोणाकडे द्यायचा हा निर्णय उद्या बैठकीत होईल. अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होईल.’ पवार म्हणाले, ‘पराभव झाला तर ईव्हीएमला विरोधक दोष देत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीवेळी महायुतीची खराब कामगिरी होती परंतु, आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिला नाही.’

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post मुख्यमंत्रिपदी कोण? चर्चांना लवकरच उत्तर मिळेल, फडणवीसांचं वक्तव्य, अजितदादांचेही मोठे संकेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110435 0
खूप अभिमान वाटतो बाबा… श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंसाठी डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट https://tejpolicetimes.com/?p=110429 https://tejpolicetimes.com/?p=110429#respond Thu, 28 Nov 2024 02:07:40 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110429 खूप अभिमान वाटतो बाबा… श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंसाठी डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Shrikant Shinde Post For Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी वडिलांसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ आता संपला आहे. गेले अडीच वर्ष त्यांनी हे पद सांभाळलं. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावनांना वाट मोकळी […]

The post खूप अभिमान वाटतो बाबा… श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंसाठी डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
खूप अभिमान वाटतो बाबा… श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंसाठी डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Shrikant Shinde Post For Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी वडिलांसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ आता संपला आहे. गेले अडीच वर्ष त्यांनी हे पद सांभाळलं. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. गेल्या अडीच वर्षात जनतेने भरभरुन प्रेम दिलं, मी कधीही स्वत:ला मुख्यमंत्री समजलं नसून एक सामान्य व्यक्ती समजलं आणि म्हणून मी सामान्य लोकांमध्ये जाऊ शकलो असंही ते म्हणाले. तसेच, जनतेतला मुख्यमंत्रि म्हणून ओळख मिळायला नशीब लागतं असं म्हणत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्यानंतर मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला आपल्या बाबाचा खूप अभिमान वाटतो, असं म्हटलं आहे.
Eknath Shinde: माझ्यामुळे सत्ता स्थापनेत कुठलीही अडचण नाही, मोदींना फोन; शिंदे म्हणाले – भाजपचा निर्णय मान्य

श्रीकांत शिंदे यांची पोस्ट

मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.

कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.

Shrikant Shinde: खूप अभिमान वाटतो बाबा… श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंसाठी डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे.

खूप अभिमान वाटतो बाबा!

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post खूप अभिमान वाटतो बाबा… श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंसाठी डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110429 0