Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89
Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8 महायुती शपथविधी - TEJPOLICETIMES
https://tejpolicetimes.com
तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाजThu, 05 Dec 2024 04:14:28 +0000en-US
hourly
1 https://wordpress.org/?v=6.8https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpgमहायुती शपथविधी - TEJPOLICETIMES
https://tejpolicetimes.com
3232शिंदें उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? प्रश्न सुटण्यापूर्वीच झळकले शुभेच्छा बॅनर
https://tejpolicetimes.com/?p=111283
https://tejpolicetimes.com/?p=111283#respondThu, 05 Dec 2024 04:14:28 +0000https://tejpolicetimes.com/?p=111283
महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील का, हे अस्पष्ट आहे. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहे. शिवसेनेतून शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त होत आहे. आज शपथविधी सोहळा पार पडेल. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. आज मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस […]
महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील का, हे अस्पष्ट आहे. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहे. शिवसेनेतून शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त होत आहे. आज शपथविधी सोहळा पार पडेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉममुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. आज मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट म्हटले की, जो निर्णय महायुतीमधील वरिष्ठ घेतील तो मान्य असेल. त्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले. आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी हे शपथविधीसाठी उपस्थित असणार असून भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते आज मुंबईत आहेत.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदासाठी शपथ घेतील. अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदासाठी शपथ घेतील, हे स्पष्ट आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीिपदाची शपथ घेणार का? हे अजून स्पष्ट झाले नाहीये. एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचेही नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होते. मात्र, शिवसेनेकडून अजून काहीच सांगण्यात आले नाही की, नेमकी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार? शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. Eknath Shinde: शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? सस्पेन्स कायम, फडणवीसांसोबतच्या बैठकीत काय घडलं?एकनाथ शिंदे हे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे स्पष्ट नसताना मुंबईतील अनेक भागांमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी शपथ घेत असल्याने एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारी बॅनर लावण्यात आली आहेत. भायखळा भागात उपमुख्यमंत्रिपदासाठी शपथ घेत असल्याने एकनाथ शिंदेना शुभेच्छा देणारे भले मोठे बॅनर लावण्यात आले. यामुळे खरोखरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदासाठी शपथ घेणार का? अशी चर्चा सुरू आहे.
शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट म्हटले आहे की, आमची मनातून इच्छा आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत. पुढील काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महायुतीला अधिक फायदा होईल. आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांनी अगोदरच स्पष्ट केले होते की, मी नाराज नाहीये.
लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1112830देवेंद्र फडणवीसांनी लावली फिल्डिंग?, महत्वपूर्ण बैठक, पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू
https://tejpolicetimes.com/?p=110879
https://tejpolicetimes.com/?p=110879#respondSun, 01 Dec 2024 11:36:18 +0000https://tejpolicetimes.com/?p=110879
विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा पाठिंबा मिळाला असून सत्तास्थापनेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्या नावांचीच चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून महायुतीला लोकांनी मोठा पाठिंबा दिलाय. […]
विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा पाठिंबा मिळाला असून सत्तास्थापनेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्या नावांचीच चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉममुंबई : विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून महायुतीला लोकांनी मोठा पाठिंबा दिलाय. महायुतीकडून सत्तास्थापनेची जोरदार तयारी सुरू असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार या नावाची अजूनही घोषणा करण्यात नाही आली. सुरूवातीला सांगितले जात होते की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावात रस्सीखेच सुरू आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. आता जवळपास हे स्पष्ट आहे की, भाजपाचाच मुख्यमंत्री होणार आहे. पाच तारखेला शपथविधी सोहळ्याच्या अगोदर महायुतीच्या नेत्यांची एक बैठक होईल.
शपथविधीमध्ये केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार की मंत्र्यांचाही एकत्र शपथविधी होणार हे ठरवण्यात येणार आहे. महायुतीचा सर्वात मोठा घटक असलेल्या भाजपने अद्याप आपल्या विधिमंडळ पक्षनेत्याचे नाव जाहीर केलेले नाही. अजित पवार यांनी शनिवारी सांगितले की, मुख्यमंत्री भाजपचा असेल तर उपमुख्यमंत्री दोन्ही मित्रपक्षांचे असतील. शपथविधी अगोदर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक होणार असल्याचेही सांगितले जातंय. जवळपास देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपाची ही महत्वपूर्ण बैठक 3 किंवा 4 तारेखला होईल माझी तब्येत बरी आहे, मी गावाला यायचं नाही का? CM पदाबाबत शिंदे म्हणाले- मुख्यमंत्री व्हावं अशी…देवेंद्र फडणवीस यांचे नाव जरी सध्या चर्चेत असले तरीही विनोद तावडे यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये बघायला मिळतंय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शपथविधी सोहळ्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. आमचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही, असे त्यांनी म्हटले.
आता भाजपाच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. हेच नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपामधून मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट असतानाच आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर करण्यात नाही आल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार का? की, भाजपाकडून अजून कोणत्या नावाचा विचार सुरू आहे, याबद्दल चर्चा सुरू आहे.
लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1108790मुख्यमंत्रिपदाचा फिरता चषक! नव्या फॉर्म्युलाची चर्चा, तिघंही CM होणार, कोणाचा नंबर कधी?
https://tejpolicetimes.com/?p=110058
https://tejpolicetimes.com/?p=110058#respondMon, 25 Nov 2024 07:19:21 +0000https://tejpolicetimes.com/?p=110058
Maharashtra New Chief Minister from Mahayuti: मुख्यमंत्रिपदाचं एक नवीन सूत्र समोर आलं आहे. त्यानुसार तिन्ही प्रमुख नेत्यांना महाराष्ट्राचं प्रमुखपद भूषवण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला भरघोस बहुमत मिळालं आहे. परंतु आज किंवा उद्या शपथविधी होण्याच्या चर्चा मागे पडल्या असून सत्तास्थापनेचा मुहूर्त […]
Maharashtra New Chief Minister from Mahayuti: मुख्यमंत्रिपदाचं एक नवीन सूत्र समोर आलं आहे. त्यानुसार तिन्ही प्रमुख नेत्यांना महाराष्ट्राचं प्रमुखपद भूषवण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉममुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला भरघोस बहुमत मिळालं आहे. परंतु आज किंवा उद्या शपथविधी होण्याच्या चर्चा मागे पडल्या असून सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार किंवा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असणार, हे स्पष्ट झालेलं नाही. अशातच मुख्यमंत्रिपदाचं एक नवीन सूत्र समोर आलं आहे. त्यानुसार तिन्ही प्रमुख नेत्यांना महाराष्ट्राचं प्रमुखपद भूषवण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
महायुतीच्या बैठकीत दोन फॉर्म्युलांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पहिला फॉर्म्युला म्हणजे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याबाबत असल्याचं वृत्त ‘टीव्ही९ मराठी’ वाहिनीने दिलं आहे. अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युलासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही असल्याचं बोललं जात आहे. कारण त्यानुसार, केवळ भाजप आणि शिवसेना यांना मुख्यमंत्रिपद वाटून दिलं जाणार आहे. CM Oath Ceremony : मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लांबणीवर, विधानसभेची मुदत संपल्यास राष्ट्रपती राजवट? सत्तास्थापनेत नवा ट्विस्ट याशिवाय २-२-१ अशा दुसऱ्या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्याप्रमाणे भाजप-शिवसेना प्रत्येकी दोन-दोन वर्ष, तर अजित पवार एक वर्ष मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. साहजिकच या मागणीसाठी अजितदादांचा गट आग्रही आहे. मात्र यापैकी कुठल्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार, की पाचही वर्ष एकालाच मु्ख्यमंत्रिपद दिलं जाणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
शपथविधी लांबणीवर
सध्याच्या विधानसभेची मुदत २६ तारखेला संपत असली, तरी नव्या सरकारचा शपथविधी त्याआधीच होणे बंधनकारक नसल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाधिवक्त्यांचीही राज्यपालांसोबत या विषयावर बैठक झाली. यापूर्वीही निकालाच्या १० ते १५ दिवसांनंतर शपथविधी आणि सत्तास्थापना झालेली आहे. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी नवीन सत्ता स्थापना न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची धारणाही चुकीची असल्याची माहिती आहे. Nana Patole : दिल्लीला या, काँग्रेसच्या हाराकिरीनंतर पटोलेंना तातडीचं बोलावणं, संघटनात्मक बदलांचे संकेत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे कुठलीही धाकधूक नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणंही आवश्यक आहे. त्यानंतर केंद्रीय नेतृ्त्वासोबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची दिल्लीत संयुक्त बैठक होईल. या बैठकीत पुढील निर्णय होईल.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघा प्रमुख नेत्यांचा आधी शपथविधी होईल. २७ ते २९ नोव्हेंबरच्या दरम्यान शपथविधी होण्याचे संकेत आहेत. उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी नंतर होण्याची चिन्हं आहेत.
मंत्रिमंडळाचे संभाव्य सूत्र
महायुतीच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून त्यानुसार २१-१२-१० अशी मंत्रिपदांची विभागणी होऊ शकते. भाजपला सर्वाधिक म्हणजे २१, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा