reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121आज शनिवार १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा होत आहे. शिवभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात आणि या दिवशी शंकराच्या रंगात रंगून जातात. महादेव सुद्धा भक्तांच्या भक्तीभावाने अगदी सहज प्रसन्न होतात. आज पाहूया राशीनुसार या दिवशी कोणते उपाय आहोत ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील. हे उपाय केल्याने तुम्हाला शंकराची कृपा लाभेल. मेष राशीसाठी महाशिवरात्री […]
The post महाशिवरात्रीला राशीनुसार करा ‘या’ गोष्टी, महादेवाच्या कृपेने होतील सर्व इच्छा पूर्ण first appeared on TEJPOLICETIMES.
]]>महाशिवरात्रीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी अग्नी तत्वाने शिव चालीसाचे पठण करावे. यासोबतच भगवान शिवाच्या ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जास्तीत जास्त जप केल्याने तुम्हाला फायदा होईल.
वृषभ राशीचे लोक मेहनती असतात आणि जर त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळवायचे असेल तर त्यांनी शिवलिंगावर चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे आणि शिव चालिसाचे पठण करावे.
मिथुन राशीच्या लोकांनी चंचलतेवर मात करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी एकपात्री मंत्र ‘ॐ ‘ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. यासोबतच शिवलिंगावर जल अर्पण करावे.
भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा आणि रुद्राष्टकांचे पठण करावे.
सिंह राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला भगवान शिवाला चमेलीचे फूल अर्पण करावे आणि शिव तांडव स्तोत्राचे पठणही करावे. सिंह राशीच्या लोकांसाठी असे करणे शुभ आणि फलदायी मानले जाते.
कन्या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
तूळ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दही-दूध मिश्रित जल अर्पण करावे, यासोबतच शिव चालिसाचा पाठ केल्यानेही तूळ राशीच्या लोकांना फायदा होतो.
वृश्चिक राशीच्या लोकांनी चंदन आणि लाल रंगाची फुले शिवाला अर्पण करावीत आणि ‘ॐ नागेश्वराय नमः’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.
धनु राशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पिवळे फूल अर्पण करावे आणि ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.
मकर राशीचा स्वामी शनि हा शिवभक्त आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने लाभ होतो. जरी तुम्ही व्रत करू शकत नसाल तरीही तुम्ही ‘ॐ अर्धनारीश्वराय नमः’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.
तुम्ही या दिवशी उपवास देखील ठेवू शकता किंवा भगवान शिवाच्या ‘श्री शिवाय नमस्तुभ्यम्’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकता. याचा फायदा तुम्हाला मिळेल.
मीन राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी ‘ॐ अनंतधर्माय नमः’ या मंत्राचा जप केल्याने लाभ होईल. यासोबतच या दिवशी भगवान शिवाचे ध्यान केल्याने तुम्हाला लाभही मिळू शकतात.
The post महाशिवरात्रीला राशीनुसार करा ‘या’ गोष्टी, महादेवाच्या कृपेने होतील सर्व इच्छा पूर्ण first appeared on TEJPOLICETIMES.
]]>