Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
राष्ट्रवादी - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 02 Nov 2024 07:08:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg राष्ट्रवादी - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Nawab Malik : …तेव्हा अजित पवार किंगमेकर ठरणार, नवाब मलिक यांचे मोठे विधान https://tejpolicetimes.com/?p=107124 https://tejpolicetimes.com/?p=107124#respond Sat, 02 Nov 2024 07:08:05 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107124 Nawab Malik : …तेव्हा अजित पवार किंगमेकर ठरणार, नवाब मलिक यांचे मोठे विधान

अजित पवार यांनी प्रस्तावित केलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून महायुतीतील वादाला तोंड फुटले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी त्याच्या कथित संबंधांचा हवाला देत भाजप नेत्यांनी नापसंती व्यक्त केली आहे, मलिकांचा प्रचार करण्यासही नकार दिला आहे. अशातच नवाब मलिक यांनी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधील […]

The post Nawab Malik : …तेव्हा अजित पवार किंगमेकर ठरणार, नवाब मलिक यांचे मोठे विधान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Nawab Malik : …तेव्हा अजित पवार किंगमेकर ठरणार, नवाब मलिक यांचे मोठे विधान

अजित पवार यांनी प्रस्तावित केलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून महायुतीतील वादाला तोंड फुटले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी त्याच्या कथित संबंधांचा हवाला देत भाजप नेत्यांनी नापसंती व्यक्त केली आहे, मलिकांचा प्रचार करण्यासही नकार दिला आहे. अशातच नवाब मलिक यांनी मोठे विधान केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. विरोध असतानाही मलिक यांना अजित पवारांनी उमेदवारी दिल्याने भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेत्यांनी जाहीरपणे आम्ही मलिकांचा प्रचार करणार नसूव उमेदवार म्हणून ते आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलं आहे. नवाब मलिक यांच्यावर दाऊदसोबत संबंध असल्याचे गंभीर आरोप भाजप पक्षाने केले होते. मात्र महायुतीमधील अजित पवार गटानेच त्यांना तिकीट दिल्याने भाजपची गोची झालेली पाहायला मिळाली आहे. अशातच नवाब मलिक यांनी बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगत भाजप नेत्यांनाच एकप्रकारे इशाराच दिला आहे.

नवाब मलिक काय म्हणाले?

एक आमदाराची पार्टी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेता येऊ शकते. अजित पवार यांचा तर पक्ष मोठा आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत. एखादा मुसलमान असेल तर त्याला आतंकवादी बनवणं सोपं असतं. मुसलमान आहे तर त्याचे संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जोडले जातात. दाऊदचं नाव घेऊन बदनाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांचा आम्ही प्रचार करणार नाही. आम्हाला महायुतीमध्ये ते उमेदवार म्हणून नकोत, आम्ही राष्ट्रवादीला स्पष्टपणे त्यांना मलिकांना तिकीट दिलं जाऊ नका असं सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे महायुतीमध्ये मलिकांवरून दादा आणि फडणवीसांमध्ये वाद होण्याची शक्यत आहे. कारण भाजपने मलिकांविरोधात गंभीर आरोप केले होते आणि आता तेच मलिक महायुतीमधील उमेदवार असल्याने विरोधकांना आयतं कोलीत मिळालंं आहे.

दरम्यान, नवाब मलिक हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवाजीनगर मानखुर्द म्हणून लढणार आहेत. तर त्यांची मुलगी सना मलिक अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मलिकांनी आम्ही दोघे यंदाची निवडणू जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र भाजपने मलिकांना आपला विरोध कायम ठेवला आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post Nawab Malik : …तेव्हा अजित पवार किंगमेकर ठरणार, नवाब मलिक यांचे मोठे विधान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107124 0
आर. आर. आबा पाटलांची मुलगी अजित पवारांवर संतापली, दादांचं हे वक्तव्य करण्यामागे… https://tejpolicetimes.com/?p=106776 https://tejpolicetimes.com/?p=106776#respond Thu, 31 Oct 2024 03:42:07 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106776 आर. आर. आबा पाटलांची मुलगी अजित पवारांवर संतापली, दादांचं हे वक्तव्य करण्यामागे…

सिंचन घोटाळ्याच्या आरोपांबाबत अजित पवार यांनी दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर टीका केली. यावरून मुलगी स्मिता पाटी यांनी अजित पवारांच्या विधानाबद्दल निराशा व्यक्त केली. खरं तर याविषयी मला दु:ख आणि वाईट वाटत आहे. निवडणुकीच्या तोंडावर खदखद व्यक्त बोलून दाखवायची ही वेळ नव्हती, असं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम सांगली : विधानसभा निवडणुकीची धामधूम […]

The post आर. आर. आबा पाटलांची मुलगी अजित पवारांवर संतापली, दादांचं हे वक्तव्य करण्यामागे… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आर. आर. आबा पाटलांची मुलगी अजित पवारांवर संतापली, दादांचं हे वक्तव्य करण्यामागे…

सिंचन घोटाळ्याच्या आरोपांबाबत अजित पवार यांनी दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर टीका केली. यावरून मुलगी स्मिता पाटी यांनी अजित पवारांच्या विधानाबद्दल निराशा व्यक्त केली. खरं तर याविषयी मला दु:ख आणि वाईट वाटत आहे. निवडणुकीच्या तोंडावर खदखद व्यक्त बोलून दाखवायची ही वेळ नव्हती, असं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सांगली : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्यावर सिंचन घोटाळ्याबाबत आरोप केला होता. आबा पाटील यांनी केसाने गळा कापल्याचं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले होते. यावरून अनेक प्रतिक्रिया येत असून अजित दादांवर टीकाही होत असल्याचं दिसत आहे. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवारांची चौकशी करण्यात यावी या फाईलवर आबांनी सही केल्याचं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यावर आबा पाटील यांची मुलगी स्मिता पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना दु:ख व्यक्त केलं आहे.

खरंतर हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य झालं. साडेनऊ वर्षांनी दादांनी मनातील खदखद व्यक्त केली. खरं तर याविषयी मला दु:ख आणि वाईट वाटत आहे. कारण आता ही वेळ नव्हती, निवडणुकीच्या तोंडावर खदखद व्यक्त बोलून दाखवायची. दादांचं हे वक्तव्य करण्यामागे काय हेतू होता काय दृष्टीकोण होता हे मला माहित नाही. आबांच्या पश्चात दादांनी आमचं पालकत्त्व स्वीकारलं होतं. माझ्या लग्नाच्यावेळीही दादांनी पुढाकार घेतला होता, आमच्या कुटुंबासह तासगाव कवठे महाकांळमधील जनतेसह महाराष्ट्रातील तमाम आबाप्रेमींचं पालकत्त्व स्वीकारलं होतं. आबांबद्दल दुसरं कोणी बोललं असतं तर त्याचं इतकं वाईट वाटलं नसतं, दादांना आम्ही वडिलांच्या जागी पाहतो, वडिलधारी म्हणून आम्ही त्यांना मानतो आणि त्यांचा आदर करतो. अशा दादांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव कवठे महाकांळमध्ये आमच्या होमपीचवर असं वक्तव्य करणं याचा मला खेद वाटत असल्याचं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

माझ्यावर ७० हजार कोटी रूपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला. विरोधकांनी आकडा एवढा मोठा सांगितला की लोकांनाही विश्वास वाटायचा की खरंच एवढा मोठा घोटाळा झाला असावा. या प्रकरणाची एक फाईल गृहखात्याकडे गेली आणि आबा पाटील यामनी शेरा लिहिला की या प्रकरणाची ओपन इन्क्वायरी करावी आणि सही केली. हा प्रकार म्हणदे केसाने गळा कापल्यासारखं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post आर. आर. आबा पाटलांची मुलगी अजित पवारांवर संतापली, दादांचं हे वक्तव्य करण्यामागे… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106776 0
महायुतीत वादाचे खटके? अजितदादांना भाजपने काळे झेंडे दाखवले, मिटकरी आणि मुळीक एकमेकांना भिडले https://tejpolicetimes.com/?p=102615 https://tejpolicetimes.com/?p=102615#respond Sun, 18 Aug 2024 15:50:36 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102615 महायुतीत वादाचे खटके? अजितदादांना भाजपने काळे झेंडे दाखवले, मिटकरी आणि मुळीक एकमेकांना भिडले

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे युतीतील नेते विधानसभेसाठी तयारीला लागलेले दिसत आहेत तर दुसरीकडे युतीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये वादाची ठिणगी उडालेली दिसते. भाजप आणि कधी शिंदे गटात जागावाटपावरुन तर कधी भाजप आणि अजित पवार गटात काही मुद्द्यावरुन खटके उडताना दिसत आहेत. आज अजित पवार यांना पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी थेट काळे झेडे दाखवल्याची घटना घडली […]

The post महायुतीत वादाचे खटके? अजितदादांना भाजपने काळे झेंडे दाखवले, मिटकरी आणि मुळीक एकमेकांना भिडले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महायुतीत वादाचे खटके? अजितदादांना भाजपने काळे झेंडे दाखवले, मिटकरी आणि मुळीक एकमेकांना भिडले

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे युतीतील नेते विधानसभेसाठी तयारीला लागलेले दिसत आहेत तर दुसरीकडे युतीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये वादाची ठिणगी उडालेली दिसते. भाजप आणि कधी शिंदे गटात जागावाटपावरुन तर कधी भाजप आणि अजित पवार गटात काही मुद्द्यावरुन खटके उडताना दिसत आहेत. आज अजित पवार यांना पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी थेट काळे झेडे दाखवल्याची घटना घडली आहे. आता याच प्रकरणावरुन अमोल मिटकरी आणि जगदीश मुळीक असा वाद रंगला आहे.

घडलेल्या प्रकारानंतर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मिडिया साइटवरुन ट्वीट करत, भाजपच्या कृत्याचा थेट जाब देवेंद्र फडणवीसांना विचारला. अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणाले, जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे.काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा.आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत श्री देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी मिटकरींनी केली होती.

यावर भाजप नेते जगदीश मुळीक यांनी ट्वीटला प्रत्युत्तर देत थेट मिटकरींवर हल्लाबोल चढवला आहे. जगदीश मुळीक ट्वीट करत म्हणाले, ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची? शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार ! अशा आशयाचे ट्वीट केले आहे.

नेमके प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यात जनसन्मान यात्रा काढली आहे. हीच यात्रा आज जुन्नरमध्ये पोहोचली होती. जनसन्मान यात्रा जुन्नरमध्ये दाखल होताच भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, घोषणाबाजी केली आणि निषेध नोंदवला. अजित पवारांनी घटक पक्षांना डावलले आहे, असा आरोप आशा बुचकेंसहित त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अजित पवारांचा ताफा नियोजित बैठकीच्या दिशेने जात असताना त्याच मार्गावर अशाप्रकारे भाजपने केलेल्या आंदोलनामुळे युतीत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Source link

The post महायुतीत वादाचे खटके? अजितदादांना भाजपने काळे झेंडे दाखवले, मिटकरी आणि मुळीक एकमेकांना भिडले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102615 0
दादांच्या राष्ट्रवादीची झोळी रिकामी; सात आकडा ठरला साडेसाती; राज्यासह केंद्रातही अडचण https://tejpolicetimes.com/?p=95847 https://tejpolicetimes.com/?p=95847#respond Sun, 09 Jun 2024 09:39:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95847 दादांच्या राष्ट्रवादीची झोळी रिकामी; सात आकडा ठरला साडेसाती; राज्यासह केंद्रातही अडचण

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसताना दिसत आहे. चारपैकी केवळ एक जागा जिंकणाऱ्या, काका शरद पवारांकडून बारामतीच्या होमग्राऊंडवर पराभूत झालेल्या अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचं राजकीय वजन घटत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. लोकसभेचा केवळ एक खासदार असल्यानं अजितदादांच्या राष्ट्रवादीला नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए मंत्रिमंडळात स्थान नसेल.राज्यात […]

The post दादांच्या राष्ट्रवादीची झोळी रिकामी; सात आकडा ठरला साडेसाती; राज्यासह केंद्रातही अडचण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दादांच्या राष्ट्रवादीची झोळी रिकामी; सात आकडा ठरला साडेसाती; राज्यासह केंद्रातही अडचण

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसताना दिसत आहे. चारपैकी केवळ एक जागा जिंकणाऱ्या, काका शरद पवारांकडून बारामतीच्या होमग्राऊंडवर पराभूत झालेल्या अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचं राजकीय वजन घटत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. लोकसभेचा केवळ एक खासदार असल्यानं अजितदादांच्या राष्ट्रवादीला नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए मंत्रिमंडळात स्थान नसेल.

राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी सुमार झाली. सत्ताधारी महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. भाजपला सर्वाधिक ९, शिंदेसेनेला ७, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त १ जागा मिळाली. लोकसभेत भाजपच्या खासदारांची संख्या २४० वर आल्यानं एनडीए सरकारमध्ये मित्रपक्षांना स्थान देण्यात येईल, अशी चर्चा होती. टिडीपी, जेडीयूसह शिंदेसेनेला मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. पण अजित पवारांना लोकसभेतील कामगिरीमुळे सत्तेत सहभागी होता येणार नाही.
अब की बार NDA सरकार! भाजपकडून मित्रांना स्थान; पाहा संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी
राष्ट्रवादी काँग्रेसला एनडीएच्या मंत्रिमंडळात एक मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती. त्यासाठी रायगडचे खासदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांची नावं चर्चेत होती. पण हे दोन्ही खासदार वरिष्ठ असल्यानं त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देणं गरजेचं होतं. पण राष्ट्रवादीची लोकसभेतील सुमार कामगिरी याच्या आड आली. शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. शिंदेंचे सात खासदार आहेत.

सात खासदार असलेल्या शिंदेसेनेला राज्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. अशा परिस्थितीत एक खासदार असलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रालय दिलं गेलं असतं तर शिंदेसेना नाराजी झाली असती. त्यामुळेच राष्ट्रवादीला केंद्रातील सत्तेत वाटा मिळणार नसल्याचं कळतं. सात हा आकडा राष्ट्रवादीसाठी आणखी अडचणीचा ठरला आहे. एनडीएतील सात पक्षांकडे प्रत्येकी एक खासदार आहे. त्या पक्षांना कॅबिनेट मंत्रालय देण्यात आलेलं नाही. राष्ट्रवादीला कॅबिनेट दिल्यास अन्य पक्ष नाराज होण्याची शक्यता असल्यानं दादांच्या राष्ट्रवादीची झोळी रिकामी राहिली आहे.

Source link

The post दादांच्या राष्ट्रवादीची झोळी रिकामी; सात आकडा ठरला साडेसाती; राज्यासह केंद्रातही अडचण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95847 0
राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला; पवार कुटुंबाचे निकटवर्तीय दीपक मानकर यांचे निधन https://tejpolicetimes.com/?p=9875 https://tejpolicetimes.com/?p=9875#respond Thu, 14 Oct 2021 12:44:43 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8/ राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला; पवार कुटुंबाचे निकटवर्तीय दीपक मानकर यांचे निधन

हायलाइट्स: दीपक रामचंद्र मानकरी यांचं अल्पशा आजाराने निधन पवार कुटुंबाचे निकटवर्तीय तसंच विश्वासू कार्यकर्ते म्हणून होती ओळख हरहुन्नरी चतुरस्त्र कार्यकर्ता हरपल्याची सर्वत्र भावना लोणावळा :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय तसंच विश्वासू कार्यकर्ते दीपक रामचंद्र मानकरी यांचं आज गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन […]

The post राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला; पवार कुटुंबाचे निकटवर्तीय दीपक मानकर यांचे निधन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला; पवार कुटुंबाचे निकटवर्तीय दीपक मानकर यांचे निधन

हायलाइट्स:

  • दीपक रामचंद्र मानकरी यांचं अल्पशा आजाराने निधन
  • पवार कुटुंबाचे निकटवर्तीय तसंच विश्वासू कार्यकर्ते म्हणून होती ओळख
  • हरहुन्नरी चतुरस्त्र कार्यकर्ता हरपल्याची सर्वत्र भावना

लोणावळा :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय तसंच विश्वासू कार्यकर्ते दीपक रामचंद्र मानकरी यांचं आज गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झालं आहे. मानकर यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह लोणावळ्यातील एक हरहुन्नरी चतुरस्त्र कार्यकर्ता हरपल्याची सर्वत्र भावना व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्यावर प्रचंड निष्ठा असणारे दीपक मानकर हे मोठे मंडप व्यवसायिक होते. पक्ष आणि पक्षप्रमुखांवर असलेली निष्ठा आणि कार्यतत्परता, संघटन कौशल्य यामुळे दीपक मानकर यांना पुणे जिल्हा सेवादल व महाराष्ट्र प्रदेश सेवादलाच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली.

Aryan Khan: आर्यनच्या जामिनास NCBचा विरोध; गांधीतत्वांचा उल्लेख करत अनिल सिंग म्हणाले…

दीपक मानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते शाहरुख या नावाने ओळखत. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मानकर यांना शाहरुख याच नावाने हाक मारत असत. या दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रात कोठेही सभा असूद्या त्या ठिकाणी दीपक मानकर हे सभा ठिकाणी दोन्ही पवारांच्या मागे उभे राहत असे.

मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना पक्षाने मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात स्वतंत्र केबिन आणि एक वाहन देखील दिले होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांची लोणावळ्यातील सिद्धार्थनगर येथील राहत्या घरी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.

Source link

The post राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला; पवार कुटुंबाचे निकटवर्तीय दीपक मानकर यांचे निधन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9875 0
‘लखीमपूरचा तो व्हिडिओ पाहून तुम्हाला वेदना झाल्या की…’; रोहित पवारांचा भाजपला सवाल https://tejpolicetimes.com/?p=9692 https://tejpolicetimes.com/?p=9692#respond Mon, 11 Oct 2021 13:13:11 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b2%e0%a4%96%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%93-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9/ ‘लखीमपूरचा तो व्हिडिओ पाहून तुम्हाला वेदना झाल्या की…’; रोहित पवारांचा भाजपला सवाल

हायलाइट्स: महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावरून भाजपची महाविकास आघाडीवर टीका रोहित पवारांनी केला पलटवार बंद यशस्वी झाल्याचा केला दावा अहमदनगर : महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद कसा अयशस्वी झाला, तो कसा चुकीचा आहे हे सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. ‘सकाळपासूनच भाजपच्या नेत्यांना सलगपणे पत्रकार परिषदा घेऊन बंद अयशस्वी झाल्याचं पुन्हा […]

The post ‘लखीमपूरचा तो व्हिडिओ पाहून तुम्हाला वेदना झाल्या की…’; रोहित पवारांचा भाजपला सवाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘लखीमपूरचा तो व्हिडिओ पाहून तुम्हाला वेदना झाल्या की…’; रोहित पवारांचा भाजपला सवाल

हायलाइट्स:

  • महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावरून भाजपची महाविकास आघाडीवर टीका
  • रोहित पवारांनी केला पलटवार
  • बंद यशस्वी झाल्याचा केला दावा

अहमदनगर : महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद कसा अयशस्वी झाला, तो कसा चुकीचा आहे हे सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. ‘सकाळपासूनच भाजपच्या नेत्यांना सलगपणे पत्रकार परिषदा घेऊन बंद अयशस्वी झाल्याचं पुन्हा पुन्हा सांगावं लागत आहे, यातच हा बंद यशस्वी झाल्याचं स्पष्ट होतं,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. त्याला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. भाजपकडून मात्र या बंदला विरोध आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी बंद फसल्याचा दावा केला आहे. तंच अनेक नेत्यांनी बंदमागे महाविकास आघाडीचे राजकारण असल्याचाही आरोप केला आहे.

shortage of coal: दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा, ऊर्जा राज्यमंत्री म्हणाले…

या आरोपांना आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करून उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, ‘आपल्या न्याय्यहक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या अन्नदात्यावर अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवायला नको? म्हणूनच आजचा हा बंद आहे. यामुळे कोणत्याही पक्षाला त्रास होण्याचं कारण नाही. काहींना हा बंद राजकीय वाटत आहे. पण ज्यांना ही राजकीय भूमिका वाटत असेल त्यांनी आत्मचिंतन करावं. राज्यात व्यापारी, कामगार आणि इतर सर्व घटकांकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या जपणुकीसाठी या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. हे पाहून सकाळपासूनच भाजपच्या नेत्यांना सलगपणे पत्रकार परिषदा घेऊन बंद अयशस्वी झाल्याचं पुन्हा पुन्हा सांगावं लागत आहे, यातच हा बंद यशस्वी झाल्याचं स्पष्ट होतं.’

‘शेतकऱ्यांबाबत तुम्हाला तळमळ नसेल, पण…’

‘शेतकऱ्यांबाबत तुम्हाला तळमळ नसेल पण या बंदला पाठिंबा दिलेल्या घटकांशी बोलून त्यांना याबाबत विचारू शकता. पण बंदला मिळालेलं यश पाहून उगीच आदळआपट करण्यात काहीही अर्थ नाही. बोलायचंच असेल तर लखीमपूरचा ‘तो’ व्हिडिओ बघून तुम्हाला वेदना झाल्या की काहीच वाटलं नाही, हे तरी एकदा कळू द्या,’ असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Source link

The post ‘लखीमपूरचा तो व्हिडिओ पाहून तुम्हाला वेदना झाल्या की…’; रोहित पवारांचा भाजपला सवाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9692 0
‘…म्हणून खडसेंचा पराभव झाला’; गिरीश महाजनांनी केला नवा दावा https://tejpolicetimes.com/?p=9647 https://tejpolicetimes.com/?p=9647#respond Sun, 10 Oct 2021 17:09:29 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%b5-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2/ ‘…म्हणून खडसेंचा पराभव झाला’; गिरीश महाजनांनी केला नवा दावा

हायलाइट्स: एकनाथ खडसे यांचे भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप गिरीश महाजन यांनी दिलं उत्तर खडसेंच्या पराभवाबाबत केला नवा दावा नाशिक : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि भाजपच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या रोहिणी खडसे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवावरून एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. या आरोपांना आता भाजप नेते […]

The post ‘…म्हणून खडसेंचा पराभव झाला’; गिरीश महाजनांनी केला नवा दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘…म्हणून खडसेंचा पराभव झाला’; गिरीश महाजनांनी केला नवा दावा

हायलाइट्स:

  • एकनाथ खडसे यांचे भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप
  • गिरीश महाजन यांनी दिलं उत्तर
  • खडसेंच्या पराभवाबाबत केला नवा दावा

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि भाजपच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या रोहिणी खडसे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवावरून एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. या आरोपांना आता भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे.

‘एकनाथ खडसे हे अनेकदा विधानसभा निवडणुकीत अगदी कमी मतांनी निवडून आले आहेत. त्यांची निवडून येण्याची क्षमता संपली होती. त्यामुळे ते पराभूत झाले. मात्र आता दोन वर्षानंतर त्यांच्या पराभवाचे कारण मी असल्याचे ते सांगत असून हे हास्यास्पदच आहे,’ असा पलटवार गिरीश महाजन यांनी रविवारी नाशिकमध्ये केला आहे. भाजपच्या ओबीसी जागर अभियानाच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते.

‘विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही…’; रोहित पवारांची उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

ओबीसी जागर अभियानाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा आज नाशिक येथे पार पडला. यावेळी आरक्षण प्रश्नावरून भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली.

‘ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झालं आहे. ठाकरे सरकारने ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय केला आहे. अजूनही हे सरकार आरक्षणासाठी आवश्यक असं पाऊल उचलताना दिसत नाही. ठाकरे सरकारच्या या वेळकाढू धोरणामुळे ओबीसी समाजाला याचा मोठा फटका बसत आहे,’ असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपच्या या मेळाव्याला गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार योगेश टिळेकर, ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. हंसराज अहिर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, आ. संजय कुटे आ. जयकुमार रावल, माजी आ. राम शिंदे, आ. देवयानीताई फरांदे, आ. राहुल ढिकले, माजी आ. बाळासाहेब सानप यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ओबीसी बांधव उपस्थित होते.

Source link

The post ‘…म्हणून खडसेंचा पराभव झाला’; गिरीश महाजनांनी केला नवा दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9647 0
‘विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही…’; रोहित पवारांची उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने https://tejpolicetimes.com/?p=9630 https://tejpolicetimes.com/?p=9630#respond Sun, 10 Oct 2021 12:04:57 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%89%e0%a4%9d%e0%a4%bf%e0%a4%9f-%e0%a4%89%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%9a/ ‘विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही…’; रोहित पवारांची उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

हायलाइट्स: रोहित पवारांनी केलं काका अजित पवारांचं कौतुक विरोधकांवरही साधला निशाणा बारामतीतील कामांच्या पाहणीनंतर केलं ट्वीट बारामती : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि अनोख्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार यांनी आजही बारामतीत सकाळी लवकर विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील […]

The post ‘विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही…’; रोहित पवारांची उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही…’; रोहित पवारांची उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

हायलाइट्स:

  • रोहित पवारांनी केलं काका अजित पवारांचं कौतुक
  • विरोधकांवरही साधला निशाणा
  • बारामतीतील कामांच्या पाहणीनंतर केलं ट्वीट

बारामती : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि अनोख्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार यांनी आजही बारामतीत सकाळी लवकर विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यानंतर रोहित पवार यांनी आपले काका अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

‘भल्या सकाळी पावणेसहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत काम करणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे अजितदादा! गेल्या तीस वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता कायम आहे. विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही. आजही पहाटेच बारामतीत विविध कामांना भेट देऊन त्यांनी आढावा बैठक घेतली,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

शेवटी पायगुण लागतो; राणेंसमोरच शिवसेना नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

‘विकास कामं करताना दादांचं त्यावर बारकाईने लक्ष असतं. आज मीही त्यांच्यासोबत उपस्थित होतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांसारख्या खऱ्या अर्थाने कार्यकुशल आणि विकासाचं व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझं भाग्यच आहे,’ असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

एनसीबीने ‘ते’ फुटेज जाहीर करावं; नवाब मलिकांचे थेट आव्हान

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून साखर कारखाने आणि इतर संस्थांमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमुळे अजित पवार चर्चेत आहेत. या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. रोहित पवार यांनी या छाप्यांवरूनही नुकताच भाजपवर निशाणा साधला होता. ‘जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळालं आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई झाली. त्यामुळे राजकीय दृष्टीने अशी कारवाई होत असेल तर ती चुकीची असल्याचं आता लोकच म्हणू लागले आहेत,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

Source link

The post ‘विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही…’; रोहित पवारांची उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9630 0
Ramdas Athawale: भाजपकडून पद मिळाले का?; आठवलेंच्या प्रश्नावर पिचडांचे भन्नाट उत्तर! https://tejpolicetimes.com/?p=9558 https://tejpolicetimes.com/?p=9558#respond Fri, 08 Oct 2021 17:22:46 +0000 https://tejpolicetimes.com/ramdas-athawale-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%a6-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%86/ Ramdas Athawale: भाजपकडून पद मिळाले का?; आठवलेंच्या प्रश्नावर पिचडांचे भन्नाट उत्तर!

हायलाइट्स: राज्यात भाजपकडून तुम्हाला कोणते पद मिळाले? रामदास आठवले यांनी पिचडांना टाकली गुगली. माझे आता वय झाले म्हणत पिचडांचे भन्नाट उत्तर. अहमदनगर: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही महत्त्वाच्या पदांपासून दूर असलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अनाहुत प्रश्नाला समोरे जावे लागले. अर्थात त्यावर त्यांनी भन्नाट उत्तर दिले. आठवले यांनी पिचड यांच्याशी खासगीत […]

The post Ramdas Athawale: भाजपकडून पद मिळाले का?; आठवलेंच्या प्रश्नावर पिचडांचे भन्नाट उत्तर! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Ramdas Athawale: भाजपकडून पद मिळाले का?; आठवलेंच्या प्रश्नावर पिचडांचे भन्नाट उत्तर!

हायलाइट्स:

  • राज्यात भाजपकडून तुम्हाला कोणते पद मिळाले?
  • रामदास आठवले यांनी पिचडांना टाकली गुगली.
  • माझे आता वय झाले म्हणत पिचडांचे भन्नाट उत्तर.

अहमदनगर: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही महत्त्वाच्या पदांपासून दूर असलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अनाहुत प्रश्नाला समोरे जावे लागले. अर्थात त्यावर त्यांनी भन्नाट उत्तर दिले. आठवले यांनी पिचड यांच्याशी खासगीत गप्पा मारताना ‘राज्यात भाजपकडून तुम्हाला कोणते पद मिळाले का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर ‘माझे आता वय झाले आहे, मला काही नको, माझ्या मुलाचा सन्मान म्हणजे माझाही सन्मान,’ असे उत्तर पिचड यांनी दिले. ( Madhukar Pichad Ramdas Athawale Latest News )

वाचा: शरद पवार सोलापुरात; सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसला दिला ‘हा’ मोठा धक्का!

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज अकोले तालुक्यात आले होते. स्वागताचा कार्यक्रम झाल्यावर खानपान सुरू असताना कौटुंबिक चर्चा झाली. सध्याचे राजकारण, देशाचे राजकारण यावरही चर्चा झाली. त्यावेळी आठवले यांनी हळूच विषय काढत ‘तुम्हाला भाजपकडून राज्यात काही पद मिळाले का?’ असा प्रश्न केला. त्यावर पिचड म्हणाले, ‘माझे आता वय झाले आहे. पक्षाने मुलगा वैभव याला आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय मंत्री हे पद दिले आहे. माझ्या मुलाचा सन्मान म्हणजे माझा सन्मान. मात्र, तालुक्याच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर निश्चित आवाज उठवू. या वयात आपण सामाजिक न्याय देण्यासाठी वेळ पडली तर न्यायालयात जाऊ आपणही मागासवर्गीय प्रश्नांसाठी बोलवा आपण तयार आहोत. आदिवासी आरक्षणाबाबत सत्तेत असतानाही माघार घेतली नाही,’ असे पिचड म्हणाले.

वाचा: अजित पवारांच्या कंपन्यांवर आयकर छापे; मोदी सरकारमधील मंत्री म्हणाला…

पिचड राज्यातील भाजप कार्यकारिणीत निमंत्रित सदस्य आहेत. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभेत त्यांच्या मुलाचा पराभव झाला. त्यानंतर पिचड पक्षात एकाकी पडल्याची टीका विरोधी पक्षांकडून सुरू झाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर तशी टीका झाली होती. त्यानंतर भाजपने पिचड यांच्यासोबत असल्याचे दाखविण्यासाठी वेळोवेळी कृती केली. त्यांचा मुलगा वैभव यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिले. मात्र, स्वत: पिचड यांच्याकडे राज्यात व केंद्रातील मोठे पद नाही. अलीकडेच राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पद न मिळाल्याची चर्चा झाली. पिचड यांनाही पद मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी राजूरला येऊन पिचड यांची घेतलेली भेट आणि त्यांना विचारलेला प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

वाचा: ड्रग्ज पार्टी: मंत्री नवाब मलिक यांचा ‘तो’ आरोप एनसीबीने फेटाळला

पिचड यांचे उत्तर ऐकून आठवले यांनीही त्यांच्या कामात साथ देण्याचे आश्वासन दिले. आदिवासींच्या प्रश्नावर आणि भंडारदरा धरणाला क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्याच्या विषयावर पिचड यांना दिल्लीला येण्याचे निमंत्रणही आठवले यांनी दिले. ‘आदिवासी समाजाचे केंद्रीय पातळीवरील प्रश्न मला सांगा मी पाठपुरावा निश्चित करेल, तुमचे राज्य मंत्रिमंडळातील काम अविस्मरणीय होते. राज्यातील आदिवासीच्या विकासात तुमचा सिंहांचा वाटा आहे. हे मी जवळून पाहिले तर वैभवला सांगा पराभवाने खचायचे नसते. अकोले तालुक्यात माझा पक्ष तुमच्यासोबत आहे,’ असे आश्वासनही आठवले यांनी पिचड यांना दिले.

वाचा: ‘त्या’ ठेकेदाराला धरून मारू का?; भाजपचा खासदार भडकला!

Source link

The post Ramdas Athawale: भाजपकडून पद मिळाले का?; आठवलेंच्या प्रश्नावर पिचडांचे भन्नाट उत्तर! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9558 0
किरीट सोमय्या आणि उदयनराजेंची टीका; अजित पवारांनी खास शैलीत दिलं उत्तर https://tejpolicetimes.com/?p=9299 https://tejpolicetimes.com/?p=9299#respond Mon, 04 Oct 2021 11:42:28 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%be/ किरीट सोमय्या आणि उदयनराजेंची टीका; अजित पवारांनी खास शैलीत दिलं उत्तर

हायलाइट्स: भाजप नेत्यांकडून अजित पवार यांच्यावर आरोप साताऱ्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी दिलं उत्तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबतही केलं भाष्य सातारा : जरंडेश्‍‍वर सहकारी साखर कारखान्‍यातील कारभारावरून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्‍या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार (NCP Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांबाबत आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली […]

The post किरीट सोमय्या आणि उदयनराजेंची टीका; अजित पवारांनी खास शैलीत दिलं उत्तर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
किरीट सोमय्या आणि उदयनराजेंची टीका; अजित पवारांनी खास शैलीत दिलं उत्तर

हायलाइट्स:

  • भाजप नेत्यांकडून अजित पवार यांच्यावर आरोप
  • साताऱ्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी दिलं उत्तर
  • जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबतही केलं भाष्य

सातारा : जरंडेश्‍‍वर सहकारी साखर कारखान्‍यातील कारभारावरून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्‍या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार (NCP Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांबाबत आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जरंडेश्‍‍वर कारखान्याबाबत मला काहीही बोलायचं नाही. जे असेल ते नियमाप्रमाणे होईल. संपूर्ण राज्‍याला माहीत आहे की मी नियमाप्रमाणे वागणारा माणूस आहे. जे काही लोक माझ्‍याबाबत बोलतात, मला असल्‍या लोकांनाही उत्तर द्यायचं नाही,’ असं ते म्हणाले.

सातारा जिल्‍हा बँकेबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील हे निर्णय घेतील, असंही अजित पवार यांनी स्‍पष्‍ट केलं आहे.

साताऱ्यात दोन्ही राजेंना पुन्हा आव्हान? राष्ट्रवादीच्या गोटात नव्या हालचाली

जिल्हा बँकेत महाविकास आघाडी?

जिल्‍हा बँकेत महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवणार का, या प्रश्‍‍नावर बोलताना अजित पवार म्‍हणाले की, ‘आम्‍ही राज्‍याचे बघत असतो. स्‍थानिक पातळीवरचा निर्णय स्‍थानिक पदाधिकारी घेत असतात. जिल्‍हा बँकेबाबत रामराजे व इतर सहकारी निर्णय घेतील,’ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

‘…म्हणून सहकार गोत्यात आला आहे’

‘सहकार चळवळ दिवंगत यशवंतराव चव्‍हाण व इतर पदाधिकाऱ्यांनी स्‍थापन केली. त्‍यावेळी सहकार योग्‍य लोकांच्‍या हातात होता. नंतरच्‍या काळात त्‍यात इतर लोक शिरले. व्‍यावसायिक दृष्‍टिकोन तसेच शिस्‍त न बाळगल्‍याने सहकार गोत्‍यात आला आहे. यापुढील काळात सभासदांनी चांगल्‍या लोकांच्‍या ताब्‍यात कारखाने द्यायला पाहिजेत. कारखानेच नाहीत तर इतर सहकारी संस्‍था देखील चांगल्‍या विचारांच्‍या व्‍यक्‍तींच्‍या ताब्‍यात देणे आवश्‍‍यक आहे,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्‍या टीकेबाबत विचारले असता अजित पवार म्‍हणाले, ‘ मला त्‍यावर काहीच बोलायचे नाही. विकासावर बोलू की,’ असं म्हणत अजित पवार यांनी उदयनराजेंवर अधिक बोलणं टाळलं आहे.

Source link

The post किरीट सोमय्या आणि उदयनराजेंची टीका; अजित पवारांनी खास शैलीत दिलं उत्तर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9299 0