Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
रियलमी - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Fri, 21 Jun 2024 03:30:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg रियलमी - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Realme GT 6 5G: वनप्लसला भिडणार रियलमीचा 16GB RAM आणि AI फीचर्स असलेला फोन; लाँच झाला भारतात https://tejpolicetimes.com/?p=97108 https://tejpolicetimes.com/?p=97108#respond Fri, 21 Jun 2024 03:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=97108 Realme GT 6 5G: वनप्लसला भिडणार रियलमीचा 16GB RAM आणि AI फीचर्स असलेला फोन; लाँच झाला भारतात

Realme GT 6 5G अखेरीस भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो अनेक AI फीचर्ससह आला आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला FHD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, हा फोन Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी […]

The post Realme GT 6 5G: वनप्लसला भिडणार रियलमीचा 16GB RAM आणि AI फीचर्स असलेला फोन; लाँच झाला भारतात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Realme GT 6 5G: वनप्लसला भिडणार रियलमीचा 16GB RAM आणि AI फीचर्स असलेला फोन; लाँच झाला भारतात

Realme GT 6 5G अखेरीस भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो अनेक AI फीचर्ससह आला आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला FHD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, हा फोन Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

Realme GT 6 5Gची किंमत

कंपनीनं Realme GT 6 5G फोन तीन व्हेरिएंट्समध्ये सादर केला आहे. फोनच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे. बँक कार्डच्या माध्यमातून फोनवर 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच, 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 38999 रुपये आहे. याच्या 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. हा डिस्काउंट नंतर 39,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन Fluid Silver आणि Razor Green कलर ऑप्शनमध्ये आला आहे. फोनची विक्री Amazon वर 25 जूनपासून सुरु होईल. ऑफर पाहता, ICICI बँक कार्डच्या माध्यमातून फोनवर 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
OnePlus 12R घ्यावा की नवीन Xiaomi 14 CIVI; जाणून घ्या कोणता फोन देतो पैसा वसूल फीचर्स

Realme GT 6 5Gचे स्पेसिफिकेशन्स

Realme GT 6 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा FHD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिजोल्यूशन 270×1264 पिक्सल आहे. डिस्प्लेमध्ये 6000 nits ब्राइटनेस देण्यात आली आहे. हा फोन Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह आला आहे.

फोटोग्राफी व व्हिडीओसाठी रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP Sony LYT-808 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात OIS सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर 50MP ची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच, तिसरा 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

फोनची बॅटरी 5500mAh ची आहे, त्याचबरोबर तुम्हाला 120W SuperVooc फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे की फोन 26 मिनिटांच्या चार्जवर 1.90 दिवस वापरता येईल इतकी पावर देतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय 6, NFC, ब्लूटूथ 5.4 व ड्युअल बँड जीपीएस सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 14 आधारित Realme UI 5.0 वर चालतो.

Next Ai

फोनमध्ये Ai Imaging, Ai Efficiency आणि Ai Personalization असे Next Ai फीचर्स मिळतात. तसेच Ai Night Vision Mode मिळतो, जो रात्रीच्या अंधारात देखील चांगले क्वॉलिटी फोटो व व्हिडीओ क्लिक करू देतो. Ai Smart Image Matting फीचरमध्ये गुगल फोटोच्या माध्यमातून फोटो स्टोरेज व एडिटिंग सुविधा मिळते. गुगल फोटो युजर्सना मॅजिक एडिटर, ब्लर, इरेजर सारखे टूल मिळतात.

Source link

The post Realme GT 6 5G: वनप्लसला भिडणार रियलमीचा 16GB RAM आणि AI फीचर्स असलेला फोन; लाँच झाला भारतात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=97108 0
आयफोनपेक्षा चमकदार डिस्प्ले असलेल्या फोनवर 6 हजारांची सूट, फक्त काही दिवस ऑफर लागू https://tejpolicetimes.com/?p=96734 https://tejpolicetimes.com/?p=96734#respond Mon, 17 Jun 2024 11:51:04 +0000 https://tejpolicetimes.com/?p=96734 आयफोनपेक्षा चमकदार डिस्प्ले असलेल्या फोनवर 6 हजारांची सूट, फक्त काही दिवस ऑफर लागू

रियलमीने यावर्षी मे मध्ये Realme GT 6T स्‍मार्टफोन लॉन्‍च केला होता, ज्याची किंमत 30,999 रुपये ठेवण्यात आली होती. हा डिवाइस आता 6 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. कारण सध्या सेलिब्रेशन सेल सुरु आहे जो आजपासून 23 जून पर्यंत चालेल. रियलमीचा नवीन मिड रेंज स्‍मार्टफोन कशाप्रकारे कमी किंमतीत विकत घेता येईल चला जाणून घेऊया. […]

The post आयफोनपेक्षा चमकदार डिस्प्ले असलेल्या फोनवर 6 हजारांची सूट, फक्त काही दिवस ऑफर लागू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आयफोनपेक्षा चमकदार डिस्प्ले असलेल्या फोनवर 6 हजारांची सूट, फक्त काही दिवस ऑफर लागू

रियलमीने यावर्षी मे मध्ये Realme GT 6T स्‍मार्टफोन लॉन्‍च केला होता, ज्याची किंमत 30,999 रुपये ठेवण्यात आली होती. हा डिवाइस आता 6 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. कारण सध्या सेलिब्रेशन सेल सुरु आहे जो आजपासून 23 जून पर्यंत चालेल. रियलमीचा नवीन मिड रेंज स्‍मार्टफोन कशाप्रकारे कमी किंमतीत विकत घेता येईल चला जाणून घेऊया.

Realme GT 6T वरील ऑफर

Realme GT 6T 30,999 रुपयांच्या बेस प्राइसमध्ये आला होता. स्‍पेशल लाँच ऑफर्स अंतगर्त हा 24,999 रुपयांमध्ये उपलब्‍ध झाला होता. आता फोनची किंमत पुन्हा एकदा24,999 रुपये झाली आहे. ही ऑफर 23 जून पर्यंत मिळेल.
OnePlus 12R घ्यावा की नवीन Xiaomi 14 CIVI; जाणून घ्या कोणता फोन देतो पैसा वसूल फीचर्स

Realme GT 6T वर 4 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्‍काउंट दिला जात आहे. यावर 2 हजार रुपयांची एक्‍सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे फोनची कॉस्‍ट 6 हजार रुपयांनी कमी होते. ही 8GB रॅम व 128GB मॉडेलची किंमत आहेत. तर फोनचा 8GB रॅम व 256GB व्हेरिएंट 26,999 रुपयांमध्ये घेता येईल. 12GB रॅम व 256GB मॉडेल 29,999 रुपयांमध्ये घेता येईल, तर 12GB रॅम व 512GB व्हर्जन 33,999 रुपयांमध्ये मिळत आहे.

Realme GT 6Tचे स्पेसिफिकेशन्स

Realme GT 6T मध्ये 6.78 इंचाचा 8T LTPO AMOLED डिस्‍प्‍ले देण्यात आला आहे. हा फुल एचडी प्‍लस रिजोल्यूशनसह 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. फोनची पीक ब्राइटनेस 6 हजार निट्स आहे. Realme GT 6T मध्ये क्‍वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. 5,500mAh ची बॅटरी या फोनमध्ये आहे, जी 120 वॉट फास्‍ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉइड 14 ओएसवर चालतो, ज्यावर Realme UI ची लेयर आहे.

Realme GT 6T मध्ये 50 मेगापिक्‍सलचा सोनी LYT600 मेन कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 एमपीची अल्‍ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. फोनमध्ये 32 एमपीचा सेल्‍फी कॅमेरा देण्यात आला आहे. इतर फीचर्स पाहता ब्‍लूटूथ 5.4, WiFi 6, ड्युअल SIM 5G सपोर्ट आहे.

Source link

The post आयफोनपेक्षा चमकदार डिस्प्ले असलेल्या फोनवर 6 हजारांची सूट, फक्त काही दिवस ऑफर लागू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=96734 0
10 हजारांच्या आत आला Realme चा फोन; असे आहेत फीचर्स https://tejpolicetimes.com/?p=95523 https://tejpolicetimes.com/?p=95523#respond Thu, 06 Jun 2024 05:41:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95523 10 हजारांच्या आत आला Realme चा फोन; असे आहेत फीचर्स

Realme NARZO N63 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. स्पेसिफिकेशन पाहता, रियलमी नारजोच्या या फोनमध्ये 6.74 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच, फोन UniSoC T612 प्रोसेसरसह आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, फोनची बॅटरी 5000mAh ची आहे, त्याचबरोबर 45W […]

The post 10 हजारांच्या आत आला Realme चा फोन; असे आहेत फीचर्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
10 हजारांच्या आत आला Realme चा फोन; असे आहेत फीचर्स

Realme NARZO N63 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. स्पेसिफिकेशन पाहता, रियलमी नारजोच्या या फोनमध्ये 6.74 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच, फोन UniSoC T612 प्रोसेसरसह आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, फोनची बॅटरी 5000mAh ची आहे, त्याचबरोबर 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. चला जाणून घेऊया फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशनची माहिती.

Realme NARZO N63 ची किंमत

कंपनीनं Realme NARZO N63 फोन 8,499 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत फोनच्या 4GB RAM व 64GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तसेच, 4GB RAM व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची 8,999 रुपये आहे. फोनची विक्री 10 जून पासून Amazon आणि Realme India च्या वेबसाइटवर सुरु होईल.
हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची झोप उडवण्यासाठी OnePlus सज्ज; 16GB RAMसह येऊ शकतो माध्यम किंमतीचा फोन

फोन दोन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यात Leather Blue आणि Twilight Purple चा समावेश आहे.लाँच ऑफर पाहता, फोनवर 500 रुपयांचा कुपन डिस्काउंट दिला जात आहे. या फोनसह ग्राहक Realme Buds Wireless 2 Neo फक्त 899 रुपयांमध्ये खरेदी करू शकतील.

Realme NARZO N63 चे स्पेसिफिकेशन्स

Realme NARZO N63 स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. डिस्प्लेमध्ये 560 Nits ब्राइटनेस मिळते. तसेच फोन UniSoC T612 प्रोसेसरसह आला आहे. फोनमध्ये 4GB RAM व 4GB डायनॅमिक RAM चा ऑप्शन मिळतो. सोबत 64GB व 128GB स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी रियलमी फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, त्याचबरोबर LED फ्लॅशला जागा देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनची बॅटरी 5000mAh ची आहे, त्याचबरोबर 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. ऑडियोसाठी यात Ultraboom स्पिकर्स देण्यात आले आहेत. पाण्यापासून वाचण्यासाठी फोनमध्ये IP54 रेटिंग मिळते.

Source link

The post 10 हजारांच्या आत आला Realme चा फोन; असे आहेत फीचर्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95523 0
झूम कॅमेरा, सर्वात सुरक्षित फिंगरप्रिंट सेन्सरसह येतोय Realme चा फोन; लवकरच येऊ शकतो भारतात https://tejpolicetimes.com/?p=95324 https://tejpolicetimes.com/?p=95324#respond Tue, 04 Jun 2024 10:14:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95324 झूम कॅमेरा, सर्वात सुरक्षित फिंगरप्रिंट सेन्सरसह येतोय Realme चा फोन; लवकरच येऊ शकतो भारतात

चिनी स्मार्टफोन मेकर Realme चा GT 7 Pro लवकरच देशात लाँच केला जाऊ शकतो. हा GT 5 Proची जागा घेऊ शकतो. कंपनीनं GT 7 Pro ची लाँच डेट सांगितली नाही. या स्मार्टफोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्स काही लिक्स मधून समोर आले आहेत. हा क्वॉलकॉमच्या नेक्स्ट जेनरेशन Snapdragon चिपसेटसह बाजारात येऊ शकतो. टिप्सटर Smart Pikachu नं चीनच्या मेसेजिंग […]

The post झूम कॅमेरा, सर्वात सुरक्षित फिंगरप्रिंट सेन्सरसह येतोय Realme चा फोन; लवकरच येऊ शकतो भारतात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
झूम कॅमेरा, सर्वात सुरक्षित फिंगरप्रिंट सेन्सरसह येतोय Realme चा फोन; लवकरच येऊ शकतो भारतात

चिनी स्मार्टफोन मेकर Realme चा GT 7 Pro लवकरच देशात लाँच केला जाऊ शकतो. हा GT 5 Proची जागा घेऊ शकतो. कंपनीनं GT 7 Pro ची लाँच डेट सांगितली नाही. या स्मार्टफोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्स काही लिक्स मधून समोर आले आहेत. हा क्वॉलकॉमच्या नेक्स्ट जेनरेशन Snapdragon चिपसेटसह बाजारात येऊ शकतो.

टिप्सटर Smart Pikachu नं चीनच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म Weibo वर एक पोस्टमध्ये सांगितलं आहे की GT 7 Pro मध्ये पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा हाय ऑप्टिकल झूम लेव्हल सह दिला जाऊ शकतो. यात सिक्योरिटीसाठी अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो. याआधी एक लीकमध्ये सांगण्यात आलं होतं की या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा आगामी Snapdragon 8 Gen 4 SoC दिला जाऊ शकतो.
वनप्लसपेक्षा शक्तिशाली प्रोसेसर असलेला फोन येतोय भारतात; ‘ही’ कंपनी उतरणार मैदानात

Realme GT 6 या आठवड्यात भारत आणि इंटरनॅशनल मार्केट्समध्ये लाँच केला जाईल. अलीकडेच कंपनीनं GT 6T सादर केला होता. Realme GT 6 म्हणजे Realme GT Neo 6 चा रिब्रँडेड व्हर्जन असण्याची शक्यता आहे. अलीकडेच हा स्मार्टफोन चीनमध्ये आला होता. GT 6 मध्ये प्रीमियम फीचर्स आणि AI फीचर्स दिले जाऊ शकतात. Realme GT 6T सह GT सीरीज दोन वर्षांनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये आली आहे. Realme GT 6 GT Neo 6 चा रिब्रँडेड व्हर्जन म्हणून सादर केला जाऊ शकतो. या महिन्याच्या सुरुवातीला Realme GT Neo 6 चीनमध्ये लाँच केला गेला होता. या स्मार्टफोनच्या 12GB रॅम व 256GB व्हेरिएंटची किंमत 2,099 चायनीज युआन (जवळपास 22,000 रुपये) आहे.

अलीकडेच कंपनीनं देशात Narzo N65 5G लाँच करण्यात आला होता. यात प्रोसेसर म्हणून MediaTek Dimensity 6300 चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटसह आहे. यातील 5,000 mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनच्या 4GB RAM व 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आणि 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 12,499 रुपयांना खरेदी करता येईल. हा Amber Gold आणि Deep Green कलर्स मध्ये उपलब्ध झाला आहे.

Source link

The post झूम कॅमेरा, सर्वात सुरक्षित फिंगरप्रिंट सेन्सरसह येतोय Realme चा फोन; लवकरच येऊ शकतो भारतात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95324 0
वनप्लसपेक्षा शक्तिशाली प्रोसेसर असलेला फोन येतोय भारतात; ‘ही’ कंपनी उतरणार मैदानात https://tejpolicetimes.com/?p=94691 https://tejpolicetimes.com/?p=94691#respond Wed, 29 May 2024 11:02:46 +0000 https://tejpolicetimes.com/?p=94691 वनप्लसपेक्षा शक्तिशाली प्रोसेसर असलेला फोन येतोय भारतात; ‘ही’ कंपनी उतरणार मैदानात

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme नं गेल्या आठवड्यात GT 6T स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. यात प्रोसेसर म्हणून 4nm Snapdragon 7+ Gen 3 देण्यात आला आहे. आता कंपनीच्या GT सीरीज मध्ये आणखी एका मॉडेलचा समावेश होऊ शकतो. बातमी आली आहे की GT 7 Pro देखील लवकरच भारतात सादर केला जाऊ शकतो. Realme चे व्हाइस प्रेजिडेन्ट, […]

The post वनप्लसपेक्षा शक्तिशाली प्रोसेसर असलेला फोन येतोय भारतात; ‘ही’ कंपनी उतरणार मैदानात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
वनप्लसपेक्षा शक्तिशाली प्रोसेसर असलेला फोन येतोय भारतात; ‘ही’ कंपनी उतरणार मैदानात

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme नं गेल्या आठवड्यात GT 6T स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. यात प्रोसेसर म्हणून 4nm Snapdragon 7+ Gen 3 देण्यात आला आहे. आता कंपनीच्या GT सीरीज मध्ये आणखी एका मॉडेलचा समावेश होऊ शकतो. बातमी आली आहे की GT 7 Pro देखील लवकरच भारतात सादर केला जाऊ शकतो.

Realme चे व्हाइस प्रेजिडेन्ट, Chase Xu यांना जेव्हा एका एक युजरनं भारतात GT 5 Pro लाँच न करण्याचा कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की कंपनी लवकरच GT 7 Pro देशात सादर करेल. गेल्यावर्षी चीनमध्ये GT 5 Pro सादर करण्यात आला होता, ज्यात Snapdragon 8 Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. जीटी 5प्रो कंपनीचा फ्लॅगशिप फोन आहे. आगामी Realme GT 7 Pro मध्ये प्रोसेसर म्हणून Snapdragon 8 Gen 4 चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो. जो क्वॉलकॉमचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर असेल.
रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी येतोय स्वदेशी फोन; तारीख ठरली

Narzo N65 5G भारतात लाँच

अलीकडेच Realme नं भारतात Narzo N65 5G लाँच केला आहे. ड्युअल सिम (नॅनो) असलेल्या Narzo N65 5G मध्ये 6.67 इंचाचा HD+ डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 625 निट्स पीक ब्राइटनेस लेव्हल आहे. याच्या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट देण्यात आला आहे. कंपनीनं 6nm MediaTek Dimensity 6300 5G चिपसेटसह 6GB पर्यंत RAM आहे.

डायनॅमिक RAM फीचरसह याची मेमरी 12 GB पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनच्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची 128GB स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते. यातील 5,000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

या स्मार्टफोनच्या 4GB RAM व 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आणि 6GB RAM व 128GB मॉडेल 12,499 रुपयांना खरेदी करता येईल. हा Amber Gold आणि Deep Green कलर्स मध्ये उपलब्ध आहे. याची विक्री ई-कॉमर्स साइट Amazon आणि कंपनीच्या वेबसाइटच्या माध्यमातून केली जाईल.

Source link

The post वनप्लसपेक्षा शक्तिशाली प्रोसेसर असलेला फोन येतोय भारतात; ‘ही’ कंपनी उतरणार मैदानात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=94691 0
28 मेला लाँच होईल दमदार प्रोसेसर असलेला रियलमी फोन, डिजाइन देखील असेल शानदार https://tejpolicetimes.com/?p=93600 https://tejpolicetimes.com/?p=93600#respond Thu, 23 May 2024 07:24:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=93600 28 मेला लाँच होईल दमदार प्रोसेसर असलेला रियलमी फोन, डिजाइन देखील असेल शानदार

Realme भारतात बॅक टू बॅक फोन लाँच करून वेगानं आपला पोर्टफोलियो वाढवत आहे. आता कंपनी नारजो सीरीजचा एक नवीन फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. रियलमी नारजो सीरीज आपल्या फीचर्स आणि डिजाइनसाठी लोकप्रिय आहे. कंपनी आता नारजो सीरीजमध्ये नवीन Realme Narzo N65 5G घेऊन येत आहे. आगामी रियलमी फोनमध्ये काय असेल आणि कधी लाँच केला […]

The post 28 मेला लाँच होईल दमदार प्रोसेसर असलेला रियलमी फोन, डिजाइन देखील असेल शानदार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
28 मेला लाँच होईल दमदार प्रोसेसर असलेला रियलमी फोन, डिजाइन देखील असेल शानदार

Realme भारतात बॅक टू बॅक फोन लाँच करून वेगानं आपला पोर्टफोलियो वाढवत आहे. आता कंपनी नारजो सीरीजचा एक नवीन फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. रियलमी नारजो सीरीज आपल्या फीचर्स आणि डिजाइनसाठी लोकप्रिय आहे. कंपनी आता नारजो सीरीजमध्ये नवीन Realme Narzo N65 5G घेऊन येत आहे. आगामी रियलमी फोनमध्ये काय असेल आणि कधी लाँच केला जाईल, चला जाणून घेऊया.

Realme Narzo N65 5G ची लाँच डेट

कंपनीनुसार, आगामी Realme Narzo N65 5G 28 मेला भारतीय बाजरात लाँच केला जाईल. हा पहिला फोन असेल ज्यात डायमेन्सिटी 6300 5G चिपसेटचा वापर केला जाईल. त्याचबरोबर यात IP54 वॉटर रेजिस्टन्स मिळेल. यातील रेनवॉटर स्मार्ट टच फिचर ओल्या हाताने देखील फोन वापरण्यास मदत करेल.

अलीकडेच आलेला Realme GT 6T

रियलमी जीटी 6टी स्मार्टफोन 6.78 इंचाच्या LTPO डिस्प्लेसह लाँच आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी Snapdragon 7+ Gen 3 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक आहे.

मोबाइल अँड्रॉइड 14 वर चालतो.कंपनीनं रियलमी जीटी 6टी मध्ये 50MP चा मुख्य रियर कॅमेरा आणि 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. फ्रंटला 32MP चा सेन्सर देण्यात आला आहे. यातील 5500mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी जीटी 6टी ची किंमत 24,999 रुपयांपासून सुरु होते, ही फोनच्या 8GB RAM व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. तर 8GB RAM व 256GB स्टोरेजसाठी 26,999 रुपये मोजावे लागतील. तर टॉप व्हेरिएंट 12GB RAM व 512GB स्टोरेजसह 33,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन कंपनीच्या वेबसाइटसह Amazon India वर 29 मे पासून उपलब्ध होईल.

Source link

The post 28 मेला लाँच होईल दमदार प्रोसेसर असलेला रियलमी फोन, डिजाइन देखील असेल शानदार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=93600 0
सहज संपणार या या फोनची मेमरी! 512GB स्टोरेजसह Realme GT 6T भारतात लाँच, जाणून घ्या किंमत https://tejpolicetimes.com/?p=93413 https://tejpolicetimes.com/?p=93413#respond Wed, 22 May 2024 10:15:49 +0000 https://tejpolicetimes.com/?p=93413 सहज संपणार या या फोनची मेमरी! 512GB स्टोरेजसह Realme GT 6T भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Realme GT 6T भारतात लाँच झाला आहे. हा GT लाइनअपचा नवीन डिवाइस आहे, जो 2 वर्षांनी भारतीय बाजारात आला आहे. याचे प्रमुख फीचर पाहता, स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमची Snapdragon 7+ Gen 3 चिप देण्यात आली आहे. यात ड्युअल LED लाइट मिळते. डिव्हाइसमध्ये 120W सुपर फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. या नवीन हँडसेटचे स्पेसिफिकेशन आणि किंमत पुढे देण्यात आली […]

The post सहज संपणार या या फोनची मेमरी! 512GB स्टोरेजसह Realme GT 6T भारतात लाँच, जाणून घ्या किंमत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सहज संपणार या या फोनची मेमरी! 512GB स्टोरेजसह Realme GT 6T भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Realme GT 6T भारतात लाँच झाला आहे. हा GT लाइनअपचा नवीन डिवाइस आहे, जो 2 वर्षांनी भारतीय बाजारात आला आहे. याचे प्रमुख फीचर पाहता, स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमची Snapdragon 7+ Gen 3 चिप देण्यात आली आहे. यात ड्युअल LED लाइट मिळते. डिव्हाइसमध्ये 120W सुपर फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. या नवीन हँडसेटचे स्पेसिफिकेशन आणि किंमत पुढे देण्यात आली आहे.

Realme GT 6Tचे स्पेसिफिकेशन्स

रियलमी जीटी 6टी मध्ये 6.78 इंचाचा LTPO डिस्प्ले आहे. याचे रिजोल्यूशन 120Hz आहे आणि यावर सुरक्षेसाठी Gorilla Glass Victus 2 आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर, 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच, हँडसेट मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुरक्षा मिळते. तसेच, हा मोबाइल फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

कंपनीनं रियलमी जीटी 6टी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात प्रायमरी सेन्सर 50MP चा आहे. त्याचबरोबर सेटअपमध्ये 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळते. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमी जीटी 6टी मध्ये 5500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि USB-C पोर्ट मिळतो. याचे वजन 190 ग्राम आहे.

Realme GT 6T ची किंमत

रियलमी जीटी 6टी 8GB+128GB, 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB स्टोरेज ऑप्शनसह बाजारात आला आहे, याची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये, 26,999 रुपये, 29,999 रुपये आणि 33,999 रुपये आहे. याची विक्री अ‍ॅमेझॉन इंडिया (Amazon India) वर 29 मे पासून सुरु होईल. यावर एक्सचेंज ऑफरसह 2000 रुपयांची सूट देखील मिळेल.

Realme Buds Wireless 3 Neo

रियलमी जीटी 6टी व्यतिरिक्त Realme Buds Wireless 3 Neo देखील लाँच करण्यात आले आहेत. या नेकबँडमध्ये 13.4mm चे डायनॅमिक बास ड्रायव्हर देण्यात आले आहेत, त्यामुळे हेवी साउंड मिळतो. यात AI Environmental Noise Cancellation देखील मिळतो. तसेच, नेकबँडमध्ये गुगल फास्ट पेयरचा देखील सपोर्ट देण्यात आला आहे. याची किंमत 1,299 रुपये आहे, परंतु बँक ऑफरसह हे 1,199 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

Source link

The post सहज संपणार या या फोनची मेमरी! 512GB स्टोरेजसह Realme GT 6T भारतात लाँच, जाणून घ्या किंमत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=93413 0
१० हजारांच्या बजेटमध्ये ५जी फोनची एंट्री; जाणून घ्या Realme C65 5G चे शानदार फीचर्स https://tejpolicetimes.com/?p=88669 https://tejpolicetimes.com/?p=88669#respond Fri, 26 Apr 2024 09:09:30 +0000 https://tejpolicetimes.com/?p=88669 १० हजारांच्या बजेटमध्ये ५जी फोनची एंट्री; जाणून घ्या Realme C65 5G चे शानदार फीचर्स

Realme C65 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये येतो. हा हँडसेट MediaTek D6300 चिपसेटसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 6GB RAM डायनॅमिक रॅमचा देखील ऑप्शन मिळतो. फोन अनेक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच, रियलमीच्या या फोनमध्ये […]

The post १० हजारांच्या बजेटमध्ये ५जी फोनची एंट्री; जाणून घ्या Realme C65 5G चे शानदार फीचर्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
१० हजारांच्या बजेटमध्ये ५जी फोनची एंट्री; जाणून घ्या Realme C65 5G चे शानदार फीचर्स

Realme C65 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये येतो. हा हँडसेट MediaTek D6300 चिपसेटसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 6GB RAM डायनॅमिक रॅमचा देखील ऑप्शन मिळतो. फोन अनेक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच, रियलमीच्या या फोनमध्ये AI बूस्ट इंजिन देण्यात आलं आहे. स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन पुढे वाचता येतील.

Realme C65 5Gची किंमत

Realme C65 स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB RAM सह 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा १०,४९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर याचा दुसरा व्हेरिएंट ११,४९९ रुपयांमध्ये आला आहे. तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये आहे. फोन Feather Green आणि Glowing Black या दोन कलर ऑप्शन मध्ये आला आहे.

याची विक्री आज म्हणजे २६ एप्रिल, २०२४ ला संध्याकाळी ४:३० वाजल्यापासून Flipkart वर सुरु होईल. पहिल्या सेलमध्ये १००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. ही ऑफर SBI, HDFC आणि ICICI बँकेच्या कार्डनं पेमेंट केल्यावर मिळेल.

Realme C65 5Gचे फीचर्स

स्मार्टफोनचे फीचर्स पाहता या स्मार्टफोनमध्ये ७२० X १६०४ पिक्सल रिजोल्यूशन असलेला ६.६७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट १२०हर्ट्झ आणि टच सॅम्पलिंग रेट २४०हर्ट्झ आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस ५०० नीट्स आहे.

हँडसेट डायमेन्सिटी ६३०० ५जी प्रोसेसरसह आला आहे. स्मार्टफोनमध्ये ६जीबी पर्यंत रॅम आणि १२८जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. फोन अँड्रॉइड १४ आधारित रियलमी युआय ५.० वर चालतो. फोनमध्ये ब्लूटूथ आणि वाय-फाय सारखे कनेक्टिव्हिटी फीचर मिळतात.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ५०एमपीचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा हँडसेट ८एमपीचा कॅमेरा मिळतो. Realme C65 स्मार्टफोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोन १५वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

Source link

The post १० हजारांच्या बजेटमध्ये ५जी फोनची एंट्री; जाणून घ्या Realme C65 5G चे शानदार फीचर्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=88669 0
रेडमीचं साम्राज्य येणार संपुष्टात? १० हजारांच्या आत येतोय Realme चा 5G Phone https://tejpolicetimes.com/?p=87277 https://tejpolicetimes.com/?p=87277#respond Thu, 18 Apr 2024 12:31:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=87277 रेडमीचं साम्राज्य येणार संपुष्टात? १० हजारांच्या आत येतोय Realme चा 5G Phone

Realme C65 5G स्मार्टफोनच्या इंडिया लाँचची घोषणा कंपनीनं केली आहे. कंपनीनं हा स्मार्टफोनचा पहिला टीजर पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. टीजर पोस्टरच्या माध्यमातून फोनच्या लाँचची माहिती आणि प्राइस रेंज संबंधित डिटेल्स देण्यात आले आहेत. कंपनीच्या साइट व्यतिरिक्त, हा फोन डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर देखील लाइव्ह झाली आहे, ज्यामुळे संकेत मिळतात की हा फोन खरेदीसाठी कंपनीच्या […]

The post रेडमीचं साम्राज्य येणार संपुष्टात? १० हजारांच्या आत येतोय Realme चा 5G Phone first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रेडमीचं साम्राज्य येणार संपुष्टात? १० हजारांच्या आत येतोय Realme चा 5G Phone

Realme C65 5G स्मार्टफोनच्या इंडिया लाँचची घोषणा कंपनीनं केली आहे. कंपनीनं हा स्मार्टफोनचा पहिला टीजर पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. टीजर पोस्टरच्या माध्यमातून फोनच्या लाँचची माहिती आणि प्राइस रेंज संबंधित डिटेल्स देण्यात आले आहेत. कंपनीच्या साइट व्यतिरिक्त, हा फोन डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर देखील लाइव्ह झाली आहे, ज्यामुळे संकेत मिळतात की हा फोन खरेदीसाठी कंपनीच्या साइटसह फ्लिपकार्टवर देखील उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया फोन संबंधित सर्व डिटेल्स.

कंपनीनं Realme India च्या ऑफिशियल X (Twitter) हँडलवर Realme C65 5G स्मार्टफोन लाँचची माहिती दिली आहे. या फोनचा पहिला टीजर पोस्टर कंपनीनं रिलीज केला आहे. या पोस्टरनुसार, हा फोन भारतात लवकरच लाँच होईल. वर सांगितल्याप्रमाणे टीजर पोस्टरच्या माध्यमातून फोनची प्राइस रेंज देखील लाँचच्या आधी देण्यात आले आहेत.

रियलमीचा हा Realme C65 5G फोन भारतात १० हजारांपेक्षा कमी किंमतीत येईल. सध्या कंपनीनं फोनची लाँच डेट कंफर्म केली नाही आणि याचा फर्स्ट लुक देखील दाखवण्यात आला नाही. रियलमी व्यतिरिक्त, फोन डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर देखील लाइव्ह झाला आहे. यावरून संकेत मिळतो की हा फोन खरेदीसाठी Flipkart वर उपलब्ध होईल.

Realme C65 5G चे लीक फीचर्स

Realme C65 5G फोन याआधी लीक्स मध्ये दिसला आहे. लीकच्या माध्यमातून फोनचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. अशी चर्चा आहे की हा फोन तीन मॉडेल्स मध्ये येईल. ज्यात ४जीबी रॅम, ६जीबी रॅम आणि जीबी रॅम असेल. तसेच, स्टोरेजच्या बाबतीत या फोनमध्ये १२८जीबी स्टोरेज मॉडेलचा समावेश असेल.

तसेच फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसरसह येऊ शकतो. तसेच, फोनमध्ये ग्रीन आणि पर्पल कलर ऑप्शन दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी यात ५०एमपीचा बॅक कॅमेरा मिळू शकतो. फोनची बॅटरी ५०००एमएएचची असेल. सध्या फोन संबंधित फक्त इतकीच माहिती ऑनलाइन समोर आली आहे. लवकरच कंपनी फोनची लाँच डेट देखील समोर येईल.

Source link

The post रेडमीचं साम्राज्य येणार संपुष्टात? १० हजारांच्या आत येतोय Realme चा 5G Phone first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=87277 0
भारतात येतोय Realme चा स्वस्तात मस्त फोन; वेबसाइटवर झाला लिस्ट https://tejpolicetimes.com/?p=86473 https://tejpolicetimes.com/?p=86473#respond Tue, 09 Apr 2024 09:17:34 +0000 https://tejpolicetimes.com/?p=86473 भारतात येतोय Realme चा स्वस्तात मस्त फोन; वेबसाइटवर झाला लिस्ट

Realme एका नवीन सी-सीरीज स्मार्टफोनवर काम करत आहे. अलीकडेच Realme नं Realme C65 व्हिएतनाममध्ये सादर करण्यात आला होता आणि आता असं वाटत आहे की ब्रँड भारतीय बाजारसाठी एक आणि C-सीरीज मॉडेलवर काम करत आहे. Realme C63 मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. आगामी रियलमी फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी मिळू शकते. इथे आम्ही तुम्हाला Realme […]

The post भारतात येतोय Realme चा स्वस्तात मस्त फोन; वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भारतात येतोय Realme चा स्वस्तात मस्त फोन; वेबसाइटवर झाला लिस्ट

Realme एका नवीन सी-सीरीज स्मार्टफोनवर काम करत आहे. अलीकडेच Realme नं Realme C65 व्हिएतनाममध्ये सादर करण्यात आला होता आणि आता असं वाटत आहे की ब्रँड भारतीय बाजारसाठी एक आणि C-सीरीज मॉडेलवर काम करत आहे. Realme C63 मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. आगामी रियलमी फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी मिळू शकते. इथे आम्ही तुम्हाला Realme C63 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सांगणार आहोत.

Realme C63 चे स्पेसिफिकेशन्स

Realme नं अलीकडेच Realme C65 सादर केला होता, ज्याचा मॉडेल नंबर RMX3910 होता. अलीकडेच BIS प्लेटफर्मनं Realme C63 चा खुलासा केला आहे जो RMX3939 मॉडेल नंबरसह आला आहे. या सर्टिफिकेशन डेटाबेसमधून जास्त माहिती मिळाली नाही. याआधी आलेल्या TUV सर्टिफिकेशनवरून समजलं होतं की हा ४,८८०एमएएचच्या बॅटरी पॅकसह येईल जो ५,०००एमएएचचा सेल म्हणून येईल.

आगामी Realme C63 फोन ४५W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येण्याची शक्यता आहे. कॅमेरा FV-५ लिस्टिंगनुसार, Realme C63 च्या मागे एफ१.८ अपर्चरसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. FCC लिस्टिंगनुसार हा डिवाइस अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित रियलमी युआय ५.० कस्टम स्किनवर चालू शकतो. Realme C63 वीगन लेदर आणि पॉलीकार्बोनेट रियर पॅनल ऑप्शनमध्ये लाँच होऊ शकतो. डायमेंशन पाहता, स्मार्टफोनची जाडी फक्त ७.७९ मिमी आणि याचे वजन १९१ ग्राम आहे. येत्या काळात स्मार्टफोन बाबत जास्त माहिती समोर येऊ शकते.

अलीकडेच आलेला Realme C67 5G

Realme C67 5G मोबाइलमध्ये ६.७२-इंचाचा FHD+ IPS LCD देण्यात आला आहे. जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, १८० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, २४०० X १०८० पिक्सल रिजोल्यूशन, ९१.४० टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि ६८०निट्स ब्राइटनेस मिळते. हा नवीन फोन अँड्रॉइड १३ आधारित रियलमी युआय ४.० वर चालतो. स्मार्टफोनमध्ये ब्रँडनं मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ चिपसेट दिला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली जी५७ एमसी२ जीपीयू जोडण्यात आला आहे. सोबत ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचबरोबर ६जीबी पर्यंत डायनॅमिक रॅमचा सपोर्ट पण आहे.

कॅमेरा फीचर्स पाहता Realme C67 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५०मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Realme C67 5G मध्ये ५,०००एमएएचची बॅटरी आहे जी ३३वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम ५जी, ४जी एलटीई, वायफाय, ब्लूटूथ ५.२ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

Source link

The post भारतात येतोय Realme चा स्वस्तात मस्त फोन; वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=86473 0