Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
वनप्लस १२ - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 24 Jan 2024 08:52:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg वनप्लस १२ - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 OnePlus चा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन भारतीयांच्या भेटीला; सोनीच्या कॅमेऱ्यासह OnePlus 12R ची एंट्री https://tejpolicetimes.com/?p=80065 https://tejpolicetimes.com/?p=80065#respond Wed, 24 Jan 2024 08:52:32 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80065 OnePlus चा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन भारतीयांच्या भेटीला; सोनीच्या कॅमेऱ्यासह OnePlus 12R ची एंट्री

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसनं गेल्या महिन्यात OnePlus Ace 3 सादर केला होता. तर आता या डिवाइसचा रीब्रँडेड व्हर्जन भारतात OnePlus 12R नावाने सादर केला आहे. या डिवाइस व्यतिरिक्त कंपनीनं एका मेगा इव्हेंटच्या माध्यमातून फ्लॅगशिप हँडसेट OnePlus 12 आणि OnePlus Buds 3 देखील सादर केले आहेत. या लेखात आपण कंपनीच्या नंबर सीरिजच्या सर्वात स्वस्त फ्लॅगशिप […]

The post OnePlus चा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन भारतीयांच्या भेटीला; सोनीच्या कॅमेऱ्यासह OnePlus 12R ची एंट्री first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
OnePlus चा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन भारतीयांच्या भेटीला; सोनीच्या कॅमेऱ्यासह OnePlus 12R ची एंट्री

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसनं गेल्या महिन्यात OnePlus Ace 3 सादर केला होता. तर आता या डिवाइसचा रीब्रँडेड व्हर्जन भारतात OnePlus 12R नावाने सादर केला आहे. या डिवाइस व्यतिरिक्त कंपनीनं एका मेगा इव्हेंटच्या माध्यमातून फ्लॅगशिप हँडसेट OnePlus 12 आणि OnePlus Buds 3 देखील सादर केले आहेत. या लेखात आपण कंपनीच्या नंबर सीरिजच्या सर्वात स्वस्त फ्लॅगशिप मॉडेल वनप्लस १२आर ची माहिती घेणार आहोत.

OnePlus 12R ची किंमत

वनप्लस १२आर च्या ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ३९,९९९ रुपये आहे. तर, १६जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत ४५,९९९ रुपये आहे. वनप्लस १२आरची भारतात विक्री ६ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता सुरु होईल. लाँच ऑफर अंतर्गत आयसीआयसीआय बँक आणि वनकार्डच्या ग्राहकांना १००० रुपयांची सूट मिळेल.

हे देखील वाचा:
आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस भारतात लाँच; 16GB RAM सह OnePlus 12 ची एंट्री

OnePlus 12R चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस १२आर मध्ये १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. जो २७८० x १२६४ पिक्सल रेजोल्यूशन, डॉल्बी व्हिजन, एचडीआर १०+, ४५०० निट्स पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास विक्टस २ प्रोटेक्शन असलेला एलटीपीओ ४.० पॅनल आहे.

स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेटवर चालतो जो गेल्यावर्षीचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. जोडीला १६जीबी पर्यंत एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि २५६जीबी यूएफएस ४.० स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड १४ आधारित ऑक्सिजन ओएसवर चालतो. सोबत आयपी६४ रेटिंग आणि वाय-फाय ७ चा सपोर्ट मिळतो.

वनप्लस १२आर मध्ये सोनी आयएमएक्स८९० ५०एमपी प्रायमरी सेन्सर, ११२-डिग्री ८एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २एमपी मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी तुम्हाला १६एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळतो. स्मार्टफोनमध्ये १००वॉट सुपरवूक चार्जिंगसह ५,५००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फक्त २६ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १ पासून १०० टक्क्यापर्यंत चार्ज होते. वनप्लसची आता पर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे.

Source link

The post OnePlus चा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन भारतीयांच्या भेटीला; सोनीच्या कॅमेऱ्यासह OnePlus 12R ची एंट्री first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80065 0
आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस भारतात लाँच; 16GB RAM सह OnePlus 12 ची एंट्री https://tejpolicetimes.com/?p=79972 https://tejpolicetimes.com/?p=79972#respond Tue, 23 Jan 2024 18:48:51 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79972 आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस भारतात लाँच; 16GB RAM सह OnePlus 12 ची एंट्री

चिनी स्मार्टफोन कंपनीनं गेल्यावर्षीच्या अखेरीस आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन होम मार्केट चीनमध्ये सादर केला होता. तेव्हापासून या हँडसेट प्रतीक्षा भारतासह जगभरातील कंपनीच्या चाहत्यांना होती. अखेरीस कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन OnePlus 12 भारतीय बाजारात दाखल झाला आहे. फोनच्या कॅमेऱ्यापासून ते बॅटरी पर्यंत अनेक अपग्रेड पाहायला मिळालेलं आहेत. चला जाणून घेऊया किंमत आणि स्पेसिफिकेशन्स OnePlus 12 […]

The post आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस भारतात लाँच; 16GB RAM सह OnePlus 12 ची एंट्री first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस भारतात लाँच; 16GB RAM सह OnePlus 12 ची एंट्री

चिनी स्मार्टफोन कंपनीनं गेल्यावर्षीच्या अखेरीस आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन होम मार्केट चीनमध्ये सादर केला होता. तेव्हापासून या हँडसेट प्रतीक्षा भारतासह जगभरातील कंपनीच्या चाहत्यांना होती. अखेरीस कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन OnePlus 12 भारतीय बाजारात दाखल झाला आहे. फोनच्या कॅमेऱ्यापासून ते बॅटरी पर्यंत अनेक अपग्रेड पाहायला मिळालेलं आहेत. चला जाणून घेऊया किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 12 ची किंमत

वनप्लस १२ चे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. फोनच्या १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर १६जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला ६९,९९९ रुपये मोजावे लागतील. हा फोन Flowy Emerald आणि Silky Black कलरमध्ये विकत घेता येईल.

OnePlus 12 Specifications

वनप्लस १२ ५जी फोन ६.८२ इंचाच्या २के डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे आणि १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २१६०हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंगसह ४५००निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. कंपनीनं डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस २ ची सुरक्षा दिली आहे.

प्रोसेसिंगसाठी ह्यात क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल मोबाइल चिपसेट स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ देण्यात आला आहे. जोडीला १६जीबी पर्यंत रॅमसह ५१२जीबीची स्टोरेज देण्यात आली आहे. हा मोबाइल फोन अँड्रॉइड १४ ओएसवर लाँच झाला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ५,४००एमएएचची बॅटरी आहे. तसेच ही मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी फोनमध्ये १००वॉट फास्ट चार्जिंग आणि तसेच ५०वॉट वायरलेस चार्जिंग देखील मिळते.

नव्या वनप्लस १२ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० एमपी सोनी एलवायटी-८०८ हा मुख्य कॅमेरा मिळतो, ज्यात OIS आहे. त्याचबरोबर ४८ एमपी सोनी आयएमएक्स५८१ अल्ट्रावाइड लेन्स आणि ३एक्स पेरिस्कोप झूम लेन्ससह ६४ एमपी ओम्नीव्हिजन ओव्ही६४बी सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे.

Source link

The post आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस भारतात लाँच; 16GB RAM सह OnePlus 12 ची एंट्री first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79972 0
दीड लाखाच्या फोनला भिडण्यासाठी येत आहेत OnePlus 12 आणि OnePlus 12R; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, इथे पाहा Launch Event लाइव्ह https://tejpolicetimes.com/?p=79705 https://tejpolicetimes.com/?p=79705#respond Mon, 22 Jan 2024 07:19:25 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79705 दीड लाखाच्या फोनला भिडण्यासाठी येत आहेत OnePlus 12 आणि OnePlus 12R; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, इथे पाहा Launch Event लाइव्ह

वनप्लस कंपनी यंदाचा सर्वात मोठा इव्हेंट आयोजित करणार आहे. २३ जानेवारी २०२४ ला कंपनी लेटेस्ट, अ‍ॅडव्हान्स आणि पावरफुल स्मार्टफोन OnePlus 12 आणि OnePlus 12R भारतात लाँच करेल. या OnePlus Launch Event च्या माध्यमातून ब्रँड आपले फ्लॅगशिप फोन भारतीय बाजारात आणेल, हा सोहळा मोबाइलवर लाइव्ह कसा पाहायचा हे पुढे जाणून घेऊया. OnePlus 12 आणि OnePlus 12R […]

The post दीड लाखाच्या फोनला भिडण्यासाठी येत आहेत OnePlus 12 आणि OnePlus 12R; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, इथे पाहा Launch Event लाइव्ह first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दीड लाखाच्या फोनला भिडण्यासाठी येत आहेत OnePlus 12 आणि OnePlus 12R; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, इथे पाहा Launch Event लाइव्ह

वनप्लस कंपनी यंदाचा सर्वात मोठा इव्हेंट आयोजित करणार आहे. २३ जानेवारी २०२४ ला कंपनी लेटेस्ट, अ‍ॅडव्हान्स आणि पावरफुल स्मार्टफोन OnePlus 12 आणि OnePlus 12R भारतात लाँच करेल. या OnePlus Launch Event च्या माध्यमातून ब्रँड आपले फ्लॅगशिप फोन भारतीय बाजारात आणेल, हा सोहळा मोबाइलवर लाइव्ह कसा पाहायचा हे पुढे जाणून घेऊया.

OnePlus 12 आणि OnePlus 12R इंडिया लाँच

वनप्लस कंपनी २३ जानेवारी २०२४ ला या मोठ्या इव्हेंटचे आयोजन करेल, ज्याच्या मंचावरून वनप्लस १२ आणि वनप्लस १२आर भारतात लाँच केले जातील. हा एक ग्लोबल इव्हेंट आहे, ज्याच्या माध्यमातून हे फ्लॅगशिप फोन चीनच्या बाहेर इतर देशांमध्ये देखील एंट्री करतील. कंपनीनं याला ‘Smooth Beyond Belief‘ असं नाव दिलं आहे.

OnePlus Launch Event कशाप्रकारे पाहायचा ऑनलाइन

OnePlus 12 आणि OnePlus 12R लाँच इव्हेंट भारतात २३ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल. जो कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह प्रसारित केला जाईल. वनप्लस डॉट इन वर देखील हा लाँच लाइव्ह पाहता येईल. वनप्लस १२ सीरीज लाँच इव्हेंटची युट्युब लिंक आम्ही पुढे शेयर केली आहे.

वनप्लस १२ आणि वनप्लस १२आरची लीक किंमत

लीकनुसार वनप्लस १२ स्मार्टफोनचा १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंट ७९९ डॉलर मध्ये लाँच होईल. भारतीय करंसीनुसार ही किंमत ६६,३९९ रुपयांच्या आसपास आहे. तसेच लीकनुसार फोनच्या १६जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८९९ डॉलर असेल जी भारतीय करंसीनुसार ७४,६९९ रुपयांच्या आसपास आहे.

वनप्लस १२आरच्या दोन मेमरी व्हेरिएंट्सची किंमत लीकमध्ये समोर आली आला आहे. याच्या ८जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९९ डॉलर सांगण्यात आलं आहे जे सुमारे ४१,३९९ भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होतात. अशाप्रकारे लीकनुसार फोनच्या १६जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५९९ डॉलर (सुमारे ४९,६९९ रुपये) आहे.

OnePlus 12 Specifications

वनप्लस १२ ५जी फोन ६.८२ इंचाच्या २के डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट सोबत २१६०हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंग आणि ४५००निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. हा मोबाइल फोन अँड्रॉइड १४ ओएसवर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी ह्यात क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल मोबाइल चिपसेट स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ देण्यात आला आहे जो ३.३गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालू शकतो. चीनमध्ये हा स्मार्टफोन २४जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे सोबत १टीबी स्टोरेज आहे.

हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्यात OIS सह ५० एमपी सोनी एलवायटी-८०८ प्रायमरी कॅमेरा, ४८ एमपी सोनी आयएमएक्स५८१ अल्ट्रावाइड लेन्स आणि ३एक्स पेरिस्कोप झूम लेन्ससह ६४ एमपी ओम्नीव्हिजन ओव्ही६४बी सेन्सर देण्यात आला आहे. OnePlus 12 मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ५,४००एमएएचची बॅटरी आहे. तसेच ही मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी फोनमध्ये १००वॉट फास्ट चार्जिंग आणि तसेच ५०वॉट वायरलेस चार्जिंग देखील मिळते.

Source link

The post दीड लाखाच्या फोनला भिडण्यासाठी येत आहेत OnePlus 12 आणि OnePlus 12R; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, इथे पाहा Launch Event लाइव्ह first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79705 0
दीड लाखाच्या फोनला टक्कर देणाऱ्या OnePlus 12 ची किंमत झाली लीक; 12GB RAM साठी मोजाव्या लागतील ‘इतक्या’ नोटा https://tejpolicetimes.com/?p=79326 https://tejpolicetimes.com/?p=79326#respond Sat, 20 Jan 2024 04:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79326 दीड लाखाच्या फोनला टक्कर देणाऱ्या OnePlus 12 ची किंमत झाली लीक; 12GB RAM साठी मोजाव्या लागतील ‘इतक्या’ नोटा

OnePlus 12 आणि OnePlus 12R २३ जानेवारी २०२४ ला भारतात लाँच होतील. या नवीन फ्लॅगशिप कीलर स्मार्टफोन्स बद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक लीक्स समोर आले आहेत. आता फोन बाजारात येण्यापूर्वी वनप्लस १२ ची किंमत देखील इंटरनेटवर लीक झाली आहे. शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर चुकून या मोबाइलची प्राइस लाइव्ह करण्यात आली जी तुम्ही पुढे वाचू शकता. OnePlus […]

The post दीड लाखाच्या फोनला टक्कर देणाऱ्या OnePlus 12 ची किंमत झाली लीक; 12GB RAM साठी मोजाव्या लागतील ‘इतक्या’ नोटा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दीड लाखाच्या फोनला टक्कर देणाऱ्या OnePlus 12 ची किंमत झाली लीक; 12GB RAM साठी मोजाव्या लागतील ‘इतक्या’ नोटा

OnePlus 12 आणि OnePlus 12R २३ जानेवारी २०२४ ला भारतात लाँच होतील. या नवीन फ्लॅगशिप कीलर स्मार्टफोन्स बद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक लीक्स समोर आले आहेत. आता फोन बाजारात येण्यापूर्वी वनप्लस १२ ची किंमत देखील इंटरनेटवर लीक झाली आहे. शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर चुकून या मोबाइलची प्राइस लाइव्ह करण्यात आली जी तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus 12 ची लीक भारतीय किंमत

ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन कडून मोठी चूक झाली. वेबसाइटवर चुकून OnePlus 12 चं प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं तसेच फोन लाँच होण्यापूर्वी याचे फोटो, स्पेसिफिकेशन्स तसेच किंमतीची माहिती सार्वजनिक झाली आहे. अ‍ॅमेझॉनवर OnePlus 12 12GB RAM + 256GB Storage ची किंमत ६९,९९९ रुपये दाखवण्यात आली होती. हा फोनचा Flowy Emerald कलर मॉडेल होता. ही चूक नंतर सुधारण्यात आली परंतु याआधीच टिपस्टर इशान अग्रवालनं त्याचा स्क्रीनशॉट घेऊन इंटरनेटवर शेयर केला.

OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस १२ ५जी फोन ६.८२ इंचाच्या २के डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट सोबत २१६०हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंग आणि ४५००निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. हा मोबाइल फोन अँड्रॉइड १४ ओएसवर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी ह्यात क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल मोबाइल चिपसेट स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ देण्यात आला आहे जो ३.३गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालू शकतो. चीनमध्ये हा स्मार्टफोन २४जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे सोबत १टीबी स्टोरेज आहे.

हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्यात OIS सह ५० एमपी सोनी एलवायटी-८०८ प्रायमरी कॅमेरा, ४८ एमपी सोनी आयएमएक्स५८१ अल्ट्रावाइड लेन्स आणि ३एक्स पेरिस्कोप झूम लेन्ससह ६४ एमपी ओम्नीव्हिजन ओव्ही६४बी सेन्सर देण्यात आला आहे. OnePlus 12 मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ५,४००एमएएचची बॅटरी आहे. तसेच ही मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी फोनमध्ये १००वॉट फास्ट चार्जिंग आणि तसेच ५०वॉट वायरलेस चार्जिंग देखील मिळते.

Source link

The post दीड लाखाच्या फोनला टक्कर देणाऱ्या OnePlus 12 ची किंमत झाली लीक; 12GB RAM साठी मोजाव्या लागतील ‘इतक्या’ नोटा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79326 0
इतक्या कमी किंमतीत येऊ शकतो OnePlus चा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन; OnePlus 12 आणि OnePlus 12R ची किंमत लीक https://tejpolicetimes.com/?p=77469 https://tejpolicetimes.com/?p=77469#respond Wed, 10 Jan 2024 05:26:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=77469 इतक्या कमी किंमतीत येऊ शकतो OnePlus चा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन; OnePlus 12 आणि OnePlus 12R ची किंमत लीक

OnePlus 12 आणि OnePlus 12R ची ग्लोबल किंमत लीक झाली आहे, हे दोन्ही फोन्स दोन स्टोरेज व्हेरिएंटसह येतील. ह्यातील १२आर हा ह्या सीरिजमधील स्वस्त फ्लॅगशिप Source link

The post इतक्या कमी किंमतीत येऊ शकतो OnePlus चा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन; OnePlus 12 आणि OnePlus 12R ची किंमत लीक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
इतक्या कमी किंमतीत येऊ शकतो OnePlus चा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन; OnePlus 12 आणि OnePlus 12R ची किंमत लीक


OnePlus 12 आणि OnePlus 12R ची ग्लोबल किंमत लीक झाली आहे, हे दोन्ही फोन्स दोन स्टोरेज व्हेरिएंटसह येतील. ह्यातील १२आर हा ह्या सीरिजमधील स्वस्त फ्लॅगशिप

Source link

The post इतक्या कमी किंमतीत येऊ शकतो OnePlus चा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन; OnePlus 12 आणि OnePlus 12R ची किंमत लीक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=77469 0
सर्वात शक्तिशाली OnePlus लिस्ट झाला Amazon वर; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा https://tejpolicetimes.com/?p=76123 https://tejpolicetimes.com/?p=76123#respond Thu, 04 Jan 2024 05:43:58 +0000 https://tejpolicetimes.com/?p=76123 सर्वात शक्तिशाली OnePlus लिस्ट झाला Amazon वर; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

OnePlus नं चीनमध्ये OnePlus 12 लाँच केला होता, जो आता २३ जानेवारीला भारतीय बाजारात लाँच केला जाईल. तसेच भारतात OnePlus 12R देखील लाँच केला जाईल, जो चीनमध्ये लाँच होणाऱ्या Ace 3 चा रीब्रॅण्ड व्हर्जन असेल. OnePlus 12 चा भारतीय व्हेरिएंट चीनी व्हेरिएंट सारख्या स्पेसिफिकेशन्ससह येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्टफोनची किंमत वगळता जवळपास सर्वकाही आपल्याला माहित […]

The post सर्वात शक्तिशाली OnePlus लिस्ट झाला Amazon वर; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सर्वात शक्तिशाली OnePlus लिस्ट झाला Amazon वर; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

OnePlus नं चीनमध्ये OnePlus 12 लाँच केला होता, जो आता २३ जानेवारीला भारतीय बाजारात लाँच केला जाईल. तसेच भारतात OnePlus 12R देखील लाँच केला जाईल, जो चीनमध्ये लाँच होणाऱ्या Ace 3 चा रीब्रॅण्ड व्हर्जन असेल. OnePlus 12 चा भारतीय व्हेरिएंट चीनी व्हेरिएंट सारख्या स्पेसिफिकेशन्ससह येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्टफोनची किंमत वगळता जवळपास सर्वकाही आपल्याला माहित आहे. आता, Amazon इंडियानं OnePlus 12 साठी एक खास मायक्रोसाइट लाइव्ह केली आहे, ज्यात आगामी स्मार्टफोनचे काही मुख्य स्पेसिफिकेशन्स टीज करण्यात आले आहेत.

Amazon इंडियानं भारतात २३ जानेवारीला लाँचच्या पूर्वीच OnePlus 12 चं लँडिंग पेज लाइव्ह केलं आहे. पेजमधून आगामी स्मार्टफोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइनची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह येईल. ह्यात 4th- Gen Hasselblad मोबाइल कॅमेऱ्यासह 3x टेलीफोटो लेन्स मिळेल. तसेच OnePlus 12 मधील 50W AIRVOOC वायरलेस फास्ट चार्जिंगची माहिती देखील देण्यात आली आहे.

OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 12 5G डिव्हाइसमध्ये युजर्सना ६.८२ इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो २के रिजॉल्यूशन, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ४,५०० निट्स पीक ब्राइटनेस आणि २,१६० हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंगला सपोर्ट करतो. डिवाइस ५,४००एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. जी १०० वॉट फास्ट चार्जिंग आणि ५० वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

मोबाइलमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर २४ जीबी पर्यंत रॅम आणि १टीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइस अँड्रॉइड १४ आधारित कलरओएस १४ वर चालतो.

OnePlus 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात OIS सह ५०मेगापिक्सलचा Sony LYT-808 प्रायमरी कॅमेरा, ४८ मेगापिक्सलची Sony IMX581 अल्ट्रावाइड लेन्स आणि ३एक्स पेरिस्कोप झूम लेन्ससह ६४ मेगापिक्सलचा ओमनीव्हिजन OV64B सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

ह्यात ड्युअल सिम ५जी, ४जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ वी५.३, हाई-रेज ऑडियो, डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट, एनएफसी, जीपीएस, यूएसबी-सी पोर्ट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, आयपी६५ रेटिंग असे अनेक फीचर्स मिळतात.

Source link

The post सर्वात शक्तिशाली OnePlus लिस्ट झाला Amazon वर; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=76123 0
वनप्लसचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय; OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स लीक https://tejpolicetimes.com/?p=69425 https://tejpolicetimes.com/?p=69425#respond Wed, 23 Aug 2023 07:35:46 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69425 वनप्लसचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय; OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स लीक

वनप्लस आपल्या नंबर सीरीजमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करते जे आयफोन सारख्या मोबाइल्सना टक्कर देतात. आता ह्या सीरिजमध्ये नवीन मोबाइल OnePlus 12 जोडला जाणार आहे. डिवाइस बद्दल गेल्या काही दिवसांपासून माहिती समोर आली आहे. आता स्मार्टफोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. असं सांगितलं जात आहे की हा फोन पूर्वीपेक्षा जास्त दमदार अपग्रेडसह सादर केला […]

The post वनप्लसचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय; OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
वनप्लसचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय; OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स लीक

वनप्लस आपल्या नंबर सीरीजमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करते जे आयफोन सारख्या मोबाइल्सना टक्कर देतात. आता ह्या सीरिजमध्ये नवीन मोबाइल OnePlus 12 जोडला जाणार आहे. डिवाइस बद्दल गेल्या काही दिवसांपासून माहिती समोर आली आहे. आता स्मार्टफोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. असं सांगितलं जात आहे की हा फोन पूर्वीपेक्षा जास्त दमदार अपग्रेडसह सादर केला जाईल. चला जाणून घेऊया लीकमध्ये समोर आलेल्या माहिती.

OnePlus 12 चे लीक स्पेसिफिकेशन्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार आगामी वनप्लस १२ स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये लाँच होणाऱ्या स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटसह बाजारात येऊ शकतो. जो क्वॉलकॉमचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर असेल. त्याचबरोबर कंपनी २४जीबी पर्यंत रॅमचा सपोर्ट देऊ शकते. तसेच ह्यावेळी कॅमेरा देखील मोठ्याप्रमाणात अपग्रेड केला जाईल.

वाचा: १६ हजार रुपयांपर्यंतची बचत! Galaxy Z Flip 5 आणि Z Fold 5 वर कंपनीनं आणली नवी ऑफर

लीकनुसार वनप्लस १२ मध्ये २के रिजॉल्यूशन असलेला डिस्प्ले, कर्व एज आणि हाय-फ्रिक्वेन्सी डिमिंगचा सपोर्ट मिळू शकतो. नवीन फोन मेटालिक मिड-फ्रेमसह बाजारात येण्याची शक्यता आहे. तसेच ह्यात ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. टेंप्रेचर कंट्रोलसाठी मोठा व्हेपर चेंबर दिला जाऊ शकतो.

कंपनी डिवाइसमध्ये पावरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटचा वापर करू शकते. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रेनो जीपीयू मिळू शकतो. फोनमध्ये १६जीबी आणि २४जीबी पर्यंत रॅमचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. ह्यात १टीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. ज्याचा अर्थ असा की ८जीबी किंवा १२जीबी रॅम ऑप्शन आता ह्या फोनमध्ये मिळणार नाहीत आणि कंपनी मोठ्या मॉडेलवरच काम करेल.

वाचा:आयफोनच्या तोडीचा स्मार्टफोन! Vivo X100 सीरीजच्या लाँचची कंपनीनेच दिली माहिती; असे असू शकतात फिचर

वनप्लस १२ मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50MP Sony IMX9 प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 50MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा सेन्सर आणि 64MP 3x पेरिस्कोप कॅमेरा लेन्सचा समावेश असू शकतो. वनप्लस १२ मध्ये १०० वॉट फास्ट चार्जिंग आणि ५०वॉट वायरलेस चार्जिंगसह ५,४००एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

Source link

The post वनप्लसचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय; OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69425 0