Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
शुभ योग - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 06 Jul 2023 11:28:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg शुभ योग - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 शुक्राचे संक्रमण: ३ ग्रहांचा संयोग या राशींच्या आयुष्यात आणेल मोठा बदल, पाहा मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=67572 https://tejpolicetimes.com/?p=67572#respond Thu, 06 Jul 2023 09:59:31 +0000 https://tejpolicetimes.com/?p=67572 शुक्राचे संक्रमण: ३ ग्रहांचा संयोग या राशींच्या आयुष्यात आणेल मोठा बदल, पाहा मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य

कन्या राशीचे लोक ज्यांचा परदेशाशी संपर्क आहे आणि व्यवसाय करतात त्यांच्या कामात वाढ होईल. जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर तुमची परदेश प्रवासाची इच्छा पूर्ण होईल. तथापि, प्रवासादरम्यान तुमच्या खर्चात लक्षणीय वाढ होऊ शकते. तुम्ही तुमच्या छंदांवर खूप पैसे खर्च करू शकता. त्याच वेळी, तुमचा बराचसा पैसा धार्मिक कार्यांवर खर्च होईल. तथापि, तुमच्या असंतुलित जीवनशैलीमुळे […]

The post शुक्राचे संक्रमण: ३ ग्रहांचा संयोग या राशींच्या आयुष्यात आणेल मोठा बदल, पाहा मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शुक्राचे संक्रमण: ३ ग्रहांचा संयोग या राशींच्या आयुष्यात आणेल मोठा बदल, पाहा मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य

कन्या राशीचे लोक ज्यांचा परदेशाशी संपर्क आहे आणि व्यवसाय करतात त्यांच्या कामात वाढ होईल. जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर तुमची परदेश प्रवासाची इच्छा पूर्ण होईल. तथापि, प्रवासादरम्यान तुमच्या खर्चात लक्षणीय वाढ होऊ शकते. तुम्ही तुमच्या छंदांवर खूप पैसे खर्च करू शकता. त्याच वेळी, तुमचा बराचसा पैसा धार्मिक कार्यांवर खर्च होईल. तथापि, तुमच्या असंतुलित जीवनशैलीमुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. छातीत दुखणे, डोळे दुखणे, जडपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

Source link

The post शुक्राचे संक्रमण: ३ ग्रहांचा संयोग या राशींच्या आयुष्यात आणेल मोठा बदल, पाहा मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=67572 0
शनि जयंतीला गजकेसरी शोभन सोबत हे शुभ योग, भरपूर यश मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी https://tejpolicetimes.com/?p=64876 https://tejpolicetimes.com/?p=64876#respond Tue, 16 May 2023 06:36:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=64876 शनि जयंतीला गजकेसरी शोभन सोबत हे शुभ योग, भरपूर यश मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

शनि जयंती उत्सव म्हणजेच शनैच्छर जयंती १९ मे, शुक्रवार, वैशाख अमावस्या तिथीला साजरा केला जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, शनिदेवाचा जन्म शनि जयंतीच्या दिवशी झाला होता आणि ते सूर्यदेव आणि माता छाया यांचे पुत्र असल्याचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे की, शनि जयंतीच्या दिवशी शोभन योग तयार होत आहे आणि शनिदेव फक्त स्वराशी कुंभमध्येच राहतील, त्यामुळे […]

The post शनि जयंतीला गजकेसरी शोभन सोबत हे शुभ योग, भरपूर यश मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शनि जयंतीला गजकेसरी शोभन सोबत हे शुभ योग, भरपूर यश मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

शनि जयंती उत्सव म्हणजेच शनैच्छर जयंती १९ मे, शुक्रवार, वैशाख अमावस्या तिथीला साजरा केला जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, शनिदेवाचा जन्म शनि जयंतीच्या दिवशी झाला होता आणि ते सूर्यदेव आणि माता छाया यांचे पुत्र असल्याचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे की, शनि जयंतीच्या दिवशी शोभन योग तयार होत आहे आणि शनिदेव फक्त स्वराशी कुंभमध्येच राहतील, त्यामुळे षष्ठ योग देखील तयार होत आहे. यासोबतच गुरूसोबत चंद्र मेष राशीत असल्यामुळे गजकेसरी योगही तयार होणार आहे, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनीची साडेसाती, ढैया आणि महादशा यांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या कृपेने प्रत्येक कामात यश मिळते. ज्योतिष शास्त्रात शनि जयंतीचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आले आहेत. शुभ योगात हे उपाय केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळतेच, सोबतच धनाशी संबंधित समस्याही दूर होतात. जाणून घेऊया शनि जयंतीला करावयाचे हे उपाय…

शनि जयंतीच्या दिवशी या उपायाने तुम्हाला महादशेपासून आराम मिळेल

शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला उडदाच्या डाळीचे लाडू, तेल आणि लोखंडी वस्तूंचे दान, काळे वस्त्र, काळे तीळ, छत्री इत्यादी दान करावे. यासोबतच गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा. असे केल्याने शनिदेवाच्या साडेसातीपासून मुक्ती मिळते आणि आर्थिक समस्याही दूर होतात. मात्र शनि जयंतीच्या दिवशी लोखंडाची खरेदी करू नका हे लक्षात ठेवा. दानासाठी लोहाशी संबंधित वस्तू आधीच खरेदी करा.

शनि जयंतीच्या दिवशी या उपायाने शनिदेवाची कृपा होईल

शनि जयंतीच्या दिवशी या उपायाने शनिदेवाची कृपा होईल

शनि जयंतीच्या दिवशी पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल आणि एक नाणे ठेवा आणि त्यात आपले प्रतिबिंब पहा. मग तेल मागणारे किंवा शनी मंदिरात त्या भांड्यासोबत तेल देऊन द्या. यासोबतच एक चप्पल चौकात ठेऊन या आणि वाहत्या पाण्यात नारळ वाहून द्या. असे केल्याने शनि महादशेपासून मुक्ती मिळते आणि शनिदेवाच्या कृपेने नोकरी, व्यवसाय, कुटुंबातील अडचणी दूर होतात.

शनि जयंतीला या उपायाने धनाशी संबंधित समस्या दूर होतील

शनि जयंतीला या उपायाने धनाशी संबंधित समस्या दूर होतील

शनि जयंतीच्या दिवशी रुईच्या झाडाला सात लोखंडी खिळे लावून स्मशानभूमीत लाकूड दान करावे. तसेच सूर्यास्ताच्या वेळी मधल्या बोटात काळ्या घोड्याची नाल किंवा लाकडी नावेच्या खिळ्याची, लोहाची अंगठी घालावी. असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आर्थिक संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो.

या उपायाने शनि जयंतीच्या दिवशी अशुभ प्रभाव कमी होईल

या उपायाने शनि जयंतीच्या दिवशी अशुभ प्रभाव कमी होईल

शनि जयंतीपासून सात शनिवारपर्यंत मुंग्यांना पिठात काळे तीळ आणि साखर मिसळून खाऊ घाला. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनि मंत्रांचा जप करा. यानंतर हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा, सुंदरकांड इत्यादी वाचन करा. असे केल्याने शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि सर्व रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतात.

शनि जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होईल

शनि जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होईल

आर्थिक संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनि जयंतीच्या दिवशी १० बदाम घेऊन हनुमान मंदिरात जा. हनुमान मंदिरात पाच बदाम ठेवा आणि पाच बदाम घरी आणा आणि लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाट सारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. तसेच काळे हरभरे, गूळ किंवा केळी माकडांना खायला द्या. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते.

शनि जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने धन-धान्य वाढेल

शनि जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने धन-धान्य वाढेल

शनि जयंतीच्या दिवशी शमीच्या झाडाचे मूळ काळ्या कपड्यात बांधून उजव्या हाताला धारण करून सकाळ संध्याकाळ घराच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यासोबतच हात आणि पायाच्या नखांवर मोहरीचे तेल लावा. ‘ॐ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तण्डसंभुतं नमामि शनैश्चरम’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. या मंत्राचा जप केल्याने शनिदेवाचा प्रकोप कमी होतो. असे केल्याने शनिदेवाची कृपा राहते आणि जीवनात धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

The post शनि जयंतीला गजकेसरी शोभन सोबत हे शुभ योग, भरपूर यश मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=64876 0
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला ‘या’ दुर्मिळ आणि शुभ योगांची साथ, पाहा कसा होईल लाभ https://tejpolicetimes.com/?p=59210 https://tejpolicetimes.com/?p=59210#respond Thu, 02 Feb 2023 06:48:00 +0000 https://tejpolicetimes.com/mahashivratri-2023-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0/ Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला ‘या’ दुर्मिळ आणि शुभ योगांची साथ, पाहा कसा होईल लाभ

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी होत आहे तर माघ वद्य चतुर्दशी समाप्ती १९ फेब्रुवारी रोजी सायं ४ वाजून १९ मिनिटांनी होत आहे. त्यामुळे यंदा महाशिवरात्री १८ फेब्रुवारीला आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीनुसार केली जाते आणि उपवास केला […]

The post Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला ‘या’ दुर्मिळ आणि शुभ योगांची साथ, पाहा कसा होईल लाभ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला ‘या’ दुर्मिळ आणि शुभ योगांची साथ, पाहा कसा होईल लाभ

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी होत आहे तर माघ वद्य चतुर्दशी समाप्ती १९ फेब्रुवारी रोजी सायं ४ वाजून १९ मिनिटांनी होत आहे. त्यामुळे यंदा महाशिवरात्री १८ फेब्रुवारीला आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीनुसार केली जाते आणि उपवास केला जातो. यंदाची महाशिवरात्री आणखी खास असेल, जाणून घेऊया यंदा शनिप्रदोष सोबत इतर कोणते शुभ योग तयार होत आहेत.

महाशिवरात्रीला शनिप्रदोष व्रत

महाशिवरात्रीसह शनिप्रदोषाची उपस्थिती धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानली जाते. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने शनिप्रदोष व्रत पाळले जाते. १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी शनिप्रदोषामुळे भगवान शिव तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करतात असे सांगितले जाते. यासोबतच शनिदोष दूर करण्यासाठी हे व्रत खूप चांगले मानले जाते. महाशिवरात्रीला पाण्यात काळे तीळ टाकून भगवान शिवाचा अभिषेक केल्याने शनीच्या महादशापासून आराम मिळेल.

महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग

महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग

महाशिवरात्रीला संध्याकाळी ५.४२ ते १९ फेब्रुवारीच्या सूर्योदयापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहील. सर्वार्थ सिद्धी योगामध्ये भगवान शंकराची आराधना करून व्रत ठेवल्याने तुम्हाला परम यश मिळते. यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग धनप्राप्तीसाठी आणि कार्य सिद्धीसाठी विशेष शुभ मानले जाते. या शुभ योगात कोणतेही नवीन काम, व्यवसाय सुरू केल्यास शुभ परिणाम मिळतात असे सांगितले जाते.

महाशिवरात्रीला शनी ग्रह कुंभ राशीत

महाशिवरात्रीला शनी ग्रह कुंभ राशीत

या वेळी महाशिवरात्रीला शनी कुंभ राशीत राहील आणि १३ फेब्रुवारीला सूर्यही कुंभ राशीत प्रवेश करेल. अशा प्रकारे महाशिवरात्रीला पिता-पुत्र, सूर्य आणि शनि एकाच राशीत असतील. ज्योतिषशास्त्रात पिता-पुत्र सूर्य-शनि यांचे परस्पर विरोधी संबंध मानले जातात. असे असूनही या राशीत ते शुभ आणि फलदायी असतील. यावेळी शनि प्रतिगामी अवस्थेत असेल. त्यामुळे सूर्याचा प्रभाव जास्त राहील. ही स्थिती करिअर आणि आर्थिक बाबींच्या दृष्टीने खूप चांगली मानली जाते. या शुभ योगात शिवाची उपासना आणि उपवास केल्याने शनिदेवाचे सर्व दोष दूर होतात.

महाशिवरात्रीला गुरू ग्रह मीन राशीत

महाशिवरात्रीला गुरू ग्रह मीन राशीत

महाशिवरात्रीला गुरू देखील आपल्या मीन राशीत असेल. बृहस्पति मीन राशीत उच्च स्थानी आहे आणि जेव्हा तो स्वतःच्या राशीत असेल तेव्हा तो हंसराज योग तयार करेल. करिअरच्या दृष्टिकोनातून ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते. यावेळी तुम्ही तुमच्या करिअरबाबत जो काही निर्णय घ्याल, त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही नवीन नोकरीसाठी कुठे जात असाल किंवा नोकरीच्या संदर्भात मुलाखतीसाठी जात असाल तर तुम्हाला शिव तांडव स्तोत्राचा पाठ करून यश नक्कीच मिळेल.

महाशिवरात्रीला शुक्र ग्रह मीन राशीत

महाशिवरात्रीला शुक्र ग्रह मीन राशीत

महाशिवरात्रीला गुरूसोबत शुक्रही मीन राशीत असेल. ज्योतिष शास्त्रात दोन्ही ग्रह विरोधी स्वभावाचे मानले जातात, पण चांगली गोष्ट म्हणजे शुक्र मीन राशीत उच्च स्थानी असेल. त्यामुळे मालव्य नावाचा शुभ राजयोग तयार होईल. या सर्व शुभ परिस्थितीत भगवान शिवाची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आजवर ज्या कामांमध्ये तुम्हाला अडचणी येत होत्या, ती सर्व कामे आता हळूहळू पूर्ण होऊ लागतील.

Source link

The post Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला ‘या’ दुर्मिळ आणि शुभ योगांची साथ, पाहा कसा होईल लाभ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=59210 0
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला ‘या’ दुर्मिळ आणि शुभ योगांची साथ, पाहा कसा होईल लाभ https://tejpolicetimes.com/?p=60342 https://tejpolicetimes.com/?p=60342#respond Thu, 02 Feb 2023 06:48:00 +0000 https://tejpolicetimes.com/mahashivratri-2023-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0-2/ Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला ‘या’ दुर्मिळ आणि शुभ योगांची साथ, पाहा कसा होईल लाभ

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी होत आहे तर माघ वद्य चतुर्दशी समाप्ती १९ फेब्रुवारी रोजी सायं ४ वाजून १९ मिनिटांनी होत आहे. त्यामुळे यंदा महाशिवरात्री १८ फेब्रुवारीला आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीनुसार केली जाते आणि उपवास केला […]

The post Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला ‘या’ दुर्मिळ आणि शुभ योगांची साथ, पाहा कसा होईल लाभ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला ‘या’ दुर्मिळ आणि शुभ योगांची साथ, पाहा कसा होईल लाभ

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी होत आहे तर माघ वद्य चतुर्दशी समाप्ती १९ फेब्रुवारी रोजी सायं ४ वाजून १९ मिनिटांनी होत आहे. त्यामुळे यंदा महाशिवरात्री १८ फेब्रुवारीला आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीनुसार केली जाते आणि उपवास केला जातो. यंदाची महाशिवरात्री आणखी खास असेल, जाणून घेऊया यंदा शनिप्रदोष सोबत इतर कोणते शुभ योग तयार होत आहेत.

महाशिवरात्रीला शनिप्रदोष व्रत

महाशिवरात्रीसह शनिप्रदोषाची उपस्थिती धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानली जाते. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने शनिप्रदोष व्रत पाळले जाते. १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी शनिप्रदोषामुळे भगवान शिव तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करतात असे सांगितले जाते. यासोबतच शनिदोष दूर करण्यासाठी हे व्रत खूप चांगले मानले जाते. महाशिवरात्रीला पाण्यात काळे तीळ टाकून भगवान शिवाचा अभिषेक केल्याने शनीच्या महादशापासून आराम मिळेल.

महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग

महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग

महाशिवरात्रीला संध्याकाळी ५.४२ ते १९ फेब्रुवारीच्या सूर्योदयापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहील. सर्वार्थ सिद्धी योगामध्ये भगवान शंकराची आराधना करून व्रत ठेवल्याने तुम्हाला परम यश मिळते. यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग धनप्राप्तीसाठी आणि कार्य सिद्धीसाठी विशेष शुभ मानले जाते. या शुभ योगात कोणतेही नवीन काम, व्यवसाय सुरू केल्यास शुभ परिणाम मिळतात असे सांगितले जाते.

महाशिवरात्रीला शनी ग्रह कुंभ राशीत

महाशिवरात्रीला शनी ग्रह कुंभ राशीत

या वेळी महाशिवरात्रीला शनी कुंभ राशीत राहील आणि १३ फेब्रुवारीला सूर्यही कुंभ राशीत प्रवेश करेल. अशा प्रकारे महाशिवरात्रीला पिता-पुत्र, सूर्य आणि शनि एकाच राशीत असतील. ज्योतिषशास्त्रात पिता-पुत्र सूर्य-शनि यांचे परस्पर विरोधी संबंध मानले जातात. असे असूनही या राशीत ते शुभ आणि फलदायी असतील. यावेळी शनि प्रतिगामी अवस्थेत असेल. त्यामुळे सूर्याचा प्रभाव जास्त राहील. ही स्थिती करिअर आणि आर्थिक बाबींच्या दृष्टीने खूप चांगली मानली जाते. या शुभ योगात शिवाची उपासना आणि उपवास केल्याने शनिदेवाचे सर्व दोष दूर होतात.

महाशिवरात्रीला गुरू ग्रह मीन राशीत

महाशिवरात्रीला गुरू ग्रह मीन राशीत

महाशिवरात्रीला गुरू देखील आपल्या मीन राशीत असेल. बृहस्पति मीन राशीत उच्च स्थानी आहे आणि जेव्हा तो स्वतःच्या राशीत असेल तेव्हा तो हंसराज योग तयार करेल. करिअरच्या दृष्टिकोनातून ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते. यावेळी तुम्ही तुमच्या करिअरबाबत जो काही निर्णय घ्याल, त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही नवीन नोकरीसाठी कुठे जात असाल किंवा नोकरीच्या संदर्भात मुलाखतीसाठी जात असाल तर तुम्हाला शिव तांडव स्तोत्राचा पाठ करून यश नक्कीच मिळेल.

महाशिवरात्रीला शुक्र ग्रह मीन राशीत

महाशिवरात्रीला शुक्र ग्रह मीन राशीत

महाशिवरात्रीला गुरूसोबत शुक्रही मीन राशीत असेल. ज्योतिष शास्त्रात दोन्ही ग्रह विरोधी स्वभावाचे मानले जातात, पण चांगली गोष्ट म्हणजे शुक्र मीन राशीत उच्च स्थानी असेल. त्यामुळे मालव्य नावाचा शुभ राजयोग तयार होईल. या सर्व शुभ परिस्थितीत भगवान शिवाची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आजवर ज्या कामांमध्ये तुम्हाला अडचणी येत होत्या, ती सर्व कामे आता हळूहळू पूर्ण होऊ लागतील.

Source link

The post Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला ‘या’ दुर्मिळ आणि शुभ योगांची साथ, पाहा कसा होईल लाभ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=60342 0
शुभ योगात नवीन वर्ष प्रारंभ, अपार लाभ आणि सुदृढ आरोग्य मिळवण्यासाठी करा हे काम https://tejpolicetimes.com/?p=52999 https://tejpolicetimes.com/?p=52999#respond Wed, 14 Dec 2022 10:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%ad-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0/ शुभ योगात नवीन वर्ष प्रारंभ, अपार लाभ आणि सुदृढ आरोग्य मिळवण्यासाठी करा हे काम

२०२३ च्या पहिल्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, जे सुख, समृद्धी आणि प्रगतीसाठी खूप प्रभावी मानले जातात. वर्षाच्या पहिल्या दिवशी रवी, शिव, शश आणि सर्वार्थ सिद्धी, हंस असे महान योग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये नवीन वर्षाचे आगमन हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नवीन वर्षाच्या संदर्भात असाही एक समज आहे […]

The post शुभ योगात नवीन वर्ष प्रारंभ, अपार लाभ आणि सुदृढ आरोग्य मिळवण्यासाठी करा हे काम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शुभ योगात नवीन वर्ष प्रारंभ, अपार लाभ आणि सुदृढ आरोग्य मिळवण्यासाठी करा हे काम

२०२३ च्या पहिल्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, जे सुख, समृद्धी आणि प्रगतीसाठी खूप प्रभावी मानले जातात. वर्षाच्या पहिल्या दिवशी रवी, शिव, शश आणि सर्वार्थ सिद्धी, हंस असे महान योग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये नवीन वर्षाचे आगमन हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नवीन वर्षाच्या संदर्भात असाही एक समज आहे की वर्षाचा पहिला दिवस चांगला असेल तर संपूर्ण वर्ष चांगले जाते. ज्योतिष शास्त्रात या शुभ योगांचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने वर्षभर धन-समृद्धीची शक्यता राहते आणि जीवनात येणारे अडथळेही दूर होतात. या शुभ योगांमध्ये २०२३ वर्ष समृद्ध करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ते जाणून घेऊया…

​२०२३ च्या पहिल्या दिवशी अतिशय शुभ योग

वर्ष २०२३ च्या पहिल्या दिवशी शिव, रवी, शश आणि सिद्ध आणि सर्वार्थ सिद्धी असा महान योग तयार होत आहे. असे मानले जाते की या शुभ योगामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते कारण हा योग सर्व शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. तसेच या योगांमध्ये केलेले कार्य निश्चितच यशस्वी होते. यासोबतच वर्षाच्या पहिल्या दिवशी शिवयोग आहे. असे मानले जाते की शिवयोगामध्ये भगवान शंकराची पूजा केल्यानंतर केलेल्या शुभ कार्यात यश प्राप्त होते. यासोबतच रविवारपासून वर्षाचा पहिला दिवस सुरू होत असून या दिवशी रवि नावाचा शुभ योगही असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

​हा उपाय २०२३ मध्ये प्रगतीच्या संधी मिळवून देईल

नवीन वर्ष २०२३ च्या पहिल्या दिवशी रवी नावाचा शुभ योग तयार होत आहे. या दिवशी सूर्यदेवाला पाण्यामध्ये जास्वंदाचे फूल आणि गूळ टाकून अर्पण करावे. यासोबत आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केले पाहिजे, या पाठाने शत्रूंवर विजय मिळवता येतो. सूर्य हा आदर, पिता आणि प्रगतीचा कारक आहे असे मानले जाते. या शुभ योगांमध्ये सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्याने वर्षभर मान-सन्मान मिळेल आणि प्रगतीच्या संधी मिळत राहतील.

​या उपायाने २०२३ मध्ये देवी लक्ष्मीची कृपा होईल

नवीन वर्ष २०२३ च्या पहिल्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर देवी लक्ष्मीचीही पूजा करणे उत्तम मानले जाते. शुभ योगामध्ये देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने सर्व कार्ये विना अडथळा पूर्ण होऊ लागतात. माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये ११ कवड्या हळद लावून माता लक्ष्मीला अर्पण करावे. त्यानंतर या कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. असे केल्याने आयुष्यात वर्षभर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

​या उपायाने तुम्हाला २०२३मध्ये पैसे कमावण्याच्या संधी मिळतील

२०२३ च्या पहिल्या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला द्याव्यात. यासोबतच गहू आणि गूळ लाल कपड्यात बांधून दान करावे. असे केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते आणि आयुष्यातील वर्षभर येणारे त्रासही दूर राहतात. असे मानले जाते की असे केल्याने धन कमावण्याची संधी मिळतात आणि शत्रूंचा प्रभावही कमी होतो.

​या उपायाने २०२३मध्ये संपत्ती आणि समृद्धीच्या अनेक संधी मिळतील

२०२३ मध्ये नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि गायत्री मंत्राचा जप करा. यानंतर वाहत्या पाण्यात तांदूळ आणि गूळ वाहून द्या. असे मानले जाते की, असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्यास सुरुवात होते आणि वर्षभर संपत्ती आणि समृद्धीच्या अनेक संधी मिळतात. रविवारपासून नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या दिवशी सूर्य गुरूच्या राशीत असेल, अशा स्थितीत हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

​या उपायाने २०२३ साली आरोग्याची प्राप्ती होईल

रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवीन वर्ष २०२३ च्या पहिल्या दिवशी पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात लाल मिरचीच्या बिया, लाल फुले, तांदूळ इत्यादी टाकून ‘ऊॅं सूर्याय नमः’, ‘ऊॅं हरी हरी सूर्याय नमः’, ‘ऊॅं घृणी’ अर्घ्य या मंत्रांचा उच्चार करताना ‘सूर्यादित्योम’ आणि ‘ऊॅं ह्रीं ह्रीं ह्रौं स: सूर्य: नमः’ या मंत्रांचा उच्चार करावा. या दिवशी मीठ सोडून गोड पदार्थ खाल्ल्यास ते तुमच्यासाठी अधिक चांगले होईल. , यासोबतच या दिवशी तांब्याची भांडी, लाल वस्त्र, गहू, लाल चंदन इत्यादींचे दान करावे. हा उपाय तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल तसेच तुमची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढवेल.

Source link

The post शुभ योगात नवीन वर्ष प्रारंभ, अपार लाभ आणि सुदृढ आरोग्य मिळवण्यासाठी करा हे काम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=52999 0