Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
शोआमीच पावरफुल फोन - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 23 Jul 2024 08:37:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg शोआमीच पावरफुल फोन - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Xiaomi 15 Pro: फक्त शक्तिशाली प्रोसेसर नव्हे तर शाओमीच्या या फोनमध्ये सर्वात मोठी बॅटरी देखील मिळेल; चार्जिंग स्पीड देखील लीक https://tejpolicetimes.com/?p=99805 https://tejpolicetimes.com/?p=99805#respond Tue, 23 Jul 2024 08:37:58 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99805 Xiaomi 15 Pro: फक्त शक्तिशाली प्रोसेसर नव्हे तर शाओमीच्या या फोनमध्ये सर्वात मोठी बॅटरी देखील मिळेल; चार्जिंग स्पीड देखील लीक

Xiaomi 15 Pro: शाओमीच्या आगामी फ्लॅगशिप सीरिज लवकरच बाजारात येत आहे. या सीरिजमध्ये शाओमी 15 प्रो मॉडेल सादर केला जाईल. आता या हँडसेटचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. त्याचबरोबर 6000mAh ची बॅटरी आणि 90W चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. महाराष्ट्र टाइम्स.कॉम Xiaomi 15 […]

The post Xiaomi 15 Pro: फक्त शक्तिशाली प्रोसेसर नव्हे तर शाओमीच्या या फोनमध्ये सर्वात मोठी बॅटरी देखील मिळेल; चार्जिंग स्पीड देखील लीक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Xiaomi 15 Pro: फक्त शक्तिशाली प्रोसेसर नव्हे तर शाओमीच्या या फोनमध्ये सर्वात मोठी बॅटरी देखील मिळेल; चार्जिंग स्पीड देखील लीक

Xiaomi 15 Pro: शाओमीच्या आगामी फ्लॅगशिप सीरिज लवकरच बाजारात येत आहे. या सीरिजमध्ये शाओमी 15 प्रो मॉडेल सादर केला जाईल. आता या हँडसेटचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. त्याचबरोबर 6000mAh ची बॅटरी आणि 90W चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Xiaomi 15 सीरीज लवकरच बाजारात येऊ शकते, परंतु त्याआधी या सीरीजमधील Pro मॉडेलची माहिती ऑनलाइन लीक होत आहे. अलीकडेच याच्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची माहिती लीक करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा बॅटरी आणि चार्जिंगची माहिती नव्याने समोर आली आहे. एका टिप्सटरनुसार आगामी Xiaomi फ्लॅगशिप मध्ये 6,000mAh च्या आसपास क्षमता असलेला बॅटरी युनिट मिळेल आणि हा 90W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करेल. त्याच टिपस्टरने या महिन्याच्या सुरुवातीला बॅटरी आणि चार्जिंग आउटपुटबद्दल वेगळीच माहिती दिली होती. Xiaomi 15 Pro मध्ये Qualcomm चा अपकमिंग फ्लॅगशिप चिपसेट Snapdragon 8 Gen 4 असण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं दावा केला आहे की Xiaomi आपला आगामी स्मार्टफोन Xiaomi 15 Pro 6,000mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह टेस्ट करत आहे. याच टिप्सटरनं अलीकडेच दावा केला होता की 15 Pro मध्ये 5,400mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग मिळू शकते. तेव्हा सांगण्यात आले होते की कंपनी हा फोन 120W आउटपुटवर टेस्ट करत आहे, परंतु लाँचच्या वेळी कमी आउटपुट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार असल्याची माहिती देखील देण्यात आली होती.
Vivo X200 Pro: जबरदस्त! या फोनमध्ये मिळेल 200एमपीचा झूम कॅमेरा; सॅमसंगला मागे टाकणार का विवो?

अलीकडेच आलेल्या लीकमध्ये सांगण्यात आले होते की Xiaomi 15 Pro च्या मागे तीन 50 मेगापिक्सलचे कॅमेरे असतील. प्रायमरी कॅमेरा f/1.4-f/2.5 व्हेरिएबल अपर्चर सादर करेल, जो Xiaomi 14 Pro च्या f/1.4-f/4.0 व्हेरिएबल अपर्चर पेक्षा वेगळा आहे. याचा अर्थ असा आहे की अपर्चर तेवढा बंद होणार नाही जेवढा आधी होत होता. आधी आलेल्या माहितीनुसार, 15 Pro च्या कॅमेरा सिस्टममध्ये एक पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा असेल. तसेच 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील असेल. टेलीफोटो लेन्सचा लाइट इंटेक आधीपेक्षा जास्त चांगला होईल, ज्यामुळे टेलीफोटो लेन्सची इमेज क्वॉलिटी सुधारण्याची शक्यता आहे.

Xiaomi 15 Pro मध्ये OV50K चा वापर प्रायमरी सेन्सर प्रमाणे करेल. हा ओमनीव्हिजनचा सर्वात पावरफुल इमेज सेन्सर आहे आणि याची डायनॅमिक रेंज खूप चांगली आहे. OV50K इमेज सेन्सर 1.2-मायक्रोन पिक्सल साइज आणि 1/1.3″ ची सेन्सर साइज देतो. यात हाय गेन आणि कोरिलेटेड मल्टी-सॅम्पलिंग (CMS) फंक्शन देखील आहेत, जो लो लाइट कंडीशनमध्ये मदत करतो. हा 120fps आउटपुट आणि एचडीआरमध्ये 60 fps ला सपोर्ट करतो. फोन व्हेरिएबल अपर्चरला सपोर्ट करतो, जो या कंडीशनच्या आधारावर लाइट इंटेक अ‍ॅडजस्ट करण्यास मदत करतो.

सांगण्यात आले होते की पेरिस्कोप टेलीफोटोमध्ये Sony IMX8 सीरीज सेन्सरचा वापर करण्यात आला आहे आणि हा 5x ऑप्टिकल झूमचा सपोर्ट करतो. विशेष म्हणजे Xiaomi 15 Pro देखील Leica Summilux लेन्ससह आला आहे. यामुळे ऑप्टिकल सॉल्युशन पासून फाइनल आउटपुट पर्यंत क्लिअरटी सुधारण्याची शक्यता आहे.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

The post Xiaomi 15 Pro: फक्त शक्तिशाली प्रोसेसर नव्हे तर शाओमीच्या या फोनमध्ये सर्वात मोठी बॅटरी देखील मिळेल; चार्जिंग स्पीड देखील लीक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99805 0