Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
संजय राऊत - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 05 Dec 2024 06:34:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg संजय राऊत - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 महायुतीमधील ‘हा’ नेता उद्धव ठाकरेंचा भरवशाचा सहकारी, संजय राऊतांनी सांगितलं नाव https://tejpolicetimes.com/?p=111299 https://tejpolicetimes.com/?p=111299#respond Thu, 05 Dec 2024 06:34:03 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111299 महायुतीमधील ‘हा’ नेता उद्धव ठाकरेंचा भरवशाचा सहकारी, संजय राऊतांनी सांगितलं नाव

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या भरवशाच्या नेत्याचं नाव पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. विशेष म्हणजे हा नेता महायुतीमध्ये असल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. संजय राऊत यांनी कोणाचं नाव घेतलं जाणून घ्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची आज देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत. त्यासोबतच अजित पवार […]

The post महायुतीमधील ‘हा’ नेता उद्धव ठाकरेंचा भरवशाचा सहकारी, संजय राऊतांनी सांगितलं नाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महायुतीमधील ‘हा’ नेता उद्धव ठाकरेंचा भरवशाचा सहकारी, संजय राऊतांनी सांगितलं नाव

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या भरवशाच्या नेत्याचं नाव पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. विशेष म्हणजे हा नेता महायुतीमध्ये असल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. संजय राऊत यांनी कोणाचं नाव घेतलं जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची आज देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत. त्यासोबतच अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामधील राष्ट्रवादीचे नेते आणि अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची सहाव्यांदा शपथ घेतीली. अजित पवारांच्या या रेकॉर्डची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. यामध्ये पहाटेच्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित दादांचे अभिनंदन करत दादांसाठी उपमुख्यमंत्रिपदाचे आरक्षण कायम झाल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

अजित पवार यांचं मी अभिनंदन करतो, सहावेळा उपमुख्यमंत्री, नो ब्रेक, जणू काय त्यांच्यासाठी त्या पदासाठी आरक्षण कायम झालेलं आहे. हे आरक्षण ठेवण्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंचंही आहे. अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी खूप चांगलं आणि उत्तम सहकारी म्हणून काम केलं. उद्धव ठाकरे नेहमी त्यांचे कौतुक करतात, मंत्रिमंडळातील भरवशाचा सहकारी म्हणून आजही अजित पवार यांचा नामोल्लेख करतात, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

गेल्या अडीच-तीन वर्षामध्ये महाराष्ट्राची लूट झाली, महाराष्ट्राचे उद्योग, महाराष्ट्राची संपत्ती, सार्वजनिक उपक्रम या सगळ्यांवर दरोडे पडले. आता दरोडेखोरी थांबवून वैभवशाली राज्य बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी जर अशा प्रकारचं कार्य केलं तर नक्कीच महाराष्ट्र त्यांना चांगला मुख्यमंत्री म्हणून नोंद ठेवेल, असंही संजय राऊत म्हणाले.

शिंदेंची गरज संपली आता त्यांना फेकून दिलं आहे. शिंदे महाराष्ट्रात कधी मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजप शिंदेंचा पक्षही फोडू शकतात. कारण भाजप कायम त्यांच्यासोबत असलेल्या पक्षाला संपवते. बहुमत असून पंधरा दिवस सरकार बनवलं नाही याचा अर्थ महायुतीमध्य काहीतरी गडबड आहे. उद्यापासून यांच्यातील गडबड समोर येणार आहे. हे सगळे महाराष्ट्र किंवा देशाच्या हितासाठी एकत्र आलेले नसून स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र येत सरकार चालवण्याची भाषा करत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post महायुतीमधील ‘हा’ नेता उद्धव ठाकरेंचा भरवशाचा सहकारी, संजय राऊतांनी सांगितलं नाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111299 0
आता कळेल भाजप काय आहे! अजितदादा-शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा घणाघात https://tejpolicetimes.com/?p=111045 https://tejpolicetimes.com/?p=111045#respond Tue, 03 Dec 2024 05:37:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111045 आता कळेल भाजप काय आहे! अजितदादा-शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा घणाघात

Sanjay Raut Slams BJP: भाजप काय आहे हे आता शिंदेंना कळेल. तेव्हा त्यांना मूळ शिवसेना तोडायची होती म्हणून त्यांनी गोंजारलं, पण आता भाजपकडून अजित पवार आणि शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हायलाइट्स: शिवसेना तोडायची होती म्हणून त्यांना गोंजारलं आता त्यांना कळेल भाजप काय आहे ते संजय राऊतांचा भाजपवर घणाघात महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: भाजप […]

The post आता कळेल भाजप काय आहे! अजितदादा-शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा घणाघात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आता कळेल भाजप काय आहे! अजितदादा-शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा घणाघात

Sanjay Raut Slams BJP: भाजप काय आहे हे आता शिंदेंना कळेल. तेव्हा त्यांना मूळ शिवसेना तोडायची होती म्हणून त्यांनी गोंजारलं, पण आता भाजपकडून अजित पवार आणि शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हायलाइट्स:

  • शिवसेना तोडायची होती म्हणून त्यांना गोंजारलं
  • आता त्यांना कळेल भाजप काय आहे ते
  • संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: भाजप काय आहे आता शिंदेंना कळेल, भाजपकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भांडणं लावण्याचं काम सुरु असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. तसेच, त्यांनी सरकार स्थापन करायला वेळ लागत असल्याने भाजपवर निशाणा साधला आहे. निकाल लागून दहा दिवस झाले, तरी सरकार स्थापन झालं नाही. बहुमत असेलला पक्ष अद्याप राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करत नाही. आमदारांची यादी देत नाही. राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी अजून निमंत्रित केलं नाही. पण, भाजप प्रदेशाध्यक्षांकडून शपथविधीची तारीख जाहीर केली जाते. आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरु होते. हा काय प्रकार आहे, असं विचारत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.

एकनाथ शिंदे गटाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुळात ती खरी शिवसेना नसल्याने त्यांना ही अपमान सहन करावा लागत आहे, पुढेही सहन करावा लागेल. अडीच-तीन वर्षांपूर्वी भाजप त्यांना गोंजारत होते, ते यासाठी कारण त्यांना आमची मूळ शिवसेना तोडायची होती. महाराष्ट्र कमजोर करायचा होता.
आता त्यांना कळेल भाजप काय आहे, भाजपचं अंतरंग काय आहे आणि बाह्यस्वरुप काय आहे. मुळात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात तुफान भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला.

ते दोघे एकत्र निवडणुका लढले, काल अजित पावर दिल्लीत होते, रात्रभर दिल्लीत फिरत होते. भेटीगाठी घेत होते. सरकार महाराष्ट्राचं आणि अनेक नेते दिल्लीत, असं चित्र आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाहीये, असं म्हणत राऊतांनी महायुतीला टोला लगावला आहे.

अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन होणार आहे तो फार मोठा विनोद असणार आहे. पण, हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवून येत आहे.
कारण ज्यांनी मतदान केलं, त्यांचा आपण केलेल्या मतदानावर निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाही. गावागावात फेरमतदान घेत आहे, यावर निवडणूक आयोगाने भाष्य केलं पाहिजे.

Sanjay Raut: आता कळेल भाजप काय आहे! अजितदादा-शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा घणाघात

मारकडवाडीत १४४ कलम लावलं, लोकशाही पद्धतीने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवर १४४ कलम लावून त्यांना घरातून ठांबून ठेवलं जात आहे अशा धमक्या दिल्या जातात. त्या मतदासंघात भाजपचा पराभव झाला आहे, पण लोकांच्या मते विजयी उमेदवाराला मिळालेली मतं कमी आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post आता कळेल भाजप काय आहे! अजितदादा-शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा घणाघात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111045 0
EVM वरून मनसे-शिवसेना शिंदे गट आमनेसामने…राजू पाटील यांच्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांची टीका https://tejpolicetimes.com/?p=111005 https://tejpolicetimes.com/?p=111005#respond Mon, 02 Dec 2024 13:45:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111005 EVM वरून मनसे-शिवसेना शिंदे गट आमनेसामने…राजू पाटील यांच्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांची टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 7:15 pm विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. कल्याणमध्येही मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली आहे. राजू पाटील यांच्या या भूमिकेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले? पाहुया… Source link

The post EVM वरून मनसे-शिवसेना शिंदे गट आमनेसामने…राजू पाटील यांच्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांची टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
EVM वरून मनसे-शिवसेना शिंदे गट आमनेसामने…राजू पाटील यांच्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांची टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 7:15 pm

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. कल्याणमध्येही मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली आहे. राजू पाटील यांच्या या भूमिकेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले? पाहुया…

Source link

The post EVM वरून मनसे-शिवसेना शिंदे गट आमनेसामने…राजू पाटील यांच्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांची टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111005 0
‘आम्ही आंदोलनं करून त्यांना मोठं केलं..’ गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका https://tejpolicetimes.com/?p=110873 https://tejpolicetimes.com/?p=110873#respond Sun, 01 Dec 2024 13:28:19 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110873 ‘आम्ही आंदोलनं करून त्यांना मोठं केलं..’ गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 6:58 pm जे महालात राहतात त्यांना शेत काय कळणार, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. आदित्य ठाकरेंना आंदोलन काय माहीत आहे? आम्ही आंदोलन करून त्यांना मोठं केलं, असंही ते म्हणाले. गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले? पाहुया… Source link

The post ‘आम्ही आंदोलनं करून त्यांना मोठं केलं..’ गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘आम्ही आंदोलनं करून त्यांना मोठं केलं..’ गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 6:58 pm

जे महालात राहतात त्यांना शेत काय कळणार, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. आदित्य ठाकरेंना आंदोलन काय माहीत आहे? आम्ही आंदोलन करून त्यांना मोठं केलं, असंही ते म्हणाले. गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले? पाहुया…

Source link

The post ‘आम्ही आंदोलनं करून त्यांना मोठं केलं..’ गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110873 0
मुख्यमंत्रीपदाबाबतची साशंकता कायम, गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले? https://tejpolicetimes.com/?p=110707 https://tejpolicetimes.com/?p=110707#respond Sat, 30 Nov 2024 10:00:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110707 मुख्यमंत्रीपदाबाबतची साशंकता कायम, गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2024, 3:30 pm शिवसेना नेते आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी जनतेची इच्छा आहे, असं ते म्हणाले, तर संजय राऊत पागल झालेत, अशी टीका त्यांनी केली. ते नेमकं काय म्हणाले… Source link

The post मुख्यमंत्रीपदाबाबतची साशंकता कायम, गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुख्यमंत्रीपदाबाबतची साशंकता कायम, गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2024, 3:30 pm

शिवसेना नेते आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी जनतेची इच्छा आहे, असं ते म्हणाले, तर संजय राऊत पागल झालेत, अशी टीका त्यांनी केली. ते नेमकं काय म्हणाले…

Source link

The post मुख्यमंत्रीपदाबाबतची साशंकता कायम, गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110707 0
एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील व्हायरल फोटोवर राऊतांची दोनच शब्दात बोचरी प्रतिक्रिया, काय म्हणाले? https://tejpolicetimes.com/?p=110572 https://tejpolicetimes.com/?p=110572#respond Fri, 29 Nov 2024 06:53:31 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110572 एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील व्हायरल फोटोवर राऊतांची दोनच शब्दात बोचरी प्रतिक्रिया, काय म्हणाले?

Sanjay Raut on Eknath Shinde Viral Photo : मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक होत आहेत. गुरूवारी झालल्या बैठकीनंतर शिंदेचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात शिंदे नाराज आणि फडणवीस आनंदी दिसत आहेत. या फोटोवरून संजय राऊत यांनी शिंदेवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई […]

The post एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील व्हायरल फोटोवर राऊतांची दोनच शब्दात बोचरी प्रतिक्रिया, काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील व्हायरल फोटोवर राऊतांची दोनच शब्दात बोचरी प्रतिक्रिया, काय म्हणाले?

Sanjay Raut on Eknath Shinde Viral Photo : मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक होत आहेत. गुरूवारी झालल्या बैठकीनंतर शिंदेचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात शिंदे नाराज आणि फडणवीस आनंदी दिसत आहेत. या फोटोवरून संजय राऊत यांनी शिंदेवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुका पार पडल्या असून राज्यातील जनतेने महायुतीच्य बाजूने कौल दिला होता. निवडणुकीआधी महाविकास आघाडी आणि महायुतीनेही आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा कोण असणार हे जाहीर केले नव्हते. निवडणुकीच्या निकालानंतर कोणाच्या किती जागा निवडून येतात असंच गणित दोन्ही बाजूने ठरलेलं दिसत होतं. निकाल लागल्यावर महायुतीला जनमनत मिळालं आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, भाजप १३२ जागा, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी ४० जागा निवडून आल्या. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं दिसून आलं. मात्र आता दिल्लीमधील बैठकांनंतर भाजप वरिष्ठांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित केल्याची माहिती आहे. या भेटींमधील एक फोटो सोशळ मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये काय?

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याआधी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीमध्ये जोर-बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्रिपदावरून चाललेल्या रस्सीखेचमध्ये फडणवीस अग्रेसर ठरल्याची माहिती समजत आहे. सोशल मीडियावर देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना गुच्छ देत असून त्यावेळी बाजूला उभे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसून आली. तर फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरूनच आता फडणवीस यांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या फोटोवर संजय. राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना शिंदेवर निशाणा साधला आहे.
Maharashtra CM : शिंदे नको-नको म्हणतायत, पण भाजपला त्यांनाच उपमुख्यमंत्रिपद का द्यायचंय, तिसरं कारण विचार करायला लावणारं
उगवता सूर्य आणि मावळता सूर्य थोडातरी फरक असतो. उगवत्या सूर्याचे तेज एकाबाजूला दिसत आहे. दुसऱ्या बाजूला मावळतीचा सूर्य झुकताना वाकताना दिसत आहे, ढगाआड जातना दिसतोय. राजकारण आहे, राजकारणात काय होईल सांगता येत नाही, चंचल असतं राजकारण, असं संजय राऊत म्हणाले.
भले अण्णा हजारे झोपले, EVM घोटाळ्याविरूद्ध बाबा आढावांसारखा ज्येष्ठ नेता रस्त्यावर उतरला- संजय राऊत

व्हायरल फोटावर शिंदे काय म्हणाले?

मी कधी गंभीर असतो तर कधी हसरा असतो. बैठक सकारात्मक झाली असून आमची सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली आहे. आमच्यामध्ये समन्वय आहे, मी काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने सर्वांची काळजी घेतो, असं मोघम उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील व्हायरल फोटोवर राऊतांची दोनच शब्दात बोचरी प्रतिक्रिया, काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110572 0
भले अण्णा हजारे झोपले, EVM घोटाळ्याविरूद्ध बाबा आढावांसारखा ज्येष्ठ नेता रस्त्यावर उतरला- संजय राऊत https://tejpolicetimes.com/?p=110561 https://tejpolicetimes.com/?p=110561#respond Fri, 29 Nov 2024 05:56:04 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110561 भले अण्णा हजारे झोपले, EVM घोटाळ्याविरूद्ध बाबा आढावांसारखा ज्येष्ठ नेता रस्त्यावर उतरला- संजय राऊत

Sanjay raut : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या असून, काँग्रेसच्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत फेरमतमोजणीची मागणी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. संजय राऊत यांनी आढाव यांच्या आंदोलनाचा संदर्भ घेत अण्णा हजारे यांना लक्ष्य केले आहे. महाराष्ट्र […]

The post भले अण्णा हजारे झोपले, EVM घोटाळ्याविरूद्ध बाबा आढावांसारखा ज्येष्ठ नेता रस्त्यावर उतरला- संजय राऊत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भले अण्णा हजारे झोपले, EVM घोटाळ्याविरूद्ध बाबा आढावांसारखा ज्येष्ठ नेता रस्त्यावर उतरला- संजय राऊत

Sanjay raut : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या असून, काँग्रेसच्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत फेरमतमोजणीची मागणी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. संजय राऊत यांनी आढाव यांच्या आंदोलनाचा संदर्भ घेत अण्णा हजारे यांना लक्ष्य केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने २०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केलीये. फेरमतमोजणीची मागणीही काही उमेदवारांनी केली असून हळूहळू या निकालाला विरोध वाढताना दिसत आहे. अशातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ९५ वर्षाीय बाबा आढाव यांनी यासंदर्भातच आत्मक्लेष आंदोलन सुरू केलं आहे. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आढाव यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला.

आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास हा विषय आणला आहे. बाबा आढाव यांच्यासारखा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ईव्हीएमच्या घोटाळ्याविरूद्ध लोकशाही वाचवण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करत आहे याची जाणीव महाराष्ट्राच्या जनतेने ठेवावी. भले अण्णा हजारे झोपले असतील अन्य सगळे लोक जे ऐरवी क्रांतीच्या मशाली पेटवतात ते झोपले असतील पण लोकशीहीची मशाल विझू नये म्हणून बाबा आढावांसारखा नेता रस्त्यावर उतरला आहे याची आम्ही जाणीव ठेवतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पोलिसांचा छापा, घरात सापडले लाखाेंचे ड्रग्ज, विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार एजाज खानच्या पत्नीला अटक

बाबा आढाव काय म्हणाले?

देशात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू झालं आहे. रोज लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारी पैशांचा मोठा गैरवापर झाला. लोकसभेचा निकाल आणि त्यानंतर विधानसभा निवडुकीचा लगेच वेगळा निकाल कसा लागतो? असा सवाल करत बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचं सांगत यांच्याविरोधात आवाज उठवण्याचं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
मदरशामध्ये भयंकर घडलं! पानटपरीवाल्यामुळे धक्कादायक प्रकार उघडकीस, मौलानाने त्या रात्री…
दरम्यान, भाजप पक्षाला यांच्याकडून जे काम होतं करायचं होतं ते करून झालंय. महाराष्ट्र त्यांनी कमजोर केला, राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन पक्ष फोडण्यासाठी यांची मदत घेतली आणि वापर केला. आता त्यांचं कार्य संपलं आहे. भविष्यामध्ये जर यांचे पक्ष फोडले आणि भाजपने बहुमत स्थापन केलं तर कोणाला आश्चर्य वाटणार नसल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post भले अण्णा हजारे झोपले, EVM घोटाळ्याविरूद्ध बाबा आढावांसारखा ज्येष्ठ नेता रस्त्यावर उतरला- संजय राऊत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110561 0
न्या.चंद्रचूड यांचे राऊतांना सडेतोड उत्तर; एखादा पक्ष, व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी https://tejpolicetimes.com/?p=110298 https://tejpolicetimes.com/?p=110298#respond Tue, 26 Nov 2024 10:59:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110298 न्या.चंद्रचूड यांचे राऊतांना सडेतोड उत्तर; एखादा पक्ष, व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी

D Y Chandrachud: ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर एका मुलाखतीत चंद्रचूड यांनी राऊतांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: ‘चंद्रचूड साहेब इतिहास तुम्हाला माफ करणार नाही’, महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर खासदार संजय राऊत यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर राज्यातील आमदारांच्या अपात्रते संदर्भातील याचिका […]

The post न्या.चंद्रचूड यांचे राऊतांना सडेतोड उत्तर; एखादा पक्ष, व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
न्या.चंद्रचूड यांचे राऊतांना सडेतोड उत्तर; एखादा पक्ष, व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी

D Y Chandrachud: ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर एका मुलाखतीत चंद्रचूड यांनी राऊतांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: ‘चंद्रचूड साहेब इतिहास तुम्हाला माफ करणार नाही’, महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर खासदार संजय राऊत यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर राज्यातील आमदारांच्या अपात्रते संदर्भातील याचिका लटकवल्याचा आरोप केला होता. यावर आता माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

एका मुलाखतीत धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या कार्यकाळात सुनवण्यात आलेले अशा महत्त्वाच्या याचिकांची यादी सांगितली ज्याची वाट संपूर्ण देश पाहत होता. आपल्या कार्यकाळात ९ सदस्यीय खंडपीठ आणि सात सदस्यीय खंडपीठाने महत्त्वाच्या घटनात्मक विषयांवर निर्णय दिले. यावर पुढे बोलताना चंद्रचूड म्हणाले- एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी. मला माफ करा, पण हा अधिकार सरन्यायाधीशांकडे असतो.
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; संविधानाची प्रस्तावना बदलता येते; कोर्टाने थेट संसदेच्या अधिकारावर भाष्य केले
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधासभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षिक कामगिरी करता आली नाही. या पराभवानंतर खासदार संजय राऊत यांनी पराभवाचे खापर माजी सरन्यायाधीशांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. न्यायाधीश चंद्रचूड यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय न घेतल्याने कायद्याची भीती संपली आणि पक्षबदलणाऱ्यांचा फायदा झाला. जर त्यांनी योग्य वेळी निर्णय दिला असता तर या निवडणुकीचा निर्णय वेगळा लागला असता. संजय राऊत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य देखील केले की- इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुमचे नाव काळ्या शाईने लिहले जाईल.

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या अपत्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर शिंदे गटाने देखील याचिका दाखल केली होती. कोर्टाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. ज्यावर शिंदे गट हा मुळ शिवसेना असल्याचा निर्णय देण्यात आला होता. यावर शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयात त्यावर निर्णय होऊ शकला नाही.दुसरीकडे शिंदे सरकारचा कार्यकाळ देखील संपला.
Maharashtra CM News: कोण होणार नवा मुख्यमंत्री? ३० तासात सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट, असे आहेत नियम
चंद्रचूड म्हणाले, गेल्या २० वर्षापासून सर्वोच्च न्यायालायत अनेक महत्त्वाची प्रकरणे प्रलंबित आहेत. अशातून सरन्यायाधीश जुनी प्रकरणे सुनावणीला घेतात. संजय राऊतांच्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, मुळ अडचण ही आहे की जर तुम्ही एका राजकीय पक्षाच्या अजेंड्याची काळजी घेता तेव्हा तुम्हाला निरपेक्ष मानले जाते. माझ्या कार्यकळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला. तो काही कमी महत्त्वाचा होता का? आम्ही अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा निर्णय दिला. व्यक्तींच्या अपंगत्वाच्या अधिकारांबाबत विचार केला. कलम ६ ए च्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी केली, हे सर्व मुद्दे कमी महत्त्वाचे होते का? चंद्रचूड यांनी हे देखील सांगितले की- त्यांच्या कार्यकाळात घटनापीठाने ३८ प्रकरणांवर निर्णय दिले आणि ते सर्व महत्त्वाचे होते.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post न्या.चंद्रचूड यांचे राऊतांना सडेतोड उत्तर; एखादा पक्ष, व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110298 0
राऊतांची कोंडी, ठाकरेंची ‘लाडकी बहीण’ अडचणीत; महायुतीच्या प्रचंड विजयानं उद्धवसेनेचा गेम https://tejpolicetimes.com/?p=109979 https://tejpolicetimes.com/?p=109979#respond Sun, 24 Nov 2024 15:48:53 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109979 राऊतांची कोंडी, ठाकरेंची ‘लाडकी बहीण’ अडचणीत; महायुतीच्या प्रचंड विजयानं उद्धवसेनेचा गेम

Maharashtra Election Result: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३४ जागांवर यश मिळवत सत्ता कायम राखली आहे. महायुतीच्या झंझावातासमोर महाविकास आघाडीची धूळधाण झाली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३४ जागांवर यश मिळवत सत्ता कायम राखली आहे. महायुतीच्या झंझावातासमोर महाविकास आघाडीची धूळधाण झाली. महाविकास […]

The post राऊतांची कोंडी, ठाकरेंची ‘लाडकी बहीण’ अडचणीत; महायुतीच्या प्रचंड विजयानं उद्धवसेनेचा गेम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राऊतांची कोंडी, ठाकरेंची ‘लाडकी बहीण’ अडचणीत; महायुतीच्या प्रचंड विजयानं उद्धवसेनेचा गेम

Maharashtra Election Result: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३४ जागांवर यश मिळवत सत्ता कायम राखली आहे. महायुतीच्या झंझावातासमोर महाविकास आघाडीची धूळधाण झाली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३४ जागांवर यश मिळवत सत्ता कायम राखली आहे. महायुतीच्या झंझावातासमोर महाविकास आघाडीची धूळधाण झाली. महाविकास आघाडीला केवळ ५० जागा मिळाल्या आहेत. आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना मिळून ४६ जागा मिळालेल्या आहेत. तर महायुतीत एकट्या शिवसेनेचे तब्बल ५७ उमेदवार निवडून आलेले आहेत.

महायुतीच्या विजयामुळे महाविकास आघाडीचं भवितव्य अंधारात आहे. दारुण पराभवातून सावरुन उभारी घेण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी यांची राज्यसभेची पुढील वाट आता बिकट झालेली आहे. सध्या सुरु असलेली आपली राज्यसभेची अखेरची टर्म असेल असं शरद पवार काही दिवसांपूर्वीच म्हणाले. त्यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. पण संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांचं काय होणार हा प्रश्न कायम आहे.
त्यांनी गद्दारी केलीय, पालकमंत्री होऊ देणार नाही! सेना आमदाराचा संताप; महायुतीत ठिणगी
महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाला २०, काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादी शपला १० जागा मिळाल्या. त्यांचं एकत्रित संख्याबळ ४६ च्या घरात जातं. तिन्ही पक्षांचा सुफडासाफ झाल्यानं शरद पवार, संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची पुढील टर्म मिळणं कठीण आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्यासाठी ४३ चा कोटा आहे. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडी मिळून केवळ एकालाच राज्यसभेवर पाठवू शकते. अंतर्गत राजकारण पाहता अशा परिस्थितीत एकाच्या नावावर सगळेच सहमत होणं अवघड आहे.
Raj Thackeray: लेक पडला, पक्षाला भोपळा; आता मनसेची मान्यता धोक्यात, राज ठाकरेंसमोर संकट; परिणाम काय होणार?
ऑगस्ट २०२१ मध्ये एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खासदार चतुर्वेदी यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा किस्सा सांगितला होता. २०२० मध्ये चतुर्वेदींनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. ‘मला पक्षप्रवेशाचा दिवस आजही आठवतो. आज माझ्यासाठी एक बहीण आलीय, असं त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते. तो क्षण भावुक करणारा होता,’ असं चतुर्वेदी म्हणाल्या होत्या. त्यावेळी त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते.

प्रियंका चतुर्वेदी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ३ एप्रिल २०२० पासून सुरु झाला. त्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल २०२६ मध्ये संपेल. याच दिवशी शरद पवारांचाही राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. संजय राऊत १ जुलै २०२२ रोजी राज्यसभेवर निवडून गेले. त्यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपणार आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post राऊतांची कोंडी, ठाकरेंची ‘लाडकी बहीण’ अडचणीत; महायुतीच्या प्रचंड विजयानं उद्धवसेनेचा गेम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109979 0
निकालापूर्वीच खासदार संजय राऊत यांचा अपक्षांबाबत मोठा गौप्यस्फोट, काय म्हणाले? https://tejpolicetimes.com/?p=109701 https://tejpolicetimes.com/?p=109701#respond Fri, 22 Nov 2024 09:41:04 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109701 निकालापूर्वीच खासदार संजय राऊत यांचा अपक्षांबाबत मोठा गौप्यस्फोट, काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2024, 3:11 pm निकालापूर्वीच खासदार संजय राऊत यांचा अपक्षांबाबत मोठा गौप्यस्फोट, काय म्हणाले? Source link

The post निकालापूर्वीच खासदार संजय राऊत यांचा अपक्षांबाबत मोठा गौप्यस्फोट, काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
निकालापूर्वीच खासदार संजय राऊत यांचा अपक्षांबाबत मोठा गौप्यस्फोट, काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2024, 3:11 pm

निकालापूर्वीच खासदार संजय राऊत यांचा अपक्षांबाबत मोठा गौप्यस्फोट, काय म्हणाले?

Source link

The post निकालापूर्वीच खासदार संजय राऊत यांचा अपक्षांबाबत मोठा गौप्यस्फोट, काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109701 0