Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
सर्वात फास्ट लॅपटॉप - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 23 Jul 2024 12:21:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg सर्वात फास्ट लॅपटॉप - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Acer Aspire 3D 15 SpatialLabs Edition: चष्म्याविना पाहता येईल 3डी; इतकी आहे एसरच्या लॅपटॉपची किंमत https://tejpolicetimes.com/?p=99821 https://tejpolicetimes.com/?p=99821#respond Tue, 23 Jul 2024 12:21:16 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99821 Acer Aspire 3D 15 SpatialLabs Edition: चष्म्याविना पाहता येईल 3डी; इतकी आहे एसरच्या लॅपटॉपची किंमत

Acer Aspire 3D 15 SpatialLabs Edition अनेक दमदार फीचर्ससह आला आहे. या लॅपटॉपमध्ये चांगला गेमिंग एक्सपीरिंयस मिळेल. या लॅपटॉपची विक्री सुरु झाली आहे. या लॅपटॉपमध्ये अनेक पोर्ट देण्यात आले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉमअस्पायर 3डी 15 स्पॅशियललॅब्स Acer Aspire 3D 15 SpatialLabs Edition लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे. हा लॅपटॉप स्पॅशियललॅब्स ग्लास-फ्री 3D टेक्नॉलॉजीसह आला आहे. त्यामुळे […]

The post Acer Aspire 3D 15 SpatialLabs Edition: चष्म्याविना पाहता येईल 3डी; इतकी आहे एसरच्या लॅपटॉपची किंमत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Acer Aspire 3D 15 SpatialLabs Edition: चष्म्याविना पाहता येईल 3डी; इतकी आहे एसरच्या लॅपटॉपची किंमत

Acer Aspire 3D 15 SpatialLabs Edition अनेक दमदार फीचर्ससह आला आहे. या लॅपटॉपमध्ये चांगला गेमिंग एक्सपीरिंयस मिळेल. या लॅपटॉपची विक्री सुरु झाली आहे. या लॅपटॉपमध्ये अनेक पोर्ट देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अस्पायर 3डी 15 स्पॅशियललॅब्स
Acer Aspire 3D 15 SpatialLabs Edition लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे. हा लॅपटॉप स्पॅशियललॅब्स ग्लास-फ्री 3D टेक्नॉलॉजीसह आला आहे. त्यामुळे युजर्सना 3D कंटेंट बनवता येईल. हा लॅपटॉप युजर्सना 2D आणि स्टीरियोस्कोपिक 3D मोड दरम्यान स्विच करू देतो. त्यामुळे युजर्स 3D चष्म्याचा वापर न करता इमारसीव्ह अनुभव घेऊ शकतात. याची किंमत आणि

लॅपटॉपचे सर्व फीचर्स

या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा 4k डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिजोल्यूशन 1920 x 216 आहे. या लॅपटॉपमध्ये 13th Gen Intel Core i7 प्रोसेसर देण्यात आला आहे. लॅपटॉप NVIDIA GeForce RTX 4050 GPU सह येतो. व्हिडीओ कॉलिंगसाठी लॅपटॉपमध्ये USB HD कॅमेरा देण्यात आला आहे. यात बिल्ट-इन HD वेबकॅम मिळतो. या डिव्हाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी HDMI 2.1 port, USB Type-C port with Thunderbolt 4 आणि Wi-Fi 6 चा समावेश करण्यात आला आहे.
Lenovo Legion Tab: लेनोवो लीजन टॅब भारतात लाँच; 6,550mAh बॅटरी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

एसरनं म्हटलं आहे की नवीन अस्पायर 3डी 15 स्पॅशियललॅब्स एडिशन लॅपटॉपमध्ये डिस्प्लेवर ऑप्टिकल लेन्स देण्यात आली आहे. सेन्सर आय ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी आणि रियल टाइम रेंडरिंगच्या मदतीनं स्टीरियोस्कोपिक 3D डिस्प्ले टेक्नॉलॉजी युजर्सना एक अशी सिस्टम देते जिथे फोटोज युजर्सच्या डोळ्यांच्या हरकतीनुसार बदलतात. अस्पायर 3डी 15 स्पॅशियललॅब्स मॉडेल व्यूअरसह क्विक 3डी व्ह्यू मिळतो. तसेच, रियल 3डी गेमिंग एक्पीरियंससाठी एसरनं म्हटलं आहे की लॅपटॉप अ‍ॅडव्हान्स अ‍ॅप्लिकेशन सोल्युशन आणि नेक्स्ट जेनरेशन शेडर टेक्नॉलॉजीचा वापर करतो. या लॅपटॉपमध्ये आणखी अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.

नवीन एसर लॅपटॉपची किंमत

एसर अस्पायर 3डी 15 स्पॅशियललॅब्स लॅपटॉपची किंमत 1,49,999 रुपयांपासून सुरु होते. याची विक्री रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून सुरु झाली आहे. त्यामुळे याची गणना प्रीमियम लॅपटॉपच्या कॅटेगरीमध्ये करता येईल. या सेक्शनमध्ये आधीच बरंच कॉम्पिटिशन आहे परंतु या लॅपटॉपच्या युनिक फीचर्सच्या जोरावर हा आपले स्थान निर्माण करू शकतो का ते पाहावं लागेल.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

The post Acer Aspire 3D 15 SpatialLabs Edition: चष्म्याविना पाहता येईल 3डी; इतकी आहे एसरच्या लॅपटॉपची किंमत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99821 0