Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
सुनील शेळके - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 02 Dec 2024 11:22:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg सुनील शेळके - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 अजित पवार यांच्यासाठी तरूणांनी घेतली जीवाची रिस्क, तब्बल ८०० फूट उंचीवर लावला भव्य बॅनर https://tejpolicetimes.com/?p=111021 https://tejpolicetimes.com/?p=111021#respond Mon, 02 Dec 2024 11:22:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111021 अजित पवार यांच्यासाठी तरूणांनी घेतली जीवाची रिस्क, तब्बल ८०० फूट उंचीवर लावला भव्य बॅनर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 4:52 pm तब्बल ८०० फूट उंचीचा कडा… तरूणांच्या खाली डोकावलं तरी काळजाचा ठोका चुकावा, अशी खोल दरी…चुकून एखाद्याच पाय घसरला अन् तो दरीत पडला, तर वाचायची शक्यता नाहीच…परंतु मावळच्या तरूणांनी ही रिस्क घेतली अन् या कड्याच्या अगदी काठावर जाऊन एक भव्य बॅनर लावला…हा बॅनर नेमका कुणाचा होता? या बॅनरमध्ये असं […]

The post अजित पवार यांच्यासाठी तरूणांनी घेतली जीवाची रिस्क, तब्बल ८०० फूट उंचीवर लावला भव्य बॅनर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अजित पवार यांच्यासाठी तरूणांनी घेतली जीवाची रिस्क, तब्बल ८०० फूट उंचीवर लावला भव्य बॅनर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 4:52 pm

तब्बल ८०० फूट उंचीचा कडा… तरूणांच्या खाली डोकावलं तरी काळजाचा ठोका चुकावा, अशी खोल दरी…चुकून एखाद्याच पाय घसरला अन् तो दरीत पडला, तर वाचायची शक्यता नाहीच…परंतु मावळच्या तरूणांनी ही रिस्क घेतली अन् या कड्याच्या अगदी काठावर जाऊन एक भव्य बॅनर लावला…हा बॅनर नेमका कुणाचा होता? या बॅनरमध्ये असं काय होतं की या मुलांनी जीवाची रिस्क घेतली? हा बॅनर होता अजित पवार यांचा…अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, या मागणीसाठी तरूणांनी ही कृती केलीये.

Source link

The post अजित पवार यांच्यासाठी तरूणांनी घेतली जीवाची रिस्क, तब्बल ८०० फूट उंचीवर लावला भव्य बॅनर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111021 0
मावळची खिंड एकट्याने लढवली, अजितदादांकडून कौतुकाची थाप; मोदी आणि सुनील शेळकेंच्या भेटीचा किस्सा ऐकाच https://tejpolicetimes.com/?p=109943 https://tejpolicetimes.com/?p=109943#respond Sun, 24 Nov 2024 11:14:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109943 मावळची खिंड एकट्याने लढवली, अजितदादांकडून कौतुकाची थाप; मोदी आणि सुनील शेळकेंच्या भेटीचा किस्सा ऐकाच

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2024, 4:44 pm अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालातून पुणे जिल्ह्यात त्यांचंच वर्चस्व असल्याचं दाखवून दिलंय. यंदाच्या निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघ हा विशेष चर्चेत राहिला. सुनील शेळके यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच कडाडून विरोध होत होता. एवढंच नाही तर भाजपनेही शेळकेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. संपूर्ण निवडणुकीत विरोधी पक्षांसह सर्वांनीच […]

The post मावळची खिंड एकट्याने लढवली, अजितदादांकडून कौतुकाची थाप; मोदी आणि सुनील शेळकेंच्या भेटीचा किस्सा ऐकाच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मावळची खिंड एकट्याने लढवली, अजितदादांकडून कौतुकाची थाप; मोदी आणि सुनील शेळकेंच्या भेटीचा किस्सा ऐकाच

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2024, 4:44 pm

अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालातून पुणे जिल्ह्यात त्यांचंच वर्चस्व असल्याचं दाखवून दिलंय. यंदाच्या निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघ हा विशेष चर्चेत राहिला. सुनील शेळके यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच कडाडून विरोध होत होता. एवढंच नाही तर भाजपनेही शेळकेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. संपूर्ण निवडणुकीत विरोधी पक्षांसह सर्वांनीच अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. पण सुनील शेळके यांनी मात्र मावळची खिंड एकट्याने लढवली. एकाही मोठ्या नेत्याची सभा देखील या मतदार संघात झाली नव्हती. त्यामुळे सुनील शेळके यांना जे यश मिळालंय त्यात त्यांनी घेतलेली मेहनतच असल्याचं सिद्ध झालं. यानिमित्त अजित पवारांनी सुनील शेळके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. मावळच्या विजयानंतर शेळकेंनी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवरांनी शेळके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा किस्सा सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवेळी सुनील शेळके यांची अजित पवारांनी वेगळी ओळख करून दिली होती.

Source link

The post मावळची खिंड एकट्याने लढवली, अजितदादांकडून कौतुकाची थाप; मोदी आणि सुनील शेळकेंच्या भेटीचा किस्सा ऐकाच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109943 0
मावळमध्येही सांगली पॅटर्न, दादा गटाच्या आमदाराची कोंडी; सुनील शेळकेंनी सोडलं मौन https://tejpolicetimes.com/?p=107069 https://tejpolicetimes.com/?p=107069#respond Sat, 02 Nov 2024 11:45:18 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107069 मावळमध्येही सांगली पॅटर्न, दादा गटाच्या आमदाराची कोंडी; सुनील शेळकेंनी सोडलं मौन

Edited byकरिश्मा भुर्के | Authored by प्रशांत श्रीमंदिलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Nov 2024, 5:15 pm Sunil Shelke Maval Vidhan Sabha Constituency : मावळ विधानसभेचे उमेदवार सुनील शेळके यांनी त्यांना विरोध केला जात असल्याचं म्हणत विरोधकांवर चांगलाचा हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रशांत श्रीमंदीलकर, पुणे (मावळ) : मावळ विधानसभेमध्ये सध्या सुनील शेळके यांच्या […]

The post मावळमध्येही सांगली पॅटर्न, दादा गटाच्या आमदाराची कोंडी; सुनील शेळकेंनी सोडलं मौन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मावळमध्येही सांगली पॅटर्न, दादा गटाच्या आमदाराची कोंडी; सुनील शेळकेंनी सोडलं मौन

Edited byकरिश्मा भुर्के | Authored by प्रशांत श्रीमंदिलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Nov 2024, 5:15 pm

Sunil Shelke Maval Vidhan Sabha Constituency : मावळ विधानसभेचे उमेदवार सुनील शेळके यांनी त्यांना विरोध केला जात असल्याचं म्हणत विरोधकांवर चांगलाचा हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्रशांत श्रीमंदीलकर, पुणे (मावळ) : मावळ विधानसभेमध्ये सध्या सुनील शेळके यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीवर भाजपचे काही नेते एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. सुनील शेळके यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहिलेले बापू भेगडे यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या सर्व राजकीय वातावरणाबाबत सुनील शेळके यांनी मौन सोडलं आहे. मी जर सुनील भेगडे असतो तर मला विरोध झाला नसता, मात्र मी सुनील शेळके आहे, त्यामुळे मला विरोध केला जात असल्याची टीका सुनील शेळके यांनी केली आहे.

मला विरोध करण्यासाठी संपूर्ण भेगडे एकत्र – सुनील शेळके

मावळ तालुक्यातील उर्से येथे सुनील शेळके यांनी कोपरा सभेमध्ये विरोधकांवर चांगलाचा हल्लाबोल केला. मला विरोध करण्यासाठी संपूर्ण भेगडे एकत्र झाल्याचा देखील सुनील शेळके म्हणाले आहेत. मात्र महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी मावळचे स्थानिक भाजप नेते माहितीचं काम करतील, असा विश्वास देखील सुनील शेळके यांनी व्यक्त केला आहे.
लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार? सी-व्होटर सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीसाठी खुशखबर, जनतेचा कल कुणाकडे?
राज्यामध्ये सध्या मावळ पॅटर्नची जोरदार चर्चा आहे. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होऊन देखील मावळच्या स्थानिक भाजपच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेने आपण महायुतीचे काम करणार असल्याचं, खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आहे.
Rohit Pawar : साहेबांनी पाडवा सुरू केला, त्यांचं बोट धरून अजितदादा आले; आता शरद पवार जिथे उभे राहतात, तिथेच लोक भेटायला जातात

मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सोमोरं जाणार – सुनील शेळके

गेल्या पाच वर्षांमध्ये माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्याचे परिणाम मला आजही भोगावे लागत आहेत. दादा पोलीस घेऊन फिरावे लागत आहे. मात्र, माझ्या जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास त्यामुळे मी असाच पुढे जात राहणार आहे, असंही ते म्हणाले.

Pune News : मावळमध्येही सांगली पॅटर्न, दादा गटाच्या आमदाराची कोंडी; सुनील शेळकेंनी सोडलं मौन

गेल्या पाच वर्षांमध्ये मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मी निवडणुकीला सामोरे जात आहे. तसंच महायुतीच्या सरकारमध्ये मावळची जागा ही राष्ट्रवादीला सुटल्याने महायुतीचा उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. विरोधक फक्त मी भेगडे नाही म्हणून मला विरोध होत असल्याचं, सुनील शेळके यांनी सांगितलं आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post मावळमध्येही सांगली पॅटर्न, दादा गटाच्या आमदाराची कोंडी; सुनील शेळकेंनी सोडलं मौन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107069 0
वाह क्या सीन है! भाजपचे बंडखोर, शरद पवार गट अपक्षाचा प्रचार करणार; दादांचा शिलेदार कोंडीत https://tejpolicetimes.com/?p=106319 https://tejpolicetimes.com/?p=106319#respond Sun, 27 Oct 2024 14:12:13 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106319 वाह क्या सीन है! भाजपचे बंडखोर, शरद पवार गट अपक्षाचा प्रचार करणार; दादांचा शिलेदार कोंडीत

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून मावळमध्ये सुनील शेळकेंना उमेदवारी देण्यात आली आहेत. पण बंडखोरीमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: पुण्यातील मावळमध्ये महायुतीत ठिणगी पडलेली आहे. मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेते बाळा भेगडे नाराज आहेत. दोन टर्म मावळचे आमदार राहिलेल्या बाळा भेगडेंनी अपक्ष उमेदवार बापू भेगडेंचा […]

The post वाह क्या सीन है! भाजपचे बंडखोर, शरद पवार गट अपक्षाचा प्रचार करणार; दादांचा शिलेदार कोंडीत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
वाह क्या सीन है! भाजपचे बंडखोर, शरद पवार गट अपक्षाचा प्रचार करणार; दादांचा शिलेदार कोंडीत

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून मावळमध्ये सुनील शेळकेंना उमेदवारी देण्यात आली आहेत. पण बंडखोरीमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे: पुण्यातील मावळमध्ये महायुतीत ठिणगी पडलेली आहे. मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेते बाळा भेगडे नाराज आहेत. दोन टर्म मावळचे आमदार राहिलेल्या बाळा भेगडेंनी अपक्ष उमेदवार बापू भेगडेंचा प्रचार करण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळा भेगडे यांची समजूत घालण्याचा, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही भेगडेंनी महायुतीचं काम करणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडली आहे.

महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आणि भाजपचे बाळा भेगडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी भेगडे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळे बाळा भेगडे अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा प्रचार करणार आहेत. बापू भेगडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यावेळी बाळा भेगडे त्यांच्यासोबत हजर राहणार आहेत. त्यामुळे शेळके यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंच्या ‘बिनशर्त’ची परतफेड? वर्षावर हालचालींना वेग, शिंदे-फडणवीसांची बैठक; काय ठरतंय?
अजित पवारांच्या गटातील आमदार सुनील शेळकेंना घेरण्यासाठी शरद पवारांनी वेगळाच डाव टाकला आहे. वास्तविक मावळची जागा महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे. पण इथे उमेदवार न देता पवारांनी बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मावळमध्ये लक्षवेधी परिस्थिती निर्माण झाली आहे.
NCP SP Candidate List: ज्याच्या बंडखोरीनं दीड वर्षांपूर्वी सीट पडली; त्यालाच पवारांकडून उमेदवारी; भाजप गोत्यात?
महायुतीकडून सुनील शेळकेंची उमेदवारी जाहीर होताच त्याचे पडसाद भाजपमध्ये उमटले. बापू भेगडेंनी बंडखोरी केली. त्यांना बाळा भेगडेंनी पाठिंबा दर्शवली. भेगडेंनी शरद पवारांकडा पाठिंबा मागितला. शेळकेंना कात्रीत पकडण्यासाठी शरद पवारांनीदेखील डाव टाकला. विशेष म्हणजे बापू भेगडे उद्या उमेदवारी अर्ज भरताना शरद पवारही हजर राहणार आहेत.

Maharashtra Election 2024: वाह क्या सीन है! भाजपचे बंडखोर, शरद पवार गट अपक्षाचा प्रचार करणार; दादांचा शिलेदार कोंडीत

बाळा भेगडे २००९ ते २०१९ या कालावधीत मावळचे आमदार राहिले आहेत. ते भाजपचे नेते आहेत. २०१९ मध्ये सुनील शेळकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढत भेगडेंचा तब्बल ९४ हजार मतांनी धुव्वा उडवला. शेळके अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post वाह क्या सीन है! भाजपचे बंडखोर, शरद पवार गट अपक्षाचा प्रचार करणार; दादांचा शिलेदार कोंडीत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106319 0
सुनील शेळकेंचा मोठा डाव, काँग्रेस एकनिष्ठ गळास लावला, मावळमध्ये ‘हाता’वर ‘घड्याळ’ भारी https://tejpolicetimes.com/?p=104304 https://tejpolicetimes.com/?p=104304#respond Wed, 04 Sep 2024 06:47:38 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104304 सुनील शेळकेंचा मोठा डाव,  काँग्रेस एकनिष्ठ गळास लावला, मावळमध्ये ‘हाता’वर ‘घड्याळ’ भारी

Kiran Gaikwad to join NCP : काँग्रेसचे डॉ. किरण शंकरराव गायकवाड हे सुनील शेळके यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत Lipi प्रशांत श्रीमंदिलकर, मावळ, पुणे : विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. त्यात पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आमदार सुनील शेळके यांना पक्षातूनच विरोध […]

The post सुनील शेळकेंचा मोठा डाव, काँग्रेस एकनिष्ठ गळास लावला, मावळमध्ये ‘हाता’वर ‘घड्याळ’ भारी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सुनील शेळकेंचा मोठा डाव,  काँग्रेस एकनिष्ठ गळास लावला, मावळमध्ये ‘हाता’वर ‘घड्याळ’ भारी

Kiran Gaikwad to join NCP : काँग्रेसचे डॉ. किरण शंकरराव गायकवाड हे सुनील शेळके यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत

Lipi
प्रशांत श्रीमंदिलकर, मावळ, पुणे : विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. त्यात पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आमदार सुनील शेळके यांना पक्षातूनच विरोध होत असताना आता त्यांनी मोठा डाव टाकला आहे. शेळकेंनी काँग्रेसचा ज्येष्ठ नेता हेरला असून लवकरच ते त्यांना आपल्यासोबत घेणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे डॉ. किरण शंकरराव गायकवाड हे सुनील शेळके यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मावळमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे.

सुरुवातीपासूनच किरण गायकवाड हे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले नेते आहेत. किरण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे मावळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. किरण गायकवाड लवकरच घड्याळ हाती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईत ठाकरेंचाच आव्वाज? मविआची सरशी, महायुतीला मतं नाहीत फारशी, धोक्याची घंटा वाजवणारा सर्व्हे

कोण आहेत किरण गायकवाड?

संपूर्ण गायकवाड कुटुंब हे काँग्रेसशी सुरुवातीपासूनच एकनिष्ठ राहिले आहेत. किरण गायकवाड हे देखील काँग्रेसशी एकनिष्ठ होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणामध्ये सक्रिय नव्हते. किरण गायकवाड यांनी मावळ विधानसभा निवडणूक देखील लढवलेली आहे. त्यांच्या पत्नी शुभांगी गायकवाड या संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालिका आहेत. किरण गायकवाड हे सध्या मावळ वार्ता फाउंडेशन या सामाजिक संस्थेमध्ये सक्रिय असून मराठा आंदोलनाबाबत देखील ते आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते.

Sharad Pawar : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? शरद पवारांचं थेट उत्तर, आमची सत्ता येईल पण…
किरण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये असताना नॅशनल स्टुडेंट युनियन ऑफ इंडियाचे शहराध्यक्षपद, मावळ तालुका युवक अध्यक्ष पद, तालुका अध्यक्षपद, जिल्हा सरचिटणीसपद या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. तसेच २०१४ साली त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवलेली आहे.

Sunil Shelke : दादांचे आमदार सुनील शेळकेंचा मोठा डाव, काँग्रेस एकनिष्ठ गळास लावला, मावळमध्ये ‘हाता’वर ‘घड्याळ’ भारी

किरण गायकवाड हे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. ते गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते. मात्र आमदार सुनील शेळके यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून ते पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सुनील शेळके यांनी मावळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पाडल्याची चर्चा देखील पाहायला मिळत आहे. लवकरच ते सुनील शेळके यांच्यासोबत जाणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश केला जाणार असल्यास चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post सुनील शेळकेंचा मोठा डाव, काँग्रेस एकनिष्ठ गळास लावला, मावळमध्ये ‘हाता’वर ‘घड्याळ’ भारी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104304 0
तिकीट दिलं तर युतीधर्म पाळणार नाही, स्थानिक नेत्यांचा ठराव, अण्णांनी भाजपला सुनावले https://tejpolicetimes.com/?p=101424 https://tejpolicetimes.com/?p=101424#respond Wed, 07 Aug 2024 14:47:56 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101424 तिकीट दिलं तर युतीधर्म पाळणार नाही, स्थानिक नेत्यांचा ठराव, अण्णांनी भाजपला सुनावले

पुणे (मावळ) : भारतीय जनता पक्षाचा मावळमध्ये २ ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मावळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार जर सुनील शेळके असतील तर भाजप महायुतीचा धर्म भाजप पाळणार नाही, असा ठराव करण्यात आला. याबाबत सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया दिली. भाजपचा कार्यकर्त्यांसाठी मेळावा होता की मळमळ मेळावा होता हे मला माहिती नाही, अशी […]

The post तिकीट दिलं तर युतीधर्म पाळणार नाही, स्थानिक नेत्यांचा ठराव, अण्णांनी भाजपला सुनावले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तिकीट दिलं तर युतीधर्म पाळणार नाही, स्थानिक नेत्यांचा ठराव, अण्णांनी भाजपला सुनावले

पुणे (मावळ) : भारतीय जनता पक्षाचा मावळमध्ये २ ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मावळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार जर सुनील शेळके असतील तर भाजप महायुतीचा धर्म भाजप पाळणार नाही, असा ठराव करण्यात आला. याबाबत सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया दिली. भाजपचा कार्यकर्त्यांसाठी मेळावा होता की मळमळ मेळावा होता हे मला माहिती नाही, अशी टीका त्यांनी केली.

मावळ येथे पत्रकारांशी बोलताना सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मावळचे विद्यमान आमदार जरी सुनील शेळके असतील तरीही या जागेवर भाजपने दावा सांगितलेला असून सुनील शेळकेंना विधानसभेला मदत न करण्याची भूमिका माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी घेतली आहे.
माझ्या कुटुंबावर चालून आलात, एक तर तू राहशील नाहीतर मी राहिन, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

ठरावामागे राजकारण, वरिष्ठांनी मला सांगितलंय

सुनील शेळके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र काम केले, हे भाजपला मान्य होते. मात्र मला वरिष्ठ नेत्यांकडून काही सूचना आल्या आहेत. याबाबत “वेट अँड वॉच” असे सांगण्यात आले आहे. तुम्ही शांत रहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जो ठराव केलेला आहे, त्यामागे काही वेगळे राजकारण आहे, असे वरिष्ठांकडून मला कळविण्यात आले आहे.

भाजप तुमच्यामागे, तुम्ही कसलाच विचार करू नका, वरिष्ठांचा मला मेसेज

स्थानिक नेत्यांनी केलेल्या ठरावासंबंधी कुठलाही विचार करू नका. मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या पाठीमागे उभा राहील, असा विश्वास माझ्या वरिष्ठांनी मला दिलेला आहे. त्यामुळे उद्या ही जागा महायुतीला सोडताना राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण उमेदवार आहे हे अजून ठरलेले नाही. मात्र याच्या अगोदरच असा निर्णय कशासाठी केला हे मला माहिती नसल्याचे सुनील शेळके यांनी सांगितले.

Source link

The post तिकीट दिलं तर युतीधर्म पाळणार नाही, स्थानिक नेत्यांचा ठराव, अण्णांनी भाजपला सुनावले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101424 0
मावळवरुन महायुतीत रस्सीखेच, सुनील शेळकेंना भाजपमधून टफ फाईट, बंद दाराआड शब्दाची चर्चा https://tejpolicetimes.com/?p=100157 https://tejpolicetimes.com/?p=100157#respond Sat, 27 Jul 2024 08:12:21 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100157 मावळवरुन महायुतीत रस्सीखेच, सुनील शेळकेंना भाजपमधून टफ फाईट, बंद दाराआड शब्दाची चर्चा

प्रशांत श्रीमंदिलकर, मावळ, पुणे : नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यात मावळ विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची ताकद अधिक आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या बाळा भेगडे यांच्यानंतर आणखी एक चेहरा सुनील […]

The post मावळवरुन महायुतीत रस्सीखेच, सुनील शेळकेंना भाजपमधून टफ फाईट, बंद दाराआड शब्दाची चर्चा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मावळवरुन महायुतीत रस्सीखेच, सुनील शेळकेंना भाजपमधून टफ फाईट, बंद दाराआड शब्दाची चर्चा

प्रशांत श्रीमंदिलकर, मावळ, पुणे : नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यात मावळ विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची ताकद अधिक आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या बाळा भेगडे यांच्यानंतर आणखी एक चेहरा सुनील शेळकेंना टफ फाईट देत आहे, तो म्हणजे आप्पा उर्फ रवींद्र भेगडे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मावळचे स्थानिक राजकारण तापायाला सुरुवात झाली आहे. रवी भेगडे हे सुरुवातीपासून भाजपचे एकनिष्ठ नेते. बाळा भेगडे, सुनील शेळके आणि रवी भेगडे हे मावळचे प्रमुख नेते भाजपमध्ये होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून मावळ विधानसभेच्या तिकिटासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स होता. शेवटी बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी सुनील शेळके यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर रवी भेगडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र निवडणुकी अगोदर रवी भेगडे यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आले होते. रवी भेगडे यांनी बाळा भेगडे यांना जाहीर पाठिंबाही दिला होता. परंतु २०१९ मध्ये वारं फिरलं आणि सुनील शेळके हे राष्ट्रवादीकडून मावळचे आमदार झाले.
Supriya Sule : बाळासाहेबांनी स्थळ आणलं, सुप्रिया सुळेंचं लग्न कसं जमलं? शरद पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा
यंदाच्या विधनासभा निवडणुकीत हे तीनही नेते महायुतीत आहेत. यात महायुतीचे आमदार म्हणून सुनील शेळके आहेत. त्यांचा दबदबा मतदारसंघावर असला तरी भाजपकडून यंदाच्या निवडणुकीत रवी भेगडे यांनी तयारी सुरु केली आहे. नुकतीच त्यांनी वाढदिवसानिमित्त आमदारकी लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तशी तयारी देखील त्यांनी केली आहे. मात्र सध्या महायुतीचा आमदार असल्याने येणाऱ्या काळात वरिष्ठांकडून हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतो आणि कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणे माहत्वाचे ठरणार आहे.

अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून सुनील शेळके यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा असताना भाजपकडून देखील इच्छुकांनी आपली ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुनील शेळके यांच्या तोडीस तोड उमेदवार म्हणून रवी भेगडे यांच्याकडे पाहिले जात आहे. भेगडे यांच्याकडे सध्या प्रचार प्रमुख हे पद असून ते सुरुवातीपासून भाजपशी एकनिष्ठ आहेत.
Sainath Babar : राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा देताच पुण्यातून पहिला आवाज, WhatsApp स्टेटसमधून मतदारसंघावर दावा

बाळा भेगडे शब्द पाळणार का?

२०१९ च्या निवडणुकीमध्ये रवी भेगडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रवी भेगडे यांची नाराजी दूर करण्यास भाजपला यश आले होते. त्यावेळी बाळा भेगडे यांनी रवी भेगडे यांना बंद दाराआड शब्द दिला होता की, पुढच्या वेळी तुम्हालाच उमेदवारी देऊ, अशी चर्चा आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत तो शब्द पाळला जाणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

पराभूत उमेदवाराला भाजप संधी देणार का?

२०१९ च्या निवडणुकीत सुनील शेळके यांनी जवळपास ९४ हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे भाजपकडून बाळा भेगडे यांना पुन्हा संधी दिली जाणार का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

Source link

The post मावळवरुन महायुतीत रस्सीखेच, सुनील शेळकेंना भाजपमधून टफ फाईट, बंद दाराआड शब्दाची चर्चा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100157 0
बापाला विसरायचं नसतं, संस्कार सोडले आहेत; मदन बाफनांची अजित पवार गटावर टीका, सुनील शेळके आक्रमक https://tejpolicetimes.com/?p=75282 https://tejpolicetimes.com/?p=75282#respond Mon, 01 Jan 2024 06:36:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=75282 बापाला विसरायचं नसतं, संस्कार सोडले आहेत; मदन बाफनांची अजित पवार गटावर टीका, सुनील शेळके आक्रमक

मावळ, पुणे: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे अनेक तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये खटके उडताना पाहायला मिळत आहेत. त्यातच मावळ तालुक्यातील आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार मदन बाफना यांच्यात आपापल्या नेत्यांवरून खडांजगी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात मदन बाफना यांनी केलेल्या टीकेला सुनील शेळके यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे. ” बाफना साहेब माझ्या नेत्याबद्दल […]

The post बापाला विसरायचं नसतं, संस्कार सोडले आहेत; मदन बाफनांची अजित पवार गटावर टीका, सुनील शेळके आक्रमक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बापाला विसरायचं नसतं, संस्कार सोडले आहेत; मदन बाफनांची अजित पवार गटावर टीका, सुनील शेळके आक्रमक

मावळ, पुणे: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे अनेक तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये खटके उडताना पाहायला मिळत आहेत. त्यातच मावळ तालुक्यातील आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार मदन बाफना यांच्यात आपापल्या नेत्यांवरून खडांजगी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात मदन बाफना यांनी केलेल्या टीकेला सुनील शेळके यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे. ” बाफना साहेब माझ्या नेत्याबद्दल बोलू नका, नाहीतर तुमचा हिशेब मी काढेल, अशी तंबीच सुनील शेळके यांनी मदन बाफना यांना दिली आहे. मावळ तालुक्यात अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. त्यात सुनील शेळके यांनी ही तंबी दिली आहे.

मदन बाफना यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, शरद पवार आमचे नेते आहेत. आजकाल बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिलेली नाही. बापाला विसरायचं नसतं. संस्कार सगळ्यांनी सोडले आहेत. असे संस्कार सोडलेल्या लोकांना मी बोलून दाखवणारं असे मदन बाफना म्हणाले होते.

संजय राऊत म्हणाले अजितराव टोपी उड जायेगी; अजितदादा म्हणतात मी सोम्या-गोम्याच्या…

यावेळी सुनील शेळके म्हणाले की, मला बाफना साहेबांना विनंती करायची आहे की, तुम्हाला देखील मावळच्या माय बाप जनतेने डोक्यावर घेतलं. तुमचा काळ हा वेगळा होता आमचा काळ वेगळा आहे. तुमच्या पिढीत आणि आमच्या पिढीत फरक आहे. बाफना साहेब वडिलकीच्या नात्याने आम्हाला आशीर्वाद द्या. आमची भूमिका तुम्हाला पटली नसेल तर तुम्ही तुमची भूमिका घ्या. परंतु दादांना, सुनील शेळके किंवा राष्ट्रवादी पक्षाला चुकीच्या पद्धतीने बोलू नका. चुकीचं स्टेटमेंट करू नका.

आमच्या नेत्याचा अपमान जर तुम्ही केला तर जशास तसं उत्तर तुम्हाला देणार. आपण माझ्या नेत्याच्या बद्दल अपशब्द काढू नका. मागच्या दोन महिन्यांपूर्वी सुनील शेळके खूप चांगला आमदार आहे. खूप चांगली कामे करतो असे म्हणणारा माणूस दोन महिन्यात अचानक का बदलले मला माहित नाही. म्हणून बाफना साहेब आपण वडिलकीच्या नात्याने आम्हाला आशीर्वाद देत रहा. तुमच्या काही अडचणी असतील तर सांगा. परंतु तुम्ही पुन्हा जर काही आमच्या नेत्याबद्दल बोलले तर मी तुमचा हिशोब काढणार एवढं माझं तुम्हाला सांगणं आहे. आम्ही तुमचा मान ठेवतो तुम्ही.आमच्या नेत्याचा मान ठेवा एवढंच तुम्हाला सांगणं आहे. असे म्हणत आमदार सुनिल शेळके यांनी माजी आमदार मदन बाफना यांना इशारा दिला आहे.

मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीलाच मिळायला पाहिजे, सुनिल शेंळकेंनी बारणेंचं टेन्शन वाढवलं

Source link

The post बापाला विसरायचं नसतं, संस्कार सोडले आहेत; मदन बाफनांची अजित पवार गटावर टीका, सुनील शेळके आक्रमक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=75282 0
अमोल कोल्हेंवर दादा ब्रिगेडचा हल्ला, काल गळ्यात गळे, आज आव्हानाची भाषा, अण्णांनी दंड थोपटले https://tejpolicetimes.com/?p=74229 https://tejpolicetimes.com/?p=74229#respond Wed, 27 Dec 2023 05:39:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=74229 अमोल कोल्हेंवर दादा ब्रिगेडचा हल्ला, काल गळ्यात गळे, आज आव्हानाची भाषा, अण्णांनी दंड थोपटले

मावळ, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या विकास कामाबद्दल वक्तव्य केले होते. त्यावर आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अगोदर गळ्यात गळे घातले, त्यानंतर अजित पवार यांच्या वक्तव्याला पाठिंबा देण्यासाठी सुनील शेळके यांनी दंड थोपटले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी गेल्या साडेचार […]

The post अमोल कोल्हेंवर दादा ब्रिगेडचा हल्ला, काल गळ्यात गळे, आज आव्हानाची भाषा, अण्णांनी दंड थोपटले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अमोल कोल्हेंवर दादा ब्रिगेडचा हल्ला, काल गळ्यात गळे, आज आव्हानाची भाषा, अण्णांनी दंड थोपटले

मावळ, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या विकास कामाबद्दल वक्तव्य केले होते. त्यावर आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अगोदर गळ्यात गळे घातले, त्यानंतर अजित पवार यांच्या वक्तव्याला पाठिंबा देण्यासाठी सुनील शेळके यांनी दंड थोपटले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी गेल्या साडेचार वर्षांमध्ये त्यांच्या मतदार संघातील नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या. कोणकोणत्या गावात ते गेले, ते नागरिकांना भेटले, किती नागरिकांच्या समस्या सोडवल्या, याचा लेखाजोखा घ्यावा आणि मगच दादांच्या वक्तव्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करावा, अशी प्रतिक्रिया सुनील शेळके यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट पडले. त्यात अजित पवार यांनी आता लोकसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यात शिरूर लोकसभे संदर्भात त्यांनी खासदारांबाबत वक्तव्य केले आहे.

पार्थ पवारांचं काय चाललंय? अजितदादांचं मावळ लोकसभेवर विशेष लक्ष, लेकाच्या मात्र दांड्या सुरुच
यावर सुनील शेळके म्हणाले की, दादांनी जे काही वक्तव्य केले आहे, ते गेली तीस ते पस्तीस वर्ष दादांचे पुण्याच्या राजकारणात आणि जडघडणीत जे योगदान आहे, आणि ज्या ठिकाणी दादा शब्द देत आहेत तो देखील जनतेच्या विश्वासावर आणि त्यांच्या ताकदीवर देण्याचे काम आजपर्यंत दादांनी केलेले आहे. शेवटी ३० ते ३५ वर्ष जनतेची १६ -१६, १८-१८ तास काम करून पुणे जिल्ह्यात जे विकासाचं काम केले आहे त्याच जोरावर दादांचे हे वक्तव्य आहे. म्हणून मला शिरूर लोकसभेबाबत सांगत असताना डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाबतीत जे दादांनी वक्तव्य केले त्यावर कोल्हे यांनी साडेचार वर्षाच्या काळात यांनी देखील शिरूर मधल्या किती गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना भेट दिली. आणि त्या भागातले किती प्रश्न सोडवले याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा, त्यानंतर दादांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करावा.

अजितदादांचा कट्टर समर्थक ठाकरेंच्या भेटीला, मावळमध्ये शह बसणार? वाचा ग्राऊण्ड रिपोर्ट

मावळ लोकसभेबाबत बोलताना शेळके यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असेल आणि तो निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न असणार असल्याचे शेळके म्हणाले आहेत.

अमोल कोल्हेंवर प्रश्न, अजितदादा संतापले

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

The post अमोल कोल्हेंवर दादा ब्रिगेडचा हल्ला, काल गळ्यात गळे, आज आव्हानाची भाषा, अण्णांनी दंड थोपटले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=74229 0