Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
ai technology - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 27 Jul 2024 07:00:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg ai technology - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 सायबरच्या पाठीशी ‘एआय’! राज्य सायबर सेलच्या मदतीला १००हून अधिक सॉफ्टवेअर, असा होणार फायदा https://tejpolicetimes.com/?p=100175 https://tejpolicetimes.com/?p=100175#respond Sat, 27 Jul 2024 07:00:43 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100175 सायबरच्या पाठीशी ‘एआय’! राज्य सायबर सेलच्या मदतीला १००हून अधिक सॉफ्टवेअर, असा होणार फायदा

मुंबई : लोहा लोहे को काटता है अशी हिंदीत म्हण आहे. सायबर चोरांकडून गुन्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापर केला जातो. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी महाराष्ट्र सायबरही एआयने अद्ययावत होणार आहे. केवळ एआय नाही तर १०० अत्याधुनिक सॉफ्टवेअरचे राज्य सायबर सेलला पाठबळ मिळणार आहे. यामुळे सायबर पोलिसांची १९३० ही हेल्पलाइनही अद्ययावत होणार असल्याची माहिती […]

The post सायबरच्या पाठीशी ‘एआय’! राज्य सायबर सेलच्या मदतीला १००हून अधिक सॉफ्टवेअर, असा होणार फायदा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सायबरच्या पाठीशी ‘एआय’! राज्य सायबर सेलच्या मदतीला १००हून अधिक सॉफ्टवेअर, असा होणार फायदा

मुंबई : लोहा लोहे को काटता है अशी हिंदीत म्हण आहे. सायबर चोरांकडून गुन्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापर केला जातो. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी महाराष्ट्र सायबरही एआयने अद्ययावत होणार आहे. केवळ एआय नाही तर १०० अत्याधुनिक सॉफ्टवेअरचे राज्य सायबर सेलला पाठबळ मिळणार आहे. यामुळे सायबर पोलिसांची १९३० ही हेल्पलाइनही अद्ययावत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिली.सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांना अद्ययावत करण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञान असलेल्या एआयबरोबरच जगभरात वापरल्या जाणाऱ्या शंभरपेक्षा अधिक अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर सायबर पोलिस करणार आहेत. विशेष म्हणजे दीडशेहून अधिक सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली. १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर देशभरातून ५ हजारांहून अधिक कॉल आम्हाला येतात आणि तत्परतेने आम्ही हे कॉल आम्ही स्वीकारतो. अद्ययावत सॉफ्टवेअरमुळे ही हेल्पलाइनही अत्याधुनिक होणार आहे. २०२१ पासून आतापर्यंत या हेल्पलाइनच्या माध्यमातून आम्ही साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक रक्कम वाचवल्याचे त्यांनी सांगितले.

बँकेवर सायबर दरोडा

इंडिसइंड बँकेमध्ये ४० कोटींची अपहार झाल्याची घटना झाली होती. याबाबत तक्रार येताच सायबर पोलिसांनी ३२ कोटी रुपये वाचविले आणि हा बँक दरोडा होण्यापासून रोखला. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

पटेल यांची बदनामी करणारा अटकेत

जुहूमधील राहुल नावाच्या इसमाने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांचा नंबर एका पेड अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळवला आणि कतारमधील काही नागरिकांशी संपर्क करून पैसे मागितले. पटेल यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तक्रार केली आणि सायबर पोलिसांनी तपास करून राहुल कांत याला अटक केली.

Courier Scam Alert: ऑनलाइन शॉपिंग करताय? सावधान, एक चूक अन् अशी फसवणूक तुमच्यासोबतही होऊ शकते
अंजली बिर्ला यांचीही बदनामी

लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीच्या नावाने सोशल मीडियावर बदनामीच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. ध्रुव राठी यांच्या नावाने बनावट अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीने या पोस्ट केल्या होत्या. याबाबत आणखी ७ ते ८ लोकांना समन्स देण्यात आले आहे. आम्ही यासंदर्भात योग्य ती कारवाई करत असल्याची यादव यांनी सांगितले.

ऑपरेशन ब्लॅक फेस

बाल लैंगिक छळाच्या राज्यात आतापर्यंत ६ लाख तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यातील जवळपास ४ लाख तक्रारींच निवारण झाले आहे. राज्यभरात ४१७ गुन्हे दाखल करून १७४ जणांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलांचा छळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हाती घेतलेले ऑपरेशन ब्लॅक फेस यापुढेही चालू राहणार असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

Source link

The post सायबरच्या पाठीशी ‘एआय’! राज्य सायबर सेलच्या मदतीला १००हून अधिक सॉफ्टवेअर, असा होणार फायदा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100175 0
Crime GPT: क्राइम जीपीटीने केली कमाल! गुन्हेगारांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावतेय टेक्नोलॉजी https://tejpolicetimes.com/?p=99790 https://tejpolicetimes.com/?p=99790#respond Tue, 23 Jul 2024 04:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99790 Crime GPT: क्राइम जीपीटीने केली कमाल! गुन्हेगारांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावतेय टेक्नोलॉजी

Crime GPT: आजकाल AI टेक्नोलॉजीने अनेक क्षेत्रांमध्ये आपला प्रभाव दाखवला आहे, आणि त्याचा परिणाम गुन्हेगारी तपासात देखील दिसून येतो. गुन्हेगारांना पकडण्यासाठी Crime GPT नावाचे AI मॉडेल चर्चेत आले आहे. या मॉडेलने पोलिसांना मोठ्या डेटाचा तपास करून गुन्हेगारांना पकडण्यात मोठी मदत केली आहे. याच्या साहाय्याने CCTV कॅमेरा डेटावर देखील लक्ष ठेवले जाऊ शकते. महाराष्ट्र टाइम्स.कॉम टेक्नोलॉजी […]

The post Crime GPT: क्राइम जीपीटीने केली कमाल! गुन्हेगारांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावतेय टेक्नोलॉजी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Crime GPT: क्राइम जीपीटीने केली कमाल! गुन्हेगारांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावतेय टेक्नोलॉजी

Crime GPT: आजकाल AI टेक्नोलॉजीने अनेक क्षेत्रांमध्ये आपला प्रभाव दाखवला आहे, आणि त्याचा परिणाम गुन्हेगारी तपासात देखील दिसून येतो. गुन्हेगारांना पकडण्यासाठी Crime GPT नावाचे AI मॉडेल चर्चेत आले आहे. या मॉडेलने पोलिसांना मोठ्या डेटाचा तपास करून गुन्हेगारांना पकडण्यात मोठी मदत केली आहे. याच्या साहाय्याने CCTV कॅमेरा डेटावर देखील लक्ष ठेवले जाऊ शकते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
टेक्नोलॉजी आज प्रत्येक क्षेत्रात आपली उपस्थिती दर्शवते आहे. टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या आगमनामुळे मोठा फायदा होत आहे. AI टेक्नोलॉजीमुळे गुन्हेगारांना पकडणे सोपे झाले आहे. असेच एक AI मॉडेल आहे Crime GPT, जे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. हे मॉडेल गुरुग्रामस्थित AI स्टार्टअप Staqu टेक्नोलॉजीने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने तयार केले आहे. हे एक मोठे लँग्वेज मॉडेल आहे.

Crime GPT कसे कार्य करते?

Crime GPT हे गुन्हेगारांना कमी वेळात ट्रॅक करण्यासाठी तयार केले गेले आहे. हे AI मॉडेल गुन्हेगारांवर नजर ठेवण्यास आणि त्यांना ताब्यात घेण्यास मदत करते. Crime GPT गुन्हेगारांच्या डेटाबेसशी कनेक्ट केलेले असते, ज्याचा वापर करून गुन्हेगारांचा तपास करणाऱ्या यंत्रणा गुन्हेगारांची ओळख पटवू शकतात.

9 लाख गुन्हेगारांचा डेटाबेस

उत्तर प्रदेशात Crime GPT वर सुमारे 9 लाख गुन्हेगारांचा डेटाबेस आहे. या सर्व गुन्हेगारांची माहिती कोणत्याही ठिकाणाहून सहज मिळवली जाऊ शकते. AI पॉवर्ड टूल उत्तर प्रदेश पोलिसांच्या सर्व्हरवर डेव्हलप करण्यात आले आहे, ज्याला Staqu टेक्नोलॉजीने स्टेट पोलिसांच्या डेटा सेंटरवर होस्ट केले आहे. यात ऑडिओ, इमेज, टेक्स्ट आणि फाइल्सचा समावेश आहे.

गुन्हेगारांची ओळख पटवली जाईल

ही टेक्नोलॉजी नागपूर पोलिसांनी देखील स्वीकारली आहे, ज्याला SIMBA असे नाव दिले आहे. ही टेक्नोलॉजी सुमारे 1.50 लाख गुन्हेगारांच्या डेटाची तपासणी करेल आणि CCTV फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटवेल. यात स्पीकर आयडेंटिफिकेशन आणि फेशियल रिकग्निशन टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल.

चेहरा ओळखून पकडले गुन्हेगार

आता क्राइम जीपीटी फीचरची भर पडल्याने तपासणी यंत्रणा आणखी मजबूत झाली आहे. माहिती ओळखण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी आणि डेटाबेस गोळा करण्यासाठी याचा वापर होतो. कारण यामुळे गुन्हेगारांना योग्यरित्या ट्रॅक करणे शक्य होते.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

The post Crime GPT: क्राइम जीपीटीने केली कमाल! गुन्हेगारांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावतेय टेक्नोलॉजी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99790 0
Samsungचेही AIकडे लागले लक्ष, यूजर एक्स्पिरियन्स आणखी सुधारणार हे फिचर्स https://tejpolicetimes.com/?p=97147 https://tejpolicetimes.com/?p=97147#respond Fri, 21 Jun 2024 09:38:47 +0000 https://tejpolicetimes.com/?p=97147 Samsungचेही AIकडे लागले लक्ष, यूजर एक्स्पिरियन्स आणखी सुधारणार हे फिचर्स

सॅमसंगने गॅलेक्सी S24 सीरीजमध्ये जनरेटिव AI टेक्नॉलॉजीच्या बेनिफिट्साठी हायब्रिड AI चा वापर केला आहे. या टेक्नॉलॉजीमुळे अनेक सुविधा मिळतात. सॅमसंगचा विश्वास आहे की हा डिव्हाइस कंपनीची AI कॅपेसिटी संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी एक माध्यम बनणार आहे, कारण जगभरातील बहुतांश युजर्स त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी त्यांच्या फोनवर अवलंबून असतात. हायब्रिड AI सह क्रांतिकारी बदल गॅलेक्सी S24 सीरीजमध्ये AI […]

The post Samsungचेही AIकडे लागले लक्ष, यूजर एक्स्पिरियन्स आणखी सुधारणार हे फिचर्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Samsungचेही AIकडे लागले लक्ष, यूजर एक्स्पिरियन्स आणखी सुधारणार हे फिचर्स

सॅमसंगने गॅलेक्सी S24 सीरीजमध्ये जनरेटिव AI टेक्नॉलॉजीच्या बेनिफिट्साठी हायब्रिड AI चा वापर केला आहे. या टेक्नॉलॉजीमुळे अनेक सुविधा मिळतात. सॅमसंगचा विश्वास आहे की हा डिव्हाइस कंपनीची AI कॅपेसिटी संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी एक माध्यम बनणार आहे, कारण जगभरातील बहुतांश युजर्स त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी त्यांच्या फोनवर अवलंबून असतात.

हायब्रिड AI सह क्रांतिकारी बदल

गॅलेक्सी S24 सीरीजमध्ये AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने युजर्सना अधिक सुलभ आणि सोयीस्कर अनुभव मिळेल. या सीरीजमध्ये सॅमसंगने ‘लाइव्ह ट्रांसलेट’ फीचर सादर केले आहे, जे युजर्सना भाषेच्या अडथळ्यांशिवाय संवाद साधण्यास मदत करते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने संवाद अधिक सुरक्षित आणि प्रायव्हेट राहील. सॅमसंगच्या मोबाइल R&D ऑफिसचे EVP आणि हेड वॉन-जून चोई यांनी म्हटले, “आमचा विश्वास आहे की कंपनीचा हायब्रिड दृष्टिकोन सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी हे एक विश्वसनीय समाधान असेल”

ऑन-डिव्हाइस AI टेक्नॉलॉजीची सुविधा

सॅमसंगने आपल्या ऑन-डिव्हाइस AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ‘लाइव्ह ट्रांसलेट’ फीचर सादर केले आहे. हे फीचर युजर्सना पर्सनल डेटा शेअर करण्याची चिंता न करता संवाद साधण्यासाठी मदत करेल. चोई यांनी सांगितले, “या फीचरला वास्तवात आणण्यासाठी, आमच्या R&D टीमने खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी या AI मॉडेलची योग्य साईज ठरविण्यापासून ते वास्तविक जीवनातील परिस्थितीत प्रशिक्षण आणि परीक्षण करण्यापर्यंत सर्वोत्कृष्ट काम केले आहे.”

सॅमसंगला विश्वास आहे की नवीन चिप्स आणि NPU च्या इंटेलिजेंट कंप्यूटिंग पावरचा वापर करून मोबाइल डिव्हाइस मध्ये अधिक AI फीचर्स ऍड केले जातील. त्यामुळे अधिक लोक AI ला स्वीकारतील आणि त्यांची रोजची रूटीन अधिक सोयीस्कर बनेल, ज्यामुळे त्यांना मानसिक समाधान मिळेल.

सॅमसंगने गॅलेक्सी S24 सीरीजमध्ये हायब्रिड AI टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने गॅलेक्सी AI फीचर्स सादर करून मोबाइल डिव्हाइस मध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे, सॅमसंगचा हा नवीन AI फोन टेक्नॉलॉजीच्या नव्या युगाची सुरुवात करेल. सॅमसंगच्या जगभरातील जागतिक R&D नेटवर्कनेही यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सॅमसंगच्या ग्लोबल R&D नेटवर्क प्रत्येक प्रदेशातील कोअर टेक्नॉलॉजी विकसित करण्यासाठी जबाबदार आहे. पोलंड, चीन, भारत आणि व्हिएतनामसह सॅमसंग रिसर्च सेंटर्सनी Galaxy AI द्वारे सपोर्टेड भाषा डेव्हलप करण्यासाठी काम केले आहे.

Source link

The post Samsungचेही AIकडे लागले लक्ष, यूजर एक्स्पिरियन्स आणखी सुधारणार हे फिचर्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=97147 0
Youtubeने लाँच केले नाही फिचर, कोणतेही गाणे सर्च करणे होईल सोपे, पाहा https://tejpolicetimes.com/?p=93175 https://tejpolicetimes.com/?p=93175#respond Tue, 21 May 2024 07:26:17 +0000 https://tejpolicetimes.com/?p=93175 Youtubeने लाँच केले नाही फिचर, कोणतेही गाणे सर्च करणे होईल सोपे, पाहा

गुगलच्या मालकीच्या YouTube ने हम टू सर्च हे नवीन फिचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे आवडते चित्रपट आणि गाणी YouTube वर काही सेकंदात शोधू शकाल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला गाण्याचे बोल माहित नसले तरीही तुम्ही योग्य गाणे शोधू शकाल. सध्या हम टू सर्च हे फिचर केवळ निवडक युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले […]

The post Youtubeने लाँच केले नाही फिचर, कोणतेही गाणे सर्च करणे होईल सोपे, पाहा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Youtubeने लाँच केले नाही फिचर, कोणतेही गाणे सर्च करणे होईल सोपे, पाहा

गुगलच्या मालकीच्या YouTube ने हम टू सर्च हे नवीन फिचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे आवडते चित्रपट आणि गाणी YouTube वर काही सेकंदात शोधू शकाल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला गाण्याचे बोल माहित नसले तरीही तुम्ही योग्य गाणे शोधू शकाल. सध्या हम टू सर्च हे फिचर केवळ निवडक युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे फिचर सध्या टेस्टिंगच्या टप्प्यात आहे.

काही क्षणात शोधता येईल गाणे

हम टू सर्च हे फीचर गुगलने यूट्यूब म्युझिक ॲपमध्ये उपलब्ध करून दिले आहे. हे फिचर आर्टिफिशअल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानासह येते. त्याच्या मदतीने तुम्ही काही सेकंदात गाणे शोधू शकाल.

ॲपलला स्पर्धा मिळेल

हे नवीन फीचर पूर्वीपेक्षा खूप वेगवान असेल. कंपनीचा दावा आहे की या फीचरच्या पूर्ण रोलआउटनंतर Apple चे लोकप्रिय Shazam फीचरला टक्कर देण्याची शक्यता आहे. गुगल सर्च ॲपने देखील असेच एक फीचर दिले आहे. गुगलच्या सर्च ॲपमध्ये यूजर्सना इमेज मॅच आणि गाण्याद्वारे कंटेंट शोधण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

तुम्ही ते कसे वापरू शकता

स्टेप 1: सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनवर YouTube ॲप उघडा.

स्टेप 2: यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या सर्च आयकॉनवर टॅप करावे लागेल.
स्टेप 3: नंतर तुम्हाला शोध बारच्या पुढे दिसणाऱ्या मायक्रोफोन चिन्हावर टॅप करावे लागेल. यानंतर तुम्हाला hum to search फीचर चालू करावे लागेल.

स्टेप 4: यानंतर, YouTube ला या फिचरला मायक्रोफोन ऍक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागेल.

स्टेप 5: यानंतर, तुम्हाला हम किंवा गाणे यापैकी एक पर्याय निवडावा लागेल ज्याच्या मदतीने तुम्हाला गाणे शोधता येईल ऽ.

स्टेप 6: ऐकण्यासाठी तुमच्या रिझल्टवर टॅप करा. तुम्हाला हवे ते समोर आल्यास गाणे ऐकण्यासाठी त्यावर टॅप करा. नसल्यास, तुम्ही पुन्हा ट्यून करू शकता आणि गाणे सर्च करू शकता.

Source link

The post Youtubeने लाँच केले नाही फिचर, कोणतेही गाणे सर्च करणे होईल सोपे, पाहा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=93175 0
अजब आहे..आता AI सांगेल तुम्ही नोकरी कधी सोडणार आहात, जाणून घ्या कसे https://tejpolicetimes.com/?p=87933 https://tejpolicetimes.com/?p=87933#respond Mon, 22 Apr 2024 09:46:25 +0000 https://tejpolicetimes.com/?p=87933 अजब आहे..आता AI सांगेल तुम्ही नोकरी कधी सोडणार आहात, जाणून घ्या कसे

टेकसह इतर सर्व क्षेत्रांमध्ये AIची एंट्री होत आहे. या तंत्रज्ञानामुळे दैनंदिन जीवनावर अनेक चांगले वाईट प्रभावी आगामी काळात पडतील असेल सांगण्यात येत आहे. यातील सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे माणसाची नोकरी होय. जगभरातील अनेकांनी अशी संभावना व्याज्त केली आहे आहे की AIमुळे माणसाच्या नोकऱ्या जातील व सर्वकाम तंत्रज्ञानाचा मदतीने करता येईल. आता नुकतेच एका संशोधनात हेदेखील […]

The post अजब आहे..आता AI सांगेल तुम्ही नोकरी कधी सोडणार आहात, जाणून घ्या कसे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अजब आहे..आता AI सांगेल तुम्ही नोकरी कधी सोडणार आहात, जाणून घ्या कसे

टेकसह इतर सर्व क्षेत्रांमध्ये AIची एंट्री होत आहे. या तंत्रज्ञानामुळे दैनंदिन जीवनावर अनेक चांगले वाईट प्रभावी आगामी काळात पडतील असेल सांगण्यात येत आहे. यातील सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे माणसाची नोकरी होय. जगभरातील अनेकांनी अशी संभावना व्याज्त केली आहे आहे की AIमुळे माणसाच्या नोकऱ्या जातील व सर्वकाम तंत्रज्ञानाचा मदतीने करता येईल. आता नुकतेच एका संशोधनात हेदेखील उघड झाले आहे ही AI पुढे अंदाज लावू शकेल की तुम्ही तुमची नोकरी कधी सोडणार आहात.

ही एक थक्क करणारी बाब असली तरी, AliDeachमधील काही जपानी डेव्हलपर्सनं एक AI टूल तयार केले आहे जे खरोखर अविश्वसनीय आहे. एआय टूल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तो कधी नोकरी सोडेल हे सांगू शकतो.

AI टूलची कोणी केली निर्मिती

तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला, असेल की या भन्नाट AI टूलची निर्मिती कोणी केली तर जाणून घेऊया ‘की टोकियो सिटी युनिव्हर्सिटीचे’ प्रोफेसर नरुहिको शिराटोरी यांनी AI टूल्स तयार करण्यासाठी स्टार्ट-अपची स्थापना केली आहे की टोकियो सिटी युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर नरुहिको शिराटोरी यांनी AI टूल्स तयार करण्यासाठी स्टार्ट-अपची स्थापना केली आहे

कसे काम करते हे AI टूल

हे एआय टूल कर्मचाऱ्यांच्या रजा घेण्याच्या पद्धती, कर्मचाऱ्यांची उपस्थिती किंवा हजेरी अशा अनेक गोष्टींचे मूल्यांकन करते आणि कंपनी सोडलेल्या कर्मचाऱ्यांच्या डेटाचा अभ्यास करून अहवाल तयार करते. रिपोर्ट्सनुसार, या AI टूलची अनेक कंपन्यांच्या सहकार्याने चाचणी केली जात आहे. कंपनीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेऊन कंपनी त्यात सुधारणा करून शकते. तसेच, आधीच कारण माहित असल्यास कंपनी त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू शकते.

AI भविष्यात फायदेशीर ठरण्याची शक्यता

एआयच्या आगमनाने केवळ नोकऱ्यांचे नुकसान होईल असे नाही. काही तज्ञांचे म्हणणे आहे की AI मानवी कार्य सुलभ करेल आणि अनेक नवीन क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होतील. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जसे पूर्वी काही लोकांना असे वाटत होते की संगणकामुळे बेरोजगारी निर्माण होईल, परंतु आज संगणकाने जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, एआयच्या बाबतीतही असेच काही घडणार आहे. लोकांनी फक्त हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारून त्यासोबत पुढे जाण्याची गरज आहे.

Source link

The post अजब आहे..आता AI सांगेल तुम्ही नोकरी कधी सोडणार आहात, जाणून घ्या कसे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=87933 0
HPने भारतात लॉन्च केली AIसह सुसज्ज असलेल्या लॅपटॉप्सची मालिका, गेमर्ससाठी ठरेल पॉवरफूल चॉइस https://tejpolicetimes.com/?p=86583 https://tejpolicetimes.com/?p=86583#respond Fri, 12 Apr 2024 11:48:14 +0000 https://tejpolicetimes.com/?p=86583 HPने भारतात लॉन्च केली AIसह सुसज्ज असलेल्या लॅपटॉप्सची मालिका, गेमर्ससाठी ठरेल पॉवरफूल चॉइस

जगभरातील दिग्गज कंपन्यांनी आपल्या प्रगत तंत्रज्ञानात AIचा समावेश करून घेतला आहे. HP ही कंपनी देखील यात मागे राहिलेली नाही. कंपनीने नुकतेच आर्टीफीशीअल इटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाने सुसज्ज Omen ट्रान्सेंड Envy ३६० मालिका सादर केली आहे. हे लॅपटॉप कंटेंट क्रीएटर्स आणि गेमर्ससाठी फायदेशीर ठरेल असे कंपनीने सांगितले आहे. Source link

The post HPने भारतात लॉन्च केली AIसह सुसज्ज असलेल्या लॅपटॉप्सची मालिका, गेमर्ससाठी ठरेल पॉवरफूल चॉइस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
HPने भारतात लॉन्च केली AIसह सुसज्ज असलेल्या लॅपटॉप्सची मालिका, गेमर्ससाठी ठरेल पॉवरफूल चॉइस


जगभरातील दिग्गज कंपन्यांनी आपल्या प्रगत तंत्रज्ञानात AIचा समावेश करून घेतला आहे. HP ही कंपनी देखील यात मागे राहिलेली नाही. कंपनीने नुकतेच आर्टीफीशीअल इटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाने सुसज्ज Omen ट्रान्सेंड Envy ३६० मालिका सादर केली आहे. हे लॅपटॉप कंटेंट क्रीएटर्स आणि गेमर्ससाठी फायदेशीर ठरेल असे कंपनीने सांगितले आहे.

Source link

The post HPने भारतात लॉन्च केली AIसह सुसज्ज असलेल्या लॅपटॉप्सची मालिका, गेमर्ससाठी ठरेल पॉवरफूल चॉइस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=86583 0
बारामतीत अनोखा प्रयोग! आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानातून भाज्यांची लागवड; वाचा सविस्तर https://tejpolicetimes.com/?p=76830 https://tejpolicetimes.com/?p=76830#respond Sat, 06 Jan 2024 14:08:56 +0000 https://tejpolicetimes.com/?p=76830 बारामतीत अनोखा प्रयोग! आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानातून भाज्यांची लागवड; वाचा सविस्तर

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात धुमाकूळ घालताना दिसतो आहे. विशेषत: डिपफेक व्हिडिओच्या माध्यमातून तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स गवगवा आणखीच वाढला. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वावर हा मनोरंजन क्षेत्रातच होईल, असं वाटत असतानाच आता आलेली बातमी अतिशय महत्त्वाची आहे.भारतात पहिल्यांदाच बारामतीमध्ये उसासह भेंडी, टोमॅटो, मिरची, टरबूज, भोपळा, फ्लॉवर, कोबी अशी पिके आर्टिफिशियल […]

The post बारामतीत अनोखा प्रयोग! आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानातून भाज्यांची लागवड; वाचा सविस्तर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बारामतीत अनोखा प्रयोग! आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानातून भाज्यांची लागवड; वाचा सविस्तर

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात धुमाकूळ घालताना दिसतो आहे. विशेषत: डिपफेक व्हिडिओच्या माध्यमातून तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स गवगवा आणखीच वाढला. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वावर हा मनोरंजन क्षेत्रातच होईल, असं वाटत असतानाच आता आलेली बातमी अतिशय महत्त्वाची आहे.

भारतात पहिल्यांदाच बारामतीमध्ये उसासह भेंडी, टोमॅटो, मिरची, टरबूज, भोपळा, फ्लॉवर, कोबी अशी पिके आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर पिकवण्यात आली आहेत. त्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. जगामध्ये भारतात पहिल्यांदाच बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक पिकांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे नियोजन करण्यात आले आहे. ते पीक व्यवस्थापन हे केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केले जात आहे. त्याचा परिणाम ही चांगला मिळू लागला असून ऐन थंडीत न येणारी भेंडीसारखी पिके उत्तम स्थितीत सध्या तरारली आहेत.
कोकणच्या विकासासाठी कोकण प्रादेशिक पक्षाची घोषणा; नोंदणीसाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे अर्ज
या संदर्भात कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ तुषार जाधव यांनी माहिती दिली की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर पहिल्यांदाच विविध पिकांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असून यामध्ये जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश मोजणारी यंत्रणा, हवेतील तापमान, हवेचा वेग आणि हवेतील आर्द्रता मोजण्याबरोबरच हवेतील रोगराईचे सुद्धा सूक्ष्म निरीक्षण करणारी सेन्सर्स यामध्ये आहेत. याचबरोबर पाण्याची मोजमाप करणारी, जमिनीची क्षारता तपासणारी आणि जमिनीतील पिकांवर परिणाम करणारी इलेक्ट्रिक कण्डक्टिव्हिटी याचाही तपास करणारी सेन्सर्स यंत्रणा यामध्ये आहे.

ही यंत्रणा दर अर्ध्या तासाला जमिनीत आणि जमिनीबाहेर तसेच हवेत घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती सेन्सर्सद्वारे सॅटॅलाइटला पाठवतात. सॅटॅलाइटद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर असलेल्या संगणकाला पोहोचवतात. त्यातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची यंत्रणा त्या पिकाला नेमकी कशाची कमतरता आहे. ती किती प्रमाणात द्यावयाची आहे, याची भरीव माहिती संबंधित शेतकऱ्याला देतात. त्याद्वारे जमिनीच्या मध्ये किती पाणी द्यायचे, किती नत्र, कोणत्या प्रकारचे खत, किती प्रमाणात द्यायचे याचे संपूर्ण नियोजन कळवले जाते.

बारामतीमध्ये केलेला हा प्रयोग भारतामध्ये पहिल्यांदाच करण्यात आला असून तो जगातील पहिला प्रयोग मानला जात आहे. दरम्यान आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने देखील पुढाकार घेतला असून बारामतीतील एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी महाविद्यालय आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ दरम्यान यासंदर्भात प्रयोग चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे यावर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात येणारे कृषिक प्रदर्शनामध्ये शेती संकल्पना ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ठेवण्यात आली आहे.

Source link

The post बारामतीत अनोखा प्रयोग! आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानातून भाज्यांची लागवड; वाचा सविस्तर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=76830 0
AI Face Swapping : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं चेहरा बदलून खात्यातून उडवले ५ कोटी, मित्र बनून केला घात https://tejpolicetimes.com/?p=65352 https://tejpolicetimes.com/?p=65352#respond Wed, 24 May 2023 09:14:08 +0000 https://tejpolicetimes.com/?p=65352 AI Face Swapping : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं चेहरा बदलून खात्यातून उडवले ५ कोटी, मित्र बनून केला घात

नवी दिल्ली : AI Face Swapping Scam : वाढत्या टेक्नोलॉजीचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेही आहेत, असं म्हटलं जातं. आता मागील काही दिवसांपासून टेक्नोलॉजीच्या जगतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI ची चर्चा होताना दिसत आहे. पण याच AI च्या वापराबाबत व्यक्त केलेले धोके आता प्रत्यक्षात येत आहेत. चीनमधून असंच एक प्रकरण समोर आलं असून, जिथे एका […]

The post AI Face Swapping : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं चेहरा बदलून खात्यातून उडवले ५ कोटी, मित्र बनून केला घात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
AI Face Swapping : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं चेहरा बदलून खात्यातून उडवले ५ कोटी, मित्र बनून केला घात

नवी दिल्ली : AI Face Swapping Scam : वाढत्या टेक्नोलॉजीचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेही आहेत, असं म्हटलं जातं. आता मागील काही दिवसांपासून टेक्नोलॉजीच्या जगतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI ची चर्चा होताना दिसत आहे. पण याच AI च्या वापराबाबत व्यक्त केलेले धोके आता प्रत्यक्षात येत आहेत. चीनमधून असंच एक प्रकरण समोर आलं असून, जिथे एका व्यक्तीने प्रथम AI फेस स्वॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून चेहरा बदलला आणि त्यानंतर मित्र बनून समोरच्याच्या खात्यातून ५ कोटी रुपये उडवले.वाचा: iPhone 15 Pro : नवा आयफोन ठरणार गेम चेंजर, ‘या’ फीचर्सनी वाढवली चाहत्यांची उत्सूकता
कसे उडवले ५ कोटी?
एका वृत्तसंस्थेच्या माहितनुसार, हे प्रकरण चीनमधील आहे. जिथे अगदी लेटेस्ट अशा डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून, घोटाळेबाजाने मित्र असल्याचं दाखवत समोरच्या व्यक्तीला लुटलं आहे. फेस स्वॅपिंग तंत्रज्ञानाने चेहरा बदलल्यावर व्हिडिओ कॉलवर पीडित व्यक्तीचा मित्र असल्याचा दावा करतो आणि समोरच्याला विश्वास बसवतो. यानंतर तो मित्राला सांगतो की त्याला एका महत्त्वाच्या कामासाठी काही पैसे कमी पडत आहेत. त्यानंतर, घोटाळेबाजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित व्यक्तीनेही त्याच्या खात्यात तब्बल ५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान याआधीही अशी प्रकरणं समोर आली आहेत. मागील महिन्यात, काही घोटाळेबाजांनी AI च्या मदतीने तरुणाच्या आवाजाची नक्कल करून त्याच्या आईच्या खात्यातून पैसे उकळले होते.

AI च्या वापरावर बंदी घालण्याची मागणी
अशा प्रकरणांनंतर पुन्हा एकदा AI च्या वापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आधीच अनेक तज्ञांनी एआयच्या वापराबद्दल चेतावणी दिली आहे. AI चा वापर थांबवण्याबद्दल अनेक तज्ञांनी सांगितले आहे. यासोबतच भारत सरकार AI चे नियमन करण्याबाबतही बोलत आहे. कारण एआयच्या वापरावर बंदी घातली नाही तर हे भविष्यात फारच महाग पडू शकतं.

SmartPhone Features : फोनमध्ये फास्ट चार्जिंग की मोठी बॅटरी? कोणतं फीचर अधिक फायदेशीर?

Source link

The post AI Face Swapping : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं चेहरा बदलून खात्यातून उडवले ५ कोटी, मित्र बनून केला घात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=65352 0
AI Tools: आता सर्दी-तापाचं कारण देऊन सुट्टी घेणं पडणार महागात, AI टूल खरं खरं सांगणार https://tejpolicetimes.com/?p=62644 https://tejpolicetimes.com/?p=62644#respond Tue, 11 Apr 2023 08:58:40 +0000 https://tejpolicetimes.com/ai-tools-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%a6%e0%a5%87/ AI Tools: आता सर्दी-तापाचं कारण देऊन सुट्टी घेणं पडणार महागात, AI टूल खरं खरं सांगणार

नवी दिल्ली : Artificial Intelligence: सध्याच्या या डिजीटल युगाल तंत्रज्ञानात रोज नव-नवे शोध लागत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने देखील इतकी प्रगती केली आहे की, अनेक गोष्टी ऑटोमेटिक आपल्याला उपलब्ध होत असतात. आता हेच पाहा, चॅट जीपीटी या प्रणालीनं मागील काही दिवसांत सर्वांनाच हैराण केलं आहे. म्हणजे या ऑनलाईन सॉफ्टवेअरला तुम्ही कोणतीही माहिती विचारा, ऑनलाईन करायचे कोणतेही […]

The post AI Tools: आता सर्दी-तापाचं कारण देऊन सुट्टी घेणं पडणार महागात, AI टूल खरं खरं सांगणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
AI Tools: आता सर्दी-तापाचं कारण देऊन सुट्टी घेणं पडणार महागात, AI टूल खरं खरं सांगणार

नवी दिल्ली : Artificial Intelligence: सध्याच्या या डिजीटल युगाल तंत्रज्ञानात रोज नव-नवे शोध लागत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने देखील इतकी प्रगती केली आहे की, अनेक गोष्टी ऑटोमेटिक आपल्याला उपलब्ध होत असतात. आता हेच पाहा, चॅट जीपीटी या प्रणालीनं मागील काही दिवसांत सर्वांनाच हैराण केलं आहे. म्हणजे या ऑनलाईन सॉफ्टवेअरला तुम्ही कोणतीही माहिती विचारा, ऑनलाईन करायचे कोणतेही टास्क सांगा तुम्हाला अप्रतिम रिजल्ट मिळतो. एखाद्या रोबोटप्रमाणे काम करणाऱ्या या दमदार प्रणालीनंतर आता आणखी एक नव्या प्रकारची आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं सर्वाचं लक्ष वेधलं आहे.या नव्या तंत्रज्ञानानुसार आता केवळ तुमच्या आवाजावरून हे कळणार आहे की तुम्हाला खरंच सर्दी झालीय की नाही. कारण अनेकदा ऑफिसमध्ये लोक खोटं बोलून रजा घेतात ही गोष्ट तुम्हीही पाहिली असेल पण याच सर्वांवर आळा घालण्यासाठी ही अफलातून प्रणाली आता आणली जात आहे. सध्या या एआय टूलवर काम केले जात आहे.

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सूरत येथील काही संशोधकांनी 630 लोकांच्या आवाजाच्या नमुन्यांचा अभ्यास केला, त्यापैकी 111 लोकांना सर्दी झाल्याचे आढळून आले. सामान्य सर्दीबद्दल माहिती व्हावी म्हणून या लोकांच्या बोलण्याच्या पद्धतीचे विश्लेषण ही करण्यात आले. अभ्यासात हार्मोनिक्स म्हणजेच स्वर लय वापरण्यात आली. कारण जेव्हा एखाद्या व्यक्ती सर्दी-खोकल्याने त्रस्त होते तेव्हा त्या व्यक्तीची आवाजाची पद्धतही बदलते. पण केवळ आवाज ऐकून नेमकं सांगता येणार नाही, त्यामुळे संशोधकांनी मशीन लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने लोकांच्या आवाजावरुन त्यांना सर्दी झालीये का नाही हे तपासण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

वाचा: अखेर तो दिवस उजाडणार! देशातील ॲपलचं पहिलं रिटेल स्टोअर मुंबईत ‘या’ दिवशी उघडणार

कशी करण्यात आली चाचणी?
या चाचणी दरम्यान, लोकांना १ ते ४० पर्यंत मोजण्यास आणि तसंच ‘द नॉर्थ विंड अँड द सन’ ही कथा वाचण्यास सांगितले होते. या अभ्यासात सुमारे 70% अचूकता दिसून आली. अभ्यासाचा एकमेव उद्देश डॉक्टरांकडे न जाता लोकांमध्ये सामान्य सर्दी आहे का? हे शोधणं हा होता. बिझनेस इनसाइडरच्या अहवालात असेही म्हटले आहे की हा अभ्यास व्यवसाय मालकांसाठी खूप फायद्याचा ठरु शकतो.

वाचा: iPhone 15 Pro : नवा आयफोन ठरणार गेम चेंजर, ‘या’ फीचर्सनी वाढवली चाहत्यांची उत्सूकता

Source link

The post AI Tools: आता सर्दी-तापाचं कारण देऊन सुट्टी घेणं पडणार महागात, AI टूल खरं खरं सांगणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=62644 0