Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Ajit Anantrao Pawar - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 30 Nov 2024 15:56:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Ajit Anantrao Pawar - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी https://tejpolicetimes.com/?p=110741 https://tejpolicetimes.com/?p=110741#respond Sat, 30 Nov 2024 15:56:44 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110741 लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

Ajit Pawar : अजितदादांना मुख्यमंत्री करा, त्यांना दांडगा अनुभव आहे, त्यांच्यामुळेच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, असं म्हणत त्यांच्या शिलेदाराने मुख्यमंत्रिपदासाठी दादांच्या नावाची मागणी केली आहे. Lipi इरफान शेख, सोलापूर : महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारला घवघवीत यश आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आनंदाचा वातावरण आहे. महायुतीमधील घटक पक्षांत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या […]

The post लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

Ajit Pawar : अजितदादांना मुख्यमंत्री करा, त्यांना दांडगा अनुभव आहे, त्यांच्यामुळेच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, असं म्हणत त्यांच्या शिलेदाराने मुख्यमंत्रिपदासाठी दादांच्या नावाची मागणी केली आहे.

Lipi

इरफान शेख, सोलापूर : महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारला घवघवीत यश आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आनंदाचा वातावरण आहे. महायुतीमधील घटक पक्षांत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अधिकृतरित्या अजूनही शिक्कामोर्तब झाले नाही. सोलापुरातील अजित दादांच्या शिलेदाराने जाहीरपणे सांगितले आहे, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणण्यात अजित पवारांची भूमिका महत्वाची आहे. अर्थमंत्री अजित पवार होते, म्हणूनच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. अन्यथा हे काम कुणालाही जमले नसते. राज्यातील कोणत्याही विकास कामांवर कसलाही परिणाम होऊ दिला नाही. लाडक्या बहिणीचे खरे शिल्पकार अजित दादा आहेत, त्यांना मुख्यमंत्री करा. पाहिले अडीच वर्षे अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षातील अल्पसंख्याक पदाधिकारी वसीम बुऱ्हाण यांनी केली आहे.
Maharashtra CM : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हाय कमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र?

मुस्लिम लाडक्या बहिणींचा महायुतीला पाठिंबा –

अजित पवारांनी सर्वच समाजातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली होती. मुस्लिम महिलांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ झाला. राज्यातील मुस्लिम महिलांनी महायुतीला मोठ्या संख्येने पाठिंबा दिला. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल पहिला असता, महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मतदानादिवशीचं चित्र आठवलं तर, मुस्लिम महिलांच्या रांगा मोठ्या होत्या. अल्पसंख्याक समाजातील लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते वसीम बुऱ्हाण यांनी दिली आहे.
Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद टोकाला, घरात घुसून थेट ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; घटनेने खळबळ

लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदेंदेखील निवडून आले असते –

माढा विधानसभा मतदारसंघात मागील सहा टर्मपासून आमदार असलेल्या बबनदादा शिंदेंनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढणार नाही, असे जाहीर केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक वसीम बुऱ्हाण यांनी टोला लगावला. बबनदादा शिंदे आणि करमाळा येथील संजयमामा शिंदे अपक्ष लढण्याऐवजी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढले असते, तर तेही कदाचित निवडून आले असते. महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणींच्या लाटेत माढा आणि करमाळा येथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आले असते. बबन दादा शिंदेंनी मोठी चूक केली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते वसीम बुऱ्हाण यांनी दिली आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110741 0
पाच महिन्यात जनतेचा कौल बदलला, आम्ही काय करु? बाबा आढावांच्या आंदोलनात अजितदादांचा सवाल https://tejpolicetimes.com/?p=110784 https://tejpolicetimes.com/?p=110784#respond Sat, 30 Nov 2024 10:30:08 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110784 पाच महिन्यात जनतेचा कौल बदलला, आम्ही काय करु? बाबा आढावांच्या आंदोलनात अजितदादांचा सवाल

Pune News Ajit Pawar Baba Adhav : अजित पवार हे पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या पत्रकार परिषेदत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे : पुण्यात मागील तीन दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव आत्मक्लेष आंदोलनासाठी बसले आहेत. शनिवारी त्यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत अजित पवारदेखील […]

The post पाच महिन्यात जनतेचा कौल बदलला, आम्ही काय करु? बाबा आढावांच्या आंदोलनात अजितदादांचा सवाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पाच महिन्यात जनतेचा कौल बदलला, आम्ही काय करु? बाबा आढावांच्या आंदोलनात अजितदादांचा सवाल

Pune News Ajit Pawar Baba Adhav : अजित पवार हे पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या पत्रकार परिषेदत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : पुण्यात मागील तीन दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव आत्मक्लेष आंदोलनासाठी बसले आहेत. शनिवारी त्यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत अजित पवारदेखील होते. अजित पवारांनी बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष आंदोलन ठिकाणी जात त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून बाबा इथे बसले आहेत. मी दिल्लीला गेलो होतो त्यामुळे त्यांना भेटता आलं नाही, मात्र दिल्लीवरुन आल्यानंतर मी लगेच त्यांना पुण्यात येऊन भेटलो. ते कोणत्या कारणासाठी आत्मक्लेष करण्यासाठी बसले आहेत, हे त्यांनी सांगितलं असल्याचं पवार म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

‘बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आणि बाबांनी त्यांची भूमिका मांडली.’
शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…
‘निवडणुकीच्या निकालावरुन बोलताना पवार म्हणाले, काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, त्यांना स्वायत्तता दिली आहे. त्यांना तो अधिकार दिला आहे. वयस्कर लोकांना मतदान करण्यासाठी जाताना त्रास होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने ८५ वर्षीय वरील लोकांसाठी घरी येऊन मत नोंदवून घेतलं जातं. पण बाबा यांना घरी मतदान करणं योग्य न वाटल्यामुळे त्यांनी निवडणूक प्रक्रियेप्रमाणे स्वत: तिथे जात मतदान केलं.’

‘लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या ३१ जागा आल्या, महायुतीच्या १७ जागा आल्या. आम्ही मान्य केलं हा जनतेचा कौल आहे. त्यामध्ये ईव्हीएमबद्दल कोणी बोललं नाही. आम्हीही काही बोललो नाही. माझं बारामतीतील उदाहरण आहे, की मागच्या वेळी मी उभ्या केलेल्या उमेदवाराचा ४८ हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र लगेच पाच महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत मी ती ४८ हजारांची भर भरुन काढत १ लाखांच्या वर निवडून आलो. हा जनतेचा कौल आहे. लोकसभेला ताईंना आणि विधानसभेला दादांला, असं जनताच बोलत होती, जनतेला कोण धरणार आहे. जनतेने कोणाचं ऐकलं नाही. आम्हाला विधानसभेत तुम्ही गेला पाहिजेत असं जनता म्हणत होती. पाच महिन्यांनी जनतेचा कौल बदलला त्याना आम्ही काय करणार?’ असा सवाल करत अजितदादांनी विरोधकांना टोला लगावला.
देवेंद्र फडणवीसांनी तर कमालच केली! स्वत:च्या दोन PA ना आमदार केले, हा ट्रेंड काय सांगतोय?
‘१९९९ मध्ये लोकांनी लोकसभेला अटल बिहारी वाजपेयींना मतदान केलं आणि विधानसभेला विलासराव देशमुखांना मतदान केलं होतं. त्यावेळी विलासराव हे मुख्यमंत्री झाले होते. विलासरावांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि सरकार स्थापन झालं होतं. आता एकीकडे मतदार लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता आणि विधानसभेला मला मतदान करत होता, तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात ८५ हजारांचं लीड मिळालं आणि मला ५० हजारांचं लीड मिळालं. पण मी असं म्हणालो नाही, की ३५ हजार मला का कमी पडले, हा जनतेचा कौल आहे आणि तो मान्य केलाच पाहिजे.’, असं अजित पवार म्हणाले.
Sharad Pawar : मला त्या रस्त्याने जायचे नाही, पण तुम्हाला दम दिला तर मला कळवा; शरद पवार आक्रमक, नेमकं घडलं तरी काय?

Ajit Pawar : पाच महिन्यात जनतेचा कौल बदलला, आम्ही काय करु? बाबा आढावांच्या आंदोलनात अजितदादांचा सवाल

‘काही जणांचे पराभूत उमेदवार आम्हाला सांगत होते की आमचा पराभव झाला, पण तो आमच्यामुळे (महायुती) झाला. त्यांना मी हे सिद्ध करुन दाखवा म्हणालो. नाना पटोले म्हणाले संध्याकाळी मतदान कसं वाढलं? यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ५ च्या पुढे लोक आल्यानंतर ते रांगेत आले आणि मतदान केलं. माझ्या मतदारसंघात सकाळी ७ ते ९ पर्यंत पाच टक्के मतदान झालं होतं. संध्याकाळी ५ ते संपेपर्यंत मतदानाची टक्केवारी १५ टक्के वाढली. त्यात आमचा दोष नाही. मतदारांनी कधी लाईनमध्ये यायचं आणि कधी मतदान करायचं हा त्यांचा प्रश्न, मी अनेकांनी मतदान करण्यासाठी विनंती करत होतो, पण आम्ही जबरदस्ती करू शकत नाही.’, असं म्हणत त्यांनी विरोधकांकडून होत असलेल्या ईव्हीएम घोटाळा, मतदान संध्याकाळी अचानक कसं वाढलं अशा अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post पाच महिन्यात जनतेचा कौल बदलला, आम्ही काय करु? बाबा आढावांच्या आंदोलनात अजितदादांचा सवाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110784 0
दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी महायुतीचे नेते; राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच मोठी घोषणा https://tejpolicetimes.com/?p=110508 https://tejpolicetimes.com/?p=110508#respond Thu, 28 Nov 2024 18:22:12 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110508 दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी महायुतीचे नेते; राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच मोठी घोषणा

Maharashtra New CM News : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याची लवकरच घोषणा केली जाईल अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या घरी महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर मोठ्या घोषणेची शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण […]

The post दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी महायुतीचे नेते; राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच मोठी घोषणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी महायुतीचे नेते; राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच मोठी घोषणा

Maharashtra New CM News : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याची लवकरच घोषणा केली जाईल अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या घरी महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर मोठ्या घोषणेची शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या असून या संदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे गुरुवारी रात्री दिल्ली केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले असून या तीन नेत्यांसह अमित शाहांची बैठक सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसंच २ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊ शकतं, अशीही माहिती आहे.

शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…

अमित शाहांच्या घरी महाबैठक

गुरुवारी रात्री सुरुवातीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यानंतर काही वेळाने देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील तटकरे आणि अजित पवार अमित शाहांच्या भेटीला गेले. गुरुवारी रात्री जवळपास १० वाजून २० मिनिटांपासून महायुतीचे नेते अमित शाहांच्या घरी पोहोचले. महायुतीच्या नेत्यांची अमित शाहांसोबतच्या भेटीनंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा होऊ शकते. चले.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी ठाण्यात देवाला साकडे, मंदिरांमध्ये महिलांच्या महाआरत्या, दर्ग्यातही सामूहिक प्रार्थना
एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, की बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. आता हा लाडका भाऊ दिल्लीत आला आहे. माझ्यासाठी लाडका भाऊ हेच सर्वात मोठं पद असल्याचं ते म्हणाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा अमित शाहांसोबतचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस स्मित हास्य करताना दिसत आहेत. या फोटोवरुन राजकीय वर्तुळात फडणवीस हेच तिसऱ्यांदा पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होत आहे.

amit shah devendra fadnavis eknath shinde

दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी महायुतीचे नेते; राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच मोठी घोषणा

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ जागांपैकी २३० जागा जिंकल्या. भाजपने १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) २० जागा, काँग्रेसने १६ आणि शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीने (SP) १० जागा जिंकल्या.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी महायुतीचे नेते; राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच मोठी घोषणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110508 0
Video : ढाण्या…थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, रोहित पवारांचा दादांना वाकून नमस्कार https://tejpolicetimes.com/?p=110042 https://tejpolicetimes.com/?p=110042#respond Mon, 25 Nov 2024 05:15:56 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110042 Video : ढाण्या…थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, रोहित पवारांचा दादांना वाकून नमस्कार

Ajit Pawar Rohit pawar Video : यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार समोरासमोर आले. त्यावेळी आपल्या स्टाईलमध्ये रोहित पवारांना थोडक्यात वाचलास म्हणत दर्शन घे दर्शन काकाचं म्हणत दादांनी रोहित पवारांना दर्शन घ्यायला लावले. रोहित पवारांनीही अजित पवारांना वाकून नमस्कार केला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम सातारा : […]

The post Video : ढाण्या…थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, रोहित पवारांचा दादांना वाकून नमस्कार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Video : ढाण्या…थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, रोहित पवारांचा दादांना वाकून नमस्कार

Ajit Pawar Rohit pawar Video : यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार समोरासमोर आले. त्यावेळी आपल्या स्टाईलमध्ये रोहित पवारांना थोडक्यात वाचलास म्हणत दर्शन घे दर्शन काकाचं म्हणत दादांनी रोहित पवारांना दर्शन घ्यायला लावले. रोहित पवारांनीही अजित पवारांना वाकून नमस्कार केला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणे देशाचे उपपंतप्रधान राहिलेल्या यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन आहे. राज्यभरातून राजकीय नेतेमंडळी कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर मानवंदना देण्यासाठी पोहोचले आहेत. अजित पवारही आपल्या नेत्यांसह प्रीतीसंगमावर पोहोचले होते. त्यावेळी शरद गटाचे आमदार रोहित पवार समोरासमोर आले. आपल्या स्टाईलमध्ये रोहित पवारांना थोडक्यात वाचलास म्हणत दर्शन घे दर्शन काकाचं असं दादा म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. रोहित पवारांनीही अजित पवारांना वाकून नमस्कार केला.

नेमकं काय घडलं?

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर दर्शन घेऊन अजित पवार निघाले होते. त्यावेळी रोहित पवारही आले होते, तेव्हा दादांनी त्यांना दर्शन घे म्हणत पाया पडायला लावले. रोहित पवारांनीही आपल्या काकांना वाकून नमस्कार केला. ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असं म्हणत दादा निघून गेले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

माझे ते काका आहेत म्हणून पाया पडलो. विचारामध्ये भिन्नता आतातरी आहे, शेवटी संस्कृतीप्रमाणे वडीलधारी व्यक्तीच्या पाया पडणं माझी जबाबदारी आहे. २०१९ च्या निवडणुकीला त्यांनी मला खूप मदत केली होती. चव्हाण साहेबांच्या स्मृतिठिकाणावर भेदभाव करून चालत नाही. संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे तेच आम्ही केलं आहे. सभा झाली असती तर काही प्रमाणात वर-खाली झालं असतं. उलटंही होऊ शकलं असतं. मात्र ते बारामतीमध्ये अडकून पडले होते. शेवटी ते मोठे नेते होते आणि निर्णय त्यांचा होता. पक्षाचे आमदार निवडून आले चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं अभिनंदन केल्याचं रोहित पवारांनी सागितलं.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post Video : ढाण्या…थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, रोहित पवारांचा दादांना वाकून नमस्कार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110042 0
विधानसभेच्या निकालाला काही तास अन् बारामतीमध्ये अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले बॅनर https://tejpolicetimes.com/?p=109695 https://tejpolicetimes.com/?p=109695#respond Fri, 22 Nov 2024 08:03:35 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109695 विधानसभेच्या निकालाला काही तास अन् बारामतीमध्ये अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले बॅनर

Baramati Vidhan Sabha Constituency : बारामतीत विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर झळकू लागले आहेत. अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. या निवडणुकीत अजित पवार जिंकले तर ते आठव्यांदा आमदार म्हणून निवडून येणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर, बारामती : विधानसभेचा निकाल लागण्यासाठी […]

The post विधानसभेच्या निकालाला काही तास अन् बारामतीमध्ये अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले बॅनर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
विधानसभेच्या निकालाला काही तास अन् बारामतीमध्ये अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले बॅनर

Baramati Vidhan Sabha Constituency : बारामतीत विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर झळकू लागले आहेत. अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. या निवडणुकीत अजित पवार जिंकले तर ते आठव्यांदा आमदार म्हणून निवडून येणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक पडकर, बारामती : विधानसभेचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच निकालापूर्वीच बारामतीतील सुपा या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असलेले बॅनर झळकू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकले झाल्यापासून बारामतीत दोन गट आपापल्या पक्षासाठी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. लोकसभे पाठोपाठ विधानसभेतही दोन्ही गटाकडून आपापला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केल्याचे दिसून आले.

लोकसभेला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली. या चुरशीच्या सामन्यात खासदार सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले. आणि कधी नव्हे ते बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीचे युगेंद्र पवार यांच्यात हा सामना रंगला. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार सलग सात वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. योगेंद्र पवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असले. तरी त्यांना बारामती मतदारसंघातून बहुतांशी अनुकूल वातावरण असल्याचे दिसून आले.

काका विरुद्ध पुतण्या या चुरशीच्या सामन्यात बारामतीकरांनी कोणाच्या बाजूने कौल दिला. हे अवघ्या काही तासातच समजेल. मात्र तत्पूर्वी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री,तसेच आठव्यांदा आमदार झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन या मजकुराचे फलक बारामतीत जळकू लागले आहेत. सध्या बारामती परिसरात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू असून, ठिकठिकाणी चर्चा होत आहे. मतदानाच्या दिवशी युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी बोगस मतदान केल्याचा आरोप केला होता.

बारामती तालुक्यातील सुपा परगणा परिसरातील प्रशांत शरद बारवकर मित्र परिवाराच्या वतीने बॅनर उभारण्यात आला आहे. सदर बॅनर वर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयाचा नाम उल्लेख करत “भावी मुख्यमंत्री” तसेच आठव्यांदा आमदार झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा…या आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post विधानसभेच्या निकालाला काही तास अन् बारामतीमध्ये अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले बॅनर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109695 0
बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा; बुथवर येणाऱ्या मतदारांच्या हातामध्ये….शर्मिला पवारांनी सांगितलं नेमकं काय घडलं? https://tejpolicetimes.com/?p=109449 https://tejpolicetimes.com/?p=109449#respond Wed, 20 Nov 2024 09:35:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109449 बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा; बुथवर येणाऱ्या मतदारांच्या हातामध्ये….शर्मिला पवारांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

Baramati Vidhan Sabha Nivadnuk : बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला असून यामुळे मतदान बुथवर एकच गोंधळ झाला होता. युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर, बारामती : बारामतीत आज दोन तास हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. बारामती शहरातील बालक मंदिर येथील बुथवर हा ड्रामा पाहिला […]

The post बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा; बुथवर येणाऱ्या मतदारांच्या हातामध्ये….शर्मिला पवारांनी सांगितलं नेमकं काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा; बुथवर येणाऱ्या मतदारांच्या हातामध्ये….शर्मिला पवारांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

Baramati Vidhan Sabha Nivadnuk : बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला असून यामुळे मतदान बुथवर एकच गोंधळ झाला होता. युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचं सांगितलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक पडकर, बारामती : बारामतीत आज दोन तास हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. बारामती शहरातील बालक मंदिर येथील बुथवर हा ड्रामा पाहिला मिळाला. या बुथवर येणाऱ्या मतदारांच्या हातामध्ये घड्याळ चिन्ह असलेल्या मतदानाच्या चिट्ट्या होत्या. घड्याळाचे चिन्ह असलेल्या चिट्ट्या मतदारांच्या हातात आढळून आल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. सदर बाब शरद पवार गटातील कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी यावर आक्षेप घेतला. यावरून दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची होऊन एकमेकांना दमदाटी करण्यात आली. दरम्यान सदर बाब महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांना कळवले असता त्या सदर बुधवर आल्या आणि त्यांनी माहिती घेतली. सदर बाब चुकीची असून, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Vinod Tawde : माहिती नसतानाचा बोलणं बालिशपणा.., राहुल गांधींच्या आरोपांवर विनोद तावडेंचं प्रत्युत्तर

अजित पवार काय म्हणाले..?

सदर केलेला आरोप हा धादांत खोटा आहे. तसं झालेले असेल तर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ते रेकॉर्ड झालेले असेल. निवडणूक आयोग बघेल. आज आम्ही एवढ्या निवडणुका पार पाडल्या. मात्र कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने कधीही वक्तव्य केलेली नाहीत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रमध्ये राहत असून, सुसंस्कृतपणा दाखवतो. शाहू, फुले, आंबेडकरांची आमची विचारधारा आहे. त्यामुळे माझा कार्यकर्ता असं करणार नाही, असा माझा माझ्या कार्यकर्त्यांवर ठाम विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
आम्ही व्यवसाय करतो, त्याचा कर भरतो त्यामुळे… शरयू टोयोटातील सर्च ऑपरेशननंतर श्रीनिवास पवार म्हणाले…

Baramati News : बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा; बुथवर येणाऱ्या मतदारांच्या हातामध्ये….शर्मिला पवारांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

शर्मिला पवार काय म्हणाल्या…?

मला कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं की, आम्हाला दबाव येत आहे. दमदाटी केली जात आहे. जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. आमच्या लोकांची तक्रार करू नको असाही दम दिला जात आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांकडे घड्याळ चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या मला या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. सदर चिठ्ठ्या शर्मिला पवारांनी मीडिया समोर दाखवल्या. याबाबत आम्ही संबंधितांकडे लेखी तक्रार करणार आहोत. तसेच धमकी देण्याबाबतही तक्रार करणार आहोत. धमकी देणारे येथील स्थानिक पदाधिकारी, नेते आहेत. त्यांची नावे लवकरच समोर येतील, असं शर्मिला पवार म्हणाल्या.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा; बुथवर येणाऱ्या मतदारांच्या हातामध्ये….शर्मिला पवारांनी सांगितलं नेमकं काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109449 0
बाबांनो रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा…! भर सभेत अजितदादा कार्यकर्त्यांना असे का म्हणाले? https://tejpolicetimes.com/?p=109052 https://tejpolicetimes.com/?p=109052#respond Sun, 17 Nov 2024 14:15:20 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109052 बाबांनो रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा…! भर सभेत अजितदादा कार्यकर्त्यांना असे का म्हणाले?

Authored byकरिश्मा भुर्के | Contributed by प्रशांत श्रीमंदिलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Nov 2024, 7:45 pm Ajit Pawar in Pune Nhavare : अजित पवार न्हावरा इथे महायुतीच्या उमेदवारासाठी सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना जागे राहा, रात्र वैऱ्याची आहे… असा सल्ला दिला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रशांत श्रीमंदीलकर, शिरूर (पुणे) : आत्तापर्यंत माऊलीचे वातावरण […]

The post बाबांनो रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा…! भर सभेत अजितदादा कार्यकर्त्यांना असे का म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बाबांनो रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा…! भर सभेत अजितदादा कार्यकर्त्यांना असे का म्हणाले?

Authored byकरिश्मा भुर्के | Contributed by प्रशांत श्रीमंदिलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Nov 2024, 7:45 pm

Ajit Pawar in Pune Nhavare : अजित पवार न्हावरा इथे महायुतीच्या उमेदवारासाठी सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना जागे राहा, रात्र वैऱ्याची आहे… असा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्रशांत श्रीमंदीलकर, शिरूर (पुणे) : आत्तापर्यंत माऊलीचे वातावरण खूप चांगले आहे. हा बाबा कोणत्या थराला जाईल माहिती नाही. घोडगंगेचे (घोडगंगा साखर कारखाना) कामगार यावर्षी नाहीत. व्यंकटेश कारखानाची माणसे आहेत. बाबांनो जागे राहा, रात्र वैऱ्याची आहे. व्यंकटेश कृपा होईल त्यावर लक्ष द्या, (व्यंकटेश कृपा शेअर) असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला.

न्हावरा येथे महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारार्थ अजितदादा पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला.
Sharad Pawar : मला त्या रस्त्याने जायचे नाही, पण तुम्हाला दम दिला तर मला कळवा; शरद पवार आक्रमक, नेमकं घडलं तरी काय?
यावेळी अजित पवार यांनी विरोधी उमेदवार अशोक पवार यांना टोला लगावाला की, ‘अशोक बेटा, माझी का बदनामी करतोस?’ भावकी उण्याची वाटेकरी असते. माझी का बदनामी करतो, मी काय त्याचं घोडं मारलं.. बांध रेटला… मी म्हणेल ते खरं… अनेक कंगोरे आहेत तो कारखाना बंद पडला… मला कारखाना बंद पडायचा असता, तर व्यंकटेश बंद पडला असता, मी मदत करणारा कार्यकर्ता आहे असा उल्लेख केला.

अजित पवारांनी स्थानिक रोजगार, लाडकी बहिण योजना, कालव्याचे पाणी, चासकमानचे काम आणि शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा यांसारख्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
Ajit Pawar : पवार साहेबांचे भले मोठे फलक लावले, निवडणुकीत साहेब उभे आहेत का? अजितदादांचा सवाल, भावनिक होऊ नका; दादांचं आवाहन
या सभेत अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत, माऊली कटके यांच्या विजयासाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. माऊली कटके यांना चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजयी तुम्ही करणार असून २३ तारखेला विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंच्या सभेची तयारी सुरू, मुख्यमंत्र्यांनी कारचा स्पीड कमी करुन वाकून पाहिलं…; फोटोची एकच चर्चा

बाबांनो रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा…! भर सभेत अजितदादा कार्यकर्त्यांना असे का म्हणाले?

तसेच “घोडगंगा साखर कारखाना बंद पडला तो आर्थिक गैरव्यवस्थेमुळे. मी मदत करणारा कार्यकर्ता आहे, बदनामी करणारा नाही.” कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी एससीडीसी कर्जाचे काम मार्गी लावण्याची जबाबदारी स्वीकारली असून लवकरच घोडगंगा कारखाना सुरू करणार असून यावर्षी कोणाचेही उसाचे कांडे शिल्लक राहणार नाही, शेजारील सर्व कारखान्यांना ऊस नेण्याची विनंती, प्रसंगी त्यात राज्य शासनाची मदत करण्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post बाबांनो रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा…! भर सभेत अजितदादा कार्यकर्त्यांना असे का म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109052 0
बारामतीत काकांची सरशी की पुतण्याची बाजी? काकांनी जोर लावल्याने पुतण्याला फुटणार घाम? काय सांगते स्थिती https://tejpolicetimes.com/?p=109036 https://tejpolicetimes.com/?p=109036#respond Sun, 17 Nov 2024 12:10:31 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109036 बारामतीत काकांची सरशी की पुतण्याची बाजी? काकांनी जोर लावल्याने पुतण्याला फुटणार घाम? काय सांगते स्थिती

Ajit Pawar VS Sharad Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघ राज्यात खास चर्चेत आहे. काका आणि पुतण्यामध्ये चुरशीची लढत असून आता मतदार कोणाला विजयी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर, बारामती : विधानसभा निवडणुकांचा प्रचार सोमवारी संपेल. परंतु राज्यात यंदा ज्या मोजक्या निवडणूकांची चर्चा झाली, त्यात बारामती विधानसभेचा समावेश झाला. त्याला कारणही […]

The post बारामतीत काकांची सरशी की पुतण्याची बाजी? काकांनी जोर लावल्याने पुतण्याला फुटणार घाम? काय सांगते स्थिती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बारामतीत काकांची सरशी की पुतण्याची बाजी? काकांनी जोर लावल्याने पुतण्याला फुटणार घाम? काय सांगते स्थिती

Ajit Pawar VS Sharad Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघ राज्यात खास चर्चेत आहे. काका आणि पुतण्यामध्ये चुरशीची लढत असून आता मतदार कोणाला विजयी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक पडकर, बारामती : विधानसभा निवडणुकांचा प्रचार सोमवारी संपेल. परंतु राज्यात यंदा ज्या मोजक्या निवडणूकांची चर्चा झाली, त्यात बारामती विधानसभेचा समावेश झाला. त्याला कारणही तसेच घडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात खुद्द त्यांचेच पुतणे युगेंद्र यांनी दंड थोपटले. परिणामी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक कमालीची रंगतदार बनली. आता या निवडणुकीत काकांची सरशी होते की पुतण्या बाजी मारतो, हे निवडणूक निकालातूनच स्पष्ट होईल.

राष्ट्रवादीची फूट बारामतीकरांनाही मोठी अडचणीत टाकणारी ठरते आहे. दोन्ही पवार जवळचेच असल्याने मतदान कोणाला करायचे हा मोठा प्रश्न बारामतीकरांपुढे उभा आहे. त्यातून त्यांना योग्य उमेदवार निवडून मतदान करावे लागणार आहे. यात विशेष बाब अशी की, राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली तेव्हा शरद पवार गटाकडे बारामतीत पदाधिकारी – कार्यकर्तेही नव्हते. ना स्वतःचे कार्यालय होते. तरीही गेल्या दीड वर्षात त्यांनी ज्या गतीने पक्ष बांधणी करत तालुक्यात मुसंडी मारली ती उल्लेखनीय बाब आहे. विशेष म्हणजे फक्त मुसंडीच मारलेली नाही तर खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे आणि त्यांच्या या विजयात बारामतीच्या ४८ हजारांच्या मताधिक्याचा वाटा राहिला आहे.
बंटी पाटलांसारखं वागायला लागलो, तर काँग्रेस सोडून जिल्ह्यात अन्य पक्ष राहणार नाहीत, विश्वजीत कदमांनी शरद पवारांच्या शिलेदाराला घेरले
लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा अशी स्थिती मतदार बोलून दाखवत आहेत. प्रत्यक्षात ती अमलात येईल का हे निवडणूक निकालातूनच स्पष्ट होईल. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार हे सहजासहजी अजित पवार यांना ही जागा मिळू देणार नाहीत, हे ही तितकेच खरे आहे. अवघ्या सहा महिन्यात युगेंद्र यांनी तालुका पिंजून काढला. विविध स्तरांवर नागरिकांशी संवाद वाढवला. याउलट १९८४ पासून अजित पवार हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या बारामतीशी जोडले गेले आहेत. १९९१ पासून तर ते इथले लोकप्रतिनिधीच आहेत. पवार कुटुंबात कोणाचाच नसेल एवढा दांडगा जनसंपर्क त्यांचा तालुक्यात आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणात गेल्यावर राज्याची आणि बारामतीची जबाबदारी अजित पवार यांच्याकडेच होती. त्यातून त्यांनी बारामतीत आपले मजबूत नेटवर्क निर्माण केले आहे. परंतु हे नेटवर्क लोकसभेवेळी त्यांच्या उपयोगी पडल्याचे दिसून येत नाही.
Ajit Pawar : पवार साहेबांचे भले मोठे फलक लावले, निवडणुकीत साहेब उभे आहेत का? अजितदादांचा सवाल, भावनिक होऊ नका; दादांचं आवाहन
गेला महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने पवार कुटुंबातील अनेक बाबी दोन्ही बाजूंनी समोर आल्या आहेत. बारामतीचे सात वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि राज्यात पाच वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेल्या अजित पवार यांना बारामतीसाठी अधिक वेळ द्यावा लागला. या उलट शरद पवार यांनी तालुक्यासाठी एकच दिवस दिला. अजित पवार हे रोज तालुक्यात दोन-तीन गावांना भेटी देत आहेत. दिवाळीत सलग तीन दिवस त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. त्यांच्या ताब्यातील साखर कारखाने, दूध संघ, खरेदी विक्री संघ, बाजार समिती आणि अन्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. अजित पवार यांच्या पक्षाची बारामतीत कागदोपत्री अधिक ताकद दिसते आहे. लोकसभेवेळी सुद्धी ती दिसून येत होती. परंतु मतदार हाच लोकशाहीत अंतिम निर्णय घेणारा असतो, याची चुणूक त्या निवडणुकीने दाखवून दिली.

बारामतीत काकांची सरशी की पुतण्याची बाजी? काकांनी जोर लावल्याने पुतण्याला फुटणार घाम? काय सांगते स्थिती

आता या कौटुंबिक लढाईत अजित पवार यांचा विकासाचा मुद्दा लोकांना भावतो की शरद पवार यांचे भावनिक आवाहन भावते हे निवडणूक निकालातून दिसून येईल. अजित पवार यांनी लोकसभेतील पराभवानंतर कोणतीही कसूर ठेवलेली नाही. सगळी यंत्रणा त्यांनी कामाला लावली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. मतदानाला अजून तीन दिवसांचा अवकाश आहे. या तीन दिवसात बारामतीत काय घडामोडी घडतात, यावर निवडणूक निकाल अवलंबून असेल.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post बारामतीत काकांची सरशी की पुतण्याची बाजी? काकांनी जोर लावल्याने पुतण्याला फुटणार घाम? काय सांगते स्थिती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109036 0
त्यांच्या व्होटबँकेनुसार ते असू शकतं, पण…. अजित पवारांकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोधानंतर विनोद तावडेंची प्रतिक्रिया https://tejpolicetimes.com/?p=108950 https://tejpolicetimes.com/?p=108950#respond Sat, 16 Nov 2024 15:50:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108950 त्यांच्या व्होटबँकेनुसार ते असू शकतं, पण…. अजित पवारांकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोधानंतर विनोद तावडेंची प्रतिक्रिया

Vinod Tawde Reaction On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध केल्यानंतर यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तीन दिवसांवर आल्या आहेत. विधानसभेच्या प्रचारासाठी विविध राज्यातील नेते मंडळी आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी महाराष्ट्रात प्रचार करत आहेत. अशात उत्तर प्रदेशचे […]

The post त्यांच्या व्होटबँकेनुसार ते असू शकतं, पण…. अजित पवारांकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोधानंतर विनोद तावडेंची प्रतिक्रिया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
त्यांच्या व्होटबँकेनुसार ते असू शकतं, पण…. अजित पवारांकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोधानंतर विनोद तावडेंची प्रतिक्रिया

Vinod Tawde Reaction On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध केल्यानंतर यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तीन दिवसांवर आल्या आहेत. विधानसभेच्या प्रचारासाठी विविध राज्यातील नेते मंडळी आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी महाराष्ट्रात प्रचार करत आहेत. अशात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारावेळी दिलेली बटेंगे तो कटेंगे ही घोषणा चर्चेत आली आहे. या घोषणेवरुन राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपमधूनच यावर विरोधी प्रतिक्रिया आली आहे. कोणी या घोषणेला विरोध करत असून कोणी याचं समर्थन केलं आहे. महायुतीत असलेल्या अजित पवार यांनी या घोषणेला विरोध केला आहे. अजितदादांच्या विरोधानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar : पवार साहेबांचे भले मोठे फलक लावले, निवडणुकीत साहेब उभे आहेत का? अजितदादांचा सवाल, भावनिक होऊ नका; दादांचं आवाहन

अजित पवारांच्या व्यक्तव्यावर विनोद तावडे काय म्हणाले?

बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर विनोद तावडे म्हणाले, की जेव्हा युती तयार होते, तेव्हा ती समान किमान कार्यक्रमांच्या आधारे तयार होते. अजितदादांनी जे सांगितलं ते त्यांच्या विचारांनुसार आणि त्यांच्या व्होटबँकेनुसार योग्य असू शकतं, पण राष्ट्र आणि महाराष्ट्राची प्रगती होण्याचा ज्यांचा विचार आहे, त्यांची मतं फुटतील, असं ते म्हणाले.
अशोक चव्हाण लेकीसाठी, तर सुनेसाठी खतगावकर मैदानात; नांदेडमध्ये सख्ख्या दाजी आणि मेव्हण्याची प्रतिष्ठा पणाला!
पुढे ते म्हणाले, महायुतीमधील प्रत्येक पक्षाकडे भाजप, शिवसेना आणि एनसीपीकडे आपल्या व्होट बँक आहेत आणि प्रत्येकाला आपली व्होट बँक समजेल त्या भाषेत बोलायचे आहे. जर एक महिना आधीची गोष्ट असती, तर चित्र अस्पष्ट होतं. कारण कोणता नेता कोणत्या पक्षाचा आणि आणि कोणत्या पक्षाचा नेता, कोणत्या दुसऱ्या पक्षात जातो, हेच अस्पष्ट होतं. पण आता हळूहळू गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. या निवडणुकीचे निकाल हे मायक्रो लेव्हल मॅनेजमेंटवर अधिक अवलंबून आहेत, आणि यावर भाजप आणि महायुतीने चांगलं काम केलं आहे.

त्यांच्या व्होटबँकेनुसार ते असू शकतं, पण…. अजित पवारांकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोधानंतर विनोद तावडेंची प्रतिक्रिया

भाजपच्या ९५ ते १०५ जागा येतील – तावडे

विनोद तावडे यांनी महायुतीच्या जागांबाबत बोलताना १५५-१६० जागा येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजप ९५ – १०५ जागा जिंकेल, हा आकडा वाढूही शकतं असंही ते म्हणाले. तसंच आम्ही एक चांगलं बहुमत असलेलं सरकार स्थापन करण्यात यशस्वी होऊ असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post त्यांच्या व्होटबँकेनुसार ते असू शकतं, पण…. अजित पवारांकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोधानंतर विनोद तावडेंची प्रतिक्रिया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108950 0
Video : अजित दादांचा यू-टर्न, भाजप राष्ट्रवादीच्या हातमिळवणीत गौतम अदानींच्या मध्यस्थीबाबत आता म्हणाले… https://tejpolicetimes.com/?p=108470 https://tejpolicetimes.com/?p=108470#respond Wed, 13 Nov 2024 11:27:34 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108470 Video : अजित दादांचा यू-टर्न, भाजप राष्ट्रवादीच्या हातमिळवणीत गौतम अदानींच्या मध्यस्थीबाबत आता म्हणाले…

Authored byदीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Nov 2024, 4:57 pm उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाबाबत केलेल्या गौप्यस्फोटावरून वाद निर्माण झाला आहे. पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर त्यांनी या दाव्यावरून यू-टर्न घेत अशी कोणतीही बैठक झाली […]

The post Video : अजित दादांचा यू-टर्न, भाजप राष्ट्रवादीच्या हातमिळवणीत गौतम अदानींच्या मध्यस्थीबाबत आता म्हणाले… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Video : अजित दादांचा यू-टर्न, भाजप राष्ट्रवादीच्या हातमिळवणीत गौतम अदानींच्या मध्यस्थीबाबत आता म्हणाले…

Authored byदीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Nov 2024, 4:57 pm

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाबाबत केलेल्या गौप्यस्फोटावरून वाद निर्माण झाला आहे. पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर त्यांनी या दाव्यावरून यू-टर्न घेत अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे म्हटले आहे. यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Video : अजित दादांचा यू-टर्न, भाजप राष्ट्रवादीच्या हातमिळवणीत गौतम अदानींच्या मध्यस्थीबाबत आता म्हणाले…

दीपक पडकर, बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता. यावेळी उद्योगपती गौतम आदानी या बैठकीला उपस्थित होते, असे मोठे विधान अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केले होते. अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर बोलताना अशी कोणतीही मीटिंग झाली नसल्याचं म्हटलं आहे. अशातच अजित पवारांना बारामती दौऱ्यावर मध्यस्थीबाबत प्रश्न विचारल्यावर अजित पवार मध्यस्थी झाली नसल्याचं म्हणालेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारासाठी बारामतीत आले होते. बारामतीतील लोणी भापकर, जळगाव क.प, मेडद या ठिकाणी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. दरम्यान त्यांना पत्रकारांनी पाच वर्षांपूर्वी गौतम आदमी आणि अमित शहा यांनी मध्यस्थी केली होती. असा प्रश्न केला असता, पवार म्हणाले की,नाही अशी काही मध्यस्थी झाली नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.

सध्या राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार व्यूहरचना आखून प्रचार सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केला होता. याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. याची जोरदार चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांना याच विषयावर पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी आज छेडले असता त्यांनी गौतम अदानी बैठकीला उपस्थित नव्हते म्हटल्याने दादांनी यू-टर्न घेतल्याचं बोललं जात आहे.

अशी कोणतीही मीटिंग झाली नाही- सुप्रिया सुळे

मी ऑन कॅमेरा सांगते, अशी कुठलीही मीटिंग झाली त्याची माहिती मला नाही. झाली की नाही ते मला माहिती नाही. आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, हे मी या आधी सांगितलेलं आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो मी सकाळी झोपले होते. सदानंद सुळे यांनी मला उठवलं आणि सांगितले की टीव्ही बघा काय सुरु आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Source link

The post Video : अजित दादांचा यू-टर्न, भाजप राष्ट्रवादीच्या हातमिळवणीत गौतम अदानींच्या मध्यस्थीबाबत आता म्हणाले… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108470 0