Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Ajit Pawar News - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sun, 01 Dec 2024 10:45:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Ajit Pawar News - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 निवडणूक संपली पण लढाई नाही, युगेंद्र पवारांकडून मत पडताळणीसाठी अर्ज दाखल https://tejpolicetimes.com/?p=110825 https://tejpolicetimes.com/?p=110825#respond Sun, 01 Dec 2024 10:45:46 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110825 निवडणूक संपली पण लढाई नाही, युगेंद्र पवारांकडून मत पडताळणीसाठी अर्ज दाखल

Baramati Yugendra Pawar: युगेंद्र पवार यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. त्यांना बारामती मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावं लागलं. याविरोधात त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे. Lipi दीपक पडकर, बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत झाली. या लढतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात उभे असलेले त्यांचे […]

The post निवडणूक संपली पण लढाई नाही, युगेंद्र पवारांकडून मत पडताळणीसाठी अर्ज दाखल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
निवडणूक संपली पण लढाई नाही, युगेंद्र पवारांकडून मत पडताळणीसाठी अर्ज दाखल

Baramati Yugendra Pawar: युगेंद्र पवार यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. त्यांना बारामती मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावं लागलं. याविरोधात त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे.

Lipi

दीपक पडकर, बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत झाली. या लढतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात उभे असलेले त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आहे. महायुतीला जनतेकडून मिळालेला कौल आणि महाविकास आघाडीचा झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकास आघाडीकडून निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे.

युगेंद्र पवारांकडून मत पडताळणीसाठी अर्ज दाखल

याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात उभे ठाकलेले त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे.

युगेंद्र पवार यांचा आभार दौरा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी आजपासून बारामती तालुक्यात आभार दौरा सुरू केला आहे. या आभार दौऱ्यादरम्यान बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, महाराष्ट्रभर संशयाचे, संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारामती पुरतेच मर्यादित असतं तर एक वेगळी गोष्ट होती.

पारंपारिक मतदारसंघात इतकं काम करुनही दिग्गज नेत्यांचा पराभव कसा झाला? – युगेंद्र पवार

परंतु राज्यातील जे मोठे मोठे दिग्गज आहेत. ते कधीही न हरणारे नेते आहेत. त्यांचा तिथे पराभव झाला आहे. पारंपारिक मतदार संघात एवढे काम करूनही ते निवडून आले नाहीत. हे का झालं..? न्यायालयाने आम्हाला जो अधिकार दिला आहे की, मतदारसंघातील पाच टक्के बूथ फेर तपासणी करू शकतो. तर त्या अधिकाराचा आम्ही उपयोग का करू नये, असं युगेंद्र पवार यावेळी म्हणाले.

आम्ही लोकांपर्यंत जाऊ – युगेंद्र पवार

पाच वर्षांनी पुन्हा विधानसभा येईल. एवढं बहुमत त्यांना मिळालं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं बहुमत कोणाला मिळालं नव्हतं तेवढं आता महायुतीला मिळाले आहे. कारखाने, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीत आम्ही लोकांपर्यंत जाऊ असेही यावेळी ते म्हणाले.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post निवडणूक संपली पण लढाई नाही, युगेंद्र पवारांकडून मत पडताळणीसाठी अर्ज दाखल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110825 0
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी; फडणवीस आणि अजित पवारांकडून फोनवरुन विचारपूस https://tejpolicetimes.com/?p=110816 https://tejpolicetimes.com/?p=110816#respond Sun, 01 Dec 2024 09:12:59 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110816 Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी; फडणवीस आणि अजित पवारांकडून फोनवरुन विचारपूस

Devendra Fadnavis And Ajit Pawar Called Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब असल्याने ते सध्या दरे गावात आहेत. सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी फोन कर त्यांची चौकशी केली. Lipi संतोष शिराळे, सातारा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी गेले दोन दिवस मुक्कामास आहे. काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती बिघडल्याने […]

The post Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी; फडणवीस आणि अजित पवारांकडून फोनवरुन विचारपूस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी; फडणवीस आणि अजित पवारांकडून फोनवरुन विचारपूस

Devendra Fadnavis And Ajit Pawar Called Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब असल्याने ते सध्या दरे गावात आहेत. सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी फोन कर त्यांची चौकशी केली.

Lipi

संतोष शिराळे, सातारा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी गेले दोन दिवस मुक्कामास आहे. काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर त्यांच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने घरीच उपचार सुरू आहेत. त्यांना ताप असल्याने काल दिवसभर ते बाहेर पडू शकले नाहीत. ते कोणाशीही भेटले नाहीत. त्यांच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा झाली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क करून तब्येतीची विचारपूस केली आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून ते आठ ते दहा दिवस झाले, तरी सरकार स्थापन होत नाही. यात महायुतीला बहुमत असतानाही सत्ता स्थापनेसाठी अनपेक्षित अशा चर्चा होत नसल्याने सरकार स्थापनेसाठी वेळ लागत आहे. मात्र, आजच्या माहितीनुसार पाच डिसेंबर रोजी शपथविधी ग्रहण करण्याचा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी दोन वाजता मुंबईला हेलिकॉप्टरने रवाना होणार असल्याचे समजते. त्यांची तब्येतीत सुधारणा झाली नसली तरी ते आज येथील ग्रामदैवताचं दर्शन घेऊन पुढे रवाना होणार असल्याचे माहिती मिळत आहे. तत्पूर्वी ते येथील प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत.
Ravindra Chavan: नगरसेवक ते मंत्रिपद; फडणवीसांचे निकटवर्तीय, सीएमपदासाठी चर्चेत असलेले रवींद्र चव्हाण कोण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी आल्यानंतर त्यांना अनेक नेत्यांचे फोन होत आहेत. काल शनिवारी एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आमदार कपिल पाटील आणि आमदार दीपक केसरकर आले होते. मात्र, त्यांना मनाई करण्यात आल्यानंतर ते महाबळेश्वर येथूनच मुंबईकडे रवाना झाले.

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी; फडणवीस आणि अजित पवारांकडून फोनवरुन विचारपूस

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईला जाणारा असल्याचा शासकीय दौरा जाहीर झाला आहे. त्यानुसार ते दुपारी दोनच्यादरम्यान घरी येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहेत. शिंदे हे ठाणे येथे पोहोचल्यानंतर ते पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते. आज सकाळी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे दरे गावी दाखल झाले होते. त्यांनाही गेली दोन ते अडीच तास वेटिंगवरच थांबावे लागले आहे. त्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली नसती असल्याचे समजते. मुंबईला जाण्यापूर्वी ते ग्रामदैवताचे दर्शन घेऊन मुंबईला रवाना होतील. गेले तीन दिवस त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी; फडणवीस आणि अजित पवारांकडून फोनवरुन विचारपूस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110816 0
लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी https://tejpolicetimes.com/?p=110741 https://tejpolicetimes.com/?p=110741#respond Sat, 30 Nov 2024 15:56:44 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110741 लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

Ajit Pawar : अजितदादांना मुख्यमंत्री करा, त्यांना दांडगा अनुभव आहे, त्यांच्यामुळेच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, असं म्हणत त्यांच्या शिलेदाराने मुख्यमंत्रिपदासाठी दादांच्या नावाची मागणी केली आहे. Lipi इरफान शेख, सोलापूर : महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारला घवघवीत यश आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आनंदाचा वातावरण आहे. महायुतीमधील घटक पक्षांत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या […]

The post लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

Ajit Pawar : अजितदादांना मुख्यमंत्री करा, त्यांना दांडगा अनुभव आहे, त्यांच्यामुळेच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, असं म्हणत त्यांच्या शिलेदाराने मुख्यमंत्रिपदासाठी दादांच्या नावाची मागणी केली आहे.

Lipi

इरफान शेख, सोलापूर : महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारला घवघवीत यश आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आनंदाचा वातावरण आहे. महायुतीमधील घटक पक्षांत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अधिकृतरित्या अजूनही शिक्कामोर्तब झाले नाही. सोलापुरातील अजित दादांच्या शिलेदाराने जाहीरपणे सांगितले आहे, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणण्यात अजित पवारांची भूमिका महत्वाची आहे. अर्थमंत्री अजित पवार होते, म्हणूनच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. अन्यथा हे काम कुणालाही जमले नसते. राज्यातील कोणत्याही विकास कामांवर कसलाही परिणाम होऊ दिला नाही. लाडक्या बहिणीचे खरे शिल्पकार अजित दादा आहेत, त्यांना मुख्यमंत्री करा. पाहिले अडीच वर्षे अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षातील अल्पसंख्याक पदाधिकारी वसीम बुऱ्हाण यांनी केली आहे.
Maharashtra CM : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हाय कमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र?

मुस्लिम लाडक्या बहिणींचा महायुतीला पाठिंबा –

अजित पवारांनी सर्वच समाजातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली होती. मुस्लिम महिलांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ झाला. राज्यातील मुस्लिम महिलांनी महायुतीला मोठ्या संख्येने पाठिंबा दिला. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल पहिला असता, महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मतदानादिवशीचं चित्र आठवलं तर, मुस्लिम महिलांच्या रांगा मोठ्या होत्या. अल्पसंख्याक समाजातील लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते वसीम बुऱ्हाण यांनी दिली आहे.
Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद टोकाला, घरात घुसून थेट ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; घटनेने खळबळ

लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदेंदेखील निवडून आले असते –

माढा विधानसभा मतदारसंघात मागील सहा टर्मपासून आमदार असलेल्या बबनदादा शिंदेंनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढणार नाही, असे जाहीर केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक वसीम बुऱ्हाण यांनी टोला लगावला. बबनदादा शिंदे आणि करमाळा येथील संजयमामा शिंदे अपक्ष लढण्याऐवजी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढले असते, तर तेही कदाचित निवडून आले असते. महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणींच्या लाटेत माढा आणि करमाळा येथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आले असते. बबन दादा शिंदेंनी मोठी चूक केली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते वसीम बुऱ्हाण यांनी दिली आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110741 0
अजित पवारांवर कसला अन्याय? चारवेळा उपमुख्यमंत्री, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि…; शरद पवार बरसले https://tejpolicetimes.com/?p=109417 https://tejpolicetimes.com/?p=109417#respond Wed, 20 Nov 2024 04:36:44 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109417 अजित पवारांवर कसला अन्याय? चारवेळा उपमुख्यमंत्री, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि…; शरद पवार बरसले

Sharad Pawar Baramati: पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या सांगता सभेचा संदर्भ सांगत या सभेमध्ये आशाताई पवार यांनी लिहिलेले एक पत्र वाचून दाखवण्यात आले होते. त्यामध्ये अजित पवार यांच्यावर मोठा अन्याय झाला असा उल्लेख करण्यात आला होता. हायलाइट्स: अजित पवारांवर कसला अन्याय? चारवेळा उपमुख्यमंत्री पद अनेक वर्ष मंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता? शरद […]

The post अजित पवारांवर कसला अन्याय? चारवेळा उपमुख्यमंत्री, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि…; शरद पवार बरसले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अजित पवारांवर कसला अन्याय? चारवेळा उपमुख्यमंत्री, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि…; शरद पवार बरसले

Sharad Pawar Baramati: पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या सांगता सभेचा संदर्भ सांगत या सभेमध्ये आशाताई पवार यांनी लिहिलेले एक पत्र वाचून दाखवण्यात आले होते. त्यामध्ये अजित पवार यांच्यावर मोठा अन्याय झाला असा उल्लेख करण्यात आला होता.

हायलाइट्स:

  • अजित पवारांवर कसला अन्याय? चारवेळा उपमुख्यमंत्री पद
  • अनेक वर्ष मंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता?
  • शरद पवार पत्रकारांशी संवाद साधताना काय म्हणाले?
Lipi
शरद पवार मराठी बातम्या

दीपक पडकर, पुणे (बारामती) : अजित पवारांवर कसला अन्याय? चारवेळा उपमुख्यमंत्री पद, अनेक वर्ष मंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता? असा उलटा सवाल शरद पवारांनी पत्रकारांना केला. आज बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शंभू सिंह हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शरद पवार, प्रतिभा पवार रेवती सुळे, सदानंद सुळे आणि विजय सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार बोलत होते.पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या सांगता सभेचा संदर्भ सांगत या सभेमध्ये आशाताई पवार यांनी लिहिलेले एक पत्र वाचून दाखवण्यात आले होते. त्यामध्ये अजित पवार यांच्यावर मोठा अन्याय झाला असा उल्लेख करण्यात आला होता. त्याविषयी विचारले असता, शरद पवार म्हणाले, ”यांना अनेक वर्षे सत्ता मिळाली. चारवेळा उपमुख्यमंत्री मिळाले. अनेक वर्ष मंत्रिपद मिळाले. त्यांच्यावर कसला अन्याय झाला..? युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी”, असंही पवार म्हणाले.
बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच- अजित पवार

शरद पवारांनी राज्यात परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. हे सरकार बहुमताचे असेल. मी काय ज्योतिषी नाही. जागा निश्चित सांगणार नाही. परंतु राज्यात बहुमताचे सरकार येईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काटेवाडीमध्ये अजित पवार यांनी महायुतीचे सरकार राज्यात येणार असून, १७५ जागा मिळतील असा दावा केला होता. त्यावर शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार येईल. ते बहुमताचे सरकार असेल. नेमक्या जागा किती हे सांगायला मी ज्योतिषी नाही. परंतु अजित पवार यांच्या संख्येचा संदर्भ लक्षात घेत म्हणजे त्यांनी फक्त १७५ सांगितल्या २८० जागा सांगायला पाहिजे होत्या. असेही पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिप नुकतीच भाजपने व्हायरल केली आहे. या प्रकरणाची निपक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र मी नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांचा आवाज चांगला ओळखतो. त्यामुळे ते आवाज त्या दोघांचेच आहेत. चौकशीनंतरच यामागील गुपित काय आहे ते बाहेर येईल असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. काटेवाडी येथे बुधवारी (ता. २०) सकाळी सातच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, जय पवार यांनी विधानसभेसाठी मतदान केले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post अजित पवारांवर कसला अन्याय? चारवेळा उपमुख्यमंत्री, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि…; शरद पवार बरसले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109417 0
अजित पवारांच्याही बॅगेची तपासणी, आत सापडले चकल्या अन् फरसाण, दादा म्हणतात खा बाबा… https://tejpolicetimes.com/?p=108445 https://tejpolicetimes.com/?p=108445#respond Wed, 13 Nov 2024 08:31:43 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108445 अजित पवारांच्याही बॅगेची तपासणी, आत सापडले चकल्या अन् फरसाण, दादा म्हणतात खा बाबा…

Baramati Ajit Pawar Bag Checking: बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हॅलिकॅाफ्टरची तापासणी केली. अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. हायलाइट्स: अजित दादांच्या हेलिकॉप्टर अन् बॅगची चेकिंग बॅगमध्ये सापडल्या चकल्या, फरसाण लाडू अजित दादा अधिकाऱ्याला म्हणतात महाराष्ट्र टाइम्स.कॉम बारामती अजित पवार हेलिकॉप्टर बॅग चेकिंग पुणे : यवतमाळमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्याने […]

The post अजित पवारांच्याही बॅगेची तपासणी, आत सापडले चकल्या अन् फरसाण, दादा म्हणतात खा बाबा… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अजित पवारांच्याही बॅगेची तपासणी, आत सापडले चकल्या अन् फरसाण, दादा म्हणतात खा बाबा…

Baramati Ajit Pawar Bag Checking: बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हॅलिकॅाफ्टरची तापासणी केली. अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या.

हायलाइट्स:

  • अजित दादांच्या हेलिकॉप्टर अन् बॅगची चेकिंग
  • बॅगमध्ये सापडल्या चकल्या, फरसाण लाडू
  • अजित दादा अधिकाऱ्याला म्हणतात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
बारामती अजित पवार हेलिकॉप्टर बॅग चेकिंग

पुणे : यवतमाळमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्याने उफाळलेला वाद ताजा असतानाच काल पुन्हा लातूरमध्येही याची पुनरावृत्ती घडली. औसा हेलिपॅडवर लँड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बॅगा पुन्हा तपासण्यात आल्या. यावेळी दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी स्वतः व्हिडीओ काढला. यावेळी त्यांनी बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचे आयकार्ड आणि अपॉइंटमेंट लेटरही चेक केले. त्याचदरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली आहे.राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत सगळे नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मतदान जसजसं जवळ येत आहे, तसतसं प्रचाराला वेग येत आहे. राज्यातील प्रमुख नेते राज्यातल्या विविध जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. यादरम्यान, राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.

Rohit Pawar : शरद पवार, अमित शहा आणि अदानींची बैठक झाली का? रोहित पवार दादांचं नाव घेत म्हणाले…

बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हॅलिकॅाफ्टरची तापासणी केली. अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. अजित पवारांनी फोनवर बोलत असाताना स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबा…सगळ्या बॅगा तपास…त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर…असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना दिसले.

दरम्यान, लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी वणी येथेही असाच प्रकार झाला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केली. तो व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होती. या सभेतही बॅग तपासणीवर त्यांनी जोरदार टीका केली. माझ्या बॅग तपासा…पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बॅग का तपासत नाहीत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत विचारला

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post अजित पवारांच्याही बॅगेची तपासणी, आत सापडले चकल्या अन् फरसाण, दादा म्हणतात खा बाबा… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108445 0
लोकसभेत आमचा पद्धतशीर कार्यक्रम, पाटलांच्या भाषेत बोलायचं झालं तर…; अजित दादांची तुफान फटकेबाजी https://tejpolicetimes.com/?p=108178 https://tejpolicetimes.com/?p=108178#respond Mon, 11 Nov 2024 08:15:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108178 लोकसभेत आमचा पद्धतशीर कार्यक्रम, पाटलांच्या भाषेत बोलायचं झालं तर…; अजित दादांची तुफान फटकेबाजी

Ajit Pawar Baramati Rally: ”परत परत निधी द्यायला सरकार काही मोकळं नाहीय. सरकारला ३५८ तालुके सांभाळायचे आहेत. त्या गोष्टीचा विचार जे पदाधिकारी आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे किंवा तुमच्यासारख्या वडिलधाऱ्या माणसांनी सांगितलं पाहिजे”. हायलाइट्स: बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला..! …. आणि म्हणायचं मलिदा गॅंग..! अजित पवारांच्या सभेत हशा पिकला Lipiअजित पवार बारामती निवडणूक सभा दीपक […]

The post लोकसभेत आमचा पद्धतशीर कार्यक्रम, पाटलांच्या भाषेत बोलायचं झालं तर…; अजित दादांची तुफान फटकेबाजी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लोकसभेत आमचा पद्धतशीर कार्यक्रम, पाटलांच्या भाषेत बोलायचं झालं तर…; अजित दादांची तुफान फटकेबाजी

Ajit Pawar Baramati Rally: ”परत परत निधी द्यायला सरकार काही मोकळं नाहीय. सरकारला ३५८ तालुके सांभाळायचे आहेत. त्या गोष्टीचा विचार जे पदाधिकारी आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे किंवा तुमच्यासारख्या वडिलधाऱ्या माणसांनी सांगितलं पाहिजे”.

हायलाइट्स:

  • बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला..!
  • …. आणि म्हणायचं मलिदा गॅंग..!
  • अजित पवारांच्या सभेत हशा पिकला
Lipi
अजित पवार बारामती निवडणूक सभा

दीपक पडकर, पुणे (बारामती) : ”साहेबांच्या वयाचा विचार करता साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे लोकसभेला पवार साहेबांचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. लोकसभेच्या काळात जर काही झालं. तर ते कोणाला आवडणार नाही. या सर्वांचा विचार करून तुम्ही पद्धतशीर आमचा कार्यक्रम केला..! आमच्या जयंत पाटलांच्या भाषेत सांगायचं झालं तर..! करेक्ट कार्यक्रम केला. आम्ही पण तो कार्यक्रम स्वीकारला” अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली.उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील वानेवाडी येथील ग्रामस्थांशी पवारांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ”लोकसभेला आमचा करेक्ट कार्यक्रम केला. तो कार्यक्रम आम्ही स्वीकारला. आपल्याच लोकांनी तो कार्यक्रम केल्याने न स्वीकारून काय करता..! पवार यावेळी म्हणाले. लोकसभेला अनेकांनी काय काय केलं…हे सर्व बुथ बघितल्यावर लक्षात येतं. आता मात्र मी तुमच्याकडे हक्काने आलो आहे. मी ज्या वेळेस तुमची आमदारकी स्वीकारली. तेव्हापासून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कुठेही आळशीपणा दाखवला नाही. मी कुठेही कामात आणि निधी देण्यात कमी पडलो नाही”, अशी साद अजितदादांनी जनतेला घातली.
Amit Thackeray : उद्धव ठाकरेंचा उमेदवार म्हणाला ‘तो बालिश आहे’, अमित ठाकरेंचं एका शब्दात उत्तर, बायकोलाही हसू अनावर

…. आणि म्हणायचं मलिदा गॅंग..!

”काय काय जण विकास कामे घेतात. मात्र त्याचा दर्जा इतका खालवतात आणि पुढे तेच काम सहा सहा महिन्यात खराब होऊन जातात. त्यामुळे माझी बदनामी होते. मग निघतं मलिदा गॅंग..! हेच काम जर शेजारच्या तालुक्याला दिले. तरी ते म्हटले असते बघा, बाकीच्या तालुक्यांना फायदा करून देतात आणि आपल्या तालुक्यातील लोकांना वाऱ्यावर सोडतात. तरुण तरुणींनी कुठे जायचं…अरे इथंच राहायचं पण काम चांगलं करायचं, हे नको का कळायला? मी कुणाला पाठीशी घालतोय की कुणाच्या कामावर पांघरुन घालून वेडवाकडं काम करुन घेतलं आहे?” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

”परत परत निधी द्यायला सरकार काही मोकळं नाहीय. सरकारला ३५८ तालुके सांभाळायचे आहेत. त्या गोष्टीचा विचार जे पदाधिकारी आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे किंवा तुमच्यासारख्या वडिलधाऱ्या माणसांनी सांगितलं पाहिजे. कुणीही स्वत:चा इगो ठेवू नका, प्रत्यकाने माझ्याकडे बघून त्या निवडणुकीमध्ये भाग घ्या. नाहीतर रागारागाने निघून जायचं, तुम्ही जाणार पण माझं काय होणार?” असं मिश्किल टिप्पणी केल्यानंतर सभेत एकच हशा पिकला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post लोकसभेत आमचा पद्धतशीर कार्यक्रम, पाटलांच्या भाषेत बोलायचं झालं तर…; अजित दादांची तुफान फटकेबाजी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108178 0
विधानपरिषदेला संजीवराजेंना तिकीट देणार होतो, पण रामराजेंनी…अजित पवारांचा गौप्यस्फोट https://tejpolicetimes.com/?p=108134 https://tejpolicetimes.com/?p=108134#respond Sun, 10 Nov 2024 05:41:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108134 विधानपरिषदेला संजीवराजेंना तिकीट देणार होतो, पण रामराजेंनी…अजित पवारांचा गौप्यस्फोट

Satara Ajit Pawar: सातारा जिल्ह्यातील फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन पाटील- कांबळे यांच्या प्रचारार्थ साखरवाडी (ता. फलटण) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. हायलाइट्स: विधानपरिषदेला संजीवराजेंना तिकीट देणार होतो. मात्र, रामराजेंनी विरोध केला संपूर्ण भाषणामध्ये “श्रीमंत” पदवीवरून उपरोधिक शाब्दिक फटकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गौप्यस्फोट Lipiअजित पवार बातम्या […]

The post विधानपरिषदेला संजीवराजेंना तिकीट देणार होतो, पण रामराजेंनी…अजित पवारांचा गौप्यस्फोट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
विधानपरिषदेला संजीवराजेंना तिकीट देणार होतो, पण रामराजेंनी…अजित पवारांचा गौप्यस्फोट

Satara Ajit Pawar: सातारा जिल्ह्यातील फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन पाटील- कांबळे यांच्या प्रचारार्थ साखरवाडी (ता. फलटण) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते.

हायलाइट्स:

  • विधानपरिषदेला संजीवराजेंना तिकीट देणार होतो. मात्र, रामराजेंनी विरोध केला
  • संपूर्ण भाषणामध्ये “श्रीमंत” पदवीवरून उपरोधिक शाब्दिक फटकारे
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Lipi
अजित पवार बातम्या

संतोष शिराळे ,सातारा : ”विधानपरिषदेला संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तिकीट देणार होतो. मात्र, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोध केला, मग शेखर गोरेंना उभं केलं, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहात. तुम्ही दीपक चव्हाणच्या प्रचाराला जावा, मग मी बघतोच ‘तुम्ही आमदार कसे राहता. श्रीमंत बंद दाराआड बैठका घेतात. तुमच्यात धमक असेल तर आमदारकीला लाथ मारा आणि तिकडे जावा. आमदारकी पण टिकवायची आणि प्रचार करायचा नाही हे योग्य नाही, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला. त्याचबरोबर संपूर्ण भाषणामध्ये “श्रीमंत” पदवीवरून उपरोधिक शाब्दिक फटकारेही लगावले.सातारा जिल्ह्यातील फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन पाटील- कांबळे यांच्या प्रचारार्थ साखरवाडी (ता. फलटण) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नितीन काका पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, सुरवडीच्या सरपंच सौ. शरयू साळुंखे पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, पंचायत समितीचे माजी सभापती शिवरूपराजे खर्डेकर, उद्योजक राम निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, जयकुमार शिंदे, विराज खराडे, अनुप शहा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
Ajit Pawar: पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, थोडीफार इज्जत वाचली, साताऱ्यातील अजित पवारांचं भाषण चर्चेत

आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हाती

फलटण तालुक्याची सर्व सूत्रे दिली. भाजपचे सरकार असतानासुद्धा त्यांना सभापती पद दिले. मात्र, त्यांनी याची जाणीव ठेवली नाही. फलटण तालुक्यातील सर्व संस्था आज अडचणीत असून, त्या श्रीमंतांनी दुसऱ्यांना चालवायला दिल्या आहेत. जर श्रीमंतांना संस्था दुसऱ्यांना चालवायला द्यायच्या असेल, तर त्यांनी आमदारकी पण सचिन पाटील यांना चालवायला द्यावी, असा उपरोधिक टोलाही लगावला.

येणाऱ्या सहा महिन्यात शेतकऱ्यांना शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे सांगून सरकारने महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात बंदी उठवण्याचे काम केले असून शेती वीज बिल माफ केल्याचे निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान मोदींनी सोलर पॅनेलसाठी विविध योजना आणल्या आहेत, तर लाडक्या बहिणीची योजना सुरूच राहणार असल्याचे सांगून विरोधक मात्र ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले होते. तीन गॅस सिलेंडर मोफत दिले असून, मुलींची शालेय फी महायुती सरकारने माफ केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मी दिलेला शब्द पाळत असतो. विधान परिषदेला संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तिकीट देणार होतो. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी तिकीट देऊ दिले नाही. त्यांनी विरोध केला, मग शेखर गोरेंना उभं केलं. असा गौप्यस्फोट पवार यांनी केला. तुम्ही स्वतःच्या राजकीय कारकीर्दीमध्ये स्पर्धक तयार होऊ दिले नाही. फलटण बाजार समिती शिवरूपराजे खर्डेकर चेअरमन असताना समिती चांगली चालवत होते. मात्र, हे आपल्याला स्पर्धक होऊ शकतात म्हणून त्यांना डावलून घरात चेअरमनपद दिले.
Today Top 10 Headlines in Marathi: रत्नागिरीमध्ये विचित्र अपघात, एसटी, कार आणि ट्रकची जोरदार धडक, लाडकी बहीण योजनेवरुन महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य; सकाळच्या दहा हेडलाईन्स

बारामतीमध्ये आम्ही सर्व सहकारी संस्था प्रगतीपथावर नेल्या असून एकही संस्था आम्ही श्रीमंताप्रमाणे चालवायला दिलेल्या नाही. आम्ही मोठ्या प्रमाणात दर्जेदार विकासकामे बारामतीत केली आहेत. आज विधानसभा निवडणुकीला श्रीमंत दारे बंद करून बैठका घेताहेत. दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जावा मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता. आमदारकी पण टिकवायची आणि विरोधात प्रचार करायचा हे योग्य नाही, असे असा सज्जड दमही पवार यांनी दिला.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विरोधक त्यांच्याबाबत फेक नरेटिव्ह सेट करत आहेत. इतके दिवस श्रीमंतांचं ऐकलं, आता अजित पवाराचं ऐका. फलटणमधून सचिन पाटलांना विजयी करा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. सातारा जिल्हा बँकेची भरती असून 300 जागा आहेत. ती ऑनलाईन पद्धतीने भरती आहे, मात्र काही जण तुम्ही मला राजकारणात मदत करा. तुम्हाला चिटकवतो असा चुकीचा प्रचार करत असल्याचे पवार यांनी रामराजे यांचे नाव न घेता सांगतानाच या भरती प्रक्रियेला कोणी फसू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. यावेळी अजित पवार यांनी “श्रीमंत” पदवीवरून अनेक वेळा उपरोधिक टीका करीत पदवीचा विनोदी शैलीत समाचार घेतला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post विधानपरिषदेला संजीवराजेंना तिकीट देणार होतो, पण रामराजेंनी…अजित पवारांचा गौप्यस्फोट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108134 0
अजितदादांच्या शिलेदाराचा भाऊबीजेला लाडक्या बहिणांना शब्द, ओवाळणीत देणार मोठी भेट https://tejpolicetimes.com/?p=107505 https://tejpolicetimes.com/?p=107505#respond Tue, 05 Nov 2024 11:19:24 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107505 अजितदादांच्या शिलेदाराचा भाऊबीजेला लाडक्या बहिणांना शब्द, ओवाळणीत देणार मोठी भेट

Sangram Jagtap Big Gift To Ladki Bahin: प्रचार दौऱ्यादरम्यान जेव्हा महिलांनी अजितदादाचे उमेदवार संग्राम जगताप यांचं औक्षण केलं तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून मोठा शब्द दिला. Lipi नगर: ऐन दिवाळीत आलेली निवडणूक आणि त्याआधी आलेली राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे पडसाद निवडणूक प्रचारात उमटत आहेत. अहिल्यानगरमधील शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील […]

The post अजितदादांच्या शिलेदाराचा भाऊबीजेला लाडक्या बहिणांना शब्द, ओवाळणीत देणार मोठी भेट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अजितदादांच्या शिलेदाराचा भाऊबीजेला लाडक्या बहिणांना शब्द, ओवाळणीत देणार मोठी भेट

Sangram Jagtap Big Gift To Ladki Bahin: प्रचार दौऱ्यादरम्यान जेव्हा महिलांनी अजितदादाचे उमेदवार संग्राम जगताप यांचं औक्षण केलं तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून मोठा शब्द दिला.

Lipi

नगर: ऐन दिवाळीत आलेली निवडणूक आणि त्याआधी आलेली राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे पडसाद निवडणूक प्रचारात उमटत आहेत. अहिल्यानगरमधील शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्याबाबतीत असेच झाले. प्रचार दौऱ्यावर असलेल्या जगताप यांचे भाऊबीजनिमित्त महिलांना औक्षण केले. त्यावर त्यांना ओवाळणी म्हणून नगरला मेट्रोसिटीचा दर्जा मिळेल अशी कामे करण्याचे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले.

नगर शहर मतदारसंघात प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी महापौर अभिषेक कळमकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर प्रा. शशिकांत गाडे अशी लढत होत आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अन्य पक्ष आणि अपक्ष असे १४ उमेदवार रिंगणात आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून त्यांच्या उमेदवारांनी मात्र माघार घेतली आहे. काँग्रेसच्या बंडखोर उमदेवारानेही माघार घेतली आहे.

लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराला वेग आला आहे. गाडे यांच्या बंडखोरीचा कोणाला फायदा होणार, कोणाला तोटा होणार यासोबतच गाडे यांनी बंडखोरी का केली असावी, याचीही चर्चा सुरू आहे. शिवसेनेने राज्यातील बंडखोरांवर कारवाई केली असली तरी अद्याप नगरच्या बाबतीत अशी कारवाई झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरवात झाली आहे. जगताप यांची उमेदवारी पक्षाच्या पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने त्यांनी पूर्वीच प्रचार सुरू केला आहे. मोठ्या सभा, मेळावे घेण्याऐवजी त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. घरोघरी फुलांच्या पायघड्यांनी व रांगोळ्या रेखाटून जगताप यांचे औक्षण करून महिला भगीनींनी स्वागत केले. भोसले आखाडा भागात माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या वतीने ७ जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून भलामोठा पुष्पहाराने त्यांचे स्वागत केले.

Sangram Jagtap: अजितदादांच्या शिलेदाराचा भाऊबीजेला लाडक्या बहिणांना शब्द, ओवाळणीत देणार मोठी भेट

लाडक्या बहिणींनी केलेल्या औक्षणामुळे मी भारावून गेलो आहे. या सर्व बहिणींना विकसित मेट्रोसिटीची ओवाळणी देण्याची जबाबदारी माझी असून यासाठी मी कटीबद्ध आहे. गेल्या १० वर्षांच्या प्रयत्नातून शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेला विकास मी करू शकलो. आता आपल्या नगरला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. यासाठी मला पुन्हा एकदा सर्व मतदारांनी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन जगताप यांनी केले.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post अजितदादांच्या शिलेदाराचा भाऊबीजेला लाडक्या बहिणांना शब्द, ओवाळणीत देणार मोठी भेट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107505 0
Sanjay Raut: अजित पवारांसह आधी सर्वांनी जिंका, बारामती आता सोपी नाही – संजय राऊत https://tejpolicetimes.com/?p=107161 https://tejpolicetimes.com/?p=107161#respond Sun, 03 Nov 2024 07:42:40 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107161 Sanjay Raut: अजित पवारांसह आधी सर्वांनी जिंका, बारामती आता सोपी नाही – संजय राऊत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Nov 2024, 1:12 pm Sanjay Raut on Ajit Pawar: निवडणुकीत काळात कोण काय म्हणतय आणि कोण काय आरोप करतय हे गांभीर्याने घ्यायचं नसते. काही जागा या मित्र पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा होत्या. हायलाइट्स: अजित पवारांसह आधी सर्वांनी जिंका बारामती आता सोपी राहिलेली नाही संजय राऊतांचा अजित पवारांना टोला महाराष्ट्र टाइम्स.कॉमसंजय […]

The post Sanjay Raut: अजित पवारांसह आधी सर्वांनी जिंका, बारामती आता सोपी नाही – संजय राऊत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Sanjay Raut: अजित पवारांसह आधी सर्वांनी जिंका, बारामती आता सोपी नाही – संजय राऊत

| Updated: 3 Nov 2024, 1:12 pm

Sanjay Raut on Ajit Pawar: निवडणुकीत काळात कोण काय म्हणतय आणि कोण काय आरोप करतय हे गांभीर्याने घ्यायचं नसते. काही जागा या मित्र पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा होत्या.

हायलाइट्स:

  • अजित पवारांसह आधी सर्वांनी जिंका
  • बारामती आता सोपी राहिलेली नाही
  • संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
संजय राऊत अजित पवार टोला

मुंबई : निकाल लागल्यावर कळेल कोण किंगमेकर आणि कोण किंग आहे ते, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार येईल. या राज्यामध्ये २६ तारखेला महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेलं असेल. कोण काय बोलतायत, कोणाचे काय दावे आहेत हे आता कशाकरता बोलायचे आधी जिंकून या. अजित पवारांसह आधी सर्वांनी जिंकून या, बारामती आता सोपी राहिलेली नाही, असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.निवडणुकीत काळात कोण काय म्हणतय आणि कोण काय आरोप करतय हे गांभीर्याने घ्यायचं नसते. काही जागा या मित्र पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा होत्या, त्या जागांवर वारंवार चर्चा होऊन सुद्धा तडजोड होऊ शकली नाही. जशा शिवसेनेच्या अनेक जागा विद्यमान आमदारांच्या होत्या त्या सोडू शकलो नाही, काँग्रेसच्या विद्यमान आमदारांच्या जागा आम्ही सोडू शकलो नाही, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी कोणीही आपल्या जिंकून आलेल्या जागा सोडायला तयार नसतं. हे सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. भिवंडीच्या ज्या जागेवर आमचे माजी आमदार रुपेश म्हात्रे सांगत आहेत ती जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा केली पण समाजवादी पार्टीचा विद्यमान आमदार तिथे आहे, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेसाठी प्रयत्न केले पण समाजवादी पार्टीने ती जागा सोडली नाही, अशा वेळेला आमच्याकडे दुसरा कोणताही प्रयत्न राहत नाही की काय करावं?

आम्ही मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पडणार नाही, महाराष्ट्रामध्ये सात ते आठ ठिकाणी असं घडणार आहे. आज आणि उद्या दुपारपर्यंत आमच्याकडे वेळ आहे त्यातून आम्ही मार्ग काढू, काही ठिकाणी दोन एबी फॉर्म गेले आहेत, काही ठिकाणी गैरसमजातून घडलं आहे आणि काही ठिकाणी का घडलं याचा आम्ही शोध घेत आहोत? तिन्ही पक्षाचे नेते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत, सगळे उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील. सोलापूर दक्षिण मध्ये काँग्रेस पक्षाने अधिकृत एबी फॉर्म कोणालाही दिलेला नाही तिथे शिवसेनेचे अमर पाटील हेच उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पुढच्या आठवड्यात होत आहे. सांगोल्याची जागा शिवसेनेची विद्यमान जागा आहे, सांगोल्या मध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला असल्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहील. शेतकरी कामगार पक्षांबरोबर काल सुद्धा आमची चर्चा झाली त्यामध्ये अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन जागांवर चर्चा होऊ शकते, सांगोल्यावर चर्चा होणार नाही.

Source link

The post Sanjay Raut: अजित पवारांसह आधी सर्वांनी जिंका, बारामती आता सोपी नाही – संजय राऊत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107161 0
NCPच्या यादीतून टिंगरेंचं नाव गायब; पोर्शे प्रकरण भोवलं की BJP ने डाव साधला, पेच वाढला https://tejpolicetimes.com/?p=105786 https://tejpolicetimes.com/?p=105786#respond Wed, 23 Oct 2024 08:19:49 +0000 https://tejpolicetimes.com/?p=105786 NCPच्या यादीतून टिंगरेंचं नाव गायब; पोर्शे प्रकरण भोवलं की BJP ने डाव साधला, पेच वाढला

Ajit Pawar NCP Candidate First List: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव नसल्याने चर्चांणा उधाण आलं आहे. हायलाइट्स: अजित पवार राष्ट्रवादी गटाची पहिली यादी जाहीर राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत ३८ उमेदवारांची नावं यादीत वडगाव शेरीच्या सुनील टिंगरेंचं नाव नाही Lipi अभिजीत दराडे, पुणे: […]

The post NCPच्या यादीतून टिंगरेंचं नाव गायब; पोर्शे प्रकरण भोवलं की BJP ने डाव साधला, पेच वाढला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
NCPच्या यादीतून टिंगरेंचं नाव गायब; पोर्शे प्रकरण भोवलं की BJP ने डाव साधला, पेच वाढला

Ajit Pawar NCP Candidate First List: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव नसल्याने चर्चांणा उधाण आलं आहे.

हायलाइट्स:

  • अजित पवार राष्ट्रवादी गटाची पहिली यादी जाहीर
  • राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत ३८ उमेदवारांची नावं
  • यादीत वडगाव शेरीच्या सुनील टिंगरेंचं नाव नाही
Lipi

अभिजीत दराडे, पुणे: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान सध्या महायुतीने उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचा धडाका लावला आहे. सर्वप्रथम भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाची यादी आली. आता अजित पवार गटानेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटाने ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या यादीत पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचं नाव नाहीये. अजित पवार गटातील पहिल्या यादीतून सुनील टिंगरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार आहेत. तर, हडपसरमधून चेतन तुपे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी (२२ ऑक्टोबर) जगदीश मुळीक यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. अजित पवार गटाच्या पहिल्या यादी सुनील टिंगरे यांचे नाव नसल्याने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात चर्चांना उधाण आलं आहे.
कुछ पल के अंधेरे का अंत जल्द..; शायरीतून स्नेहलता कोल्हेंची भावनिक साद, निवडणुकीतून माघार?

वडगाव शेरी अजित पवार गटाला की भाजपला?

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांना ठेवायचा की भाजपला ठेवायचा यासंदर्भातली खलबतं गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. पोर्शे कार अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांचं नाव आल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकूणच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा मुद्दा हा पोर्शे कार अपघातात आमदाराचा कसा सहभाग होता याकडे वळविला असल्याने महायुतीला याचा फटका शहरभर बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

त्यामुळेच भाजपने अजित पवार यांच्यासमोर खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अदलाबदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या संदर्भातली चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. पण, भाजपच्या पहिल्या यादीत खडकवासल्याचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांचं नाव नाही आणि आता अजित पवार यांची पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचं नाव नसल्याने खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील अदलाबदलीच्या चर्चांना आणखीनच हवा मिळाली आहे.

दरम्यान, काल भाजपचे माजी आमदार आणि वडगाव शेरी मतदारसंघातून इच्छुक असणारे जगदीश मुळीक यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर जगदीश मुळे यांनी ‘लढेंगे जितेंगे’ हे व्हाट्सअप स्टेटस अपडेट करत आपण वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला. जगदीश मुळीक यांच्या या स्टेटसनंतर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यालयात अचानक हालचाल पाहायला मिळाली. प्रचार साहित्य गोळा करण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे आता वडगाव शेरीचा पेच आणखीनच वाढला आहे.

NCP Candidate First List: NCPच्या यादीतून टिंगरेंचं नाव गायब; पोर्शे प्रकरण भोवलं की BJP ने डाव साधला, पेच वाढला

अजित पवारांच्या उमेदवारांची पहिली यादी

  1. बारामती – अजित पवार
  2. येवला – छगन भुजबळ
  3. आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
  4. कागल – हसन मुश्रीफ
  5. परळी – धनंजय मुंडे
  6. दिंडोरी – नरहरी झिरवाळ
  7. अहेरी – धर्मराव बाबा आत्राम
  8. श्रीवर्धन – आदिती तटकरे
  9. अंमळनेर – अनिल भाईदास पाटील
  10. उदगीर – संजय बनसोडे
  11. अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
  12. माजलगाव – प्रकाश दादा सोळंके
  13. वाई – मकरंद पाटील
  14. सिन्नर – माणिकराव कोकाटे
  15. खेड आळंदी – दिलीप मोहिते
  16. अहमदनगर शहर – संग्राम जगताप
  17. इंदापूर – दत्तात्रय भरणे
  18. अहमदपूर – बाबासाहेब पाटील
  19. शहापूर – दौलत दरोडा
  20. पिंपरी – अण्णा बनसोडे
  21. कळवण – नितीन पवार
  22. कोपरगाव – आशुतोष काळे
  23. अकोले – डॉ. किरण लहामटे
  24. बसमत – चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
  25. चिपळूण – शेखर निकम
  26. मावळ – सुनील शेळके
  27. जुन्नर – अतुल बेनके
  28. मोहोळ – यशवंत विठ्ठल माने
  29. हडपसर – चेतन तुपे
  30. देवळाली – सरोज आहिरे
  31. चंदगड – राजेश पाटील
  32. इगतपुरी – हिरामण खोसकर
  33. तुमसर – राजू कारेमोरे
  34. पुसद – इंद्रनील नाईक
  35. अमरावती शहर -सुलभा खोडके
  36. नवापुर – भरत गावित
  37. पाथरी – निर्मला उत्तमराव विटेकर
  38. मुंब्रा-कळवा – नजीब मुल्ला
नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा



Source link

The post NCPच्या यादीतून टिंगरेंचं नाव गायब; पोर्शे प्रकरण भोवलं की BJP ने डाव साधला, पेच वाढला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=105786 0