Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
akshay kumar - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 12 Nov 2024 06:37:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg akshay kumar - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 रितेशच्या कौतुकामुळे अक्षयच्या फॅन्सना पोटदुखी, ऑनलाईन टार्गेट; प्रियांका चतुर्वेदी बरसल्या https://tejpolicetimes.com/?p=108312 https://tejpolicetimes.com/?p=108312#respond Tue, 12 Nov 2024 06:37:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108312 रितेशच्या कौतुकामुळे अक्षयच्या फॅन्सना पोटदुखी, ऑनलाईन टार्गेट; प्रियांका चतुर्वेदी बरसल्या

Priyanka Chaturvedi vs Akshay Kumar Fans : रितेश देशमुखने लातूरमध्ये काँग्रेसच्या मंचावरुन भाजपविरोधात केलेल्या भाषणाचं कौतुक केल्यानंतर ऑनलाईन टार्गेट केले जात असल्याचा आरोप चतुर्वेदींनी केला. Priyanka Chaturvedi : रितेशच्या कौतुकामुळे अक्षयच्या फॅन्सना पोटदुखी, ऑनलाईन टार्गेट; ठाकरेंच्या खासदार चतुर्वेदी बरसल्या मुंबई : ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांकडून आपल्याला सोशल […]

The post रितेशच्या कौतुकामुळे अक्षयच्या फॅन्सना पोटदुखी, ऑनलाईन टार्गेट; प्रियांका चतुर्वेदी बरसल्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रितेशच्या कौतुकामुळे अक्षयच्या फॅन्सना पोटदुखी, ऑनलाईन टार्गेट; प्रियांका चतुर्वेदी बरसल्या

Priyanka Chaturvedi vs Akshay Kumar Fans : रितेश देशमुखने लातूरमध्ये काँग्रेसच्या मंचावरुन भाजपविरोधात केलेल्या भाषणाचं कौतुक केल्यानंतर ऑनलाईन टार्गेट केले जात असल्याचा आरोप चतुर्वेदींनी केला.

Priyanka Chaturvedi : रितेशच्या कौतुकामुळे अक्षयच्या फॅन्सना पोटदुखी, ऑनलाईन टार्गेट; ठाकरेंच्या खासदार चतुर्वेदी बरसल्या

मुंबई : ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांकडून आपल्याला सोशल मीडियावर टार्गेट केले जात असल्याचा दावा केला आहे. अभिनेता रितेश देशमुखने लातूरमध्ये काँग्रेसच्या मंचावरुन भाजपविरोधात केलेल्या भाषणाचं कौतुक केल्यानंतर हा प्रकार घडत असल्याचा आरोप चतुर्वेदींनी केला.

प्रियंका चतुर्वेदींचा आरोप काय?

मला लक्ष्य करण्यासाठी आणि माझा नावाचा वापर करून हॅशटॅग चालवण्यासाठी अक्षय कुमारचे काही चाहते आणि सोशल मीडिया हँडल्सना आर्थिक रसद पुरवण्यात आल्याचा आरोपही चतुर्वेदी यांनी केला.

व्याकरणाच्या चुकांमुळे समजलं

मला लक्ष्य करण्यासाठी आज अक्षय कुमारच्या काही फॅन क्लब आणि सशुल्क ब्लू टिक फिल्म इन्फ्लुएन्सरना हॅशटॅग देण्यात आले असून ट्विटचा मसुदा तयार करण्यात आला आहे. ड्राफ्ट केलेल्या ट्विट बँकमधील व्याकरणाच्या चुकांमुळे ते कुठून येत आहेत, याचा अंदाज लावणे सोपे आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणतात.

ठाकरे विरुद्ध मोदी

ठाकरेंच्या शिलेदार असलेल्या प्रियंका चतुर्वेदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या कट्टर विरोधक आहेत, तर अक्षय कुमार हा मोदी समर्थक म्हणून ओळखला जातो. दरम्यान, चतुर्वेदींच्या दाव्यानंतरही, अक्षय कुमारच्या फॅन क्लबमधून त्यांच्यावर ऑनलाइन हल्लाबोल करणारे कोणतेही ट्विट आणि पोस्ट आढळलेले नाहीत.
Uddhav Thackeray : तुम्ही मध्यप्रदेशचे का? गुजरातचे नाही? बॅग तपासणीवेळी उद्धव ठाकरेंचे टोले; म्हणतात, माझा युरिन पॉटही तपासा

रितेशचं कौतुक करणारा व्हिडिओ

प्रियांकाने ‘एक्स’ सोशल मीडिया अकाऊण्टवरुन अभिनेता रितेश देशमुखचा व्हिडिओ ‘लय भारी’ असं लिहित शेअर केला होता. रितेशने भाऊ आणि काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांच्या लातूर ग्रामीण येथील रॅलीत भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता.
Aaditya Thackeray : शिंदे गटातही बंडाची तयारी? मंत्र्याचा ठाकरेंना फोन; उद्धवजी, तुमची जाहीर माफी मागून ८ तगड्या नेत्यांना परत आणतो

रितेश देशमुख काय म्हणाला?

रितेश भाषणात म्हणाला की, सगळे म्हणतात, धर्म धोक्यात आहे. प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. धर्माला वाचवा… धर्म बचावो…अहो आमचा धर्म आहे… तो आम्हाला प्रिय आहे… प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. जे लोक तुम्हाला बोलतात की धर्म वाचवा…जो पक्ष तुम्हाला बोलतो धर्म वाचवा… खरं म्हणजे ते देवाला प्रार्थना करतात, की आमचा पक्ष धोक्यात आहे, आम्हाला वाचवा. त्यांना म्हणा धर्माचे आम्ही बघून घेतो, तुम्ही आमच्या कामाचे सांगा. तुम्ही आमच्या पिकाला काय भाव देता हे सांगा, आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत का ते सांगा, असं रितेश म्हणाला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post रितेशच्या कौतुकामुळे अक्षयच्या फॅन्सना पोटदुखी, ऑनलाईन टार्गेट; प्रियांका चतुर्वेदी बरसल्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108312 0
‘बडे मियां छोटे मियां’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘मैदान’ला अधिक पसंती, वाचा पहिल्या दिवशी किती झाली  कमाई https://tejpolicetimes.com/?p=86549 https://tejpolicetimes.com/?p=86549#respond Fri, 12 Apr 2024 05:24:10 +0000 https://tejpolicetimes.com/?p=86549 ‘बडे मियां छोटे मियां’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘मैदान’ला अधिक पसंती, वाचा पहिल्या दिवशी किती झाली  कमाई

मुंबई- ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा चित्रपट दरवर्षी प्रदर्शित होतो पण ह्यावर्षी मात्र सलमानचा एकही चित्रपट आला नाही. यावर्षी बॉक्स ऑफिसच्या कमाईची जबाबदारी अजय देवगन सोबत अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्यावर होती. अजय देवगनचा ‘मैदान’ आणि अक्षय कुमार व टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियां छोटे मियां’ हे दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला एकत्र प्रदर्शित झाले असून […]

The post ‘बडे मियां छोटे मियां’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘मैदान’ला अधिक पसंती, वाचा पहिल्या दिवशी किती झाली  कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘बडे मियां छोटे मियां’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘मैदान’ला अधिक पसंती, वाचा पहिल्या दिवशी किती झाली  कमाई

मुंबई- ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा चित्रपट दरवर्षी प्रदर्शित होतो पण ह्यावर्षी मात्र सलमानचा एकही चित्रपट आला नाही. यावर्षी बॉक्स ऑफिसच्या कमाईची जबाबदारी अजय देवगन सोबत अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्यावर होती. अजय देवगनचा ‘मैदान’ आणि अक्षय कुमार व टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियां छोटे मियां’ हे दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला एकत्र प्रदर्शित झाले असून दोन्ही चित्रपटांची उत्तम कमाई झालीये. अजयचा ‘मैदान’ हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट भारतीय फुटबॉल टीमचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सय्यद अब्दुल रहीमचा बायोपिक आहे. अक्षय कुमार आणि टायगरचा ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगले रिव्ह्यूज मिळाले नसले तरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बाजी मारलीये परंतु हा चित्रपट १८ ते २० कोटींची कमाई करेल असं वाटलं होतं पण तसं मात्र झालं नाहीये.

Bade Miyan Chote Miyan Movie Review | प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय- टायगरचा बड़े मियां छोटे मियां?

‘मैदान’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ हे दोन्ही चित्रपट खरंतर १० एप्रिलला प्रदर्शित होणार होते पण ईद ११ तारखेला आलस्यामुळे ईदच्या मुहूर्तावर ११ एप्रिलला प्रदर्शित करण्यात आले. ‘बडे मियां छोटे मियां’ भारतात जवळपास २५०० चित्रपटगृहाच्या स्क्रीनवर प्रदर्शित झाला तर ‘मैदान’ फक्त २००० चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. अक्षय आणि टायगरचा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे बजेट जवळपास ३५० कोटी असल्याचं सांगण्यात येतंय.
अमित शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ या चित्रपटाचं बजेट १०० कोटी रुपये असूनही तो चित्रपटगृहात चालतोय. त्यामुळे ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाला अजून मेहनत करावी लागणारे. अक्षय आणि टायगर या दोघांचेही आधीचे चित्रपट सतत फ्लॉप गेले त्यामुळे यावेळी निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. चित्रपटातील अक्षय आणि टायगरचे डायलॉग्स प्रेक्षकांच्या पसंतीस न पडल्याचे दिसून येतंय.
‘बडे मियां छोटे मियां’ची पहिल्या दिवशीची कमाई
रिपोर्टनुसार, ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ऍडव्हान्स बुकिंगमुळे १५.५० कोटींची कमाई केलीये. परंतु या चित्रपटाची जगभरातील कमाईचा आकडा समोर आलेला नाहीये.
अभिनेते सयाजी शिंदे इस्पितळात दाखल; अचानक छातीत दुखू लागल्याने तात्काळ करावी लागली शस्त्रक्रिया
मैदान
अजय देवगनच्या ‘मैदान’ या चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ७.१० कोटी रुपये कमाई केली असून ‘बडे मियां छोटे मियां’ च्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. फुटबॉलरचा बायोपिक असल्यामुळे त्यातील डायलॉग्स उत्तम आहेत त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाला पसंती दर्शवतायत.

Source link

The post ‘बडे मियां छोटे मियां’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘मैदान’ला अधिक पसंती, वाचा पहिल्या दिवशी किती झाली  कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=86549 0
बॉलिवूड खूश हुआ! सिक्वेलचा फंडा बॉक्स ऑफिसवर करतोय धमाल; ‘गदर २’, ‘ओएमजी २’ची दणक्यात सुरुवात https://tejpolicetimes.com/?p=68946 https://tejpolicetimes.com/?p=68946#respond Mon, 14 Aug 2023 01:53:16 +0000 https://tejpolicetimes.com/?p=68946 बॉलिवूड खूश हुआ! सिक्वेलचा फंडा बॉक्स ऑफिसवर करतोय धमाल; ‘गदर २’, ‘ओएमजी २’ची दणक्यात सुरुवात

मुंबई टाइम्स टीम, मुंबई: मोठ्या वीकेंडचा मुहूर्त साधत प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’, ‘ओएमजी २’ या चित्रपटांनी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी घसघशीत कमाई केली आहे. ‘गदर २’नं ४० कोटी तर ‘ओएमजी २’नं १० कोटींचे आकडे गाठल्यानं बॉलिवूड खुशीत आहे. येत्या आठवडाभरात कमाईचे आकडे आणखी फुगत जातील अशी शक्यता दिसतेय.स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची […]

The post बॉलिवूड खूश हुआ! सिक्वेलचा फंडा बॉक्स ऑफिसवर करतोय धमाल; ‘गदर २’, ‘ओएमजी २’ची दणक्यात सुरुवात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बॉलिवूड खूश हुआ! सिक्वेलचा फंडा बॉक्स ऑफिसवर करतोय धमाल; ‘गदर २’, ‘ओएमजी २’ची दणक्यात सुरुवात

मुंबई टाइम्स टीम, मुंबई: मोठ्या वीकेंडचा मुहूर्त साधत प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’, ‘ओएमजी २’ या चित्रपटांनी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी घसघशीत कमाई केली आहे. ‘गदर २’नं ४० कोटी तर ‘ओएमजी २’नं १० कोटींचे आकडे गाठल्यानं बॉलिवूड खुशीत आहे. येत्या आठवडाभरात कमाईचे आकडे आणखी फुगत जातील अशी शक्यता दिसतेय.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा देशभरातील सर्वच प्रेक्षकांना लागून राहिली होती. सिनेमाचं आगाऊ तिकीट बुकिंग सुरू होताच काही तासांमध्येच हजारो तिकिटांची विक्री झाली होती. २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. त्यामुळे आता सिनेमांच्या सिक्वेलमध्ये नेमकं काय होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. करोनापश्चात हिंदी बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांत ‘गदर २’चं नाव जोडलं गेलंय. ‘पठाण’नंतर ‘गदर २’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर दुसरीकडे त्याच दिवशी अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी अभिनित ‘ओएमजी २’ सिनेमानंही १० कोटींची कमाई केली. सिक्वेलच्या या जोडगोळीनं एकंदरीत ओपनिंगलाच अर्धशतकी कमाई करून दिली आहे.

आधी हक्काचं घर आणि आता परदेशवारी! सिद्धार्थ जाधव आई-वडिलांची प्रत्येक स्वप्न करतोय पूर्ण
दोन बड्या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार असल्यानं उत्सुकता होती. पण, सिनेमागृहांत आमनेसामने येऊनही प्रेक्षकांनी दोन्ही चित्रपटांना दिलेला प्रतिसाद पाहता; बॉलिवूडकर सुखावले आहेत. २२ वर्षांपूर्वी, म्हणजे २००१ झाली जेव्हा ‘गदर’ प्रदर्शित झाला होता तेव्हा त्याबरोबर १५ जून २००१ रोजी ‘गदर’बरोबर आमीर खानचा बहुचर्चित ‘लगान’ चित्रपटही प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे दोन्ही सिनेमे हिट ठरले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’बाबत होताना दिसते आहे.

दाक्षिणात्य राज्यातही हिट

केवळ महाराष्ट्र आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये नव्हे, तर ‘गदर २’ सिनेमा हा दाक्षिणात्य राज्यांमध्येदेखील चांगली गर्दी खेचताना दिसतोय. सध्या दक्षिणेकडील राज्यांत रजनीकांत यांचा ‘जेलर’ सिनेमा धुमाकूळ घालत असताना; देशभक्तीची कहाणी सांगणाऱ्या ‘गदर २’ला देखील मोठा प्रेक्षकवर्ग मिळताना दिसतोय. केरळ, कर्नाटकमधील सिनेमागृह व्यवस्थापकांकडूनही या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं जात आहे.

सिनेसृष्टीला उभारी

सिनेमा व्यवसाय विश्लेषक कोमल नाहटा यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘प्रेक्षक ‘गदर २’ चित्रपटाची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. अनेक प्रेक्षकांच्या भावना या सिनेमाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांमुळे पुन:पुन्हा प्रेक्षक हा सिनेमा पाहत आहेत. सिनेमातील नॉस्टेल्जीक बाजू सिनेमाला विशेष ठरवते. व्यावसायिक गणिताच्या अंदाजानुसार हा सिनेमा पहिल्या आठवड्यात २०० कोटींची कमाई करू शकतो. हिंदी सिनेमा व्यवसायात ही महत्वपूर्ण बाब आहे. यामुळे सिनेसृष्टीला उभारी मिळेल.’

ओएमजी २

सेन्सॉर आणि अनेक वादविवादांना सामोर गेल्यांनतर शेवटी ‘ओएमजी २’ प्रेक्षकांच्या भेटीस आला. सिनेमाची कथा आणि कलाकारांच्या कामाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होताना दिसतंय. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटातून एका महत्वपूर्ण विषयावर भाष्य केल्याच्या चर्चा होत आहेत.

माळी कुटुंबानंतर हास्यजत्रा फॅंमिलीचा नंबर! प्राजक्ताच्या फार्म हाऊसवर MHJ मंडळीची भरली जत्रा
सेक्स या विषयावर उघडपणे बोलताना आजही अनेकांची जीभ कचरते. याबद्दल दबक्या आवाजातच चर्चा होतात. म्हणूनच लैंगिक शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष होते. याविषयीच भाष्य करणारा ‘ओएमजी २’ हा सिनेमा प्रेक्षकांना विशेष भावला आहे. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य करण्याचं समर्थन करणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून पाठिंबा मिळताना दिसतोय. एकीकडे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला २७ कट आणि ‘ए’ प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे सध्या केवळ १८ वर्षांवरील प्रेक्षकच हा चित्रपट पाहू शकतात. परंतु, या सिनेमाचा विषय देशभरातील किशोरवयीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, असा सूरही प्रेक्षकांकडून उमटताना दिसतोय.

माऊथ पब्लिसिटीचा फायदा!

सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सिनेमावरून अनेक वाद झाले होते. पण, आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या सकारात्मक ‘माऊथ पब्लिसिटी’मुळे अधिकधिक प्रेक्षक ‘ओएमजी२’कडे वळताना दिसतोय.

प्रेक्षक येणारच

सिनेमा व्यवसाय विश्लेषक गिरीश जोहर यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘मुळात कलाकृती चांगली असल्यावर ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि प्रेक्षक त्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देतात. ‘ओएमजी २’च्या बाबतीतदेखील तसंच झालं. प्रारंभी काही विवाद होऊनही आज बॉक्सऑफिसवर चित्रपटाला उत्तम प्रतिसाद आहे. ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ दोघांचा प्रेक्षकवर्ग आहे. काहींनी दोन्ही सिनेमे पाहिले, तर काहींनी त्यांच्या आवडीनुसार एक-एक सिनेमा पाहिला. प्रेक्षकांना चांगलं दिलं की प्रेक्षक येणारच.’

चाहते अक्षय कुमार अन् पंकज त्रिपाठीच्या OMG 2 चित्रपटाच्या प्रेमात!

Source link

The post बॉलिवूड खूश हुआ! सिक्वेलचा फंडा बॉक्स ऑफिसवर करतोय धमाल; ‘गदर २’, ‘ओएमजी २’ची दणक्यात सुरुवात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=68946 0
खिलाडी कुमारच्या करिअरला अवकळा! ‘सेल्फी’ही दणकून आपटला; अक्षयचे सलग पाच सिनेमे फ्लॉप https://tejpolicetimes.com/?p=61246 https://tejpolicetimes.com/?p=61246#respond Sat, 25 Feb 2023 05:55:36 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be/ खिलाडी कुमारच्या करिअरला अवकळा! ‘सेल्फी’ही दणकून आपटला; अक्षयचे सलग पाच सिनेमे फ्लॉप

मुंबई: अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ या सिनेमाने मोठ्या दणक्यात प्रमोशन करण्यात आले, मोठ्या धुमधडाक्यात सिनेमा प्रदर्शितही झाला मात्र अक्षयच्या या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी नाकारल्याचे चित्र आहे. ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या मल्याळम चित्रपटाचा ‘सेल्फी’ हा रिमेक असून हा सिनेमा अक्षयच्या करिअरमधील सर्वात वाईट ओपनिंग कमाई करणारा चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे. शुक्रवारी अनेक चित्रपटगृहांमध्ये […]

The post खिलाडी कुमारच्या करिअरला अवकळा! ‘सेल्फी’ही दणकून आपटला; अक्षयचे सलग पाच सिनेमे फ्लॉप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
खिलाडी कुमारच्या करिअरला अवकळा! ‘सेल्फी’ही दणकून आपटला; अक्षयचे सलग पाच सिनेमे फ्लॉप

मुंबई: अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ या सिनेमाने मोठ्या दणक्यात प्रमोशन करण्यात आले, मोठ्या धुमधडाक्यात सिनेमा प्रदर्शितही झाला मात्र अक्षयच्या या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी नाकारल्याचे चित्र आहे. ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या मल्याळम चित्रपटाचा ‘सेल्फी’ हा रिमेक असून हा सिनेमा अक्षयच्या करिअरमधील सर्वात वाईट ओपनिंग कमाई करणारा चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे. शुक्रवारी अनेक चित्रपटगृहांमध्ये मॉर्निंग शोमध्ये १०० पैकी फक्त ६ सीट्स भरलेल्या दिसल्या, तर दुपारच्या शोमध्ये १०० पैकी फक्त ९ जागा भरल्या गेल्या.

अक्षयसाठी हा सिनेमा हिट होणे अत्यंत आवश्यक होते. कारण याआधी त्याचे सलग चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. त्यामुळे ‘सेल्फी’ हा त्याच्यासाठी वेक-अप कॉल आहे. आता सेल्फीसोबत घडलेल्या प्रकाराकडे अक्षयला अलार्म म्हणून बघणे आवश्यक आहे आणि करिअरच्या दृष्टीने योग्य पावलं उचलण्यासाठी खडबडून जाहे होणेही आवश्यक आहे. यापुढे चित्रपट निवडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

प्राजक्ता माळीने केलंय शाहरुखसोबत काम; एक-दोनदा नव्हे १७ वेळा किंग खानला धडकली अभिनेत्री

राज मेहता दिग्दर्शित ‘सेल्फी’ला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांकडूनही संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमात एका सुपरस्टारची त्याच्या सुपरफॅनशी लढाई दाखवली आहे. मात्र हे कथानक पहिल्या दिवशी प्रेक्षकांना भुरळ घालू शकले नाही. आता पुढील आठवड्यात काही चमत्कार घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, पण तसे घडण्याची शक्यता धुसर आहे. जे काही मोजके प्रेक्षक सिनेमागृहात पोहोचले, ते केवळ अक्षयचे चाहते असल्याने पोहोचले होते. मात्र सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनुसार त्यांचीही निराशाच झाल्याचे चित्र आहे.


अक्षयचा पाचवा फ्लॉप सिनेमा

२०२१ मध्ये ‘सूर्यवंशी’ रिलीज झाल्यापासून अक्षय एका जबरदस्त हिट सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षा बंधन’ आणि ‘राम सेतू’ हे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. प्रेक्षकांनीही या सिनेमांना चांगला प्रतिसाद दिलेला नाही. आता या यादीत ‘सेल्फी’चेही नाव जोडले गेले आहे.

दुनिया डोक्यावर घेणार हाय रं! खरी ठरणार ओंकार भोजनेची कविता; झळकणार मोठ्या चित्रपटात
सर्वात अयशस्वी ओपनिंग

अक्षय आणि इम्रान व्यतिरिक्त, चित्रपटात नुसरत भरुचा आणि डायना पेंटी आहेत. सुमारे १५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट देशातील २००० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. दरम्यान अक्षयच्या ‘राम सेतू’ने पहिल्या दिवशी १४.८१ कोटींचा गल्ला जमवलेला, तर ‘रक्षा बंधन’चे पहिल्या दिवशीचे कलेक्शन ०८.०२ कोटी होते. सेल्फीची अवस्था त्याहून बिकट आहे. सेल्फीचे पहिल्या दिवशीचे बहुतांश शो रिकामे होते. मीडिया रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी सेल्फीने ४ ते ५ कोटींची कमाई केली. वाईट बाब म्हणजे १९९४ साली स्टार बनल्यापासून आजपर्यंत अक्षयच्या एकाही चित्रपटाला पहिल्याच दिवशी असे अपयश मिळाले नव्हते. पहिल्या दिवशी नेहमीच अक्षयचे सिनेमे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहत होते. पण ‘सेल्फी’च्या बाबतीत भलताच प्रकार पाहायला मिळाला.



Source link

The post खिलाडी कुमारच्या करिअरला अवकळा! ‘सेल्फी’ही दणकून आपटला; अक्षयचे सलग पाच सिनेमे फ्लॉप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=61246 0
हीच तुझी देशभक्ती का? अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप https://tejpolicetimes.com/?p=59782 https://tejpolicetimes.com/?p=59782#respond Mon, 06 Feb 2023 14:09:31 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%9a-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ad%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7/ हीच तुझी देशभक्ती का? अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी कुमार सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सामाजिक विषयांवर सिनेमा करण्यापासून ते अनेक कामांना आर्थिक मदत करण्यात तो नेहमीच सक्रिय असतो. देशप्रेमी म्हणून खास ओळख असलेला अक्षय सध्या मात्रा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. याला कारण ठरलाय त्यानंच शेअर केलेला एक व्हिडिओ. अक्षयनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. […]

The post हीच तुझी देशभक्ती का? अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
हीच तुझी देशभक्ती का? अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी कुमार सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सामाजिक विषयांवर सिनेमा करण्यापासून ते अनेक कामांना आर्थिक मदत करण्यात तो नेहमीच सक्रिय असतो. देशप्रेमी म्हणून खास ओळख असलेला अक्षय सध्या मात्रा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. याला कारण ठरलाय त्यानंच शेअर केलेला एक व्हिडिओ.

अक्षयनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी मात्र भडकले आहेत. नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली आहे.

काय आहे या व्हिडिओत?
अक्षयनं एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत अक्षयसोबत मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा आणि नोरा फतेही दिसतायत. हे सगळे पृथ्वीगोल असतो त्यावर चालताता दिसतात. अक्षय आता उत्तर अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्या टूरचा हा प्रमोशनल व्हिडिओ आहे. ‘नॉर्थ अमेरिका टूर’साठी केलेल्या या प्रमोशनल व्हिडीओमध्ये अक्षय भारताच्या नकाशावर चालत आहे.

कोस्टल रोडला लतादीदींचं नाव द्या, मंगेशकर कुटुंबियांची राज्य सरकारकडं मागणी
अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याच्यासह मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा व नोरा फतेही पृथ्वीवर चालताना दिसत आहे. ‘नॉर्थ अमेरिका टूर’साठी केलेल्या या प्रमोशन व्हिडिओमध्ये अक्षय भारताच्या नकाशावर चालतो. हा व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट करत संताप व्यक्त केलाय.


अक्षयनं माफीमागावी
अक्षयचा हा व्हिडिओ पाहून त्यानं देशाचा अपमान केला असून माफी मागावी, अशी मागणी नेटकरी करत आहेत.

दरम्यान, अक्षय ट्रोल होण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. पाम मसाल्याची जाहिरात केल्यामुळंही त्याला नेटकऱ्यांचा सामना करावा लागला होता. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी अक्षय नको, असंही प्रेक्षकांनी म्हटलं होतं .

९० कोटी रुपये मानधन?
‘हेरा फेरी ३’साठी अक्षयनं तब्बल ९० कोटी रुपये इतकं मानधन मागितलं होतं, पण निर्मात्यांना हे मानधन पटलं नाही, त्यामुळं त्यानं हा चित्रपट करण्यास साफ नकार दिला असं म्हटलं जात आहे. त्यामुळंच ‘हेरा फेरी ३’चे निर्माते फिरोज नाडियाडवाला अक्षयवर प्रचंड नाराज आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसंच अक्षयनं ‘हेरा फेरी ३’ च्या कथेबद्दल जे काही वक्तव्य केलंय, ते देखील नाडियाडवाला यांना खटकलं होतं.



Source link

The post हीच तुझी देशभक्ती का? अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=59782 0