Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
boyfriend killed girlfriend - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 29 Jan 2024 10:10:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg boyfriend killed girlfriend - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 हॉटेल रुममध्ये गर्लफ्रेण्डला संपवलं, बाहेर असा पडला जसं काही झालंच नाही, CCTV फुटेज समोर https://tejpolicetimes.com/?p=80993 https://tejpolicetimes.com/?p=80993#respond Mon, 29 Jan 2024 10:10:04 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80993 हॉटेल रुममध्ये गर्लफ्रेण्डला संपवलं, बाहेर असा पडला जसं काही झालंच नाही, CCTV फुटेज समोर

Edited by नुपूर उप्पल | Lipi | Updated: 29 Jan 2024, 3:40 pm Follow Subscribe Pune Software Engineer Girlfriend Murder: सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या गर्लफ्रेण्डवर हॉटोल रुममध्ये पाच गोळ्या झाडल्या. मग, तो हॉटेलमधून अशाप्रकारे आणि इतक्या शांतपणे बाहेर पडला जसं काही काही झालंच नाही. Source link

The post हॉटेल रुममध्ये गर्लफ्रेण्डला संपवलं, बाहेर असा पडला जसं काही झालंच नाही, CCTV फुटेज समोर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
हॉटेल रुममध्ये गर्लफ्रेण्डला संपवलं, बाहेर असा पडला जसं काही झालंच नाही, CCTV फुटेज समोर

Edited by नुपूर उप्पल | | Updated: 29 Jan 2024, 3:40 pm

Follow

Subscribe

Pune Software Engineer Girlfriend Murder: सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या गर्लफ्रेण्डवर हॉटोल रुममध्ये पाच गोळ्या झाडल्या. मग, तो हॉटेलमधून अशाप्रकारे आणि इतक्या शांतपणे बाहेर पडला जसं काही काही झालंच नाही.

Source link

The post हॉटेल रुममध्ये गर्लफ्रेण्डला संपवलं, बाहेर असा पडला जसं काही झालंच नाही, CCTV फुटेज समोर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80993 0
आयटी इंजिनीअर गर्लफ्रेण्डची पुण्याच्या हॉटेलमध्ये हत्या, एक चूक अन् बॉयफ्रेण्डला मुंबईत अटक https://tejpolicetimes.com/?p=80833 https://tejpolicetimes.com/?p=80833#respond Mon, 29 Jan 2024 04:31:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80833 आयटी इंजिनीअर गर्लफ्रेण्डची पुण्याच्या हॉटेलमध्ये हत्या, एक चूक अन् बॉयफ्रेण्डला मुंबईत अटक

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी:प्रेम संबंधातून प्रियकराने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या प्रेयसीला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर गोळ्या झाडून खून केला. ही घटना हिंजवडीतील मारुंजी रस्त्यावरील हॉटेल एलिगंन्ट ओयो टाउन हाउसमध्ये रविवारी (२८ जानेवारी) सकाळी आठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हिंजवडी आणि आयटी पार्क परिसरात खळबळ उडाली.वंदना के. द्विवेदी (वय २६, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) […]

The post आयटी इंजिनीअर गर्लफ्रेण्डची पुण्याच्या हॉटेलमध्ये हत्या, एक चूक अन् बॉयफ्रेण्डला मुंबईत अटक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आयटी इंजिनीअर गर्लफ्रेण्डची पुण्याच्या हॉटेलमध्ये हत्या, एक चूक अन् बॉयफ्रेण्डला मुंबईत अटक

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी:प्रेम संबंधातून प्रियकराने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या प्रेयसीला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर गोळ्या झाडून खून केला. ही घटना हिंजवडीतील मारुंजी रस्त्यावरील हॉटेल एलिगंन्ट ओयो टाउन हाउसमध्ये रविवारी (२८ जानेवारी) सकाळी आठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हिंजवडी आणि आयटी पार्क परिसरात खळबळ उडाली.

वंदना के. द्विवेदी (वय २६, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ राजेश निगम (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ निगम आणि वंदना हे दोघेही मूळचे लखनौ येथील असून, तेथे एकाच परिसरात दोघांचे घर आहे. त्यामुळे त्यांची जुनी ओळख होती. त्यातूनच मागील काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंधही जुळले होते. वंदना २०२२मध्ये हिंजवडी येथे नोकरीनिमित्त आली. हिंजवडीतील एका आयटी कंपनीत ती नोकरी करीत होती. दरम्यान, ऋषभ हा गुरुवारी (२५ जानेवारी) हॉटेलमध्ये राहायला गेला, तर वंदना शुक्रवारी (२६ जानेवारी) हॉटेलमध्ये गेली. तेथे शनिवारी (२७ जानेवारी) रात्री पावणेदहाच्या सुमारास ऋषभने वंदनावर पाच गोळ्या झाडल्या. यामध्ये तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर ऋषभ तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलच्या व्यवस्थापकाकडे असलेल्या मास्टर चावीने पोलिसांनी खोलीचे कुलूप उघडले. त्या वेळी वंदनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात…

वंदनाचा खून केल्यानंतर ऋषभ शनिवारी रात्री दहाच्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याने मुंबई गाठली. त्याने गोळीबार करून खून केल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पळून जाणाऱ्या ऋषभला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेण्यासाठी हिंजवडी पोलिसांचे पथक मुंबई येथे रवाना झाले आहे.

पाच गोळ्या झाडूनही खबर नाही

ऋषभने वंदनावर पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबार केल्यानंतर ऋषभ अतिशय शांतपणे हॉटेलच्या खोलीमधून निघून जात असल्याचे ‘सीसीटीव्ही’त कैद झाले आहे. मात्र, पाच गोळ्या झाडूनही हॉटेलमध्ये कोणालाही खबर लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

असा लागला ऋषभ गळाला

खून करून ऋषभ मुंबईला पळून गेला. तेथे त्याच्याकडील पिस्तूल एकाने पाहिले आणि मुंबई पोलिसांना माहिती दिली. यावरून पोलिसांनी ऋषभला ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये त्याने हिंजवडी येथील हॉटेलमध्ये वंदनाचा पाच गोळ्या झाडून खून केल्याची माहिती समोर आली. यानंतर मुंबई पोलिसांनी त्वरित पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली आणि खुनाचा प्रकार समोर आला.

खुनाचे कारण अस्पष्ट…

हिंजवडी पोलिसांनी वंदनाच्या कुटुंबीयांना घटनेबाबत माहिती दिली; तसेच वंदना आणि ऋषभ यांच्यातील संबंधांबाबत विचारणा केली. मात्र, कुटुंबीयांनी अद्याप काहीही सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले; तसेच ऋषभने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी खून का केला, याबाबत काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Source link

The post आयटी इंजिनीअर गर्लफ्रेण्डची पुण्याच्या हॉटेलमध्ये हत्या, एक चूक अन् बॉयफ्रेण्डला मुंबईत अटक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80833 0
नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं https://tejpolicetimes.com/?p=80163 https://tejpolicetimes.com/?p=80163#respond Wed, 24 Jan 2024 07:11:49 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80163 नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मोबाइलवर दुसऱ्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करते, या रागातून संतप्त प्रियकराने प्रेयसीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आळवून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी उघड झाली. रासबिहारी लिंक रोडवरील मोकळ्या जागेत तिचा मृतदेह फेकून प्रियकरासह त्याच्या मित्राने पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत प्रियकराला ताब्यात घेतले. सागर चिवदास तडवी (वय २१, रा. […]

The post नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मोबाइलवर दुसऱ्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करते, या रागातून संतप्त प्रियकराने प्रेयसीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आळवून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी उघड झाली. रासबिहारी लिंक रोडवरील मोकळ्या जागेत तिचा मृतदेह फेकून प्रियकरासह त्याच्या मित्राने पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत प्रियकराला ताब्यात घेतले. सागर चिवदास तडवी (वय २१, रा. अंबड, मूळ रा. नंदुरबार) असे संशयिताचे नाव आहे.

शहरात नववर्षात पहिल्या खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रियंका वीरजी वसावे (वय २०, रा. नंदुरबार) असे मृत तरुणीचे नाव आहे. पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी मोकळ्या जागेत तरुणीचा मृतदेह आढळल्याचा ‘कॉल’ पोलिसांना आला. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांचे पथक दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आजूबाजूच्या साहित्याची तपासणी करण्यात आली. तरुणीच्या आधार कार्डवरून तिची ओळख पटली. घटनास्थळी पंचनामा केल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिस अंमलदार कैलास शिंदे व संदीप मालसाने यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथक संशयिताच्या घरी पोहोचले. तेथे त्याला ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. पोलिसांनी ‘दणका’ देताच संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

कारमधून मृतदेह आणला

मृत प्रियंका व संशयिताची जुनी मैत्री होती. प्रियंका सध्या छत्रपती संभाजीनगर नाक्यावरील एका नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या दरम्यान, संशयित व तरुणीत प्रेम निर्माण झाले. मात्र, प्रियंका दुसऱ्याशी चॅटिंग करते, या कारणातून सोमवारी (दि. २२) रात्री दोघांमध्ये वाद झाले. प्रियंका संशयिताच्या घरी होती. तेथे त्याने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर मित्राच्या सहाय्याने तिचा मृतदेह कारमध्ये टाकला. अंबड परिसरातून उड्डाणपूलमार्गे राबबिहारी लिंक रस्त्यावरील एका लॉन्सशेजारील मोकळ्या जागेत फेकून दिला. या प्रकरणी पंचवटी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

नगरमध्ये ट्रॅक्टर, एसटी आणि इको कार एकमेकांवर आदळल्या, भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

The post नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80163 0
तो वाढदिवस ठरला अखेरचा, बॉयफ्रेण्डसोबत लॉजवर गेली, केक कापला अन् मग त्याने… https://tejpolicetimes.com/?p=77602 https://tejpolicetimes.com/?p=77602#respond Wed, 10 Jan 2024 07:02:23 +0000 https://tejpolicetimes.com/?p=77602 तो वाढदिवस ठरला अखेरचा, बॉयफ्रेण्डसोबत लॉजवर गेली, केक कापला अन् मग त्याने…

नवी मुंबई: क्षुल्लक कारणावरून एकमेकांचा जीव घेण्याचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रेम प्रकरण, त्यात भांडण आणि मग त्या रागात एखाद्याचा जीव घ्यायचा. अशीच एक घटना नवी मुंबई परिसरात घडली आहे. जिथे वाढदिवस एका मुलीसाठी तिच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला. अमित कौर ही तिच्या प्रियकरासोबत लॉजवर वाढदिवस साजरा करायला आली […]

The post तो वाढदिवस ठरला अखेरचा, बॉयफ्रेण्डसोबत लॉजवर गेली, केक कापला अन् मग त्याने… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तो वाढदिवस ठरला अखेरचा, बॉयफ्रेण्डसोबत लॉजवर गेली, केक कापला अन् मग त्याने…

नवी मुंबई: क्षुल्लक कारणावरून एकमेकांचा जीव घेण्याचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रेम प्रकरण, त्यात भांडण आणि मग त्या रागात एखाद्याचा जीव घ्यायचा. अशीच एक घटना नवी मुंबई परिसरात घडली आहे. जिथे वाढदिवस एका मुलीसाठी तिच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला. अमित कौर ही तिच्या प्रियकरासोबत लॉजवर वाढदिवस साजरा करायला आली आणि जन्मदिनीच तिचा मृत्यू झाला. तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तिचा प्रियकरच तिचा काळ बनेल.

जन्मदिवस साजरा करण्यासाठी लॉजवर आलेल्या तरुणाने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबई शहरात घडली आहे. हत्येनंतर प्रियकर पळून जात असताना तो साकीनाका पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी लॉजवर जाऊन पाहणी केली असता हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला.

हार्वर्ड रिटर्न, AI एक्सपर्ट टॉप-१०० लिस्टमध्ये नाव; कशी पकडली गेली पोराची हत्या करणारी सूचना सेठ?
खैरणे एमआयडीसीमधील अश्विन लॉजमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी सोहेब कलाम शेख (वय २४ वर्षे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो साकीनाक्याचा राहणारा असून, अमितकौर रणधीर सिंग वीग (वय ३५ वर्षे) नावाच्या महिलेसोबत लॉजवर आला होता. अमित कौरचा वाढदिवस होता. दोघेही अश्विन लॉजवर आले होते. त्यानुसार, रात्री दोघांनी एकत्र केकदेखील कापला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि सोहेब याने गळा आवळून अमित कौरची हत्या केली, तर मृतदेह त्याच खोलीत ठेऊन रात्रीच्या वेळी त्याने लॉजमधून पळ काढला. दरम्यान, लॉजमधील कामगारांना त्याची कसलीही कल्पना नव्हती.

पुण्यातील नामांकित वकिलांसोबत शांत डोक्याने प्लॅन; डोळ्यांदेखत ‘रेकी’ करुन साथीदारांनी मोहोळचा काटा काढला

घटस्फोटित असलेली अमित कौर ही एका बँकेत मॅनेजर म्हणून कामाला होती. हे दोघेही खैरणे एमआयडीसीतील अश्वीनी लॉजिंगमध्ये गेले होते. यादरम्यान सोहेबने अमितची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर घाबरलेल्या सोहेबने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या मित्राला दिल्यानंतर याची कुणकुण पोलिसांच्या खबऱ्याला लागली. खबऱ्याच्या माहितीच्या आधारे साकीनाका पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक वाल्मीक कोरे आणि त्यांच्या पथकाने परराज्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सोहेब शेख याला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास साकीनाका जंक्शन येथून ताब्यात घेतले. दरम्यान, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या गाडीला ट्रकची धडक, दोन निरीक्षक अकडलेले, मदत येईपर्यंत सारं संपलेलं
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

The post तो वाढदिवस ठरला अखेरचा, बॉयफ्रेण्डसोबत लॉजवर गेली, केक कापला अन् मग त्याने… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=77602 0