Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
devendra fadnavis latest news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 30 Nov 2024 01:03:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg devendra fadnavis latest news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले… https://tejpolicetimes.com/?p=110664 https://tejpolicetimes.com/?p=110664#respond Sat, 30 Nov 2024 01:03:40 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110664 देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…

​​Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis: ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र टाइम्सvijay wadettiwar 1 नागपूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर […]

The post देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…

​​Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis: ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र टाइम्स
vijay wadettiwar 1

नागपूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. विदर्भाचे असल्याने विविध क्षेत्रांत या भागाला न्याय मिळेल’, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.

‘बदला घेण्याचे राजकारण करतात’, असा ठपका फडणवीस यांच्यासमोर होता. तो आता पुसून निघेल. आमचे वैयक्तित वैर नाही, ही वैचारिक लढाई आहे, असेही वडेट्टीवार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. ‘काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची २०२९पर्यंत उपयुक्तता संपलेली राहील. त्यांना आता मोदी आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाने राहावे लागेल. दिले तर ठीक, नाही तर गप्प बसावे लागणार आहे.

मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर सत्तेची सर्वोच्च खुर्ची न मिळाल्याने शिंदे यांचा चेहरा पडणे स्वाभाविक आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही तर, दुसरा चेहरा राहील. पद स्वीकारणे त्यांचा नाइलाज आहे’, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
पाचपैकी एका मुलीचा बालविवाह! देशात वर्षभरात २ लाख विवाह रोखले; प्रथा निर्मूलनासाठी नवी मोहीम
‘हटाव’ अभियानात नाही !
‘प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून हटवण्याच्या अभियानात कुठेही नाही. अशा अभियानाची काहीच गरज नाही. काही चुका होत असतात, राज्यात मोठा पराभव झाल्याने मंथन होणे गरजेचे आहे’, अशी भूमिका व्यक्त करून विजय वडेट्टीवार यांनी पटोले यांची पाठराखण केली. मध्य नागपुरात पराभूत झालेले बंटी शेळके यांच्या आरोपांकडे लक्ष वेधले असता, ‘शेळके काय बोलले माहिती नाही. त्यांचा उद्रेक का झाला, त्यांची भाषा का बदलली, हे श्रेष्ठींच्या कानावर घालू. उद्वेगाची कारणे शोधणे गरजेचे आहे’, असे वडेट्टीवार म्हणाले.

शेळके यांना राहुल गांधी व श्रेष्ठींनी उमेदवारी दिली. प्रदेश नेतृत्व शिफारस करत असते. शेळके लढवय्या आहेत. निवडणुकीत मदत कमी पडल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. जय-पराजय होत असतो. मात्र, संयमदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. १६चे १६० कसे होतील, यावर आता लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी प्रदेशातील नेत्यांना दिला.
हिंगलाज देवी मंदिरात मोठी चोरी; दागिने अन् दानपेटीतील रक्कम असा ७६ हजारांचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद
‘त्यांची उपयुक्तता संपली’
‘काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची २०२९पर्यंत उपयुक्तता संपलेली राहील. त्यांना मोदी, फडणवीस यांच्या आशीर्वादाने राहावे लागेल. दिले तर ठीक, नाही तर गप्प बसावे लागेल. मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर सत्तेची सर्वोच्च खुर्ची न मिळाल्याने शिंदे यांचा चेहरा पडणे स्वाभाविक आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही; तर दुसरा चेहरा राहील. पद स्वीकारणे त्यांचा नाइलाज आहे,’ असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110664 0
‘मुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्या दिवसापासून ठरलंय की…’; निकाल लागताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान काय? https://tejpolicetimes.com/?p=109827 https://tejpolicetimes.com/?p=109827#respond Sat, 23 Nov 2024 10:48:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109827 ‘मुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्या दिवसापासून ठरलंय की…’; निकाल लागताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवत मोठी आघाडी घेतली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता जवळपास सर्वा चित्र स्पष्ट झाले. २०१४ पेक्षा मोठी लाट महाराष्ट्रात यंदा आल्याची […]

The post ‘मुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्या दिवसापासून ठरलंय की…’; निकाल लागताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘मुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्या दिवसापासून ठरलंय की…’; निकाल लागताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवत मोठी आघाडी घेतली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता जवळपास सर्वा चित्र स्पष्ट झाले. २०१४ पेक्षा मोठी लाट महाराष्ट्रात यंदा आल्याची दिसली. महायुतीच्या बाजूने जनतेने आपला कौल दिला. तब्बल २०० पेक्षा जास्त जागांवर महायुतीने विजय मिळवला असून महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. महायुती सरकार आल्यावर आता मुख्यमंत्री कोण असणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकटच्या भाजपच्या जवळपास १०० पेक्षा जास्त जागा आल्या असल्याने देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित मानलं जातंय. आता निकाल लागल्यावर पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

अमित शहांनी मुख्यमंत्रिपदबाबत पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, तिन्ह पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. यासंदर्भात कोणताही वाद-विवाद नाही. पहिल्या दिवसापासून हे ठरलं आहे की, निकालानंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन हे ठरवतील. त्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो आम्हाला सर्वाना मान्य असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आता खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंच्या सेनेला लोकांनी स्वीकारलं आहे. जेव्हा वारंवार एका व्यक्तीला किंवा पक्षाला टार्गेट करता तेव्हा त्याच्यातील तीव्रता कमी होते. लोकांना काही दिवसांनी त्यांचं सत्य समजतं. जनतेनमध्येसहानूभुती तयार होते, तसंच मविआने आम्हाला टार्गेट केलं पण लोकांनी आमचे ट्रॅक रेकॉर्ड पाहून मतदान केल्याचं फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या जनतेपुढे आमचे साष्टांग दंडवत आहे. विषारी प्रचाराला जनतेने कृतीतून उत्तर दिलं होतं. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, चक्रव्यूव्ह तोडून दाखवू आणि ते चक्रव्यूव्ह तोडून टाकलं आहे. लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. त्यामुळे विरोधी पक्षात निवडून आलेल्या लोकांचा आम्ही सन्मान करू, त्यांचा आवाज छोटा असू की मोठा आवाज असू ते ज्या योग्य गोष्टी असतील त्यावर त्यांनी आम्ही योग्य प्रतिसाद देऊ, असंही फडणवीसांनी सांगितलं.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post ‘मुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्या दिवसापासून ठरलंय की…’; निकाल लागताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109827 0
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इतक्या कोटींची संपत्ती, पत्नीकडून घेतले लाखांचे कर्ज https://tejpolicetimes.com/?p=106118 https://tejpolicetimes.com/?p=106118#respond Fri, 25 Oct 2024 20:14:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106118 देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इतक्या कोटींची संपत्ती, पत्नीकडून घेतले लाखांचे कर्ज

Devendra Fadnavis Total Asset: भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. अर्जसोबत त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.फडणवीस यांचा अर्ज दाखल करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. […]

The post देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इतक्या कोटींची संपत्ती, पत्नीकडून घेतले लाखांचे कर्ज first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इतक्या कोटींची संपत्ती, पत्नीकडून घेतले लाखांचे कर्ज

Devendra Fadnavis Total Asset: भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. अर्जसोबत त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.फडणवीस यांचा अर्ज दाखल करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि अन्य तपशील जाहीर केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्याकडे १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपये इतकी संपत्ती आहे. फडणवीसांच्या आयटी रिटर्न फॉर्म नुसार २०२३-२४ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न ७९ लाख ३० हजार ४०२ रुपये इतके आहे. २०२२-२३ मध्ये ते ९२ लाख ४८ हजार ०९४ रुपये इतके होते.
मोठा पॉलिटिकल ड्रामा! महाविकास आघाडीतील दोघांनी एबी फार्मसह अर्ज भरल्याने खळबळ; माघार कोण घेणार?
फडणवीसांनी पत्नी अमृता यांची संपत्ती ६ कोटी ९६ लाख ९२ हजार ७४८ रुपये तर मुलगीची संपत्ती १० लाख २२ हजार ११३ रुपये असल्याचे सांगितले आहेत. फडणवीसांकडे २३ हजार ५०० रुपये रोख रक्कम तर पत्नी अमृता यांच्याकडे १० हजार रुपये रोख रक्कम आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या बँक खात्यात २ लाख २८ हजार ७६० रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे १ लाख ४३ हजार ७१७ रुपये आहेत. फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत, विमा यात २० लाख ७० हजार ६०७ रुपये गुंतवले आहेत. त्यांची पत्नी अमृता यांनी शेअर, म्यूचल फंड आदी मध्ये मिळून ५ कोटी ६२ लाख ५९ हजार ०३१ रुपये खर्च केले आहेत.
फडणवीसांनी अर्ज भरण्यापूर्वी गडकरी म्हणाले, बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलांच्या तिकिटाची चिंता, आम्हाला मात्र…
किती सोने

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्याकडे ४५० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत ३२ लाख ८५ हजार इतकी आहे. पत्नी अमृता यांच्याकडे ६५ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. उपमुख्यमंत्र्यांकडे ४ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपयांची अचल संपत्ती आहे. ज्यात नागपूरमधील शेत जमीन, धर्मपेठ येथील घर आणि अन्य संपत्तीचा समावेश आहे. पत्नी अमृताच्या नावावर ९५ हजार २९ रुपयांची संपत्ती आहे.
आताच सांगतो, यापुढे मी इतरांची भाषणे ऐकणार नाही; भाषणाच्या सुरुवातीला अजित दादांनी बजावले, पाहा काय घडले
पत्नीकडून घेतले कर्ज

फडणवीसांनी पत्नी अमृता यांच्याकडून ६२ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. या शिवाय त्यांच्यावर अन्य कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही.फडणवीस आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर कोणतेही वाहन नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध चार खटले प्रलंबित आहेत.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इतक्या कोटींची संपत्ती, पत्नीकडून घेतले लाखांचे कर्ज first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106118 0
फडणवीसांनी अर्ज भरण्यापूर्वी गडकरी म्हणाले, बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलांच्या तिकिटाची चिंता, आम्हाला मात्र… https://tejpolicetimes.com/?p=106069 https://tejpolicetimes.com/?p=106069#respond Fri, 25 Oct 2024 12:36:53 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106069 फडणवीसांनी अर्ज भरण्यापूर्वी गडकरी म्हणाले, बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलांच्या तिकिटाची चिंता, आम्हाला मात्र…

Maharashtra Election 2024: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी झालेल्या सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी फडणवीसांनी केलेल्या कामाचा गौरव केला. Lipi नागपूर (जितेंद्र खापरे) : देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित सभेत नितीन गडकरी म्हणाले की, काँग्रेस जे ६० वर्षांत करू शकली नाही, ते देवेंद्रजींनी महाराष्ट्रात आणि […]

The post फडणवीसांनी अर्ज भरण्यापूर्वी गडकरी म्हणाले, बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलांच्या तिकिटाची चिंता, आम्हाला मात्र… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
फडणवीसांनी अर्ज भरण्यापूर्वी गडकरी म्हणाले, बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलांच्या तिकिटाची चिंता, आम्हाला मात्र…

Maharashtra Election 2024: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी झालेल्या सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी फडणवीसांनी केलेल्या कामाचा गौरव केला.

Lipi

नागपूर (जितेंद्र खापरे) : देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित सभेत नितीन गडकरी म्हणाले की, काँग्रेस जे ६० वर्षांत करू शकली नाही, ते देवेंद्रजींनी महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये करून दाखवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी रोड शो केला. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “देवेंद्रजींनी महाराष्ट्रातील नागपूरच्या विकासाला प्राधान्य दिले. मला सांगायला आनंद होत आहे की, आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहे. यामध्ये काँग्रेसला ६०-६५ वर्षे राज्य करण्याची संधी मिळाली. जे काँग्रेस ६० वर्षांत करू शकली नाही, ते देवेंद्रजींनी महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये करून दाखवले. गडकरी पुढे म्हणाले, “तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी नागपूरचा खासदार निवडून आलो. मला सांगायला आनंद होत आहे की, या १० वर्षात नागपूर शहरात १ लाख कोटींहून अधिक कामे झाली आहे. ते पुढे म्हणाले, “हा सगळा विकास माझ्या देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळेंमुळे झालेला नाही. समोर बसलेल्या तुमच्यामुळेच नागपूरचा विकास झाला. जर तुम्ही आशीर्वाद दिला नसता आणि शक्ती दिली नसती तर आम्ही हे चित्र बदलू शकलो नसतो.
आताच सांगतो, यापुढे मी इतरांची भाषणे ऐकणार नाही; भाषणाच्या सुरुवातीला अजित दादांनी बजावले, पाहा काय घडले
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, “आता पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाल्याने नागपूर पुन्हा एकदा देशाचे सुंदर, स्वच्छ, प्रदूषणमुक्त शहर बनेल. मिहान प्रकल्पात आतापर्यंत नागपूर आणि विदर्भातील ७८ हजार भूमिपुत्रांना रोजगार मिळाला आहे. बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलांच्या तिकिटाची चिंता आहे. मात्र आम्हाला नागपूरच्या तरुणांच्या रोजगाराची चिंता आहे.
Baramati Vidhan Sabha: युगेंद्र पवारांची उमेदवारी जाहीर केली अन् जयंत पाटील अजितदादांच्या पराभवाबद्दल थेट बोलले; आमचा उमेदवार अतिशय…
महायुती सरकारने केलेल्या कामाच्या जोरावर राज्यात पुन्हा सरकार स्थापन करू- देवेंद्र फडणवीस

तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात झालेली विकासकामे सर्वांनी पाहिली असल्याचे फडणवीस यांनी आपल्या रोड शोमध्ये सांगितले. गेल्या १० वर्षातील आमचे काम आणि काँग्रेसच्या राजवटीत केलेले काम पहा. ते म्हणाले की, आम्ही नागपूर बदलले हे सांगण्याची गरज नाही. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सहाव्यांदा तिकीट दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. ते म्हणाले, “मला पूर्ण विश्वास आहे की जनता मला आशीर्वाद देईल. महायुती सरकारने केलेल्या कामाच्या जोरावर राज्यात पुन्हा सरकार स्थापन करू. आमचे एकच उद्दिष्ट आहे – महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्राला दिलेली गती आवश्यक आहे.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post फडणवीसांनी अर्ज भरण्यापूर्वी गडकरी म्हणाले, बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलांच्या तिकिटाची चिंता, आम्हाला मात्र… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106069 0
Devendra Fadnavis : मी थेट राजीनामा देईन, जरांगे पाटलांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे उत्तर https://tejpolicetimes.com/?p=102706 https://tejpolicetimes.com/?p=102706#respond Mon, 19 Aug 2024 11:07:32 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102706 Devendra Fadnavis : मी थेट राजीनामा देईन, जरांगे पाटलांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

मुंबई : ‘मराठा ‘आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापू लागलेलं आहे. मराठा आंदोलक आरक्षणासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांना प्रश्न विचारू लागले आहेत. अशातच मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच धारेवर धरलं असून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याच आरोपांना राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जरांगे पाटलांचे माझ्यावर विशेष प्रेम मुख्यमंत्री […]

The post Devendra Fadnavis : मी थेट राजीनामा देईन, जरांगे पाटलांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे उत्तर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Devendra Fadnavis : मी थेट राजीनामा देईन, जरांगे पाटलांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

मुंबई : ‘मराठा ‘आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापू लागलेलं आहे. मराठा आंदोलक आरक्षणासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांना प्रश्न विचारू लागले आहेत. अशातच मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच धारेवर धरलं असून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याच आरोपांना राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जरांगे पाटलांचे माझ्यावर विशेष प्रेम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय घ्यायचे आहेत पण देवेंद्र फडणवीस त्यांना निर्णय घेऊ देत नाही. असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केला होता. या आरोपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले की, ” मनोज जरांगे यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. राज्याचे सर्व महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात. माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. शिंदे यांना पूर्णपणे पाठबळ देण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे मी जर आरक्षणासंदर्भातील निर्णय घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही अडवणूक करत असेल तर हे त्यांना विचारण्यात यावं. त्यांनी जर हो म्हंटलं तर मी त्या क्षणीच राजीनामा देईल.” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Sharad Pawar: संभाजी भिडेंसारखी माणसं प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची आहेत का? शरद पवार संतापले

राजकारणातून संन्यास घेईन

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ” आजपर्यंत मराठा आरक्षणा संदर्भातील जे काही निर्णय झाले. ते मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत. मी शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे वेगळा नरेटिव्ह सेट तयार करणे हे अतिशय अयोग्य आहे. माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवावे. मी राजीनामा तर देईनच पण राजकारणातून देखील संन्यास घेईन असं फडणवीस म्हणाले आहेत.

निवडणुकांच्या घोषणांचे राजकारण करू नये

आगामी विधानसभा निवडणूकांच्या घोषणेवरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ”निवडणूक कोण घोषित करतं, त्याचे अधिकार काय आहेत? हे ज्या लोकांना माहीत नाही असे लोक आरोप करत आहेत. प्रत्येक गोष्टीवर राजकारण करणे चुकीचे आहे.” असं फडणवीस म्हणाले आहेत.

Source link

The post Devendra Fadnavis : मी थेट राजीनामा देईन, जरांगे पाटलांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे उत्तर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102706 0
BJP President: तुम्ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात पाहा काय उत्तर दिले https://tejpolicetimes.com/?p=100872 https://tejpolicetimes.com/?p=100872#respond Fri, 02 Aug 2024 15:22:15 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100872 BJP President: तुम्ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात पाहा काय उत्तर दिले

नागपूर (जितेंद्र खापरे) : येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत असतांना […]

The post BJP President: तुम्ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात पाहा काय उत्तर दिले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
BJP President: तुम्ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात पाहा काय उत्तर दिले

नागपूर (जितेंद्र खापरे) : येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत असतांना पत्रकारांनी त्यांना या बाबत प्रश्न विचारले असता. फडणवीस यांनी एका वाक्यात याचं उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, चर्चा प्रसारमाध्यमांनी सुरू केली आहे आणि ती केवळ माध्यमांमध्ये आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. २८ जुलै रोजी फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसह नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर फडणवीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी चर्चा सुरू झाली. यावर आता थेट फडणवीस उत्तर दिले आहे.

पुढे बोलतांना प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, नागपूर जिल्हा नियोजन योजनेत 1200 कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारच्या वतीने अंदाजे 5000 कोटी रुपये दिले आहेत.तसेच या योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास, आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा क्षेत्र आणि मूलभूत गोष्टी योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या संरक्षित जंगलांच्या आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता आम्ही त्यांना सोलर सेन्सिंग योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा योजनेच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.
Assembly Elections: इंदापुरातून अजित पवारांना धक्का, प्रवीण माने घड्याळाची साथ सोडून फुंकणार तुतारी

शेतकऱ्यांना वीज बिल माफी

शेतकऱ्यांच्या खासगी रस्त्यांसाठी राखीव निधी ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफीसाठी आम्ही जीआर काढला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षांचे बिल भरण्याची गरज नाही. विकासकामे सुरू असतानाच अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण करणारी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे खड्डे बुजविण्याच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

Source link

The post BJP President: तुम्ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात पाहा काय उत्तर दिले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100872 0
Devendra Fadnavis: पूरग्रस्तांना दीड हजार कोटींचीच तातडीची मदत; पॅकेजवर फडणवीसांचा आक्षेप https://tejpolicetimes.com/?p=6097 https://tejpolicetimes.com/?p=6097#respond Wed, 04 Aug 2021 10:28:41 +0000 https://tejpolicetimes.com/devendra-fadnavis-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%a1-%e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a4%be/ Devendra Fadnavis: पूरग्रस्तांना दीड हजार कोटींचीच तातडीची मदत; पॅकेजवर फडणवीसांचा आक्षेप

हायलाइट्स: पूरग्रस्तांसाठीच्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी. देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आक्षेप. १,५०० कोटी रुपयांचीच तातडीची मदत. मुंबई: महाराष्ट्रातील अनेक भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर नुकसानीचा आढावा घेऊन राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अनुषंगाने काही त्रुटी दाखवत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा […]

The post Devendra Fadnavis: पूरग्रस्तांना दीड हजार कोटींचीच तातडीची मदत; पॅकेजवर फडणवीसांचा आक्षेप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Devendra Fadnavis: पूरग्रस्तांना दीड हजार कोटींचीच तातडीची मदत; पॅकेजवर फडणवीसांचा आक्षेप

हायलाइट्स:

  • पूरग्रस्तांसाठीच्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी.
  • देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आक्षेप.
  • १,५०० कोटी रुपयांचीच तातडीची मदत.

मुंबई: महाराष्ट्रातील अनेक भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर नुकसानीचा आढावा घेऊन राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अनुषंगाने काही त्रुटी दाखवत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. ( Devendra Fadnavis On Flood Relief Package )

वाचा:उद्धव ठाकरे यांचा ‘तो’ निरोप राहुल गांधींना दिला; राऊतांचे सूचक विधान

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सरकारच्या पॅकेजवर आक्षेप नोंदवले आहेत. जाहीर करण्यात आलेले पॅकेज आणि प्रत्यक्ष मदत यातील तफावतीवरही त्यांनी बोट ठेवले आहे. ‘कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकण विभाग यासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी याचे विश्लेषण पाहता केवळ १ हजार ५०० कोटी रुपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते’, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्याबाबतचा तुलनात्मक ग्राफही फडणवीस यांनी पोस्ट केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने २०१९ मध्ये पूरग्रस्तांना करण्यात आलेली मदत आणि आता २०२१ मध्ये जाहीर करण्यात आलेली मदत याची तुलना करताना अनेक बाबींचा पॅकेजमध्ये उल्लेख नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

वाचा: दरडग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले; दरेकरांनी सरकारला केला ‘हा’ सवाल

राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाचे अवलोकन केले असता शेतीपिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता अशा २०१९ मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा त्यात उल्लेख दिसून येत नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले. या मदतीबाबतचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल व त्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देता येईल. प्रथमदर्शनी तरी शेतकर्‍यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कुठलीही मदत केलेली दिसून येत नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.

अशी आहे सरकारची घोषणा…

राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने ११ हजार ५०० कोटी रुपये इतक्या तरतुदीस मान्यता दिली. यामधून मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यीकरण यावर खर्च केला जाणार आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले आहे. या निधीपैकी मदतीसाठी १ हजार ५०० कोटी, पुनर्बांधणीसाठी तीन हजार कोटी व बाधित क्षेत्रात सौम्यीकरण उपाययोजनांसाठी ७ हजार कोटी खर्चास देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वाचा: नाना पटोलेंचा शिवसेनेला जोरदार धक्का; ‘या’ माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Source link

The post Devendra Fadnavis: पूरग्रस्तांना दीड हजार कोटींचीच तातडीची मदत; पॅकेजवर फडणवीसांचा आक्षेप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=6097 0
Devendra Fadnavis: शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?; फडणवीसांनी केलं ‘हे’ मोठं विधान https://tejpolicetimes.com/?p=3310 https://tejpolicetimes.com/?p=3310#respond Sun, 04 Jul 2021 14:40:47 +0000 https://tejpolicetimes.com/devendra-fadnavis-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%88/ Devendra Fadnavis: शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?; फडणवीसांनी केलं ‘हे’ मोठं विधान

हायलाइट्स: शिवसेना भाजप मैत्रीवर देवेंद्र फडणवीस बोलले. शिवसेनेशी शत्रुत्व नाही, केवळ वैचारिक मतभेद. संजय राऊत-आशिष शेलार यांची भेट झाली नाही. मुंबई: भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील. नवं मैत्रिपर्व सुरू होईल, असे आडाखे बांधले जात असताना राज्याचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली व काही […]

The post Devendra Fadnavis: शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?; फडणवीसांनी केलं ‘हे’ मोठं विधान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Devendra Fadnavis: शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?; फडणवीसांनी केलं ‘हे’ मोठं विधान

हायलाइट्स:

  • शिवसेना भाजप मैत्रीवर देवेंद्र फडणवीस बोलले.
  • शिवसेनेशी शत्रुत्व नाही, केवळ वैचारिक मतभेद.
  • संजय राऊत-आशिष शेलार यांची भेट झाली नाही.

मुंबई: भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील. नवं मैत्रिपर्व सुरू होईल, असे आडाखे बांधले जात असताना राज्याचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली व काही महत्त्वाची विधानं केली. शिवसेनेसोबत आमचं शत्रुत्व नाही तर वैचारिक मतभेद निर्माण झाले आहेत, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ( Devendra Fadnavis On Shiv Sena Bjp Alliance )

वाचा:ठाकरे सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकले; फडणवीसांचा गंभीर आरोप

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांची भेट झाली का, दोन्ही पक्षांमधील जवळीक वाढते आहे का, असे प्रश्न विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर काही बाबी स्पष्ट केल्या. अशी कोणतीही गाठभेट वा चर्चा झाल्याची मलातरी कल्पना नाही. राज्यात भारतीय जनता पक्ष एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावत असून जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणत्याही स्तराला जाऊन लढण्यास तयार आहोत, असे फडणवीस म्हणाले. शिवसेनेसोबतच्या संबंधांवरही ते बोलले. शिवसेनेशी आमचं कोणतंही शत्रुत्व नाही, तर केवळ वैचारिक मतभेद आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी आमचा हात सोडला आणि ज्यांच्याविरोधात लढले त्यांचा हात पकडला म्हणूनच मतभेद निर्माण झाले आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

वाचा: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी?; थोरात म्हणाले…

शिवसेनेसोबत पुन्हा मैत्रीच्या चर्चांबाबत विचारते असता, राजकारणात जर तरला काही अर्थ नसतो. जर तर करणाऱ्यांना केवळ स्वप्नच पाहत बसावं लागतं. म्हणूनच राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले. रामदास आठवले यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला शिवसेना-भाजपला सांगितला होता. त्याकडे लक्ष वेधले असता आठवले यांनी योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकलं असतं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते असे फडणवीस म्हणाले. पुढची २५ वर्षे मला राजकारण करायचे आहे. त्यामुळे बोलताना मी विचार करूनच बोलतो, असे उत्तर एका प्रश्नावर फडणवीस यांनी दिले.

वाचा: पावसाळी अधिवेशनात आघाडी सरकारची कसरत; पवार, परब लक्ष्य?

Source link

The post Devendra Fadnavis: शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?; फडणवीसांनी केलं ‘हे’ मोठं विधान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=3310 0