Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Erandol - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 25 Oct 2021 09:52:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Erandol - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार https://tejpolicetimes.com/?p=10712 https://tejpolicetimes.com/?p=10712#respond Mon, 25 Oct 2021 09:51:54 +0000 https://tejpolicetimes.com/?p=10712 जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार

एरंडोल: आमदार चिमणराव पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला तसेच शिवसेनेचे युवा कार्यकर्ते आनंदा चौधरी व चिंतामण पाटील या दोघांचा देखील गौरव करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,तेली समाजाचे पदाधिकारी आनंदा चौधरी,चिंतामण पाटील,युवासेना प्रमुख बबलु पाटील,शरद ठाकुर,कुणाल […]

The post जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार

एरंडोल: आमदार चिमणराव पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला तसेच शिवसेनेचे युवा कार्यकर्ते आनंदा चौधरी व चिंतामण पाटील या दोघांचा देखील गौरव करण्यात आला.

एरंडोल तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात सत्काराला उत्तर देताना चिमणराव पाटील सोबत आनंदा चौधरी,चिंतामण पाटील,ज्ञानेश्वर आमले,बबलू पाटील व इतर मान्यवर

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,तेली समाजाचे पदाधिकारी आनंदा चौधरी,चिंतामण पाटील,युवासेना प्रमुख बबलु पाटील,शरद ठाकुर,कुणाल पाटील,राज पाटील,मुकुंदा पाटील,कृष्णा ओतारी,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रा.सुधीर शिरसाठ,शहराध्यक्ष कैलास महाजन,राजु ठक्कर,कुंदन ठाकुर,आबा महाजन,उमेश महाजन,पंकज महाजन,शैलेश चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी यांनी केले.सूत्रसंचलन दिनेश चव्हाण आभार कुंदन ठाकुर यांनी मानले.

नगर पालिकेत आमची सत्ता नसताना चार कोटीची कामे दिली,आगामी न.पा.निवडणुकांमध्ये जर आम्हाला मतदारांनी सत्ता सोपवली तर तीनशे कोटींपेक्षा अधिक निधी आम्ही एरंडोल-पारोळा शहरांच्या विकासासाठी आणू अशी ग्वाही आ.चिमणराव पाटील यांनी यावेळी दिली.सरकार रूपी महासागरात डुबकी मारून जो हीरे-मोती काढुन आणतो तोच खरा लोकप्रतीनिधी असतो,संस्था लोकांच्या विकासासाठी स्थापन झालेल्या असतात त्या माध्यमांतुन जर चांगली कामे होत नसतील तर त्या काही कामाच्या नाहीत.एरंडोल शहराच्या हद्दवाढीचे काम आम्ही मार्गी लावले,वाढीव क्षेञासाठी मंजूर निधी पैकी अजूनही विस कोटी निधी पडून आहे असा दावा चिमणराव पाटील यांनी यावेळी केला.

The post जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=10712 0
एरंडोल येथे सिमेंट बाकांचे लोकार्पण व महिला सन्मान सोहळा संपन्न..! https://tejpolicetimes.com/?p=10147 https://tejpolicetimes.com/?p=10147#respond Tue, 19 Oct 2021 14:09:26 +0000 https://tejpolicetimes.com/?p=10147 एरंडोल येथे सिमेंट बाकांचे लोकार्पण व महिला सन्मान सोहळा संपन्न..!

एरंडोल :- येथे दि. १८ ऑक्टोंबर रोजी राजे छत्रपती संभाजी ग्रुप तर्फे शहीद जवान राहुल लहु पाटील यांच्या स्मरणार्थ सिमेंट बाकांचे लोकार्पण व विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा पार पडला. समाजसेवक ईश्वर बि-हाडे यांच्या स्वखर्चातुन १० सिमेंट बाक रहीवाश्यांना बसण्यासाठी देण्यात आले त्यांचे लोकार्पण माजी पालकमंत्री सतिषराव भास्कर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विविध […]

The post एरंडोल येथे सिमेंट बाकांचे लोकार्पण व महिला सन्मान सोहळा संपन्न..! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
एरंडोल येथे सिमेंट बाकांचे लोकार्पण व महिला सन्मान सोहळा संपन्न..!

एरंडोल :- येथे दि. १८ ऑक्टोंबर रोजी राजे छत्रपती संभाजी ग्रुप तर्फे शहीद जवान राहुल लहु पाटील यांच्या स्मरणार्थ सिमेंट बाकांचे लोकार्पण व विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा पार पडला. समाजसेवक ईश्वर बि-हाडे यांच्या स्वखर्चातुन १० सिमेंट बाक रहीवाश्यांना बसण्यासाठी देण्यात आले त्यांचे लोकार्पण माजी पालकमंत्री सतिषराव भास्कर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


यावेळी विविध क्षेत्रातील १५महिलांचा शाल व सन्मानपत्र देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोरभाऊ काळकर (उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री ,भाजपा) हे होते.प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्ष रमेश परदेशी,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,राष्ट्रवादी गटनेत्या सौ. सरलाताई पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक मनोज पहेलवान,शालीकभाऊ गायकवाड,नगरसेवक नितीन(बबलू)चौधरी,अस्लम पिंजारी,डाँ सुरेश पाटील, अभिजित पाटील,सुनिल चौधरी, पारोळा पं.स.मा.सभापती मनोराज पाटील,बी.जी लोहार,सुरेखा चौधरी,अँड अहेमद सैय्यद,राजेंद्र शिंदे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन छत्रपती राजे संभाजी ग्रुपचे अध्यक्ष ईश्वरभाऊ बि-हाडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक पाटील,शरद भावसार,संभाजी देवरे,प्रविण पाटील,अमोल बडगुजर,संजय नेटके,नितीन सोनार,संदिप आरखे,भागवत ओतारी,धनराज मोरे,संतोष मोरे,अशोक चव्हाण,राहुल नेटके,राजेश सोनार,उमाकांत बडगुजर,प्रमोद शुक्ला,अनिल महाजन,योगेश भावसार, गनी मिस्तरी आदींनी परिश्रम घेतले.

The post एरंडोल येथे सिमेंट बाकांचे लोकार्पण व महिला सन्मान सोहळा संपन्न..! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=10147 0
एरंडोल तालुक्यात खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम अंतीम टप्प्यात..! https://tejpolicetimes.com/?p=9815 https://tejpolicetimes.com/?p=9815#respond Wed, 13 Oct 2021 16:33:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=9815 एरंडोल तालुक्यात खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम अंतीम टप्प्यात..!

उञाण रस्त्यालगतच्या शेतात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करतांना शहर तलाठी सलमान तडवी व कृषी सहायक दिपक चव्हाण तसेच शेतकरी दिसत आहेत.

The post एरंडोल तालुक्यात खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम अंतीम टप्प्यात..! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
एरंडोल तालुक्यात खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम अंतीम टप्प्यात..!

(शैलेश चौधरी)

एरंडोल: तालुक्यात अतीवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप हंगामावर अक्षरश: पाणी फिरले आहे.
यंदा कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे.
दरम्यान,तालुक्यात उञाण महसूल मंडळातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून विखरण, एरंडोल, कासोदा या परीसरातील पंचनाम्यांचे काम अंतीम टप्प्यात असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी दिली आहे.
एरंडोल तालुक्यात सुमारे ३३हजार हेक्टर क्षेञाला अस्मानी संकटाचा फटका बसला आहे. कापूस, सोयाबिन, कांदा, मका, बाजरी यांचेसह सर्व खरीप पिकांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. अतीवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतांत पाणी साचले आहे.


विशेषतः नद्या,नाले,ओढे भरून वाहिल्यामुळे काठावरील शेतांमधील पिके जलमय झाली आहेत. पाणीच पाणी चोहीकडे.. खरीप हंगाम गेला कुणीकडे..? असे विदारक चिञ दिसत आहे.
७ऑक्टोंबर पासुन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठी व कृषी सहायक करीत आहेत माञ तालुका प्रशासनाने ग्रामसेवकांनासुध्दा नुकसानीचे पंचनामे करण्याची सुचना दिलेली असताना त्यांचा कुठेही पंचनाम्याच्या कामात सहभाग दिसून येत नसल्याचे शेतकर्यांच्या गोटातून बोलले जात आहे.


एरंडोल महसूल मंडळात तलाठी सलमान तडवी व कृषी सहायक दिपक चव्हाण हे प्रत्यक्ष शेतावर जाऊन वास्तव पंचनामे करीत आहेत यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.


नुकसानीचे पंचनामे करण्याची मुदत वाढवावी अशी जोरदार मागणी शेतकरी करीत आहेत.शेतीउद्योग बेभरवश्याचा झालेला असून वारंवार येणार्या अस्मानी संकटांमुळे शेतीचा उद्योग याला जुगारापेक्षाही अधिक ‘धोका, निर्माण झाला आहे.
कधी आस्मानी तर कधी सुल्तानी अश्या संकटांच्या दूहेरी चक्रात अडकलेला शेतकरी वर्ग शेतीपासून स्वत:चे नाते तोडू शकत नाही म्हणून तो आर्थिक नुकसान व तोटा सहन करून शेती व्यवसायाशी जुळलेली आपली नाळ कायम राखुन नव्या उमेदीने रब्बी पेरण्यांसाठी सज्ज झाला आहे.

The post एरंडोल तालुक्यात खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम अंतीम टप्प्यात..! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9815 0