reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121पुणे: भारताच्या ‘आदित्य एल १’ या सौरवेधशाळेला लॅग्रेंज पॉइंट १ (एल १) भोवतीच्या नियोजित कक्षेत प्रस्थापित करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) यश शनिवारी आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून आदित्य मोहिमेच्या यशाची घोषणा केली. अमेरिका आणि युरोपची संयुक्त मोहीम असलेल्या ‘सोहो’ या वेधशाळेनंतर सूर्याच्या अभ्यासासाठी ‘एल १’ बिंदूवर पाठवण्यात आलेली ‘आदित्य एल १’ […]
The post ADITYA-L1: अभिमानास्पद! इस्रोची नवी भरारी, ‘आदित्य एल १’ यान नियोजित कक्षेत दाखल first appeared on TEJPOLICETIMES.
]]>
आदित्य यानावरील सर्व सात उपकरणांची तपासणी याआधीच पूर्ण झाली असून, त्यांच्याकडून अपेक्षित वैज्ञानिक नोंदी मिळत असल्याचे इस्रोने सांगितले आहे. यानावर पुण्यातील ‘आयुका’च्या पुढाकाराने विकसित करण्यात आलेल्या ‘सोलार अल्ट्रा व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’सह (सूट) व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनोग्राफ (व्हीईएलसी), सोलार लो एनर्जी एक्सरे स्पेट्रोमीटर (सोलेक्स), हाय एनर्जी एल १ ऑर्बायटिंग एक्सरे स्पेक्ट्रोमीटर (हेल १ ओएस), आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्सप्रिमेन्ट (अस्पेक्स), प्लाझ्मा ॲनालायजर पॅकेज फॉर आदित्य (पापा) आणि मॅग्नेटोमीटर ही उपकरणे बसवण्यात आली आहेत.
मोहिमेचा कार्यकाळ वाढणार
इस्रोला अपेक्षित असलेली नेमकी कक्षा प्राप्त झाल्यामुळे यानाच्या इंधनाची बचत होणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहिमेचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करण्यासाठी यानामध्ये ६० किलो इंधन असणे आवश्यक होते. मात्र, पृथ्वीपासून ‘एल १’पर्यंतच्या प्रवासात यानाच्या कक्षेत अचूक बदल केल्यामुळे इंधनाची मोठी बचत झाली. आदित्य यानामध्ये सध्या १०० किलो इंधन शिल्लक असून, वैज्ञानिक उपकरणे सक्रिय राहिल्यास ‘आदित्य एल १’ मोहीम दीर्घ काळ सक्रिय राहू शकेल.
‘आदित्य एल १’ला त्याच्या नियोजित कक्षेत पोचवून भारताने महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांमुळे अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या मोहिम यशस्वी झाली. सर्व देशवासीयांसोबत मीही भारतीय शास्त्रज्ञांच्या असामान्य कामगिरीचे कौतुक करतो. मानवी कल्याणासाठी अशाच प्रकारे आम्ही विज्ञान क्षेत्रात प्रगती साधत राहू.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
The post ADITYA-L1: अभिमानास्पद! इस्रोची नवी भरारी, ‘आदित्य एल १’ यान नियोजित कक्षेत दाखल first appeared on TEJPOLICETIMES.
]]>Chandrayaan 3 Landing Live बघण्याचे अनेक पर्याय आहेत. टीव्हीवर डीडी नॅशनल वाहिनीवर थेट प्रक्षेपण तर होईलच परंतु जर तुम्ही टीव्ही समोर नसाल तर ऑनलाइन देखील हा महत्वाचा क्षण थेट प्रक्षेपित केला जाईल. ज्यात फेसबुक, युट्युब आणि इसरोच्या वेबसाइटचाही समावेश आहे. Source link
The post Chandrayaan 3 Landing: ऑनलाईन पाहता येणार चंद्रयान ३ चं लाइव्ह लँडिंग, तीन प्लॅटफॉर्म्सवर थेट प्रक्षेपण first appeared on TEJPOLICETIMES.
]]>
Chandrayaan 3 Landing Live बघण्याचे अनेक पर्याय आहेत. टीव्हीवर डीडी नॅशनल वाहिनीवर थेट प्रक्षेपण तर होईलच परंतु जर तुम्ही टीव्ही समोर नसाल तर ऑनलाइन देखील हा महत्वाचा क्षण थेट प्रक्षेपित केला जाईल. ज्यात फेसबुक, युट्युब आणि इसरोच्या वेबसाइटचाही समावेश आहे.
Source link
The post Chandrayaan 3 Landing: ऑनलाईन पाहता येणार चंद्रयान ३ चं लाइव्ह लँडिंग, तीन प्लॅटफॉर्म्सवर थेट प्रक्षेपण first appeared on TEJPOLICETIMES.
]]>ISRO Recruitment 2023: नुकतेच भारताच्या चांद्रयानाने यशस्वी गगनभरारी घेतल्याने ‘इस्रो’ हे नाव सर्वांच्या ओठांवर आहे. अंतराळातील संशोधन आणि यान बनवणाऱ्या इस्रोकडे भारतासह अवघ्या जगाचे लक्ष लागलेले असते. अशा इस्रो मध्ये जर काम करण्याची संधी मिळाली तर..आता तुम्हाला वाटेल इथे काम करायचं म्हणजे आपल्याला संशोधक व्हावे लागेल की काय? पण तसे नाही. इस्रोमध्ये चक्क दहावी उत्तीर्ण […]
The post १० वी पास विद्यार्थ्यांसाठी इस्रोमध्ये सुवर्णसंधी, ‘या’ पदांसाठी भरती.. first appeared on TEJPOLICETIMES.
]]>– २१ ते ३५ वर्ष (२१ ऑगस्ट २०२३ पर्यंत)
SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे तर OBC उमेदवारांसाठी ३ वर्षे सूट
१) तंत्रज्ञ – ३४ (Technician ‘B’)
शैक्षणिक पात्रता – मॅट्रिक (एसएससी/SSLC/इयत्ता १० वी पास) + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय/NTC/NAC.
२) ड्राफ्ट्समन – ०१ (Draughtsman ‘B’)
शैक्षणिक पात्रता – मॅट्रिक (एसएससी/SSLC/इयत्ता १० वी पास) + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय/NTC/NAC.
(वाचा: Mumbai-Thane Vertical University: मुंबई-ठाणे व्हर्टिकल विद्यापीठाला शासनाची मान्यता.. पण ‘हे’ निकष महत्वाचे..)
– ५०० रुपये (SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही)
– २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी / कौशल्य चाचणी समाविष्ट असते.
८० बहुपर्यायी प्रश्नांसह लेखी परीक्षा घेतली जाईल
प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण असेल.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.३३ गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल.
परीक्षाच कालावधी ९० मिनिटांचा असेल.
लेखी परीक्षा अभ्यासक्रमावर आधारीत असेल आणि परीक्षा अशा प्रकारे घेतली जाईल की, उमेदवाराच्या सैद्धांतिक आणि व्यवहारिक ज्ञानाची चाचणी विहित अभ्यासक्रमाची रुंदी आणि खोली अशा सर्वांगाने तपासली जाईल.
लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे, उमेदवारांना किमान १० उमेदवारांसह कौशल्य चाचणीसाठी निवडले जाईल.
कौशल्य चाचणी पूर्णपणे गो-नो-गो या तत्वावर असेल आणि कौशल्य चाचणीत मिळालेले गुण निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
अंतिम निवड केवळ लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल, पण त्यांना कौशल्य चाचणीत पात्र असणेही गरजेचे आहे.
लेखी चाचणी : ८० पैकी किमान ३२ गुण
कौशल्य चाचणी : १०० पैकी किमान ५० गुण
लेखी चाचणी : ८० पैकी किमान २४ गुण
कौशल्य चाचणी : १०० पैकी किमान ४० गुण
नोकरीचे ठिकाण : अहमदाबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ : www.isro.gov.in
(वाचा: Career Guidance: करिअर निवडण्यापूर्वी या सहा गोष्टी आवर्जून करा! कधीही पश्चाताप होणार नाही..)
The post १० वी पास विद्यार्थ्यांसाठी इस्रोमध्ये सुवर्णसंधी, ‘या’ पदांसाठी भरती.. first appeared on TEJPOLICETIMES.
]]>ISRO Recruitment 2023: विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये (VSSC) वैज्ञानिक आणि अभियंता या पदांच्या विविध जागांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल ६१ जागांसाठी ही भरती असून, जगप्रसिद्ध असणाऱ्या या संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ जुलै २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यत इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर या पदांसाठी अर्ज करू शकतात. […]
The post इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी first appeared on TEJPOLICETIMES.
]]>
The post इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी first appeared on TEJPOLICETIMES.
]]>