Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
isro recruitment 2023 - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 26 Dec 2023 11:03:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg isro recruitment 2023 - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 इस्रोमध्ये १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रियेला उरलेत काही दिवस https://tejpolicetimes.com/?p=74089 https://tejpolicetimes.com/?p=74089#respond Tue, 26 Dec 2023 11:03:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=74089 इस्रोमध्ये १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रियेला उरलेत काही दिवस

ISRO Recruitment 2023 : तुम्हाला ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतमध्ये तुम्हालाही सामील व्हायचे असेल, तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. ISRO ने तंत्रज्ञ बी (Technician B) पदांसाठी भरती जाहीर केली आहे असून, या जागांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली आहे. ज्या तरुणांना या रिक्त पदाचा भाग व्हायचे आहे त्यांनी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज […]

The post इस्रोमध्ये १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रियेला उरलेत काही दिवस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
इस्रोमध्ये १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रियेला उरलेत काही दिवस

ISRO Recruitment 2023 : तुम्हाला ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतमध्ये तुम्हालाही सामील व्हायचे असेल, तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. ISRO ने तंत्रज्ञ बी (Technician B) पदांसाठी भरती जाहीर केली आहे असून, या जागांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली आहे. ज्या तरुणांना या रिक्त पदाचा भाग व्हायचे आहे त्यांनी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज सबमिट करता येणार आहे. मात्र, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य असणार आहे.

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त पदे : ५४ जागा
भरले जाणारे पद : तंत्रज्ञ बी (Technician B) पद

तंत्रज्ञ बी पद भरती अंतर्गत इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक,इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंट, मेकॅनिक, फोटोग्राफी,डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर इत्यादी पदांचा समावेश असणार आहे.

महत्त्वाच्या तारखा :

अर्जाची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली असून, उमेदवार ३१ डिसेंबरपर्यंत इस्रोच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज सादर करू शकतात.
शेवटच्या तारखेनंतर येणार्‍या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे.

शैक्षणिक पात्रता :

तंत्रज्ञ बी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे की त्यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचे दहावी उत्तीर्ण आणि ITI पास प्रमाणपत्र असावे. पात्रता तपशील तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

वयोमर्यादा :

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असल्याची खात्री करावी.
तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्काविषयी :

  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. हे अर्ज शुल्क उमेदवारांना परत दिले जाणार आहे.
  • म्हणजेच, महिला, एससी / एसटी / पीडब्ल्यूडी आणि एक्स-सर्विसमॅन उमेदवारांना संपूर्ण फी,
  • तर, इतर उमेदवारांना ४०० रुपये शुल्क परत केले जाणार आहे.
  • हे शुल्क निवड प्रक्रियेच्या लेखी परीक्षेपर्यंत उमेदवारांना परत केले जाणार आहे.
  • शुल्काची माहिती अधिसूचनेत दिली आहे.

अशी असणार निवड प्रक्रिया :

तंत्रज्ञ बी पदांसाठी निवड होण्यासाठी, उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी द्यावी लागेल.

मिळणार एवढा पगार :

ISRO च्या या भरतीच्या माध्यमातून निवड झाल्यानंतर उमेदवारांना वेतन स्तर 3 (Scale 3) नुसार वेतन मिळेल. म्हणजेच, उमेदवारांना २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

महत्त्वाच्या लिंक्स :

इस्त्रो पदभरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

इस्त्रो पदभरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

The post इस्रोमध्ये १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रियेला उरलेत काही दिवस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=74089 0
इस्रोमध्ये १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, ६५ हजारांहून अधिक पगार; आजच करा अर्ज https://tejpolicetimes.com/?p=72362 https://tejpolicetimes.com/?p=72362#respond Mon, 11 Dec 2023 12:57:40 +0000 https://tejpolicetimes.com/?p=72362 इस्रोमध्ये १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, ६५ हजारांहून अधिक पगार; आजच करा अर्ज

ISRO Recruitment 2023 : तुम्हाला ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत सामील व्हायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ISRO ने तंत्रज्ञ बी (Technician B) पदांसाठी भरती जाहीर केली आहे असून, या जागांसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू केली आहे. ज्या तरुणांना या रिक्त पदाचा भाग व्हायचे आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जाऊन त्यांचा […]

The post इस्रोमध्ये १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, ६५ हजारांहून अधिक पगार; आजच करा अर्ज first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
इस्रोमध्ये १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, ६५ हजारांहून अधिक पगार; आजच करा अर्ज

ISRO Recruitment 2023 : तुम्हाला ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत सामील व्हायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ISRO ने तंत्रज्ञ बी (Technician B) पदांसाठी भरती जाहीर केली आहे असून, या जागांसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू केली आहे. ज्या तरुणांना या रिक्त पदाचा भाग व्हायचे आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जाऊन त्यांचा अर्ज सबमिट करावा. या लेखात रिक्त पदांबद्दल महत्त्वाची माहिती दिली गेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना वाचण्याचा सल्ला देण्यात आल आहे.

पदभरतीचा तपशील :

तंत्रज्ञ बी (Technician B) पद

महत्त्वाच्या तारखा :

अर्जाची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली असून, उमेदवार ३१ डिसेंबरपर्यंत इस्रोच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज सादर करू शकतात.
शेवटच्या तारखेनंतर येणार्‍या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे.
(वाचा : Career In ISRO: ‘चांद्रयान ३’चे यशस्वी उड्डाण केलेल्या इस्रोमध्ये करिअर करणे आहे सोपे, निवडा हे कोर्स)शैक्षणिक पात्रता :

तंत्रज्ञ बी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे की त्यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचे दहावी उत्तीर्ण आणि ITI पास प्रमाणपत्र असावे. पात्रता तपशील तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

वयोमर्यादा :

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असल्याची खात्री करावी.
तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्काविषयी :

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना अर्जाचे शुल्कही भरावे लागेल.
शुल्काची माहिती अधिसूचनेत दिली आहे.

अशी असणार निवड प्रक्रिया :

तंत्रज्ञ बी पदांसाठी निवड होण्यासाठी, उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी द्यावी लागेल.

मिळणार एवढा पगार :

ISRO च्या या भरतीच्या माध्यमातून निवड झाल्यानंतर उमेदवारांना वेतन स्तर 3 (Scale 3) नुसार वेतन मिळेल. म्हणजेच, उमेदवारांना २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

Source link

The post इस्रोमध्ये १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, ६५ हजारांहून अधिक पगार; आजच करा अर्ज first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=72362 0
इस्रो सहाय्यक पदाची परीक्षा १० डिसेंबरला, प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध https://tejpolicetimes.com/?p=72160 https://tejpolicetimes.com/?p=72160#respond Fri, 01 Dec 2023 06:02:04 +0000 https://tejpolicetimes.com/?p=72160 इस्रो सहाय्यक पदाची परीक्षा १० डिसेंबरला, प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध

ISRO Recruitment : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) सहाय्यक (राजभाषा) / Assistant (Rajbhasha), कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक (Junior Personal Assistants), अप्पर डिव्हिजन क्लर्क (Upper Division Clerks), स्टेनोग्राफर (Stenographers) आणि सहाय्यक (Assistants) या पदांसाठी 10 डिसेंबर रोजी भरती परीक्षा आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. Indian Space Research Organisation (ISRO) च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांनी या जागांच्या भरतीसाठी […]

The post इस्रो सहाय्यक पदाची परीक्षा १० डिसेंबरला, प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
इस्रो सहाय्यक पदाची परीक्षा १० डिसेंबरला, प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध

ISRO Recruitment : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) सहाय्यक (राजभाषा) / Assistant (Rajbhasha), कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक (Junior Personal Assistants), अप्पर डिव्हिजन क्लर्क (Upper Division Clerks), स्टेनोग्राफर (Stenographers) आणि सहाय्यक (Assistants) या पदांसाठी 10 डिसेंबर रोजी भरती परीक्षा आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. Indian Space Research Organisation (ISRO) च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांनी या जागांच्या भरतीसाठी अर्ज अर्ज केलेलेआहेत ते, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) च्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जाऊन ISRO सहाय्यक परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ISRO सहाय्यक प्रवेशपत्र २०२३ डाउनलोड करण्यासाठी, उमेदवाराने नोंदणी क्रमांक आणि ईमेल किंवा जन्मतारीख यासारख्या लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करून परीक्षेचे Admit Card डाऊनलोड करायचे आहे.

सहाय्यक, अप्पर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि लघुलेखक यांचे प्रवेशपत्र नोव्हेंबरच्या अखेरीस प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. या भरती मोहिमेद्वारे, संस्थेचे सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, लघुलेखक, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, आणि अवकाश विभागाच्या अंतर्गत स्वायत्त संस्थांमधील सहाय्यकांसाठी ५२६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

“सहाय्यक/अप्पर डिव्हिजन क्लर्क पदासाठीची लेखी परीक्षा १० डिसेंबर २०२३ रोजी तर, याच दिवसाच्या दुसर्‍या सत्रात कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक / स्टेनोग्राफरसाठी लेखी परीक्षा होणार आहे. नोव्हेंबर २०२३ च्या ४ थ्या / ५ व्या आठवड्यात कॉल लेटर्स जारी केले जातील”,असे वेबसाइटवरील अधिकृत अधिसूचनेत स्पष्ट करणाय आले आहे.

ISRO RECRUITMENT 2023 : Indian Space Research Organization (ISRO) सहाय्यक परीक्षेसाठी उपस्थित राहणार्‍या उमेदवारांना हॉल तिकीट (Admit Card) डाउनलोड करण्यासाठी या Steps Follow करा.

पायरी १ : उमेदवारांनी ISRO च्या www.isro.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे.

पायरी २ : मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या ISRO सहाय्यक परीक्षेसाठी प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा.

पायरी ३ : तुमचा लॉग इन तपशील जसे की, नोंदणी क्रमांक आणि ईमेल आयडी / जन्मतारीख अशी आवश्यक माहिती भरून सबमिट करा.

पायरी ४ : एकदा पूर्ण झाल्यावर, ISRO सहाय्यक परीक्षा प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

पायरी ५ : सर्व तपशील तपासा आणि तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करा.

पायरी ६ : भविष्यातील संदर्भासाठी, त्याची प्रिंटआउट घ्या.

Source link

The post इस्रो सहाय्यक पदाची परीक्षा १० डिसेंबरला, प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=72160 0
दहावी पास उमेदवारांसाठी ‘इस्रो’ मध्ये सुवर्णसंधी, आजच करा अर्ज https://tejpolicetimes.com/?p=71822 https://tejpolicetimes.com/?p=71822#respond Mon, 13 Nov 2023 08:49:40 +0000 https://tejpolicetimes.com/?p=71822 दहावी पास उमेदवारांसाठी ‘इस्रो’ मध्ये सुवर्णसंधी, आजच करा अर्ज

Indian Space Research Organisation Recruitment 2023: ‘इस्रो’ म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या अंतर्गत ‘चालक’ पदासाठी भरती सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरतीकरिता अर्ज करू शकतात. एकूण १८ जागांसाठी ही भरती होणार आहे. नुकतीच इस्रोने याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.यामध्ये हलके वाहन चालक आणि अवजड वाहन चालक अशा दोन […]

The post दहावी पास उमेदवारांसाठी ‘इस्रो’ मध्ये सुवर्णसंधी, आजच करा अर्ज first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दहावी पास उमेदवारांसाठी ‘इस्रो’ मध्ये सुवर्णसंधी, आजच करा अर्ज

Indian Space Research Organisation Recruitment 2023: ‘इस्रो’ म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या अंतर्गत ‘चालक’ पदासाठी भरती सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरतीकरिता अर्ज करू शकतात. एकूण १८ जागांसाठी ही भरती होणार आहे. नुकतीच इस्रोने याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

यामध्ये हलके वाहन चालक आणि अवजड वाहन चालक अशा दोन गटांमध्ये ही भरती होणार आहे. या पदांकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून २७ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती पाहूया,

भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ मधील पदे आणि पदसंख्या:
हलके वाहन चालक – ०९ जागा
अवजड वाहन चालक – ०९ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १८ जागा

शैक्षणिक पात्रता: या पदांकरिता उमेदवार दहावी परीक्षा पास असणे गरजेचे आहे. तसेच हलके वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त ‘एलव्हीडी’ लायसन्स आणि तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर अवजड वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराकडे मान्यताप्राप्त ‘एचव्हीडी’ लायसन्स, सार्वजनिक सेवा परवाना असणे आवश्यक आहे. यासाठी एकूण पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव आसवा. त्यापैकी तीन वर्षांचा अनुभव हा अवजड वाहन चालवण्याचा असणे गरजेचे आहे.

(वाचा: FTII Pune Recruitment 2023: ‘एफटीआयआय’ पुणे येथे भरती, ‘या’ पदासाठी आजच करा अर्ज)

वेतन: ३१ हजार ८०० (मासिक)

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २७ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: RRC ECR Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ‘पूर्व मध्य रेल्वे’ अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी महाभरती)

Source link

The post दहावी पास उमेदवारांसाठी ‘इस्रो’ मध्ये सुवर्णसंधी, आजच करा अर्ज first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=71822 0
इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी https://tejpolicetimes.com/?p=67613 https://tejpolicetimes.com/?p=67613#respond Fri, 07 Jul 2023 10:00:18 +0000 https://tejpolicetimes.com/?p=67613 इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी

ISRO Recruitment 2023: विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये (VSSC) वैज्ञानिक आणि अभियंता या पदांच्या विविध जागांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल ६१ जागांसाठी ही भरती असून, जगप्रसिद्ध असणाऱ्या या संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ जुलै २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यत इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर या पदांसाठी अर्ज करू शकतात. […]

The post इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी

ISRO Recruitment 2023: विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये (VSSC) वैज्ञानिक आणि अभियंता या पदांच्या विविध जागांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल ६१ जागांसाठी ही भरती असून, जगप्रसिद्ध असणाऱ्या या संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ जुलै २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यत इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर या पदांसाठी अर्ज करू शकतात.

 

Source link

The post इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=67613 0