reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121पुणे : गेली ४० वर्ष शरद पवार आणि कुटुंबियांना साथ देणाऱ्या बेनके परिवाराने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर तटस्थ राहिलेले जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वात पुढे काम करण्याचं जाहीर केलंय. शरद पवार यांना नेता मानून आमदार अतुल बेनके यांचे वडील वल्लभशेठ बेनके यांनी राजकीय जीवनात पदार्पणात केलं, चार […]
The post आतापर्यंत तटस्थ राहिलेले आमदार अतुल बेनके यांची मोठी घोषणा, दादांना साथ देण्याचा निर्णय! first appeared on TEJPOLICETIMES.
]]>बेनके कुटुंब गेल्या चाळीस वर्षांपासून पवार कुटुंबाशी एकनिष्ठ
वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी बेनके कुटुंबाचा मोठा वाटा आहे. जुन्नर तालुका म्हटलं की पहिल्यांदा बेनके कुटुंब हेच डोळ्यासमोर येते. वल्लभ बेनके यांना अनेक पदांवर काम करण्याची संधी शरद पवार यांनी दिली. जुन्नर तालुक्यातील पाणी योजना आणण्यात मोठा बेनके यांचा मोठा वाटा आहे. वल्लभ बेनके यांच्यानंतर अतुल बेनके यांना आमदार बनवून एका युवा नेतृत्वाला संधी देण्याचं कामही शरद पवार यांनी केलं. मात्र आता शरद पवारांशी एकनिष्ठ असणारा हा शिलेदार अजित पवारांनी फोडला असून अतुल बेनके आता दादांच्या नेतृत्वात काम करणार आहेत.
खासदार अमोल कोल्हे यांना धक्का
शिरूर लोकसभेचा खासदार म्हणून निवडून येण्यात तथा अमोल कोल्हे यांच्या विजयात बेनके कुटुंबियांचा मोठा वाटा राहिला. मात्र अतुल बेनके हेच आता अजित पवार गटात गेल्याने अमोल कोल्हे यांना मोठा धक्का बसला असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा कस लागणार, अशी शक्यता राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत.
The post आतापर्यंत तटस्थ राहिलेले आमदार अतुल बेनके यांची मोठी घोषणा, दादांना साथ देण्याचा निर्णय! first appeared on TEJPOLICETIMES.
]]>जुन्नर, पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची भावना आहे. तसे सरकारचे प्रयत्न देखील सुरू आहेत. आपण शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार शेवटपर्यंत जोपासणार आहोत. अजितदादांनी राज्याचे नेतृत्व करावं, मग बघा कामातील बदल तुम्हाला सर्वांना कसा जाणवतो, असे मत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे आमदार अतुल बेनके […]
The post काही निर्णय घ्यावे लागतात, दादांनी निर्णय घेतला, आता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं : वळसे पाटील first appeared on TEJPOLICETIMES.
]]>यावेळी वळसे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सरकारची अपेक्षा आहे, तसे सरकारचे प्रयत्न देखील सुरू आहेत. राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. तसा निर्णय अजितदादांनी घेतला. आपण शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार शेवटपर्यंत जोपासणार आहोत. अजितदादांनी राज्याचे नेतृत्व करावं, मग बघा कामातील बदल तुम्हाला सर्वांना कसा जाणवतो, असं वळसे पाटील म्हणाले.
अतुल बेनके यांनी स्पष्ट केली भूमिका
राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आपली भूमिका तटस्थ ठेवली होती. त्यावर अनेक टीका देखील करण्यात येत होती. मात्र आज अखेर अतुल बेनके यांनी शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असल्याचे बालले जात आहे. जुन्नरकरांच्या विकासासाठी आपण येणाऱ्या काळात नेहमी तत्पर असणार असल्याचे बेनके यांनी यावेळी सांगितले आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न अजितदादांनी मार्गी लावले असल्याचे अतुल बेनके यांनी सांगितले. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जुन्नर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
The post काही निर्णय घ्यावे लागतात, दादांनी निर्णय घेतला, आता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं : वळसे पाटील first appeared on TEJPOLICETIMES.
]]>