Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
loksabha election 2024 - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 01 Jul 2024 12:07:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg loksabha election 2024 - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 मल्लिकाअर्जुन खरगेंचा आधी मोदींवर प्रहार, मग हात जोडून माफी; पाहा नेमके राज्यसभेत काय घडले https://tejpolicetimes.com/?p=98159 https://tejpolicetimes.com/?p=98159#respond Mon, 01 Jul 2024 12:07:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=98159 मल्लिकाअर्जुन खरगेंचा आधी मोदींवर प्रहार, मग हात जोडून माफी; पाहा नेमके राज्यसभेत काय घडले

Congress VS BJP : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सरकारला सळो की पळो केले तर दुसरीकडे राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे आज राज्यसभेत आक्रमक दिसले. पीएम नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्वातील एनडीए सरकारवर त्यांनी सरळ निशाणा साधला. पण भाषणादरम्यानच मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा धनकड याच्यांकडे हात जोडत माफी मागितली. आता विरोधी पक्षनेत्याला अशी मागणी का मागावी लागली आणि […]

The post मल्लिकाअर्जुन खरगेंचा आधी मोदींवर प्रहार, मग हात जोडून माफी; पाहा नेमके राज्यसभेत काय घडले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मल्लिकाअर्जुन खरगेंचा आधी मोदींवर प्रहार, मग हात जोडून माफी; पाहा नेमके राज्यसभेत काय घडले

Congress VS BJP : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सरकारला सळो की पळो केले तर दुसरीकडे राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे आज राज्यसभेत आक्रमक दिसले. पीएम नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्वातील एनडीए सरकारवर त्यांनी सरळ निशाणा साधला. पण भाषणादरम्यानच मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा धनकड याच्यांकडे हात जोडत माफी मागितली. आता विरोधी पक्षनेत्याला अशी मागणी का मागावी लागली आणि काय असा प्रसंग घडला संसदेत पाहुया.

मल्लिकाअर्जुन खरगेंनी हात का जोडले?

लोकसभा प्रचारावरुन मल्लिकार्जुन खरगे पीएम मोदींच्या भाषणाचा दाखला देत होते, यादरम्यान काँग्रेसच्या घोषणापत्राला कश्याप्रकारे एका धर्मांशी जोडून बदनाम करण्यात आले याचा उल्लेख करत खरगेंनी सभापती जगदीप धनखड यांना सभागृहात सांगितले. लोकसभेच्या दरम्यान काँग्रेसवर बोलताना मोदींनी अनेक वादग्रस्त विधाने दिलीत ज्यासाठी काँग्रेसने निवडणुक आयोगात तक्रार सुद्धा दाखल केली पण मोदींविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.
Rahul Gandhi : स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक दिवसरात्र हिंसा करतात… राहुल गांधींच्या विधानावर लोकसभेत प्रचंड गदारोळ

खरे बोलणार फार कमी बोलतात पण खोटे बोलणार रेटून खोटे बोलतात. एकदा खोटे बोले की शंभरवेळा खोट्यावर खोटे बोलावे लागते पण खरे बोलण्याचे तसे नसते एकदा खरे बोलले की पुन्हा काही खोटे बोलण्याची गरज लागत नाही आणि मोदींचे बोलणे असेच खोटे आहे असा त्यांनी टोला लगावला.यावर उत्तर देताना पुढे खरगे म्हणाले जर तुम्हाला माझ्या बोलण्याचे वाईट वाटले असेल तर मी हात जोडून माफी मागतो असे म्हणत खरगेंनी सभापती धनखड यांच्याकडे पाहत माफी मागितली.


पुढे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले निवडणुकीच्या काळात निवडणुक आयोगात आम्ही ११७ तक्रार आम्ही नोंदवल्या होत्या त्यातील १४ मोदीं विरोधात होत्या पण कोणतीही कारवाई झाली नाही. निवडणुक आयोग एक संवैधानिक संस्था आहे. लोकांचा आयोगावर विश्वास आहे पण आम्ही केलेल्या तक्रारी विरोधात कोणतीही कारवाई झाली नाहीच. निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या घोषणापत्रावरुन भाजपाने कांगवा केला होता तसेच देशातील अल्पसंख्याक, मंगळसूत्राचा मुद्दा, जमीनीचा मुद्दा, अशा विविध मुद्यांना धरत भाजपने टीकेची झोड उठवली होती.

Source link

The post मल्लिकाअर्जुन खरगेंचा आधी मोदींवर प्रहार, मग हात जोडून माफी; पाहा नेमके राज्यसभेत काय घडले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=98159 0
RSS On BJP : ‘अतिआत्मविश्वास’ भाजपला नडला, RSSने मुखपत्रातून भाजपची केली कान उघडणी https://tejpolicetimes.com/?p=96107 https://tejpolicetimes.com/?p=96107#respond Tue, 11 Jun 2024 14:56:02 +0000 https://tejpolicetimes.com/?p=96107 RSS On BJP : ‘अतिआत्मविश्वास’ भाजपला नडला, RSSने मुखपत्रातून भाजपची केली कान उघडणी

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात नवे सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (९ जून ) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर काल (१० जून) मंत्रिमंडळाचे खातेवाटप देखील वाटप झाले आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपाने केलेल्या कामगिरीची चर्चा अद्यापही सुरूच आहे. ‘४०० पार’ चा नारा देणाऱ्या भाजपला यंदा स्वबळावर ३०० […]

The post RSS On BJP : ‘अतिआत्मविश्वास’ भाजपला नडला, RSSने मुखपत्रातून भाजपची केली कान उघडणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
RSS On BJP : ‘अतिआत्मविश्वास’ भाजपला नडला, RSSने मुखपत्रातून भाजपची केली कान उघडणी

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात नवे सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (९ जून ) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर काल (१० जून) मंत्रिमंडळाचे खातेवाटप देखील वाटप झाले आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपाने केलेल्या कामगिरीची चर्चा अद्यापही सुरूच आहे. ‘४०० पार’ चा नारा देणाऱ्या भाजपला यंदा स्वबळावर ३०० जागासुद्धा जिंकता आल्या नाही. ऐरवी स्वत:ला ‘आत्मनिर्भर’ म्हणवणाऱ्या भाजपला यंदा मित्रपक्षांवर ‘निर्भर’ राहून सरकार स्थापन करावे लागले आहे. भाजपच्या या अपयशाचे कारणे काय होते? हे काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघप्रमुख डॉ.मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवले आहे. निवडणुकांमध्ये मतैक्य निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा गैरवापर करणे आणि असत्याचा प्रचार करणे असा उल्लेख भागवत यांनी केला होता. त्यामुळे संघप्रमुखांचे हे वक्तव्य म्हणजे भाजपसाठी एक प्रकारचा इशारा असल्याचे बोलले जाते.

आता यात आणखी भर पडली असून संघाच्या मुखपत्रामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या कामगिरीबाबत आरएसएसच्या सदस्या रतन शारदा यांनी एक लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात भाजपचा ‘अतिआत्मविश्वास’ हा पराभवाचे कारण असल्याचे म्हंटलं आहे.

सेल्फी शेअर करून निवडणूक जिंकता येत नाही

रतन शारदा यांच्या लेखात भाजपच्या ‘४०० पार’ या घोषणेचा उल्लेख आहे. शारदा म्हणतात की,” २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजपला आपला मार्ग सुधारण्याची गरज आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालातून अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप कार्यकर्त्यांचे आणि अनेक नेत्यांचे वास्तविकता दाखवणारे चित्र समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० पारची केलेली घोषणा ही एक प्रकारे विरोधकांसाठी आव्हान होते. हे काही नेत्यांच्या लक्षात आले नाही. फक्त सोशल मीडियावर पोस्टर आणि सेल्फी शेअर करून नव्हे तर जमिनीवर कठोर परिश्रम करून ध्येय गाठले जाते.” असे म्हणत रतन शारदा यांनी भाजपच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची कान उघडणी केली आहे.
बिहारला १४००० कोटी, आंध्रला ५००० कोटी; मोदी सरकारकडून महाराष्ट्राला किती पैसा?

उमेदवार निवडण्यात चूक झाली

लेखात पुढे म्हटले की, ”उशीरा येणाऱ्यांना लोकांना सामावून घेण्यासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांचाही बळी देणे हानिकारक ठरले. सुमारे २५ टक्के उमेदवार हे स्थलांतरित होते. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची उदासीनताही मोठ्या प्रमाणात दिसून आली. आणि भाजपचा पराभव झाला.

राष्ट्रवादीला सोबत का घेतलं?

दरम्यान, या लेखात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर देखील महत्त्वपूर्ण भाष्य करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, ”महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण आणि टाळता येण्याजोगे हेराफेरीचे प्रमुख उदाहरण आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपबरोबर आला नसता तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला आरामात बहुमत मिळाले असते. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद संपली असती. याचा फायदा भाजपला झाला असता हे माहीत असताना सुद्धा चुकीचे पाऊल का उचलले गेले? असा सवाल भाजपच्या नेत्यांसाठी उपस्थित करण्यात आला आहे.

Source link

The post RSS On BJP : ‘अतिआत्मविश्वास’ भाजपला नडला, RSSने मुखपत्रातून भाजपची केली कान उघडणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=96107 0
Nitish Kumar : इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर ? जेडीयूच्या नेत्याचा गौप्यस्फोट https://tejpolicetimes.com/?p=95862 https://tejpolicetimes.com/?p=95862#respond Sun, 09 Jun 2024 12:59:17 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95862 Nitish Kumar : इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर ? जेडीयूच्या नेत्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून आज (९ जून) रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर एनडीए आघाडीचा भाग असलेले नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीही आपण कुठेही न जाता मोदींसोबतच राहणार असल्याचे सांगितले आहे.परंतु अशातच जेडीयू नेते केसी त्यागी यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. इंडिया […]

The post Nitish Kumar : इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर ? जेडीयूच्या नेत्याचा गौप्यस्फोट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Nitish Kumar : इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर ? जेडीयूच्या नेत्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून आज (९ जून) रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर एनडीए आघाडीचा भाग असलेले नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीही आपण कुठेही न जाता मोदींसोबतच राहणार असल्याचे सांगितले आहे.परंतु अशातच जेडीयू नेते केसी त्यागी यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. इंडिया आघाडीने निकाल लागल्यानंतर नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. असं केसी त्यागी यांनी म्हंटलं आहे.

प्रस्ताव आला पण नितीश कुमार यांनी स्वीकारला नाही

केसी त्यागी म्हणाले की, ” ज्या लोकांनी आम्हाला प्रस्ताव दिला त्यांचे नावे उघड करणे योग्य नाही. पण असे प्रस्ताव आमच्या नेत्याकडे आले होते हे खरं आहे,आणि मी हे मोठ्या जबाबदारीने सांगत आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना नितीश कुमार यांच्याशी बोलायचे होते. परंतु आम्हाला कुठलाही प्रस्ताव स्वीकारायचा नसून एनडीएमध्ये राहायचं असं पक्षाने ठरवले आहे.”

आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी नितीश कुमार यांना दिलेल्या ऑफरबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ”आम्ही अशी कोणतीही ऑफर दिली नाही, जनतेने आम्हाला जो कौल दिला तो आम्ही स्वीकारला. काँग्रेसची कामगिरी चांगली नसलेल्या राज्यांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे, त्यातून निष्कर्ष काढून पुढील निवडणुकांच्या दृष्टीने अभ्यास केला जाईल.”

१८ खासदार मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी संध्याकाळी सव्वासात वाजता ऐतिहासिक राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधानपदाची शपथ घेतील. शपथविधीच्या या भव्य सोहळ्यासाठी ५०० सीसीटीव्ही व निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या या परिसरात तैनात असतील. राष्ट्रपती भवनाच्या याच प्रांगणात सन २०१४ आणि सन २०१९मध्येही मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मोदी यांच्यासोबत रविवारी एनडीएच्या १४ मित्रपक्षांचे किमान १८ खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यापैकी सात कॅबिनेट मंत्री आणि उर्वरित ११ स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्री असतील, असे सांगण्यात आले आहे.

Source link

The post Nitish Kumar : इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर ? जेडीयूच्या नेत्याचा गौप्यस्फोट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95862 0
Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय कुठं गंडला ? https://tejpolicetimes.com/?p=95584 https://tejpolicetimes.com/?p=95584#respond Thu, 06 Jun 2024 14:14:11 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95584 Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय कुठं गंडला ?

नवी दिल्ली : जानेवारी २०२४ मध्ये अयोध्यानगरीत एकच जल्लोष पाहायला मिळाला तो म्हणजे राम मंदिर उद्घाटनाचा. २२ जानेवारी रोजी राममंदिराचे काम पूर्ण झाले अन् भाजपचे स्वप्न पूर्णत्वास आले. परंतु याच अयोध्येने भाजपला नाकारले आहे. (४ जून) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये एनडीए सरकारला बहुमत मिळालं पण अयोध्येत मात्र भाजपचा पराभव झाला. समाजवादी पार्टीने मारली […]

The post Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय कुठं गंडला ? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय कुठं गंडला ?

नवी दिल्ली : जानेवारी २०२४ मध्ये अयोध्यानगरीत एकच जल्लोष पाहायला मिळाला तो म्हणजे राम मंदिर उद्घाटनाचा. २२ जानेवारी रोजी राममंदिराचे काम पूर्ण झाले अन् भाजपचे स्वप्न पूर्णत्वास आले. परंतु याच अयोध्येने भाजपला नाकारले आहे. (४ जून) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये एनडीए सरकारला बहुमत मिळालं पण अयोध्येत मात्र भाजपचा पराभव झाला.

समाजवादी पार्टीने मारली बाजी

अयोध्या हा फैजाबाद मतदारसंघाचा एक भाग असून येथे भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी अशी लढत होती. यामध्ये भाजपचे लल्लू सिंह यांना ४,९९,७२२ मते मिळाली. तर समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद (सपा) यांना ५,५४,२८९ मते मिळाली. आणि तब्बल ५४,५६७ इतक्या मतांची लीड घेऊन अवधेश प्रसाद यांचा विजय झाला .

भाजपच्या पराभवाची कारणे काय ?

अयोध्येत राममंदिर बांधणे हे भाजपचे स्वप्न होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राममंदिर हा सर्वात मोठा आकर्षणाचा मुद्दा होता. ‘मंदिर वही बनाया है’, ‘जो राम को लाये है, हम उनको लाएंगे’ अशा घोषणा भाजपच्या रॅलीत वारंवार दिल्या जात होत्या. त्यामुळे भाजपचा पराभव होईल हे अनपेक्षितच होते. परंतु असे न होता भाजपचा पराभव झाला. १९८४ पासून तर आतापर्यंत सपा आणि काँग्रेसने फैजाबादची जागा प्रत्येकी दोनदा जिंकली आहे. त्यानंतर १९९१ च्या रथ यात्रेनंतर अयोध्येत भाजपचे वर्चस्व वाढले. आणि या जागेवर भाजपचे विनय कटियार ११९१, १९९६ आणि १९९९ या साली तीनदा विजयी झाले. कटियार हे कुर्मी जातीचे आणि हिंदुत्वाचा चेहरा असल्याने धर्म आणि जात या दोन्हींचा आदर केला जात असे. परंतु २००४ मध्ये भाजपने विनय कटियार यांचे तिकीट रद्द करून लल्लू सिंह यांना दिले. पण १९८९ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर आणि १९९८ मध्ये सपाच्या तिकीटावर विजयी होऊन खासदार झालेल्या बसपच्या मित्रसेन यादव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
Nitish Kumar in NDA govt: नितीश कुमारांची शांतता वादळापूर्वीची तर नाही? मोदींकडून काय काय मागायचे याची यादी तयार, फक्त…

मंदिर झालं पण स्थानिक प्रश्नांवरून मतदार नाराज

अनेक दशके चाललेल्या वादानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधले गेले. भाजपनेही जोरदार प्रचार केला, मात्र राम मंदिर हा मोठा मुद्दा होऊ शकला नाही, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. अयोध्या जरी राम मंदिराच्या भव्यतेने आकर्षित झाले असले. तरी तेथील गैरसोयीमुळे स्थानिक नाराज असल्याचं सांगण्यात आले आहे.

फैजापूर मतदारसंघात स्थानिक समस्यांबाबत चर्चा होत्या. मंदिर आणि विमानतळाच्या आजूबाजूला होत असलेल्या भूसंपादनामुळे अयोध्येतील अनेक गावांमध्ये संताप आहे. अयोध्येमध्ये विकासाची कामे करण्यात आली. शहरात १४ किलोमीटर लांबीचा रामपथ तयार करण्यात आला. त्याचबरोबर भक्तिमार्ग आणि रामजन्मभूमी मार्ग हे दोन मार्ग देखील तयार करण्यात आले. परंतु हे मार्ग होत असताना स्थानिक नागरिकांचे घरे पाडण्यात आली. त्यातील ज्या लोकांकडे कागदपत्रे होते. अशा लोकांनाच भरपाई मिळाली. इतर लोकांना भरपाई मिळाली नाही असं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रॉयटर्ससह अनेक माध्यमांच्या वृत्तांत याची उदाहरणे आढळतात. एका व्यक्तीचे २०० वर्षे जुने दुकान होते, परंतु त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांचे दुकान पाडण्यात आले. त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही.

अयोध्येतील भाजपच्या पराभवाचे अनेक कारणे आहेत. जसे की, ओबीसी आणि दलितांना भाजपपासून वेगळे करणे, अखिलेश यादव यांचा पीडीए (मागास, दलित आणि अल्पसंख्याक) फॉर्म्युला, लल्लू सिंह यांच्या वागणुकीबद्दल स्थानिक लोकांमध्ये संताप. या कारणांमुळे भाजपला ही जागा जिंकता आली नाही.

Source link

The post Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय कुठं गंडला ? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95584 0
‘जाट’ समाजाचा संताप, काँग्रेसने साधली संधी, अन् ‘या’ राज्यांमध्ये झालं भाजपचं मोठं नुकसान https://tejpolicetimes.com/?p=95488 https://tejpolicetimes.com/?p=95488#respond Wed, 05 Jun 2024 12:33:11 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95488 ‘जाट’ समाजाचा संताप, काँग्रेसने साधली संधी, अन् ‘या’ राज्यांमध्ये झालं भाजपचं मोठं नुकसान

मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला २९२ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. तसेच या निवडणुकीत २४० जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. पक्षाने हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जाट […]

The post ‘जाट’ समाजाचा संताप, काँग्रेसने साधली संधी, अन् ‘या’ राज्यांमध्ये झालं भाजपचं मोठं नुकसान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘जाट’ समाजाचा संताप, काँग्रेसने साधली संधी, अन् ‘या’ राज्यांमध्ये झालं भाजपचं मोठं नुकसान

मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला २९२ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. तसेच या निवडणुकीत २४० जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. पक्षाने हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जाट समाजाचे वर्चस्व असणाऱ्या जागा गमावल्या आहेत. भाजपला जाट समाजातील लोकांचा रोष महागात पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

राजस्थानमध्ये काय झालं ?

राजस्थान, चुरू, सिकर आणि झुंझुनू येथे जाटांचे वर्चस्व असलेल्या तीन जागांवर इंडिया आघाडीने भाजपची कोंडी केली. काँग्रेसचे राहुल कासवान यांनी भाजपचे देवेंद्र झाझरिया यांचा पराभव केला. कासवान यांना ७ लाख २८ हजार इतकी तर झझारिया यांना ६ लाख ५५ हजार मते मिळाली. इंडिया आघाडीने सीकर मतदारसंघातून सीपीएमचे ज्येष्ठ नेते अमर राम यांना उमेदवारी दिली. यामध्ये अमरा राम यांनी भाजपच्या सुमेधानंद सरस्वती यांचा ७२ हजार मतांनी पराभव केला. यामध्ये अमर राम यांना ६ लाख ५९ हजार तर सरस्वती यांना ५ लाख ८६ हजार मते मिळाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ब्रिजेंद्र सिंग ओला यांनी झुंझुनू मतदारसंघात विजय मिळवला. ओला यांना ५ लाख ५३ हजारांहून अधिक मते मिळाली, तर भाजपचे शुभकरन चौधरी यांना ५ लाख ३४ हजार मते मिळाली.

हरियाणामध्ये काय झालं ?

हरियाणातही, इंडिया आघाडीने जाटांचे वर्चस्व असलेल्या रोहतक, हिसार आणि सोनीपत या तीन जागा भाजपकडून हिसकावून घेतल्या. रोहतकमध्ये काँग्रेसचे दीपेंद्र सिंग हुडा यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. हुड्डा यांना ७ लाख ८३ हजारांहून अधिक मते मिळाली. तर भाजपचे अरविंद कुमार शर्मा यांना ४ लाख ३८ हजार मते मिळाली.
चंद्राबाबूंचा नाय भरवसा, पाठिंबा देण्याच्या बाबतीत आहे रिकॉर्ड तसा ‘नकोसा’

चर्चेत असणारा हिस्सारचा गड काँग्रेसने घेतला

दरम्यान, निवडणुकीपूर्वी हिस्सारच्या जागेबाबत बरीच चर्चा झाली होती. ती जागा काँग्रेसचे जय प्रकाश यांनी ६३ हजारांहून अधिक मतांनी जिंकली. जयप्रकाश यांना ५ लाख ७० हजारांहून अधिक मते मिळाली, तर भाजपच्या रणजित सिंह यांना सुमारे ५ लाख ७ हजार मते मिळाली. या जागेवर दोन प्रमुख जाट नेत्या सुनैना चौटाला आणि नैना सिंह चौटाला यांना विशेष असं काही करता आले नाही. INLD च्या सुनैना आणि JJP च्या नैना या दोघींना प्रत्येकी २२ हजार मते मिळाली. सोनीपतच्या जागेवर काँग्रेसचे सतपाल ब्रह्मचारी यांनी २२ हजार मतांनी विजय मिळवला. ब्रह्मचारी यांना ५ लाख ४८ हजारांपेक्षा थोडी जास्त मते मिळाली, तर भाजपचे मोहनलाल बडोली यांना ५ लाख २६ हजार मते मिळाली

उत्तरप्रदेशमधील ३ जागा इंडियाने हिसकावल्या

इंडिया आघाडीने पश्चिम उत्तर प्रदेशातील तीन जाट बहुल जागा, कैराना, मुझफ्फरनगर आणि रामपूर भाजपकडून हिसकावून घेतल्या. कैरानामधून समाजवादी पक्षाच्या इक्रा हसन चौधरी यांनी भाजपच्या प्रदीप कुमार यांचा पराभव केला. इक्राला ५ लाख २८ हजारांहून अधिक मते मिळाली, तर प्रदीप कुमार यांना ४ लाख ५८ हजार इतकी मते मिळाली. केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांचा मुझफ्फरनगरमधून समाजवादी पक्षाच्या हरेंद्र सिंह मलिक यांच्याकडून पराभव झाला. संजीव बालियान यांना ४ लाख ४६ हजारांपेक्षा थोडी जास्त तर हरेंद्र मलिक यांना ४ लाख ७० हजारांहून अधिक मते मिळाली. तर रामपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे मोहिबुल्ला विजयी झाले. मोहिबुल्ला यांना ४ लाख ८१ हजारांहून अधिक मते मिळाली.घनश्याम सिंह लोधी बसले होते. लोधी यांना ३ लाख ९४ हजार मते मिळाली.

Source link

The post ‘जाट’ समाजाचा संताप, काँग्रेसने साधली संधी, अन् ‘या’ राज्यांमध्ये झालं भाजपचं मोठं नुकसान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95488 0
राम मंदिर, कलम ३७० आणि काय काय… पण भ्रमाचा भोपळा फुटला, वाचा भाजपला धक्का बसण्याची ७ कारणं https://tejpolicetimes.com/?p=95364 https://tejpolicetimes.com/?p=95364#respond Tue, 04 Jun 2024 16:06:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95364 राम मंदिर, कलम ३७० आणि काय काय… पण भ्रमाचा भोपळा फुटला, वाचा भाजपला धक्का बसण्याची ७ कारणं

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, त्यात अनपेक्षित ट्विस्ट समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी ‘अबकी बार ४०० पार’ ही घोषणा फोल ठरली आहे. भाजप आणि एनडीएने २० वर्षांनंतर “फील गुड” आणि “इंडिया शायनिंग” याची पुनरावृत्ती केली नाही, ही एक चांगली गोष्ट भाजपसोबत घडली. भाजपाने अयोध्येत राम मंदिर बांधत आपला अजेंडा […]

The post राम मंदिर, कलम ३७० आणि काय काय… पण भ्रमाचा भोपळा फुटला, वाचा भाजपला धक्का बसण्याची ७ कारणं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राम मंदिर, कलम ३७० आणि काय काय… पण भ्रमाचा भोपळा फुटला, वाचा भाजपला धक्का बसण्याची ७ कारणं

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, त्यात अनपेक्षित ट्विस्ट समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी ‘अबकी बार ४०० पार’ ही घोषणा फोल ठरली आहे. भाजप आणि एनडीएने २० वर्षांनंतर “फील गुड” आणि “इंडिया शायनिंग” याची पुनरावृत्ती केली नाही, ही एक चांगली गोष्ट भाजपसोबत घडली.

भाजपाने अयोध्येत राम मंदिर बांधत आपला अजेंडा पूर्ण केला तसेच कलम ३७० रद्द करत जम्मू आणि कश्मीरचा विशेष दर्जा संपवत आपल्या आश्वासनांची पूर्तता केली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवून पंतप्रधान होऊ शकतात. त्यासाठी, त्यांना आघाडीच्या साथीदारांचा पाठिंबा हवा आहे. पूर्ण बहुमतात भाजपची कमतरता लक्षात घेता युती अंतर्गत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांसारख्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

नितीश कुमार, वारंवार युती बदलत असल्यामुळे त्यांना ‘पलटू काका’ या नावाने बदनाम झाले आहेत. नितीश कुमार यांचा पक्ष ते एनडीए युती सोडून जाणार नसल्याचे म्हणत आहे. पण त्यांच्याबद्दलच्या चर्चा काही थांबायचे नाव घेत नाही. इंडिया आघाडीने नितीश यांना उपपंतप्रधान पदासारखी मोठी ऑफर दिल्याची चर्चा सुरु आहे. त्याचप्रमाणे नायडू यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. शेवटी अशा कोणत्या कारणांमुळे भाजपाच्या विरोधात मतदान गेले, हे जाणून घ्या.
Lok sabha Election Result 2024: २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने इतिहास घडवला; पक्ष स्थापनेनंतरचे स्वप्न ४४ वर्षानंतर पूर्ण झाले

अति-आत्मविश्वास

भाजपला धक्का लागण्याचे मोठे कारण म्हणजे अतिआत्मविश्वास म्हणता येईल. “अबकी बार ४०० पार” या नाराचा उलट परिणाम झाला असावा. राम मंदिराच्या बांधकामानंतरचे वातावरण आणि मोदी सरकारच्या विरोधात लक्षणीय जनक्षोभाचा अभाव यामुळे भाजपमध्ये अतिआत्मविश्वास निर्माण झाला. जो २००४ मध्ये त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात “फील गुड” आणि “इंडिया शायनिंग” या अति-आत्मविश्वासाची आठवण करून देतो.

मध्य प्रदेश, ओडिसा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांत भाजपाने दमदार कामगिरी केली आणि केरळमध्ये पहिल्यांदा खाते उघडल्यानंतर त्यांच्या जागा मागील वेळापेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपचे मोठे नुकसान झाले. पंतप्रधानांचे गृहराज्य हरियाणामध्येही, यावेळी भाजपला ‘परफेक्ट २६’ चा करिश्मा पुन्हा करता आला नाही पण २०१४ आणि २०१९ मध्ये पक्षाने तेथील सर्व जागा काबीज केल्या होत्या.

“अबकी बार ४०० पार” या मोहिमेमुळे भाजपप्रमाणेच त्यांचे काही समर्थक आपण आधीच विजयी झालो आहोत या भ्रमाला बळी पडले आणि त्यांनी मतदान केंद्रापर्यंत पोहचण्याची तसदी घेतली नसावी. पक्षाने या मुद्द्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. यावेळी भाजपला मोठ्या विजयाचा पूर्ण विश्वास होता. इतका की, निवडणुकीपूर्वी कोणत्याही गटाला लाभ देणारी योजनांची घोषणा केली नाही.

मागच्या निवडणुकी वेळेस पंतप्रधान किसान सन्मान निधीची घोषणा केली होती पण या वेळेस अशा कोणत्याही योजनांची घोषणा केली नाही. एका बाजूला विरोधी आघाडीने लोकभावनेची आश्वासने दिली तर दुसरीकडे भाजप “मोदी की गॅरंटी” वर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिला. त्यामुळे त्यांना याचा फटका बसला असावा. १० वर्षे जमिनीवर सत्ताविरोधी प्रवृत्तीही होती, जी भाजपला जाणवू शकली नाही.

राम मंदिरच्या मुद्द्याचा फायदा झाला नाही

उत्तरप्रदेशमधील आयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर ही पहिली लोकसभेची निवडणूक होती. अनेक वर्षानंतर राम मंदिरचे स्वप्न पूर्ण झाले. २२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा सोहळ्या साजरा झाला. त्यावेळेस यूपीसह देशभरात ज्या प्रकारचे वातावरण होते, त्याचा फायदा भाजपला होण्याचे अपेक्षित होते. यामुळेच निवडणुकीच्या काळातही मंदिर उभारणीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न पक्ष करत राहिला. असे असतानाही यूपीमध्ये भाजपचे मोठे नुकसान झाले.

ट्रेंड पाहता भाजपला राम मंदिराच्या उभारणीचा फायदा झाला नसल्याचे दिसून येते. अयोध्या ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघां अंतर्गत येतो तेथेही भाजप उमेदवाराचा पराभव झाला. गेल्या वेळी भाजपला मतदान करणाऱ्यांपैकी एक चांगला भाग राम मंदिराच्या उभारणीवर खूश होता. पण इतर काही कारणांमुळे पक्षावर जास्त नाराज होता, असे दिसते.

‘आरक्षण, संविधान धोक्यात’ हे विरोधकांचे कथन मतदारांच्या मनाला भिडले

इंडिया आघाडीने सातत्याने चेतावणी दिली की, भाजपने आणखी एक टर्म मिळवली तर ते हुकूमशाही आणू शकते, आरक्षण संपवू शकते आणि संविधान बदलू शकते. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांच्या वक्तृत्वामुळे मतदारांमध्ये भीती निर्माण झाली की भाजपमुळे संविधान धोक्यात येईल आणि आरक्षण संपुष्टात येईल. राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला ४०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत त्यामुळे ते आरक्षण रद्द करू शकतील अशी लोकांच्या मनात भिती निर्माण झाली असावी.

भाजपचे पासमंडा कार्ड असफल

पसमंडा कार्डद्वारे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न पूर्ण झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, सरकारी योजनांमधून त्यांच्या लाभावर भर दिला, परंतु हे आवाहन विशेषतः यूपीमध्ये अयशस्वी झाले. २०१९ मध्ये, सपा-बसपा युती असूनही, एनडीएने यूपीमध्ये ६४ जागा जिंकल्या होत्या. यावेळी, सपा-काँग्रेस युती मजबूत झाली. ज्याने इंडिया आघाडीसाठी जबरदस्त मुस्लिम पाठिंबा मिळवला, ज्यामुळे भाजपच्या कामगिरीवर लक्षणीय परिणाम झाला.

यूपीमधील ‘दोन मुलांची जोडी’ ठरली सुपरहिट

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सपा आणि कॉंग्रेस एकत्र लढले पण यूपीतील या दोन मुलांची जोडी फ्लॉप ठरली. मात्र यावेळेस त्यांनी एकत्रितपणे जोरदार प्रचार केला. महिलांना वार्षिक १ लाख रुपये देणे आणि गरिबीचे त्वरीत निर्मूलन करणे यासारखी लोकप्रिय आश्वासने दिली. हुकूमशाहीच्या धोक्यांबरोबरच संविधान धोक्यात आले आहे आणि आरक्षण धोक्यात आल्याबद्दल त्यांनी गजर केले. त्यांनी “भाजप हटवा, देश वाचवा” अशा घोषणा दिल्या आणि मतदारांमध्ये भीती निर्माण केली आणि भाजपच्या जागांच्या घसरणीला हातभार लावला.

अग्निपथ योजना आणि यूपीमधील असंख्य पेपर लीक घटनांमुळे तरुणांमध्ये संताप

याव्यतिरिक्त, भाजपच्या खराब कामगिरीचे श्रेय अग्निपथ योजना आणि विशेषत: यूपीमधील असंख्य पेपर लीक यासारख्या मुद्द्यांना दिले जाऊ शकते. राहुल गांधी यांनी सत्तेवर आल्यावर अग्निपथ योजना रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, तर वारंवार पेपर फुटल्यामुळे तरुणांमध्ये नाराजी होती. यूपी पोलिस भरती परीक्षेचा पेपर, यूपीएससी आरओ एआरओ परीक्षेचा पेपर आणि काही यूपी बोर्ड परीक्षा पेपर लीक झाल्यामुळे तरुणांमध्ये निराशा निर्माण झाली. ज्याचा फायदा विरोधकांनी भाजपला घेरण्यासाठी घेतला. तरुण मतदारांमधील ही व्यापक भावना यूपीमध्ये पक्षाच्या निराशाजनक कामगिरीला कारणीभूत ठरली.

तिकीट वितरणातील त्रुटी केवळ मोदींच्या नावावर विसंबून जिंकता येणार नाही

केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर विसंबून राहणे पुरेसे नाही, हे निकालांनी स्पष्ट केले आहे. “ब्रँड मोदी” ची चमक हरवलेली दिसते आणि “मोदी जादू” मंदावली आहे. वाराणसीतही मोदींच्या विजयाचे अंतर गेल्या वेळेच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी झाले होते. स्थानिक पातळीवर उमेदवारांविरुद्धचा असंतोष भाजपला महागात पडला असावा. भाजपने अनेक विद्यमान खासदारांची बदली करून जनतेचा रोष रोखण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी असंख्य टर्नकोटांना तिकिटे दिली, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला असावा.

Source link

The post राम मंदिर, कलम ३७० आणि काय काय… पण भ्रमाचा भोपळा फुटला, वाचा भाजपला धक्का बसण्याची ७ कारणं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95364 0
Lok sabha Election Result 2024 : भाजपला पहिल्यांदाच मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार, काय होणार परीणाम ? https://tejpolicetimes.com/?p=95352 https://tejpolicetimes.com/?p=95352#respond Tue, 04 Jun 2024 15:40:54 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95352 Lok sabha Election Result 2024 : भाजपला पहिल्यांदाच मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार, काय होणार परीणाम ?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. देशातील जनतेने पुन्हा एकदा एनडीएला सरकार स्थापनेचा जनादेश दिला आहे. मात्र, निवडणुकीचे निकाल भाजपच्या अपेक्षेच्या पूर्णपणे विरुद्ध आले आहेत. गेल्या वेळी स्वबळावर 300 हून अधिक जागा जिंकणारा भाजप बहुमताच्या जादुई आकड्यापासून दूर आहे, अशी परिस्थिती आहे. रात्री 8 वाजेपर्यंतच्या निकाल आणि ट्रेंडनुसार भाजपला स्वबळावर 240 जागा […]

The post Lok sabha Election Result 2024 : भाजपला पहिल्यांदाच मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार, काय होणार परीणाम ? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Lok sabha Election Result 2024 : भाजपला पहिल्यांदाच मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार, काय होणार परीणाम ?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. देशातील जनतेने पुन्हा एकदा एनडीएला सरकार स्थापनेचा जनादेश दिला आहे. मात्र, निवडणुकीचे निकाल भाजपच्या अपेक्षेच्या पूर्णपणे विरुद्ध आले आहेत. गेल्या वेळी स्वबळावर 300 हून अधिक जागा जिंकणारा भाजप बहुमताच्या जादुई आकड्यापासून दूर आहे, अशी परिस्थिती आहे. रात्री 8 वाजेपर्यंतच्या निकाल आणि ट्रेंडनुसार भाजपला स्वबळावर 240 जागा मिळतील. मात्र, मित्रपक्षांसह एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. अशा परिस्थितीत 10 वर्षांनंतर केंद्रात पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांवर अवलंबून असलेले सरकार स्थापन होणार आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींना पहिल्यांदाच खिचडी सरकार चालवायला भाग पाडले जाईल. मग आता प्रादेशिक पक्षांवरील अवलंबित्वाचा मोदी सरकारवर काय परिणाम होऊ शकतो जाणून घेऊ.

प्रादेशिक पक्षांचा दर्जा वाढणार

यंदाच्या निवडणूक निकालात प्रादेशिक पक्षांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. एनडीए सोबतच इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षांनीही चांगली कामगिरी केली आहे. टीडीपी आणि जेडीयू हे एनडीएमधील सर्वात महत्त्वाचे मित्रपक्ष म्हणून पुढे आले आहेत. आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतही टीडीपीने शानदार विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर जेडीयूने बिहारमध्ये भाजपपेक्षा कमी जागा लढवूनही जास्त जागा जिंकल्या आहेत. टीडीपीला 16 जागा मिळताना दिसत आहेत. त्याचवेळी जेडीयू 12 जागांवर विजयी होताना दिसत आहे. अशा स्थितीत केंद्रात स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमध्ये या दोन्ही पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

मंत्री मंडळात वर्णी लागणार

भाजपने स्वबळावर बहुमत न मिळविल्याने त्याचा परिणाम यावेळी मंत्रिमंडळावर स्पष्टपणे दिसून येणार आहे. यावेळी प्रादेशिक पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारशी अधिक सौदेबाजी करण्याच्या स्थितीत असतील. अशा परिस्थितीत जेडीयू आणि टीडीपी कोट्यातील मंत्री महत्त्वाच्या मंत्रिपदांमध्ये आल्यास त्याचं आपल्याला आश्चर्य वाटायला नको. मागील सरकारमध्ये भाजपने स्वबळावर 300 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. अशा स्थितीत एनडीएमधील मित्रपक्ष पूर्णपणे भाजपच्या इच्छेवर अवलंबून होते.
Lok Sabha Election 2024 Result: आकडे घटले, टेन्शन वाढले; मोदी, शहांचा बड्या नेत्याला फोन, पाठिंब्यासाठी ‘स्पेशल’ ऑफर

महत्त्वाच्या निर्णय भाजपला स्वतंत्रपणे घेता येणार नाही

मोदी सरकारच्या तिसऱ्या टप्प्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यापूर्वी मित्रपक्षांशी चर्चा अधिक महत्त्वाची ठरणार आहे. भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यावर एक देश, एक निवडणूक आणि समान नागरी कायदा या महत्त्वाच्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याची भाषा केली होती. अशा परिस्थितीत, अशा कोणत्याही प्रस्तावावर निर्णय घेण्यापूर्वी भाजपला मित्रपक्षांशी सहमती करणे भाग पडेल. तसे झाले नाही तर भाजपपासून मित्रपक्ष वेगळे होण्याचा धोका राहणार आहे.

नितीश कुमार , चंद्राबाबू नायडू महत्त्वाचे ठरतील

एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे महत्त्वाचे पात्र म्हणून उदयास येणार आहेत. तथापि, भाजपचा एक प्लस पॉइंट म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वीही भाजपसोबत एकत्र काम केले आहे. मात्र, यावेळी दोन्ही नेते त्यांच्या इच्छेनुसार हो की नाही म्हणण्याच्या ठाम स्थितीत असतील. अशा स्थितीत स्थिर सरकारसाठी भाजपला या नेत्यांची नाराजी पत्करावीशी वाटणार नाही. चंद्राबाबू नायडू हे एनडीएचे निमंत्रकही राहिले आहेत. दुसरीकडे आंध्र प्रदेशातही चंद्राबाबू नायडू सत्तेवर आले आहेत.

Source link

The post Lok sabha Election Result 2024 : भाजपला पहिल्यांदाच मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार, काय होणार परीणाम ? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95352 0
Lok Sabha 2024 UP Result: उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या पराभवाची पाच कारणे https://tejpolicetimes.com/?p=95326 https://tejpolicetimes.com/?p=95326#respond Tue, 04 Jun 2024 10:46:54 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95326 Lok Sabha 2024 UP Result: उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या पराभवाची पाच कारणे

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागा मिळवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या भाजपच्या जागांमध्ये अनपेक्षित घट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या व्होटबँकमध्ये ही घसरण कशामुळे झाली याची चर्चा सुरू झाली आहे . अतिआत्मविश्वासाने भाजपच्या पडझडीत महत्त्वाची भूमिका बजावली का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदासाठी इच्छुक असलेल्या नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला. […]

The post Lok Sabha 2024 UP Result: उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या पराभवाची पाच कारणे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Lok Sabha 2024 UP Result: उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या पराभवाची पाच कारणे

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागा मिळवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या भाजपच्या जागांमध्ये अनपेक्षित घट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या व्होटबँकमध्ये ही घसरण कशामुळे झाली याची चर्चा सुरू झाली आहे . अतिआत्मविश्वासाने भाजपच्या पडझडीत महत्त्वाची भूमिका बजावली का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदासाठी इच्छुक असलेल्या नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला. 4 जून रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपचे ट्रेंडमध्ये मोठे नुकसान झाले. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. सपा 37 जागांवर तर काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. अनेक जागांवर अजूनही चुरशीची स्पर्धा आहे.

अतिआत्मविश्वासामुळे भाजपची घसरण झाली का?

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमधील मतदान पद्धतीत लक्षणीय बदल झाला आहे. भाजपला मोठा फटका बसला आहे. संभाव्यत: 30 पेक्षा जास्त जागा गमावल्या आहेत. याउलट सपा आणि काँग्रेसला लक्षणीय फायदा होताना दिसत आहे. राज्यात इंडिया आघाडीची रणनीती यशस्वी होताना दिसत आहे.

१) उत्तर प्रदेशात भाजपच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या उमेदवारांबद्दलचा असंतोष. ही परिस्थिती अनेक मतदारसंघांमध्ये सामान्य होती, लोकांनी केवळ मोदींच्या नावाने उमेदवारांना मतदान करण्याचा आग्रह केल्याने नाराजी व्यक्त होत होती. भाजपच्या असंख्य खासदार आणि स्थानिक नेत्यांविरोधात प्रचंड संताप आहे.

२)बसपाच्या व्होटबँकमध्ये थोडीशी घसरण झाली असली तरी ती भाजपमध्ये बदललेली नाही. दलित मतदार पूर्णपणे समाजवादी पक्षाच्या आघाडीच्या मागे सरसावले आहेत. भाजपच्या व्होटबँकेचा महत्त्वाचा भाग सपा, काँग्रेसकडे गेला आहे. याव्यतिरिक्त, यादव आणि मुस्लिम मतदार युतीशी एकनिष्ठ राहिले आहेत, परिणामी भाजपला 30 जागांचे नुकसान झाले आहे.

३) मतदारांनी पीएम मोदींबद्दल फारसा राग दाखवला नाही, पण उदासीनतेची भावना आहे. मोदींना रेशन योजनांचे श्रेय दिले जात असले तरी, यावेळी त्याचे मतांमध्ये रूपांतर झाले नाही. योगी हे मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, विशेषत: गुंडगिरीला आळा घालण्याचे श्रेय त्यांना मिळाले.

४) महागाई आणि बेरोजगारीमुळे मतदारही वैतागले आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. खेड्यातील आणखी एक प्रमुख समस्या म्हणजे भटक्या जनावरांची समस्या. भाजपच्या सुमारे एक चतुर्थांश मतदार यावेळी त्यांनी पक्षाला मतदान करणार नसल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, सपा आणि काँग्रेसचा मतदारांचा आधार कायम आहे.

५) दुसरे कारण म्हणजे अनेक मतदारांना बदल हवा आहे. काही लोकांमध्ये असा विश्वास वाटतो की, भाजपला सलग तिस-यांदा हुकूमशाहीची सुरुवात होऊ शकते.

भाजप नेतृत्वाने 2024 च्या निवडणूक लढाईला कमी लेखल्याचे दिसते. 543 पैकी एनडीए सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार एनडीए २९१ जागांवर पुढे आहे. उल्लेखनीय म्हणजे, इंडिया अलायन्स कडवी झुंज देत आहे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी २३६ जागांवर आघाडीवर आहे.

Source link

The post Lok Sabha 2024 UP Result: उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या पराभवाची पाच कारणे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95326 0
Loksabha Election: इंडिया आघाडीच्या बाजूने जर निकाल नसेल, तर त्याला कारणीभूत… निकालापूर्वी दिग्गज नेत्याचे सूचक वक्तव्य https://tejpolicetimes.com/?p=95205 https://tejpolicetimes.com/?p=95205#respond Mon, 03 Jun 2024 08:11:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95205 Loksabha Election: इंडिया आघाडीच्या बाजूने जर निकाल नसेल, तर त्याला कारणीभूत… निकालापूर्वी दिग्गज नेत्याचे सूचक वक्तव्य

तामिळनाडू : द्रमुक पक्षाचे संघटन सचिव आरएस भारती यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशी सूचक वक्तव्य केले आहे. भारती म्हणाले लोकसभा निवडणुकीचे निकाल कोणत्याही शक्यतेने जर इंडिया आघाडीच्या बाजूने आले नाहीत तर त्याला कारणीभूत आघाडीचा भाग असलेले काही पक्ष आणि नेत्यांमधील मतभेद असतील. शनिवारी मांडण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा सत्तेत पुन्हा पदार्पण करणार असल्याचे […]

The post Loksabha Election: इंडिया आघाडीच्या बाजूने जर निकाल नसेल, तर त्याला कारणीभूत… निकालापूर्वी दिग्गज नेत्याचे सूचक वक्तव्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Loksabha Election: इंडिया आघाडीच्या बाजूने जर निकाल नसेल, तर त्याला कारणीभूत… निकालापूर्वी दिग्गज नेत्याचे सूचक वक्तव्य

तामिळनाडू : द्रमुक पक्षाचे संघटन सचिव आरएस भारती यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशी सूचक वक्तव्य केले आहे. भारती म्हणाले लोकसभा निवडणुकीचे निकाल कोणत्याही शक्यतेने जर इंडिया आघाडीच्या बाजूने आले नाहीत तर त्याला कारणीभूत आघाडीचा भाग असलेले काही पक्ष आणि नेत्यांमधील मतभेद असतील.

शनिवारी मांडण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा सत्तेत पुन्हा पदार्पण करणार असल्याचे समजते. दरम्यान द्रमुक पक्षाचे वरिष्ठ नेते भारती यांनी आयएएनएसला वृत्तसंस्थेशी संवाद साधताना इंडिया आघाडीबद्दल सूचक वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याआधी त्यांनी इंडिया आघाडीतील काही पक्षांना लक्ष्य केले आहे. तर आघाडीतील घटक पक्षांसोबत जुळवून घेण्यासाठी द्रमुकने काही तडजोडी केल्याचे देखील नमूद केले आहे.
Sansad Bhavan : संसद सुरक्षा यंत्रणेत विचित्र अस्वस्थता, PSS कर्मचाऱ्यांना नोकरीची चिंता
द्रमुक नेते भारती यांनी आयएएनएसला वृत्तसंस्थेला सांगितले की, मतमोजणीच्या वेळी उपस्थित असलेल्या पक्षाच्या एजंट्सकडे कदापि दुर्लक्ष केले जाऊ नये. तसेच त्यांनी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयासाठीचे मताधिक्य खूपच कमी असल्याचे देखील अधोरेखित केले आहे.

भारती पुढे म्हणाले की, आम्ही आघाडीतील घटक पक्षांसोबत जुळवून घेण्यासाठी बऱ्याच तडजोडी केल्या आहेत, इंडिया आघाडीच्या हितासाठीच आम्ही काम करत आहोत. तरीही, आमचा २०२९ मधील २४ जागांवरील विजयाच्या तुलनेत २०२४ मध्ये आकडा २२ वर घसरला आहे.

‘काही चुकीचं घडणार असेल तर त्यासाठी काही घटक पक्षांनी इंडिया आघाडीच्या हितासाठी आघाडीतील पक्षांशी जुळवून न घेणे हे मोठं कारण ठरेल.’ असे सूचित करत त्यांनी प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि केरळ राज्यातील नेतृत्वाचा उल्लेख केला आहे.
निकालाला काहीच तास बाकी, काँग्रेसच्या उमेदवारांसोबत राहुल गांधी आणि खर्गे यांची तातडीची बैठक, कारण काय? वाचा…
द्रमुकच्या दिग्गज नेत्याने निवडणुकीतील वातावरणाबद्दल देखील टिप्पणी केली आहे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि दोन्ही नेत्यांच्या सभांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच गांधी भाऊबहिणीच्या हाय व्होल्टेज प्रचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या प्रचाराच्या वेळापत्रकात बदल करणे भाग पडले होते.

Source link

The post Loksabha Election: इंडिया आघाडीच्या बाजूने जर निकाल नसेल, तर त्याला कारणीभूत… निकालापूर्वी दिग्गज नेत्याचे सूचक वक्तव्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95205 0
PM Modi: निकालाआधीच पंतप्रधान मोदी ‘वर्क मोड’मध्ये; मोदी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा अजेंडा ठरला, मोठे निर्णय होणार? https://tejpolicetimes.com/?p=95114 https://tejpolicetimes.com/?p=95114#respond Sun, 02 Jun 2024 09:49:11 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95114 PM Modi: निकालाआधीच पंतप्रधान मोदी ‘वर्क मोड’मध्ये; मोदी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा अजेंडा ठरला, मोठे निर्णय होणार?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘ध्यान’साधना समाप्त झाल्यानंतर आता वर्क मोड मध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येण्याआधीच पंतप्रधानांनी देशाचा कारभार सुनियोजितपणे करण्याचे ठरवले आहे. कन्याकुमारीहून परतताच त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. मतमोजणीच्या ठीक २ दिवस आधी मोदींनी ७ मोठ्या बैठकांचे आयोजन केले आहे. ज्याची अध्यक्षता खुद्द मोदींकडेच असणार आहे. ज्यामध्ये […]

The post PM Modi: निकालाआधीच पंतप्रधान मोदी ‘वर्क मोड’मध्ये; मोदी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा अजेंडा ठरला, मोठे निर्णय होणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
PM Modi: निकालाआधीच पंतप्रधान मोदी ‘वर्क मोड’मध्ये; मोदी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा अजेंडा ठरला, मोठे निर्णय होणार?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘ध्यान’साधना समाप्त झाल्यानंतर आता वर्क मोड मध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येण्याआधीच पंतप्रधानांनी देशाचा कारभार सुनियोजितपणे करण्याचे ठरवले आहे. कन्याकुमारीहून परतताच त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे.

मतमोजणीच्या ठीक २ दिवस आधी मोदींनी ७ मोठ्या बैठकांचे आयोजन केले आहे. ज्याची अध्यक्षता खुद्द मोदींकडेच असणार आहे. ज्यामध्ये प्राधान्याने ईशान्येकडील राज्यांतील रेमल चक्रीवादळाची स्थिती आणि देशातील उष्णतेच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तर सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या १०० दिवसांच्या अजेंड्यावर विचारविमर्श केला जाणार आहे.
Union Minister Attacked: केंद्रीय मंत्र्यांवर हल्ला, ताफ्यावर झाडल्या गोळ्या, मतदानाच्या दिवशी भयंकर घटना
तसेच ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देखील एक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निकालाआधीच या ७ बैठका होत असल्याने मोदी सरकार मोठे निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकार 3.0 च्या पहिल्या १०० दिवसांच्या कामांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विविध केंद्रीय मंत्रालयांना पहिल्या १०० महत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यास सांगितले होते. या १०० दिवसांत मोदी सरकार मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार एक मसुदा तयार केल्याचे समजते. ज्याचा आढावा आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
Exit Poll NDA vs INDIA: मोदींची तपस्या फेल? एकमेव सर्व्हे ज्यात होणार ‘इंडिया आघाडी’चं सरकार, महाराष्ट्रात मविआची बाजी
दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार एनडीएला ३५० वर जागा मिळणार असल्याचे समजते. तर दुसरीकडे इंडिया आघाडी २९५ जागांवर मिळवणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशाचा कारभार कोणाच्या हाती जाणार हे ४ जूनच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

Source link

The post PM Modi: निकालाआधीच पंतप्रधान मोदी ‘वर्क मोड’मध्ये; मोदी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा अजेंडा ठरला, मोठे निर्णय होणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95114 0