Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
lord shiva - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 03 Jun 2024 05:53:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg lord shiva - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Pradosh Vrat : प्रदोष शिवरात्री शुभ संयोग! शंकराची अशी करा पूजा, अनेक इच्छा होतील पूर्ण https://tejpolicetimes.com/?p=95181 https://tejpolicetimes.com/?p=95181#respond Mon, 03 Jun 2024 05:22:11 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95181 Pradosh Vrat : प्रदोष शिवरात्री शुभ संयोग! शंकराची अशी करा पूजा, अनेक इच्छा होतील पूर्ण

भौम प्रदोष २०२४ : जून महिन्यात अनेक ग्रहांचे संक्रमण होत आहे. त्याचबरोबर काही शुभ संयोगही जुळून आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार पाच ग्रह एका राशीत आल्यामुळे पंचग्रह संयोगही तयार झाला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आल्याने शुभ संयोग तयार होत आहे. प्रदोष आणि शिवरात्रीचा संयोग महादेवाला समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी शंकराची […]

The post Pradosh Vrat : प्रदोष शिवरात्री शुभ संयोग! शंकराची अशी करा पूजा, अनेक इच्छा होतील पूर्ण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Pradosh Vrat : प्रदोष शिवरात्री शुभ संयोग! शंकराची अशी करा पूजा, अनेक इच्छा होतील पूर्ण

भौम प्रदोष २०२४ :

जून महिन्यात अनेक ग्रहांचे संक्रमण होत आहे. त्याचबरोबर काही शुभ संयोगही जुळून आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार पाच ग्रह एका राशीत आल्यामुळे पंचग्रह संयोगही तयार झाला आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आल्याने शुभ संयोग तयार होत आहे. प्रदोष आणि शिवरात्रीचा संयोग महादेवाला समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी शंकराची पूजा केल्याने आपल्याला शुभ फल प्राप्त होते. या काळात शंकराला अधिक महत्त्व असते.

४ जून ला प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीचा शुभ संयोग जुळून आला आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी व्रत केल्याने आणि शंकराची मनोभावे पूजा केल्याने इच्छित परिणाम मिळतात. तसेच शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मुहूर्तावर भोलेनाथाची पूजा करा

1. प्रदोष व्रत २०२४

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याची त्रयोदशी तिथी ३ जून च्या मध्यरात्री १२ वाजून १९ मिनिटांनी सुरु होईल. तर ४ जूनला रात्री १० वाजून १ मिनिटांनी संपेल. हा प्रदोष व्रत भौम प्रदोष म्हणून ओळखला जाईल. प्रदोष व्रत जर सोमवारी आले तर त्याला सोमप्रदोष म्हणून ओळखले जाते. मंगळवारी आला तर त्याला भौम प्रदोष म्हणून ओळखले जाते. भौम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची मनोभावे पूजा करा. प्रदोष व्रताच्या पूजेची वेळ सायंकाळी ७ ते ८ वाजता शुभ मानली जाते.

2. शिवपूजन कसे कराल?

  • प्रदोष व्रतामध्ये शंकराची पूजा ही संध्याकाळी केली जाते.
  • महादेवाची पूजा झाल्यानंतर ऊँ नम शिवाय: मंत्राचा जप केल्याने शुभफले मिळतात.
  • या दिवशी शंकराचे दर्शन घेतल्याने अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. तसेच रखडलेली कामे मार्गी लागतात.
  • शिवपिंडीवर रुद्राभिषेक किंवा जलभिषेक करावा. या दिवशी शंकराच्या पिंडीवर बेलपत्र आणि फुले अर्पण करा. धुप, दीप आणि नैवेद्य दाखवून आरती करा.
  • महादेवाचे नामस्मरण, शिवचरित्राचे पठण करा

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

The post Pradosh Vrat : प्रदोष शिवरात्री शुभ संयोग! शंकराची अशी करा पूजा, अनेक इच्छा होतील पूर्ण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95181 0
Somvarche Upay : शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी यापद्धतीने करा पूजा, अपूर्ण इच्छा होतील पूर्ण https://tejpolicetimes.com/?p=94333 https://tejpolicetimes.com/?p=94333#respond Mon, 27 May 2024 05:00:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=94333 Somvarche Upay : शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी यापद्धतीने करा पूजा, अपूर्ण इच्छा होतील पूर्ण

Monday Remedies In Marathi :हिंदू धर्मात सोमवारी महादेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो. या दिवशी शंकराला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि मनोभावे उपासना केल्याने इच्छित फलप्राप्ती होते. भगवान शंकराची अनेक रुपे आहेत. त्यांना महादेव असेही म्हटले जाते. समुद्रमंथातून निर्माण झालेले विष प्यायल्यानंतर कंठात साठविल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला म्हणून […]

The post Somvarche Upay : शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी यापद्धतीने करा पूजा, अपूर्ण इच्छा होतील पूर्ण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Somvarche Upay : शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी यापद्धतीने करा पूजा, अपूर्ण इच्छा होतील पूर्ण
Monday Remedies In Marathi :
हिंदू धर्मात सोमवारी महादेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो. या दिवशी शंकराला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि मनोभावे उपासना केल्याने इच्छित फलप्राप्ती होते.

भगवान शंकराची अनेक रुपे आहेत. त्यांना महादेव असेही म्हटले जाते. समुद्रमंथातून निर्माण झालेले विष प्यायल्यानंतर कंठात साठविल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला म्हणून त्यांना निलकंठ या नावाने ही ओळखले जाते.

शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी स्नान करुन भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी. तसेच शिवचालीसाचे पठण करावे. शिवचालीसाचे पठण केल्यानंतर जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच सर्व दु:ख दूर होतात.

1. शंकराला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय

  • शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी कच्चा तांदळासोबत तीळ दान केल्याने पितृदोष दूर होतो. तसेच घरात सुख-समृद्धी नांदते. तसेच सोमवारी दीपदान केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात.
  • सोमवारी सकाळी स्नान केल्यानंतर पांढरा, हिरवा, पिवळा, लाल किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. हे रंग शंकाराच्या आवडीचे मानले जातात.
  • सोमवारी उसाच्या रसाने शंकराच्या पिंडीवर अभिषेक केल्यास वैवाहिक जीवनात आनंद येईल. तसेच नात्यातील प्रेम वाढेल. भगवान शंकराला पांढरे चंदन आणि खीर अर्पण करणे शुभ मानले जाते.
  • भगवान शंकराला तांदूळ अर्पण करावे. सोमवारी दही, पांढरे वस्त्र, दूध आणि साखर दान करणे शुभ मानले जाते. यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात.
  • पैशांची कमतरता दूर करण्यासाठी सोमवारी शिवरक्षा स्तोत्राचे पठण करा. कुंडलीनुसार ज्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असतो त्या लोकांनी पांढरे वस्त्र परिधान करावे. इतकेच नाही तर कपाळावर चंदनाचा टिळा लावावा.
  • दर सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवर अक्षता, चंदन, धूप, दुध, गंगाजल आणि बेलपत्राचा अभिषेक करावा. याने शंकराचा आशीर्वाद मिळतो. तसेच अपूर्ण इच्छा पूर्ण होतात.
  • भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने भगवान शंकाराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच कच्चा गाईचे दूध शिवलिंगावर अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

The post Somvarche Upay : शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी यापद्धतीने करा पूजा, अपूर्ण इच्छा होतील पूर्ण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=94333 0
महाशिवरात्रीला राशीनुसार करा ‘या’ गोष्टी, महादेवाच्या कृपेने होतील सर्व इच्छा पूर्ण https://tejpolicetimes.com/?p=60961 https://tejpolicetimes.com/?p=60961#respond Sat, 18 Feb 2023 04:52:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%be/ महाशिवरात्रीला राशीनुसार करा ‘या’ गोष्टी, महादेवाच्या कृपेने होतील सर्व इच्छा पूर्ण

आज शनिवार १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा होत आहे. शिवभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात आणि या दिवशी शंकराच्या रंगात रंगून जातात. महादेव सुद्धा भक्तांच्या भक्तीभावाने अगदी सहज प्रसन्न होतात. आज पाहूया राशीनुसार या दिवशी कोणते उपाय आहोत ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील. हे उपाय केल्याने तुम्हाला शंकराची कृपा लाभेल. मेष राशीसाठी महाशिवरात्री […]

The post महाशिवरात्रीला राशीनुसार करा ‘या’ गोष्टी, महादेवाच्या कृपेने होतील सर्व इच्छा पूर्ण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महाशिवरात्रीला राशीनुसार करा ‘या’ गोष्टी, महादेवाच्या कृपेने होतील सर्व इच्छा पूर्ण

आज शनिवार १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा होत आहे. शिवभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात आणि या दिवशी शंकराच्या रंगात रंगून जातात. महादेव सुद्धा भक्तांच्या भक्तीभावाने अगदी सहज प्रसन्न होतात. आज पाहूया राशीनुसार या दिवशी कोणते उपाय आहोत ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील. हे उपाय केल्याने तुम्हाला शंकराची कृपा लाभेल.

मेष राशीसाठी महाशिवरात्री उपाय

महाशिवरात्रीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी अग्नी तत्वाने शिव चालीसाचे पठण करावे. यासोबतच भगवान शिवाच्या ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जास्तीत जास्त जप केल्याने तुम्हाला फायदा होईल.

वृषभ राशीसाठी महाशिवरात्री उपाय

वृषभ राशीसाठी महाशिवरात्री उपाय

वृषभ राशीचे लोक मेहनती असतात आणि जर त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळवायचे असेल तर त्यांनी शिवलिंगावर चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे आणि शिव चालिसाचे पठण करावे.

मिथुन राशीसाठी महाशिवरात्री उपाय

मिथुन राशीसाठी महाशिवरात्री उपाय

मिथुन राशीच्या लोकांनी चंचलतेवर मात करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी एकपात्री मंत्र ‘ॐ ‘ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. यासोबतच शिवलिंगावर जल अर्पण करावे.

कर्क राशीसाठी महाशिवरात्री उपाय

कर्क राशीसाठी महाशिवरात्री उपाय

भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा आणि रुद्राष्टकांचे पठण करावे.

सिंह राशीसाठी महाशिवरात्री उपाय

सिंह राशीसाठी महाशिवरात्री उपाय

सिंह राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला भगवान शिवाला चमेलीचे फूल अर्पण करावे आणि शिव तांडव स्तोत्राचे पठणही करावे. सिंह राशीच्या लोकांसाठी असे करणे शुभ आणि फलदायी मानले जाते.

कन्या राशीसाठी महाशिवरात्री उपाय

कन्या राशीसाठी महाशिवरात्री उपाय

कन्या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

तूळ राशीसाठी महाशिवरात्री उपाय

तूळ राशीसाठी महाशिवरात्री उपाय

तूळ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दही-दूध मिश्रित जल अर्पण करावे, यासोबतच शिव चालिसाचा पाठ केल्यानेही तूळ राशीच्या लोकांना फायदा होतो.

वृश्चिक राशीसाठी महाशिवरात्री उपाय

वृश्चिक राशीसाठी महाशिवरात्री उपाय

वृश्चिक राशीच्या लोकांनी चंदन आणि लाल रंगाची फुले शिवाला अर्पण करावीत आणि ‘ॐ नागेश्वराय नमः’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.

धनु राशीसाठी महाशिवरात्री उपाय

धनु राशीसाठी महाशिवरात्री उपाय

धनु राशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पिवळे फूल अर्पण करावे आणि ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.

मकर राशीसाठी महाशिवरात्री उपाय

मकर राशीसाठी महाशिवरात्री उपाय

मकर राशीचा स्वामी शनि हा शिवभक्त आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने लाभ होतो. जरी तुम्ही व्रत करू शकत नसाल तरीही तुम्ही ‘ॐ अर्धनारीश्वराय नमः’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.

कुंभ राशीसाठी महाशिवरात्री उपाय

कुंभ राशीसाठी महाशिवरात्री उपाय

तुम्ही या दिवशी उपवास देखील ठेवू शकता किंवा भगवान शिवाच्या ‘श्री शिवाय नमस्तुभ्यम्’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकता. याचा फायदा तुम्हाला मिळेल.

मीन राशीसाठी महाशिवरात्री उपाय

मीन राशीसाठी महाशिवरात्री उपाय

मीन राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी ‘ॐ अनंतधर्माय नमः’ या मंत्राचा जप केल्याने लाभ होईल. यासोबतच या दिवशी भगवान शिवाचे ध्यान केल्याने तुम्हाला लाभही मिळू शकतात.

Source link

The post महाशिवरात्रीला राशीनुसार करा ‘या’ गोष्टी, महादेवाच्या कृपेने होतील सर्व इच्छा पूर्ण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=60961 0