Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Lucknow news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 13 Jul 2024 05:06:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Lucknow news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 पत्नीला गायिका करण्यासाठी राबला ड्रायव्हर पती; ती स्टार झाली अन् भलतंच करुन बसली https://tejpolicetimes.com/?p=99249 https://tejpolicetimes.com/?p=99249#respond Sat, 13 Jul 2024 05:06:21 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99249 पत्नीला गायिका करण्यासाठी राबला ड्रायव्हर पती; ती स्टार झाली अन् भलतंच करुन बसली

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक संतापजनक बाब समोर आली आहे. पत्नीला गायिका बनवण्यासाठी राबणारा पतीच आपल्या संसारगाड्यात एकटा पडला आहे. पत्नी गायिका झाली, प्रसिद्धही झाली पण तिने पतीला सोडले आहे. तर एक असहाय्य पती पत्नीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.पती अरविंद कुमार पांडे हे लखनऊचे रहिवासी आहेत. ते सांगतात, कोविडच्या काळात माझ्या […]

The post पत्नीला गायिका करण्यासाठी राबला ड्रायव्हर पती; ती स्टार झाली अन् भलतंच करुन बसली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पत्नीला गायिका करण्यासाठी राबला ड्रायव्हर पती; ती स्टार झाली अन् भलतंच करुन बसली

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक संतापजनक बाब समोर आली आहे. पत्नीला गायिका बनवण्यासाठी राबणारा पतीच आपल्या संसारगाड्यात एकटा पडला आहे. पत्नी गायिका झाली, प्रसिद्धही झाली पण तिने पतीला सोडले आहे. तर एक असहाय्य पती पत्नीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

पती अरविंद कुमार पांडे हे लखनऊचे रहिवासी आहेत. ते सांगतात, कोविडच्या काळात माझ्या पत्नीने गायिका बनण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यासाठी मी खूप मेहनत घेतली, तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले, अनेक0 लोकांशी भेट घालून दिली आणि तिला काम मिळवून दिले. ४ वर्षांनंतर तिने यश मिळवले आणि तिला गाण्याचे काम देखील मिळू लागले. युट्यूब आणि इतर ठिकाणाहून तिला पैसे मिळू लागलेत, पण आता तिनेच मला सोडले आहे.
IAS Pooja Khedkar: आयएएस पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट, आई वडिलांवर गुन्हा दाखल; कारण…
अरविंद सांगतात की, त्यांची पत्नी ज्योती हिला गायक बनण्याचे स्वप्न होते. तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कष्ट उपसले. तिच्यासाठी स्टुडिओ उभारला आणि ती त्यात आपल्या कामाला लागली आणि तिला बाहेरुन देखील काम मिळू लागले. यादरम्यान ती एका तरुणाच्या संपर्कात आली आणि ते दोघे सोबत काम करु लागले. सर्व काही ठीक सुरु असताना ज्योतीने माझ्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. आणि आता तर गेले ३ महिन्यांहून अधिक काळापासून ती माझ्याकडे परतलीच नाही. धर्मेंद्र नावाच्या या तरुणासोबत ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते, असे मला समजले.
Shocking Incident: धक्कादायक, ८ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच शाळेतील विद्यार्थ्यांचा बलात्कार, आरोपी १४ वर्षांखालील विद्यार्थी!
अरविंद कुमारने यासंबंधी अनेक लोकांकडे चौकशी केली तेव्हा त्याला ज्योती लखनऊच्या गोमतीनगर शहरात राहत असल्याचे समजले. मग तो लखनऊमधील ज्योती राहत असलेल्या घरी गेला. यावेळी त्याला धमेंद्र देखील तिच्या घरी दिसला. अरविंदला पाहताच धमेंद्रने त्याला मारहाण केली. अरविंदची छोटी मुलगीही ज्योतीसोबत आहे. तर धमेंद्रने माझी मोठी फसवणूक केल्याचा अरविंदने आरोप केला आहे. अरविंदने या प्रकाराला कंटाळून महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलीच्या हितासाठी आणि पत्नीसोबत पुन्हा संसार सुरु करण्यासाठी अरविंदने हे पाऊल उचलले असल्याचे तो सांगतो.

Source link

The post पत्नीला गायिका करण्यासाठी राबला ड्रायव्हर पती; ती स्टार झाली अन् भलतंच करुन बसली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99249 0
थुकपट्टी! सलूनवाल्यावर ग्राहकाला संशय, CCTV फुटेज पाहिलं अन् किळसवाणा प्रकार उघडकीस https://tejpolicetimes.com/?p=96776 https://tejpolicetimes.com/?p=96776#respond Mon, 17 Jun 2024 06:11:23 +0000 https://tejpolicetimes.com/?p=96776 थुकपट्टी! सलूनवाल्यावर ग्राहकाला संशय, CCTV फुटेज पाहिलं अन् किळसवाणा प्रकार उघडकीस

Lucknow : लखनऊच्या सलूनमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. ग्राहकाच्या चेहऱ्याला मसाज देताना एका सलून कर्मचाऱ्याने लाळ वापरल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून सलून कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली असून घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मसाज दरम्यान ग्राहकाला काहीतरी विचित्र आपल्या चेहऱ्यावर वापरले जात असल्याचा संशय आला […]

The post थुकपट्टी! सलूनवाल्यावर ग्राहकाला संशय, CCTV फुटेज पाहिलं अन् किळसवाणा प्रकार उघडकीस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
थुकपट्टी! सलूनवाल्यावर ग्राहकाला संशय, CCTV फुटेज पाहिलं अन् किळसवाणा प्रकार उघडकीस

Lucknow : लखनऊच्या सलूनमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. ग्राहकाच्या चेहऱ्याला मसाज देताना एका सलून कर्मचाऱ्याने लाळ वापरल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून सलून कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली असून घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मसाज दरम्यान ग्राहकाला काहीतरी विचित्र आपल्या चेहऱ्यावर वापरले जात असल्याचा संशय आला आणि त्याने सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची विनंती केली. व्हिडिओमध्ये झैद नावाचा न्हावी मसाज करताना ग्राहकाच्या चेहऱ्यावर लाळ लावताना आढळून आला आहे.

थुंकी लावून दिला मसाज

किळसवाणी घटना एक जूनला पृथ्वीराज पुरम येथील कॅन्टीन परिसरात घडली आहे. शनिवारी उन्नाव येथील वास्तव्याला असणारा ग्राहक पंडित आशिष कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून IPC 295 A (दुर्भावनापूर्ण कृत्य), 269 (रोग पसरवणारे किंवा जीवाला धोकादायक असणारे कृत्य) कलमा अंतर्गत आरोपीवर एफआयआर नोंदवण्यात आली आहे. दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त शशांक सिंग यांनी पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले.
नदीत वाहत आलेला मृतदेह पाहून आले पोलीस, बाहेर काढले तर झाला जिवंत, व्हिडिओ पाहून सर्वांना आले हसू..

“लखनऊ पोलिसांनी रविवारी ग्राहकाच्या तक्रारीवरून आरोपी झैदला ताब्यात घेतले आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले,” एसीपी पुढे म्हणाले. कँटीनमध्ये काम करणारे पंडित आशिष कुमार 11 जून रोजी अहैमामाऊ भागात सलूनमध्ये मसाज करण्यासाठी गेले होते जेथे झैद न्हावी म्हणून काम करतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये झैद त्याच्या तळहातावर थुंकताना दिसतोय आणि कुमारच्या चेहऱ्यावर अनेक वेळा मालिश करताना तसेच थुंकी लावताना दिसत आहे. कुमारला सुरुवातीला हे कृत्य लक्षात आले नाही पण त्याला संशय आला आणि त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यानंतर त्याने पोलिस तक्रार दाखल केली.
Thane Crime: नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण, मुलाची बापाला शिवीगाळ, संतापात वडिलांनी लेकाला संपवलं

एक आठवड्यापूर्वी, शामली येथून असाच एक व्हिडिओ समोर आला, जिथे असाच एक न्हावी चेहऱ्याची मालिश करताना लाळ वापरताना दिसला. या व्हिडीओमध्ये दुकानदारांने ग्राहकाचे डोळे बंद होताच ग्राहकाच्या चेहऱ्यावर मसाज करण्यासाठी आधी क्रीम लावली आणि नंतर त्याच्या तळहातावर वारंवार थुंकत तसाच मसाज केला.

शामली येथील भवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडेडा उड्डा गावात ही घटना घडली आहे. अमजद असे आरोपीचे नाव असून तो त्याच गावातील रहिवासी आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शामली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अमजदला अटक केली आहे

Source link

The post थुकपट्टी! सलूनवाल्यावर ग्राहकाला संशय, CCTV फुटेज पाहिलं अन् किळसवाणा प्रकार उघडकीस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=96776 0
बापासाठी लेकींनी आयसीयूत बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल https://tejpolicetimes.com/?p=96665 https://tejpolicetimes.com/?p=96665#respond Sun, 16 Jun 2024 18:40:27 +0000 https://tejpolicetimes.com/?p=96665 बापासाठी लेकींनी आयसीयूत बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल

Lucknow Marriage at ICU : लखनऊच्या इरा रुग्णालयात कधी नव्हे असा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. चक्क आयसीयूत दोन बहि‍णींचा विवाह पार पडलाय. मुस्लिम समाजातील दोन बहि‍णींना आयसीयूमध्ये लग्न करण्याची मुभा रुग्णालय प्रशासनाने दिली. त्याला कारण होते त्यांचे आजारी वडील, रुग्णाच्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेवून रुग्णालय प्रशासनसुद्धा मदतीला धावून आले. याशिवाय वऱ्हाडींला कोणत्याही प्रकारची कोणता […]

The post बापासाठी लेकींनी आयसीयूत बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बापासाठी लेकींनी आयसीयूत बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल

Lucknow Marriage at ICU : लखनऊच्या इरा रुग्णालयात कधी नव्हे असा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. चक्क आयसीयूत दोन बहि‍णींचा विवाह पार पडलाय. मुस्लिम समाजातील दोन बहि‍णींना आयसीयूमध्ये लग्न करण्याची मुभा रुग्णालय प्रशासनाने दिली. त्याला कारण होते त्यांचे आजारी वडील, रुग्णाच्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेवून रुग्णालय प्रशासनसुद्धा मदतीला धावून आले. याशिवाय वऱ्हाडींला कोणत्याही प्रकारची कोणता संसर्ग लागू नये यासाठी विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आली.

आयसीयुचे डॉक्टर मुस्तहासिन मलिक यांनी माहिती दिली की दोन्ही बहि‍णींचे वडील रुग्ण सुफी सैयद जुनैद साबरी वयवर्ष ५५ यांना छातीत संसर्ग झाला होता त्या कारणास्तव ८ जूनला नव वधूंच्या वडिलाना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दोन्ही मुलीचे लग्न २२ जूनला मुंबईत करण्याचे ठरले होते, पण वडिल नसल्याने लग्न खोळंबले होते. आता रुग्णालय प्रशासनाने अडचण लक्षात घेवून रुग्णालयात वडिलाच्या उपस्थित लग्न करण्याची परवानगी दिली. लग्नाला फक्त पाच जण उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. आयसीयुमध्ये लग्नासाठी खास सोय करण्यात आली.
कुटुंबियांचा विरोध? सोनाक्षीच्या लग्नाबद्दल विचारताच भावानंही हात झटकले, म्हणाला मला तिच्याबद्दल काहीच…

पहिली मुलगी डॉ.द्रक्षा सय्यद हिचा विवाह गुरुवारी आणि दुसरी मुलगी तनझिला सय्यद तिचा विवाह शुक्रवारी पार पडला. रुग्ण जुनैद यांचे भाऊ डॉ तारीक सबरी म्हणाले गेल्या १४ महिन्यात पाच वेळा असेच जुनैद यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. यंदा लग्नात असा प्रसंग ओढवल्याने सारेच चिंतेत होते. अशावेळी रुग्ण जुनैद यांचे भाऊ तारीक सबरी यांनी प्रोफेसर डॉक्टर मुस्तहासिन यांना कल्पना दिली, त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून लग्नाला परवानगी मिळवली, डीनकडून होकार मिळवला आणि दोन्ही बहि‍णींचे वेगवेगळ्या दिवशी पाच लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकले.

मुलींनी सुद्धा रुग्णालयाचे आभार मानलेत, आमचे वडीलच आमचे जग आहेत त्यामुळे त्यांचा उपस्थितिविना लग्न करणे म्हणजे शक्य नव्हते, नवआयुष्यात प्रवास करताना त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला, त्यांच्या डोळ्यात आनंद दिसत होता असे मुलगी द्रक्षा म्हणाली.

Source link

The post बापासाठी लेकींनी आयसीयूत बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=96665 0
स्वत:च्या पोरांना बाहेर पाठवलं, मग सावत्र आई-बापानं श्वेताला संपवलं; धक्कादायक कारण समोर https://tejpolicetimes.com/?p=96504 https://tejpolicetimes.com/?p=96504#respond Sat, 15 Jun 2024 04:20:44 +0000 https://tejpolicetimes.com/?p=96504 स्वत:च्या पोरांना बाहेर पाठवलं, मग सावत्र आई-बापानं श्वेताला संपवलं; धक्कादायक कारण समोर

लखनऊ: हुंडा-मृत्यू प्रकरणातील संशयिताशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे २० वर्षीय बीएच्या विद्यार्थिनीची तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील गोंडा येथे समोर आली आहे. या प्रकरणात मुलीच्या पालकांना अटक करण्यात आली आहे. श्वेता शुक्ला असं मृत तरुणीचं नाव असून ती सोमवारी (१० जून) तुलसीराम पुरवा गावात घरात रक्ताच्या थारोळ्यात […]

The post स्वत:च्या पोरांना बाहेर पाठवलं, मग सावत्र आई-बापानं श्वेताला संपवलं; धक्कादायक कारण समोर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
स्वत:च्या पोरांना बाहेर पाठवलं, मग सावत्र आई-बापानं श्वेताला संपवलं; धक्कादायक कारण समोर

लखनऊ: हुंडा-मृत्यू प्रकरणातील संशयिताशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे २० वर्षीय बीएच्या विद्यार्थिनीची तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील गोंडा येथे समोर आली आहे. या प्रकरणात मुलीच्या पालकांना अटक करण्यात आली आहे.

श्वेता शुक्ला असं मृत तरुणीचं नाव असून ती सोमवारी (१० जून) तुलसीराम पुरवा गावात घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली होती. यानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली. श्वेताच्या पालकांनीच तिची हत्य केल्याचं समोर आलं. तिची सावत्र आई राणीने झोपेत असताना तिचे पाय धरले तर वडील राजेश याने चाकूने तिचा गळा चिरला आणि तिची हत्या केली.

सावत्र आईने श्वेतालासोडून आपल्या मुलाला आणि मुलीला बाहेर पाठवले. नंतर, सोमवारी रात्री या जोडप्याने श्वेताची हत्या केली, अशी माहिती गोंडा एसपी विनीत जैस्वाल यांनी दिली.

कोणाला संशय येऊ नये म्हणून सुरुवातीला राजेशने त्याच्या पुतण्यांना गुन्ह्यात अडकवायचा प्रयत्न करत पोलिसात तक्रार दाखल केली. तपास सुरू होताच, श्वेताचे मामा ब्रिजबिहारी पांडे यांनी राजेश आणि राणी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि दावा केला की हे दोघे मृत तरुणीवर हुंडा-मृत्यू प्रकरणातील संशयित शिवमशी लग्न करण्यासाठी दबाव आणत होते. हे लग्न जुळवण्यासाठी यांना पैसे मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला.

जेव्हा पोलिसांनी राजेश आणि राणीची स्वतंत्रपणे चौकशी केली तेव्हा हा गुन्हा उघडकीस आला आणि त्यांनी श्वेताला संपवल्याची कबुली दिली.

श्वेताच्या आईचाही मृत्यू संशयास्पद परिस्थितीत

राणी ही राजेशची तिसरी पत्नी आहे, तिच्याकडे ६.२० एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. राजेशची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यानंतर, श्वेताच्या आईचा २००४ मध्ये रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. एका वर्षानंतर त्यांने राणीशी लग्न केले.



Source link

The post स्वत:च्या पोरांना बाहेर पाठवलं, मग सावत्र आई-बापानं श्वेताला संपवलं; धक्कादायक कारण समोर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=96504 0