Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
maharashtra chief minister - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 05 Dec 2024 03:11:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg maharashtra chief minister - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स https://tejpolicetimes.com/?p=111277 https://tejpolicetimes.com/?p=111277#respond Thu, 05 Dec 2024 03:11:31 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111277 Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

सरकारी वकीलास दहा हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात रायगड जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता ॲड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट. क्र. 1, ता. पेण, जिल्हा – रायगड ) यास दहा हजार रुपयाची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत […]

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

सरकारी वकीलास दहा हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात

रायगड जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता ॲड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट. क्र. 1, ता. पेण, जिल्हा – रायगड ) यास दहा हजार रुपयाची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.

Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111277 0
अजित पवार आणि छगन भुजबळांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडलीये, विनायक राऊतांचा टोला https://tejpolicetimes.com/?p=111241 https://tejpolicetimes.com/?p=111241#respond Wed, 04 Dec 2024 12:51:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111241 अजित पवार आणि छगन भुजबळांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडलीये, विनायक राऊतांचा टोला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2024, 6:21 pm मतमोजणी होऊन दहा ते बारा दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असं राऊत म्हणाले.बहुमत मिळून तेरा दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही याच्या मागचं कारण राऊतांनी विचारलं.एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आता काडीची देखील किंमत नाही असंही राऊत म्हणाले.शिंदेंना गरज असेल तर या नाहीतर […]

The post अजित पवार आणि छगन भुजबळांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडलीये, विनायक राऊतांचा टोला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अजित पवार आणि छगन भुजबळांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडलीये, विनायक राऊतांचा टोला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2024, 6:21 pm

मतमोजणी होऊन दहा ते बारा दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असं राऊत म्हणाले.बहुमत मिळून तेरा दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही याच्या मागचं कारण राऊतांनी विचारलं.एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आता काडीची देखील किंमत नाही असंही राऊत म्हणाले.शिंदेंना गरज असेल तर या नाहीतर चालते व्हा अशी सांगायची ताकद भाजपने ठेवली आहे असंही राऊत म्हणाले. -अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडली आहे असा टोला राऊतांनी लगावला.

Source link

The post अजित पवार आणि छगन भुजबळांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडलीये, विनायक राऊतांचा टोला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111241 0
माझी सहावी टर्म, मंत्रिपदाबाबतची इच्छा शिवाजीराव कर्डिलेंनी बोलून दाखवली https://tejpolicetimes.com/?p=111174 https://tejpolicetimes.com/?p=111174#respond Wed, 04 Dec 2024 06:51:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111174 माझी सहावी टर्म, मंत्रिपदाबाबतची इच्छा शिवाजीराव कर्डिलेंनी बोलून दाखवली

भाजपची कोअर कमिटी बैठक आणि गटनेता निवडीची बैठक मुंबई पार पडली. यावेळी भाजपचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. शिवाजीराव कर्डिले यांनी यावेळी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली.तसंच बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचं कारणही कर्डिलेंनी सांगितलं. Source link

The post माझी सहावी टर्म, मंत्रिपदाबाबतची इच्छा शिवाजीराव कर्डिलेंनी बोलून दाखवली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
माझी सहावी टर्म, मंत्रिपदाबाबतची इच्छा शिवाजीराव कर्डिलेंनी बोलून दाखवली


भाजपची कोअर कमिटी बैठक आणि गटनेता निवडीची बैठक मुंबई पार पडली. यावेळी भाजपचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. शिवाजीराव कर्डिले यांनी यावेळी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली.तसंच बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचं कारणही कर्डिलेंनी सांगितलं.

Source link

The post माझी सहावी टर्म, मंत्रिपदाबाबतची इच्छा शिवाजीराव कर्डिलेंनी बोलून दाखवली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111174 0
मी….; नवीन मुख्यमंत्री शपथविधीसाठी लगबग सुरू, फडणवीस, शिंदेंच्या भेटीसाठी रीघ https://tejpolicetimes.com/?p=111027 https://tejpolicetimes.com/?p=111027#respond Tue, 03 Dec 2024 01:48:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111027 मी….; नवीन मुख्यमंत्री शपथविधीसाठी लगबग सुरू, फडणवीस, शिंदेंच्या भेटीसाठी रीघ

Maharashtra New CM Oth Ceremony : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व संकटमोचक मानले जाणारे भाजप नेते गिरीश महाजन हे सोमवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. हायलाइट्स: मी….शपथ घेतो की नवीन मुख्यमंत्री शपथविधीसाठी लगबग सुरू फडणवीस, शिंदेंच्या भेटीसाठी रीघ महाराष्ट्र टाइम्समहाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथविधी मुंबई : मुख्यमंत्रिपदाबाबत अस्पष्टता असली तरी महायुतीच्या ५ […]

The post मी….; नवीन मुख्यमंत्री शपथविधीसाठी लगबग सुरू, फडणवीस, शिंदेंच्या भेटीसाठी रीघ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मी….; नवीन मुख्यमंत्री शपथविधीसाठी लगबग सुरू, फडणवीस, शिंदेंच्या भेटीसाठी रीघ

Maharashtra New CM Oth Ceremony : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व संकटमोचक मानले जाणारे भाजप नेते गिरीश महाजन हे सोमवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले.

हायलाइट्स:

  • मी….शपथ घेतो की
  • नवीन मुख्यमंत्री शपथविधीसाठी लगबग सुरू
  • फडणवीस, शिंदेंच्या भेटीसाठी रीघ
महाराष्ट्र टाइम्स
महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथविधी

मुंबई : मुख्यमंत्रिपदाबाबत अस्पष्टता असली तरी महायुतीच्या ५ डिसेंबरच्या शपथविधीसाठी लगबग सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या सरकारी बंगल्यावर सोमवारी भाजप नेत्यांची रीघ लागली होती. दुसरीकडे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार पंकजा मुंडे आदींनी सोमवारी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी (शप) पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनीही ‘सागर’वर जाऊन फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व संकटमोचक मानले जाणारे भाजप नेते गिरीश महाजन हे सोमवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. ‘एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो. महायुतीत सर्वकाही आलबेल आहे, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, ’ असे महाजन यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. शपथविधीला आम्ही एकत्रित दिसू, असेही महाजन म्हणाले. दरम्यान, शिंदे यांच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने सोमवारच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. त्यांच्या भेटीसाठी शिवसेना नेत्यांची रिघ लागली होती.
Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला गळती? दोन नेते अजित दादांना भेटले; दोघेही राष्ट्रवादीत जाणार?

दरम्यान, भाजपच्या नेतृत्त्वानं महाराष्ट्रासाठी निरीक्षक म्हणून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निवड केलेली आहे. विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे पंजाबचादेखील प्रभार आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं आंदोलन पेटलेलं असताना रुपाणी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद होतं. २०१६ ते २०२१ या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्रिद भूषवलं.

विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन उद्या रात्री मुंबईत दाखल होतील. त्यानंतर गुरुवारी म्हणजेच ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता भाजपच्या आमदारांची बैठक होईल. त्या बैठकीत विधिमंडळ गटनेता ठरवण्यात येईल. आमदारांशी संवाद साधून रुपाणी आणि सीतारामन त्यांच्याकडून सुचवण्यात आलेल्या नावांवर सहमती घेतील. विधिमंडळ गटनेत्याचं नाव निश्चित झाल्यानंतर ते निरीक्षकांकडून दिल्लीला कळवण्यात येईल.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post मी….; नवीन मुख्यमंत्री शपथविधीसाठी लगबग सुरू, फडणवीस, शिंदेंच्या भेटीसाठी रीघ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111027 0
मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसरे, काका पवारांना दादांहून अधिक मतं, टॉपवर कोण? https://tejpolicetimes.com/?p=106666 https://tejpolicetimes.com/?p=106666#respond Wed, 30 Oct 2024 06:10:25 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106666 मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसरे, काका पवारांना दादांहून अधिक मतं, टॉपवर कोण?

Maharashtra Vidhan Sabha Election : युती-आघाडीचे सीएमपदाचे फॉर्म्युलेही समोर आलेले नाहीत. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे. यंदा युती आणि आघाडीत प्रत्येकी तीन-तीन प्रमुख पक्ष असल्यामुळे निवडणुकांची रंगत वाढली आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन […]

The post मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसरे, काका पवारांना दादांहून अधिक मतं, टॉपवर कोण? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसरे, काका पवारांना दादांहून अधिक मतं, टॉपवर कोण?

Maharashtra Vidhan Sabha Election : युती-आघाडीचे सीएमपदाचे फॉर्म्युलेही समोर आलेले नाहीत. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे. यंदा युती आणि आघाडीत प्रत्येकी तीन-तीन प्रमुख पक्ष असल्यामुळे निवडणुकांची रंगत वाढली आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन आघाडी, एमआयएम, रासप, जरांगे फॅक्टर अशा अनेक पैलूंमुळे निवडणुका बहुरंगी आणि अभूतपूर्व झाल्या आहेत.

महाविकास आघाडी किंवा महायुती यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं असलं, तरी विजय मिळाल्यास मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे अद्याप स्पष्ट नाही. युती-आघाडीचे सीएमपदाचे फॉर्म्युलेही समोर आलेले नाहीत. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.

विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सी-वोटरचा सर्व्हे समोर आला आहे. मुख्यमंत्री म्हणून मतदारांनी कुठल्या नेत्याला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे, याबाबत सर्वेक्षणातून माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे, तिसऱ्यावर देवेंद्र फडणवीस आहेत. विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावर शरद पवार, तर पाचव्यावर अजित पवार आहेत.

कुणाला कुठून किती टक्के पसंती?

एकनाथ शिंदे
मुंबई – २५.३ टक्के
कोकण – ३६.७ टक्के
एकूण – २७.५ टक्के

C Voter Survey Maharashtra : मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसऱ्या नंबरवर, शरद पवारांना दादांहून अधिक मतं, टॉपवर कोण?

उद्धव ठाकरे
मुंबई – २३.२ टक्के
कोकण – २६.३ टक्के
मराठवाडा – २२.३ टक्के
उत्तर महाराष्ट्र – २३.३ टक्के
विदर्भ – २३.२ टक्के
पश्चिम महाराष्ट्र – २०.७ टक्के
एकूण – २२.९ टक्के

देवेंद्र फडणवीस
मुंबई – १४.८ टक्के
कोकण – १०.४ टक्के
विदर्भ – १३.७ टक्के
एकूण – १०.८ टक्के
Manoj Shinde : केदार दिघेंची डोकेदुखी वाढली, काँग्रेसची बंडखोरी, ४० हजार मतं मिळवणारा नेता अपक्ष रिंगणात
अजित पवार
मुंबई – ०.८ टक्के
कोकण – ०.९ टक्के
मराठवाडा – २.४ टक्के
उत्तर महाराष्ट्र – २.५ टक्के
विदर्भ – २.४ टक्के
पश्चिम महाराष्ट्र – ६.६ टक्के
एकूण – ३.१ टक्के
Avinash Jadhav Net Worth : साडेनऊ कोटींची स्थावर मालमत्ता, राज ठाकरेंचे शिलेदार अविनाश जाधव यांची संपत्ती किती?
शरद पवार – ५.९ टक्के
बाळासाहेब थोरात – १.५ टक्के
आदित्य ठाकरे – १.२ टक्के
अशोक चव्हाण – ०.५ टक्के

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसरे, काका पवारांना दादांहून अधिक मतं, टॉपवर कोण? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106666 0
मुख्यमंत्री बदलले, बांधकाम नियमित प्रश्न प्रलंबित राहिले; या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने https://tejpolicetimes.com/?p=77240 https://tejpolicetimes.com/?p=77240#respond Tue, 09 Jan 2024 02:08:08 +0000 https://tejpolicetimes.com/?p=77240 मुख्यमंत्री बदलले, बांधकाम नियमित प्रश्न प्रलंबित राहिले; या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : गुंठेवारी कायदा अस्तित्वात आल्यापासून गेल्या २३ वर्षांत राज्यात सात मुख्यमंत्री झाले. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. प्रत्येक निवडणुकीत जिव्हाळ्याचा प्रश्न ऐरणीवर येतो आणि नंतर दुर्लक्षित होतो, याकडे ‘घर बचाव संघर्ष समिती’ने लक्ष वेधले आहे.‘शिवसंकल्प अभियाना’निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किवळेतील मुकाई चौकात नुकतीच सभा झाली. या […]

The post मुख्यमंत्री बदलले, बांधकाम नियमित प्रश्न प्रलंबित राहिले; या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुख्यमंत्री बदलले, बांधकाम नियमित प्रश्न प्रलंबित राहिले; या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : गुंठेवारी कायदा अस्तित्वात आल्यापासून गेल्या २३ वर्षांत राज्यात सात मुख्यमंत्री झाले. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. प्रत्येक निवडणुकीत जिव्हाळ्याचा प्रश्न ऐरणीवर येतो आणि नंतर दुर्लक्षित होतो, याकडे ‘घर बचाव संघर्ष समिती’ने लक्ष वेधले आहे.

‘शिवसंकल्प अभियाना’निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किवळेतील मुकाई चौकात नुकतीच सभा झाली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शास्तीकर माफीनंतर आता शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. या घोषणेवर मेळाव्यातील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र, हा प्रश्न खरेच मार्गी लागणार का? याबाबत साशंकता व्यक्त केली.

यामागील कारणमीमांसा स्पष्ट करावी, अशी मागणी करून ‘घर बचाव संघर्ष समिती’चे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ‘तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात २००१मध्ये राज्यात गुंठेवारी कायदा अस्तित्त्वात आला. मात्र, या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. त्यातील अटी नागरिकांना जाचक ठरल्या. त्यानंतर आजपर्यंत राज्याने सात मुख्यमंत्री पाहिले. त्यातील प्रत्येक मान्यवराने शहरात सभेच्या निमित्ताने बांधकामे नियमित करण्याची ग्वाही दिली; परंतु ती केवळ वल्गना ठरल्याचे सिद्ध झाले आहे. शहरात अजूनही हा प्रश्न प्रलंबितच असून, दिवसेंदिवस जटील होत आहे.’

‘सद्यःस्थितीत शहरातील अनधिकृत बांधकामांची संख्या दोन लाखांवर पोचली आहे. त्यापैकी दीड हजार नागरिकांनी गुंठेवारी कायदा २०२१अन्वये कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज सादर केले आहेत. मात्र, त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम प्रशासनाने केले आहे. एकही अर्ज तपासला गेलेला नाही. ते सर्व धूळ खात पडून आहेत. याही परिस्थितीत आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही. ‘काम करतो, मग सांगतो,’ अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन दिले आहे. हा प्रकार जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.
रिक्षाचालक जाणार संपावर? रिक्षाचालक संघटनांच्या बैठकीत ‘हिट अ‍ॅंड रन’ कायद्याला विरोध
लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका असोत. प्रत्येक वेळी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेते सभेच्या निमित्ताने शहरात येतात. ‘रेडझोन’सह अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा मुद्दा उपस्थित करतात. त्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी होते. मात्र, सुमारे २३ वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटणार तरी कधी? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.

या मुख्यमंत्र्यांची आश्वासने

– विलासराव देशमुख
– अशोक चव्हाण
– पृथ्वीराज चव्हाण
– देवेंद्र फडणवीस
– उद्धव ठाकरे
– एकनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांची संख्या मोठी आहे. ती नियमित करण्याचे आश्वासन गेल्या २३ वर्षांपासून दिले जात आहे. मुख्यमंत्री सभेच्या निमित्ताने शहरात येतात; ग्वाही देतात. मात्र, अद्याप आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या जखमेवरील मीठ चोळणे अद्याप चालूच आहे.- विजय पाटील, मुख्य समन्वयक, घर बचाव संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड

Source link

The post मुख्यमंत्री बदलले, बांधकाम नियमित प्रश्न प्रलंबित राहिले; या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=77240 0