Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
maharashtra CM post - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 04 Dec 2024 14:04:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg maharashtra CM post - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’ https://tejpolicetimes.com/?p=111210 https://tejpolicetimes.com/?p=111210#respond Wed, 04 Dec 2024 14:04:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111210 राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’

Manoj Jarange Patil Commented on Devendra fadnavis CM: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राज्याला आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार मिळणार आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जालना : १० दिवसांनंतर उद्या अखेर उद्या नवे सरकार राज्याच्या सत्तेत विराजमान […]

The post राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’

Manoj Jarange Patil Commented on Devendra fadnavis CM: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राज्याला आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार मिळणार आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जालना : १० दिवसांनंतर उद्या अखेर उद्या नवे सरकार राज्याच्या सत्तेत विराजमान होणार आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. महायुतीतील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राज्याला आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार मिळणार आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी प्रथमत: देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मराठा आंदोलनाचा लढा आणखी तीव्र करणार असल्याचेही जरांगेंनी म्हटले आहे. जरांगे पाटील म्हणाले, ‘शुभेच्छा न द्यायला ते काही आमचे शत्रू नाहीत त्यामुळे त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय कोणालाच सुट्टी नाही. या महाराष्ट्रात आमची ती संस्कृती आहे, विरोध केला जातो आणि मोठ्या मनाने शुभेच्छाही दिल्या जातात. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला काहीही अडचण नाही.’

जरांगे पाटील पुढे म्हणाले, सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सामूहिक आमरण उपोषण करणार असून, मरेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. आंदोलनाची पुढची दिशाही तशीच राहणार आहे. यावरुन जरांगे पाटील नव्या सरकारसमोर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणार असल्याचे दिसते.

यासोबतच जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आपली मागणी पुन्हा मजबूत केली आहे. ‘सत्ता आली बहुमताने निवडून आलात, पण मराठ्यांशिवाय सत्तेत कोणीही बसू शकत नाही. मराठे जोपर्यंत शांत राहतात तो पर्यंत शांत राहतात. अन्यथा ते कोणाच्याही बापाला घाबरत नाहीत. एकदा जर मराठा रस्त्यावर उतरला तर तुमचं काही खरं नाही, असा इशारा जरांगेंनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणे हे नव्या सरकारसाठी आव्हानात्मक ठरु शकते.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111210 0
‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र https://tejpolicetimes.com/?p=110725 https://tejpolicetimes.com/?p=110725#respond Sat, 30 Nov 2024 13:13:26 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110725 ‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Shivsena UBT Sharad Koli Criticize CM Shinde: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीसच पुन्हा! हे जवळपास निश्चित झाले आहे. यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. Lipi सोलापूर : महाराष्ट्र राज्यात […]

The post ‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Shivsena UBT Sharad Koli Criticize CM Shinde: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीसच पुन्हा! हे जवळपास निश्चित झाले आहे. यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

Lipi

सोलापूर : महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीसच पुन्हा! हे जवळपास निश्चित झाले आहे. यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. ‘अडीच वर्षांअगोदर भाजपने एकनाथ शिंदेंचा वापर करून घेतला होता. त्यांचं एक खेळणं म्हणून उपयोग केला. आताही भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंचा वापर करून घेणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे डोंगरात जाऊन बसले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर भाजपचे देवेंद्र फडणवीसच बसतील. एकनाथ शिंदे जर लय वळवळ केले तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ अशा शब्दांत शरद कोळींनी टीकास्त्र सोडले.

शरद कोळींची पुन्हा काँग्रेसवर सडकून टीका

सोलापुरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दुरावा निर्माण झाला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शरद कोळी व इतर शिवसैनिकांनी खासदार प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदेचा निषेध केला होता. पुन्हा एकदा शरद कोळी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. तसेच काही महत्वाची माहिती देखील दिली आहे. ते म्हणाले, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये उद्धव सेना स्वबळावर लढणार आहे. त्याबद्दल आम्ही उद्धव ठाकरेंकडे मागणी करणार आहोत. काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणूकीत धोका दिला आहे, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असे शरद कोळी म्हणाले.
एकनाथ शिंदेंना भरला ताप, शरीराचे तापमान हे १०४°; सत्तास्थापना रखडणार?
राज्यात जनतेने महायुतीला मोठा कौल दिला आहे. निकाल लागून आठवडा सरत आला तरी मुख्यमंत्रीपदावरचा सस्पेन्स कायम आहे. अशातच राजकीय नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या शरद कोळींनी देखील देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पुन्हा विराजमान होणार असे म्हणत एकनाथ शिंदेंना डिवचले आहे. दरम्यान आता मुख्यमंत्रीपदावर भाजपश्रेष्ठी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110725 0
मविआच्या गोटातून मोठी बातमी समोर, निकालानंतरची रणनीती ठरली! मुख्यमंत्रीपद उद्याच ठरवणार https://tejpolicetimes.com/?p=109742 https://tejpolicetimes.com/?p=109742#respond Fri, 22 Nov 2024 16:03:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109742 मविआच्या गोटातून मोठी बातमी समोर, निकालानंतरची रणनीती ठरली! मुख्यमंत्रीपद उद्याच ठरवणार

Vijay Wadettiwar Commented on Maharashtra CM Post: विधानसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआच्या रणनीतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली […]

The post मविआच्या गोटातून मोठी बातमी समोर, निकालानंतरची रणनीती ठरली! मुख्यमंत्रीपद उद्याच ठरवणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मविआच्या गोटातून मोठी बातमी समोर, निकालानंतरची रणनीती ठरली! मुख्यमंत्रीपद उद्याच ठरवणार

Vijay Wadettiwar Commented on Maharashtra CM Post: विधानसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआच्या रणनीतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली आहे. तसेच मतपेटी खुली होण्याआधीच राज्यात हॉटेल पॉलिटिक्स सुद्धा सुरु झाले आहे. निकाल लागताच काय करायचं याची रणनीती सध्या आखली जात आहे. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआच्या रणनीतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. आम्ही १२ तासांच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करु, असे विजय वडेट्टीवारांनी म्हटले आहे.

‘मी सत्तेतला आमदार राहणार’

विजय वडेट्टीवारांनी आगामी सरकारबाबत महत्वाची टिप्पणी केली आहे. ‘उद्या सत्तेतला आमदार म्हणून मी राहणार आहे, असा मला विश्वास वाटतो. विश्वास नाही तर खात्री आहे, आणि उद्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेचा दावा उद्या रात्रीच करणार आहोत. महाविकास आघाडी १६० ते १६५ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही, एक्झिट पोल वगैरे नंतर बघू.’ असे वडेट्टीवार म्हणाले. तर ‘आजच्या बैठकीत सगळ्या नेत्यांना उद्याच्या मतमोजणीसाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काय काळजी घेतली पाहिजे ते सांगितले आहे. पूर्ण मतमोजणी होईपर्यंत मतदान केंद्र सोडायचं नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती देखील विजय वडेट्टीवारांनी दिली.
पैसे वाटपाच्या आरोपावरुन विनोद तावडे संतापले,’…अन्यथा मानहानीचा दावा ठोकेन,’ थेट काँग्रेस नेत्यांना धाडली नोटीस

‘महाराष्ट्रातून महायुती हद्दपार होणार’

‘उद्या दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईलच आणि तुम्हाला महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेली दिसेल.’ असा देखील विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला असून ते पुढे म्हणाले, ‘हायकमांड जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी अंतिम आहे. दोनदा विरोधी पक्ष, नेतेपद मी सांभाळलं आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे आणि मी प्रामाणिकपणे समर्थपणे ती पार पाडली आहे. आमची उद्या सत्ता येणार आणि मी सत्तेमध्ये असणार,’ असेही वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाबाबत वडेट्टीवार म्हणाले, ‘काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावं ही काँग्रेसजणांची इच्छा आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही तशी इच्छा आहे, पण तीनही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येऊन जो निर्णय होईल आणि तो निर्णय अंतिम असणार आहे.’ तसेच ‘जेवढे काँग्रेस विचारसरणीची मंडळी आहेत, ते आमचेच आहेत. कुणी बंडखोरी केली असेल किंवा अपक्ष असतील त्यांच्यात अन्याय झाल्याची भावना जरुर आहे, असेही वडेट्टीवारांनी नमूद केले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post मविआच्या गोटातून मोठी बातमी समोर, निकालानंतरची रणनीती ठरली! मुख्यमंत्रीपद उद्याच ठरवणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109742 0
अजितदादांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण होणार? पुण्यात लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण https://tejpolicetimes.com/?p=109604 https://tejpolicetimes.com/?p=109604#respond Thu, 21 Nov 2024 13:46:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109604 अजितदादांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण होणार? पुण्यात लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण

Ajit Pawar as maharashtra CM Banner in Pune: विधानसभा निवडणुका २०२४ची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोणाचं सरकार सत्तेत येणार, याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. यातच पर्वती मतदारसंघात संतोष नांगरे यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले आहेत. Lipi पुणे : विधानसभा निवडणुका २०२४ची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोणाचं सरकार सत्तेत येणार, याकडे संपूर्ण राज्याच्या […]

The post अजितदादांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण होणार? पुण्यात लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अजितदादांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण होणार? पुण्यात लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण

Ajit Pawar as maharashtra CM Banner in Pune: विधानसभा निवडणुका २०२४ची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोणाचं सरकार सत्तेत येणार, याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. यातच पर्वती मतदारसंघात संतोष नांगरे यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले आहेत.

Lipi

पुणे : विधानसभा निवडणुका २०२४ची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोणाचं सरकार सत्तेत येणार, याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. महायुती की महाविकास आघाडी सत्तेत येणार, हे येत्या २३ तारखेला स्पष्ट होईल. परंतु मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आणि कोण होणार, याची उत्सुकता सर्वत्र आहे. यातच निकाल स्पष्ट होण्यापूर्वीच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. पर्वती मतदारसंघात संतोष नांगरे यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. त्यात मुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

पर्वती मतदारसंघात संतोष नांगरे यांचे समर्थक करण गायकवाड यांनी अजित पवारच मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महायुतीत सर्वात कमी जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लढवल्या होत्या. त्यामुळे आमदारांची संख्या कमी-जास्त झाली, तर अजित पवार हे किंगमेकरच्या भूमिकेत दिसतील, असे एक्झिट पोलचे अंदाज सांगतात.
परळीत शरद पवारांच्या नेत्याला मारहाण, राजेसाहेब देशमुखांकडून धनंजय मुंडेंचा समाचार, फेर मतदानाचीही केली मागणी
अजित पवार यांनी पक्षात फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत अनेक वेळा जाहीर भाषणांमध्ये खदखद व्यक्त केली आहे. चार वेळा उपमुख्यमंत्री राहूनही अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही. मात्र, शरद पवार यांचा हात सोडून भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत गेल्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्नं दिसू लागली आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

आता विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर थेट मुख्यमंत्रीपदाबाबत लॉबिंग सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल आणि अजित पवार खरोखर मुख्यमंत्री होतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post अजितदादांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण होणार? पुण्यात लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109604 0
‘मला आमदार केले तर आपल्याला राज्याच्या मंत्रिमंडळात…’ भरसभेत ठाकरेंच्या शिलेदाराने निकालाआधीच दंड थोपटले https://tejpolicetimes.com/?p=109078 https://tejpolicetimes.com/?p=109078#respond Sun, 17 Nov 2024 18:11:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109078 ‘मला आमदार केले तर आपल्याला राज्याच्या मंत्रिमंडळात…’ भरसभेत ठाकरेंच्या शिलेदाराने निकालाआधीच दंड थोपटले

Vaibhav Naik Statement on Maharashtra Minister Post: कोणीही किती काहीही सांगितले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारच सत्तेवर येणार आहे. मला आमदार केले तर मला राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा काम करण्याची संधी मिळेल, असा शब्दांत आमदार वैभव नाईक यांनी मतदारांना साद घातली. Lipi सिंधुदुर्ग : कोणीही किती काहीही सांगितले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारच सत्तेवर येणार आहे. […]

The post ‘मला आमदार केले तर आपल्याला राज्याच्या मंत्रिमंडळात…’ भरसभेत ठाकरेंच्या शिलेदाराने निकालाआधीच दंड थोपटले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘मला आमदार केले तर आपल्याला राज्याच्या मंत्रिमंडळात…’ भरसभेत ठाकरेंच्या शिलेदाराने निकालाआधीच दंड थोपटले

Vaibhav Naik Statement on Maharashtra Minister Post: कोणीही किती काहीही सांगितले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारच सत्तेवर येणार आहे. मला आमदार केले तर मला राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा काम करण्याची संधी मिळेल, असा शब्दांत आमदार वैभव नाईक यांनी मतदारांना साद घातली.

Lipi

सिंधुदुर्ग : कोणीही किती काहीही सांगितले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारच सत्तेवर येणार आहे. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता येथे काम करतो तेव्हा लोकांची सुद्धा माझ्याकडून अपेक्षा असते. असे सांगत मला दोन वेळा येथून आमदार केलेत आता पुन्हा मला आमदार केले तर मला राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा काम करण्याची संधी मिळेल, असा शब्दांत आमदार वैभव नाईक यांनी मतदारांना साद घातली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मालवण मतदारसंघात माणगाव येथे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत वैभव नाईक बोलत होते.

आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले की, आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे याच बाळासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. या अश्रूंच्या बदला आपण सगळ्यांनी दहा वर्षांपूर्वी घेतला आणि मला सगळ्यांनी आमदार केले. आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे, याच बाळासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना मुंबईत घर दिली नगरसेवक महापौर विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री अशी सगळी पद दिली. पण याच बाळासाहेबांना आता जे जे उमेदवार आहेत ते कशा स्वरूपात बोलले होते, बाळासाहेबांबद्दल कशी अवेहलना केली होती, असे सांगत त्यांनी महायुतीमधील शिवसेनेवेचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर वैभव नाईकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे.
Uddhav Thackeray: तू राज्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढलीस! ठाकरेंकडून भरसभेत पंकजा मुंडेंचे आभार, कारण काय?
वैभव नाईक पुढे म्हणाले, आज त्याच बाळासाहेबांचा फोटो घेऊन त्यांचे चिन्ह घेऊन तुम्हाला निवडणूक लढवावी लागते राणेंची निती आहे. आज बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्ताने सगळ्यांनी शपथ घेतली आहे. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला, त्यांना सगळ्यांना लोकशाहीच्या मार्गाने त्यांना सगळ्यांना घरात बसवण्याचे काम आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये कराये आहे. शिवसेनेशी ज्यांनी ज्यांनी आजवर गद्दारी केली, त्यांची काय अवस्था झाली हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे आणि तीच अवस्था याठिकाणी होणार आहे, असाही टोलाही नाईकांनी लगावला. तर राज्यात आता सत्ता परिवर्तन होणार आहे, महाविकास आघाडी आपलं सरकार सत्तेवर येणार आहे, असाही विश्वास देखीव त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांचा समाचार घेत त्यांनी आपलं चिन्ह चोरल आमचा पक्ष चोरला पण सगळे त्याच ताकदीने पुन्हा येथे कामाला लागले आहेत. सर्व शिवसैनिक काम करत आहेत असं सांगत माझी निशाणी काय आहे मशाल किती नंबरला आहे दोन नंबरला आणि हेच आपण सगळ्यांना वीस तारखेला सांगितलं पाहिजे पुन्हा एकदा आपल्याला ऋण व्यक्त करत कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडून दया अस आवाहन त्यांनी यावेळी केलं.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘मला आमदार केले तर आपल्याला राज्याच्या मंत्रिमंडळात…’ भरसभेत ठाकरेंच्या शिलेदाराने निकालाआधीच दंड थोपटले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109078 0
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसच आघाडीवर? प्रचारसभेत नाना पटोलेंनी दिले संकेत https://tejpolicetimes.com/?p=108914 https://tejpolicetimes.com/?p=108914#respond Sat, 16 Nov 2024 14:18:12 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108914 मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसच आघाडीवर? प्रचारसभेत नाना पटोलेंनी दिले संकेत

Nana Patole Statement on Maharashtra CM post: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? यावरुन अनेक दावे प्रतिदावे केले जात असताना नाना पटोलेंनी आता स्वत:च्या मुख्यमंत्रीपदाबाबत अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा जोमाने धडाडत असून अवघ्या दोन दिवसांत त्या थंडावणार आहेत. असे असले तरी राज्यातील दोन्ही प्रमु्ख आघाड्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर मात्र मोठा प्रश्नचिन्ह […]

The post मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसच आघाडीवर? प्रचारसभेत नाना पटोलेंनी दिले संकेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसच आघाडीवर? प्रचारसभेत नाना पटोलेंनी दिले संकेत

Nana Patole Statement on Maharashtra CM post: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? यावरुन अनेक दावे प्रतिदावे केले जात असताना नाना पटोलेंनी आता स्वत:च्या मुख्यमंत्रीपदाबाबत अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा जोमाने धडाडत असून अवघ्या दोन दिवसांत त्या थंडावणार आहेत. असे असले तरी राज्यातील दोन्ही प्रमु्ख आघाड्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर मात्र मोठा प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? यावरुन अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. यातच महाविकास आघाडीतून ज्यांचे नाव आघाडीवर आहे त्या नाना पटोलेंनीच आता स्वत:च्या मुख्यमंत्रीपदाबाबत अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मविआचे आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजकुमार पुराम यांच्या प्रचारसभेत उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत संकेत दिले. ‘राजकुमार पुराम याला आमदार बनवायचे आहे. नाही बनवलं तर, महाराष्ट्रात नानाभाऊ उद्या काय बनणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही एक एक आमदार नाही दिले तर अडचण येणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे संकेत त्यांनी दिले. प्रचाराच्या या रणधुमाळीत नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केल्याने मात्र अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.
मोदीजी राहुल गांधींची बहीण सांगते, बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी पण… प्रियंका गांधींचा पलटवार
नाना पटोले म्हणाले, ‘राजकुमार पुरामला यंदा आमदार बनवावं लागेल. तुम्ही एक एक आमदार नाही दिला तर अडचण येणार आहे. कारण पुढे मी महाराष्ट्रात काय बनणार आहे हे तुम्हाला माहितच आहे.’ यासोबतच नाना पटोलेंनी राजकुमार यांच्यासाठी मतदारांना आवाहन केले. ‘शेतकऱ्यांचे, गरिबांचे सरकार आणायचे असेल तर पुरामला निवडून आणावं लागेल. ही वेळ आपल्या आत्मसन्मानाची आहे. मोठ्या परिश्रमाने मी इथपर्यंत आलो आहे. महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे, या परिवर्तनात राजकुमार पुरामला विधानसभेत पाठवा.’ असे पटोले म्हणाले आहेत.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसच आघाडीवर? प्रचारसभेत नाना पटोलेंनी दिले संकेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108914 0
देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री…, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा https://tejpolicetimes.com/?p=108804 https://tejpolicetimes.com/?p=108804#respond Fri, 15 Nov 2024 12:13:03 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108804 देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री…, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

Aditya Thackeray Criticize Devendra Fadnavis on CM Post: महाराष्ट्राने तुमच्यासाठी कायमचे दरवाजे बंद केले आहेत. आता देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत,’ असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : निवडणुकीनंतर भाजप आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक होताच बहुमतासाठी राजकीय समीकरण […]

The post देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री…, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री…, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

Aditya Thackeray Criticize Devendra Fadnavis on CM Post: महाराष्ट्राने तुमच्यासाठी कायमचे दरवाजे बंद केले आहेत. आता देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत,’ असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : निवडणुकीनंतर भाजप आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक होताच बहुमतासाठी राजकीय समीकरण बदलणार असल्याची देखील चर्चा आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद आणि आम्हाला आता गरजही पडणार नाही, असे मोठे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. फडणवीसांच्या या विधानाचा आता उद्धव ठाकरेंचे पूत्र आमदार आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. ‘आमच्यासाठी दार बंद करा, खिडक्या बंद करा. पण महाराष्ट्राने तुमच्यासाठी कायमचे दरवाजे बंद केले आहेत. आता देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत,’ असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला मुख्यमंत्री बनण्याची लालसा उरलेली नाही, आपण आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्ट केले होते. यावर देखील आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नक्कीच नाहीत. कोण जाणार गुजरात हिताचं बोलणाऱ्या या लोकांकडे? कोण जाणार आहे महाराष्ट्र द्वेष्टा या लोकांकडे?’ तसेच ‘तुम्ही आमच्यासाठी खिडक्या बंद करा दरवाजे बंद करा. पण फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत.’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यातील १६३ मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह दिले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर रडीचा डाव खेळल्याचा आरोप
एक मात्र की एकनाथ शिंदे आणि भाजपसाठी महाराष्ट्राचे दरवाजे आता बंद आहेत. ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांनी मागच्या दारातून प्रकल्प गुजरातला नेले. त्यांच्याकडे परत कोण जाणार?’ असेही ठाकरे म्हणाले.

दरम्यान आदित्य ठाकरेंनी मनसेवर देखील निशाणा साधला आहे. ‘जो पक्ष पाच वर्ष झोपलेला असतो तो निवडणूक आल्या की तोडफोड करतो. मारामारी करतो आणि सेटल होतो, त्यानंतर निवडणूक लढतो. त्यांना आम्ही महाराष्ट्रात नेमकं काय काम केलं हे कळणार कसं?, अशी खोचक टीका ठाकरेंनी केली. तसेच ‘मनसेचं असं झालंय त्यांनी बिनशर्ट पाठींबा दिल्यानंतर ते गुजरातच्या भूमिपुत्रांच्या हक्काचे बोलतात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर लाठीचार्ज केला. वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला, त्यांना राज ठाकरे पाठिंबा देत आहे. महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांचा मनसेला विसर पडला आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोट ठेवले आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री…, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108804 0
मविआने उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावे, इंडिया आघाडीतील घटक पक्षाची मोठी मागणी https://tejpolicetimes.com/?p=108332 https://tejpolicetimes.com/?p=108332#respond Tue, 12 Nov 2024 11:00:59 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108332 मविआने उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावे, इंडिया आघाडीतील घटक पक्षाची मोठी मागणी

Sanjay Sinh Statement on Maharashtra CM Post: राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांनी मात्र मुख्यमंत्री पदाचा जाहीर केलेला नाही. यातच इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ‘आप’च्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून यातच मोठा प्रश्न आहे तो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावरुन राज्यातील प्रमुख नेत्यांकडून सध्या अनेक दावे केले […]

The post मविआने उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावे, इंडिया आघाडीतील घटक पक्षाची मोठी मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मविआने उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावे, इंडिया आघाडीतील घटक पक्षाची मोठी मागणी

Sanjay Sinh Statement on Maharashtra CM Post: राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांनी मात्र मुख्यमंत्री पदाचा जाहीर केलेला नाही. यातच इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ‘आप’च्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून यातच मोठा प्रश्न आहे तो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावरुन राज्यातील प्रमुख नेत्यांकडून सध्या अनेक दावे केले जात आहेत. तरीही अद्याप राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांनी मात्र मुख्यमंत्री पदाचा जाहीर केलेला नाही. यातच इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ‘आप’च्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. हरियाणातील विधानसभा निवडणुकीत जो प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल तर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. संजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे मात्र राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील राजकीय परस्थिती आणि मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, माझं असं वैयक्तिक मत आहे की, जर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नंतर जाहीर केला तर एकमेकांचे आमदार महाविकास आघाडीत फूट पाडू शकतात. हरियाणामध्ये नेमकं तेच झालं, काँग्रेसचे गट एकमेकांना पाडायला निघाले. ज्यामध्ये काँग्रेसचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे माझं म्हणणं आहे नंबरवाल्या खेळामध्ये तुम्ही फसू नका. उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा’
Ajit Pawar: शरद पवारांनी स्वत:च EDकडे जायचं! आयडिया कोणाची? निवडणुकीच्या रणधुमाळीत दादांचा गौप्यस्फोट
संजय सिंह पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात जबरदस्त काम केले आहे. मराठी माणूस, मराठी स्वाभिमान या गोष्टीसुद्धा त्यांच्यासोबत जोडल्या जातात. उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवले तर महाविकास आघाडीचाच फायदा होईल, असे देखील संजय सिंह यांनी नमूद केले.

दरम्यान संजय सिंह यांनी ठाकरेंचे बंधु राज ठाकरेंच्या राजकारणावरुन भाकीत केले आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंची सध्या महायुतीसोबतच भांडणं सुरु आहेत. त्यांच्या मुलाला हवी असलेली जागाही त्यांना दिली नाही. राज ठाकरे नेहमी वेगवेगळ्या भूमिका घेतात, त्यामुळे मला वाटत नाही राज ठाकरे भाजपचं समर्थन करायला जातील. आणि थोडी काही मतं मनसे फोडू शकते, शिंदे गटही फोडू शकतो. पण यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर केले तर मतांची फोडाफोडी कमी होऊ शकते.

मविआने उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावे, इंडिया आघाडीतील घटक पक्षाची मोठी मागणी

तर संजय सिंह यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली आहे. ‘भाजप महाराष्ट्रामध्ये जे तोडफोडीच राजकारण झालं ते सगळ्यांनी पाहिले. भाजपने महाराष्ट्रातसोबत सावत्र आईसारखा व्यवहार केला. अनेक योजना, प्रकल्प पंतप्रधान स्वत:च्या राज्यात घेऊन गेले. एका राज्याचे नुकसान करून हे करणे हे उचित नाही. आतापर्यंत आपण बाईकचोर व इतर चोर पाहिले, पण भाजपने तर पक्ष चोरला आणि एवढेच नाही तर अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून आता मात्र त्यांना सोबत घेतलं हे साऱ्यांनाच माहित आहे, असे संजय सिंह म्हणाले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post मविआने उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावे, इंडिया आघाडीतील घटक पक्षाची मोठी मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108332 0
आता CM होण्याचं स्वप्न…; ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या फडणवीसांनी विषय संपवला https://tejpolicetimes.com/?p=106760 https://tejpolicetimes.com/?p=106760#respond Wed, 30 Oct 2024 09:28:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106760 आता CM होण्याचं स्वप्न…; ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या फडणवीसांनी विषय संपवला

Devendra Fadnavis on Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केलेले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी महत्वाची टिप्पणी केली आहे. मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केलेले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी महत्वाची टिप्पणी केली आहे. मला आता मुख्यमंत्रीपदाची […]

The post आता CM होण्याचं स्वप्न…; ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या फडणवीसांनी विषय संपवला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आता CM होण्याचं स्वप्न…; ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या फडणवीसांनी विषय संपवला

Devendra Fadnavis on Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केलेले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी महत्वाची टिप्पणी केली आहे. मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केलेले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी महत्वाची टिप्पणी केली आहे. मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यातच फडणवीसांनी केलेल्या विधानाने आता महायुती मध्ये भाजपचा की शिवसेनेचा मुख्यमंत्री याबद्दल मोठा प्रश्न उभा राहणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला आहे. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही.’

राज्यात महायुतीचे नवे राजकीय समीकरण बनण्याच्या वेळी ते मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार वरिष्ठांच्या आदेशामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून दूर राहावे लागले होते. तर मध्यंतरी त्यांनी राज्यात आपल्याला मोठे पद भूषवण्याची इच्छा नसून संघटनात्मक काम करण्यासाठी तयार असल्याचेही पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. मात्र दिल्लीश्वरांनी त्यांची ही मागणी देखील धुडकावून लावली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना तोंड फुटले असताना मात्र महायुतीसोबतच मविआमधील प्रमुख नेत्यांनीही मात्र काहीही स्पष्ट केलेले नाही.
Maharashtra Election 2024: राज्यात कोणाचं सरकार? ‘ते’ १५० जण ठरवणार, दिवाळीत धमाका; मविआ, महायुतीनं घेतला धसका
यानंतर आता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, ती स्वीकारुन मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी बसण्याच्या प्रश्नावर मात्र उत्तर देण्याचे टाळले आहे. राजकारणात अशा चर्चा होत असतात, त्याची उत्तर द्यायची नसतात, अशी टिप्पणी फडणवीसांनी केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या करिअरबद्दलही चर्चा केली आहे. आर्थिक क्षेत्रात काम करणे ही माझी आवड होती. वकिली करणे हे माझे स्वप्न होते, पण ते स्वप्न भंगले आणि आता मी गेले २५ वर्षे विधानसभेत जनतेची वकिली करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post आता CM होण्याचं स्वप्न…; ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या फडणवीसांनी विषय संपवला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106760 0