Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
maharashtra elections - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 26 Nov 2024 16:29:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg maharashtra elections - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 काँग्रेसला नवा राज्य प्रदेशाध्यक्षपद मिळणार? अमित देशमुख दिल्लीला रवाना, कार्यकर्ते काय म्हणाले? https://tejpolicetimes.com/?p=110258 https://tejpolicetimes.com/?p=110258#respond Tue, 26 Nov 2024 16:29:35 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110258 काँग्रेसला नवा राज्य प्रदेशाध्यक्षपद मिळणार? अमित देशमुख दिल्लीला रवाना, कार्यकर्ते काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2024, 9:59 pm महाराष्ट्रात विधानसभेमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारत…काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राजीनामा देणार असल्याच्या चर्चेनंतर हालचालींना वेग आलाय.दुसरीकडे अमित देशमुख यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस हाय कमांडच्या आदेशाने अमित देशमुख लातूरहून मुंबईकडे तातडीने विमानाने रवाना झाले.जर अमित देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी […]

The post काँग्रेसला नवा राज्य प्रदेशाध्यक्षपद मिळणार? अमित देशमुख दिल्लीला रवाना, कार्यकर्ते काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
काँग्रेसला नवा राज्य प्रदेशाध्यक्षपद मिळणार? अमित देशमुख दिल्लीला रवाना, कार्यकर्ते काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2024, 9:59 pm

महाराष्ट्रात विधानसभेमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारत…काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राजीनामा देणार असल्याच्या चर्चेनंतर हालचालींना वेग आलाय.दुसरीकडे अमित देशमुख यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस हाय कमांडच्या आदेशाने अमित देशमुख लातूरहून मुंबईकडे तातडीने विमानाने रवाना झाले.जर अमित देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर काँग्रेसमध्ये…नवसंजीवनी जागृत होईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Source link

The post काँग्रेसला नवा राज्य प्रदेशाध्यक्षपद मिळणार? अमित देशमुख दिल्लीला रवाना, कार्यकर्ते काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110258 0
त्यांनी गद्दारी केलीय, पालकमंत्री होऊ देणार नाही! सेना आमदाराचा संताप; महायुतीत ठिणगी https://tejpolicetimes.com/?p=109981 https://tejpolicetimes.com/?p=109981#respond Sun, 24 Nov 2024 14:59:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109981 त्यांनी गद्दारी केलीय, पालकमंत्री होऊ देणार नाही! सेना आमदाराचा संताप; महायुतीत ठिणगी

विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महायुतीमधील अंतर्गत हेवेदावे समोर येऊ लागले आहेत. रायगडमध्ये महायुतीत ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या आमदार कन्या अदिती तटकरेंविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम रायगड: विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महायुतीमधील अंतर्गत हेवेदावे समोर येऊ लागले आहेत. रायगडमध्ये महायुतीत ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि […]

The post त्यांनी गद्दारी केलीय, पालकमंत्री होऊ देणार नाही! सेना आमदाराचा संताप; महायुतीत ठिणगी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
त्यांनी गद्दारी केलीय, पालकमंत्री होऊ देणार नाही! सेना आमदाराचा संताप; महायुतीत ठिणगी

विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महायुतीमधील अंतर्गत हेवेदावे समोर येऊ लागले आहेत. रायगडमध्ये महायुतीत ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या आमदार कन्या अदिती तटकरेंविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रायगड: विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महायुतीमधील अंतर्गत हेवेदावे समोर येऊ लागले आहेत. रायगडमध्ये महायुतीत ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या आमदार कन्या अदिती तटकरेंविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. तटकरेंना पुन्हा पालकमंत्री होऊ देणार नाही, असा पवित्रा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतला आहे.

अदिती तटकरे श्रीवर्धनच्या आमदार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं आहे. अजित पवार महायुतीत गेल्यानंतर अदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यांच्याविरोधात शिवसेना आमदारांच्या अनेक तक्रारी आहेत. नव्या सरकारमध्ये तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद दिलं जाऊ नये यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी फिल्डींग लावली आहे.
Raj Thackeray: लेक पडला, पक्षाला भोपळा; आता मनसेची मान्यता धोक्यात, राज ठाकरेंसमोर संकट; परिणाम काय होणार?
अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद देऊ नका, अशी आमची भूमिका आहे, असं शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले. ‘आम्ही यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. जिल्ह्यात शिवसेना, भाजपचे तीन-तीन आमदार आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत तटकरेंना पालकमंत्री होऊ देणार नाही,’ असं थोरवे म्हणाले.

‘भरत गोगावले कॅबिनेट मंत्री झाले, तर मग तेच आमचे पालकमंत्री झाले पाहिजेत. हीच आम्हा सर्वांची इच्छा आहे. तटकरेंना पालकमंत्री देण्यास आमचा जाहीर विरोध आहे. सुनील तटकरेंनी महायुतीशी गद्दारी केली. मग त्यांना पालकमंत्री देण्याचा प्रश्न येतोच कुठे,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Sharad Pawar: मविआचा दारुण पराभव कशामुळे? शरद पवारांचं २ प्रमुख मुद्द्यांवर बोट, बारामतीवरुन प्रतिप्रश्न
महेंद्र थोरवेंच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरेंनी प्रतिक्रिया दिली. ‘थोरवेंच्या बोलण्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. महायुतीचे आमचे नेते याबद्दल काय ते ठरवतील. कोणाला कोणतं पद द्यायचं, कोणती जबाबदारी द्यायची, याचा निर्णय युतीचे नेते घेतील’, असं तटकरे म्हणाल्या.

रायगड जिल्ह्यात कोणाचे आमदार जास्त? संख्याबळ कसं?
पनवेल- प्रशांत ठाकूर (भाजप)
कर्जत- महेंद्र थोरवे (शिवसेना)
उरण- महेश बालदी (भाजप)
पेण- रवीशेठ पाटील (भाजप)
अलिबाग- महेंद्र दळवी (शिवसेना)
श्रीवर्धन- अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
महाड- भरत गोगावले (शिवसेना)

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post त्यांनी गद्दारी केलीय, पालकमंत्री होऊ देणार नाही! सेना आमदाराचा संताप; महायुतीत ठिणगी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109981 0
मतदानाची टक्केवारी वाढली, लोकांना सरकारबद्दल आपुलकी वाटते | देवेंद्र फडणवीस https://tejpolicetimes.com/?p=109575 https://tejpolicetimes.com/?p=109575#respond Thu, 21 Nov 2024 08:31:44 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109575 मतदानाची टक्केवारी वाढली, लोकांना सरकारबद्दल आपुलकी वाटते | देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2024, 2:01 pm महाराष्ट्रात मतदान पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली असं फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्रीपदाबाबत उत्तर देणं यावेळी फडणवीसांनी टाळलं.मतदानाची वाढलेली टक्केवारी ही सरकारबद्दल लोकांना असणारी आपुलकी दर्शवते असं फडणवीस म्हणाले. Source link

The post मतदानाची टक्केवारी वाढली, लोकांना सरकारबद्दल आपुलकी वाटते | देवेंद्र फडणवीस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मतदानाची टक्केवारी वाढली, लोकांना सरकारबद्दल आपुलकी वाटते | देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2024, 2:01 pm

महाराष्ट्रात मतदान पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली असं फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्रीपदाबाबत उत्तर देणं यावेळी फडणवीसांनी टाळलं.मतदानाची वाढलेली टक्केवारी ही सरकारबद्दल लोकांना असणारी आपुलकी दर्शवते असं फडणवीस म्हणाले.

Source link

The post मतदानाची टक्केवारी वाढली, लोकांना सरकारबद्दल आपुलकी वाटते | देवेंद्र फडणवीस first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109575 0
तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न भाजपमधूनच, विरोधकांचे आरोप; फडणवीस म्हणतात, कव्हर फायरिंग सुरु https://tejpolicetimes.com/?p=109352 https://tejpolicetimes.com/?p=109352#respond Tue, 19 Nov 2024 15:49:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109352 तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न भाजपमधूनच, विरोधकांचे आरोप; फडणवीस म्हणतात, कव्हर फायरिंग सुरु

Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे. […]

The post तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न भाजपमधूनच, विरोधकांचे आरोप; फडणवीस म्हणतात, कव्हर फायरिंग सुरु first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न भाजपमधूनच, विरोधकांचे आरोप; फडणवीस म्हणतात, कव्हर फायरिंग सुरु

Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आज सकाळी विरारमधील विवांता हॉटेलमध्ये धडकले. तिकडे तावडे उपस्थित होते. त्यांच्या बॅगांमध्ये पैसे आढळून आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तावडे ५ कोटी रुपये वाटायला आले होते, असा आरोप बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला.

विनोद तावडे ५ कोटी रुपये वाटायला येणार असल्याची माहिती मला भाजपच्याच नेत्यांनी दिली होती, असा दावा करत ठाकूर यांनी खळबळ उडवून दिली. यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा संशय व्यक्त केला. गृह खात्यानं पाळत ठेवून तावडेंना पद्धतशीरपणे यात अडकवलं, असं खासदार संजय राऊत म्हणाले. तावडेंसोबत आज घडलेला प्रकार पाहून भाजपच्या काही नेत्यांना आनंद झाला असेल, असं राऊतांनी म्हटलं.
सकाळी तावडेंना नडले, संध्याकाळी शिंदेंच्या नेत्याला चोपले; बविआचा पुन्हा त्याच हॉटेलात राडा
‘भाजपचा राष्ट्रीय महासचिव अशा प्रकारे पैसे वाटताना पकडला जातो. विनोद तावडे भविष्यात डोईजड होतील या भीतीमधून ही कारवाई करण्यात आली. तावडे बहुजन समाजातून येतात. एका बहुजन नेत्याला संपवण्यासाठी हा प्रकार घडवून आणण्यात आला,’ असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. यामागे फडणवीसच असल्याचं त्यांनी सुचवलं.
Vinod Tawde: भाजपमधील कोणच्या नेत्यानं टिप दिली? तावडेंचा आवाज चढला; दोन वाक्यांत विषय संपवला
आता या संपूर्ण प्रकरणावर खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ‘विनोद तावडे विरारमध्ये केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याकडे कोणताही पैसा, आक्षेपार्ह वस्तू सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे. आमचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर हल्ला झालेला आहे. उद्या होणारा पराभव दिसू लागल्यानं महाविकास आघाडीच्या इको सिस्टिमनं पराजय कव्हर करण्यासाठी कव्हर फायरिंग केलं आहे. या प्रकरणात विनोद तावडे कुठेही दोषी नाहीत. त्यांनी कोणतेही पैसे नेले नाहीत, कुठलेही पैसे वाटले नाहीत. कोणतेही पैसे त्यांच्याकडे मिळालेले नाहीत,’ असं म्हणत फडणवीसांनी तावडेंना एकप्रकारे क्लीन चिट दिली.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न भाजपमधूनच, विरोधकांचे आरोप; फडणवीस म्हणतात, कव्हर फायरिंग सुरु first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109352 0
भाजपच्याच लोकांकडून तावडेंची टिप! ठाकूरांचा सनसनाटी दावा; राऊतांनी नेत्याचं नाव सांगितलं https://tejpolicetimes.com/?p=109311 https://tejpolicetimes.com/?p=109311#respond Tue, 19 Nov 2024 09:52:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109311 भाजपच्याच लोकांकडून तावडेंची टिप! ठाकूरांचा सनसनाटी दावा; राऊतांनी नेत्याचं नाव सांगितलं

Vinod Tawde: मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना विरारच्या विवांता हॉटेलमध्ये रोखून धरलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम विरार: मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर पैसे वाटप […]

The post भाजपच्याच लोकांकडून तावडेंची टिप! ठाकूरांचा सनसनाटी दावा; राऊतांनी नेत्याचं नाव सांगितलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भाजपच्याच लोकांकडून तावडेंची टिप! ठाकूरांचा सनसनाटी दावा; राऊतांनी नेत्याचं नाव सांगितलं

Vinod Tawde: मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना विरारच्या विवांता हॉटेलमध्ये रोखून धरलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विरार: मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना विरारच्या विवांता हॉटेलमध्ये रोखून धरलं. तावडेंनी ५ कोटी रुपये वाटल्याचा आणि त्यांच्याकडे असलेल्या डायऱ्यांमध्ये १५ कोटी रुपयांची नोंद असल्याचा गंभीर आरोप ठाकूर यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

बविआचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकरणात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. विनोद तावडे विरारमध्ये येऊन ५ कोटी रुपये वाटणार असल्याची माहिती मला भाजपवाल्यांनी दिली होती. पण इतका मोठा राष्ट्रीय स्तरावरचा नेता असं करणार नाही, असं मला वाटलं. पण तरीही आम्ही हॉटेलात पोहोचलो. तर इथे विनोद तावडे आणि पैसे दोन्ही सापडले, असं ठाकूर यांनी सांगितलं.
Vinod Tawde: तावडेंवर ५ कोटी वाटल्याचा आरोप, हितेंद्र ठाकूर भिडले; बॅगेतल्या डायऱ्यांमध्ये नेमकं काय?
विनोद तावडेंनी ५ कोटी रुपये वाटले. त्यांच्याकडे असलेल्या डायऱ्यांमध्ये १५ कोटींची नोंद आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडल्यानंतर तावडेंचे मला २५ फोन आले. हवं तर माझे कॉल रेकॉर्ड तपासा. माझी चूक झाली. मला जाऊ द्या, अशा शब्दांत त्यांनी माझ्याकडे गयावया केली, असा सनसनाटी दावा ठाकूरांनी केला. मतदानाच्या ४८ तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो, इतकी साधी गोष्ट तावडेंसारख्या मोठ्या नेत्याला समजत नाही का, असा सवाल त्यांनी केला.
Vinod Tawde Video : विनोद तावडेंनी पैसे वाटले, हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप, म्हणतात आता २५ वेळा फोन करुन…
भाजपमधल्या काही जणांनीच मला तावडे पैसे वाटण्यास येणार असल्याची माहिती दिली होती, असा खळबळजनक दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. त्यानंतर आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात सनसनाटी आरोप केला आहे. ‘भाजपचा राष्ट्रीय महासचिव अशा प्रकारे पैसे वाटताना पकडला जातो. विनोद तावडे भविष्यात डोईजड होतील या भीतीमधून ही कारवाई करण्यात आली. गृहखात्यानं तावडे यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर त्यांना या सगळ्या प्रकरणात पद्धतशीरपणे अडकवण्यात आलं. तावडे बहुजन समाजातून येतात. एका बहुजन नेत्याला संपवण्यासाठी हा प्रकार घडवून आणण्यात आला,’ असा आरोप राऊत यांनी केला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post भाजपच्याच लोकांकडून तावडेंची टिप! ठाकूरांचा सनसनाटी दावा; राऊतांनी नेत्याचं नाव सांगितलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109311 0
नाशिक बाजार समिती उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीसाठी न आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन https://tejpolicetimes.com/?p=109295 https://tejpolicetimes.com/?p=109295#respond Tue, 19 Nov 2024 07:57:02 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109295 नाशिक बाजार समिती उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीसाठी न आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Nashik APMC: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेतकऱ्यांनी कोणताही शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येऊ नये, असे आवाहन बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केले. महाराष्ट्र टाइम्सnashik apmc म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बुधवारी (दि. २०) मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न […]

The post नाशिक बाजार समिती उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीसाठी न आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
नाशिक बाजार समिती उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीसाठी न आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Nashik APMC: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेतकऱ्यांनी कोणताही शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येऊ नये, असे आवाहन बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्स
nashik apmc

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बुधवारी (दि. २०) मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद राहणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेतकऱ्यांनी कोणताही शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येऊ नये, असे आवाहन बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केले.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून पालेभाज्या, फळभाज्या व फळे विक्रीसाठी आणल्या जातात. या शेतमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. बाजार समितीत रोज चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल व्यापाऱ्यांमार्गे मुंबई, गुजरात अहमदाबादकडे पाठविला जातो. निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये महामंडळे व मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी.
भाजपची मोठी कारवाई; नाशिकच्या सात माजी नगरसेवकांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी
तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, अशी अधिसूचना ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने शाळा-महाविद्यालयांनाही सुटी जाहीर केली आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद राहणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.
कैलास गेहलोत अखेर भाजपमध्ये; ‘आप’ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच निर्णय
मतदानासाठी कामगारांना पगारी सुट्टी

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी (दि. २०) कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याच्या सूचना कामगार उपआयुक्तांनी केल्या आहेत. उद्योजकांकडूनही मतटक्का वाढवण्यासाठी पुढाकार घेतला जात असून, बहुतांश कंपन्यांनी यापूर्वीच सुट्टी जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या वतीने दुकाने, खाद्यगृहे, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, कंपन्या, मॉल कर्मचारी, कामगार व अधिकाऱ्यांना दि. २० रोजी भरपगारी सुट्टी दिली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post नाशिक बाजार समिती उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीसाठी न आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109295 0
त्यांची सही नसतेच! मोदींचं नाव घेत अजित पवारांनी शेलारांच्या आक्रमक पवित्र्यातील हवा काढली https://tejpolicetimes.com/?p=109234 https://tejpolicetimes.com/?p=109234#respond Mon, 18 Nov 2024 15:18:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109234 त्यांची सही नसतेच! मोदींचं नाव घेत अजित पवारांनी शेलारांच्या आक्रमक पवित्र्यातील हवा काढली

Ajit Pawar: महायुतीला बहुमत मिळाल्यावर राज्यपालांकडे जे पत्र देण्यात येईल, त्यावर नवाब मलिकांची स्वाक्षरी नसेल, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली. त्यावर आता अजित पवारांनी त्यांची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: भारतीय जनता पक्षाचा विरोध, दबाव झुगारुन देत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवारांनी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिकांना अधिकृत […]

The post त्यांची सही नसतेच! मोदींचं नाव घेत अजित पवारांनी शेलारांच्या आक्रमक पवित्र्यातील हवा काढली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
त्यांची सही नसतेच! मोदींचं नाव घेत अजित पवारांनी शेलारांच्या आक्रमक पवित्र्यातील हवा काढली

Ajit Pawar: महायुतीला बहुमत मिळाल्यावर राज्यपालांकडे जे पत्र देण्यात येईल, त्यावर नवाब मलिकांची स्वाक्षरी नसेल, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली. त्यावर आता अजित पवारांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: भारतीय जनता पक्षाचा विरोध, दबाव झुगारुन देत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवारांनी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिकांना अधिकृत उमेदवारी दिली. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांनी मलिकांना विरोध कायम आहे. त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली. महायुतीला बहुमत मिळाल्यावर राज्यपालांकडे जे पत्र देण्यात येईल, त्यावर नवाब मलिकांची स्वाक्षरी नसेल, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली. त्यावर आता अजित पवारांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

‘मागच्या काळात नवाब मलिक यांच्यावर काही आरोप झाले. त्यानंतर पुढे काय घडलं ते तुम्हाला माहितीय. आरोप झाले असतील, तर चौकशी होऊन तो आरोप सिद्ध व्हावा लागतो. मग तो व्यक्ती दोषी ठरतो. तोपर्यंत त्याला दोषी म्हणता येत नाही. अलीकडच्या काळात राजकीय जीवनात काम करताना बिनबुडाचे आरोप केले जातात. मी नवाब मलिकांना खूप जवळून ओळखतो. आधी ते समाजवादी पक्षात होते. तेव्हापासून मी त्यांना मुंबईच्या राजकारणात पाहतोय. त्यांचे असे काही कोणाशी संबंध असतील असं मला वाटत नाही. बऱ्याच जणांवर असे आरोप झाले. पण आरोप सिद्ध झालेला नसताना त्यांना तिकीट देऊ नका, ही भूमिका मला पटत नाही,’ असं पवारांनी म्हटलं.
Supriya Sule: आजच VIDEO आला ताई! सुळेंच्या भाषणावेळी महिला अचानक बोलली न् बारामतीतील मंदिरांचा विषय चर्चेत
भाजपच्या भूमिकेवरही पवार सविस्तर बोलले. ‘आरोप त्यांनी केले असल्यानं त्यांचं म्हणणं होतं की मलिकांना तिकीट देऊ नका. पण मी तिकीट दिलं. मग त्यांनी म्हटलं, आम्ही तिथे दुसरा उमेदवार उभा करु. आम्ही मलिकांच्या प्रचाराला जाणार नाही. मी म्हटलं, ठीक आहे. हरकत नाही. २८८ पैकी एक-दोन ठिकाणी असं झालं तर चालू शकतं. आपण आपल्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे,’ असं अजित पवार म्हणाले.
Supriya Sule: सभा सुरु असताना चिठ्ठी आली, सुळेंनी भाषण थांबवलं; मजकूर वाचताच शोधाशोध सुरु अन् मग…
सरकार स्थापनेसाठी मलिकांचा पाठिंबा घेणार नाही. राज्यपालांकडे जाणाऱ्या पत्रात मलिकांची सहीच नसेल. आम्हाला त्यांचा पाठिंबाच नको, अशी भूमिका भाजप नेते आशिष शेलारांनी मांडली होती. त्यावेळी ते अतिशय तावातावानं बोलत होते. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. ‘राज्यपालांकडे दिल्या जाणाऱ्या पत्रात मलिकांची सही नसतेच. महायुतीचे जितके आमदार निवडून येतील, त्यातून नेता निवडला जाईल. जसं आता लोकसभा निवडणुकीनंतर घडलं. आम्ही सगळे नेते बसलो. आम्ही एकमतानं मोदी साहेबांचं नाव निश्चित केलं आणि मग आम्ही ते पत्र तयार केलं. त्या पत्रावर सगळ्यांच्या सह्या घेतल्या. सगळ्यांच्या म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून माझी, टीडीपीमधून चंद्राबाबू नायडूंची, जेडीयूकडून नितीश कुमार यांची सही पत्रावर होती. अशा सह्यांचं पत्र घेऊन आम्ही राष्ट्रपतींना भेटलो. त्यामुळे असा प्रश्न महाराष्ट्रात असेल तेव्हा विधानसभेतील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची तिथे सही असते,’ अशा शब्दांत पवारांनी नियम सांगितला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post त्यांची सही नसतेच! मोदींचं नाव घेत अजित पवारांनी शेलारांच्या आक्रमक पवित्र्यातील हवा काढली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109234 0
सभा सुरु असताना चिठ्ठी आली, सुळेंनी भाषण थांबवलं; मजकूर वाचताच शोधाशोध सुरु अन् मग… https://tejpolicetimes.com/?p=109238 https://tejpolicetimes.com/?p=109238#respond Mon, 18 Nov 2024 13:30:14 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109238 सभा सुरु असताना चिठ्ठी आली, सुळेंनी भाषण थांबवलं; मजकूर वाचताच शोधाशोध सुरु अन् मग…

Supriya Sule: बारामतीत युगेंद्र पवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांची सभा झाली. सांगता सभेत शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळेंचंदेखील भाषण झालं. या भाषणावेळी घडलेला एक किस्सा लक्षवेधी ठरला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: बारामतीत युगेंद्र पवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांची सभा झाली. सांगता सभेत शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळेंचंदेखील भाषण झालं. या भाषणावेळी घडलेला […]

The post सभा सुरु असताना चिठ्ठी आली, सुळेंनी भाषण थांबवलं; मजकूर वाचताच शोधाशोध सुरु अन् मग… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सभा सुरु असताना चिठ्ठी आली, सुळेंनी भाषण थांबवलं; मजकूर वाचताच शोधाशोध सुरु अन् मग…

Supriya Sule: बारामतीत युगेंद्र पवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांची सभा झाली. सांगता सभेत शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळेंचंदेखील भाषण झालं. या भाषणावेळी घडलेला एक किस्सा लक्षवेधी ठरला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे: बारामतीत युगेंद्र पवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांची सभा झाली. सांगता सभेत शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळेंचंदेखील भाषण झालं. या भाषणावेळी घडलेला एक किस्सा लक्षवेधी ठरला. सुप्रिया सुळेंचं भाषण सुरु असताना एक कार्यकर्ता व्यासपीठावर चिठ्ठी घेऊन आला. एका आई, मुलाची सभेत ताटातूट झाली होती. त्यामुळे सुळेंनी भाषण थांबवलं.

बारामती विधानसभा मतदारसंघाचा विकास करताना जुन्या मंदिरांचं, त्यांच्या जमिनींचं काय झालं, यावर सुळे बोलत होत्या. तितक्यात एका कार्यकर्त्यानं सुळेंकडे एक चिठ्ठी आणून दिली. ‘शमा हाजील सय्यद यांचा मुलगा स्टेजच्या उजव्या बाजूला आहे,’ असा मजकूर चिठ्ठीत होता. तो सुळेंनी वाचून दाखवला. कोणाचं मूल आहे? त्याची आई बघा कुठे, अशा सूचना त्यांनी केल्या.
Sharad Pawar: काहींना प्रश्न पडलाय, आता मी काय करायचं? शरद पवारांचं दादांना उत्तर, पण ‘ते’ शब्द टाळले
सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा चिठ्ठीतला मजकूर वाचला. त्यानंतर पुढच्या काही सेकंदात त्या मुलाची आई समोर आली. त्याबद्दलची माहिती सुळेंना कार्यकर्त्यांनी दिली. त्यावर ‘सापडली का आई? चला बरं झालं बाई. राम कृष्ण हरी,’ असं सुळे म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी आपलं राहिलेलं भाषण पूर्ण केलं. पुढच्या काही वेळातच सभास्थळी शरद पवारांचं आगमन झालं.

बारामतीमधल्या सभेत सुप्रिया सुळेंनी मतदारसंघातील काही प्रश्न मांडले. ‘मुंबईत दंगल उसळली, त्यावेळी शरद पवारांच्या कारवर दगडफेक झाली होती. त्यात त्यांचा एक सहकारी जखमी झाला. त्यावेळी मोबाईल नव्हते. कुटुंबीय चिंतेत होते. माझ्या आजीनं तेव्हा नवस केला. माझा शरद सुखरुप परत येऊ दे, मी माळावरच्या देवीला ओटी भरेन. आता जेव्हा कधी मी आणि माझी आऊ बारामतीत असतो, तेव्हा आम्ही त्या देवळात नक्की जातो,’ असं सुळेंनी सांगितलं.
Raj Thackeray: राज ठाकरेंसमोर अभूतपूर्व संकट; मनसेची मान्यताच धोक्यात; नियम, अटी काय सांगतात?
‘काही दिवसांपूर्वी माळावर गेले असताना एक माणूस मला भेटला. तो म्हणाला, ताई तुमची घोषणा राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी आहे ना? त्यात मी जरा बदल करु का? मी विचारलं, तुम्हाला नेमकं म्हणायचंय का? तर तो म्हणाला, सातबारा वाचवा तुतारी वाजवा. माळावरच्या जमिनीला उद्देशून तो हे म्हणाला. त्यामुळे प्रश्न पडतो, माळावरच्या जमिनीचा सातबारा कोणाच्या नावावर आहे? ही घटना मला अस्वस्थ करुन गेली,’ अशा शब्दांत सुळेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post सभा सुरु असताना चिठ्ठी आली, सुळेंनी भाषण थांबवलं; मजकूर वाचताच शोधाशोध सुरु अन् मग… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109238 0
गंभीर आजारी असल्याचे खोटं सांगणे पडलं महागात; कन्नडच्या ६२ शिक्षकांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय? https://tejpolicetimes.com/?p=109148 https://tejpolicetimes.com/?p=109148#respond Mon, 18 Nov 2024 08:50:17 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109148 गंभीर आजारी असल्याचे खोटं सांगणे पडलं महागात; कन्नडच्या ६२ शिक्षकांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय?

या गंभीर आजारी शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रविण पवार यांना पाचारण करण्यात आले. या वैद्यकीय तपासणीसाठी ३३ शिक्षक उपस्थित झाले. महाराष्ट्र टाइम्सteacher ill म. टा. प्रतिनिधी, कन्नड : कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडणूक काम टाळावे यासाठी ६२ शिक्षकांनी ‘आपण गंभीर आजारी आहोत,’ अशी माहिती मुख्याध्यापकांच्या मार्फत दिली. शहरातील शिवाजी महाविद्यालयात […]

The post गंभीर आजारी असल्याचे खोटं सांगणे पडलं महागात; कन्नडच्या ६२ शिक्षकांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
गंभीर आजारी असल्याचे खोटं सांगणे पडलं महागात; कन्नडच्या ६२ शिक्षकांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय?

या गंभीर आजारी शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रविण पवार यांना पाचारण करण्यात आले. या वैद्यकीय तपासणीसाठी ३३ शिक्षक उपस्थित झाले.

महाराष्ट्र टाइम्स
teacher ill

म. टा. प्रतिनिधी, कन्नड : कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडणूक काम टाळावे यासाठी ६२ शिक्षकांनी ‘आपण गंभीर आजारी आहोत,’ अशी माहिती मुख्याध्यापकांच्या मार्फत दिली. शहरातील शिवाजी महाविद्यालयात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रवीण पवार यांना शनिवारी (१६ नोव्हेंबर) संबंधित शिक्षकांची वैद्यकीय तपासणी केली. त्या वेळी सुमारे ६२ शिक्षक गंभीर आजारी नसल्याचे समोर आले.

गंभीर आजारी नसताना खोटी माहिती देणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हे नोंदविण्याचे निर्देश सहायक निवडणूक अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिले. या संदर्भात अधिक माहिती देताना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी सांगितले. ‘विधानसभा निवडणुकीत काम करण्यासाठी तालुक्यातील शाळांकडून शिक्षक कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी या कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन मागितली होती. मुख्याध्यापकांनी ६२ शिक्षक गंभीर आजाराने ग्रस्त असून, निवडणूक कामात काम करू शकत नसल्याचे कळवले. याची गंभीर दखल घेऊन या गंभीर आजारी शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रविण पवार यांना पाचारण करण्यात आले. या वैद्यकीय तपासणीसाठी ३३ शिक्षक उपस्थित झाले.
भरलेल्या बॅगा मातोश्रीत, रिकाम्या बॅगा बाहेर निघतात; ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन शिंदेंचा टोला
त्यातील पाच शिक्षक वगळता इतर सर्व शिक्षक ठणठणीत असल्याचा निर्वाळा वैद्यकीय अधिकारी अधीक्षक डॉक्टर प्रवीण पवार यांनी दिला. या संदर्भात बोलताना डॉक्टर पवार म्हणाले. ‘यातील अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांनी जुने वैद्यकीय सर्टिफिकेट जोडून आपण आजारी असल्याचे दाखवले. हृदयविकार, मधुमेह, मणक्यात गॅप, सद्यस्थिती ठीक नाही, उभे राहता येत नाही अशी साधारण कारणे निवडणूक कामे टाळण्यासाठी पुढे करण्यात आली होती.’ ‘हे कर्मचारी दैनंदिन काम करण्यास सक्षम नाहीत का, या संदर्भात या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले.
MBBSच्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा रॅगिंगमुळे मृत्यू; तीन तास अघोरी शिक्षा, कॉलेजमध्ये खळबळ
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी सांगितले, ‘वैद्यकीय तपासणी व पडताळणीस तीस शिक्षक अनुपस्थित राहिले. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे; तसेच गंभीर आजारी असल्याची खोटी माहिती सादर करणाऱ्या मुख्याध्यापकांवरही गुन्हे नोंदवण्यात येत आहेत.’ या कारवाईमुळे शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post गंभीर आजारी असल्याचे खोटं सांगणे पडलं महागात; कन्नडच्या ६२ शिक्षकांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109148 0
प्रचाराचा सुपर संडे अन् शहांच्या सभा अचानक रद्द; नागपूरहून तातडीनं दिल्लीला परतले; कारण काय? https://tejpolicetimes.com/?p=109106 https://tejpolicetimes.com/?p=109106#respond Sun, 17 Nov 2024 09:21:59 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109106 प्रचाराचा सुपर संडे अन् शहांच्या सभा अचानक रद्द; नागपूरहून तातडीनं दिल्लीला परतले; कारण काय?

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. पण त्यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. त्यांच्या ४ सभा होणार होत्या. पण त्या रद्द करुन ते नागपूरहून दिल्लीला परतले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नागपूर: विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. आज प्रचाराचा सुपर संडे आहे. त्यामुळे राज्यभरात आज प्रमुख नेत्यांच्या सभा होत आहेत. […]

The post प्रचाराचा सुपर संडे अन् शहांच्या सभा अचानक रद्द; नागपूरहून तातडीनं दिल्लीला परतले; कारण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
प्रचाराचा सुपर संडे अन् शहांच्या सभा अचानक रद्द; नागपूरहून तातडीनं दिल्लीला परतले; कारण काय?

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. पण त्यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. त्यांच्या ४ सभा होणार होत्या. पण त्या रद्द करुन ते नागपूरहून दिल्लीला परतले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूर: विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. आज प्रचाराचा सुपर संडे आहे. त्यामुळे राज्यभरात आज प्रमुख नेत्यांच्या सभा होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. पण त्यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. त्यांच्या ४ सभा होणार होत्या. पण त्या रद्द करुन ते नागपूरहून दिल्लीला परतले आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसला. विदर्भात पक्षाला केवळ २ जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक लक्ष विदर्भावर केंद्रित केलं आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपनं विदर्भात आज शहांच्या चार सभांचं आयोजन केलं होतं. नागपूरमधील काटोल, सावनेरसह गडचिरोली, वर्ध्यात शहा घेणार होते. पण विदर्भ भाजपचे संघटन सचिव यांनी शहांच्या सगळ्या सभा रद्द झाल्याचं सांगितलं आहे.
Devendra Fadnavis: शिंदे सरकारमध्ये का जायचं नव्हतं? उपमुख्यमंत्रिपद का स्वीकारलं? फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं
सगळ्या सभा रद्द करुन शहा तातडीनं दिल्लीला परतले आहेत. मणिपूरमधील परिस्थिती चिघळल्यानं शहा दिल्लीला परत गेले आहेत. सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाळ यांना मणिपूरला पाठवण्यात आलं आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार वाढला आहे. जिरीबाम आणि फेरजॉल जिल्ह्यातील इंटरनेट आणि मोबाईल डेटा आज बंद करण्यात आला आहे. सीआरपीएफच्या तळावर फुटिरतावाद्यांनी हल्ला केल्यानंतर राज्यात संघर्ष पेटला आहे. मैतेई आणि कुकी समुदायातील तणाव निर्माण झाला आहे.

शहांच्या अनुपस्थितीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पक्षानं सभांची जबाबदारी दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सभांना संबोधित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या नेतृत्त्वाकडून याला दुजोरा देण्यात आला आहे. प्रशासकीय कामांमुळे शहांना अचानक दिल्लीला परतावं लागलं असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र नहीं! मविआला पाठिंबा देणाऱ्या नोमानींचा VIDEO शेलारांकडून शेअर
राज्यातील प्रचारसभा उद्या थंडावणार आहेत. २० नोव्हेंरला राज्यात मतदान होणार आहे. त्यानंतर २३ तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. राज्यात यंदा अभूतपूर्व परिस्थिती आहे. दोन आघाड्या, त्यात प्रत्येकी तीन पक्ष, त्यांच्यासोबत स्वबळावर लढणारी मनसे, वंचित, एमआयएम, परिवर्तन महाशक्ती अशी बहुरंगी लढत राज्यात यंदा होत आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post प्रचाराचा सुपर संडे अन् शहांच्या सभा अचानक रद्द; नागपूरहून तातडीनं दिल्लीला परतले; कारण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109106 0