reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121हरहर महादे, जय भोलेनाथ हे शब्दच आपल्यात एक ऊर्जा घेवून येतात. हिंदु संस्कृतीत महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशभरातील शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते.घरोघरी पूजा आणि अभिषेक केला जातो. हा भोलेनाथ आपल्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवतो असे म्हणतात. यंदाच्या महाशिवरात्रीला तर खास योग जुळून आले, असून महादेवाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहणार […]
The post Maha Shivratri Wishes 2024 : महाशिवरात्रीनिमित्त नातवाईक, मित्र आणि प्रियजनांना पाठवा हार्दिक शुभेच्छा first appeared on TEJPOLICETIMES.
]]>धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते.घरोघरी पूजा आणि अभिषेक केला जातो. हा भोलेनाथ आपल्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवतो असे म्हणतात. यंदाच्या महाशिवरात्रीला तर खास योग जुळून आले, असून महादेवाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहणार आहे. आजच्या खास दिवशी तुम्हाला नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्या दिलेल्या आहेत.
१. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
दुख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहो
भोलेशंकर जीवनात आनंद घेऊन येवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
भोलेनाथांची कृपा सदैव आपल्यावर राहो
हीच माझी मनोकामना.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
२. महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा
बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन शंभोशंकराला
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना शिवशंभो शंकराला
महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा
जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात..
जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात..
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
३. मित्रांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
मित्रा, भगवान शिवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो.
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
भगवान शिव तुम्हाला आरोग्य, आनंद आणि समृद्धी देवो.
मित्रा, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
मित्रांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
हिंमत सोडू नका, महादेव तुमच्या पाठीशी आहेत.
महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा
मित्रांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सदैव राहो हीच प्रार्थना.
महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा
४. आप्तजनांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला आनंदी, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
‘‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||’’
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर, मी भगवान शिवाला प्रार्थना करतो,
आपणास आरोग्य, आनंद आणि सुख-समाधान लाभो.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
माझ्या आप्तस्वकियांच्या मनोकामना पूर्ण होवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
एक फुल, एक बेलपत्र
एक कलश पाणी, वाहू महादेवाला
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हीच प्रार्थना माझ्या भोळ्या शंकराला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
The post Maha Shivratri Wishes 2024 : महाशिवरात्रीनिमित्त नातवाईक, मित्र आणि प्रियजनांना पाठवा हार्दिक शुभेच्छा first appeared on TEJPOLICETIMES.
]]>Mahashivratri Wishes In Marathi : शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्र आहे. शिवभक्त महाशिवरात्र उत्साहाने साजरी करतात. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यादिवसासाठी आपल्या नातलगांना, आप्तस्वकीयांना आणि मित्रमैत्रिणींना पाठवण्यासाठी शुभेच्छा संदेश द्यायचा आहे? चला तर मग पाहूया खास शुभेच्छा संदेश आणि स्टेटस Source link
The post Mahashivratri 2024 Wishes : हरहर महादेव…आप्तस्वकीयांना महाशिवरात्रीच्या भक्तीपूर्ण शुभेच्छा पाठवा ! first appeared on TEJPOLICETIMES.
]]>Mahashivratri Wishes In Marathi : शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्र आहे. शिवभक्त महाशिवरात्र उत्साहाने साजरी करतात. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यादिवसासाठी आपल्या नातलगांना, आप्तस्वकीयांना आणि मित्रमैत्रिणींना पाठवण्यासाठी शुभेच्छा संदेश द्यायचा आहे? चला तर मग पाहूया खास शुभेच्छा संदेश आणि स्टेटस
Source link
The post Mahashivratri 2024 Wishes : हरहर महादेव…आप्तस्वकीयांना महाशिवरात्रीच्या भक्तीपूर्ण शुभेच्छा पाठवा ! first appeared on TEJPOLICETIMES.
]]>