Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
makar sankranti 2023 - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 14 Jan 2023 04:30:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg makar sankranti 2023 - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Makar Sankranti Wishes 2023 : मकर संक्रांतीच्या आपल्या नातेवाईकांना अशा द्या गोड गोड शुभेच्छा https://tejpolicetimes.com/?p=56256 https://tejpolicetimes.com/?p=56256#respond Sat, 14 Jan 2023 04:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/makar-sankranti-wishes-2023-%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa/ Makar Sankranti Wishes 2023 : मकर संक्रांतीच्या आपल्या नातेवाईकांना अशा द्या गोड गोड शुभेच्छा

सूर्य राशीपरिवर्तन करत करत जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यास मकर संक्रांती म्हणतात. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते. हाच दिवस आपण संक्रांत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला […]

The post Makar Sankranti Wishes 2023 : मकर संक्रांतीच्या आपल्या नातेवाईकांना अशा द्या गोड गोड शुभेच्छा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Makar Sankranti Wishes 2023 : मकर संक्रांतीच्या आपल्या नातेवाईकांना अशा द्या गोड गोड शुभेच्छा

सूर्य राशीपरिवर्तन करत करत जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यास मकर संक्रांती म्हणतात. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते. हाच दिवस आपण संक्रांत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. यंदा हा सण रविवार १५ जानेवारी रोजी साजरा केला जाईल. यादिवशी आपल्या नातलगांना आपण सोशल माध्यमातून शुभेच्छा देतो. तुम्हीही शुभेच्छा देण्यासाठी मॅसेज शोधत असाल तर, अशा द्या खास शुभेच्छा.

“गोड नाती गोड सण
तुम्हाला मिळो खूप धन
आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी
राहो तुमच्या अंगणी
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”

“म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा”

Bhogi 2023 : आज भोगी, साजरी करण्याची अशी आहे परंपरा

“नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!”

“कणभर तिळ मणभर प्रेम
गुडाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा”

Makar Sankranti 2023 : संक्रांतीला कशी करावी सुगडाची पूजा?

“तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!”

“काळ्या साडीवर हलव्याचे दागिने खास
आपली नाती जपू हा ठेवा ध्यास,
पूजा करूया नी रचूया सुगडाची रास
एकमेकांवर ठेऊनी विश्वास,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”

“पतंगाच्या दोराला ढील देऊया,
आकाशात उंच उंच उडवूया,
तिळाचे लाडू नी तिळगुळ खाऊया,
एकमेकांशी गोड बोलू, नाती जपू
असा आत्मविश्वास बाळगूया,
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”

Makar Sankranti Daan : मकर संक्रांतीला करा ‘या’ गोष्टींचे दान ; होईल दुप्पट लाभ, मिळेल मान सन्मान

Source link

The post Makar Sankranti Wishes 2023 : मकर संक्रांतीच्या आपल्या नातेवाईकांना अशा द्या गोड गोड शुभेच्छा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=56256 0
Bhogi 2023 : आज भोगी, साजरी करण्याची अशी आहे परंपरा https://tejpolicetimes.com/?p=56248 https://tejpolicetimes.com/?p=56248#respond Sat, 14 Jan 2023 01:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/bhogi-2023-%e0%a4%86%e0%a4%9c-%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%85/ Bhogi 2023 : आज भोगी, साजरी करण्याची अशी आहे परंपरा

Bhogi 2023: आज १४ जानेवारी २०२३ शनिवार रोजी भोगी आहे. परंपरेनुसार संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगी सण कसा साजरा करतात, यादिवशी भोग म्हणून कोणते पदार्थ लावतात सर्व काही सविस्तर जाणून घेऊया.   Source link

The post Bhogi 2023 : आज भोगी, साजरी करण्याची अशी आहे परंपरा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Bhogi 2023 : आज भोगी, साजरी करण्याची अशी आहे परंपरा

Bhogi 2023: आज १४ जानेवारी २०२३ शनिवार रोजी भोगी आहे. परंपरेनुसार संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगी सण कसा साजरा करतात, यादिवशी भोग म्हणून कोणते पदार्थ लावतात सर्व काही सविस्तर जाणून घेऊया.

 

Source link

The post Bhogi 2023 : आज भोगी, साजरी करण्याची अशी आहे परंपरा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=56248 0
सूर्याचे मार्गक्रमण :त्रिग्रही योगात मकर संक्राती कोणात्या राशीसाठी ठरेल गोड,पाहा सर्व राशीवर कसा राहील प्रभाव https://tejpolicetimes.com/?p=56148 https://tejpolicetimes.com/?p=56148#respond Fri, 13 Jan 2023 07:51:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a3-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/ सूर्याचे मार्गक्रमण :त्रिग्रही योगात मकर संक्राती कोणात्या राशीसाठी ठरेल गोड,पाहा सर्व राशीवर कसा राहील प्रभाव

वृषभ राशीच्या नवव्या स्थानी सूर्याचे हे संक्रमण असेल, जे तुमचे भाग्य आहे. या दरम्यान, ज्या क्षेत्रात तुम्हाला स्वारस्य नाही त्या क्षेत्रांमध्ये रस वाढेल. एवढेच नाही तर या काळात तुम्ही चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च करू शकता. १५ जानेवारीनंतर काळ थोडा कठीण जाईल. अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडित लोकांसाठी वेळ खूप चांगला असू शकतो. करिअर करणाऱ्यांसाठी हा काळ […]

The post सूर्याचे मार्गक्रमण :त्रिग्रही योगात मकर संक्राती कोणात्या राशीसाठी ठरेल गोड,पाहा सर्व राशीवर कसा राहील प्रभाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सूर्याचे मार्गक्रमण :त्रिग्रही योगात मकर संक्राती कोणात्या राशीसाठी ठरेल गोड,पाहा सर्व राशीवर कसा राहील प्रभाव

वृषभ राशीच्या नवव्या स्थानी सूर्याचे हे संक्रमण असेल, जे तुमचे भाग्य आहे. या दरम्यान, ज्या क्षेत्रात तुम्हाला स्वारस्य नाही त्या क्षेत्रांमध्ये रस वाढेल. एवढेच नाही तर या काळात तुम्ही चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च करू शकता. १५ जानेवारीनंतर काळ थोडा कठीण जाईल. अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडित लोकांसाठी वेळ खूप चांगला असू शकतो. करिअर करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. करिअर निवडताना थोडी काळजी घेतल्यास फायदा होईल.

उपाय – आदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ अवश्य करावा. कपाळावर चंदनाचा टिळा जरूर लावा.

Source link

The post सूर्याचे मार्गक्रमण :त्रिग्रही योगात मकर संक्राती कोणात्या राशीसाठी ठरेल गोड,पाहा सर्व राशीवर कसा राहील प्रभाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=56148 0
Makar Sankranti Daan : मकर संक्रांतीला करा ‘या’ गोष्टींचे दान ; होईल दुप्पट लाभ, मिळेल मान सन्मान https://tejpolicetimes.com/?p=56006 https://tejpolicetimes.com/?p=56006#respond Thu, 12 Jan 2023 10:09:00 +0000 https://tejpolicetimes.com/makar-sankranti-daan-%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be/ Makar Sankranti Daan : मकर संक्रांतीला करा ‘या’ गोष्टींचे दान ; होईल दुप्पट लाभ, मिळेल मान सन्मान

मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे. तिळगूड, तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की, मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख-समृद्धीच देत नाही, तर अनेक जन्मांचे पुण्यही देते. आज आम्ही तुम्हाला अशाच ६ गोष्टींबद्दल […]

The post Makar Sankranti Daan : मकर संक्रांतीला करा ‘या’ गोष्टींचे दान ; होईल दुप्पट लाभ, मिळेल मान सन्मान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Makar Sankranti Daan : मकर संक्रांतीला करा ‘या’ गोष्टींचे दान ; होईल दुप्पट लाभ, मिळेल मान सन्मान

मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे. तिळगूड, तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की, मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख-समृद्धीच देत नाही, तर अनेक जन्मांचे पुण्यही देते. आज आम्ही तुम्हाला अशाच ६ गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यांचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी केल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी दान करू शकता.

तीळाचे दान

मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो. यामुळे शनिदोष दूर होतो. याशिवाय भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा.

ब्लँकेट

मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा. असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब, असहाय्य, गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा. लक्षात ठेवा हे ब्लँकेट वापरलेले नसावे.

गुळ

ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरू ग्रहाशी आहे. मकर संक्रांत रविवारी येत आहे. या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरूचे स्थान मजबूत होते. गुरूच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते. जीवनात सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते.

खिचडी

मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्वाचे आहे. मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ, उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो, या गोष्टी शनि, बुध, सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत. या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा होते.

तूप

मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरूशी आहे. मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरू बळकट होतात. हे दोन्ही ग्रह जीवनात यश, सुख, समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात.

उडदाची डाळ

ज्योतिष शास्त्रात उडद हे शनि ग्रहाशी संबंधित मानले जाते. मकरसंक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता. असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ढैय्याचा त्रास होत आहे, त्यांना त्यातून आराम मिळू शकतो.

Source link

The post Makar Sankranti Daan : मकर संक्रांतीला करा ‘या’ गोष्टींचे दान ; होईल दुप्पट लाभ, मिळेल मान सन्मान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=56006 0
नव्या नवरीची पहिली संक्रांत? वाण देतांना निवडा ‘या’ गोष्टी,लाभेल लक्ष्मी कृपा https://tejpolicetimes.com/?p=55976 https://tejpolicetimes.com/?p=55976#respond Thu, 12 Jan 2023 06:07:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0/ नव्या नवरीची पहिली संक्रांत? वाण देतांना निवडा ‘या’ गोष्टी,लाभेल लक्ष्मी कृपा

बांगड्या लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात, त्यांना वज्रचुडा म्हणतात. हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात. तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो. काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो. स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो. बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. आरोग्याच्या दृष्टिनेही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो. बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक […]

The post नव्या नवरीची पहिली संक्रांत? वाण देतांना निवडा ‘या’ गोष्टी,लाभेल लक्ष्मी कृपा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
नव्या नवरीची पहिली संक्रांत? वाण देतांना निवडा ‘या’ गोष्टी,लाभेल लक्ष्मी कृपा

बांगड्या

लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात, त्यांना वज्रचुडा म्हणतात. हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात. तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो. काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो. स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो. बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. आरोग्याच्या दृष्टिनेही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो. बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात, धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात, त्यांच्या पतींचे वय वाढते, ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्याचा आवाज राहतो, त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते. आपल्या संस्कृतीत देवीलाही हिरवा चुडा चढवला जातो. म्हणून तुम्ही सुवासिनींना बांगड्या भेट देऊ शकतात. यामुळे घरामध्ये सुख, शांती, स्मृती राहते असे सांगितले जाते.

कुंकू किंवा सिंदूर

लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्यालंकार मानला आहे. उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो. कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो. कुंकू हे शक्तीस्वरूप आहे. यामुळे सुवासिनींना वाण म्हणून कुंकवाची डबी किंवा सिंदूर भेट देणे शुभ ठरेल.

तुळशीचं रोप

अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो. तुळशी विवाहानंतरच लग्नकार्याला सुरवात होते. यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच असते. शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी. संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा. तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक उर्जा राहते. त्यामुळे घरात सुख-शांतीचा वास असतो. तुळशीमध्ये अनेक औषधीय गुणही आहेत. तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे वाण म्हणून तुम्ही सुवासिनींना तुळशीचे रोप देऊ शकतात. यामुळे तुमच्या घरावरही लक्ष्मीकृपा राहील.

Source link

The post नव्या नवरीची पहिली संक्रांत? वाण देतांना निवडा ‘या’ गोष्टी,लाभेल लक्ष्मी कृपा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=55976 0
Jyotish Upay : काळ्या तिळाने होईल गरीबी दूर, माघ महिन्यात करा ‘या’ गोष्टी https://tejpolicetimes.com/?p=55861 https://tejpolicetimes.com/?p=55861#respond Wed, 11 Jan 2023 07:45:00 +0000 https://tejpolicetimes.com/jyotish-upay-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%88%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ac/ Jyotish Upay : काळ्या तिळाने होईल गरीबी दूर, माघ महिन्यात करा ‘या’ गोष्टी

पद्मपुराण आणि ब्रह्मपुराण यांनुसार माघस्नानाचा आरंभ भारतीय कालगणनेच्या शालिवाहन शक संवत्सरानुसार पौष शुक्ल पक्ष एकादशीला होतो आणि माघ शुक्ल पक्ष द्वादशीला त्याची समाप्ती होते. सध्याच्या प्रथेनुसार माघस्नानाचा आरंभ पौष पौर्णिमेला केला जातो आणि माघ पौर्णिमेला त्याची समाप्ती होते. यानुसार इंग्रजी कालगणनेनुसार माघस्नान सामान्यपणे जानेवारी-फेब्रुवारी या मासांमध्ये असते. माघस्नानाला फार महत्व आहे.माघ महिन्यात काळे तीळ वापरणे […]

The post Jyotish Upay : काळ्या तिळाने होईल गरीबी दूर, माघ महिन्यात करा ‘या’ गोष्टी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Jyotish Upay : काळ्या तिळाने होईल गरीबी दूर, माघ महिन्यात करा ‘या’ गोष्टी

पद्मपुराण आणि ब्रह्मपुराण यांनुसार माघस्नानाचा आरंभ भारतीय कालगणनेच्या शालिवाहन शक संवत्सरानुसार पौष शुक्ल पक्ष एकादशीला होतो आणि माघ शुक्ल पक्ष द्वादशीला त्याची समाप्ती होते. सध्याच्या प्रथेनुसार माघस्नानाचा आरंभ पौष पौर्णिमेला केला जातो आणि माघ पौर्णिमेला त्याची समाप्ती होते. यानुसार इंग्रजी कालगणनेनुसार माघस्नान सामान्यपणे जानेवारी-फेब्रुवारी या मासांमध्ये असते. माघस्नानाला फार महत्व आहे.

माघ महिन्यात काळे तीळ वापरणे धार्मिक दृष्टीकोनातून खूप शुभ मानले जाते. काळ्या तिळाचे सेवन करणे आणि त्याचे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. माघ महिना धार्मिक दृष्टीकोनातून अतिशय शुभ मानला जातो आणि या महिन्यात केलेले जप, तप आणि दान हे भाविकांचे दारिद्र्य दूर करण्यासोबतच मोक्ष मिळवण्यास मदत करते, असे मानले जाते. या महिन्यात काळ्या तिळाचे काही उपाय केल्याने सुख-समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात.

नोकरीच्या मुलाखतीत यश मिळवण्यासाठी

हातात मूठभर काळे तीळ घेऊन घराबाहेर पडा. वाटेत जिथे कुत्रा दिसला तिथे त्या कुत्र्यासमोर तीळ ठेवून पुढे जा. जर तो कुत्रा काळे तीळ खाताना दिसला तर समजावे की काम कितीही कठीण असले तरी त्यात यश मिळेलच.

राहू केतू आणि शनीचे दोष दूर करण्यासाठी

कुंडलीत शनीचे दोष असतील किंवा शनीची साडेसाती किंवा ढैय्या चालू असेल तर माघ महिन्याच्या प्रत्येक शनिवारी वाहत्या पाण्याच्या नदीत काळे तीळ वाहावेत. या उपायाने शनिदेवाच्या दोषापासून मुक्ती मिळते. दर शनिवारी काळ्या तीळाचे दानही करू शकता. यामुळे राहू-केतू आणि शनीचे वाईट प्रभाव संपतात. याशिवाय कालसर्प योग आणि पितृदोष इत्यादींमध्येही हा उपाय प्रभावी आहे.

आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी

माघ महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळ्या कपड्यात काळे तीळ, काळे उडीद दान करा. या उपायाने आर्थिक संबंधित समस्या दूर होऊ शकतात. याशिवाय घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून मूठभर काळे तीळ सात वेळा ओवाळून घराच्या उत्तर दिशेला टाका, धनहानी थांबेल.

वाईट काळ दूर करण्यासाठी

तुमची वाईट वेळ संपण्याचे नाव घेत नसेल तर ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करा, काळे तीळ दुधात मिसळून दर शनिवारी पिंपळावर अर्पण करा. यामुळे जो काही वाईट काळ चालू आहे तो निघून जाईल.

आरोग्य सुदृढ करण्यासाठी

माघ महिन्यात रोज एका तांब्यात शुद्ध पाणी भरून त्यात काळे तीळ टाकावेत. आता ॐ नमः शिवाय मंत्राचा उच्चार करताना हे जल शिवलिंगावर अर्पण करावे. पाणी अर्पण करत करत मंत्राचा जप करा. जल अर्पण केल्यानंतर फुल आणि बेलाची पाने अर्पण करा. याने शनीचे दोष शांत होतील आणि जुन्या काळापासून चालत आलेले आजारही दूर होऊ शकतात.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

The post Jyotish Upay : काळ्या तिळाने होईल गरीबी दूर, माघ महिन्यात करा ‘या’ गोष्टी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=55861 0
मकर संक्रांतीपासून ‘या’ ४ राशींचे भाग्य सूर्याप्रमाणे उजळेल, उत्पन्नात होईल प्रचंड वाढ https://tejpolicetimes.com/?p=55044 https://tejpolicetimes.com/?p=55044#respond Wed, 04 Jan 2023 07:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a5%aa-%e0%a4%b0/ मकर संक्रांतीपासून ‘या’ ४ राशींचे भाग्य सूर्याप्रमाणे उजळेल, उत्पन्नात होईल प्रचंड वाढ

Authored by Priyanka Wani | Maharashtra Times | Updated: 4 Jan 2023, 4:18 pm Surya Sankranti : मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश केल्याने काही राशींचे भाग्य उजळेल. सूर्य संक्रांती होताच त्यांना करिअरच्या दृष्टीने चांगल्या संधी मिळतील अशी शक्यता आहे. यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनात आणि प्रेम जीवनात शांतता प्रस्थापित होईल. या राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीतही […]

The post मकर संक्रांतीपासून ‘या’ ४ राशींचे भाग्य सूर्याप्रमाणे उजळेल, उत्पन्नात होईल प्रचंड वाढ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मकर संक्रांतीपासून ‘या’ ४ राशींचे भाग्य सूर्याप्रमाणे उजळेल, उत्पन्नात होईल प्रचंड वाढ

Authored by Priyanka Wani | Maharashtra Times | Updated: 4 Jan 2023, 4:18 pm

Surya Sankranti : मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश केल्याने काही राशींचे भाग्य उजळेल. सूर्य संक्रांती होताच त्यांना करिअरच्या दृष्टीने चांगल्या संधी मिळतील अशी शक्यता आहे. यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनात आणि प्रेम जीवनात शांतता प्रस्थापित होईल. या राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीतही बक्कळ लाभ होईल. तुमची राशी देखील या भाग्यवान राशीपैकी एक आहे का जाणून घ्या.

 

Source link

The post मकर संक्रांतीपासून ‘या’ ४ राशींचे भाग्य सूर्याप्रमाणे उजळेल, उत्पन्नात होईल प्रचंड वाढ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=55044 0
Makar Sankranti 2023: यावर्षी मकर संक्रांती येईल आनंद घेऊन, जाणून घेऊया योग्य तिथी, पुण्यकाळ, महत्व आणि कथा https://tejpolicetimes.com/?p=55010 https://tejpolicetimes.com/?p=55010#respond Wed, 04 Jan 2023 05:17:00 +0000 https://tejpolicetimes.com/makar-sankranti-2023-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/ Makar Sankranti 2023: यावर्षी मकर संक्रांती येईल आनंद घेऊन, जाणून घेऊया योग्य तिथी, पुण्यकाळ, महत्व आणि कथा

Makar Sankranti Date: मकर संक्रांतीचा सण नवीन वर्ष आणि नवीन आनंद घेऊन येतो. नवीन वर्षी येणारा हा पहिला गोडधोड सण सर्वांसाठी खास असतो. यंदा मकर संक्रांती कधी आहे, योग्य तिथी,पुण्यकाळ वेळ,शुभ मुहूर्त,महत्व,कथा सर्वकाही जाणून घेऊया.   Source link

The post Makar Sankranti 2023: यावर्षी मकर संक्रांती येईल आनंद घेऊन, जाणून घेऊया योग्य तिथी, पुण्यकाळ, महत्व आणि कथा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Makar Sankranti 2023: यावर्षी मकर संक्रांती येईल आनंद घेऊन, जाणून घेऊया योग्य तिथी, पुण्यकाळ, महत्व आणि कथा

Makar Sankranti Date: मकर संक्रांतीचा सण नवीन वर्ष आणि नवीन आनंद घेऊन येतो. नवीन वर्षी येणारा हा पहिला गोडधोड सण सर्वांसाठी खास असतो. यंदा मकर संक्रांती कधी आहे, योग्य तिथी,पुण्यकाळ वेळ,शुभ मुहूर्त,महत्व,कथा सर्वकाही जाणून घेऊया.

 

Source link

The post Makar Sankranti 2023: यावर्षी मकर संक्रांती येईल आनंद घेऊन, जाणून घेऊया योग्य तिथी, पुण्यकाळ, महत्व आणि कथा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=55010 0