Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
manoj jarange patil - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 04 Dec 2024 14:04:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg manoj jarange patil - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’ https://tejpolicetimes.com/?p=111210 https://tejpolicetimes.com/?p=111210#respond Wed, 04 Dec 2024 14:04:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111210 राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’

Manoj Jarange Patil Commented on Devendra fadnavis CM: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राज्याला आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार मिळणार आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जालना : १० दिवसांनंतर उद्या अखेर उद्या नवे सरकार राज्याच्या सत्तेत विराजमान […]

The post राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’

Manoj Jarange Patil Commented on Devendra fadnavis CM: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राज्याला आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार मिळणार आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जालना : १० दिवसांनंतर उद्या अखेर उद्या नवे सरकार राज्याच्या सत्तेत विराजमान होणार आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. महायुतीतील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राज्याला आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार मिळणार आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी प्रथमत: देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मराठा आंदोलनाचा लढा आणखी तीव्र करणार असल्याचेही जरांगेंनी म्हटले आहे. जरांगे पाटील म्हणाले, ‘शुभेच्छा न द्यायला ते काही आमचे शत्रू नाहीत त्यामुळे त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय कोणालाच सुट्टी नाही. या महाराष्ट्रात आमची ती संस्कृती आहे, विरोध केला जातो आणि मोठ्या मनाने शुभेच्छाही दिल्या जातात. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला काहीही अडचण नाही.’

जरांगे पाटील पुढे म्हणाले, सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सामूहिक आमरण उपोषण करणार असून, मरेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. आंदोलनाची पुढची दिशाही तशीच राहणार आहे. यावरुन जरांगे पाटील नव्या सरकारसमोर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणार असल्याचे दिसते.

यासोबतच जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आपली मागणी पुन्हा मजबूत केली आहे. ‘सत्ता आली बहुमताने निवडून आलात, पण मराठ्यांशिवाय सत्तेत कोणीही बसू शकत नाही. मराठे जोपर्यंत शांत राहतात तो पर्यंत शांत राहतात. अन्यथा ते कोणाच्याही बापाला घाबरत नाहीत. एकदा जर मराठा रस्त्यावर उतरला तर तुमचं काही खरं नाही, असा इशारा जरांगेंनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणे हे नव्या सरकारसाठी आव्हानात्मक ठरु शकते.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111210 0
‘सरकार कुणाचेही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार,’ मनोज जरांगेंनी पुन्हा थोपटले दंड https://tejpolicetimes.com/?p=110842 https://tejpolicetimes.com/?p=110842#respond Sun, 01 Dec 2024 13:56:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110842 ‘सरकार कुणाचेही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार,’ मनोज जरांगेंनी पुन्हा थोपटले दंड

Manoj Jarange Patil on Maratha Protest Ahead: मनोज जरांगे पाटील यांनी आज तुळजापुरातील तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेतले आहेत. तर तुळजाभवानी मंदिरातून त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे. सरकार कुणाचेही असले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, असे म्हणत पुन्हा सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. Lipi रहिम शेख, धाराशिव : मनोज जरांगे पाटील यांनी आज तुळजापुरातील तुळजाभवानी […]

The post ‘सरकार कुणाचेही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार,’ मनोज जरांगेंनी पुन्हा थोपटले दंड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘सरकार कुणाचेही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार,’ मनोज जरांगेंनी पुन्हा थोपटले दंड

Manoj Jarange Patil on Maratha Protest Ahead: मनोज जरांगे पाटील यांनी आज तुळजापुरातील तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेतले आहेत. तर तुळजाभवानी मंदिरातून त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे. सरकार कुणाचेही असले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, असे म्हणत पुन्हा सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.

Lipi

रहिम शेख, धाराशिव : मनोज जरांगे पाटील यांनी आज तुळजापुरातील तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेतले आहेत. तर तुळजाभवानी मंदिरातून त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे. सरकार कुणाचेही असले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, असे म्हणत पुन्हा सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. तसेच मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याबाबतही भाष्य केले आहे.

जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी येथून पुढील आंदोलन मुंबई येथे होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सामुहिक उपोषण करण्यात येणार आहे. सरकार कुणाचे ही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, आरक्षणाची चळवळ काही थांबणार नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे. जरांगे पाटील यांनी तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आहेत. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर
यासोबतच जरांगे पाटलांनी निवडणुकीतील रणनीतीबाबतही मोठे विधान केले आहे. ‘महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. यावेळी मराठा समाजाने ओबीसी आमदार सुद्धा निवडून आणले आहेत. निवडणुकीदरम्यान मराठा, मुस्लिम, दलित हे समीकरण जुळलं नाही, नाहीतर मराठ्यांनी सुपडासाफ केला असता. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या फॉर्मुल्यात नव्हतो.’ असे जरांगे पाटलांनी अधोरेखित केले.

विधानसभा निवडणुकीदरम्यान मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा, मुस्लिम, दलितांचे राजकीय समीकरण जुळवून उमेदवार देण्याचे ठरवले होते. परंतु या तिघांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे समीकरण अस्तित्वात आले नाही. तसेच जरांगे पाटील यांनी वारंवार सांगितले की, एका समाजावर आमदार निवडून येत नाहीत. त्यांना इतर समाजाची सुद्धा साथ लागते. जर मराठा बरोबर मुस्लिम दलित एकत्र आले तर अनेक उमेदवार निवडून येऊ शकतात म्हणून समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते जुळले नसल्याने ऐनवेळी जरांगेंनी माघार घेतली.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘सरकार कुणाचेही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार,’ मनोज जरांगेंनी पुन्हा थोपटले दंड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110842 0
शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर https://tejpolicetimes.com/?p=110838 https://tejpolicetimes.com/?p=110838#respond Sun, 01 Dec 2024 12:43:18 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110838 शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर

Solapur Rajendra Raut News : जरांगेना भिडणाऱ्या माजी आमदाराच्या चिंतन मेळाव्यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विधानसभेतील पराभवानंतर त्यांनी मी वाघासारखा खंबीर आहे, घाबरू नका, असं म्हणतकार्यकर्त्यांना धीर दिला. शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर इरफान शेख, सोलापूर : थेट जरांगेना भिडणारे आमदार म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र […]

The post शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर

Solapur Rajendra Raut News : जरांगेना भिडणाऱ्या माजी आमदाराच्या चिंतन मेळाव्यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विधानसभेतील पराभवानंतर त्यांनी मी वाघासारखा खंबीर आहे, घाबरू नका, असं म्हणतकार्यकर्त्यांना धीर दिला.

शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर

इरफान शेख, सोलापूर : थेट जरांगेना भिडणारे आमदार म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र राऊत यांनी पराभूत झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना धीर देताना, माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितलं, मी वाघासारखं तुमच्या पाठीशी उभा आहे, घाबरू नका. पुन्हा दुप्पट ताकदीने लढण्याचा निश्चय केला आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीआधी बार्शी तालुका राज्यात प्रसिद्धीझोतात आला होता. माजी आमदार राजेंद्र राऊत आणि जरांगे पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला होता. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले राजेंद्र राऊत भाजप सोबत सत्तेत गेले होते. पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र राजेंद्र राऊत यांचा निसटता पराभव झाला आहे.
माझी तब्येत बरी आहे, मी गावाला यायचं नाही का? CM पदाबाबत शिंदे म्हणाले- मुख्यमंत्री व्हावं अशी…

बार्शीत ठाकरे सेनेची मशाल पेटली –

मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून बार्शी तालुक्याला ओळखले जाते. बार्शी तालुक्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मशाल पेटली आहे. या विधानसभेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा निसटता पराभव झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांना १ लाख २२ हजार ६९४ मतं मिळाली. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना १ लाख १६ हजार २२२ मतं मिळाली. राजेंद्र राऊत यांचा फक्त ६ हजार ४७२ मतांनी पराभव झाला.
‘युवासेना एकसाथ, पालिका निवडणुकांमध्येही एकनाथ’, ठाण्यात युवासेनेची कोर कमिटीची बैठक, ठराव मंजूर

शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर

मी वाघासारखा खंबीर आहे – राजेंद्र राऊत

बार्शी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा मोठा चाहता वर्ग आहे. निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांत नाराजी पसरली होती. त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यात कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा घेतला. एका पराभवाने एवढे नाराज होऊ नका, वाघासारखा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा धीर त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. माजी आमदार राजेंद्र राऊत यांना ऐकण्यासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), आरपीआय (आठवले गट) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110838 0
मनोज जरांगेंना भिडणाऱ्या राजेंद्र राऊतांचा चिंतन मेळावा, कार्यकर्त्यांना दिला धीर https://tejpolicetimes.com/?p=110877 https://tejpolicetimes.com/?p=110877#respond Sun, 01 Dec 2024 11:57:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110877 मनोज जरांगेंना भिडणाऱ्या राजेंद्र राऊतांचा चिंतन मेळावा, कार्यकर्त्यांना दिला धीर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 5:27 pm मनोज जरांगे पाटील यांना थेट भिडण्याचं धाडस दाखवणाऱ्या राजेंद्र राऊत यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मी वाघासारखं तुमच्या पाठीशी उभा आहे,घाबरू नका…असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर दिला. भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुका दुप्पट ताकदीनं लढवण्याचा निश्चय त्यांनी […]

The post मनोज जरांगेंना भिडणाऱ्या राजेंद्र राऊतांचा चिंतन मेळावा, कार्यकर्त्यांना दिला धीर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मनोज जरांगेंना भिडणाऱ्या राजेंद्र राऊतांचा चिंतन मेळावा, कार्यकर्त्यांना दिला धीर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 5:27 pm

मनोज जरांगे पाटील यांना थेट भिडण्याचं धाडस दाखवणाऱ्या राजेंद्र राऊत यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मी वाघासारखं तुमच्या पाठीशी उभा आहे,घाबरू नका…असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर दिला. भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुका दुप्पट ताकदीनं लढवण्याचा निश्चय त्यांनी केला. नेमकं काय म्हणाले राजेंद्र राऊत? पाहुया…

Source link

The post मनोज जरांगेंना भिडणाऱ्या राजेंद्र राऊतांचा चिंतन मेळावा, कार्यकर्त्यांना दिला धीर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110877 0
भावाला आव्हान, जरांगेंना पाठिंबा; बजरंग बाप्पांसमोर संदीप क्षीरसागर यांचं जोरदार भाषण https://tejpolicetimes.com/?p=110890 https://tejpolicetimes.com/?p=110890#respond Sun, 01 Dec 2024 10:36:54 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110890 भावाला आव्हान, जरांगेंना पाठिंबा; बजरंग बाप्पांसमोर संदीप क्षीरसागर यांचं जोरदार भाषण

Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 4:06 pm बीड विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी झालेत. आमदार झाल्यानंतर बीड येथे संदीप क्षीरसागर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार बजरंग सोनवणे देखील उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणातून संदीप क्षीरसागरांनी तुफान फटकेबाजी केली. मनोज जरांगेंना पाठिंबा देत त्यांनी […]

The post भावाला आव्हान, जरांगेंना पाठिंबा; बजरंग बाप्पांसमोर संदीप क्षीरसागर यांचं जोरदार भाषण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भावाला आव्हान, जरांगेंना पाठिंबा; बजरंग बाप्पांसमोर संदीप क्षीरसागर यांचं जोरदार भाषण

Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 4:06 pm

बीड विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी झालेत. आमदार झाल्यानंतर बीड येथे संदीप क्षीरसागर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार बजरंग सोनवणे देखील उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणातून संदीप क्षीरसागरांनी तुफान फटकेबाजी केली. मनोज जरांगेंना पाठिंबा देत त्यांनी योगेश क्षीरसागर यांना आव्हान देखील दिले. विधानसभेला पैशांचे वाटप झाले म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या योगेश क्षीरसागरांना लक्ष केले.

Source link

The post भावाला आव्हान, जरांगेंना पाठिंबा; बजरंग बाप्पांसमोर संदीप क्षीरसागर यांचं जोरदार भाषण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110890 0
मनोज जरांगे जिथं उपोषण करतील, तिथंच आम्ही उपोषण करणार, नवनाथ वाघमारेंचा इशारा https://tejpolicetimes.com/?p=110748 https://tejpolicetimes.com/?p=110748#respond Sat, 30 Nov 2024 16:43:54 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110748 मनोज जरांगे जिथं उपोषण करतील,  तिथंच आम्ही उपोषण करणार, नवनाथ वाघमारेंचा इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2024, 10:13 pm मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरु करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जरांगेंवर टीका केली. ते नेमकं काय म्हणाले? पाहूया… Source link

The post मनोज जरांगे जिथं उपोषण करतील, तिथंच आम्ही उपोषण करणार, नवनाथ वाघमारेंचा इशारा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मनोज जरांगे जिथं उपोषण करतील,  तिथंच आम्ही उपोषण करणार, नवनाथ वाघमारेंचा इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2024, 10:13 pm

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरु करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जरांगेंवर टीका केली. ते नेमकं काय म्हणाले? पाहूया…

Source link

The post मनोज जरांगे जिथं उपोषण करतील, तिथंच आम्ही उपोषण करणार, नवनाथ वाघमारेंचा इशारा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110748 0
जरांगे निवडणुकीच्या मैदानात उतरले असते तर त्यांनी मुख्यमंत्री ठरवला असता, मराठा बांधवांना विश्वास https://tejpolicetimes.com/?p=110534 https://tejpolicetimes.com/?p=110534#respond Thu, 28 Nov 2024 10:23:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110534 जरांगे निवडणुकीच्या मैदानात उतरले असते तर त्यांनी मुख्यमंत्री ठरवला असता, मराठा बांधवांना विश्वास

बार्शी विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना ठाकरे पक्षाचे दिलीप सोपल यांचा 6 हजार 472 मतांनी विजय झाला आहे.बार्शी तालुक्यातील मराठा बांधव विनायक घोडके यांनी बोलताना जरांगे फॅक्टरबाबत माहिती दिली आहेअख्ख्या महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फक्त बार्शी विधानसभा मतदारसंघात चालला अशी माहिती घोडके यांनी दिली.राजेंद्र राऊत यांचा पराभव फक्त जरांगे फॅक्टरमुळे झाला असं मत घोडके यांनी व्यक्त केलं. […]

The post जरांगे निवडणुकीच्या मैदानात उतरले असते तर त्यांनी मुख्यमंत्री ठरवला असता, मराठा बांधवांना विश्वास first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
जरांगे निवडणुकीच्या मैदानात उतरले असते तर त्यांनी मुख्यमंत्री ठरवला असता, मराठा बांधवांना विश्वास


बार्शी विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना ठाकरे पक्षाचे दिलीप सोपल यांचा 6 हजार 472 मतांनी विजय झाला आहे.बार्शी तालुक्यातील मराठा बांधव विनायक घोडके यांनी बोलताना जरांगे फॅक्टरबाबत माहिती दिली आहेअख्ख्या महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फक्त बार्शी विधानसभा मतदारसंघात चालला अशी माहिती घोडके यांनी दिली.राजेंद्र राऊत यांचा पराभव फक्त जरांगे फॅक्टरमुळे झाला असं मत घोडके यांनी व्यक्त केलं.

Source link

The post जरांगे निवडणुकीच्या मैदानात उतरले असते तर त्यांनी मुख्यमंत्री ठरवला असता, मराठा बांधवांना विश्वास first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110534 0
देशात झालं नाही असं उपोषण अंतरवाली सराटीत होणार, लढाई जिंकणार; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक https://tejpolicetimes.com/?p=110361 https://tejpolicetimes.com/?p=110361#respond Wed, 27 Nov 2024 12:26:38 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110361 देशात झालं नाही असं उपोषण अंतरवाली सराटीत होणार, लढाई जिंकणार; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2024, 5:56 pm सरकार स्थापन होताच पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषण मनोज जरांगेंनी केली. यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असं जरांगे म्हणाले. देशात झालं नाही असं उपोषण अंतरवाली सराटीत होणार असल्याचंही ते म्हणाले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर बोलताना जरांगे म्हणाले की ते पुन्हा […]

The post देशात झालं नाही असं उपोषण अंतरवाली सराटीत होणार, लढाई जिंकणार; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
देशात झालं नाही असं उपोषण अंतरवाली सराटीत होणार, लढाई जिंकणार; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2024, 5:56 pm

सरकार स्थापन होताच पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषण मनोज जरांगेंनी केली. यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असं जरांगे म्हणाले. देशात झालं नाही असं उपोषण अंतरवाली सराटीत होणार असल्याचंही ते म्हणाले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर बोलताना जरांगे म्हणाले की ते पुन्हा आले तरी आम्हीही पुन्हा उपोषण करणार.

Source link

The post देशात झालं नाही असं उपोषण अंतरवाली सराटीत होणार, लढाई जिंकणार; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110361 0
गुलालात नाचू नका, आता आरक्षणाचं बघा; सरकार स्थापन होताच मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार https://tejpolicetimes.com/?p=110302 https://tejpolicetimes.com/?p=110302#respond Tue, 26 Nov 2024 10:49:53 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110302 गुलालात नाचू नका, आता आरक्षणाचं बघा; सरकार स्थापन होताच मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे. सरकार स्थापन होताच पुन्हा आरक्षणाचा लढा उभारणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं. मराठ्यांनी आरक्षणासाठी लढा उभारायचा असं आवाहन जरांगेंनी बीडमधून केलं. समाजाने आपली कामे आटपून अंतरवाली सराटीकडे येण्याचं आवाहन त्यांनी केले. यामुळे अंतरवाली सराटीत आता पुन्हा सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. Source link

The post गुलालात नाचू नका, आता आरक्षणाचं बघा; सरकार स्थापन होताच मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
गुलालात नाचू नका, आता आरक्षणाचं बघा; सरकार स्थापन होताच मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार


मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे. सरकार स्थापन होताच पुन्हा आरक्षणाचा लढा उभारणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं. मराठ्यांनी आरक्षणासाठी लढा उभारायचा असं आवाहन जरांगेंनी बीडमधून केलं. समाजाने आपली कामे आटपून अंतरवाली सराटीकडे येण्याचं आवाहन त्यांनी केले. यामुळे अंतरवाली सराटीत आता पुन्हा सामूहिक आमरण उपोषण होणार आहे.

Source link

The post गुलालात नाचू नका, आता आरक्षणाचं बघा; सरकार स्थापन होताच मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110302 0
भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात; गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे, जामनेर विधानसभेची स्थिती काय? https://tejpolicetimes.com/?p=108974 https://tejpolicetimes.com/?p=108974#respond Sat, 16 Nov 2024 09:02:12 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108974 भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात; गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे, जामनेर विधानसभेची स्थिती काय?

Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे महाजन हे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे याच्या ‘टार्गेट’ वर असल्याने मतदारसंघावर प्रभाव असणाऱ्या मराठा समाजाचा कौल कुठल्या बाजूला जातो, यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित अवलंबून आहे महाराष्ट्र टाइम्सdilip khodpe vs girish mahajan जामनेर : मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांनाच आपल्याकडे खेचत राष्ट्रवादी शरद पवार गटाने संकटमोचक गिरीश […]

The post भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात; गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे, जामनेर विधानसभेची स्थिती काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात; गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे, जामनेर विधानसभेची स्थिती काय?

Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे महाजन हे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे याच्या ‘टार्गेट’ वर असल्याने मतदारसंघावर प्रभाव असणाऱ्या मराठा समाजाचा कौल कुठल्या बाजूला जातो, यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित अवलंबून आहे

महाराष्ट्र टाइम्स
dilip khodpe vs girish mahajan

जामनेर : मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांनाच आपल्याकडे खेचत राष्ट्रवादी शरद पवार गटाने संकटमोचक गिरीश महाजन यांच्यापुढे उभे केले आहे. आपल्याच मतदारसंघात स्वकियाशी लढा देऊन सातव्यांदा विजय मिळविण्याचे महाजन यांच्यासमोर आव्हान आहे. विशेष म्हणजे खोडपे मराठा समाजाचे असल्याने जरांगे फॅक्टरचा त्यांना कितपत फायदा होतो, याकडेही लक्ष लागून आहे.

सन १९९५ नंतर गिरीश महाजन यांना सातत्याने विजय मिळाल्यामुळे या जागेला भाजपचा अभेद्य किल्ला मानले जाते. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकांत जामनेरमध्ये गिरीश महाजन यांनी सहाव्यांदा आपली दावेदारी केली होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीकडून संजय गरूड रिंगणात होते. महाजन यांनी १,१४,७१४ मते घेत विजय मिळवला. संजय भास्करराव गरूड यांना ७९,७०० मतांवर समाधान मानावे लागले. मात्र, पारंपरिक विरोधक असलेले संजय गरूड यांनाच भाजपमध्ये घेऊन महाजन यांनी प्रचाराच्या कामाला लावण्यात यश मिळविले.

गरूड यांना भाजपमध्ये घेऊन महाजन यांनी विधानसभेची लढाई जिंकली असे वाटत असतानाच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमधील ज्येष्ठ पदाधिकारी गिरीश महाजन यांच्याबरोबर काम करणाऱ्या खोडपे यांना आपल्या गोटात घेऊन त्यांना उमेदवारी देत महाजनांची खेळी त्यांच्यावरच उलटवली. खोडपे जनतेतील चेहरा असून, मराठा समाजाचे आहेत. शरद पवार यांनी रचलेल्या या चक्रव्यूहात अडकलेले महाजन तो भेदून विजयाचे तोरण बांधतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकीकडे महाजन हे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे याच्या ‘टार्गेट’ वर असल्याने मतदारसंघावर प्रभाव असणाऱ्या मराठा समाजाचा कौल कुठल्या बाजूला जातो, यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
Pankaja Munde: भिंती उभ्या करण्याऐवजी एकी गरजेची; ‘बटेंगे तो कटेंगे’ विवादानंतर पंकजा मुंडेंचे वक्तव्य
कळीचे मुद्दे
■ रखडलेले टेक्सटाइल पार्क
■ शेतीच्या सिंचनाचा प्रश्न
■ कापूस, सोयाबीनला भाव नाही, केळी उत्पादकांचे प्रश्न
मातोश्रीची दारे बंद, आम्हाला भेट नाकारलेली, शिंदेंच्या अपमानाचा मी साक्षीदार! प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट
सन २०१९ च्या निकालाची स्थिती
■ गिरीश महाजन (भाजप): १,१४,७१४
■ संजय गरुड (राष्ट्रवादी काँग्रेस) : ७९,७००
■ एकूण मतदार ३,३५,२७४
पुरुष : १,७२,२३२
महिला : १,६३,०४१
तृतीयपंथी : १

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात; गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे, जामनेर विधानसभेची स्थिती काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108974 0