Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Mhada lottery - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 05 Dec 2024 01:30:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Mhada lottery - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Mhada Lottery: म्हाडाच्या सोडत विजेत्यांना आणखी चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा, कारण…. https://tejpolicetimes.com/?p=111271 https://tejpolicetimes.com/?p=111271#respond Thu, 05 Dec 2024 01:30:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111271 Mhada Lottery: म्हाडाच्या सोडत विजेत्यांना आणखी चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा, कारण….

महाराष्ट्र टाइम्स | Updated: 5 Dec 2024, 7:00 am Mhada Home Lottery Winner: म्हाडाने ऑक्टोबरमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांतील २,३२७ घरांसाठी सोडत काढली होती. त्यासाठी १,३४,३५० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आणि यातील १,१३,८११ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करून सोडतीमध्ये भाग घेतला. हायलाइट्स: म्हाडाच्या सोडत विजेत्यांना आणखी चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याविना […]

The post Mhada Lottery: म्हाडाच्या सोडत विजेत्यांना आणखी चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा, कारण…. first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Mhada Lottery: म्हाडाच्या सोडत विजेत्यांना आणखी चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा, कारण….

महाराष्ट्र टाइम्स | Updated: 5 Dec 2024, 7:00 am

Mhada Home Lottery Winner: म्हाडाने ऑक्टोबरमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांतील २,३२७ घरांसाठी सोडत काढली होती. त्यासाठी १,३४,३५० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आणि यातील १,१३,८११ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करून सोडतीमध्ये भाग घेतला.

हायलाइट्स:

  • म्हाडाच्या सोडत विजेत्यांना आणखी चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा
  • इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याविना सोडतीमध्ये घरांचा समावेश केला जात नाही
  • अंतर्गत कामे अजूनही बाकी
महाराष्ट्र टाइम्स
मुंबई म्हाडा लॉटरी बातम्या

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ऑक्टोबरमध्ये काढण्यात आलेल्या घरांच्या सोडतीतील अनेक विजेत्या अर्जदारांना अद्यापही घरांची प्रतीक्षा आहे. या सोडतीतील एकूण २,०३० घरांपैकी तब्बल १,३२७ घरे बांधकामाधीन आहेत. या घरांची अंतर्गत कामे पूर्ण होण्यास आणखी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रसिद्ध होणाऱ्या घरांच्या सोडतीकडे मुंबईकरांचे लक्ष लागलेले असते.म्हाडाने ऑक्टोबरमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांतील २,३२७ घरांसाठी सोडत काढली होती. त्यासाठी १,३४,३५० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आणि यातील १,१३,८११ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करून सोडतीमध्ये भाग घेतला. ८ ऑक्टोबर रोजी अर्जदार विजेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याविना सोडतीमध्ये घरांचा समावेश केला जात नाही. तरीही त्या सोडतीमध्ये १,३२७ घरांचा समावेश करण्यात आल्याकडे लक्ष वेधले जात आहे.
फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?

अंतर्गत कामे अजूनही बाकी

म्हाडाची सोडत वाजतगाजत यशस्वी झाली असली तरीही इतक्या घरांचा ताबा प्रत्यक्षात कधी मिळणार, असा प्रश्न विजेत्या अर्जदारांकडून केला जात आहे. म्हाडाच्या सोडतीतील घरांची अंतर्गत कामे पूर्ण होण्यास चार ते सहा महिने लागतील, असे सांगण्यात येते. ती तरी कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा या विजेत्या अर्जदारांनी व्यक्त केली आहे.

Source link

The post Mhada Lottery: म्हाडाच्या सोडत विजेत्यांना आणखी चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा, कारण…. first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111271 0
Fake MHADA Website: फसवणुकीत म्हाडा अधिकारी? बनावट वेबसाइटप्रकरणी २ जणांना अटक, धक्कादायक माहिती समोर https://tejpolicetimes.com/?p=102754 https://tejpolicetimes.com/?p=102754#respond Mon, 19 Aug 2024 04:03:47 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102754 Fake MHADA Website: फसवणुकीत म्हाडा अधिकारी? बनावट वेबसाइटप्रकरणी २ जणांना अटक, धक्कादायक माहिती समोर

मुंबई : म्हाडाची बनावट वेबसाइट सुरू करून त्याआधारे घरांसाठी अर्ज करणाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कल्पेश सेवक आणि अमोल पटेल, अशी त्यांची नावे आहेत. कल्पेश याने ही बनावट वेबसाइट तयार केली, तर अमोल हा स्वतः म्हाडा अधिकारी असल्याचे भासवत होता. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या या दोघांचा म्हाडा कार्यालयात राबता असून, त्यांच्याकडून […]

The post Fake MHADA Website: फसवणुकीत म्हाडा अधिकारी? बनावट वेबसाइटप्रकरणी २ जणांना अटक, धक्कादायक माहिती समोर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Fake MHADA Website: फसवणुकीत म्हाडा अधिकारी? बनावट वेबसाइटप्रकरणी २ जणांना अटक, धक्कादायक माहिती समोर

मुंबई : म्हाडाची बनावट वेबसाइट सुरू करून त्याआधारे घरांसाठी अर्ज करणाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कल्पेश सेवक आणि अमोल पटेल, अशी त्यांची नावे आहेत. कल्पेश याने ही बनावट वेबसाइट तयार केली, तर अमोल हा स्वतः म्हाडा अधिकारी असल्याचे भासवत होता. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या या दोघांचा म्हाडा कार्यालयात राबता असून, त्यांच्याकडून म्हाडाशी संबंधित अनेक कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणात म्हाडा अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील २०३० सदनिकांची सोडत नुकतीच जाहीर केली. म्हाडाच्या घरांना वाढता प्रतिसाद पाहता काही ठगांनी संधीचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. या ठगांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटशी नामसाधर्म्य असणारी बनावट वेबसाइट तयार केली आणि त्याद्वारे अर्ज आणि अनामत रक्कम स्वीकारून अर्जदारांची फसवणूक केली. ही बाब लक्षात येताच म्हाडाच्या वतीने वांद्रे-कुर्ला येथील सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर आणि गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब कानवडे यांच्यासह इतर पथकांनी तांत्रिक पुरावे आणि मानवी कौशल्य पणाला लावून कल्पेश सेवक आणि अमोल पटेल या दोघांना अटक केली.

माफक दरात तसेच सरकारी कोट्यामधून घर मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे कल्पेश सेवक आणि अमोल पटेल या दोघांवर आहेत. हे दोघेही म्हाडा कार्यालयात एजंट म्हणून वावरतात. या दोघांकडून काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. त्याचबरोबर म्हाडाच्या घरखरेदीबाबतची संपूर्ण प्रक्रिया दोघांना माहीत आहे. त्यानुसारच त्यांनी बनावट वेबसाइट तयार केली होती. त्यांची गुन्हेपद्धत, त्यांच्याकडे सापडलेली कागदपत्रे, त्यांचा म्हाडा कार्यालयामध्ये असलेला राबता पाहता यामध्ये म्हाडा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सहभागाची दाट शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
म्हाडाचं घर घ्यायचा विचार करताय? सावधान; होऊ शकतो मोठा स्कॅम, बनावट वेबसाइटच्या जाळ्यात फसाल!
बनावट वेबसाइटवर अर्ज करणाऱ्यांच्या मोबाइल क्रमांकावर हे दोघे संपर्क करायचे. लॉटरीमध्ये सहजासहजी घरे लागत नसून, त्यासाठी वशिला लावला लागत असल्याचे ते अर्जदाराला सांगायचे. अमोल हा म्हाडा अधिकारी असल्याचे भासवून घर निश्चित करण्यासाठी पैसे घ्यायचा. आरोपींनी किती जणांकडून नेमकी किती रक्कम स्वीकारली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

‘फसवणूक झालेल्यांची संख्या वाढणार’

आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये सात ते आठ नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र, आरोपींची सखोल चौकशी बाकी आहे, तसेच याबाबत आणखी तक्रारदार पुढे येऊ शकतात. तांत्रिक पुराव्यांच्या आधारेही या दोघांनी किती जणांना फसविले याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले असून, तक्रारदार आणि फसवणूक झालेली रक्कम वाढण्याची शक्यता आहे.

Source link

The post Fake MHADA Website: फसवणुकीत म्हाडा अधिकारी? बनावट वेबसाइटप्रकरणी २ जणांना अटक, धक्कादायक माहिती समोर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102754 0
म्हाडाचं घर घ्यायचा विचार करताय? सावधान; होऊ शकतो मोठा स्कॅम, बनावट वेबसाइटच्या जाळ्यात फसाल! https://tejpolicetimes.com/?p=102225 https://tejpolicetimes.com/?p=102225#respond Wed, 14 Aug 2024 05:26:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102225 म्हाडाचं घर घ्यायचा विचार करताय? सावधान; होऊ शकतो मोठा स्कॅम, बनावट वेबसाइटच्या जाळ्यात फसाल!

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) ने मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील २०३० सदनिकांची सोडत नुकतीच जाहीर केली आहे. म्हाडाच्या घरांना वाढता प्रतिसाद पाहता सायबर ठगांनीही संधीचा पुरेपूर गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. सायबर चोरांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाशी नामसाधर्म्य असणारे बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार केले असून या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याबाबत आलेल्या […]

The post म्हाडाचं घर घ्यायचा विचार करताय? सावधान; होऊ शकतो मोठा स्कॅम, बनावट वेबसाइटच्या जाळ्यात फसाल! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
म्हाडाचं घर घ्यायचा विचार करताय? सावधान; होऊ शकतो मोठा स्कॅम, बनावट वेबसाइटच्या जाळ्यात फसाल!

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) ने मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील २०३० सदनिकांची सोडत नुकतीच जाहीर केली आहे. म्हाडाच्या घरांना वाढता प्रतिसाद पाहता सायबर ठगांनीही संधीचा पुरेपूर गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. सायबर चोरांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाशी नामसाधर्म्य असणारे बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार केले असून या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत म्हाडा प्रशासनातर्फे वांद्रे कुर्ला येथील सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.काही अज्ञात व्यक्तींनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे हुबेहूब बनावट अनधिकृत संकेतस्थळ mhada.org या नावे तयार केले आहे. बनावट संकेतस्थळाचे होम पेज, पत्ता व पहिल्या पानावरील संकेतस्थळाची रचना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळासारखीच आहे. मात्र, या बनावट संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया न राबवता थेट पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आश्वासन देत हे संकेतस्थळ तयार करणाऱ्यांनी काहींना लिंक पाठवून त्यांच्याकडून अनामत रक्कम स्वीकारली. याच संकेतस्थळावरून बनावट पावतीही उपलब्ध करून दिल्याचा प्रकार घडला आहे.

घरांच्या सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज नोंदणी करावी. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील. अशाप्रकारे संगणकीय सोडतीच्या माध्यमातूनच म्हाडा सदनिकांचे वितरण केले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे म्हाडाच्या सदनिकांचे वितरण केले जाऊ शकत नाही, याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
Mumbai Crime News: म्हाडामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी, मुंबईतल्या फेरीवाल्याची चार लाखात फसवणूक
अशी ओळखा मूळ वेबसाइट

म्हाडाच्या संगणकीय सोडतीसाठी IHLMS 2.0 ही संगणकीय सोडत प्रणाली वापरण्यात येत आहे. ही प्रणाली अत्यंत सोपी, सुलभ, सुरक्षित आणि महत्वाचे म्हणजे पूर्णता ऑनलाइन आहे व यामुळे ही प्रणाली मानवी हस्तक्षेपास वाव देत नाही. म्हाडाच्या सोडत प्रणालीमध्ये अर्जदारांची नोंदणी प्रक्रिया झाल्यावर त्यांचे कायमस्वरूपी प्रोफाइल तयार होते. या प्रोफाइलमध्ये अर्जदार आपले कागदपत्र सादर (upload) करतील. या कागदपत्रांची प्रणालीद्वारे पडताळणी केली जाते व पात्र कागदपत्रांनुसार अर्जदाराची पात्रता निश्चिती केली जाते. यानंतरच अर्जदार सोडतीसाठी अर्ज करू शकतील व अर्ज भरल्यानंतरच अनामत रकमेचा भरणा करण्याबाबतचा पर्याय या प्रणालीमध्ये उपलब्ध होतो. मात्र, फसवणूक झालेल्या व्यक्तीने ही कोणतीही प्रक्रिया न राबविता थेट अज्ञात व्यक्तींद्वारे कळविण्यात आलेल्या रकमेचा भरणा या बनावट संकेत स्थळावर केल्याचे समजले आहे.

Source link

The post म्हाडाचं घर घ्यायचा विचार करताय? सावधान; होऊ शकतो मोठा स्कॅम, बनावट वेबसाइटच्या जाळ्यात फसाल! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102225 0
पुणेकरांसाठी गुड न्यूज, ६०५८ घरांच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ, जाणून घ्या नवं वेळापत्रक https://tejpolicetimes.com/?p=59436 https://tejpolicetimes.com/?p=59436#respond Fri, 03 Feb 2023 16:38:22 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a1-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9c-%e0%a5%ac/ पुणेकरांसाठी गुड न्यूज, ६०५८ घरांच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ, जाणून घ्या नवं वेळापत्रक

पुणे: म्हाडाच्या ६ हजार ५८ सदनिकांच्या सोडतीसाठी म्हाडाने मुदतवाढ दिली आहे. यंदा प्रथमच ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे कागदपत्रे जमा करण्याची अट होती. त्यात अडथळे येत असल्याने अनेकांना अर्ज करणे अडचणीचे ठरत होती.त्यामुळे येत्या २५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या व २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणा- यास प्रथम प्राधान्य अंतर्गत २९३८ […]

The post पुणेकरांसाठी गुड न्यूज, ६०५८ घरांच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ, जाणून घ्या नवं वेळापत्रक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुणेकरांसाठी गुड न्यूज, ६०५८ घरांच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ, जाणून घ्या नवं वेळापत्रक

पुणे: म्हाडाच्या ६ हजार ५८ सदनिकांच्या सोडतीसाठी म्हाडाने मुदतवाढ दिली आहे. यंदा प्रथमच ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे कागदपत्रे जमा करण्याची अट होती. त्यात अडथळे येत असल्याने अनेकांना अर्ज करणे अडचणीचे ठरत होती.त्यामुळे येत्या २५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या व २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणा- यास प्रथम प्राधान्य अंतर्गत २९३८ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनअंतर्गत २४८३ सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६३७ सदनिका असे एकूण ६०५८ सदनिकांच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा शुभारंभ ५ जानेवारीला करण्यात आला होता. ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत ६ फेब्रुवारी होती. मात्र, मुदत वाढवण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला आहे.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्यावतीने IHLMS २.० या नवीन सॉफटवेअर प्रणालीमुळे सामान्य नागरिकांना घरबसल्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून रजिस्टेशन , अर्ज भरणे व ऑनलाईन पेमेंट या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अर्ज करताना निर्माण झालेला संभम्र व येणा-या अडचणी शंकाचे निरसन होऊन जास्तीत जास्त अर्ज करता यावेत तसेच सामान्य नागरिकांकडून येणा-या प्रतिसादामध्ये मुदतवाढ मिळावी अशी विचारणा व विनंती वांरवार करण्यात येत आहे. करिता पुणे मंडळ म्हाडाच्या जानेवारी- २०२३ ऑनलाईन सोडतीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनकरित २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

पुणे मंडळामार्फत काढण्यात येणा-या या ऑनलाईन सोडतीमध्ये कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, आमदार / खासदार आरक्षण असणा-या व्यक्तींना सदर आरक्षण प्रमाणपत्र मिळण्याकरिता वारंवार येणा-या अडचणी लक्षात घेऊन प्रमाणपत्र सादर करणेकरिता सूट देण्यात आली आहे. सदर अर्जदारांनी घराचा ताबा घेतेवेळी सदर आरक्षण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

तुरीच्या दरात चढ उतार सुरु, कापसाचे दर स्थिरावले, राज्यात ‘या’ ठिकाणी सर्वाधिक दर

सोडतीची तारीख ठरली

सदनिकांची ऑनलाइन सोडत गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आणि उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ मार्चला पार पडणार आहे.

सोडत ऑनलाइन होणार

ही ऑनलाइन सोडत ही संपूर्णपणे पारदर्शी असून, म्हाडाने कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. संगणकीय सोडतीमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ शकत नाही. त्यामुळे अर्जदारांनी अर्जदारांनी म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या सदर ऑनलाइन सोडतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, अशी माहिती मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे यांनी दिली.

रगडेंच्या सांचीवर लंडनच्या एडवर्डचं ‘लव्ह’, औरंगाबादेत थाटात लग्न, मिस्टर क्लेश म्हणाले…

वेळापत्रक

ऑनलाइन नोंदणीचा अंतिम दिनांक : २५ फेब्रुवारी
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : २६ फेब्रुवारी
ऑनलाइन शुल्क जमा करण्याची मुदत : २७ फेब्रुवारी
बँकेत अनामत रक्कम जमा करणे : २८ फेब्रुवारी
सोडतीची प्रारुप यादी : ३ मार्च २०२३
सोडतीसाठी अर्जांची अंतिम यादी : ५ मार्च
ड्रायरन : ६ मार्च
सोडत म्हाडा कार्यालय आणि यशस्वी अर्जदार आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्धी : ७ मार्च २०२३

शाहिद आफ्रिदीच्या मुलीचा ‘शाही’न लग्न सोहळा, व्हिडिओ झाला जगभरात व्हायरल…. 97489390

Source link

The post पुणेकरांसाठी गुड न्यूज, ६०५८ घरांच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ, जाणून घ्या नवं वेळापत्रक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=59436 0
Good News: म्हाडाने दिली आनंदाची बातमी; घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मिळाली भेट https://tejpolicetimes.com/?p=54038 https://tejpolicetimes.com/?p=54038#respond Tue, 27 Dec 2022 07:02:47 +0000 https://tejpolicetimes.com/good-news-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ac/ Good News: म्हाडाने दिली आनंदाची बातमी; घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मिळाली भेट

मुंबई: परवडणाऱ्या दरात हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी म्हाडाने एक आनंदाची बातमी दिली आहे. म्हाडाच्या घराच्या सोडतीसाठी जानेवारी २०२३च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नोंदणीला सुरूवात होणार आहे. म्हाडाच्या घरासाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागतो. पण त्यासाठी नोंदणी प्रक्रिया देखील दर वेळी नव्याने करावी लागते. आता म्हाडाने ही प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. यापुढे घरासाठी फक्त […]

The post Good News: म्हाडाने दिली आनंदाची बातमी; घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मिळाली भेट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Good News: म्हाडाने दिली आनंदाची बातमी; घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मिळाली भेट

मुंबई: परवडणाऱ्या दरात हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी म्हाडाने एक आनंदाची बातमी दिली आहे. म्हाडाच्या घराच्या सोडतीसाठी जानेवारी २०२३च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नोंदणीला सुरूवात होणार आहे.

म्हाडाच्या घरासाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागतो. पण त्यासाठी नोंदणी प्रक्रिया देखील दर वेळी नव्याने करावी लागते. आता म्हाडाने ही प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. यापुढे घरासाठी फक्त एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी कायमस्वरुपाची असणार आहे. याच्या आधारावर भविष्यात मंडळाच्या कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करता येईल.

वाचा- १९ वर्षीय तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य; शेतात पार्टी करण्यासाठी गेल्यावर भयानक प्रकार

घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी जे अर्ज करणार आहेत त्यांनी एकदाच नोंदणी करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी लागतील. यामुळे प्रत्येक सोडतीआधी नव्याने नोंदणी करण्याची गरज असणार नाही. ही नोंदणी कायमस्वरुपी असेल. या नोंदणीनंतर मुंबई मंडळ, कोकण मंडळ वा अन्य कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्थात यासाठी काही नियम देखील आहेत. नोंदणी करणाऱ्याला प्रत्येक ५ वर्षानंतर निवासाचा दाखला आणि प्रत्येक वर्षाला उत्पन्नाचा दाखला आणि आयकर विवरण पत्र सादर करावे लागले.

वाचा- टीम इंडियासाठी २०२३ आहे खास! वनडे वर्ल्डकप आणि…, असे आहे वर्षभराचे वेळापत्रक

म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोडतीसाठीची नोंदणी ही अॅपवरून देखील करता येईल. यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, निवासाचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागतील. नोंदणी झाल्यानंतर सोडतीसाठी नोंदणीधारक त्याच्या इच्छेनुसार अर्ज दाखल करू शकेल.

फक्त चावी घेण्यासाठी…

म्हाडाने केलेल्या या नव्या बदलामुळे अर्जदाराची पात्रता आधीच निश्चित होणार आहे. त्यामुळे सोडतीनंतर लगेच देकार पत्र दिले जाईल. जो विजेता घराची संपूर्ण रक्कम जमा करेल त्याला एका दिवसात चावी देखील दिली जाईल. यामुळे सोडतीनंतर विजेत्याला फक्त एकदाच तेही चावी घेण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात यावे लागले.

Source link

The post Good News: म्हाडाने दिली आनंदाची बातमी; घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मिळाली भेट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=54038 0
MHADA Lottery 2021 : म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर; ‘अशी’ पाहा विजेत्यांची यादी https://tejpolicetimes.com/?p=9867 https://tejpolicetimes.com/?p=9867#respond Thu, 14 Oct 2021 10:21:37 +0000 https://tejpolicetimes.com/mhada-lottery-2021-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a1/ MHADA Lottery 2021 : म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर; ‘अशी’ पाहा विजेत्यांची यादी

हायलाइट्स: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार ९४८ घरांची सोडत जाहीर काशिनाथ घाणेकर सभागृहात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते निघाली सोडत ८ हजार ९४८ सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार. ठाणे: आज म्हाडाच्या (mhada) कोकण मंडळाच्या ८ हजार ९४८ घरांची सोडत (Mhada Lottery 2021) जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीद्वारे ठाणे, कल्याण, मिरा रोड, विरार, नवी […]

The post MHADA Lottery 2021 : म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर; ‘अशी’ पाहा विजेत्यांची यादी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
MHADA Lottery 2021 : म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर; ‘अशी’ पाहा विजेत्यांची यादी

हायलाइट्स:

  • म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार ९४८ घरांची सोडत जाहीर
  • काशिनाथ घाणेकर सभागृहात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते निघाली सोडत
  • ८ हजार ९४८ सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार.

ठाणे: आज म्हाडाच्या (mhada) कोकण मंडळाच्या ८ हजार ९४८ घरांची सोडत (Mhada Lottery 2021) जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीद्वारे ठाणे, कल्याण, मिरा रोड, विरार, नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना ही घरे उपलब्ध झाली आहेत. म्हाडाने गेल्या महिन्यात सर्वसामान्यांसाठी ही लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीतील ८ हजार ९४८ घरांसाठी तब्बल २ लाख ४६ हजार अर्ज आले होते. आज सकाळी १० वाजल्यापासून या घरांच्या सोडतीला सुरुवात झाली. (mhada lottery 2021 mhada announces online lottery for 8948 houses see how to see the list of beneficiaries)

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. http://mhada.ucast.in या संकेतस्थळावरून सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार १०० जणांना सभागृहात प्रवेश देण्यात आला होता.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला जामीन मिळणार की नाही?; एनसीबीचे वकील कोर्टात म्हणाले…

सकाळी १० वाजल्यापासून सोडतीला सुरुवात झाली. संकेत क्रमांकानुसार ही ऑनलाइन सोडत काढण्यात आली. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांच्या नावांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘कुणी तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल’; पवारांचा एनसीबीवर हल्लाबोल

सोडतीच्या या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी हजेरी लावली.

क्लिक करा आणि वाचा- मावळ घटनेला भाजप जबाबदार, लोकांच्या हे लक्षातही आलं: पवार

Source link

The post MHADA Lottery 2021 : म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर; ‘अशी’ पाहा विजेत्यांची यादी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9867 0
पुणेकरांसाठी मोठी बातमी; ‘म्हाडा’च्या सदनिकांसाठी दोन जुलैला सोडत https://tejpolicetimes.com/?p=2273 https://tejpolicetimes.com/?p=2273#respond Wed, 23 Jun 2021 05:06:18 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80/ पुणेकरांसाठी मोठी बातमी; ‘म्हाडा’च्या सदनिकांसाठी दोन जुलैला सोडत

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) दोन हजार ९०८ सदनिकांसाठी लॉटरी पद्धतीने ऑनलाइन सोडत दोन जुलै रोजी काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोडत होणार आहे. नागरिकांना घरबसल्या सोडत पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदनिकांसाठी यापूर्वी २९ मे रोजी सोडत काढली जाणार होती. ‘सदनिकांसाठी […]

The post पुणेकरांसाठी मोठी बातमी; ‘म्हाडा’च्या सदनिकांसाठी दोन जुलैला सोडत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुणेकरांसाठी मोठी बातमी; ‘म्हाडा’च्या सदनिकांसाठी दोन जुलैला सोडत

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) दोन हजार ९०८ सदनिकांसाठी लॉटरी पद्धतीने ऑनलाइन सोडत दोन जुलै रोजी काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोडत होणार आहे. नागरिकांना घरबसल्या सोडत पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सदनिकांसाठी यापूर्वी २९ मे रोजी सोडत काढली जाणार होती. ‘सदनिकांसाठी दोन जुलैला ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. नागरिकांना ‘म्हाडा’च्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर घरबसल्या निकाल पाहता येणार आहे. विजेत्यांना ई-मेल आणि ‘एसएमएस’द्वारे माहिती पाठविण्यात येणार आहे,’ असे ‘म्हाडा’चे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सदनिकांसाठी १४ मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र, करोनामुळे एक महिना मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत ५७ हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. पुण्यासह सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ‘म्हाडा’च्या २१५३ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ७५५ सदनिका अशा २९०८ सदनिकांचा यात समावेश आहे.

Source link

The post पुणेकरांसाठी मोठी बातमी; ‘म्हाडा’च्या सदनिकांसाठी दोन जुलैला सोडत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=2273 0