Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Mumbai Police - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 16 Nov 2024 08:21:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Mumbai Police - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, तपास सुरू https://tejpolicetimes.com/?p=108868 https://tejpolicetimes.com/?p=108868#respond Sat, 16 Nov 2024 08:21:07 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108868 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, तपास सुरू

मुंबई पोलिसांकडून अत्यंत मोठी कारवाई करण्यात आलीये. तब्बल 80 कोटींची चांदी जप्त करण्यात आलीये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीये. चांदीची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे. ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चाैकशी केली जातंय. आयकर विभागाकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नवी मुंबई : राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर 2024 […]

The post निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, तपास सुरू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, तपास सुरू

मुंबई पोलिसांकडून अत्यंत मोठी कारवाई करण्यात आलीये. तब्बल 80 कोटींची चांदी जप्त करण्यात आलीये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीये. चांदीची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे. ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चाैकशी केली जातंय. आयकर विभागाकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नवी मुंबई : राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहेत. यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जातंय. अनेक ठिकाणी मोठा मुद्देमालही प्रशासनाकडून जप्त करण्यात आलाय. मुंबई पोलिसांकडून आता मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 8, 476 किलो चांदी जप्त करण्यात आलीये. इतक्या जास्त मोठ्या प्रमाणात चांदी पाहून अधिकारी देखील चक्रावले. मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका ट्रकमधून ही चांदी जप्त केलीये.

मुंबई पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या या चांदीची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल 80 कोटी असल्याचे देखील सांगितले जातंय. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने रोख रक्कम आणि अवैध मालमत्तेच्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवले जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द वाशी चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आलीये. पोलिस प्रशासनाकडून वाहनांची तपासणी केली जातंय. यावेळी एका ट्रकवर पोलिसांना संशय आला.
Raigad Crime: ऐन निवडणुकीत गैरप्रकार, राज्यातल्या विविध भागात लाखोंची रोकड जप्त, रायगडमध्ये तब्बल…मग त्या ट्रकची तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात चांदी सापडली, अधिकारीही हैराण झाले. अधिकाऱ्यांकडून या चांदीचे वजन केले असता 8, 476 किलो चांदी असल्याचे स्पष्ट झाले. ही चांदी तब्बल 80 कोटींची असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आता पोलिसांकडून चाैकशीसाठी चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. या घटनेची माहिती निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला लगेचच देण्यात आली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, अधिकारीही हैराण, तपास सुरू

आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. माहितीनुसार, ही चांदी अवैधरित्या वाहतूक करून निवडणुकीसाठी वापरली जाणार होती. निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून याप्रकरणी आता तपास केला जातोय. या चांदीचे काही योग्य कागदपत्रे आहेत की, नाही याची पडताळणी अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. यापूर्वीही मुंबईमध्ये चांदी सापडली होती. ज्याचा तपास सुरू आहे. पळस्पे फाटा चेक नाकावर देखील काही काही दिवसांपूर्वी 3,49, 500 रुपयांची रक्‍कम जप्त करण्यात आली होती. निवडणुकीमुळे वाहण्यांची कसून तपासणी केली जातंय.

शितल मुंढे

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, तपास सुरू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108868 0
टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं अंगलट https://tejpolicetimes.com/?p=108827 https://tejpolicetimes.com/?p=108827#respond Sat, 16 Nov 2024 02:54:07 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108827 टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं अंगलट

मुंबईत एका पोलीस शिपायावर टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गणेश अशोक शिंदे असे या शिपायाचे नाव आहे. मतदानाची गोपनियता भंग झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने मोठा गोंधळ झाला होता. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई, पाचेंद्रकुमार टेंभरे : राज्यात विधानसभेचा निवडणुका 20 तारखेला […]

The post टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं अंगलट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं अंगलट

मुंबईत एका पोलीस शिपायावर टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गणेश अशोक शिंदे असे या शिपायाचे नाव आहे. मतदानाची गोपनियता भंग झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने मोठा गोंधळ झाला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई, पाचेंद्रकुमार टेंभरे : राज्यात विधानसभेचा निवडणुका 20 तारखेला पार पडत आहेत. त्यापूर्वी टपाली मतपत्रिकेला सुरूवात झालीये. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी आता पोलिस शिपाईवर कारवाई करण्यात आलीये. पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी 231 आष्टी विधानसभा मतदार संघ जिल्हा बीड येथील मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेव्दार आपले मतदान केले. मात्र, यावेळी त्यांनी फोनमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला.

टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने कायदेशीर आदेशाची अवज्ञा झाली तसेच मतदानाची गोपनियता भंग झाल्यामुळे आता गणेश शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलीये. याची माहिती 185 मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली. सोशल मीडियावर फोटो शेअर करणे गणेश शिंदे यांच्य अंगलट आल्याचे बघायला मिळतंय.
‘फडणवीसांच्या मनातील तो डाव फसल्याने खोट्या बातम्या पसरवत आहेत’; असीम सरोदेंची गंभीर टीकामलबार हिल मतदार संघात विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नी रोड मुंबई येथे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानासाठी फॅसिलिटेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. तिथून पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून हे मतदान करत आहेत. या सेंटरमधील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सदर घटना घडली आहे.

टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं अंगलट, मुंबईत पोलिस शिपायावर गुन्हा

सर्व मतदारांना मतदान केंद्रावर फोन वापरण्यास पुर्णपणे बंदी असल्याबाबत तसेच मतदारांनी त्यांचे मतदान करीत असताना पुर्णतः गोपनियता बाळगून, मतदान करावे व मतदान पुर्ण केल्यानंतर, बॅलेट मतपत्रिका व 13ए फॉर्म हा त्यासोबत असलेल्या लिफाफ्यात भरुन सदरचा लिफाफा बंद करून केवळ मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकण्याबाबत सुचित केले होते. अशी माहिती मतदान केंद्राध्यक्ष प्रसन्न मधुसुदन तांबे यांनी दिली. पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी मतपत्रिकेची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शितल मुंढे

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं अंगलट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108827 0
कॅबमध्ये २५ लाखांचे दागिने विसरले, ड्रायव्हरचा फोन बंद; मुंबई पोलिसांनी अशी मिळवून दिली दागिन्यांची बॅग https://tejpolicetimes.com/?p=102375 https://tejpolicetimes.com/?p=102375#respond Fri, 16 Aug 2024 11:22:46 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102375 कॅबमध्ये २५ लाखांचे दागिने विसरले, ड्रायव्हरचा फोन बंद; मुंबई पोलिसांनी अशी मिळवून दिली दागिन्यांची बॅग

मुंबई : मुंबई पोलीस प्रत्येकवेळी सर्व नागरिकांच्या मदतीसाठी तप्तर असतात. कोणत्याही कठीण परिस्थिती त्यांनी मदत मिळते आणि मोठं नुकसान होण्यापासून नागरिकांचा बचाव होतो. असाच एक प्रकार मुंबईत समोर आला आणि एका व्यक्तीचं मोठं नुकसान होण्यापासून पोलिसांनी त्याला वाचवलं. मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एक कुटुंब एका कॅबमध्ये २५ लाख रुपये किमतीचं सोनं असलेली बॅग विसरले होते. पोलिसांनी त्यांना […]

The post कॅबमध्ये २५ लाखांचे दागिने विसरले, ड्रायव्हरचा फोन बंद; मुंबई पोलिसांनी अशी मिळवून दिली दागिन्यांची बॅग first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
कॅबमध्ये २५ लाखांचे दागिने विसरले, ड्रायव्हरचा फोन बंद; मुंबई पोलिसांनी अशी मिळवून दिली दागिन्यांची बॅग

मुंबई : मुंबई पोलीस प्रत्येकवेळी सर्व नागरिकांच्या मदतीसाठी तप्तर असतात. कोणत्याही कठीण परिस्थिती त्यांनी मदत मिळते आणि मोठं नुकसान होण्यापासून नागरिकांचा बचाव होतो. असाच एक प्रकार मुंबईत समोर आला आणि एका व्यक्तीचं मोठं नुकसान होण्यापासून पोलिसांनी त्याला वाचवलं. मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एक कुटुंब एका कॅबमध्ये २५ लाख रुपये किमतीचं सोनं असलेली बॅग विसरले होते. पोलिसांनी त्यांना त्यांची ही मौल्यवान बॅग परत मिळवून दिली आहे.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय व्यवसायिक नजीर उल हसन यांनी १० ऑगस्ट रोजी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये दागिन्यांनी भरलेली बॅग हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस ती बॅग शोधण्यासाठी सतत प्रयत्नशील होते.
Dombivali News : पार्सलमध्ये संदिग्ध वस्तू आढळल्याचा डॉक्टरला कॉल, पुढे असं काही घडलं की…डोंबिवलीत महिलेला ३० लाखांचा गंडा
९ ऑगस्ट रोजी वसईतून एक कुटुंब उबर कॅबद्वारे जोगेश्वरीला गेलं होतं. जोगेश्वरीतील आदर्श नगरमध्ये त्यांनी त्यांचं सामान घेतलं आणि ते उतरले. पण नंतर कॅब पुढे गेल्यानंतर दागिन्यांची बॅग गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच कॅब ड्रायव्हरला कॉल केला, पण त्याच्याकडून उडवाउडवीचं उत्तर मिळालं. त्यांनी पुन्हा पुन्हा कॉल केले तेव्हा त्याने कॉल उचलले नाही.
Crime News : कायद्याचं शिक्षण घेतलेल्या तरुणाचा कारनामा, मंदिरातील पैसे दानपेटीत नाही, तर थेट चोराच्या खात्यात; काय प्रकरण?
कॅब ड्रायव्हरकडून कोणतीही मदत न मिळाल्याने कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठलं आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ चौकशी, तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस त्या कॅब ड्रायव्हरच्या पत्नीचा फोन नंबर मिळवण्यात यशस्वी झाले. ज्यावेळी पोलिसांनी कॅब ड्रायव्हरच्या पत्नीला कॉल केला, त्यावेळी तिने बॅग तिच्याकडे असल्याचं सांगितलं. त्यांनी पोलीस थेट वसईत पोहोचले आणि त्यांनी कॅब ड्रायव्हरच्या घरातून दागिन्यांची बॅग ताब्यात घेतली.

कॅबमध्ये विसरलेल्या या बॅगमध्ये ३५० ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते. या दागिन्यांची किंमत २५ लाख रुपये होती. दागिन्यांची बॅग पोलिसांनी व्यावसायिक नजीर उल हसन यांच्याकडे सुपूर्द केली. बॅग परत मिळाल्यानंतर व्यवसायिकाने पोलिसांचे आभार मानत त्यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचं कौतुकही केलं आहे.

Source link

The post कॅबमध्ये २५ लाखांचे दागिने विसरले, ड्रायव्हरचा फोन बंद; मुंबई पोलिसांनी अशी मिळवून दिली दागिन्यांची बॅग first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102375 0
कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, भरती पेपरच्यावेळी उमेदवारांची कॉपी; पोलिस होण्यासाठी अजब जुगाड https://tejpolicetimes.com/?p=101962 https://tejpolicetimes.com/?p=101962#respond Mon, 12 Aug 2024 05:35:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101962 कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, भरती पेपरच्यावेळी उमेदवारांची कॉपी; पोलिस होण्यासाठी अजब जुगाड

अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील कन्या शाळा, अलिबाग रेवदंडा बाह्यवळण येथील डी.के.टी शाळा, वेश्वी येथील पी.एन.पी महाविद्यालय येथे पोलिस भरती परीक्षेचे पेपर लिहीत असताना रामदास जनार्दन ढवले, (वय २३, रा. नाळवंडी ता. बीड जि. बीड), दत्ता सुभाश ढेंबरे (वय २२, रा. मौजवाडी ता. बीड, जि. बीड), इश्वर रतन जाधव (वय २१ रा. […]

The post कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, भरती पेपरच्यावेळी उमेदवारांची कॉपी; पोलिस होण्यासाठी अजब जुगाड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, भरती पेपरच्यावेळी उमेदवारांची कॉपी; पोलिस होण्यासाठी अजब जुगाड

अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील कन्या शाळा, अलिबाग रेवदंडा बाह्यवळण येथील डी.के.टी शाळा, वेश्वी येथील पी.एन.पी महाविद्यालय येथे पोलिस भरती परीक्षेचे पेपर लिहीत असताना रामदास जनार्दन ढवले, (वय २३, रा. नाळवंडी ता. बीड जि. बीड), दत्ता सुभाश ढेंबरे (वय २२, रा. मौजवाडी ता. बीड, जि. बीड), इश्वर रतन जाधव (वय २१ रा. चांभारवाडी जि. जालना), गोरख गंगाधर गडदे (वय २४ रा. राक्षसवाडी जि बीड), सागर धरमसिंग जोनवाल, (वय २०, रा. वडझडी जि. औरंगाबाद) या पाच जणांनी कॉपी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस उप निरीक्षक विकास हनुमंत चव्हाण यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर सर्वसाधारण पोलीस शिपाई ३९१ पदांकरीता होणारी लेखी परीक्षा आज अलिबाग पोलीस ठाणे हद्यीमधील परीक्षा केंद्रामध्ये एकूण पुरूष १९४० आणि महिला ११७५ तसेच पेण पोलीस ठाणे हद्यीमधील परीक्षा केंद्रावर एकूण पुरूष १६३२ उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली.
Maharashtra Politics: सगळीच गणितं बदलली; मविआ, महायुतीला १९९५ सारख्या निकालाची धास्ती; काय होती परिस्थिती?

लेखी परीक्षेकरीता एकूण पुरूष ३५७२ आणि एकूण महिला उमेदवार ११७५ असे एकूण ४७४७ असे उमेदवार उपस्थित होते सदर लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देत असताना त्याना तपासले असता रामदास जनार्दन ढवले, (वय २३, रा. नाळवंडी ता. बीड जि. बीड), दत्ता सुभाश ढेंबरे (वय २२, रा. मौजवाडी ता. बीड जि. बीड) ईश्वर रतन जाधव (वय २१, रा. चांभारवाडी जि. जालना) गोरख गंगाधर गडदे (वय २४, रा. राक्षसवाडी जि बीड), सागर धरमसिंग जोनवाल (वय २०, रा. वडझडी जि. औरंगाबाद), शुभम बाबासाहेब कोरडे (वय २७, रा. नालनवाडी जि बीड) या सहा विदयार्थांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मिळून आले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यातील पाच विद्यार्थी अलिबाग येथील परीक्षा केंद्रावरून तर एकास पेण येथील परीक्षा केंद्रावरून ताब्यात घेण्यात आलं आहे.

आलिबाग येथील कन्या शाळा, अलिबाग रेवदंडा बाह्यवळण येथील डी.के.टी शाळा, वेश्वी येथील पी.एन.पी महाविद्यालय येथे रायगड जिल्हा पोलीस भरती सन २०२२-२०२३ च्या लेखी सुरू असताना सदर परिक्षेत कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रीक उपकरण वापरण्यास बंदी असताना देखील रामदास ढवले, दत्ता ढेंबरे, ईश्वर जाधव, गोरख गडदे, सागर जोनवाल या पाच आरोपीनी लेखी परीक्षेचे पेपर लिहीत असताना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमध्ये सिमकार्ड टाकून त्याच्या साह्याने कॉपी करुन शासनाची फसवणूक करत असताना मिळून आले.
Today Top 10 Headlines in Marathi: छगन भुजबळांचा मेळाव्यात महाएल्गार, तर नीलम गोन्हे यांचा विरोधकांवर पलटवार, वाचा सकाळच्या दहा हेडलाईन्स

याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात सी.आर.नं. १६९/२०२४ भारतीय न्यायसंहिता कलम १८ (२), १८(२), २२३, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) आणि महाराष्ट्र विदयापीठ बोर्ड आणि इतर परीक्षामध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांना प्रतिबंध अधिनियम १९८२चे कलम ७, ८नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे करीत आहेत.

सदर विदयार्थी लेखी परीक्षेमध्ये कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस टाकून परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या उददेशाने मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी करुन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि इतर कायद्यान्वये अलिबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्यासाठी ज्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, अशांचा सुध्दा शोध सुरु आहे, असं पोलीस अधिक्षक यांनी सांगितलं आहे.

Source link

The post कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, भरती पेपरच्यावेळी उमेदवारांची कॉपी; पोलिस होण्यासाठी अजब जुगाड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101962 0
म्हाडामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी, मुंबईतल्या फेरीवाल्याची चार लाखात फसवणूक https://tejpolicetimes.com/?p=102019 https://tejpolicetimes.com/?p=102019#respond Mon, 12 Aug 2024 01:03:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102019 म्हाडामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी, मुंबईतल्या फेरीवाल्याची चार लाखात फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची धडपड सुरू असते. दुसरीकडे या गरजवंतांना शोधण्यासाठी खासगी एजंटही आटापिटा करत असतात. गरजेनुसार हवी तेवढी, हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या बजेटमध्ये ही एजंट मंडळी घर शोधतात आणि ते घर विकायचे असल्याचे भासवून फसवणूक करतात. म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देतो, असे […]

The post म्हाडामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी, मुंबईतल्या फेरीवाल्याची चार लाखात फसवणूक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
म्हाडामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी, मुंबईतल्या फेरीवाल्याची चार लाखात फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची धडपड सुरू असते. दुसरीकडे या गरजवंतांना शोधण्यासाठी खासगी एजंटही आटापिटा करत असतात. गरजेनुसार हवी तेवढी, हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या बजेटमध्ये ही एजंट मंडळी घर शोधतात आणि ते घर विकायचे असल्याचे भासवून फसवणूक करतात. म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देतो, असे सांगून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे घराच्या शोधात असलेल्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.वडाळा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका फेरीवाल्याकडे एक अधिकारी आणि त्याचा चालक नियमित येत असे. अनिल पवार असे नाव सांगणाऱ्या चालकाने आपला मालक कलीम शेख हा म्हाडामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे त्याने फेरीवाल्यास सांगितले. घराच्या शोधात असल्याचे फेरीवाल्याने पवार यांना सांगताच शेखसाहेब स्वस्तात घर मिळवून देतील, अशी बतावणी केली. त्यानुसार वडाळा येथे म्हाडाचे एक घर असून ते सवलतीच्या दरामध्ये मिळवून देतो असे प्रलोभन शेख आणि पवार यांनी दाखवले. कधी देकार पत्र, कधी नोंदणी तर कधी ताबापत्र अशी वेगवेगळी कारणे सांगून शेख आणि पवार यांनी फेरीवाल्याकडून चार लाख ११ हजार रुपये घेतले. फेरीवाल्याचा विश्वास बसावा यासाठी म्हाडाचे शिक्के, खोट्या सह्यांची पत्रे त्याला दिली. मात्र घर काही मिळाले नसल्याचे फेरीवाल्याने तक्रारीत म्हटले आहे.
Chhagan Bhujbal: हिंमत असेल, तर निवडणूक लढवा; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना खुलं चॅलेंज

पवई येथे वास्तव्यास असलेले निवृत्त बँक अधिकारी मालकीच्या घराच्या शोधात होते. याचवेळी त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीने करुणाकर पुजारी नावाच्या व्यक्तीसोबत ओळख करून दिली. पुजारी याने पवई तुंगा येथील म्हाडाचे ९७० चौरस फुटांचे घर ८५ लाख रुपयांत नावावर करून देतो असे सांगितले. इतके मोठे घर केवळ ८५ लाखांत मिळत असल्याने निवृत्त अधिकारी आणि त्याच्या पत्नीने यासाठी होकार दिला. त्यानंतर टप्याटप्याने कधी रोख तर कधी डीडी स्वरूपात पुजारी आणि त्याचा सहायक सनी यांना तीस लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम गृहकर्जातून देणार असल्याने निवृत्त अधिकाऱ्याने पुजारी याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र तो टाळाटाळ करत असल्याने त्याच्या वागणुकीवर संशय आला. निवृत्त अधिकाऱ्याने पुजारी येणे दिलेल्या पावत्या म्हाडा कार्यालयात नेऊन दाखवल्या. या पावत्या बनावट असल्याचे म्हाडा कार्यालयातून सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुजारी आणि सनी यांच्याविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फसवणुकीच्या आणखी काही घटना

– पवई येथील एमएमआरडीएच्या प्रकल्पात घर मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून तिघांनी एका दुकानदाराची तब्बल ४२ लाखांची फसवणूक केली

– म्हाडाचा जोगेश्वरी येथे असलेले घर अन्य ठिकाणी हस्तांतरित करून देतो सांगून एका महिलेकडून तिघांनी सहा लाख रुपये घेतले.

– म्हाडाचे बनावट देकार पत्र देऊन मानखुर्द येथील एका तरुणाला १२ लाखांचा गंडा घालण्यात आला.

Source link

The post म्हाडामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी, मुंबईतल्या फेरीवाल्याची चार लाखात फसवणूक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102019 0
परमबीर सिंग अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘डील’ झाली होती; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा https://tejpolicetimes.com/?p=101259 https://tejpolicetimes.com/?p=101259#respond Tue, 06 Aug 2024 00:43:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101259 परमबीर सिंग अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘डील’ झाली होती; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर आरोप करण्यासाठी तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्याशी एक ‘डील’ केले होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याने फडणवीस-देशमुख वादात नवी भर पडली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत बॉम्ब ठेवणाऱ्या गाडीमालकाची हत्या झाली. त्या घटनेचे मास्टर माइंड परमबीर सिंग होते. […]

The post परमबीर सिंग अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘डील’ झाली होती; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
परमबीर सिंग अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘डील’ झाली होती; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर आरोप करण्यासाठी तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्याशी एक ‘डील’ केले होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याने फडणवीस-देशमुख वादात नवी भर पडली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत बॉम्ब ठेवणाऱ्या गाडीमालकाची हत्या झाली. त्या घटनेचे मास्टर माइंड परमबीर सिंग होते. त्यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले. त्यातून माझ्यावर आरोप लावण्याचे डील दोघांमध्ये झाल्याचा आरोप, देशमुख यांनी सोमवार प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. चांदीवाल आयोगाचा अहवाल हा महाविकास आघाडी सरकार असताना आला होता असे फडणवीस यांनी सांगितले. त्याचदरम्यान आमचे सरकार पाडण्यात आले. प्रत्येकाला ५० ‘खोके’ देऊन भाजपने सरकार पाडले. त्यामुळे हा अहवाल आमच्या सरकारला सादर करता आला नाही, असेही देशमुख म्हणाले. हा अहवाल दोन वर्षांपासून गृह खात्याकडे पडून आहे. देवेंद्र फडणवीस या खात्याचे प्रमुख आहे. दरम्यान या अहवालात मला क्लिन चिट देण्याच्या बातम्या आल्याने तो जाहीर केला जात नसल्याची शंका देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

-तर फडणवीसांनी नार्को टेस्टला होकार द्यावा

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर मी परमबीर सिंग यांची भेट घेऊन त्यांची माफी मागितली असल्याचा दावा सिंग यांनी केला. नार्को चाचणी मागणी केली असेल तर मी त्याला तयार आहे. मात्र, असे करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नार्को चाचणीला सामोरे जावे असे आव्हान जिल्हा परिषद सदस्य आणि अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीस अडचणीत आले असल्याने आता त्यांनी परमबीर सिंग आणि वाझे यांना पुढे केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अनिल देशमुखांविरोधात भाजपची होर्डिंगबाजी; ‘वसूली बुद्धी’ म्हणून हिणवलं, नागपुरात गुन्हा दाखल
‘झूठ बोले कौआ काटे’

नागपूर : तत्कालिन मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाले होते, या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपावर झुठ बोले कौआ काटे’ अशा चारच शब्दांत फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गजानननगर परिसरातील नागरिकांना पट्टे वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात फडणवीस सहभागी झाले होते. त्यापूर्वी पत्रकारांशी चोलताना त्यांनी पट्टेवाटप कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. ‘वंचित’चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बांधवांना केलेल्या आवाहनाबाबत फडणवीसांना विचारले असता, ‘ मी त्यांचे विधान ऐकले नाही, त्यावर बोलणे उचित नाही’ असे ते म्हणाले. अनिल देशमुखांच्या आरोपाला त्यांनी उत्तर देणे टाळले. झूठ बोले कौआ काटे’ या लोकप्रिय गाण्याची एक ओळ तेवडी ऐकवली. देशमुख खोटे बोलत आहेत हेच त्यांनी सुचविले.

Source link

The post परमबीर सिंग अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘डील’ झाली होती; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101259 0
Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या गस्तीला ‘अश्वबळ’; ३० तरणेबांड, सुदृढ घोडे खरेदी करणार, कोटींचा निधी मंजूर https://tejpolicetimes.com/?p=100718 https://tejpolicetimes.com/?p=100718#respond Thu, 01 Aug 2024 05:37:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100718 Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या गस्तीला ‘अश्वबळ’; ३० तरणेबांड, सुदृढ घोडे खरेदी करणार, कोटींचा निधी मंजूर

मुंबई : मुंबई पोलिस आता ठिकठिकाणी घोड्यावरून गस्त घालताना दिसणार आहेत. यासाठी राज्य सरकारने पोलिसांना ३६ कोटी रुपयांच्या निधीचे बळ दिले आहे. पोलिसांसाठी तीस तरणेबांड, सुदृढ घोडे खरेदी केले जाणार आहेत. सर्व सुविधांनी युक्त असा तबेला उभारण्यात येत असून, पोलिसांना घोडेस्वारीच्या प्रशिक्षणाबरोबरच घोड्यांचा आहार, निगा राखण्याचे धडे दिले जात आहेत. सरकारने निधीचे बळ दिल्याने मुंबई […]

The post Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या गस्तीला ‘अश्वबळ’; ३० तरणेबांड, सुदृढ घोडे खरेदी करणार, कोटींचा निधी मंजूर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या गस्तीला ‘अश्वबळ’; ३० तरणेबांड, सुदृढ घोडे खरेदी करणार, कोटींचा निधी मंजूर

मुंबई : मुंबई पोलिस आता ठिकठिकाणी घोड्यावरून गस्त घालताना दिसणार आहेत. यासाठी राज्य सरकारने पोलिसांना ३६ कोटी रुपयांच्या निधीचे बळ दिले आहे. पोलिसांसाठी तीस तरणेबांड, सुदृढ घोडे खरेदी केले जाणार आहेत. सर्व सुविधांनी युक्त असा तबेला उभारण्यात येत असून, पोलिसांना घोडेस्वारीच्या प्रशिक्षणाबरोबरच घोड्यांचा आहार, निगा राखण्याचे धडे दिले जात आहेत. सरकारने निधीचे बळ दिल्याने मुंबई पोलिस दलात लवकरच ‘माऊंटेड पोलिस युनिट’ (अश्व दल) नव्याने सुरू होणार आहे.

ब्रिटिश राजवटीत मुंबईत पोलिसांचे अश्व दल कार्यरत होते. ते पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सन २०१८-२०१९मध्ये झाला. जानेवारी, २०२०मध्ये प्रत्यक्षात दलाची उभारणी होऊन १३ घोड्यांची खरेदी करण्यात आली. कमी निधीमुळे रेसकोर्समधून निवृत्त झालेले, जास्त वयाचे घोडे खरेदी करण्यात आले. मात्र, घोड्यांची खरेदी, तबेल्यासाठीच्या जागेचा प्रश्न, आहाराकडे दुर्लक्ष आणि पुरेशा निधीची वानवा यामुळे समस्या निर्माण झाली. या काळात सहा घोड्यांचा मृत्यू झाला; तर पाच घोडे नाशिक प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. सध्या दोन घोडे पोलिसांकडे असले, तरी गस्तीसाठी त्याचा वापर होत नाही. गुजरात, कोलकाता, केरळ, कर्नाटक, हैदराबाद, चेन्नई पोलिसांकडेही स्वतःचे अश्व दल आहे. देशाच्या बहुतांश राज्यांतील पोलिसांकडे घोडे असून, केवळ मुंबई पोलिस त्यास अपवाद असल्याने सरकारी पातळीवर याची दखल घेण्यात आली. यामुळे आता लवकरच मुंबईतील समुद्र किनारे; तसेच गरज पडल्यास गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिस घोड्यांवरून गस्त घालताना दिसतील.

मुंबई पोलिस दलामध्ये घोडे असावेत, अशी राजकीय इच्छाशक्ती होती; मात्र निधीअभावी अश्व दल पुन्हा सुरू करण्यात पोलिसांनी फारसा रस दाखवला नाही. हे अश्व दल चांगल्या प्रकारे आणि कायम सुरू राहावे यासाठी सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव पोलिसांनी सरकारकडे पाठवला. सरकारने ३६ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
Harbour Local Trains: हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंतच, रेल्वेच्या हालचाली, भायखळा स्टेशनचा फास्ट थांबाही रद्द
ब्रिटिश काळापासून…


मुंबई पोलिसांच्या अश्व दलाला ब्रिटिश काळापासूनचा इतिहास आहे. वाहनांची संख्या फार कमी असल्याने पोलिस हे घोड्यांचाच अधिक वापर करीत. ओघाने पोलिस दलातील वाहनांची संख्या वाढली. हेच कारण पुढे करीत १९३२मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त सर पॅट्रिक केली यांनी अश्व दलाची गरज नसल्याचे सांगत हळूहळू हे युनिटच बंद केले.

मरोळ येथे प्रशिक्षण

मरोळ येथे सोय़ीसुविधांनी युक्त असा तबेला येथे बांधला जात असून, घोड्यांचा आहार, निगा तसेच घोड्यांवरून गस्त घालण्याचे प्रशिक्षण जवळपास ५० पोलिसांना दिले जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. घोड्यांचा आहार, आरोग्याची काळजी, देखभाल या गोष्टींचा प्रशिक्षणात समावेश आहे. पूर्वी ४० ते ५० हजार रुपये घोडे खरेदीसाठी मिळायचे. आता निधी मंजूर झाल्याने प्रत्येक घोड्यासाठी एक ते दोन लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामुळे तरुण, तंदुरुस्त घोडे खरेदी करता येणार आहे.

Source link

The post Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या गस्तीला ‘अश्वबळ’; ३० तरणेबांड, सुदृढ घोडे खरेदी करणार, कोटींचा निधी मंजूर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100718 0
घृणास्पद ! १० वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाचा अत्याचार, विश्वासाने मुलीला घरी ठेवलं पण घात केलाच, आईची पोलिसांत धाव https://tejpolicetimes.com/?p=100378 https://tejpolicetimes.com/?p=100378#respond Mon, 29 Jul 2024 09:19:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100378 घृणास्पद ! १० वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाचा अत्याचार, विश्वासाने मुलीला घरी ठेवलं पण घात केलाच, आईची पोलिसांत धाव

मुंबई बातम्या: मुंबईतून आणखी एक घृणास्पद घटना समोर आली आहे. १० वर्षाच्या चिमकुलीवर ३० वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या तरुणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृ्त्तानुसार, लोकसभा निवडणुकीदरम्यान ही घटना घडली आहे. आई मतदान करायला गेली असताना आपल्या मुलीला बहिणीकडे सोडलं होतं, यावेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पीडित मुलीचे […]

The post घृणास्पद ! १० वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाचा अत्याचार, विश्वासाने मुलीला घरी ठेवलं पण घात केलाच, आईची पोलिसांत धाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
घृणास्पद ! १० वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाचा अत्याचार, विश्वासाने मुलीला घरी ठेवलं पण घात केलाच, आईची पोलिसांत धाव

मुंबई बातम्या: मुंबईतून आणखी एक घृणास्पद घटना समोर आली आहे. १० वर्षाच्या चिमकुलीवर ३० वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या तरुणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृ्त्तानुसार, लोकसभा निवडणुकीदरम्यान ही घटना घडली आहे. आई मतदान करायला गेली असताना आपल्या मुलीला बहिणीकडे सोडलं होतं, यावेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

पीडित मुलीचे कुटुंब ठाणे येथे वास्तव्यास आहे. मे महिन्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान करण्यासाठी तिची आई मुंबईत आली होती. यावेळी आईने आपल्या लेकीला बहिणीच्या घरी सोडलं होतं. आणि नेमकं याच दिवशी बहिणीच्या पतीनेही सुट्टी घेतली होती आणि घरात कोणी नसल्याची संधी साधत या नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला.
Crime News: पोटच्या लेकीसोबत घृणास्पद कृत्य, नराधम बापाला पोलिसांकडून अटक; नेमकं काय घडलं?
या घृणास्पद प्रकारामुळे भयभीत झालेल्या मुलीने ही गोष्ट तिच्या आईपासून लपवून ठेवली होती. नंतर याच आरोपीच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यादिवशी या दोघींनाही आमंत्रित करण्यात आले. त्याच घरात पुन्हा जायचं का या विचाराने मुलगी पुन्हा भयभीत झाली. ती म्हणाली मला पुन्हा तिथे जायचं नाही. आईने तिला याबद्दल विचारले असता तिने आईला घडलेली घटना सांगितली. मुलीचे आई वडिलांना हे ऐकून धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन याबाबत तक्रार नोंदवली.
Baramati News: व्यायाम करताना महिलेला रस्त्यात अडवलं, अर्धनग्र करुन लुटलं; बारामतीतील घटनेनं महाराष्ट्र हादरला
मुलींच्या पालकांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी या नराधमाला रविवारी सकाळी अटक केली आहे. आणि त्याच्याविरोधात आरोपीवर भारतीय दंड संहितेनुसार बलात्कार, धमकी देणे आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने परिसरातील इतर मुलींनाही अशाप्रकारे लक्ष्य केले असल्याची पोलिसांना शंका आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. या अल्पवयीन मुलीची वांद्रे येथील भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

नुकताच कल्याण मधील बलात्कार प्रकरण आणि उरण हत्या प्रकरण समोर आले होते. महिलांवरील अत्याचाराच्या या घटनेने मन सुन्न होते. या घटनेमुळे लोकांनी आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. यातच आता ही घटना समोर आली आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Source link

The post घृणास्पद ! १० वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाचा अत्याचार, विश्वासाने मुलीला घरी ठेवलं पण घात केलाच, आईची पोलिसांत धाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100378 0
शिवसेना शिंदे गटाची मुंबई पोलिसांकडे, ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार? https://tejpolicetimes.com/?p=81302 https://tejpolicetimes.com/?p=81302#respond Wed, 31 Jan 2024 02:19:54 +0000 https://tejpolicetimes.com/?p=81302 शिवसेना शिंदे गटाची मुंबई पोलिसांकडे, ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार?

मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या प्रकरणाची सुनावणी एका महिन्यानं लांबणीवर पडली आहे. आता शिवसेनेच्या बँक खात्याचा आणि आयकर विभागाच्या लॉग इन, पासवर्ड चा नवा वाद समोर आला आहे. या प्रकरणी शिंदे गटाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद […]

The post शिवसेना शिंदे गटाची मुंबई पोलिसांकडे, ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शिवसेना शिंदे गटाची मुंबई पोलिसांकडे, ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार?

मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या प्रकरणाची सुनावणी एका महिन्यानं लांबणीवर पडली आहे. आता शिवसेनेच्या बँक खात्याचा आणि आयकर विभागाच्या लॉग इन, पासवर्ड चा नवा वाद समोर आला आहे. या प्रकरणी शिंदे गटाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र त्यानंतर आता शिवसेनेबाबत नवा वाद समोर आला आहे. शिंदे गटाचे किरण पावसकर, खजिनदार बालाजी किणीकर आणि सचिव संजय मोरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेत ठाकरे गटाकडून आयकर विभागाचे लॉग इन आणि पासवर्ड चा गैरवापर सुरू असल्याची तक्रार दिली. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी संबंधित अकाऊंट फ्रीज करावे लागणार असल्याचं शिंदे गटाला सांगितले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

शिवसेना शिंदे गटाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित बँक, आयकर विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखा या माध्यमातून आठ दिवसात चौकशी करण्यात येईल. तसेच त्यानंतर या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा असल्याचे सांगितले आहे. त्याबरोबरच विधानसभा अध्यक्षांनी आमच्या बाजूने निर्णय दिला आहे. यानंतरही शिवसेना पक्षाच्या आयकर विभागाशी संबंधित लॉग इन आणि पासवर्ड आमच्याकडे दिला नाही. यापूर्वी अकाऊंटचा ताबा हा अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्याकडे होता. मात्र आता पक्ष आमच्याकडे आहे. या माध्यमातून लॉग इन आणि पासवर्ड चा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉग इन, पासवर्ड हस्तांतरित न केल्याने आणि गेल्या काही महिन्यात त्यातून काही गैरव्यवहार झाले असल्यास त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी किरण पावसकर यांनी केली.
मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत होणार सर्वेक्षण
या प्रकरणी चौकशी करून आठ दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन पोलीस आयुक्त यांनी दिले आहे. तसेच ही चौकशी निःपक्षपाती करण्यासाठी बँक अकाऊंट फ्रीज करावे लागण्याची शक्यता विवेक फणसाळकर यांनी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ओबीसी एकवटणार, भुजबळांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचे समर्थन, छत्रपती संभाजीनगरमधील सभेची तारीख सांगितली
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दिल्लीतून ‘गायब’ झालेले झारखंडचे मुख्यमंत्री रांचीत, हेमंत सोरेन यांची आज चौकशीRead Latest Maharashtra News And Marathi News

Source link

The post शिवसेना शिंदे गटाची मुंबई पोलिसांकडे, ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=81302 0
मुंबईकरांनो कार पार्किंगचं टेन्शन मिटलं, मोबाईलवर समजणार पार्किंग; महापालिकेकडून अॅपनिर्मिती https://tejpolicetimes.com/?p=80914 https://tejpolicetimes.com/?p=80914#respond Mon, 29 Jan 2024 12:25:14 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80914 मुंबईकरांनो कार पार्किंगचं टेन्शन मिटलं, मोबाईलवर समजणार पार्किंग; महापालिकेकडून अॅपनिर्मिती

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शहर आणि उपनगरांत वाहनांच्या पार्किंगची समस्या जटील होत चालली आहे. आपल्या वाहनाला नेमके कुठे पार्किंग कुठे मिळेल याची माहिती वाहनचालकाला लवकरच मोबाइल फोनवर उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिका वाहनांसाठी पार्किंग मोबाइल अॅप आणत असून या अॅपच्या सॉफ्टवेअरच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. हार्डवेअरच्या कामांसाठीही लवकरच निविदा काढली जाणार असून, […]

The post मुंबईकरांनो कार पार्किंगचं टेन्शन मिटलं, मोबाईलवर समजणार पार्किंग; महापालिकेकडून अॅपनिर्मिती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुंबईकरांनो कार पार्किंगचं टेन्शन मिटलं, मोबाईलवर समजणार पार्किंग; महापालिकेकडून अॅपनिर्मिती

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शहर आणि उपनगरांत वाहनांच्या पार्किंगची समस्या जटील होत चालली आहे. आपल्या वाहनाला नेमके कुठे पार्किंग कुठे मिळेल याची माहिती वाहनचालकाला लवकरच मोबाइल फोनवर उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिका वाहनांसाठी पार्किंग मोबाइल अॅप आणत असून या अॅपच्या सॉफ्टवेअरच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. हार्डवेअरच्या कामांसाठीही लवकरच निविदा काढली जाणार असून, निविदा मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. सोसायट्या, सरकारी-खासगी जागा येथे उपलब्ध असणाऱ्या पार्किंगच्या जागेची माहिती वाहनचालकांना मिळू शकेल.

गेल्या काही वर्षांत मुंबईतील वाहनांची संख्या चांगलीच वाढली असून, दिवसेंदिवस आणखी वाहने रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होणे, वाहतूककोंडी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. २०११-१२ मध्ये वाहनसंख्या २० लाख २८ हजार ५०० एवढी होती. ती संख्या आता ४३ लाखांहून अधिक झाली आहे. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे वाहनांना पार्किंग मिळणे कठीण होत चालले आहे. रस्त्यांवर उपलब्ध असणारी पार्किंगची जागा मेट्रो, विविध विकासकामे आदी कारणांमुळे कमी होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिकेनेही पार्किंगच्या समस्येवर लक्ष देताना बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळांबरोबरच रस्त्यांवरील पार्किंगच्या सुविधेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईतील २४ पैकी ११ वॉर्डमध्ये शुल्क आकारून पार्किंग सुविधा दिली जाते. याशिवाय मुंबईत पालिकेच्या १७ विभागांत ३२ ठिकाणी सार्वजनिक बहुमजली आणि भूमिगत पार्किंग उभारण्यात आले आहे. अन्य ठिकाणीही कामे सुरू आहेत. ६२ ठिकाणी रस्त्यांवर वाहनतळ आहे.

फसगत होऊ द्या नाहीतर काहीही होऊ द्या, मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी खंबीर – जरांगे
मुंबईतील काही भागात पार्किंग आणि नो पार्किंग क्षेत्रही आहे. सध्या वाहनांच्या एकूण संख्येच्या तुलनेत पार्किंगची उपलब्धता मात्र नाही. त्यामुळे नेमके पार्किंग कुठे करावे, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. यावर उपाय म्हणून पालिकेने, मोबाइलवर पार्किंगच्या जागांची उपलब्धता समजेल, अशी ॲप सेवा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारी, खासगी कार्यालयांच्या जागेबरोबरच निवासी सोसायट्यांच्या जागांमध्येही वाहनांना पार्किंग मिळेल की नाही, ते या ॲपद्वारे समजणार आहे. त्यानुसार जवळच उपलब्ध असलेल्या जागेत वाहनचालक आपले वाहन उभे करू शकेल. त्याचे दरही निश्चित केले जाणार आहेत. यातून पालिकेला आणि सोसायट्यांनाही उत्पन्न मिळणार आहे. यातील सॉफ्टवेअर कामासाठी निविदा काढण्यात आली असून त्यावर काम सुरू आहे. तर हार्डवेअरसह अन्य कामांसाठी लवकरच निविदा काढली जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली. या निविदा मंजुरीसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. पीपीपी मॉडेलवरच हा प्रकल्प राबविला जाणार आहे. पार्किंग सुविधा असलेल्या जागेवर सीसीटिव्ही आधारित सेन्सर बसवण्यात येणार असून ही कामे कंत्राटदार कंपनीकडूनच केली जाणार असल्याची माहिती वेलरासू यांनी दिली.

सॉफ्टवेअर कामासाठी निविदा

मंजुरीसाठी आयुक्तांकडे

पीपीपी मॉडेलवरच प्रकल्प

वाहनतळ प्राधिकरण प्रस्ताव

सध्या मुंबई महापालिकेकडून वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४मधील विशेष तरतुदी अंतर्गत ५१ नुसार प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे. याच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडेही पाठवण्यात आल्याचे वेलरासू यांनी सांगितले. नवीन वाहनतळ निर्माण करणे, व्यवस्थापन आणि नवीन दर रचनेसह मुंबई वाहनतळ धोरणाची अंमलबजावणी, वाहनतळांकरिता माहितीपूर्ण चिन्हे बसवण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे इत्यादी कामे या प्राधिकरणामार्फत होतील.

कोल्हापूर: उपमुख्यमंत्री पवारांची बैठक सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांची एकच तारांबळ

Source link

The post मुंबईकरांनो कार पार्किंगचं टेन्शन मिटलं, मोबाईलवर समजणार पार्किंग; महापालिकेकडून अॅपनिर्मिती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80914 0