Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
murder case - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 03 Dec 2024 18:49:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg murder case - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 बियरची बाटली फुटल्यावरुन वाद अन् टोळक्याचं तरुणासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या https://tejpolicetimes.com/?p=111122 https://tejpolicetimes.com/?p=111122#respond Tue, 03 Dec 2024 18:49:07 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111122 बियरची बाटली फुटल्यावरुन वाद अन् टोळक्याचं तरुणासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या

Raigad Crime News: कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबाग समुद्र किनार्‍यावर धारदार शस्त्राने वार करत पोटात बिअरची बाटली खूपसून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. Lipi रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर हे पर्यटनासाठी कोकणातील मोठं केंद्र आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या या समुद्र किनारा नेहमीच पर्यटकांनी फुललेला असतो. मात्र याच […]

The post बियरची बाटली फुटल्यावरुन वाद अन् टोळक्याचं तरुणासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बियरची बाटली फुटल्यावरुन वाद अन् टोळक्याचं तरुणासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या

Raigad Crime News: कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबाग समुद्र किनार्‍यावर धारदार शस्त्राने वार करत पोटात बिअरची बाटली खूपसून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Lipi

रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर हे पर्यटनासाठी कोकणातील मोठं केंद्र आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या या समुद्र किनारा नेहमीच पर्यटकांनी फुललेला असतो. मात्र याच किनाऱ्याच्या समृद्धीला गालबोट लागेल, असा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबाग समुद्र किनार्‍यावर धारदार शस्त्राने वार करत पोटात बिअरची बाटली खूपसून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. शनिवारी रात्री मितेश जनार्दन पाटील या तरुणाची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या सगळ्या भयंकर प्रकारामुळे अवघा रायगड जिल्हा हादरला होता. आज याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अलिबागच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवत अवघ्या दोन दिवसांत या तीन आरोपींना अटक केली आहे. या हत्येप्रकरणी राज रमण जयगडकर, प्रथमेश शेखर घोडेकर, प्रमोद किसन साठविलकर तेही राहणार साखरी आक्षी तालुका अलिबाग येथील आहेत.

अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून मितेश जनार्दन पाटील या तरुणाची हत्या करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात गडद चिरबे येथे राहणाऱ्या मितेश व त्याचा मित्र प्रथमेश पाटील हे दोघेही शनिवारी रात्री अलिबाग बीचवर आले होते. यावेळी दोघेही रात्री उशिरा बियर पिण्यासाठी बसले होते. यावेळी मद्यप्राशन करताना मितेशच्या हातातील बाटली सटकली आणि ती फुटली मग याचा मोठा आवाज झाला. यावेळी त्याठिकाणी शेजारी दारू पिण्यासाठी बसलेल्या अन्य पाच जणांच्या टोळक्याने मितेश व त्याच्या मित्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचवेळी दोघांना जबर मारहाण करण्यात आली. यावेळी मितेश व त्याचा मित्र प्रथमेश या दोघांनीही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी मारहाण करणाऱ्या टोळक्यामधील एकाने मितेशच्या खांद्यावर व पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या निर्दयीपणे केलेल्या मारहाणीत मितेश हा गंभीररित्या जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
Chhatrapati Sambhajinagar Crime: भेटायला मैदानात बोलावलं, गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला, संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण
पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव व पोलीस उपनिरीक्षक गोसावी यांचे पथक तपासकिता नियुक्त करण्यात आले होती. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात पोलिसांनी यश आले आहे. तर अटक करण्यात आलेल्या तिघांनीही या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या सगळ्या धक्कादायक घटनेचा तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे करत आहेत.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post बियरची बाटली फुटल्यावरुन वाद अन् टोळक्याचं तरुणासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111122 0
६ महिन्यांपूर्वीचा वाद मिटवण्यासाठी तरुणाला बोलावले अन् १० जणांनी…; घटनेने सारेच हादरले, नेमके काय घडले? https://tejpolicetimes.com/?p=110973 https://tejpolicetimes.com/?p=110973#respond Mon, 02 Dec 2024 14:48:37 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110973 ६ महिन्यांपूर्वीचा वाद मिटवण्यासाठी तरुणाला बोलावले अन् १० जणांनी…; घटनेने सारेच हादरले, नेमके काय घडले?

Chh.Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. हा रक्तरंजित थरार पाहून सारेच हादरले आहेत. Lipi सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. जुना वाद मिटवायचा […]

The post ६ महिन्यांपूर्वीचा वाद मिटवण्यासाठी तरुणाला बोलावले अन् १० जणांनी…; घटनेने सारेच हादरले, नेमके काय घडले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
६ महिन्यांपूर्वीचा वाद मिटवण्यासाठी तरुणाला बोलावले अन् १० जणांनी…; घटनेने सारेच हादरले, नेमके काय घडले?

Chh.Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. हा रक्तरंजित थरार पाहून सारेच हादरले आहेत.

Lipi

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. जुना वाद मिटवायचा असल्याचे कारण देत तरुणाला निर्जनस्थळी बोलावत ८ ते १० जणांनी चाकू व बॅटने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, यात त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हर्सूल जेलसमोरील एन१३ मैदानावर ही घटना घडली आहे.

वृत्तानुसार, दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे हा २६ वर्षीय तरुण चेतना नगर हर्सूल येथे वास्तव्यास होता. दिनेशचा ६ महिन्यांपूर्वी एका इसमाशी वाद झाला होता. या वादामुळे दोन गटांमध्ये संघर्ष पेटला. दोन दिवसांपासून बबलू मारेकरी हे त्याच्या माघावर होते. परंतु आज बबलू आज त्यांच्या जाळ्यात अडकला. जुना वाद मिटवायचा आहे, असा बहाणा बनवून त्याला भेटण्यासाठी बोलावले आणि डाव टाकला.
Crime News : गोणीत बॉडी, कपाळावर टिका… तीन दिवसांपासून बेपत्ता मुलासोबत काय घडलं? पोलिसांना वेगळाच संशय
आपले शत्रू आपल्याविरोधात असा कट रचतील यापासून अनभिज्ञ असणाऱ्या बबलूने हर्सूल जेलसमोरील एन १३ येथील मैदान गाठले. त्याचे इतर सहकारी देखील त्याच्यासोबत होते. आरोपींनी बबलूच्या गळत हात टाकत गप्पा सुरू केल्या. तेवढ्या कोणीतरी बबलूच्या पोटात चाकूने भोसकले. तर इतर काही तरुणांनी त्याला बॅटने मारहाण केली. यात बबलू गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेला सुमित चव्हाण देखील गंभीर जखमी झाला. नागरिकांनी दिनेश याला रिक्षात टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी गणेश सोनवणे, संकेत गायकवाड, अनिकेत गायकवाड, योगेश यासह इतर आरोपींचा यात समावेश असल्याची माहिती आहे. तर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

६ महिन्याभरापूर्वी झाला होता साखरपुडा

दिनेश उर्फ बबलू याचा ६ महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. तर १५ डिसेंबर त्याचे लग्न देखील होणार होते. मात्र त्यापूर्वीच बबलूचा खून झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बबलूचा मित्रपरिवार मोठा होता. बबलूचा खून झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराने घाटी रुग्णालयामध्ये धाव घेतली. यावेळी घाटी रुग्णालयासमोर मोठी गर्दी जमली होती.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ६ महिन्यांपूर्वीचा वाद मिटवण्यासाठी तरुणाला बोलावले अन् १० जणांनी…; घटनेने सारेच हादरले, नेमके काय घडले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110973 0
पंचांसमक्षच भावावर विळ्याने सपासप वार, शेतीच्या वादातून निर्घृण खून, परिसर हादरला https://tejpolicetimes.com/?p=102752 https://tejpolicetimes.com/?p=102752#respond Mon, 19 Aug 2024 04:27:18 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102752 पंचांसमक्षच भावावर विळ्याने सपासप वार, शेतीच्या वादातून निर्घृण खून, परिसर हादरला

अर्जुन राठोड, नांदेड : दोन भावांमधील शेतीचा वाद मिटवण्यासाठी गावकऱ्यांनी बैठक बोलावली होती. मात्र बैठकीत तोडगा निघता वाद विकोपाला गेला आणि भावाने गावकऱ्यांच्या समक्ष चुलत भावावर विळ्याने सपासप वार करून खून केला. गावकऱ्यांकडून अनेक वेळा दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता. परंतु ते हा कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने खूनाची घटना घडली आहे.जिल्ह्यातील माहूर […]

The post पंचांसमक्षच भावावर विळ्याने सपासप वार, शेतीच्या वादातून निर्घृण खून, परिसर हादरला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पंचांसमक्षच भावावर विळ्याने सपासप वार, शेतीच्या वादातून निर्घृण खून, परिसर हादरला

अर्जुन राठोड, नांदेड : दोन भावांमधील शेतीचा वाद मिटवण्यासाठी गावकऱ्यांनी बैठक बोलावली होती. मात्र बैठकीत तोडगा निघता वाद विकोपाला गेला आणि भावाने गावकऱ्यांच्या समक्ष चुलत भावावर विळ्याने सपासप वार करून खून केला. गावकऱ्यांकडून अनेक वेळा दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता. परंतु ते हा कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने खूनाची घटना घडली आहे.

जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील रुई गावात ही धक्कादायक घटना घडली. परवेज पंटूश देशमुख वय २१ वर्ष असं मयत तरुणाचं नाव आहे. येथील रहिवासी मृतक परवेज देशमुख आणि त्याचा चुलत भाऊ साहिल देशमुख यांच्यात शेतीवरून वाद सुरु होता. यावरुन नेहमी त्यांचे खटके उडायचे. गावातील पोलीस पाटील आणि गावकरऱ्यांकडून अनेकवेळा दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण काहीच साध्य झाले नाही. यामुळे रविवारी गावकऱ्यांनी पोलीस पाटील परसराम भोयर यांच्या घरी बैठक बोलावली. बैठकीत परवेज देशमुख, साजराबी देशमुख, पप्पू मीरसाहेब देशमुख, साहिल बबलू देशमुख, सोहेब बबलु देशमुख, फिरोजा देशमुख, शेख इंरशाद तसेच सरपंचाचे पती गणेश राऊत, पोलीस पाटील परसराम भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमराव सुकळकर हे हजर होते. बैठकीदरम्यान शेतीसंबंधी चर्चा करण्यात आली.
Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ
आमची जमीन कोठे आहे अशी साहील बबलू देशमुख याने विचारणा केली. त्यावेळी तुमची जमीन तुमचे वडील बबलू देशमुख यांनी पुर्वीच विकली आहे, असे सांगण्यात आले. शेती विकल्याने साहिल बबलू देशमुख यांना राग अनावर झाला. बैठक आटोपताच सर्वजण घरी जाण्याकरिता उठले. यापुढे जमिनीवरुव भांडण करू नका, असं पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी सांगितले. तेवढ्यातच साहील यांनी परवेज देशमुखला पाठीमागून हेरले आणि परवेजच्या शरीरावर विळ्याने सपासप वार केले. या हल्लानंतर परवेज हा रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, घटनेनंतर एकच खळबळ उडाली.
Kolkata Murder: कोलकाता प्रकरणी सर्वोच्च दखल; माजी प्राचार्यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी, सत्य समोर येणार?
केवळ अडीच एकर शेतीवरून भावाने भावचा निर्घृणपणे खून केल्याने माहूर तालुका हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मयताचे वडील पंटुस देशमुख यांच्या फिर्यादीवरून माहूर पोलीस ठाण्यात साहील बबलू देशमुख, सोहेब बबलू देशमुख या दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे हे करीत आहेत.

Source link

The post पंचांसमक्षच भावावर विळ्याने सपासप वार, शेतीच्या वादातून निर्घृण खून, परिसर हादरला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102752 0
Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ https://tejpolicetimes.com/?p=102586 https://tejpolicetimes.com/?p=102586#respond Sun, 18 Aug 2024 09:36:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102586 Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ

नाशिक : नाशिकमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. झुडपात चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. संशयितरित्या मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये ही घटना घडली असून घटनेने सारेच हादरले आहेत. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अधिक तपास सूरू असल्याचे पोलिसांनी सांगितले […]

The post Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ

नाशिक : नाशिकमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. झुडपात चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. संशयितरित्या मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये ही घटना घडली असून घटनेने सारेच हादरले आहेत. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अधिक तपास सूरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

घडले असे की, एक ७ वर्षीय मुलगा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. पण सकाळी अचानक चांदवडच्या वडनेरभैरवमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. चिमुकल्यावर अत्याचार करुन त्याची निर्घृणपणे हत्या केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. तर या घटनेचा गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे आणि निषेधार्थ गावात बंद देखील पुकारण्यात आला आहे.
Mumbai Sion Hospital: रक्ताने माखलेले बोळे काढताना त्रास, मुंबईत मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण
चिमुकला स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदनासाठी शाळेत गेला तेव्हापासून तो घरी परतला नव्हता. याबद्दल पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी शोध सुरु केला. त्याचा मृतदेह गावाजवळ असलेल्या झुडपात आढळून आला. तपासादरम्यान चिमुकला एका अनोळखी तरुणासोबत जात असल्याचे सीसीटिव्ही फूटेचमधून समोर आले. त्याआधारे आता पोलिसांनी त्या संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

बंगालमध्येही सापडला होता मुलीचा मृतदेह

बंगालमधून अशीच एक हादरवणारी घटना घडली समोर आली होती. पूर्व वर्धमान येथे एका आदिवासी मुलीचा मृतदेह सापडला आहे. या मुलीचा गळा चिरण्यात आला होता, तिचा रक्ताने माखलेल्या मृतदेह पाहून साऱ्यांचा थरकाप उडाला. ती नादुर झापानतला आदिवासी पारा भागातील रहिवासी होती. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

Source link

The post Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102586 0
आजोबांना संपवून नदीत फेकलं, आजी बेपत्ता, वाशिम हादरलं, कारण वाचून संतापाल https://tejpolicetimes.com/?p=101494 https://tejpolicetimes.com/?p=101494#respond Thu, 08 Aug 2024 09:16:19 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101494 आजोबांना संपवून नदीत फेकलं, आजी बेपत्ता, वाशिम हादरलं, कारण वाचून संतापाल

पंकज गाडेकर, वाशिम: मानोरा येथे वृद्ध आजोबाचा नातवाने खून करून मृतदेह नदीत फेकून दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. याप्रकरणी नातवासह चार जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संपत्तीसाठी या नातवाने आपल्या आजोबांचा जीव घेतल्याचा आरोप आहे. नेमकं काय घडलं? मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील अडान धरणामध्ये एका ७० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह मंगळवारी (६ ऑगस्ट) […]

The post आजोबांना संपवून नदीत फेकलं, आजी बेपत्ता, वाशिम हादरलं, कारण वाचून संतापाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजोबांना संपवून नदीत फेकलं, आजी बेपत्ता, वाशिम हादरलं, कारण वाचून संतापाल

पंकज गाडेकर, वाशिम: मानोरा येथे वृद्ध आजोबाचा नातवाने खून करून मृतदेह नदीत फेकून दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. याप्रकरणी नातवासह चार जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संपत्तीसाठी या नातवाने आपल्या आजोबांचा जीव घेतल्याचा आरोप आहे.

नेमकं काय घडलं?

मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील अडान धरणामध्ये एका ७० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह मंगळवारी (६ ऑगस्ट) दुपारच्या दरम्यान तरंगताना आढळून आला होता. सदर मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतकाच्या अंगावर जखमा आढळून आल्या. त्यांचे पायही बांधलेले होते. त्यामुळे घातपात झाल्याची शंका पोलिसांना आली. पोलिसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कसून तपास केला. तेव्हा तो मृतदेह मानोरा येथील प्रल्हाद वीर यांचा असल्याचे निष्पन्न झालं.
Dombivli Crime: पत्नीसह मित्रांकडून छळ अन् ब्लॅकमेलिंग, हताश पतीचं टोकाचं पाऊल, चिठ्ठीत संतापजनक माहिती
त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली. तेव्हा पोलिसांना घरात रक्ताचे डाग आढळून आले. तसेच, त्यांची पत्नी देखील बेपत्ता असल्याची बाब समोर आली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना शेजारील घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना नातू आणि त्याचे मित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत नातवासह त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं. प्रतीक संतोष वीर, विकास भगत, जगदीश अनिल देवकर, जीवन फडके असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आजोबांचा मृतदेह अडान धरणात सापडल्यानंतर आजीही बेपत्ता असल्याची बाब समोर आल्यानंतर, त्याने आजीलाही मारून अडान धरणात फेकल असावं अशी शक्यता होती. त्यावरून पोलीस आणि आपत्कालीन पथकाने अडान धरणात शोध कार्य सुरू केले असून संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

म्हातारपणी आजी आजोबांची काठी म्हणून आधार बनणारा नातूच आजी आजोबांचा कर्दनकाळ बनल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी घटनास्थळाला भेट दिली. सदर घटनेचा पुढील तपास मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनात मानोरा पोलीस करत आहेत.

Source link

The post आजोबांना संपवून नदीत फेकलं, आजी बेपत्ता, वाशिम हादरलं, कारण वाचून संतापाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101494 0
Crime News: प्रेयसी अन् तिच्या लेकराच्या हत्येचा कट; CID अधिकाऱ्यानं रचलं भयंकर कारस्थान, कारण काय? https://tejpolicetimes.com/?p=99266 https://tejpolicetimes.com/?p=99266#respond Sat, 13 Jul 2024 09:00:18 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99266 Crime News: प्रेयसी अन् तिच्या लेकराच्या हत्येचा कट; CID अधिकाऱ्यानं रचलं भयंकर कारस्थान, कारण काय?

जयपूर : राजस्थानमधील जयपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एक महिला आणि तिच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने आपल्या प्रेयसीसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. दरम्यान प्रेयसीने आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकला होता. पण त्याला हे मान्य नसल्याने प्रेयसीच्या हत्येचा कट रचला. आणि एक दिवस त्याने उदयपूर येथून आपल्या कार्यालयातून […]

The post Crime News: प्रेयसी अन् तिच्या लेकराच्या हत्येचा कट; CID अधिकाऱ्यानं रचलं भयंकर कारस्थान, कारण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Crime News: प्रेयसी अन् तिच्या लेकराच्या हत्येचा कट; CID अधिकाऱ्यानं रचलं भयंकर कारस्थान, कारण काय?

जयपूर : राजस्थानमधील जयपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एक महिला आणि तिच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने आपल्या प्रेयसीसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. दरम्यान प्रेयसीने आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकला होता. पण त्याला हे मान्य नसल्याने प्रेयसीच्या हत्येचा कट रचला. आणि एक दिवस त्याने उदयपूर येथून आपल्या कार्यालयातून रजा घेतली आणि मायलेकाला घेऊन जयपूरला पोहोचला. वाटेतच निंदड परिसरात त्यांच्यात झटापट झाली आणि त्याने आपल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केला आणि तेथून पसार झाला. पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे.

पोलिसांना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता हरमदा भागातील निंदड टेकडीवर कोणाचा तरी खून करण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती मिळाली होती. ज्यामध्ये एक महिला आणि बालक गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या दोघांचेही जबाब नोंदवले आहेत.
Ahmednagar News: पोलीस कर्मचाऱ्याची ट्रक चालकाला अमानुष मारहाण, व्हिडिओ, कॅमेऱ्यात कैद, नेमकं प्रकरण काय?
आई एमएस गीता देवी आणि मुलगा आशिष अशी जखमींची नावे असून ते बांसवाडा येथील रहिवासी आहेत. दोघांनी आपल्या जबाबात सांगितले की, हल्लेखोर खरग सिंग जॉन हा सीआयडीमध्ये एएओ पदावर कार्यरत आहे. या माहितीवरुन पोलिसांनी तात्काळ त्याचा मोबाईल ट्रेस केला आणि त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी म्हणाला, उदयपूर येथे नोकरी करण्याआधी तो बांसवाडा येथे कार्यरत होता. यादरम्यान गीता देवीशी त्याची ओळख झाली होती. ते एकमेकांसोबत राहू लागले आणि गीता त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती, ज्यासाठी तो तयार नव्हता. यापासून वाचण्यासाठी म्हणून त्याने तिच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने आपल्या उदयपूर कार्यालयातून दोन दिवसांची रजा टाकली आणि गीता, आशिषला जयपूरला बोलावले.
Mumbai Hit And Run: मिहीर शहा प्रचंड प्यायला होता, पण…; पोलिसांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती उघड
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोघांना वाटेतच विषारी पदार्थ खाण्यास दिला होता, ज्यामुळे ते बेशुद्ध झाले आणि आरोपीने आपला डाव साधला आणि त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान त्यांचा मुलगा मोठ्याने ओरडत होता. हा आवाज कानी पडताच आसपासच्या गावातील लोक घटनास्थळी पोहोचले पण आरोपी तेथून पसार झाला होता. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत अगदी काही तासांतच त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Source link

The post Crime News: प्रेयसी अन् तिच्या लेकराच्या हत्येचा कट; CID अधिकाऱ्यानं रचलं भयंकर कारस्थान, कारण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99266 0
Serious Crime: वर्दळीच्या भागात तरुणाची हत्या, चाकूनं सपासप वार; थरकाप उडवणारी घटना, लोकांची बघ्याची भूमिका https://tejpolicetimes.com/?p=96511 https://tejpolicetimes.com/?p=96511#respond Sat, 15 Jun 2024 05:40:23 +0000 https://tejpolicetimes.com/?p=96511 Serious Crime: वर्दळीच्या भागात तरुणाची हत्या, चाकूनं सपासप वार; थरकाप उडवणारी घटना, लोकांची बघ्याची भूमिका

हैदराबाद : हैदराबाद जिल्ह्यातील बाळापूर उपनगरात गुरुवारी रात्री थरारक घटना घडली आहे. बाळापूरच्या रॉयल कॉलनीत भर रस्त्यात २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येचे हे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे, ज्यामध्ये अज्ञात व्यक्तींच्या गटाने तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केला आहे. पीडित तरुणाचे नाव समीर असून पोलिस मारेकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील अन्य […]

The post Serious Crime: वर्दळीच्या भागात तरुणाची हत्या, चाकूनं सपासप वार; थरकाप उडवणारी घटना, लोकांची बघ्याची भूमिका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Serious Crime: वर्दळीच्या भागात तरुणाची हत्या, चाकूनं सपासप वार; थरकाप उडवणारी घटना, लोकांची बघ्याची भूमिका

हैदराबाद : हैदराबाद जिल्ह्यातील बाळापूर उपनगरात गुरुवारी रात्री थरारक घटना घडली आहे. बाळापूरच्या रॉयल कॉलनीत भर रस्त्यात २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येचे हे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे, ज्यामध्ये अज्ञात व्यक्तींच्या गटाने तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केला आहे.

पीडित तरुणाचे नाव समीर असून पोलिस मारेकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील अन्य सीसीटिव्ही देखील तपासत आहेत.
Thane Crime: नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण, मुलाची बापाला शिवीगाळ, संतापात वडिलांनी लेकाला संपवलं
व्हायरल झालेल्या बर्ड-आय व्हिडिओमध्ये दिसून येतंय की, हल्लेखोर तरुणाचा पाठलाग करतायत, त्यांनंतर त्याला घेरत त्याच्या धडावर चाकूने हल्ला केला, ज्यातून झालेल्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता. इतक्यात एका हल्लेखोराने पीडित तरुणाला मागे खेचले आणि तो जमिनीवर कोसळला. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच क्लिपमध्ये, आरोपींपैकी एकाने पीडित समीरला पकडले आणि जबर मारहाण केली. हे पाहून देखील आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी न करता आपला रस्ता पकडला, असे देखील निदर्शनास आले.

पोलिस म्हणाले की, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात केली असून पुढील तपास करत आहोत. तर समीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया शवागारात हलवण्यात आला आहे. हत्येमागील नेमका हेतू अद्याप अस्पष्ट आहे. पीडित आणि मारेकरी एकमेकांना ओळखत होते? की त्यांच्यात झालेल्या टोकाच्या वादाला हिंसक वळण लागले, याचा तपास करण्याचा प्रयत्न करत पोलिस करत आहेत.
एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीचे करवतीने केले तुकडे; ९ वर्षानंतर आरोपीला मिळाला जामीन
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी तेलंगणातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल राज्यातील काँग्रेस सरकारला घेरले आहे. ते एक्सवर पोस्ट करत म्हणाले, ‘मुहम्मद समीरला हैदराबादमध्ये माफियांनी संपूर्ण सार्वजनिक जागेत क्रूरपणे मारले आणि ठार केले. काँग्रेसने सत्ता हाती घेतल्यापासून तेलंगणातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. कल्पना करा की, समीरला भाजपशासित राज्यात असेच मारले गेले असते तर अनेकांनी UN गाठले असते. पण तेलंगणात धर्मनिरपेक्ष अंधत्वामुळे कथा कोणाच्याही नजरेला पडत नाही.’



Source link

The post Serious Crime: वर्दळीच्या भागात तरुणाची हत्या, चाकूनं सपासप वार; थरकाप उडवणारी घटना, लोकांची बघ्याची भूमिका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=96511 0
आई अन् तीन चिमुरड्यांना मारलं, मुंबईतून पळून गेला, पण २८ वर्षांनी तावडीत सापडलाच https://tejpolicetimes.com/?p=54530 https://tejpolicetimes.com/?p=54530#respond Sat, 31 Dec 2022 05:31:36 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%86%e0%a4%88-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%8d-%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ae/ आई अन् तीन चिमुरड्यांना मारलं, मुंबईतून पळून गेला, पण २८ वर्षांनी तावडीत सापडलाच

police nabbed criminal after 28 years in Mumbai | एखादा गुन्हा कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी घटिका भरते तेव्हा सर्व काही उघड होते, असे म्हणतात. याचा तंतोतंत प्रत्यय मुंबईतील एका जुन्या हत्याप्रकरणात आला. या हत्याप्रकरणातील आरोपी गेल्या २८ वर्षांपासून फरार होते. परंतु, यापैकी एक आरोपी गुरुवारी अलगदपणे मुंबई पोलिसांच्या तावडीत सापडला.   २८ वर्षांपूर्वीच्या खून […]

The post आई अन् तीन चिमुरड्यांना मारलं, मुंबईतून पळून गेला, पण २८ वर्षांनी तावडीत सापडलाच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आई अन् तीन चिमुरड्यांना मारलं, मुंबईतून पळून गेला, पण २८ वर्षांनी तावडीत सापडलाच

police nabbed criminal after 28 years in Mumbai | एखादा गुन्हा कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी घटिका भरते तेव्हा सर्व काही उघड होते, असे म्हणतात. याचा तंतोतंत प्रत्यय मुंबईतील एका जुन्या हत्याप्रकरणात आला. या हत्याप्रकरणातील आरोपी गेल्या २८ वर्षांपासून फरार होते. परंतु, यापैकी एक आरोपी गुरुवारी अलगदपणे मुंबई पोलिसांच्या तावडीत सापडला.

 

Arrest in murder case
२८ वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील मारेकरी सापडला

हायलाइट्स:

  • जगरानी देवी आणि त्यांच्या मुलांवर चाकूचे वार करून त्यांना ठार मारले
  • १६ नोव्हेंबर १९९४ रोजी खून केला होता
  • तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते
मुंबई: तब्बल २८ वर्षांपूर्वी मीरारोड परिसरात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची हत्या करुन फरार झालेल्या एका मारेकऱ्याला जेरबंद करण्याची कामगिरी मुंबई पोलिसांनी करुन दाखवली आहे. राजकुमार चौहान असे या मारेकऱ्याचे नाव असून तो गेल्या काही दिवसांपासून कतारमध्ये वास्तव्याला होता. पोलीस अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. तो गुरुवारी मुंबईत आला तेव्हा विमानतळावर अलगदपणे सुरक्षायंत्रणांच्या तावडीत सापडला. राजकुमार चौहान आणि त्याचे साथीदार अनिल सरोज व सुनील सरोज यांनी २८ वर्षांपूर्वी जगरानी देवी (वय २७) आणि तिच्या तीन लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केली होती. यानंतर हे तिघेही फरार झाले होते. तेव्हापासून पोलीस या तिघांचा शोध घेत होते. अखेर गुरुवारी राजकुमार चौहान पोलिसांच्या तावडीत सापडल्याने आता इतर दोन मारेकऱ्यांच्या माग काढणे शक्य होणार आहे.

राजकुमार चौहान आणि सरोज बंधू हे १९९४ च्या सुमारास मीरारोडच्या कशमीरा परिसरातील पेणकरपाडा येथे वास्तव्याला होते. यावेळी त्यांच्या शेजारी जगरानी देवी प्रजापती यांचे कुटुंब वास्तव्याला होते. या तिघांनी जगरानी देवी यांचा लैंगिक छळ केला होता. यानंतर जगरानी देवी यांचे पती राजनारायण प्रजापती यांनी सर्व लोकांसमोर राजकुमार चौहान आणि सरोज बंधू यांच्या कृष्णकृत्याचा पर्दाफाश केला होता. यावेळी जगरानी देवी यांचा पती आणि या तिघांमध्ये मोठे भांडण झाले होते. हाच राग मनात ठेवून राजकुमार चौहान आणि सरोज बंधुंनी १६ नोव्हेंबर १९९४ रोजी जगरानी देवी आणि त्यांच्या तीन लहान मुलांचा निर्घृणपणे खून केला होता. या लहान मुलांचे वय अनुक्रमे पाच, दोन आणि तीन महिने इतके होते. या तिघांनी जगरानी देवी आणि त्यांच्या मुलांवर चाकूचे वार करून त्यांना ठार मारले होते. जगरानी देवी यांचे पती रात्री ११ वाजता घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर राजनारायण प्रजापती यांनी पोलिसांत धाव घेतली होती. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु, तिन्ही मारेकरी फरार असल्याने या प्रकरणाचा तपास फारसा पुढे सरकला नव्हता. दरम्यानच्या काळात २००६ साली एका अपघातामध्ये राजनारायण प्रजापती यांचे निधन झाले होते.
Paithan : नोकरीवर जाणाऱ्या पत्नीला रस्त्यातच गाठलं अन् …, सकाळी सकाळी घडली भयंकर घटना

गेल्यावर्षी केस रिओपन झाली अन् मारेकरी सापडला

पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही केस गेल्यावर्षी रिओपन झाली होती. त्यावेळी कशमीरा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. जगरानी देवी यांच्या मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक त्यावेळी उत्तर प्रदेशात गेले होते. हे पथक तब्बल २० दिवस वाराणसीत ठाण मांडून बसले होते. तेव्हा पोलिसांना राजकुमार चौहान उर्फ काल्या उर्फ साहेब याच्याविषयी माहिती मिळाली होती. राजकुमार चौहान हा २०२०पासून कतारमध्ये कामाला असल्याचे पोलिसांनी समजले होते. या माहितीच्याआधारे पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी राजकुमार चौहान याच्या पासपोर्टची तपासणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती.
आधी गावातील लाईट बंद केली, मग चौकात एकट्याला गाठलं; भावानेच १५ वर्षीय मुलाला संपवलं
राजकुमार चौहान याला या सगळ्याची पुसटशी कल्पना नव्हती. त्यामुळे गुरुवारी तो मुंबई विमानतळावर आला तेव्हा सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले.राजकुमार चौहान याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली असून त्याच्याकडून इतर दोन मारेकऱ्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

The post आई अन् तीन चिमुरड्यांना मारलं, मुंबईतून पळून गेला, पण २८ वर्षांनी तावडीत सापडलाच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=54530 0
दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला https://tejpolicetimes.com/?p=9833 https://tejpolicetimes.com/?p=9833#respond Wed, 13 Oct 2021 16:33:29 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%ae/ दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला

हायलाइट्स: दोघांची जुन्या भांडणातून निर्घृण हत्या यवतमाळ शहर हादरलं सर्व सहा आरोपींना पोलिसांनी केली अटक यवतमाळ : हॉटेलमधून जेवण करून परत जात असलेल्या दोघांची जुन्या भांडणातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी आर्णी मार्गावरील पल्लवी लॉनसमोर घडली. या दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ शहर हादरलं आहे. वसीम पठाण (३६), उमेश तुळशीराम येरमे (३४) […]

The post दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला

हायलाइट्स:

  • दोघांची जुन्या भांडणातून निर्घृण हत्या
  • यवतमाळ शहर हादरलं
  • सर्व सहा आरोपींना पोलिसांनी केली अटक

यवतमाळ : हॉटेलमधून जेवण करून परत जात असलेल्या दोघांची जुन्या भांडणातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी आर्णी मार्गावरील पल्लवी लॉनसमोर घडली. या दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ शहर हादरलं आहे. वसीम पठाण (३६), उमेश तुळशीराम येरमे (३४) अशी मृतांची नावे आहे.

या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या सहा तासात सर्व सहा आरोपींना अटक केली आहे.

जळगाव घरकुल घोटाळा: शिवसेनेच्या माजी आमदाराला दणका; शिक्षेस स्थगिती नाहीच

छोटू अनवर खा पठाण (५४) रा. नेताजीनगर, निरज वाघमारे (३३) रा. मधुबन सोसायटी, अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार शेख (२८) रा. नेताजीनगर, नितीन पवार (२४) रा. वडगाव, नीलेश उईके (२२) रा. लोहारा अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहे. यापैकी मृतक वसीमचे अब्दुल रेहमान व छोटू पठाणसोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. तेव्हापासूनच वसीमला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. १२ ऑक्टोबर रोजी वसीमला फोन करून बोलवण्यात आले. यावेळी वसीम त्याचा मित्र मृतक उमेशलाही सोबत घेऊन गेला होता. त्याने घरी निरज वाघमारे यांनी आयोजित केलेल्या पार्टीला जात असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर रात्री ११.३० वाजता वसीम व उमेशची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा फोन घरी आला. वसीमची पत्नी निखत वसीम पठाण (२७) रा. नेताजीनगर, यवतमाळ हिने अवधूतवाडी पोलीस स्टेशनला निरज वाघमारे, अब्दूल रहेमान अब्दूल जब्बार शेख रा. नेताजीनगर, नितीन पवार, अभिनव शेंडे, निलेश उईके यांनी संगनमत करून जुन्या वादातून धारदार शस्त्राने पती व त्याच्या मित्राचा खून केल्याची तक्रार अवधूतवाडी पोलीस स्टेशनला दिली. त्यावरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तसंच घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात आणले. पोलिसांनी तत्परतेने तपासाची चक्रे फिरवली आणि सहाही मारेकऱ्यांना अटक केली आहे.

Source link

The post दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9833 0
दुसऱ्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू; इमारतीत सुरू होता ‘हा’ प्रकार? https://tejpolicetimes.com/?p=9756 https://tejpolicetimes.com/?p=9756#respond Tue, 12 Oct 2021 15:53:40 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8/ दुसऱ्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू; इमारतीत सुरू होता ‘हा’ प्रकार?

हायलाइट्स: दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून महिलेचा मृत्यू अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर सुरू असल्याची माहिती महिला दुसऱ्या मजल्यावरून खाली कशी पडली याचाही तपास सुरू कोल्हापूर : इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. शहरातील राजारामपुरी अकरावी गल्लीत ही घटना घडली असून शोभा कांबळे असं मृत महिलेचं नाव आहे. या अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर सुरू असल्याची माहिती […]

The post दुसऱ्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू; इमारतीत सुरू होता ‘हा’ प्रकार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दुसऱ्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू; इमारतीत सुरू होता ‘हा’ प्रकार?

हायलाइट्स:

  • दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून महिलेचा मृत्यू
  • अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर सुरू असल्याची माहिती
  • महिला दुसऱ्या मजल्यावरून खाली कशी पडली याचाही तपास सुरू

कोल्हापूर : इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. शहरातील राजारामपुरी अकरावी गल्लीत ही घटना घडली असून शोभा कांबळे असं मृत महिलेचं नाव आहे. या अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, महिलेच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

राजारामपुरी येथील जितकर अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट भाड्याने दिला आहे. मंगळवारी दुपारी याच फ्लॅटमधून एक महिला खाली पडली. रस्त्याच्या बाजूला ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली.

पुण्यात १४ वर्षाच्या मुलीचा खून; नात्यातील तरुणच निघाला आरोपी

परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेस सीपीआर रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू केली असता शोभा कांबळे असं महिलेचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, जितकर अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर सुरू होते का, याची खातरजमा पोलीस करत आहेत. तसंच संबधित महिला खाली कशी पडली याचाही तपास करण्यात येत आहे.

Source link

The post दुसऱ्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू; इमारतीत सुरू होता ‘हा’ प्रकार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9756 0