Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89
Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8 Nana Patole - TEJPOLICETIMES
https://tejpolicetimes.com
तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाजTue, 03 Dec 2024 08:01:20 +0000en-US
hourly
1 https://wordpress.org/?v=6.8https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpgNana Patole - TEJPOLICETIMES
https://tejpolicetimes.com
3232मारकडवाडीच्या धाडसाला सलाम, प्रशासन ब्रिटिशांसारखं वागतंय, पटोले कडाडले, बिंग फुटेल म्हणून…
https://tejpolicetimes.com/?p=111056
https://tejpolicetimes.com/?p=111056#respondTue, 03 Dec 2024 08:01:20 +0000https://tejpolicetimes.com/?p=111056
Nana Patole on Markadwadi : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करुन मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम केला आहे. Nana Patole : मारकडवाडीच्या धाडसाला सलाम, पण प्रशासन ब्रिटिशांसारखं वागतंय, नाना पटोले कडाडले, बिंग फुटेल म्हणून… मुंबई : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडीच्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्याबाबत घेतलेला निर्णय अखेर मागे घेण्यात आला. प्रशासनाच्या दबावानंतर मतपत्रिकेवर मतदान […]
Nana Patole on Markadwadi : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करुन मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम केला आहे.
Nana Patole : मारकडवाडीच्या धाडसाला सलाम, पण प्रशासन ब्रिटिशांसारखं वागतंय, नाना पटोले कडाडले, बिंग फुटेल म्हणून…
मुंबई : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडीच्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्याबाबत घेतलेला निर्णय अखेर मागे घेण्यात आला. प्रशासनाच्या दबावानंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतली. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन जानकरांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करुन मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम केला आहे.
नाना पटोले यांचे ट्वीट काय?
मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम! विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका आहे. आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी सोलापूरच्या मारकडवाडी ग्रामस्थांनी आज (मंगळवार, ३ डिसेंबर) मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. पण प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करून, पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखले. मारकडवाडीमध्ये प्रशासन ब्रिटिशांप्रमाणे वागत आहे. त्यामुळे ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Markadwadi : बॅलेट पेपरवरील मतदानाचा निर्णय मागे, प्रशासनाच्या दबावाने मारकडवाडीची माघार, जानकरांची घोषणा मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर प्रशासन एका छोट्या खेड्यात मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला का घाबरत आहे? आपले बिंग फुटेल म्हणून? ईव्हीएमवरचे मतदान निर्दोष आहे, त्यात काही घोटाळा नाही हे जनतेला पटवून देण्याची संधी प्रशासनाने भाजपच्या दबावामुळे गमावली आहे. त्याचवेळी मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली. काँग्रेस पक्ष या लढाईत ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन लोकशाहीचा विजय होईल. डरो मत! Eknath Shinde : हॉरिबल राजकारण! काळजीवाहू सीएम एकनाथ शिंदे चक्क विरोधीपक्ष नेतेपदी? भाजपच्या रणनीतीची चर्चा
माघार घेण्याचं कारण काय?
उत्तम जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाच्या भूमिकेसंबंधी ग्रामस्थांशी चर्चा केली. गावकऱ्यांचं म्हणणं आहे, की जर मतदानच करु देणार नसतील, आपण पेट्या धरुन ठेवणार आणि ते हिसकावणार, यात गोंधळ उडेल, झटापट होईल आणि लोक निघून जातील. प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदानच करु द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांचा प्लॅन आहे, त्यामुळे गावकऱ्यांसोबत चर्चा करुन थांबण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा उत्तम जानकर यांनी केली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1110560राहुल गांधींची स्तुती, नाना पटोलेंवर गंभीर आरोप…काँग्रेस उमेदवार बंटी शेळके काय म्हणाले?
https://tejpolicetimes.com/?p=110854
https://tejpolicetimes.com/?p=110854#respondSun, 01 Dec 2024 16:25:39 +0000https://tejpolicetimes.com/?p=110854
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 9:55 pm मध्य नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शेळके यांनी नाना पटोले यांना आरएसएसचे एजंट म्हटले होते. तसेच निवडणुकीत मदत न केल्याचा आरोपही केला. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी बंटी शेळके यांच्यावर अनुशासनहीनतेचा आरोप करत “तुम्हाला पक्षातून बाहेर का काढू नये” अशी नोटीस देत […]
मध्य नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शेळके यांनी नाना पटोले यांना आरएसएसचे एजंट म्हटले होते. तसेच निवडणुकीत मदत न केल्याचा आरोपही केला. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी बंटी शेळके यांच्यावर अनुशासनहीनतेचा आरोप करत “तुम्हाला पक्षातून बाहेर का काढू नये” अशी नोटीस देत त्यांना दोन दिवसांत उत्तर मागितले आहे. त्याला उत्तर देत बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बंटी शेळके म्हणाले, उत्तर तर मी याचा अगोदर बरेचदा दिलेले आहे, आणि मी त्यांना जाब पण विचारलं आहे , त्यांना प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर मला आज पर्यंत मला मिळालेलं नाही.
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1108540तुम्हाला निलंबित का करु नये? बंटी शेळकेंना कॉंग्रेसची नोटीस, नाना पटोले यांच्यावरील टीका भोवली
https://tejpolicetimes.com/?p=110790
https://tejpolicetimes.com/?p=110790#respondSun, 01 Dec 2024 02:06:41 +0000https://tejpolicetimes.com/?p=110790
Congress Show Cause Notice To Bunty Shelke: बंटी शेळके यांनी तीन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत थेट प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केले. आरोपांबाबत पटोले यांनी शुक्रवारी विचारणा केली असता, ‘हा पक्षांतर्गत मुद्दा असून आमच्याकडे औषधोपचार आहेत’, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले होते. शनिवारी नोटीस जारी झाली. महाराष्ट्र टाइम्सpatole म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय […]
Congress Show Cause Notice To Bunty Shelke: बंटी शेळके यांनी तीन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत थेट प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केले. आरोपांबाबत पटोले यांनी शुक्रवारी विचारणा केली असता, ‘हा पक्षांतर्गत मुद्दा असून आमच्याकडे औषधोपचार आहेत’, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले होते. शनिवारी नोटीस जारी झाली.
महाराष्ट्र टाइम्सpatoleम.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करतात, असा घणाघाती आरोप करणारे मध्य नागपुरातील पराभूत उमेदवार बंटी शेळके यांना ‘तुम्हाला पक्षातून काढण्यात का येऊ नये’, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत मध्य नागपुरात बंटी शेळके यांचा पराभव झाला. तीन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत थेट प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केले. आरोपांबाबत पटोले यांनी शुक्रवारी विचारणा केली असता, ‘हा पक्षांतर्गत मुद्दा असून आमच्याकडे औषधोपचार आहेत’, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले होते. शनिवारी नोटीस जारी झाली.
प्रदेश प्रभारी रमेश चेन्नितला यांचे आदेश व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही नोटीस बजावली. आपली कृती पक्षशिस्त भंग करणारी असल्याने पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. दोन दिवसांत लेखी खुलासा सादर केल्यास निलंबित करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. फडणवीसच मुख्यमंत्री? भाजप पक्षश्रेष्ठींकडून नावावर शिक्कामोर्तब, अखेर अनिश्चितता दूर असे होते आरोप ‘प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करत असल्याने त्यांना पक्षातून बडतर्फ करून त्याच संघटनेत पाठवावे. गेल्या निवडणुकीत चार ४ हजार मतांनी पराभूत झालो. यानंतरही त्यांनी पॅनलमध्ये नाव पाठवले नव्हते. त्या निवडणुकीतही पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना माझे काम करू नये, अशी सूचना केली होती. या निवडणुकीत बहुतांश ब्लॉक अध्यक्षसोबत नव्हते. दोन्ही महिला अध्यक्ष माझ्या विरोधातील दिल्या. माझा विरोध करणाऱ्यांना पदाधिकारी करण्यात आले. निवडणुकीत बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते सोबत होते. इतरांची त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून दिली होती’, असे आरोप शेळके यांनी केले होते.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1107900देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…
https://tejpolicetimes.com/?p=110664
https://tejpolicetimes.com/?p=110664#respondSat, 30 Nov 2024 01:03:40 +0000https://tejpolicetimes.com/?p=110664
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis: ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र टाइम्सvijay wadettiwar 1 नागपूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर […]
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis: ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र टाइम्सvijay wadettiwar 1नागपूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. विदर्भाचे असल्याने विविध क्षेत्रांत या भागाला न्याय मिळेल’, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.
‘बदला घेण्याचे राजकारण करतात’, असा ठपका फडणवीस यांच्यासमोर होता. तो आता पुसून निघेल. आमचे वैयक्तित वैर नाही, ही वैचारिक लढाई आहे, असेही वडेट्टीवार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. ‘काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची २०२९पर्यंत उपयुक्तता संपलेली राहील. त्यांना आता मोदी आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाने राहावे लागेल. दिले तर ठीक, नाही तर गप्प बसावे लागणार आहे.
मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर सत्तेची सर्वोच्च खुर्ची न मिळाल्याने शिंदे यांचा चेहरा पडणे स्वाभाविक आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही तर, दुसरा चेहरा राहील. पद स्वीकारणे त्यांचा नाइलाज आहे’, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला. पाचपैकी एका मुलीचा बालविवाह! देशात वर्षभरात २ लाख विवाह रोखले; प्रथा निर्मूलनासाठी नवी मोहीम ‘हटाव’ अभियानात नाही ! ‘प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून हटवण्याच्या अभियानात कुठेही नाही. अशा अभियानाची काहीच गरज नाही. काही चुका होत असतात, राज्यात मोठा पराभव झाल्याने मंथन होणे गरजेचे आहे’, अशी भूमिका व्यक्त करून विजय वडेट्टीवार यांनी पटोले यांची पाठराखण केली. मध्य नागपुरात पराभूत झालेले बंटी शेळके यांच्या आरोपांकडे लक्ष वेधले असता, ‘शेळके काय बोलले माहिती नाही. त्यांचा उद्रेक का झाला, त्यांची भाषा का बदलली, हे श्रेष्ठींच्या कानावर घालू. उद्वेगाची कारणे शोधणे गरजेचे आहे’, असे वडेट्टीवार म्हणाले.
शेळके यांना राहुल गांधी व श्रेष्ठींनी उमेदवारी दिली. प्रदेश नेतृत्व शिफारस करत असते. शेळके लढवय्या आहेत. निवडणुकीत मदत कमी पडल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. जय-पराजय होत असतो. मात्र, संयमदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. १६चे १६० कसे होतील, यावर आता लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी प्रदेशातील नेत्यांना दिला. हिंगलाज देवी मंदिरात मोठी चोरी; दागिने अन् दानपेटीतील रक्कम असा ७६ हजारांचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद ‘त्यांची उपयुक्तता संपली’ ‘काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची २०२९पर्यंत उपयुक्तता संपलेली राहील. त्यांना मोदी, फडणवीस यांच्या आशीर्वादाने राहावे लागेल. दिले तर ठीक, नाही तर गप्प बसावे लागेल. मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर सत्तेची सर्वोच्च खुर्ची न मिळाल्याने शिंदे यांचा चेहरा पडणे स्वाभाविक आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही; तर दुसरा चेहरा राहील. पद स्वीकारणे त्यांचा नाइलाज आहे,’ असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1106640सायंकाळी उशिरा झालेल्या मतदानामुळे मतटक्का वाढला, मग पुरावे द्या; नानांचा निवडणूक आयोगावर मास्टरस्ट्रोक
https://tejpolicetimes.com/?p=110644
https://tejpolicetimes.com/?p=110644#respondFri, 29 Nov 2024 12:49:54 +0000https://tejpolicetimes.com/?p=110644
Nana Patole asked for proof from Election Commission: महायुतीला राज्यात विक्रमी मतदान झाल्याने वाढत्या मतटक्क्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच काँग्रेसकडूनही निवडणूक आयोगाला पुन्हा घेरले जात आहे. आयोगाकडून उत्तरादाखल एक अधिकृत निवेदन देखील जारी करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर देखील आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : महायुतीला राज्यात […]
Nana Patole asked for proof from Election Commission: महायुतीला राज्यात विक्रमी मतदान झाल्याने वाढत्या मतटक्क्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच काँग्रेसकडूनही निवडणूक आयोगाला पुन्हा घेरले जात आहे. आयोगाकडून उत्तरादाखल एक अधिकृत निवेदन देखील जारी करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर देखील आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉममुंबई : महायुतीला राज्यात विक्रमी मतदान झाल्याने वाढत्या मतटक्क्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच काँग्रेसकडूनही निवडणूक आयोगाला पुन्हा घेरले जात आहे. आयोगाकडून उत्तरादाखल एक अधिकृत निवेदन देखील जारी करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर देखील आक्षेप घेतला आहे. निवेदनात म्हटले आहे की, मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या यामुळे मतटक्का वाढला आहे. परंतु याबाबतही पटोलेंनी आयोगाकडे पुरावे मागितले आहेत.
मतदानाच्या दिवशी सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्रात एकूण ६५.२ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले आहे. परंतु २१ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या अंतिम आकडेवारीनुसार ही आकडेवारी ६६.०५ टक्के इतकी होती. त्यानंतर मात्र राजकीय वातावरण तापू लागले. २३ नोव्हेंबरला चकीत करणारे आकडे समोर आल्यानंतर मात्र महाविकास आघाडीकडून ईव्हीएमसह मतदानाच्या टक्केवारीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. अजितदादांच्या राष्ट्रवादीचा महायुतीत दबदबा वाढला, आता पारड्यात पडणार इतकी मंत्रिपदं या सर्व प्रश्नांवर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी निवेदन जारी केले आणि वाढलेल्या मतटक्क्याबाबत माहिती दिली. शहरी आणि निमशहरी भागात सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान मतदानाच्या सायंकाळी जाहीर केलेली आकडेवारी ही फोनवरील संभाषणांवर आधारित होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. सायंकाळी उशिरा ईव्हीएम सील करण्यात आल्याने अंतिम आकडेवारी नंतर घेण्यात आली. यातच महाराष्ट्रात एक लाखांहून अधिक मतदान केंद्रे होती, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीचा आलेख चढा राहिला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोगाच्या या उत्तरावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने सायंकाळी ५ वाजता मतदानाची टक्केवारी दाखवली. तेव्हा ती ५८ टक्के होती, रात्री ११ वाजून ५९ या वेळेला ही टक्केवारी ६५.२ टक्के होती. लांबच लांब रांगा खरंच होत्या का, त्या रांगा कुठे होत्या, याचे उत्तर आम्ही निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. दुसऱ्या दिवशी आयोगाने मतदानाची टक्केवारी १.३% ने वाढवली असा आरोप करत त्यांनी आम्ही निवडणूक आयोगाला विचारू इच्छितो की हे मतदान कुठे झाले?’ असेही ते म्हणाले.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1106440महाराष्ट्राच्या जनतेचा लिलाव, लोकशाही धोक्यात; नानांनी आकडेवारी मांडली, निवडणूक आयोगाला थेट प्रश्न
https://tejpolicetimes.com/?p=110522
https://tejpolicetimes.com/?p=110522#respondThu, 28 Nov 2024 10:37:23 +0000https://tejpolicetimes.com/?p=110522
महाराष्ट्राच्या जनतेचा लिलाव, लोकशाही धोक्यात; नानांनी आकडेवारी मांडली, निवडणूक आयोगाला थेट प्रश्न Source link
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1105220निवडणुकीतील पराभवामागचं कारण काय? संजय राऊतांनी पाढाच वाचला,
https://tejpolicetimes.com/?p=110112
https://tejpolicetimes.com/?p=110112#respondMon, 25 Nov 2024 15:18:38 +0000https://tejpolicetimes.com/?p=110112
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2024, 8:48 pm महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. महायुतीनं तब्बल २३० जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला तर मविआची धुळधाण उडाली. दरम्यान मविचा पराभव नेमका का झाला? नाना पटोलेंमुळं पराभव झाला का? या प्रश्नांवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं. ते नेमकं काय म्हणाले? Source link
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. महायुतीनं तब्बल २३० जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला तर मविआची धुळधाण उडाली. दरम्यान मविचा पराभव नेमका का झाला? नाना पटोलेंमुळं पराभव झाला का? या प्रश्नांवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं. ते नेमकं काय म्हणाले?
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1101120मविआचा पराभव कुणामुळं झाला? संजय राऊत स्पष्टच बोलले
https://tejpolicetimes.com/?p=110146
https://tejpolicetimes.com/?p=110146#respondMon, 25 Nov 2024 14:24:35 +0000https://tejpolicetimes.com/?p=110146
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2024, 7:54 pm महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. महायुतीनं तब्बल २३० जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला तर मविआची धुळधाण उडाली. दरम्यान मविचा पराभव नेमका का झाला? नाना पटोलेंमुळं पराभव झाला का? या प्रश्नांवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं. ते नेमकं काय म्हणाले? Source link
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. महायुतीनं तब्बल २३० जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला तर मविआची धुळधाण उडाली. दरम्यान मविचा पराभव नेमका का झाला? नाना पटोलेंमुळं पराभव झाला का? या प्रश्नांवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं. ते नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Election Results : पक्षाच्या सुमार कामगिरीबाबत आता पक्षश्रेष्ठींकडून दखल घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने काँग्रेस हायकमांडने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलवले महाराष्ट्र टाइम्स म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्यात पक्षनेतृत्त्वाला अपयश आल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसच्या या सुमार कामगिरीनंतर […]
Maharashtra Election Results : पक्षाच्या सुमार कामगिरीबाबत आता पक्षश्रेष्ठींकडून दखल घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने काँग्रेस हायकमांडने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलवले
महाराष्ट्र टाइम्सम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्यात पक्षनेतृत्त्वाला अपयश आल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसच्या या सुमार कामगिरीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलविण्यात आले असून, पक्षश्रेष्ठींकडून त्यांना तात्पुरता अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली. दुसरीकडे, अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे लागल्याने पक्षांतर्गत अनेक बदल होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पक्षाच्या सुमार कामगिरीबाबत आता पक्षश्रेष्ठींकडून दखल घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने काँग्रेस हायकमांडने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलवले असून, रविवारी सकाळीच नाना पटोले दिल्लीला रवाना झाल्याचे कळते.
संघटनात्मक बदलांचे संकेत
नाना पटोले त्यांच्या दिल्लीच्या भेटीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षातील अतंर्गत गटबाजीलाही तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पक्षात अनेक संघटनात्मक बदलांचे संकेत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आत्मपरीक्षण सुरू झाले असून या पराभवाची जबाबदारी कोण घेणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर त्या पक्षाच्याच राष्ट्रीय प्रवक्त्यांनी थेट तोफ डागल्याने येत्या काळात हे युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत. Nanded By Poll : 800 मतांनी काँग्रेस जिंकली, भाजपचा आक्षेप, फेरमोजणीत लीड थेट 1457 वर, नांदेड पोटनिवडणुकीत गेम कसा फिरला?
विमानं, हॉटेल व्यवस्थाही होती सज्ज
लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांना विधानसभा निवडणुकीमध्येही तसेच यश मिळण्याची अपेक्षा होती. निकालाच्या आदल्या दिवशी काँग्रेसच्या विजयी आमदारांना नागपूरहून थेट मुंबईमध्ये आणण्यासाठी विशेष विमान सज्ज करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मुंबईतील एका पंचतारांकित हटिलमध्ये या सगळ्यांची निवासव्यवस्था करण्यात आल्याची माहितीही काँग्रेसचे नेते देत होते.
विरोधीपक्ष नेतेपदही हुकलं
निवडणुकीआधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण, यावरून कलगीतुराही रंगला होता. मात्र निकालानंतर सगळेच चित्र बदलले. काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक दहा टक्के आमदारांची संख्याही गाठता आलेली नाही.
या पराभवाच्या धक्क्यातून अनेक नेते अजूनही सावरलेले नाहीत. संभाव्य मुख्यमंत्री म्हणून नाव असलेले बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांचा पराभव काँग्रेसच्या वर्मी लागला आहे. पटोले यांनाही विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत झगडावे लागले. राज्यातील या पराभवानंतर नाना पटोले यांना तातडीने दिल्लीमध्ये पाचारण करण्यात आले. तेथे काही ज्येष्ठ नेत्यांशी ते दिवसभर चर्चा करीत होते.
प्रवक्त्यांचा पटोलेंवर निशाणा
दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी या पराभवाची जबाबदारी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच घ्यायला हवी, असे जाहीर वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले. सना मोहम्मद यांची भूमिका पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार आहे की, त्यांचे वैयक्तिक मत आहे, याचा खुलासा झाला नसला, तरीही या मोठ्या पराभवाची जबाबदारी राज्यातील नेत्याला घ्यावी लागणार, हे पुरेसे स्पष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात बळीचा बकरा कोण ठरणार, याचीच चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
मोहम्मद यांनी पटोले यांना थेट लक्ष्य करताना काँग्रेसचा विविध गॅरंटी असलेला कार्यक्रम मतदारांपर्यंत नेण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष व प्रदेशातील नेते कमी पडल्याचेही म्हटले आहे. ‘काँग्रेसने महिलांना दरमहा तीन हजार रुपये, त्याशिवाय मोफत प्रवास, मोफत गॅस सिलिंडर, तसेच विविध योजना जाहीर केल्या होत्या, या सगळ्याची बेरीज केली, तर दरमहा जवळपास आठ हजार रुपयांचे फायदे महिलांपर्यंत पोहोचविण्याची काँग्रेसची योजना होती. अमित ठाकरेंच्या पराभवाला सरवणकर जबाबदार की उद्धव काका? आकड्यांनी उत्तर दिलं! पण या योजना प्रचाराच्यादरम्यान चर्चेतच आणल्या गेल्या नाहीत. प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या संघाने प्रचारामध्ये या मुद्द्याकडे लक्षच दिले नाही’, असा थेट आरोप मोहम्मद यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या निकटवर्ती असलेल्या सना मोहम्मद महिनाभर महाराष्ट्रात तळ ठोकून होत्या. अनेक राष्ट्रीय वाहिन्यांवरील चर्चेमध्ये त्या काँग्रेसची बाजू हिरीरीने मांडत होत्या. त्यामुळे त्यांनी असे थेट आरोप करणे हे गंभीर असल्याची चर्चा काँग्रेस नेत्यांमध्ये रंगली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा
]]>https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=1100270Sakoli Assembly Election Result 2024: नाना पटोले की अविनाश ब्राह्मणकर, कोण मारणार बाजी?
https://tejpolicetimes.com/?p=109831
https://tejpolicetimes.com/?p=109831#respondSat, 23 Nov 2024 11:59:21 +0000https://tejpolicetimes.com/?p=109831
Sakoli Congress Nana Patole vs BJP Avinash Brahmankar Vidhan Sabha Election 2024 Result: साकोली येथून काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात चुरशीची लढत असून, दोघांपैकी कोण जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Sakoli Assembly Election Result 2024 in Marathi साकोली – साकोली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील भंडारा जिल्ह्यात […]
Sakoli Congress Nana Patole vs BJP Avinash Brahmankar Vidhan Sabha Election 2024 Result: साकोली येथून काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात चुरशीची लढत असून, दोघांपैकी कोण जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Sakoli Assembly Election Result 2024 in Marathiसाकोली – साकोली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील भंडारा जिल्ह्यात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. साकोली येथून महायुतीने भाजपचे अविनाश आनंदराव ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले यांना ४१.६३%मते मिळाली असून भाजपच्या परिणय रमेश फुके यांच्यावर ३८.९०% मते मिळवून विजय मिळवला. या वर्षी महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात निवडणूका झाल्या. त्यामुळे आता नाना पटोले आणि अविनाश ब्राह्मणकर यांच्यात कडवी लढत असल्यामुळे साकोली येथून कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार होतं
Sakoli Assembly Election Result 2024: नाना पटोले की अविनाश ब्राह्मणकर, कोण मारणार बाजी?
काँग्रेसचे नाना पटोले आघाडीवर होते. नाना पटोले दुसऱ्या फेरीत ६८७ मतांनी आघाडीवर तर अविनाश ब्राह्मणकर पिछाडीवर. चौथ्या फेरीत नाना पटोले ४५१ मतांनी आघाडीवर. पाचव्या फेरीत नाना पटोले ३५९ मतांनी आघाडीवर. सहाव्या फेरीत नाना पटोले ३७२ मतांनी आघाडीवर. सातव्या फेरीत नाना पटोले ११७ मतांनी आघाडीवर. नाना पटोले आघाडीवर, आठव्या फेरीत ५४६ मतं. नाना पटोले नवव्या फेरीत २५८ मतांनी आघाडीवर.
१० व्या फेरीत भाजपाचे अविनाश ब्राम्हणकर ४७६ मतांनी आघाडीवर. ११व्या फेरीत अविनाश ब्राह्मणकर ५३६ मतांनी आघाडीवर. १२ व्या फेरीत अविनाश ब्राह्मणकर ८७१ मतांनी आघाडीवर. आता १३ व्या फेरीत नाना पटोले ३२१ मतांनी आघाडीवर. चौदाव्या फेरीत नाना पटोले ४६९ मतांनी आघाडीवर. १५ व्या फेरीत नाना पटोले ५३५ मतांनी आघाडीवर. १६ व्या फेरीत पुन्हा नाना पटोले पिछाडीवर असून अविनाश ब्राह्मणकर १२३ मतांनी आघाडीवर आहेत. सतराव्या फेरीत अविनाश ब्राह्मणकर ९०४ मतांनी आघाडीवर आहेत. अठराव्या फेरीत नाना पटोले पुन्हा एकदा पिछाडीवर आणि अविनाश ब्राम्हणकर १५५५ मतांनी आघाडीवर असून १९ व्या फेरीत अविनाश ब्राम्हणकर २६४९ मतांनी आघाडीवर आहेत.
२० व्या फेरीत अविनाश ३०२४ मतांनी आघाडीवर तर २१ व्या फेरीत अविनाश ब्राह्मणकर ३२४६ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे नाना पटोले आणि अविनाश यांच्यात चुरशीची टक्कर सुरू आहे. २२व्या फेरीमध्ये अविनाश ब्राह्मणकर ३०७४ मतांनी आघाडीवर तर नाना पटोले पिछाडीवर आहेत. २३व्या फेरीतही अविनाश २७८९ मतांनी आघाडीवर आहेत. २४ व्या फेरीतसुद्धा नाना पटोले पिछाडीवर असून अविनाश ब्राह्मणकर २१४३ मतांनी आघाडीवर आहेत.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा