Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
nashik crime news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 18 Nov 2024 06:24:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg nashik crime news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Nashik Accident: घराबाहेर उभ्या कुटुंबार गाडी घातली, नाशिकमध्ये मध्यरात्री भीषण अपघात https://tejpolicetimes.com/?p=109137 https://tejpolicetimes.com/?p=109137#respond Mon, 18 Nov 2024 06:24:04 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109137 Nashik Accident: घराबाहेर उभ्या कुटुंबार गाडी घातली, नाशिकमध्ये मध्यरात्री भीषण अपघात

Nashik Accident: धडक देणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित कार चालकाच्या घरी काहीजण कोयते घेऊन गेल्याचे समजल्याने चालक भरधाव वेगाने घराकडे जात असताना हा अपघात घडला. हायलाइट्स: घराबाहेर उभ्या असलेल्या कुटुंबीयांवर भरधाव कार भरधाव कारच्या धडकेत महिला ठार नाशिकमधील धक्कादायक घटना महाराष्ट्र टाइम्सनाशिक अपघात बातम्या नाशिक : एकलहरे रस्त्यावर सिद्धार्थ नगर येथे घराबाहेर […]

The post Nashik Accident: घराबाहेर उभ्या कुटुंबार गाडी घातली, नाशिकमध्ये मध्यरात्री भीषण अपघात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Nashik Accident: घराबाहेर उभ्या कुटुंबार गाडी घातली, नाशिकमध्ये मध्यरात्री भीषण अपघात

Nashik Accident: धडक देणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित कार चालकाच्या घरी काहीजण कोयते घेऊन गेल्याचे समजल्याने चालक भरधाव वेगाने घराकडे जात असताना हा अपघात घडला.

हायलाइट्स:

  • घराबाहेर उभ्या असलेल्या कुटुंबीयांवर भरधाव कार
  • भरधाव कारच्या धडकेत महिला ठार
  • नाशिकमधील धक्कादायक घटना
महाराष्ट्र टाइम्स
नाशिक अपघात बातम्या

नाशिक : एकलहरे रस्त्यावर सिद्धार्थ नगर येथे घराबाहेर उभ्या असलेल्या कुटुंबीयांवर भरधाव कार गेल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चंदाबाई साहेबराव कापसे (वय ४०) असं मयत महिलेचं नाव आहे.दरम्यान, धडक देणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित कार चालकाच्या घरी काहीजण कोयते घेऊन गेल्याचे समजल्याने चालक भरधाव वेगाने घराकडे जात असताना हा अपघात घडला. संशयिताच्या कौटुंविक वादातून काहीजण त्याच्या घरी शस्त्र घेऊन गेले होते. त्याबाबतही पोलिस तपास करीत आहेत.
प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post Nashik Accident: घराबाहेर उभ्या कुटुंबार गाडी घातली, नाशिकमध्ये मध्यरात्री भीषण अपघात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109137 0
घरात घुसून मारहाण, लाखोंची जबरी चोरी; नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल https://tejpolicetimes.com/?p=108060 https://tejpolicetimes.com/?p=108060#respond Sun, 10 Nov 2024 09:44:02 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108060 घरात घुसून मारहाण, लाखोंची जबरी चोरी; नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल

Nashik Prasad Sanap: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये मनसेच्या एका उमेदवारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार दाखल झाली आहे. हायलाइट्स: घरात घुसून मारहाण, लाखोंची जबरी चोरी नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल ऐन निवडणुकीत मनसेची डोकेदुखी वाढली महाराष्ट्र टाइम्स.कॉममनसे उमेदवार प्रसाद सानप गुन्हा दाखल […]

The post घरात घुसून मारहाण, लाखोंची जबरी चोरी; नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
घरात घुसून मारहाण, लाखोंची जबरी चोरी; नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल

Nashik Prasad Sanap: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये मनसेच्या एका उमेदवारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार दाखल झाली आहे.

हायलाइट्स:

  • घरात घुसून मारहाण, लाखोंची जबरी चोरी
  • नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
  • ऐन निवडणुकीत मनसेची डोकेदुखी वाढली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मनसे उमेदवार प्रसाद सानप गुन्हा दाखल

नाशिक : नाशिक पूर्वचे मनसेचे अधिकृत उमेदवार प्रसाद सानप यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांच्या तक्रारीनंतर नाशिक पूर्वचे उमेदवार प्रसाद सानप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून चोरी केल्याचा आरोप प्रसाद सानप यांच्यावर योगेश पाटील यांनी केला आहे. तर निवडणूक खर्चाची रक्कम योगेश पाटील यांनी वापरली नाही, असा आरोप प्रसाद सानप यांनी केलाय. हेच पैसे परत मागण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रसाद सानप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगेश पाटील यांच्या घरात घुसून त्यांच्या घरातून तब्बल ८ लाख ८४ हजार रुपये रोख चोरल्याचा आरोप केला गेला आहे. एकूण ९ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची तक्रार योगेश पाटील यांनी केली आहे. याच तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी प्रसाद सानप यांच्यासह त्यांच्या जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post घरात घुसून मारहाण, लाखोंची जबरी चोरी; नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108060 0
पोलिस ठाण्याच्या हद्दीत मर्डर, कचरा डेपोत आढळला मृतदेह; खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं https://tejpolicetimes.com/?p=107995 https://tejpolicetimes.com/?p=107995#respond Sat, 09 Nov 2024 09:25:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107995 पोलिस ठाण्याच्या हद्दीत मर्डर, कचरा डेपोत आढळला मृतदेह; खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं

Nashik Murder News: फॉरेन्सिक पथकाचा पंचनामा सुरू आहे. योगेश बत्तासे (रा. नांदगाव) असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. हायलाइट्स: पोलिस ठाण्याच्या हद्दीत मर्डर कचरा डेपोत आढळला मृतदेह खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं महाराष्ट्र टाइम्स.कॉमनाशिक क्राइम बातम्या नाशिक : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली […]

The post पोलिस ठाण्याच्या हद्दीत मर्डर, कचरा डेपोत आढळला मृतदेह; खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पोलिस ठाण्याच्या हद्दीत मर्डर, कचरा डेपोत आढळला मृतदेह; खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं

Nashik Murder News: फॉरेन्सिक पथकाचा पंचनामा सुरू आहे. योगेश बत्तासे (रा. नांदगाव) असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

हायलाइट्स:

  • पोलिस ठाण्याच्या हद्दीत मर्डर
  • कचरा डेपोत आढळला मृतदेह
  • खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नाशिक क्राइम बातम्या

नाशिक : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौळाणेजवळ असलेल्या कचरा डेपो समोरील जागेत ३० वर्षाच्या तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे पथक दाखल झाले आहे. फॉरेन्सिक पथकाचा पंचनामा सुरू आहे. योगेश बत्तासे (रा. नांदगाव) असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

जीवघेणा ठरला नायलॉन मांजा!

वडाळा गाव परिसरातील माळी गल्ली येथे पतंग उडविताना नायलॉन मांजामुळे मांडीला गंभीर दुखापत होत झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे नऊ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विष्णू संगम जोशी असे मृत मुलाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ८) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Sada Sarvankar : उमेदवारी मागे घेण्याचा प्रचंड मोठा दबाव, सरवणकरांनी पहिल्यांदाच माघार न घेण्याचं कारण सांगितलं

शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास माळी गल्लीत काही मुलगे पतंग उडवत होते. त्यावेळी विष्णू तिथे पाहण्यासाठी गेला असताना नायलॉन मांजा त्याच्या मांडीत अडकला. गुडघ्या मागे गंभीर जखमी झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्याचा मावसभाऊ गणेश भदरगे याने त्याला डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान विष्णूचा मृत्यू झाला. गंभीर स्वरुपाच्या जखमेमुळे अतिरक्तस्त्राव होत विष्णूचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विष्णूची आई मजुरी करते. त्याला लहान भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करून नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली.

गतवर्षी नायलॉन मांजा विक्री व वापरणाऱ्यांना पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली होती. काही विक्रेत्यांना तडीपारदेखील करण्यात आले. मात्र, आता पुन्हा नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू झाला आहे. पंचवटी, वडाळागाव, सिडको, सातपूर, उपनगरमध्ये तरुणांसह लहान मुलांच्या हातात नायलॉन मांजा असल्याचे दिसते.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post पोलिस ठाण्याच्या हद्दीत मर्डर, कचरा डेपोत आढळला मृतदेह; खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107995 0
Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ https://tejpolicetimes.com/?p=102586 https://tejpolicetimes.com/?p=102586#respond Sun, 18 Aug 2024 09:36:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102586 Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ

नाशिक : नाशिकमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. झुडपात चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. संशयितरित्या मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये ही घटना घडली असून घटनेने सारेच हादरले आहेत. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अधिक तपास सूरू असल्याचे पोलिसांनी सांगितले […]

The post Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ

नाशिक : नाशिकमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. झुडपात चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. संशयितरित्या मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये ही घटना घडली असून घटनेने सारेच हादरले आहेत. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अधिक तपास सूरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

घडले असे की, एक ७ वर्षीय मुलगा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. पण सकाळी अचानक चांदवडच्या वडनेरभैरवमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. चिमुकल्यावर अत्याचार करुन त्याची निर्घृणपणे हत्या केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. तर या घटनेचा गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे आणि निषेधार्थ गावात बंद देखील पुकारण्यात आला आहे.
Mumbai Sion Hospital: रक्ताने माखलेले बोळे काढताना त्रास, मुंबईत मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण
चिमुकला स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदनासाठी शाळेत गेला तेव्हापासून तो घरी परतला नव्हता. याबद्दल पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी शोध सुरु केला. त्याचा मृतदेह गावाजवळ असलेल्या झुडपात आढळून आला. तपासादरम्यान चिमुकला एका अनोळखी तरुणासोबत जात असल्याचे सीसीटिव्ही फूटेचमधून समोर आले. त्याआधारे आता पोलिसांनी त्या संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

बंगालमध्येही सापडला होता मुलीचा मृतदेह

बंगालमधून अशीच एक हादरवणारी घटना घडली समोर आली होती. पूर्व वर्धमान येथे एका आदिवासी मुलीचा मृतदेह सापडला आहे. या मुलीचा गळा चिरण्यात आला होता, तिचा रक्ताने माखलेल्या मृतदेह पाहून साऱ्यांचा थरकाप उडाला. ती नादुर झापानतला आदिवासी पारा भागातील रहिवासी होती. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

Source link

The post Nashik News: झेंडावदनासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत धक्कादायक घटना, मृतदेह आढळला, घटनेने खळबळ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102586 0
खोट्या ‘सोन्याची मोहर’; नाशिककरांना गंडवणाऱ्या प्ररप्रांतीय टोळीला अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त https://tejpolicetimes.com/?p=80717 https://tejpolicetimes.com/?p=80717#respond Sun, 28 Jan 2024 07:09:59 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80717 खोट्या ‘सोन्याची मोहर’; नाशिककरांना गंडवणाऱ्या प्ररप्रांतीय टोळीला अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘आम्हाला खोदकामात सोन्याच्या माळी सापडल्या आहेत. त्या तुम्हाला कमी किमतीत देतो’, अशी बतावणी करून सोन्याचे खरे मणी हातचलाखीने देत परत घेतल्यावर नागरिकांना खोट्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. या टोळीकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यांनी शहरातील अनेकांना […]

The post खोट्या ‘सोन्याची मोहर’; नाशिककरांना गंडवणाऱ्या प्ररप्रांतीय टोळीला अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
खोट्या ‘सोन्याची मोहर’; नाशिककरांना गंडवणाऱ्या प्ररप्रांतीय टोळीला अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘आम्हाला खोदकामात सोन्याच्या माळी सापडल्या आहेत. त्या तुम्हाला कमी किमतीत देतो’, अशी बतावणी करून सोन्याचे खरे मणी हातचलाखीने देत परत घेतल्यावर नागरिकांना खोट्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. या टोळीकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यांनी शहरातील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

लाखो रुपयांना गंडवलं

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, केशाराम पिता सवाराम (रा. सांचोर, राजस्थान), बाबुभाई लुंबाजी मारवाडी (रा. गुजरात) आणि रमेशकुमार दरगाराम (रा. जालोर, राजस्थान) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना तवली फाटा परिसरातून ताब्यात घेतले. एका नामांकित मिठाई व्यावसायिकाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सातपूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, संशयितांची माहिती काढण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी सापळा रचण्याची सूचना केली. त्यानुसार अंमलदार संदीप भांड, महेश साळुंके, मिलिंद परदेशी, विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, आप्पा पानवळ, राजेश राठोड यांनी संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

– तवली फाटा परिसरात संशयितांच्या झोपड्या
– सन १९०० मधील चांदीची नाणी
– खऱ्या सोन्याचे दोन मणी
– ढिगभर सोन्याची नाणी, माळा बनावट
– ‘हेरिटेज कॉइन’चाही वापर
– मोबाइल, दुचाकी जप्त
– १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल
– सातपूर एमआयडीसी, हिरावाडी, उपनगरमध्ये फसवणूक
– सातपूर, पंचवटीमध्ये गुन्हे नोंद

फिर्यादीची सतर्कता

फिर्यादी हे नाशिक शहरातील नामांकित मिठाई व्यावसायिक आहेत. सातपूर एमआयडीसीत त्यांच्याकडे संशयित आले. त्यांनी खोदकाम करताना सोने मिळाल्याची माहिती देत विक्री करीत असल्याचे सांगितले. व्यावसायिकाला दोन सोन्याचे मणी देण्यात आले. हे मणी खरे असले, तरी व्यावसायिकाला संशय आला. त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेला कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयितांचा व फिर्यादीचा व्यवहार होऊ दिला. गुन्हा घडल्यानंतर सिनेस्टाइल पाठलाग करुन पथकाने संशयितांना अटक केली.

…असा होतो व्यवहार

दिवसभर प्लास्टिकची भांडी विक्री करण्याच्या उद्देशाने संशयित फिरतात. व्यावसायिक किंवा विक्रेत्यांना हेरतात. त्यांच्याकडील ‘हेरिटेज नाणी’ दर्शवून खरेदीची गळ घालतात. दोन दिवसांनी पुन्हा तिथे येत ‘खोदकामात सोन्याची पोत सापडली आहे. बऱ्याच पोती आहेत’, असे सांगतात. वेळेप्रसंगी पोत तोडून दोन मणी समोरच्याला देतात. हातचलाखीने खऱ्या सोन्याचे मणी देतात. मात्र, दुसऱ्या दिवशी परत आल्यावर बनावट माळी, पोत, दागिने देत पैसे घेत पोबारा करतात.
नाशिककरांनो सावधान! ४१ क्रेडिट कार्डधारकांची फसवणूक, तब्बल ३४ लाखांना ‘कॅशलेस’ गंडवलं
मोबाइल, सीम नव्याने

एखादा ग्राहक गळाला लागल्यावर त्याच्याशी व्यवहार ‘फिक्स’ केला जातो. व्यवहार पूर्ण झाल्यावर संबंधित मोबाइल व सीमकार्डचा वापर थांबविण्यात येतो. पुन्हा नव्या ग्राहकाकरिता इतरत्र चोरी केलेले किंवा दुसऱ्याच्या नावे असलेले सीम व मोबाइल वापरतात. एकदा वापरलेले सीमकार्ड व मोबाइल संशयित पुन्हा वापरत नाहीत.

सातपूरच्या घटनेनंतर शहरातील इतर दोन घटना समोर आल्यात आहेत. त्याचेही गुन्हे नोंदविले आहेत. संशयितांनी अनेकांना फसविल्याची शक्यता आहे. ज्यांची फसवणूक झालीय, त्यांनी गुन्हे-१ कार्यालयात संपर्क साधावा.- विजय ढमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे-१

Source link

The post खोट्या ‘सोन्याची मोहर’; नाशिककरांना गंडवणाऱ्या प्ररप्रांतीय टोळीला अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80717 0
नाशिकमधून इसिसला फंडिंग; तिडके कॉलनीतून तरुणाला अटक, सीरियातील महिलेशी कनेक्शन https://tejpolicetimes.com/?p=80192 https://tejpolicetimes.com/?p=80192#respond Thu, 25 Jan 2024 02:26:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80192 नाशिकमधून इसिसला फंडिंग; तिडके कॉलनीतून तरुणाला अटक, सीरियातील महिलेशी कनेक्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘इसिस’च्या युद्धात (इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट) मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातलगांच्या उदरनिर्वाहासाठी संकलित होणाऱ्या पैशांमध्ये नाशिकमधूनही ‘मनी ट्रेल’ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीरियातील एका महिलेला ‘इसिस’साठी २०१९पासून फंडिंग करणाऱ्या शहरातील संशयिताला दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) तिडके कॉलनीतून अटक केली आहे. हुसैफ अब्दुल अजीज शेख (वय ३०, रा. […]

The post नाशिकमधून इसिसला फंडिंग; तिडके कॉलनीतून तरुणाला अटक, सीरियातील महिलेशी कनेक्शन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
नाशिकमधून इसिसला फंडिंग; तिडके कॉलनीतून तरुणाला अटक, सीरियातील महिलेशी कनेक्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘इसिस’च्या युद्धात (इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट) मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातलगांच्या उदरनिर्वाहासाठी संकलित होणाऱ्या पैशांमध्ये नाशिकमधूनही ‘मनी ट्रेल’ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीरियातील एका महिलेला ‘इसिस’साठी २०१९पासून फंडिंग करणाऱ्या शहरातील संशयिताला दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) तिडके कॉलनीतून अटक केली आहे. हुसैफ अब्दुल अजीज शेख (वय ३०, रा. एमराल्ड रेसिडेन्सी, तिडके कॉलनी, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. त्याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सात दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे.

‘एटीएस’च्या नाशिक युनिटने शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या तिडके कॉलनी भागात ही कारवाई केली. शहरात पहिल्यांदाच थेट दहशतवादी संघटनांशी संबंधित तरुणाला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

एटीएस तपासातून उघड बाबी

– अटकेपूर्वी तीन दिवस कसून चौकशी
– व्हॉटसॲप चॅटिंगद्वारे संशयिताची संबंधित महिलेशी ओळख
– चॅटिंगमध्ये सावध चर्चा; मेसेज व आर्थिक व्यवहारांचे पुरावे सादर
– सात मोबाइल हस्तगत; त्यापैकी चार सुरू, तीन बंद
– तीन सिमकार्ड, एक पेनड्राइव्ह, एक लॅपटॉप, पासपोर्ट जप्त
– एसबीआय, पंजाब नॅशनल, फेडरल, ॲक्सिस, आयसीआयसीआय बँकेत खाते
– श्रीलंका, दुबई, चेरा, तेहरान येथे आरोपीचा प्रवास

‘बॅटल ऑफ बाबूस’

इसिसमार्फत सन २०१९ मध्ये झालेल्या कारवायांमध्ये ‘बॅटल ऑफ बाबूस’ असे युद्ध झाल्याची माहिती ‘एटीएस’कडे आहे. या कारवाईत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातलगांना आर्थिक मदतीसाठी इसिसमार्फत निधी संकलित केला जातो. त्यासाठी संशयिताला हेरण्यात आले. त्याच्याशी सोशल मीडियावरुन चॅटिंग करून निधी संकलित करण्यात आल्याची माहिती तपासात समोर येत आहे.
संवेदनाच सरणावर; चक्क मृतदेहावरील दागिन्यांची केली चोरी! नाशिक सिव्हिल रुग्णालयातील प्रकार
… असे झाले फंडिंग

संशयिताने सीरिया येथील राबिया उर्फ उम्म ओसामा नामक महिलेच्या बँक खात्यावर विविध खात्यांतून वेळोवेळी पैसे पाठविले आहेत. फक्त नाशिकच नव्हे; तर राज्यातील इतर ठिकाणांहून; तसेच कर्नाटक, तेलंगण आणि बिहार राज्यातूनही फंडिंग झाले. एटीएसच्या माहितीनुसार कर्नाटकातील भटकल येथून फंडिंग झाल्याचा संशय आहे. त्यामुळे यामध्ये ‘इंडियन मुजाहिद्दीन’ संघटनेचाही हात असल्याचा संशय आहे. त्यानुसार पथक देशातील विविध ठिकाणी तपास करीत आहे.

कोण आहे संशयित?

संशयित हुसैफ शेख हा तिडके कॉलनीतील रहिवाशी आहे. त्याचे कुटुंब उच्चशिक्षित असून, संशयित इंजिनीअर आहे. त्याच्या नावे नाशिक व इतरत्र चार-पाच कंपन्या असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यापैकी काही कंपन्यांत संशयित भागीदार आहे. ॲग्री आणि एक्स्पोर्ट संदर्भातील या कंपन्यात आहेत. पत्नी व मुलांबरोबर तो नाशिकमध्ये राहतो.

Source link

The post नाशिकमधून इसिसला फंडिंग; तिडके कॉलनीतून तरुणाला अटक, सीरियातील महिलेशी कनेक्शन first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80192 0
नाशिकमध्ये MA पास चोराला अटक; सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा कारनामा ऐकून धक्का बसेल, नेमकं काय घडलं? https://tejpolicetimes.com/?p=73512 https://tejpolicetimes.com/?p=73512#respond Sat, 23 Dec 2023 08:29:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=73512 नाशिकमध्ये MA पास चोराला अटक; सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा कारनामा ऐकून धक्का बसेल, नेमकं काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शासकीय पदांच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या बॅगेतील साहित्यावर डल्ला मारणाऱ्या संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजय नवनाथ चारोस्कर (वय २३, रा. चांदोरी, निफाड) असे संशयिताचे नाव आहे. संशयित कला विद्याशाखेतून पदव्युत्तर पदवीधारक असला, तरी बेरोजगारीमुळे तो चोरी करीत असल्याचे तपास समोर येत आहे. त्याच्याविरुद्ध म्हसरूळ […]

The post नाशिकमध्ये MA पास चोराला अटक; सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा कारनामा ऐकून धक्का बसेल, नेमकं काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
नाशिकमध्ये MA पास चोराला अटक; सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा कारनामा ऐकून धक्का बसेल, नेमकं काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शासकीय पदांच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या बॅगेतील साहित्यावर डल्ला मारणाऱ्या संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजय नवनाथ चारोस्कर (वय २३, रा. चांदोरी, निफाड) असे संशयिताचे नाव आहे. संशयित कला विद्याशाखेतून पदव्युत्तर पदवीधारक असला, तरी बेरोजगारीमुळे तो चोरी करीत असल्याचे तपास समोर येत आहे. त्याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

दिंडोरी रस्त्यावरील पुणे विद्यार्थी गृहाच्या महाविद्यालयात विविध शासकीय यंत्रणांच्या पदभरतीसाठी ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा केंद्रात दुपारी तीन ते सहा या सत्रावेळी पार्किंगमधील वाहनांच्या डिकीतून चोरी झाल्याचा प्रकार घडला. अहमदनगर येथील २९ वर्षीय विशाल वसंत गिते यांनी याबाबत म्हसरूळ पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या बॅगेतील दोन मोबाइल, दोन घड्याळे व चांदीचे दागिने लंपास झाले. २३ हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. म्हसरूळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजू पाचोरकर, सहायक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे, सुधीर पाटील आणि पोलिस अंमलदार देवराम चव्हाण यांनी परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी संशयित त्यात दिसून आला. संशयितासंदर्भातील माहिती स्थानिक गुन्हे शोध पथकाला देण्यात आली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्राबाहेरील एका झाडाखाली संशयित चारोस्कर उभा असल्याचे पोलिसांना समजले. ताब्यात घेतल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. ‘एम. ए.’ पर्यंत शिक्षण झाले असले, तरी जेमतेम पैशांसाठी त्याने चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी अंमलदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

नाशिककरांनो सावधान! भरदिवसा चेहऱ्यावर ‘स्प्रे’ फवारुन होतेय लूट, या घटना वाढल्या
मोबाइल हिसकावले

गंगाघाट परिसरातील संत गाडगे महाराज पुलाजवळील भाजी बाजारात गर्दीचा गैरफायदा घेत एका वृद्ध व्यक्तिसह महिलीजवळील मोबाइल हिसकावण्यात आले. याबाबत शिरीष पंढरीनाथ भालेराव (वय ७८) व लीला विजय गौंड (५८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हे नोंदवला आहे.

वाहनांची चोरी

शरणपूर रस्त्यावरील अनुरती अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकीची (क्र. एमएच १५, एचई ४१२२) चोरी झाली. महात्मानगर परिसरातील समर्थनगर बस थांब्याजवळील दुकानाबाहेरूनही एमएच १५, एफएल ३०२५ क्रमांकाची दुचाकी चोरी गेली. याबाबत वाहन चालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा व गंगापूर पोलिसांत अज्ञातांविरूद्ध वाहन चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Source link

The post नाशिकमध्ये MA पास चोराला अटक; सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा कारनामा ऐकून धक्का बसेल, नेमकं काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=73512 0
कर्तव्यावरुन परतताना अनर्थ, लष्कराच्या वाहनाची धडक, अपघातात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू https://tejpolicetimes.com/?p=73335 https://tejpolicetimes.com/?p=73335#respond Fri, 22 Dec 2023 09:36:18 +0000 https://tejpolicetimes.com/?p=73335 कर्तव्यावरुन परतताना अनर्थ, लष्कराच्या वाहनाची धडक, अपघातात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

नाशिक : नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने (वय ४३) यांचे अपघातात निधन झाले आहे. लष्करी वाहनाचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने पोलीस दलासह सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.२१) सायंकाळी […]

The post कर्तव्यावरुन परतताना अनर्थ, लष्कराच्या वाहनाची धडक, अपघातात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
कर्तव्यावरुन परतताना अनर्थ, लष्कराच्या वाहनाची धडक, अपघातात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

नाशिक : नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने (वय ४३) यांचे अपघातात निधन झाले आहे. लष्करी वाहनाचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने पोलीस दलासह सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.२१) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सोनोने हे त्यांच्या सीबीझेड दुचाकीवरुन (एमएच १५-सीवाय ४०१४) देवळाली कॅम्पच्या लष्करी हद्द परिसरातील डेअरी फार्ममार्गे कर्तव्यावरून घरी जात होते. त्यांच्या दुचाकीला देवळाली कॅम्प परिसरातील वडनेर रोडजवळ असलेल्या लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या वाहनाचा धक्का लागला. धक्का लागल्याने देवळाली पोलीस स्थानकांत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस अधिकारी कुंदन सोनोने यांचा अपघात झाला. यावेळी तात्काळ त्यांना लष्करी जवानांनी लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी सोनोने यांना तपासून मयत घोषित केले. अपघातात सोनोने यांच्या छाती व पायाला गंभीर जखमा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

जरांगेंविरोधात भुजबळांची रिव्हर्स टेक्निक! म्हणाले, ‘जरांगेंना देवही अडवू शकत नाही, मग सरकार काय?’
दरम्यान, देवळाली पोलीस स्थानकात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचं अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासह नाशिक शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पाश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

अपघाताची माहिती समजताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, आदी अधिकाऱ्यांनी देवळाली कॅम्प येथील घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये सोनोने यांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले.सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांच्या वाहनाच्या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत त्यामध्ये वाहनाच्या पुढील चाकाखाली दुचाकी आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

सीमा हैदरमुळे मी पाकिस्तानात अडकले! मायदेशी परतलेल्या अंजूने एक-एक करुन सगळेच सांगितले

Source link

The post कर्तव्यावरुन परतताना अनर्थ, लष्कराच्या वाहनाची धडक, अपघातात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=73335 0
बहिणीची छेड, भाऊ जाब विचारायला गेला, आरोपींनी थेट कोयताच काढला, अन् पुढे घडलं भयानक https://tejpolicetimes.com/?p=60023 https://tejpolicetimes.com/?p=60023#respond Wed, 08 Feb 2023 06:48:06 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9b%e0%a5%87%e0%a4%a1-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%8a-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ac-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0/ बहिणीची छेड, भाऊ जाब विचारायला गेला, आरोपींनी थेट कोयताच काढला, अन् पुढे घडलं भयानक

म. टा. वृत्तसेवा, सिडकोः बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावासह त्याच्या बहिणीवरही चार ते पाच टवाळखोरांनी धारदार कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील मोरवाडी गावाजवळ घडली आहे. अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाची बहीण ब्युटी पार्लरचा क्लास करून आपल्या घराकडे जात होती. यावेळी संशयित विशाल देवरे, नीलेश […]

The post बहिणीची छेड, भाऊ जाब विचारायला गेला, आरोपींनी थेट कोयताच काढला, अन् पुढे घडलं भयानक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बहिणीची छेड, भाऊ जाब विचारायला गेला, आरोपींनी थेट कोयताच काढला, अन् पुढे घडलं भयानक

म. टा. वृत्तसेवा, सिडकोः बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावासह त्याच्या बहिणीवरही चार ते पाच टवाळखोरांनी धारदार कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील मोरवाडी गावाजवळ घडली आहे.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाची बहीण ब्युटी पार्लरचा क्लास करून आपल्या घराकडे जात होती. यावेळी संशयित विशाल देवरे, नीलेश अहिरे, गौरव पेलमहाले व इतर तीन साथीदारांनी बुरकुले हॉलजवळ तिची छेड काढली. हा प्रकार तरुणीने घरी जाऊन भावास सांगितल्यानंतर दोघे बहीण-भाऊ हे संशयितांना जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी मोरवाडी गावाजवळ संशयित विशाल देवरे व त्याच्या साथीदारांनी तिच्या भावाला मारहाण सुरू केली. एकाने धारदार कोयत्याने कपाळावर, पोटावर तसेच कमरेवर वार केले. यावेळी भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेली बहीणही जखमी झाली.

मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला. बहिणीने आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिकांनी त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत हुले, नीलेश आहिरे, विशाल देवरे तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य दोन संशयित फरार असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Source link

The post बहिणीची छेड, भाऊ जाब विचारायला गेला, आरोपींनी थेट कोयताच काढला, अन् पुढे घडलं भयानक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=60023 0
Nashik : कामाचं आमिष दाखवत धर्मांतराचा प्रयत्न, विवाहितेला डांबलं, महिनाभर अत्याचार https://tejpolicetimes.com/?p=59712 https://tejpolicetimes.com/?p=59712#respond Mon, 06 Feb 2023 05:25:00 +0000 https://tejpolicetimes.com/nashik-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b7-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%b5%e0%a4%a4-%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be/ Nashik : कामाचं आमिष दाखवत धर्मांतराचा प्रयत्न, विवाहितेला डांबलं, महिनाभर अत्याचार

नाशिक : धर्मांतराचे आमिष दाखवत शहरात एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची संतापनजक घटना नाशिकच्या सिन्नरमध्ये घडली आहे. महिलेला गुंगीचे औषध देऊन दोघांनी डांबून ठेवत तर तिघांनी महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ही महिला सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत आपल्या पतीसोबत वास्तव्यास होती. मिळेल ते काम […]

The post Nashik : कामाचं आमिष दाखवत धर्मांतराचा प्रयत्न, विवाहितेला डांबलं, महिनाभर अत्याचार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Nashik : कामाचं आमिष दाखवत धर्मांतराचा प्रयत्न, विवाहितेला डांबलं, महिनाभर अत्याचार

नाशिक : धर्मांतराचे आमिष दाखवत शहरात एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची संतापनजक घटना नाशिकच्या सिन्नरमध्ये घडली आहे. महिलेला गुंगीचे औषध देऊन दोघांनी डांबून ठेवत तर तिघांनी महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ही महिला सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत आपल्या पतीसोबत वास्तव्यास होती. मिळेल ते काम करून आणि मजुरी करून उदरनिर्वाह करत होती. याचदरम्यान पीडित महिला मुसळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार शोधण्यासाठी जात होती. यावेळी तिची ओळख वावीवेस परिसरातील रिक्षा थांब्यावर दोन महिलांशी झाली.

पुण्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढली; कसब्यात बंडखोरीची भीती तर मोठा नेता भाजपच्या वाटेवर?

त्या महिलांची चर्चा सुरू असताना त्यांनी पीडित महिलेला “तू आमच्या सोबत चल, आम्ही तुला काम मिळवून देतो”, असं सांगितलं आणि सिन्नर शहरातील गोंदेश्वर मंदिराजवळच्या जोशीवाडी येथील त्यांच्या घरी घेऊन गेल्या. यावेळी या दोघींनी त्यांची नावे बुट्टी व प्रेरणा अशी सांगितली आणि त्यांच्यासोबतच घरात असलेला भाऊसाहेब उर्फ भावड्या दोडके आणि राहुल फादर यांनी मिळून या महिलेला धर्मांतराचे आमिष दाखवलं.

तसेच राहुल फादर याने लाल रंगाचे गुंगीचे पाणी या महिलेस पाजले व एक चित्र असलेले पुस्तक दाखवलं. त्या रात्री संशयित भावड्या याच्यासह फादर आणि एका अनोळखी इसमानेही तिच्यावर अत्याचार केला. तिला महिनाभर घरात डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केला. १७ डिसेंबर रोजी तिचा पती तिला शोधण्यासाठी निघाला असता तो सिन्नर मधील वैदुवाडीत आला यावेळी पीडितेच्या पतीला दमदाटी करत हुसकून लावले. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी पीडित महिलेच्या पतीने शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने महिलेची सुटका करून घेतली. महिलेने त्या सामाजिक कार्यकर्त्याला आपली आपबीती सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भाऊसाहेब उर्फ भावड्या यादव दोडके (३५) रा. जोशीवाडी, कथित फादर राहुल लक्ष्मण आरणे (२९) रा. गौतमनगर, सिन्नर, रेणुका उर्फ बुटी यादव दोडके (४५) रा. जोशीवाडी व प्रेरणा प्रकाश साळवे (२५) राहणार द्वारका, नाशिक या संशयीतांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. तर यातील एक संशयित आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढली; कसब्यात बंडखोरीची भीती तर मोठा नेता भाजपच्या वाटेवर?

Source link

The post Nashik : कामाचं आमिष दाखवत धर्मांतराचा प्रयत्न, विवाहितेला डांबलं, महिनाभर अत्याचार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=59712 0