reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मोबाइलवर दुसऱ्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करते, या रागातून संतप्त प्रियकराने प्रेयसीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आळवून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी उघड झाली. रासबिहारी लिंक रोडवरील मोकळ्या जागेत तिचा मृतदेह फेकून प्रियकरासह त्याच्या मित्राने पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत प्रियकराला ताब्यात घेतले. सागर चिवदास तडवी (वय २१, रा. […]
The post नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं first appeared on TEJPOLICETIMES.
]]>कारमधून मृतदेह आणला
मृत प्रियंका व संशयिताची जुनी मैत्री होती. प्रियंका सध्या छत्रपती संभाजीनगर नाक्यावरील एका नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या दरम्यान, संशयित व तरुणीत प्रेम निर्माण झाले. मात्र, प्रियंका दुसऱ्याशी चॅटिंग करते, या कारणातून सोमवारी (दि. २२) रात्री दोघांमध्ये वाद झाले. प्रियंका संशयिताच्या घरी होती. तेथे त्याने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर मित्राच्या सहाय्याने तिचा मृतदेह कारमध्ये टाकला. अंबड परिसरातून उड्डाणपूलमार्गे राबबिहारी लिंक रस्त्यावरील एका लॉन्सशेजारील मोकळ्या जागेत फेकून दिला. या प्रकरणी पंचवटी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News
The post नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं first appeared on TEJPOLICETIMES.
]]>म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: मित्राच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान नाशिकरोड येथील पालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात घडली. आतिश देविदासन नायर (वय ३९, रा. राम कुटीर हाउसिंग सोसायटी, जुना सायखेडा रोड, उपनगर) असे या घटनेतील मृताचे नाव आहे.आतिश यांचा मित्र […]
The post मित्रांच्या वडिलांना हॉस्पिटलला नेलं, मृत्यू जवळून पाहणाऱ्या तरुणालाही हार्ट अटॅक, एकाच वेळी दोन अंत्ययात्रा first appeared on TEJPOLICETIMES.
]]>या ठिकाणी जाधव यांना डॉ. ओसवाल यांनी तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. हा सर्व प्रकार आतिश यांच्या डोळ्यांसमोर घडला. काही वेळाने त्यांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने जाधव यांना ज्या वाहनातू रुग्णालयात आणले होते, त्याच वाहनात आराम करण्यासाठी आतिश जाऊन बसले. मात्र, येथेच छातीत त्रास होऊन हृदयविकाराचा झटका आला. त्याला लागलीच बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉ. हेमंत काळे यांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आतिश हे उच्चशिक्षित असून, त्यांच्या पश्चात आईवडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.
संकटात सापडलेल्या मित्राच्या वडिलांचे प्राण वाचविण्यासाठी धावून गेलेल्या मित्राचीच प्राणज्योत मालवल्याच्या या घटनेमुळे नाशिकरोडच्या जेलरोड, उपनगर भागातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या दोघांच्याही मृत्यूची नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
The post मित्रांच्या वडिलांना हॉस्पिटलला नेलं, मृत्यू जवळून पाहणाऱ्या तरुणालाही हार्ट अटॅक, एकाच वेळी दोन अंत्ययात्रा first appeared on TEJPOLICETIMES.
]]>Son Molested Mother In Nashik: नाशिकमध्ये एक थरारक घटना घडली आहे. मध्यरात्री आपल्या जन्मदात्या आईचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलगा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. Source link
The post ही कोणती विकृती! नाशिकमध्ये जन्मदात्या आईसोबतच केले लज्जास्पद कृत्य, रात्रीच्या अंधारात… first appeared on TEJPOLICETIMES.
]]>Son Molested Mother In Nashik: नाशिकमध्ये एक थरारक घटना घडली आहे. मध्यरात्री आपल्या जन्मदात्या आईचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलगा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
Source link
The post ही कोणती विकृती! नाशिकमध्ये जन्मदात्या आईसोबतच केले लज्जास्पद कृत्य, रात्रीच्या अंधारात… first appeared on TEJPOLICETIMES.
]]>नाशिक: घातक असलेल्या नायलॉन मांजामुळे आतापर्यंत अनेकांना दुखापत झाल्याची घटना घडली आहे. त्यातच आता मकर संक्रांतीच्या पुर्वसंध्येला एका ९ वर्षीय बालिकेच्या गळ्याला मांजामुळे दुखापत झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. अरिफा असे या मुलीचे नाव असून, ती दिंडोरी येथील आहे. अरिफा तिच्या मामासोबत गाडीवर जात असताना गळ्यात मांजा अडकल्याने तिचा गळा चिरला गेला आहे. त्यामुळे […]
The post शाळेतून घरी निघाली, दुचाकीवरुन येत असतानाच गळ्याभोवती मांजा फसला, ९ वर्षांच्या मुलीचा चिरला गळा first appeared on TEJPOLICETIMES.
]]>
वाचाः रात्रभर यात्रेत फिरले, पहाटे घरी जायला निघाले पण वाटेत काळाने गाठले, दोन मित्रांचा मृत्यू
मात्र, वेळोवेळी पोलिसांकडून कारवाई होत असून देखील बंदी असलेला नायलॉन मांजा बाजारात येतोच कसा, असा प्रश्न आता या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. वारंवार प्रशासनाकडून नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर देखील काही बेजबाबदार नागरिकांकडून मांजाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे परिणामी त्याचा त्रास निष्पाप लोकांना भोगावा लागत आहे.
वाचाः पालकांची चिंता वाढवणारी बातमी, मुंबईत मुलांमध्ये वाढतोय ‘टीबी’चा धोका, ही काळजी घ्या
शहर पोलिसांनी संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी छापे टाकून घातक असा नायलॉन मांजा जप्त करून मांझ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तरी देखील अनेक ठिकाणी चोरीछुपे मार्गाने शहरात नायलॉन मांजाची विक्री होत आहे. एकीकडे संक्रांती निमित्ताने पतंगाचा उत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे नायलॉन मांज्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वाचाः इथोपियाचा हायले लेमी मुंबई मॅरेथॉनचा विजेता, तर, भारतीयांमध्ये गोपी टीने जिंकली मॅरेथॉन
The post शाळेतून घरी निघाली, दुचाकीवरुन येत असतानाच गळ्याभोवती मांजा फसला, ९ वर्षांच्या मुलीचा चिरला गळा first appeared on TEJPOLICETIMES.
]]>