Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
nda allies - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 13 Jul 2024 12:39:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg nda allies - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Assembly By Elections Result : सात राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश, भाजपला मोठा झटका https://tejpolicetimes.com/?p=99284 https://tejpolicetimes.com/?p=99284#respond Sat, 13 Jul 2024 12:39:34 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99284 Assembly By Elections Result :  सात राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश, भाजपला मोठा झटका

नवी दिल्ली : सात राज्यातील 13 विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. तर भाजपला मोठा झटका बसला आहे. देशातील 13 विधानससभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी (10 जुलै) रोजी मतदान पार पडलं. यामध्ये इंडिया आघाडीने सर्वाधिक 10 जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त 2 जागांवर विजय मिळवता असून 1 जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे. 2024 च्या […]

The post Assembly By Elections Result : सात राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश, भाजपला मोठा झटका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Assembly By Elections Result :  सात राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश, भाजपला मोठा झटका

नवी दिल्ली : सात राज्यातील 13 विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. तर भाजपला मोठा झटका बसला आहे. देशातील 13 विधानससभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी (10 जुलै) रोजी मतदान पार पडलं. यामध्ये इंडिया आघाडीने सर्वाधिक 10 जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त 2 जागांवर विजय मिळवता असून 1 जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवत मिळवत तिसऱ्यांदा देशात सरकार स्थापन केलं. परंतु 400 पार चे लक्षं पूर्ण करू शकले नाही. भाजपला रोखण्यात इंडिया आघाडी यशस्वी ठरली. अशातच आज पुन्हा एकदा सात राज्यातील 13 विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने चांगले यश मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे.

मतदारसंघ कोणते आहेत ?

पश्चिम बंगाल ,पंजाब, बिहार, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमधील 13 विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक पार पडली. आमदारांच्या निधनामुळे आणि राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. तमिळनाडूमधील विक्रवंडी, पश्चिम बंगालमधील बागडा आणि माणिकतला बिहार मधील राणाघाट दक्षिण, रुपौली, मध्यप्रदेशमधील अमरवाडा, पंजाबमधील जालंधर उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर, हिमाचल प्रदेशातील, हमीरपूर, नालागड आणि देहरा या मतदारसंघांचा समावेश होता. याच पोटनिवडणुकीत काँग्रेसने 4, TMC 4, भाजप 2 आणि AAP, DMK आणि अपक्षांनी प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे.
वर्गात तास सुरु, विद्यार्थी अभ्यासात मग्न; तितक्यात फिरता पंखा एकाएकी पडला अन् मग…

आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होत राहील

कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी आपली निवडणुकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”एक काळ होता ज्यात आम्ही अनेक निवडणुका हरलो.आता भाजपचा तो काळ आला आहे. त्यांचा देखील पुढील सर्व निवडणूकांमध्ये पराभव होत राहील”.

दरम्यान, काल महाराष्ट्र विधांनपरिषदेची निवडणूक पार पडली आहे. यामध्ये महायुतीने 9 पैकी 9 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या 2 जागा निवडून आल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला.

Source link

The post Assembly By Elections Result : सात राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश, भाजपला मोठा झटका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99284 0