Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
North Solapur Vidhan Sabha - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Fri, 29 Nov 2024 11:20:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg North Solapur Vidhan Sabha - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 माझ्या समाजाचं सहाश मतदान, तिथे मतं पडली फक्त ९, मनसे उमेदवार संतापला, आमचे राज साहेब… https://tejpolicetimes.com/?p=110599 https://tejpolicetimes.com/?p=110599#respond Fri, 29 Nov 2024 11:20:46 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110599 माझ्या समाजाचं सहाश मतदान, तिथे मतं पडली फक्त ९, मनसे उमेदवार संतापला, आमचे राज साहेब…

Raj Thackeray MNS Candidate : माझ्या समाजाचे देखील मला मतदान पडत नाही, म्हणजे काहीतरी संशयास्पद आहे, अशी शंका प्रशांत इंगळे यांनी व्यक्त केली. Lipi इरफान शेख, सोलापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर मतदारसंघाच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रशांत इंगळे यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली […]

The post माझ्या समाजाचं सहाश मतदान, तिथे मतं पडली फक्त ९, मनसे उमेदवार संतापला, आमचे राज साहेब… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
माझ्या समाजाचं सहाश मतदान, तिथे मतं पडली फक्त ९, मनसे उमेदवार संतापला, आमचे राज साहेब…

Raj Thackeray MNS Candidate : माझ्या समाजाचे देखील मला मतदान पडत नाही, म्हणजे काहीतरी संशयास्पद आहे, अशी शंका प्रशांत इंगळे यांनी व्यक्त केली.

Lipi

इरफान शेख, सोलापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर मतदारसंघाच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रशांत इंगळे यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या समाजाचे देखील मला मतदान पडत नाही, म्हणजे काहीतरी संशयास्पद आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

एका बुथमध्ये माझ्या समाजाचे सहाशे मतदान होते, त्या ठिकाणी मी तीनशे मतं पडतील असा अंदाज बांधला होता, पण मला फक्त नऊ मतं पडली आहेत, अशी प्रतिक्रिया प्रशांत इंगळे यांनी दिली.

प्रशांत इंगळे यांनी सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज भरला होता. प्रशांत इंगळे यांना एकूण मतदानापैकी फक्त ११५५ मतं मिळाली आहेत. येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयकुमार देशमुख हे विजयी झाले आहेत. विजयकुमार देशमुख यांना १ लाख १७ हजार २१५ मतं पडली आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश कोठे यांना ६२ हजार ६३२ मतं मिळाली आहेत. महेश कोठे यांनी सुद्धा संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता.
Raj Thackeray : बंद दाराआड बैठक आणि राज ठाकरे हमसून हमसून रडू लागले; काय घडलेलं त्या दिवशी?

भाजप उमेदवाराला स्वप्नच वाटलं असेल

सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विजयकुमार देशमुख हे पाचव्यांदा निवडून आले आहेत. निवडणुकांच्या अगोदर भाजप आणि विजयकुमार देशमुख यांना मतदारसंघातून मोठा विरोध होता. आपण निवडून येऊ की नाही, याबाबत विजयकुमार देशमुख यांना स्वतःलाच संशय होता. ज्यावेळी मतमोजणी झाली त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना विश्वास बसत नव्हता. ते स्वप्नात होते की काय अशी परिस्थिती होती, त्यांनी स्वतःला चिमटा घेतला असेल अशी प्रतिक्रिया मनसेचे पराभूत उमेदवार प्रशांत इंगळे यांनी दिली आहे.
Kashinath Date : मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहायला निघाले होते… अजितदादांच्या आमदाराने थेट वर्मावर घाव घातला

Prashant Ingle : माझ्या समाजाचं सहाशे मतदान, तिथे मतं पडली फक्त ९, मनसे उमेदवार संतापला, आमचे राज साहेब…

आमचा रस्त्यावरचा पक्ष, जनतेतील पक्ष

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यातील सर्वच मनसे नेत्यांसोबत बैठक घेतली आहे. त्याबाबत बोलताना प्रशांत इंगळे यांनी सांगितले, आम्ही जनतेतील आहोत, आमचा पक्ष रस्त्यावरचा आणि जनतेतील पक्ष आहे. पराभवामुळे आम्ही खचणार नाही, पुन्हा एकदा जोमाने लढणार. सोलापुरात मनसे किंगमेकर ठरणार असे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post माझ्या समाजाचं सहाश मतदान, तिथे मतं पडली फक्त ९, मनसे उमेदवार संतापला, आमचे राज साहेब… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110599 0